@@ganeshshindhiya9370 काही गोल माल नाही. मार्च पर्यंत बहिणींची 1500 तरतूद केली आहे. राजस्थानत ही योजना लोकप्रिय झाली आहे. कृपया नरेंटिव्ह पसरू नये ही विनंती.
@sunilrasale53732 ай бұрын
😊😊😊😊😊😊
@arunsathi4252 ай бұрын
😂
@babugawas97012 ай бұрын
योजना आणि सरकार चुकीचे आहे लवकरच सरकारचे विसर्जन नक्कीच
@balakhapare28782 ай бұрын
रवी राणा खर बोलतोय, निवडणूक झालेवर योजना बंद
@Sudarshan1092 ай бұрын
रवी राणा यांनी राजकीय सन्यास घ्यावा अशी विनंती आणि नवनीत राणा यांनी चित्रपट कारकीर्द सुरु करावी.
@asefshaikh84102 ай бұрын
Chitrapataat Aitom Song Shivaye Dusra Roll Midhnaar Naahi
@ashfaqueshaikh32092 ай бұрын
👍
@somnathdhobale54392 ай бұрын
काय सावरा सावरी चाललि राव😂😂
@genbaagawane30362 ай бұрын
सारवासारव म्हणा.
@rohitsurwase52842 ай бұрын
मध्यप्रदेश मध्ये सुद्धा अशीच योजना होती निवडणूक नंतर बंद झाली
@mh15....panchwati32 ай бұрын
Chalu aahe ..mahiti ghe bhava .....majhi putni tithe rahate......1250rs milatat
@sheikhmohsin63922 ай бұрын
Chalu ahe bhau pn Maharashtra ani mp madhe frk ahe
@surendragije8032 ай бұрын
निवडणूक जुमला....१५ लाख रुपये कुठे आहेत
@Harshada-k9f2 ай бұрын
15 लाख वजा बाकी होऊन 1500 झाले
@shrutikakothawal29662 ай бұрын
किती भाऊबीज द्या जनता तुम्हाला जागा दाखवणारच आहे
@Bhosale-v6v2 ай бұрын
निर्लज्जम सदा सुखी
@purushottambharambe50492 ай бұрын
कितीही बोंबला खर काय ते जनतेच्या लक्षात आले आहे
@ganpatdagale94952 ай бұрын
खरं बोलले बरं झालं महिला लक्षात ठेवणार आता फक्त आमदार मोजत बसा "आता फक्त महाविकास आघाडी"
@rajeshsalunke96922 ай бұрын
बेंबीच्या देठ पासून ओरडून ओरडून सांगावं लागत आहे.. जनतेचा विश्वास उडाला तर किती घाबरगुंडी होते..हे दिसतय
@manehanmant52582 ай бұрын
पाडा ह्यांना
@yogeshharak47332 ай бұрын
तुमच्या सोयीचे स्टेटमेंट दिली की सोयीची आणि विरोधात बोलले की गैरसोयीचे
@indaramindore12772 ай бұрын
पंधरा लाख रुपये कधी येणार जनतेचा पैसा कधी वाटणार
@ratnakarsurve-g4c2 ай бұрын
साहेब एवढं तुम्ही रागारागाने बोलू नका हार्ट अटॅक येईल रवी राणा खरंच बोलले
@UmeshJadhav-x9c2 ай бұрын
आता आशीर्वाद विसरा
@ramakantkendre46662 ай бұрын
आवळा टाकून कोळा काढणारा नेता फडणवीस
@विशालससे2 ай бұрын
भाऊबीज वर्षातुन एकदाच .निवडणुक झाली का फरार
@Harshada-k9f2 ай бұрын
😂😂😂😂
@tekchandsonule28012 ай бұрын
झालं साहेब तुमचा आता game होईल विधानसभेमध्ये लॉलीपॉप देता तुम्ही फक्त...
@Narcissist_172 ай бұрын
लोकसभेवेळी संविधान बदलू अस ह्यांचा च एक नेता म्हणला होता😂😂आता हा नुकसान करणार मोठं... _विरोधक आहेतच आता नरेटीव पसरवायला खंबीर💪🏻😎🤏🏻😜🤣🤣🤣_
@ASGXYZ2 ай бұрын
भाजपा तर नेरेटिव् चा मुळ जन्म दाताच सौ चुहा खाकर बिल्ली चली हाज..
@Yraypgdargfg2 ай бұрын
खर बोलतोय राणा परप्रांतीय
@DeepGorivale2 ай бұрын
एकदम बरोबर
@udayshinde27112 ай бұрын
मुख्यमंत्री यांच्यात दम नाही ते काही आमदार बोलत आहेत त्यांनी रवी राणा चं नांव का घेत नाहीत.
@gurusutar50062 ай бұрын
मतदानाची माया मिळवण्यासाठी हि खटाटोप आहे तुमची माया फसवणूक करणारी आहे हे जनतेला कळून चुकले आहे
@chougalenaeemАй бұрын
लाईट बील 30 रुपये महाग केले, डाळी प्रत्येकी 10,15 रुपये महाग केलेत जनतेला वेड्यात काढता
@Anil-hg5jrАй бұрын
कुणीही आपल्याला मत देणार नाहीत 😂😂😂😂😂
@arunthorat67602 ай бұрын
महायुतीने काही करू द्या येणार तर महाविकास आघाडी
@sachinpagar49852 ай бұрын
या लोकांवर विश्वास ठेवू नका आता पर्यंत 15 लाख आले नाही 1500 कधी येणार हे फसवणूक करत आहे...
@Pirates2222 ай бұрын
भाऊ बीज नाही मतासाठी लाच देत आहे तुम्ही . पण एक तुमच्या बहिणी पण फार हुशार झालेत .
I am waiting for 15 lacs with interest from government as promised
@sanjaymali31332 ай бұрын
अडीच वर्षापासून ही योजना सुरू करायला होती साहेब,निवडणुकीला ही योजना ही योजना सुरू केलेली आहे, त्यामुळे शंका वाटते आपले मन स्वच्छ असेल तात्पुरतो म्हणायला हरकत नाही
@NandkumarDhandar2 ай бұрын
मायबाप जनता यावर्षी " दोन विर्सजन " नक्कीच करणार आहे.
@prakashsuradkar61922 ай бұрын
नमो योजना तुम्ही आणलेली आहे शेतकऱ्यासाठी त्या योजनेचा तिसरा हफ्ता तुम्ही आणि तुमच्या सरकारन अजून दिला नाही .....तुम्हाला मतासाठी ही लाडकी बहीण योजना आणावी लागली ...आधी नमो शेतकरी योजनेचा निप्टारा करा.......
@mahadevmane93332 ай бұрын
बोलणारे कोण तुमचेच आमदार सारवासारव करणारे तुम्हीचं कसा विश्वास ठेवायचा 😊😊😊
@balasahebdighe9232 ай бұрын
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे या नविन योजना.
@shriramkankhar22092 ай бұрын
मोदिचे 2014 ला 15 लाख कुठे गेले वरून शेतकऱ्याच्या स्वामिनाथन आयोग लागु केला नाही आणी ते खोटे बोलणारे विश्वगुरू झाले
@pradeepslv42 ай бұрын
दिले तरीही काही मोठी गोष्ट नाही.... कोणताही नेता आपल्या घरातून देत नाही.. महागाई वाढवून आणि पिकाला कमी भाव देऊन ही योजना राबवली जाणार ✅👍
@Rahul_Patil942 ай бұрын
फड़नवीस साहेबपण तेच म्हाणत आहेत की जोपर्यंत त्यांचे सरकार आहे तोपर्यंतच योजना सुरु राहील आणि फड़नवीस साहेबांना चांगलच माहीत आहे की त्यांच सरकार दोन तीन महिन्यांचच आहे. 😂
@DattatrayKambale-n7v2 ай бұрын
अडीच वर्ष तिघेजण गवत उपटत होता काय तेंव्हा सुचलं नाही तुम्हाला दीड शहाणे आहात तुम्ही तुम्ही शेर असाल पण जनता सव्वाशेर आहे तुम्ही कितीही भुका तुम्हाला जनता तुकडा टाकणार नाही 😂😂😂😂😂
आम्ही देतो तुम्हाले केळ। तुम्ही बसवा आमचा मेळ।नाहितर निवडणूक होऊ द्या मग करू तुमचा खेळ। ... माझ्या मायबापांनो सावध व्हा ॽपुढे धोका आहे.
@ramakant60502 ай бұрын
आता 🔔 निवडून येत नाही
@rajendrachaudhary18722 ай бұрын
Where is 15 lacs from p m
@digambarkokate17942 ай бұрын
१५ लाख वरून फक्त १५००/- रू
@bharatjadhav25852 ай бұрын
एक मराठा लाख
@vijaymore77242 ай бұрын
सरकारने नवीन गाजर 🥕 दाखवलं आहे. परंतू महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही
@nakulNilwarn-zt6wz2 ай бұрын
Ravi Rana khr बोलले
@p24live232 ай бұрын
साहेब लवकरच लाडका मतदार ही योजना चालू करा
@NPatil-8xg2 ай бұрын
आम्ही पैसे घेऊन पण तुम्हाला पाडू आता चुकीला माफी नाही
@dattarajmhaske56342 ай бұрын
आता पर्यंत फक्त भाजप ने घोषणा दिल्या शेत मालाला भाव नाही कोण ठेवणार भरोसा फक्त सत्ता पाहिजे म्हणून गाजर आहे
@dattamandale762 ай бұрын
योजना चांगली आहे योजना चालू राहावी हार्दिक शुभेच्छा
@uttammore1432 ай бұрын
श्री मान श्री फडणवीस साहेब एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@nileshgorle32762 ай бұрын
खर बोलला राणा
@tvkamble61382 ай бұрын
खरा चेहरा उघड़ा केला रवि राणानी,... कीतीही बनवा बनवी करू नका, मताचे राजकरण कातीही केले तरी लोकानी ठरविलय, पाण्यात बुडवायचेच
@vanitathakur83802 ай бұрын
Bombal jorat basaycha aahe gharat
@sandeepjadhav12302 ай бұрын
सगळेच जण पुरुषाचे महत्वाचे कमी करून टाकलेत कसं करावं आता पुरुषांनी
@sudhakarlokhande87482 ай бұрын
अरे, सुप्रीम कोर्ट तूझ्या हातात आहे, दुर्दैव आहे महाराष्ट्राचे, यांना मतदान करू नये
@gangaramkhare53622 ай бұрын
मा साहेब रवी राणा साहेब जे बोलले ते 100% सत्य आहे जर तुम्ही आम्हाला मत दिले नाही तर तुमचे पैसे परत घेऊ आणि ते होणारच आहे
@vijayraje83832 ай бұрын
मतांची झाली कडकी म्हणे बहीण माझी लाडकी, फक्त पाच महिने,सरकारी पैशातून मतदानाची खरेदी.
@rahulmaddy52 ай бұрын
गोलमाल 5
@ashokmasurkar78142 ай бұрын
दुसरयावर भुंकणयासाठी पाळलेले मालकावर ही हल्ला करतात.
@SleepyAirplaneWindow-dn2sw2 ай бұрын
मुलांना रोजगार जॉब द्या , कंपनी गुजरात मध्ये पाठवू नका
@honey2023-f9j2 ай бұрын
तू भारतीय आहेस तर मग कंपन्या गुजरात मध्ये गेक्ता तर काय फरक पडतो.
@kirankulkarni86412 ай бұрын
वाचालवीरांना सांभाळा,,,,,,, चांगल्या कामाचं वाटोळं होतय
@pravinsavant76832 ай бұрын
सब गोलमाल है भाई गोलमाल
@ShivajiSawant-x2d2 ай бұрын
Good
@ShivajiSawant-x2d2 ай бұрын
👍
@shreesai89272 ай бұрын
तुम्ही दादा एकदा असेच बोलले होते की धरणात पाणी नाही तर ** का तुम्ही गमतीने म्हटले होते.रवि राणा न्नी सुद्धा गमती नेच म्हटले.ह्यांना मुद्दा मिळाला. त्यामुळे जरा जपून बोलले पाहिजे.विरोधक आता ह्याला मसाला लावतील.
@subhangigawali66192 ай бұрын
मनात जे ते बरोबर तुमच्या आमदाराच्या मुखात आले फसन20 साहेब, अजून किती फसवणार महाराष्ट्र राज्याला.
@yuvrajpatil35342 ай бұрын
1500 रू. म्हणजे 15 लाख समजा अशी ही बनवाबनवी आहे
@MRCHAMP1772 ай бұрын
रवी राणा खर बोलत आहे,भाई सब गोल मल है😂
@satishmohod54562 ай бұрын
खर शेवटी बाहेर येतेच
@sachinkale73492 ай бұрын
Pn tu nakey janar 😊😊😊😊
@dipaksarvgod-rx5fj2 ай бұрын
रवी राणा बोलले ते खरंच बोलले तुम्ही ज्या उद्देशाने ही योजना चालू केली त्याचा उद्देश खरा तूच आहे मतदान फक्त मतदान
@II-gt3gc2 ай бұрын
खरंच काळजी घ्या रे तेवढा एकच आधार आहे सत्ता परत आणायचा 😭😭
@Vancqa2 ай бұрын
तुम्ही पाळून ठेवलाय नौटंकी नवराआणिबायको..आता सुधारणा करत बसा ..
@babangandhas6952 ай бұрын
बोलायला लावयच आणि नंतर यांनी सावरायचं अस दिसतय बहिणींची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे.
@rajeshkadam26612 ай бұрын
बरोबर बोलत आहे रवी राणा
@dattagalande98042 ай бұрын
गोड बोलाय एक नंबर आहे हा माणूस फ 20
@pravinjadhav63632 ай бұрын
तुमचा कार्यक्रम नक्की होणार
@कन्हैयाकुमार-थ5ज2 ай бұрын
हे एवढे नीच,कपटी आहेत की पैसे वापसच नाही तर व्याजासकट घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाही 🔥🔥
@mahammadjunaid60082 ай бұрын
Ravi Rana is right 👍👍👍👍👍👍👍👍👍 correct 💯💯💯💯💯💯💯
@VishwanathSawant-xk5ht2 ай бұрын
जय शिवराय जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब 🙏🙏
@Radhika-d1p2 ай бұрын
1500 हजार देऊन मत मिळवायचा केवील वाना प्रयत्न
@sharadsalkar55372 ай бұрын
मतदार राजा जागा हो रात्र भुलभुलैयाची आहे
@suraj3584Ай бұрын
फडणवीस हा आगाऊ माणूस आहे तुला पाहू आणि विधानसभेत cheeting karun Jale cm
@nitinMathpati2 ай бұрын
Tarbuja kutarala avar
@subhashirsath47302 ай бұрын
राणा कधीतरी खर बोलला तर तो वेडा वाटोळं केल तुम्ही त्रिमूर्ती ने माऊल्या बरोबर कार्यक्रम लावतील तुमचा
@sharangdharshinde66582 ай бұрын
मतदानासाठी दिलेले पैसे आचारसंहितेनंतर पैसे वाटता येणार नाही म्हणून हि शक्कल लावलेली आहे
@RohitMetkar-nu8lg2 ай бұрын
Bay bay ❤बेबी
@ravish60732 ай бұрын
योजना कशासाठी आणली सर्व जनतेला माहित आहे
@prakashpatil56742 ай бұрын
धन्य वाद माता बघीनींनो भाषण ऐका पण यांना उघडे पाडा
@nish14592 ай бұрын
Great Shinde sahab 👏🏻👍🏻
@gajananuingole97612 ай бұрын
महाराष्ट्र बरबाद झाल्या शिवाय राहणार नाही
@rameshjethwani25072 ай бұрын
Ravi Rana is Right
@umeshthote47712 ай бұрын
त्याच माय माऊलीच्या नवऱ्यांचे म्हणजे तुमच्या दाजीला संसार करताना नाकीनऊ आले हो