Pudhari News | काय आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना? कोणाला मिळणार लाभ| Ladka Bhau| Shinde|

  Рет қаралды 134,567

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #shinde
Pudhari News | काय आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना? कोणाला मिळणार लाभ| Ladka Bhau| Shinde|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 243
@anandshinde1255
@anandshinde1255 2 ай бұрын
इतिहासात पहिल्यांदा इतकी फसवी योजना चालू झाली आहे 😂😂😂😂😂
@spfire-x1e
@spfire-x1e 2 ай бұрын
तुमच्याच बायका पहिल्या लायनीत असत्यात लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरायला😂😂
@anandshinde1255
@anandshinde1255 2 ай бұрын
@@spfire-x1e आज काल तुजी माय बहीण पण रखेल च्या लाईन मध्ये उभी आहे त्यान आवर पहिल्यांदा नाहीतर....पुढण पाहिलं तर मागच होल दिसलं....इतक बोळक करून सोडतील लोक 😂😂😂😂😂
@parbhkarjahdev
@parbhkarjahdev 2 ай бұрын
12 वी पास झालेली डिप्लोमा केलेली दहावीच्या नापास झालेले त्यांनी काय करायचं वारे मुख्यमंत्री तू 100% पडणार
@rahulrandive834
@rahulrandive834 2 ай бұрын
खर आहे सर्व मुलांचा विचार करायला पाहिजे बाकीचे लोकांनी काय वाटोल केल ते पण बेरोजगार आहेत ना
@rahulrandive834
@rahulrandive834 2 ай бұрын
मुख्यमंत्र्याचा लाडका भाऊ फक्त 12 वी पास. च्या पुढचा आहे का .21 ते 60 वयोगतातील सर्वांना दिल तर ते चांगल आहे शिक्षणाची आट नको आहे कोण शिकत तर कोण नाही नाही शिकलेल्या लोकांनी काय करायचं
@VickyMobileGamer
@VickyMobileGamer 2 ай бұрын
​@@rahulrandive834 10 "वी नापास लोक मजदूरी ठेला छोटे मोठे धंधा करून रोज चे 1000₹ कमवतात बाकी बसले दुसर्‍या या माय बाप च्या भरोसा वर
@ajitwaghmode9483
@ajitwaghmode9483 2 ай бұрын
दोन म्हशी योजना
@sushantvedak863
@sushantvedak863 2 ай бұрын
Upashi maraych
@arunhinge2359
@arunhinge2359 2 ай бұрын
लाडका भाऊ.लाडकी बहीण, चुलत भाऊ,सावत्र भाऊ.काहीही स्कीम राबवा.पणं परत हे सरकार येणार नाही.
@mahakisan4696
@mahakisan4696 2 ай бұрын
😂😂😂😂
@gammingkida1432
@gammingkida1432 2 ай бұрын
Tutari walya gap😂😂😂
@gajananamande4225
@gajananamande4225 2 ай бұрын
😂😂😂🙏​@@gammingkida1432
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
​@@gammingkida1432का मुळव्याध झालाय का ?
@gammingkida1432
@gammingkida1432 2 ай бұрын
@@shrikantchavan3552 Tula ch zal asel 🤣🤣
@कुडंलीकराठोड
@कुडंलीकराठोड 2 ай бұрын
शेतकरी आत्महत्या करीत आहे कर्जमाफी करा साहेब
@Forbetterfuture-n8c
@Forbetterfuture-n8c 2 ай бұрын
ही योजना फसवी आहे चुकीचे समोर मांडले आहे ही योजना फक्त अप्रेंटिस करणाऱ्यांनाच आहे पण सांगण्यात चुकीचे सांगत आहेत
@TUSHAR-c3g
@TUSHAR-c3g 2 ай бұрын
ही योजना म्हणजे १०,००० मध्ये वयाच्या ३५ पर्यंत कंपनी मध्ये मजूर म्हणून काम करायचं आणि त्या नंतर बेरोजगार होउन यांचा झेंडा हाती घेऊन लोकांना मत मागायची
@shivajilendave8144
@shivajilendave8144 2 ай бұрын
सगळं फुकट करा म्हणजे बसून खातील आरामात
@swaminathmadgule2603
@swaminathmadgule2603 2 ай бұрын
हाताला काम द्या अशा योजना काढण्यापेक्षा गस पेट्रोल डिझेल लाईट यांनची किंमत कमी करा आणि सर्वच क्षेत्रातील कामगारांना कमीत कमी 30 हजार महीना पगारांचा जीआर काढा
@AmolJadhav-h2i
@AmolJadhav-h2i 2 ай бұрын
लाडका भाऊ योजना ही फक्त इंडस्ट्रीज मालकांना च फायदेशीर राहणार आहे...अरे काय होत आज6000 ते 10000हजारात आज महागाईच्या हिशोबाने..😢😢😢😢😢😢😢😢
@prathmeshpawara4711
@prathmeshpawara4711 2 ай бұрын
म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये १२ वर्षापासून कंपनी मार्फत कंत्राटी कामगार म्हणून काम करणारा संगणक परिचालकला याचा लाभ मिळेल ❓
@vikasdesai9932
@vikasdesai9932 2 ай бұрын
आरे रोजगार निर्माण करा
@somnathghatule6324
@somnathghatule6324 2 ай бұрын
सोयाबीन चा भाव वाढवा
@sainathpanchal7503
@sainathpanchal7503 2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब जे...10 वी पास झालेल्यांना काय यांना लाभ नाही का
@भाऊसाहेबलंगोटेपाटील
@भाऊसाहेबलंगोटेपाटील 2 ай бұрын
जनतेच्या पैशातला योजना खिरापती सारख्या वाटून सत्तेवर येण्याचा डाव जनता कधीही साध्य होऊ देणार नाही जे जनता मागते द्यायचे नाही शेतकरी स्वामीनाथन आयोगाची मागणी करतो आपल्या मालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या हे सरकारला जमत नाही व स्वतःच्या मनाने किंवा इतर राज्याच्या योजना बघून त्या योजना राज्यामध्ये आखायच्या
@sunilkad7807
@sunilkad7807 2 ай бұрын
अरे राज्य बरबादी कडे जाण्याच्या ह्या हालचाली आहेत! पहिले जाहीर कर की हा सर्व पैसा आणणार कोठून? निव्वळ मतावर डोळा ठेवून चाललंय सर्व.
@KarunaPawara-vs9jq
@KarunaPawara-vs9jq 2 ай бұрын
अशी योजना देण्यापेक्षा त्याना रोजगार उपलब्ध करावे ❤❤
@shivajibhawar1390
@shivajibhawar1390 2 ай бұрын
आहो साहेब शाची लाडकी बहीण लाडका भाऊ इथे शेतात काम करायला माणसं भेटते ना हो साहेब सोयाबीन तनाने भरल्या
@भारतसरकारपरिवार
@भारतसरकारपरिवार 2 ай бұрын
सर्वात जास्त कर भरणारे राज्य महाराष्ट्र राज्य आहे ❤❤
@Ashudada-u2k
@Ashudada-u2k 2 ай бұрын
❤ चांगलं काम आहे
@sunilghadage5487
@sunilghadage5487 2 ай бұрын
कम्पनीमदे जर खरेच काम असेल आणि vacancy असेल तर ते स्वतः घेवू शकतात कि, सरकारने कशाला पगार करायला पाहिजे. त्यापेक्षा कपन्या जास्त कश्या येतील ते बघा. उगच फुकटच खायला घालायचं बंद करा, नायतर अजून आळशी करून ठेवाल तरुणपिढी
@so-luckyvijay7460
@so-luckyvijay7460 2 ай бұрын
सरकार का यह काम सराहनीय है। आदरणीय शिंदे सर , दादर वेस्ट रेल्वे स्टेशन प्लेटफार्म नं १ के बाहर पिशाब घर है उसकी दुर्दशा बदली होंगी???।अफसोस यह हैं कि पेशाब बाहर रोड पर आ रहा है।जिस पेशाबखाने की दिवाल पर आदरणीय श्री बाला साहेब का चित्र बनाया गया है। बाजु में म्युनिसिपल की बैठक है पर शायद उसको फुरसद नहीं आप तक इस बात पहुंचाने के लिए। 🙏💐
@AshwiniSirsath
@AshwiniSirsath 2 ай бұрын
जय एकनाथ साहेब जय मोदीजी आणी जय श्री राम
@shrigraphic4945
@shrigraphic4945 2 ай бұрын
यापेक्षा गॅस, पेट्रोल, लाईट बील यांचे दर कमी करा महागाई झालीय ती कमी केली तर चांगल काम होईल
@VijaykumarBiradar-sx4bl
@VijaykumarBiradar-sx4bl 2 ай бұрын
सरसकट सर्वच बेरोजगारांना द्या ना
@maheshvatkar2018
@maheshvatkar2018 2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब. जी मुले पास झालेली आहेत तेवढीच तुमची भाव आहेत का पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी. ही मुलं नापास झालेली ते तुमचे भाऊ नाही त आहेत ना. का या मुलांनी तुम्हाला मतदान केलेले नाही तुम्हाला मतदान नको आहे का त्यांचं मुख्यमंत्री साहेब तुम्ही सर्वांचे आहात.
@mohantalpe
@mohantalpe 2 ай бұрын
👌👌
@ganeshbhosale3991
@ganeshbhosale3991 2 ай бұрын
शिंदे साहेब तुम्ही पण बालिश निघाला आत्तापर्यंत आम्ही उद्धव साहेबांना बालिश समजत होतो तुम्ही तर कहरच केला😊😊 बालिश पानाचा कहर दुसरं काय
@SahebraoMadane-kn7pj
@SahebraoMadane-kn7pj 2 ай бұрын
चमत्कारीसरकार आहे शेतकऱ्यांचे 😮😮
@sumitshelke9218
@sumitshelke9218 2 ай бұрын
बहुतांश विध्यार्थी वर्ग घरची परस्थिती नसल्या कारणाने त्यांस पुढचं शिक्षण घायला जमत नाही अश्या गरजू विध्यार्थी यांनी काय कराव.....
@sppalve2484
@sppalve2484 2 ай бұрын
Aprintice वाल्यांकडून काम करुन घेणार .पगार सरकार देणार, नंतर परत दुसरी बॅच कडुन पण तेच काम..नोकरी देणारच नाही संस्था आता
@prashantbhadange339
@prashantbhadange339 2 ай бұрын
🎉🎉🎉
@pandharisuryavanshi5280
@pandharisuryavanshi5280 2 ай бұрын
शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या 2014ला 15लाख भेटलेत 😂😂
@jitendrasonawanevlog4862
@jitendrasonawanevlog4862 2 ай бұрын
😢 शेतकरी यांना काहीतरी पगार योजना काढा ते देशाचे पोशिंदा आहे 😢
@AtharvaYeole-eu9fp
@AtharvaYeole-eu9fp 2 ай бұрын
एखाद्या दिवशी देश विक्री काढावा लागेल जशी पाकिस्तानची परिस्थिती आहे? महाराष्ट्राचे सीएम अशी घोषणा करत असतील तर महाराष्ट्र सुद्धा कर्जबाजारी होऊ शकतो आणि यामुळे रोजगार कमी होईल आणि शेतकऱ्याला शेतमजूर मिळणे नाही सारखे होईल
@vishalkirpan3098
@vishalkirpan3098 2 ай бұрын
योजना जुनिच आहे फक्ट त्या योजनेचा नाव चेंज केला आहे जून नाव- रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम एसे आहे ...1974 ही योजना चालू झाली
@SukhadevPawar-b9q
@SukhadevPawar-b9q 2 ай бұрын
हे सर्व करत आहेत पण याचा सर्व कर्ज हे सर्व महाराष्ट्रालाच भरावा लागणार आहे 💯🤦‍♂️
@VasantiValvi-u5x
@VasantiValvi-u5x Ай бұрын
सर यांचं वय 35 च्या वरती आहे त्यांचं पण D. ed zhale ahe त्यांच्यावर अन्याय आहे सर
@Sanjay-pw9zb
@Sanjay-pw9zb 2 ай бұрын
आमच्या कडे परिस्थिती मुळे व घरच्या जबाबदारी मुळे काही मुले अर्धवट शिक्षण सोडून काम धंदा करित आहेत व गांव छोटे असून रोजगार कमी आहे व शिक्षण अपूर्ण राहिले आहे मग त्या मुलानी काय करावे त्यांना सरकार काय सहकार्य करु शकेल
@navnathramkar3640
@navnathramkar3640 2 ай бұрын
सुशिक्षित आणि अशिक्षित सर्वांसाठी सारखे नियम ठेवा साहेब
@akashhivrale8282
@akashhivrale8282 2 ай бұрын
12 वी नापास 10 वी पास वाल्याचा काय करायचं यांना योजनेचा लाभ द्या
@rahilmomin3122
@rahilmomin3122 2 ай бұрын
Jo 12th pass hai lekin company me kam nahi kare we hai unhe bhi milenge kya paise.please ans
@PradipDiwate
@PradipDiwate 2 ай бұрын
कंपनी वाले लोकल तुलना कामाला घेत नसल्याने काय करणार तर आमच्या मनात एक शंका आहे का ह्या सर्व कंपन्या डिझेल टाकून पेटून देवा का
@JayashreeRajput-b1t
@JayashreeRajput-b1t 2 ай бұрын
शरद पवार साहेब तुम्ही कुठे होते याचा मागे तुम्ही काय केले
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
तु इथवर आलास ना तेच त्यांची कमाई आहे.वडिलधारी लोकांना विचार जेवायला मिळत होते का दोन वेळेस? ते त्यांनी स्थिरपणा आणलाय.आणि हे कर्ज काढून तुम्हाला द्यायलेत आणि जीएसटीने वसुल करायलेत.तरी कर्ज कमी होईना वाढतच चाललेत.मग वसुल केलेला पैसा चाललाय कोठे?
@VijaykumarBiradar-sx4bl
@VijaykumarBiradar-sx4bl 2 ай бұрын
बाकीचे तरुणाच काय उत्तर कोण देणार मुखमंत्री
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 2 ай бұрын
अरे त्या पेक्षा महाराष्ट्रा मध्ये येणारे प्रकल्प बाहेर जात आहेत त्या वर लक्ष द्या मनजे भावांना नोकऱ्या तरी मिळतील 2वर्ष झोपले होते शिंदे आता खासदार पडलेत तशी लाडक्या भावनाची आठवण झाली ह्या लोकांना..
@archanadisale6472
@archanadisale6472 2 ай бұрын
हि yojana saglya na dya 10 पास झाले आहेत त्याना पण दया
@DadaraoMisal-c8d
@DadaraoMisal-c8d 2 ай бұрын
स्थायी स्वरूपाची नोकरी द्या म्हणावं,MA ची डिग्री आहे,वय 35 कशाला ती अप्रेटंशिप 6 महिन्यानंतर कोण कामावर घेणार त्या पेक्षा 400 रू रोजाने हमाली केलेली बरी,नाही तर एक परिवार एक नोकरी योजना अमलात आणा.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 ай бұрын
लाडका दाजी च शेती कर्ज माफ करा.म्हणजे दाजी आणि बहीण दिघाच मत तुम्हाला मिळेल
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 2 ай бұрын
या योजना कशासाठी सरकारी तिजोरी खाली करायला का असे वाटते
@sachinmkadam726
@sachinmkadam726 2 ай бұрын
लाडकी बहीण आली लाडका भाऊ वाला आता लाडका दाजी राहिला😂😮
@sandeepjadhav1230
@sandeepjadhav1230 2 ай бұрын
आधी राज्यावर किती कर्ज आहे प्रत्येक माणसावर किती कर्ज आहे ते सांगा. बापाची खैरात असल्यावणी दोन-तीन महिने वाटणार नंतर महागाई वाढणार दहापट, लाईट बिल फोन बिल सगळच महाग केलं नंतर पैसे नसले की भिकारी लावणारे राजकारणी
@madanchauthe3970
@madanchauthe3970 2 ай бұрын
शरदराव म्हणतात लोकसभेला फटका बसला म्हणून बहीण भावाची आठवण झाली जसे काय शरद पवारचे पाचसे खासदार निवडून आले आणि पवार पंतप्रधान झाले😅😅
@SatishZagade-o6t
@SatishZagade-o6t 2 ай бұрын
अभिनंदन दाडीवाल्यांचे 2014 ला 15 लाख मिळाले 24 ला 15 हजार मिळतील
@akashdevkate1381
@akashdevkate1381 2 ай бұрын
उच्चशिक्षित शेतकरी त्याच काय त्याने शेती सोडून 10000 साठी कारखान्यात काम करायचे आणि शेतीच काय
@KachrubaMagar
@KachrubaMagar 2 ай бұрын
वय चालीच करा
@santoshpradhan1062
@santoshpradhan1062 2 ай бұрын
Maharashtra chaya Vidhansabha la Mahayuti Baap athvalya shivay rahnar nahi 💯😊
@satishmisal7317
@satishmisal7317 2 ай бұрын
विधानसभेचा पराभव डोळ्यासमोर
@amolpawal-hu4en
@amolpawal-hu4en 2 ай бұрын
ही योजना सुंदर आहे पण बेरोजगार किती आहेत बेरोजगार तरुण किती आहेत महाराष्ट्रात किती रुपये ती जरी भोजन
@vilastade7693
@vilastade7693 2 ай бұрын
चुलत भाऊ योजना काढा हे सरकार येणार नाही
@vaibhavkadam7840
@vaibhavkadam7840 2 ай бұрын
कर्ज माफ करा पहिल्यांदा 2:14
@musicaljourney5179
@musicaljourney5179 2 ай бұрын
शरद स्वतः तर देत नाही दुसरा कोणी देत असेल तर देऊन देत नाही
@SagarBhingare-if1oh
@SagarBhingare-if1oh 2 ай бұрын
शिंदे तु १००% पडणार आहे
@Ashishs137
@Ashishs137 2 ай бұрын
आमच्या गोंदिया भंडारा जिल्हा मध्ये तर एकही कंपनी नाही तर आम्ही कुठे जायचं.
@shivajigavde1615
@shivajigavde1615 2 ай бұрын
Ha sagala Paisa aannar kutun he pahile sanga,lokani laxat ghya ha sagla Paisa lokanchach tax marfat aani maghai vadhavnar he laxat asude aani deshavar karj karanar tya peksha lokani rojgar maga ,Karan he karnar nahit kasla jihar nighala ,tyani jihar madhe nod karavi kontt hi sarkar all tari 60 varsha paryant he paise bhetnar as namut karav lokkana kall pahije he sagle paise aplech apalyala denar sarkar kade paise ahet kute aaplyakadunach kadnar tax marfat Ani mhagai vadhavnar he laxat ghya tya pexa mahagai Kami kara gass Kami kara lit bill Kami kara,jevnachya vastu jevdya pan lagtat tyache ret Kami kara ,he karna nahit karan jar tumha rojgar dile tar tumhi hyanchya mage kase firnar Ani tumhi swatachach payavar ubhr rhanar , mhanun he rojgar denar nahit,
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 2 ай бұрын
पहिलेचेच 15 लाख आणखीन दिले नाही म्हणून हे सर्व खोटं आहे
@manojmete277
@manojmete277 2 ай бұрын
12 वी नापास झालेल्यांना काय करायचं वा रे वा योजना
@rahulgawande7115
@rahulgawande7115 2 ай бұрын
Aami Kay ....karve 10fail ne
@sudhirkolte9872
@sudhirkolte9872 2 ай бұрын
आमच्या दुधाला 40रु भाव द्या तुमची योजना तुम्हालाच ठेवा
@DineshSuryawanshi-cl2hp
@DineshSuryawanshi-cl2hp 2 ай бұрын
फुकट पैसे दिले तर लोक काम करणार नाहीत
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 ай бұрын
Mahautichi kambar lachaknar. MVA 190 +.
@BhikanlalJaiswal
@BhikanlalJaiswal 2 ай бұрын
शेलार संन्यास मोदी ने सांगित होते ना प्रत्येक व्यक्ति ला बॅक के पंधरा लाख रुपए येनार होते ते मोदी केव्हा देनार
@krishna_more-o9z
@krishna_more-o9z 2 ай бұрын
महाराष्ट्र 100 वर्ष मागे चाललाय असं वाटत
@kunaljadhav2560
@kunaljadhav2560 2 ай бұрын
निवडून येण्यासाठी काय काय करतील रे देवा
@annonymous4443
@annonymous4443 2 ай бұрын
लोक आळशी होतील असे पैसे मिळायला लागले तर
@shrikantpawar4232
@shrikantpawar4232 2 ай бұрын
10 वी साठी पण करा खेड्यात जास्त शिक्षण घेत नाही शिकुन पण नोकरी नाही
@kkuu3352
@kkuu3352 2 ай бұрын
Pesa भरती झाली नाही तर हा सरकार पुन्हा सतेत येणारच नाही
@worldmixvideo8776
@worldmixvideo8776 2 ай бұрын
काही नाही लाडकी बहिण,आणि काही नाही लाडका भाऊ,हे फक्त चालय लाडक्या खुर्ची साठी 😂
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 2 ай бұрын
आहो शेतकर्या च्या मालाला हामी भाव द्या त्याला कोनत्याही योजनेची गरज भासत नाही
@kalpeshsonawane7890
@kalpeshsonawane7890 2 ай бұрын
एवढा पैसा आहे तर सातपुड्यात धरणे बांधा न मग...
@Sahil_Kanchan
@Sahil_Kanchan 2 ай бұрын
Mumbai madye ladka bhau yojna kadhi suru honaar
@sajanbhurbade978
@sajanbhurbade978 2 ай бұрын
Adhipasun ahe he chalu
@ganeshgaykvad6545
@ganeshgaykvad6545 2 ай бұрын
वयाची मर्यादा 50
@sonaligade3975
@sonaligade3975 2 ай бұрын
कांदा प्रश्न दुधाचा प्रश्न आधी सोडा गॅस सिलेंडर अन्न सामग्री व भाव कमी करा
@subodhsirsat134
@subodhsirsat134 2 ай бұрын
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभव पदरी पडल्याने भाजपवाले चांगलेच घाबरले आहेत.त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुढे करुन अशा योजना राबविण्यात येत आहेत.उद्या हे भाजपवाले हात वर करतील.
@rajyogenterprises9554
@rajyogenterprises9554 2 ай бұрын
निवडणूक झाली की सगळं बंद
@nitinshembade7634
@nitinshembade7634 2 ай бұрын
महाराष्ट्राचे प्रोजेक्ट गुजरातला आमच्या येडा झाला 10,000
@MilindMisal-v7f
@MilindMisal-v7f 2 ай бұрын
शेतकऱ्या लोकांचं काहीतरी बघा
@vijaylankeshwar240
@vijaylankeshwar240 2 ай бұрын
म्हणजे तुमचा कार्यक्रम उद्योगपतींचा 15000 पगार तिथे 6 हजारात कामत काम करायचं
@nageshkorake591
@nageshkorake591 2 ай бұрын
महाराष्ट्र बिघडवयचं काम काढलय
@hrishantgavhad778
@hrishantgavhad778 2 ай бұрын
Ya peksha berojgari kashi kami karaychi te baga
@rathshri
@rathshri 2 ай бұрын
Form chi fees 1000 Varun 100 kara
@bhamidaswaghmare5172
@bhamidaswaghmare5172 2 ай бұрын
शिंदे साहेब भाउ आणि बहीण यांना. पैसे देणार/पण तुम्हीच मुलगा अन मुलीत मुलगा वरचढ दाखवता 😮त्रियांना आरक्षण 😅 हे तर पुरूषांना आरक्षण 😢वारे एडपट सरकार
@komalmahajan166
@komalmahajan166 2 ай бұрын
मतदान साठी काय पण करतात हे सरकार
@ameybhosle279
@ameybhosle279 2 ай бұрын
मग लाडकी बहिणी तुम्हाला फक्त 1500 च मत देनार..😂😂
@manojmete277
@manojmete277 2 ай бұрын
नुसतं गाजर तिजोरीत खडखडाट
@aryangamingshorts9759
@aryangamingshorts9759 2 ай бұрын
रात्री मला ६००० accuntla जमा zalte MLA vatal पहिला labarti मीच आहे
@MilindMisal-v7f
@MilindMisal-v7f 2 ай бұрын
अरे शिकणाऱ्यांना देताय अडाणी यांना काहीतरी
@YogeshKokani-nk5ho
@YogeshKokani-nk5ho 2 ай бұрын
नापास मुलांना पण पैसे द्या ना
@baburaosonkamble2655
@baburaosonkamble2655 2 ай бұрын
कीती उलु बनवाल आता काहीच उपयोग होणार नाही
@sagunasantoshkhadsesantoshkhad
@sagunasantoshkhadsesantoshkhad 2 ай бұрын
z.p. chya school changlya kara. gas che bhaw kami kara .petrol che bhaw kami kara. tich amchi ladki bahin ani ladka bhau yojna rahil.
@prabhakarsargar3587
@prabhakarsargar3587 2 ай бұрын
शेती करतात त्या पोरांना काय
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 78 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 96 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 78 МЛН