Pudhari News | मोदींना 'भटकती आत्मा'ची टीका भोवणार? |Charcha tar Honarach|

  Рет қаралды 86,351

Pudhari News

Pudhari News

20 күн бұрын

#pudharinews #marathinews #sharadpawar #modi #charchatarhonarach #narendramodi #prakashambedkar #charcha_tar_honarach #चर्चा_तर_होणारच #loksabhaelection2024 #prasannajoshi #maharashtrapolitics #politics #राजकारण #महाराष्ट्र #maharashtra #charcha #चर्चा #चर्चातरहोणारच #explainervideo #explainer #prasannajoshi
Pudhari News | मोदींना 'भटकती आत्मा'ची टीका भोवणार? | Charcha tar Honarach| Modi| Sharad Pawar|
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

Пікірлер: 1 000
@marutraodeshmukh9086
@marutraodeshmukh9086 18 күн бұрын
पवार साहेब यांचे विषयी काढलेले हे शब्द महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही, मतदान मधुन याचे उत्तर मोदींना दिले जाईल ,
@ashutoshpendse4273
@ashutoshpendse4273 18 күн бұрын
का? पवारांना विश्वासघात, दगलबाजी, जातीय विद्वेष पसरविणारी विधाने करणे, भ्रष्टाचार, खोटारडेपणा हे करायचा लायसन दिले आहे का?
@sks1464
@sks1464 18 күн бұрын
​@@ashutoshpendse4273अहो तो तर मोदी आहे भ्रस्टाचारी, खोटा फेकू, दगाबाज, महाराष्ट्रद्रोही, जातीयवादी मोदी ची लायकी नाही पवारसाहेबांवर बोलायची 💯
@mukindagaikwad866
@mukindagaikwad866 18 күн бұрын
मोदी धुतल्या तांदूळ सारखे स्वच्छ आहेत का आणि पवार साहेबानी काही चुकीचं केले असेल तर तुम्ही तुमची सत्ता आहे 10 वर्ष सत्ता असतान तुमाला नाही सापडलं काही आणि वय मानलं तर तुमचं वय किती
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 17 күн бұрын
ज्याच्यामुळे हे बीजेपीवर दिवस आले तो काही जास्त दिसत नाही
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 17 күн бұрын
लबाड लांडगा तर हां शेठजी आहे ​@@ashutoshpendse4273
@rahulsawant1023
@rahulsawant1023 18 күн бұрын
हा माणूस अत्यंत कोत्या मनाचा आहे. भारताचे दुर्दैव आहे की अशी व्यक्ती देशाचा नेतृत्व करत आहे.
@dilippatil9135
@dilippatil9135 14 күн бұрын
Olpo Ll kop Okop Kolko Kolkataolk M Love lkkk m O l Mlko
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 18 күн бұрын
प्रसन्नाजी,,, 4जुन ला सेंड अप आहे मोदी साहेबांचा, त्यामुळे पायाखालची वाळु घसरतेय त्यांच्या.
@satishrdatar6337
@satishrdatar6337 18 күн бұрын
सेंड ऑफ....
@chandrakantpatil9120
@chandrakantpatil9120 17 күн бұрын
❤️❤️
@InternationalBusinesscrore
@InternationalBusinesscrore 16 күн бұрын
345 सीट ....लीड.....bjp....दिसत...आहे.....🎉🎉🎉🎉🎉 काँग्रेस......संपली...... 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 बेस्ट ऑफ लक .. जय शिवराय.....जय श्री राम 🎉🎉🎉🎉🎉
@NJ-yh4kz
@NJ-yh4kz 15 күн бұрын
​@@InternationalBusinesscrore😂😂अंड भक्त अणि त्यांची मूर्ख विधाने 😂
@kamalakarkadam6051
@kamalakarkadam6051 18 күн бұрын
King Of महाराष्ट्र आदरणीय शरद पवार साहेब मोदीच्या विरुद्ध महाराष्ट्राने पेटून उठले पाहिजे
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 18 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂 भावी पंतप्रधान
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 17 күн бұрын
​फाटली आहे शेठजी ची म्हणून भुकतंय.....@@keepsocialdistance1643
@balma8552
@balma8552 17 күн бұрын
​@@keepsocialdistance1643RSS अवलाद 😂
@prasannap4219
@prasannap4219 17 күн бұрын
​@@balma8552 ब्रिगेडी आऊलाद
@rujuta4427
@rujuta4427 17 күн бұрын
साडे तीन जिल्ह्याचे सरदार
@sairajlakditelghana8394
@sairajlakditelghana8394 18 күн бұрын
गुजरातच्या अफजल खानाचा जाहीर निषेध
@vijaydeshmukh8416
@vijaydeshmukh8416 17 күн бұрын
निवडणूक काळात अलिकडे मोदी हे काहीही बरळत आहेत. आपले राजकीय भवितव्य घसरणीला लागल्याचा अंदाज त्यांना आला असावा.
@gd-dc5ob
@gd-dc5ob 15 күн бұрын
Ok
@chalke007
@chalke007 9 күн бұрын
maharastratlya afzal khanacha potla baher kadhla
@mohangosavi6083
@mohangosavi6083 24 минут бұрын
😮​@@chalke007
@mangeshparab848
@mangeshparab848 17 күн бұрын
अनाडी पंतप्रधान आहे रोड वरती चहा विकण्या-या माणसाकडून काय अपेक्षा ठेवणार
@VishalVNavekar
@VishalVNavekar 17 күн бұрын
अडाणी*
@gajananautade4015
@gajananautade4015 15 күн бұрын
मॅट्रीक पास तरी आहे का ?
@navnathkadam7327
@navnathkadam7327 18 күн бұрын
मोदी नी स्वतहाच्या स्वार्थ साठी देशात इडी सीबीआई च्या आधारे नेते पक्ष फोडली शरद पवार यांच महाराष्ट्र च्या विकासात महत्वाच योगदान आहे म्हणून नच मोदी ला 84 वर्ष च्या व्यक्ति ची भिती वाटते
@gauravugale2089
@gauravugale2089 18 күн бұрын
एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीला ही भाषा शोभत नाही
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 17 күн бұрын
मोदी सरकार हे आता काग्रेस युक्त सरकार आहे शरद पवार आजून जिवंत आहे पण मोदीने पवार साहेब याचा अतृप्त आत्मा काढला हे शोभत नाही आजून मतभेद आसतील पण प्रतेक जन शरद पवार यांना मानतो
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 17 күн бұрын
Lawasa valyachi bhiti😂
@kaushikkhanapurkar5406
@kaushikkhanapurkar5406 17 күн бұрын
Oldy is going to hail
@sudhirovhal
@sudhirovhal 17 күн бұрын
पुण्यात बीजेपी संपली म्हणून समजा
@dhanajiraopatil74
@dhanajiraopatil74 18 күн бұрын
मोदी व शाह ही जोडगोळी आता पिसाळलेल्या अवस्थेत आहेत. दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्राने पाणी पाजलेले आहे आणि आता वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा दिल्ली तख्ताला अस्मान दाखविण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपली अस्मिता जागी ठेवून मतदान केले पाहिजे व गुजराती जोडगोळीला अस्मान दाखवून देऊया.
@user-sf6ly9jl7h
@user-sf6ly9jl7h 17 күн бұрын
🙏
@ShubhamPatil-si4rc
@ShubhamPatil-si4rc 17 күн бұрын
एक गुजराती माणूस माराठी माणसाला काय बोलतोय बघा मोदी ला मत देताना मराठी माणसाने विचार करायला हवा .....
@sahebaraopagar5366
@sahebaraopagar5366 17 күн бұрын
एक मराठी माणूस एका गुजरातीच ऐकेल का?
@chalke007
@chalke007 9 күн бұрын
ek hindu eka mulyala bolla aahe , mhanun maaze maat fakt hindula
@sharadkarande5746
@sharadkarande5746 18 күн бұрын
मोदी अजून भरपूर मताने जोरात आपटणार...
@anilbelose2679
@anilbelose2679 17 күн бұрын
मोदी ही व्यक्ती सत्तेसाठी कुठल्याही थराला जातील आणि शरद पवार यांच्या विषयी अपशब्द महाराष्ट्र कदापी सहन होणार नाही
@sahebaraopagar5366
@sahebaraopagar5366 17 күн бұрын
मराठी अस्मिता
@sushant1776
@sushant1776 18 күн бұрын
जसा गुजरातचा मोदी तसा महाराष्ट्राचे पवार जनता यांना सोडनार नाही बिजेपी समपनार
@sagarkale4593
@sagarkale4593 17 күн бұрын
राजकारणात आता नीती मत्ता राहिली नाही ते मोदी असो कि कोणी सद्या bjp महाराष्ट्र द्रोही आहे हे पण तेवढेच सत्य आहे कारण महाराष्ट्रातले उद्योग गुजरात ला जात आहे हे जनतेनी समजून घ्यायला पाहिजे याचे उत्तर आपल्या माता द्वारे द्या
@dineshkhaire8726
@dineshkhaire8726 17 күн бұрын
पवार साहेबांविषयी हे शब्द पूर्णपणे चुकीचे आहेत यावरून यांच्या विचारांची उंची किती आहे ते कळतं अशी व्यक्ती देशाचे नेतृत्व करते ही मोठी शोकांतिका याचं उत्तर महाराष्ट्रातील जनता मतदान करून देईल
@vijaymasurkar1309
@vijaymasurkar1309 18 күн бұрын
Well done prassana Sir चर्चा तर होणारच! ह्या कार्यक्रमात हा विषय धाडसाने मांडल्या बद्दल सलाम.
@Singham18
@Singham18 17 күн бұрын
काहीही करायचं होतं मोदीजी पण महाराष्ट्रात येऊन शरद पावरांचा नाद नव्हता करायचा होता जय महाराष्ट्र अबकी बार हाथ और मुह में लेलो चोकोबार 🥱🥱🥱
@rajendrakumardeokate5229
@rajendrakumardeokate5229 17 күн бұрын
नमस्कार प्रसन्नजी आजचे आपले विवेचन एकूण खूप समाधान वाटले आपण पुरोगामी महाराष्ट्रातील पत्रकारिता जिवंत ठेवली आहे सडेतोड व मुद्देसूद विश्लेषण धन्यवाद
@CAakshay9
@CAakshay9 17 күн бұрын
लोकं साहेबाना कितीही बोलू देत... शरद पवार नंतर महाराष्ट्र ला केंद्र सरकार मध्ये किंमत नाही हे सत्य आहे... दुर्दैव हेच की लोकांना किंमत ती गोष्ट हातातून सुटली की कळते....मोदी अमित शहा महारष्ट्र ला कधीच झुकतं माप देणार नाही...मे एक गुजराती म्हणून सांगतो... बऱ्याच दा गुजरात ला गेलोय तीर्थ यात्रे साठी...आपला महारष्ट्र इतका सुजलाम सुफलाम आहे...आणि महत्त्वाचा म्हणजे शिक्षण संपन्न आहे...गुजरात मधली खेडी अत्यंत वाईट अवस्थेत आहे... शिक्षणाचा प्रचंड अभाव आहे.... स्वच्छ्ता बिलकुल नाही...3-4 मोठी शहर सोडली तर काहीही नाही.... अत्यंत गरिबी आहे... विशेषतहा खेड्या मध्ये...म्हणून जोपर्यंत हा माणूस आहे त्याची किंमत ट्ठेवा... बाळासाहेब आणि शरद पवार या दोन व्यक्ती नंतर महारष्ट्र ला एकटा पडू नये हीच अपेक्षा...जय महाराष्ट्र...
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 17 күн бұрын
प्रसन्न जी, आजच्या काळात अशाच निर्भीड पत्रकारितेची गरज आहे... 👍👍
@SunilYelmar
@SunilYelmar 18 күн бұрын
प्रसन्न सर खूप चांगला मुद्दा घेतला तुम्ही निर्भीड पणाने मुद्दे घेतल्याबद्दल तुमचे अभिनंदन
@tapkirgaming1105
@tapkirgaming1105 17 күн бұрын
माझ्या 76 वर्षाच्या काळा मधे इतक्या खालच्या पातळीवरती बोलणारा आणी इतके घाण बोलणारा !आणी ज्याला गुरु स्थानी माणनारा !ज्याचे वय 83 आहे !आणी जो माणूस पंतप्रधान पद भुषवितो आहे .आणी अशा व्यक्तीला थोड फार भान पाहिजे की आपण कोणा बद्दल बोलतोय ?सत्तेसाठी काही पण ?आसे राजकारण मला वाटते जगात कुठेही होत नसेल .वाइट प्रकारचा दर्प येतोय या मुळे .
@vickrantdevhre8233
@vickrantdevhre8233 17 күн бұрын
पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत नीच व खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करत आहेत, १० वर्षे विकास करता आला नाही म्हणून असे विधान करत सुटला आहे.😢
@VishalVNavekar
@VishalVNavekar 17 күн бұрын
म्हणूनच त्यांना दृष्ट्या लोकांनी नीच व्यक्ती असं संबोधलं होतं.
@adeshadesh2296
@adeshadesh2296 17 күн бұрын
आशी भाषा हा सत्तेचा दर्प आहे.. अहंकार आहे... साधारणतः सत्ता ही कुणाचीही बटिक नाही कोणाकडेही आमर पट्टा नाही त्यामुळें अहंकार संपून जाईल...
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 17 күн бұрын
आत्म मानगुटीवर बसणार तेव्हा समजेल
@viveknalawade1983
@viveknalawade1983 17 күн бұрын
मोदीला हाकलण्यासाठी जनता इलेक्शन जवळ येण्याची वाटच बघत आहे
@GaneshJadhav-fp7yy
@GaneshJadhav-fp7yy 17 күн бұрын
सर्व मराठी नेते स्वार्थासाठी गप्प बसले आहेत किंवा त्यांना धमकी देऊन गप्प बसवलं आहे.
@swapnilpingale1
@swapnilpingale1 17 күн бұрын
पवार साहेब महाराष्ट्राचा मानबिंदू आहे... सदैव साहेबांनसोबत ❤❤❤
@girishpatil3177
@girishpatil3177 18 күн бұрын
मोदी ना एवढे तर कळले पवार साहेब दिल्ली ला पण हादरे देत आहेत..... याचा अर्थ दिल्ली चे सरकार पडणार
@somnathudawant1322
@somnathudawant1322 17 күн бұрын
आपण योग्य व प्रामाणिक सडेतोड विश्लेषण केले. महाराष्ट्र राज्य असे कोणताच अपमान सहन करत नाहीत..याचे उत्तर निश्चित मतदार मतदान करून च देतील हे ञिवार सत्य आहेच. श्री मा. शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद!परमेश्वर मा शरदचंद्र पवार साहेब ना उत्तम आरोग्य व दिघॅ आयुष्य देवो हिच पांडुरंग चरणी महाराष्ट्र तील जनतेची प्रार्थना!
@sanjaybhosale6819
@sanjaybhosale6819 17 күн бұрын
मराठी माणसाचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही
@shrikantbanne1804
@shrikantbanne1804 17 күн бұрын
प्रसन्ना, तुमचे बरोबर आहे. आम्ही 100%सहमत आहोत
@sangmeshwarswami7366
@sangmeshwarswami7366 18 күн бұрын
हा महाराष्ट्राचा अपमान आहे शरद पवार जाणता राजा अखंड सह्याद्री आहेत मोदी साहेबाना मतदान रुपी भोगावी लागेल..
@dattaramsood3281
@dattaramsood3281 18 күн бұрын
काही लोक मोदींचे घरगडी झालेत.त्यांच्या कडून काय अपेक्षा करावी
@pratexcovers
@pratexcovers 17 күн бұрын
are bhau aksharshah brainwash asa wattay tya vaccine hya sathich banavlela asa wattay JA pan lokanna buddhi ajibaat nahiye 2014 la mi pan vote kelal BJP la pan sadsadvivek buddhi navachi gosht pan aste na kahi ti jagruk asli pahije 2 baju astat coin la head and tail coin ubha thevun tathstha rahu shakat nahi ha RSS bhata bamananchi gosht vegli saglech nahi barech jananna he avadat nahi je actually shiklet tyanna ani je manuwadi ahet tyanna te aavadtay ashe aasuri pan aanandi hotat jasa ki congress ani ncp pahilyapasun BJP RSS ani bhat bamananna roj marayche ani jail madhe takayche asa watta he kela asta tar bara zala asta
@sushant1776
@sushant1776 18 күн бұрын
आता बारामती तर विसराच मोदीजी 😂😂
@silvershine712
@silvershine712 16 күн бұрын
मतदान करताना त्याचे शिक्षण बघुन उमेदवार निवडून दिला तर अशी वेळ अपल्या वर येणार नाही
@user-xn3so1up7e
@user-xn3so1up7e 18 күн бұрын
शरदचंद्र पवार यांच्यावर महाराष्ट्रात येऊन असा अपमान करता विचाराची लढाई विचाराने लढा पण व्यक्तिगत महत्वाकांक्षे पायी एवढे खालचे वक्तव्य हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे तुम्ही सर्वोच्च पदावर आहात लोकांच्या समस्या दुर करायला सत्ता जनतेने दिली त्याचा असा उपयोग करता शरद पवार देशाचे जेष्ठ नेते जरा आदराने बोला
@ashokdankegreatonlypawarso8593
@ashokdankegreatonlypawarso8593 16 күн бұрын
Dada kuthe ahe zopala ka
@shauryasvlogs-we3sg
@shauryasvlogs-we3sg 17 күн бұрын
प्रसन्न सर मी आपली 2007 पासून आपले कार्यक्रम पाहतो आहे. खुप हुशार पत्रकार .
@nandkumarjadhav3226
@nandkumarjadhav3226 18 күн бұрын
मौत का सौदागर तर आहेच.. जगाने पाहिले आहे.
@ssk4115
@ssk4115 17 күн бұрын
मणिपूर विचित्र अवस्थेत सोडून दिले आहे का?
@pratexcovers
@pratexcovers 17 күн бұрын
ho tar je marayla nako ase lok mele UP BIhar GUjarat ani Karnataka madhe also kerla ani ha fektoy tv var yeun
@Raje12346
@Raje12346 17 күн бұрын
हा गुजराती औरंगजेब पिसाळला आहे
@amol.pingale01
@amol.pingale01 18 күн бұрын
२००२ मध्ये हाच निर्लज्ज गुजरात मध्ये मुख्यमंत्री असताना तिथे भुज या ठिकाणी झालेल्या भुकंपा नंतर पवार साहेबच तिथे गेले होते आणि तिथे तेथील स्थानिक राज्य प्रशासनास भुजच्या पुनर्वसनाच्या कामात केलेली मदत हा परोपकारी विसरला.
@pramodbhoyar695
@pramodbhoyar695 18 күн бұрын
मोदी हटाव देश बचाव , संविधान बचाव मोहीम शुरु हो चुकी है
@balasahebmagar2913
@balasahebmagar2913 17 күн бұрын
गुजरात अफजलखानाचा निषेध आसे
@varshasathaye9680
@varshasathaye9680 17 күн бұрын
प्रसन्न सर तुम्ही चांगला मुद्दा मांडला निर्भयपणे मांडला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 17 күн бұрын
चर्चा योग्य वाटली आणि विषयी ही पुन्हा मतदारात नाराजी व्यक्त होत आहे
@manikshinde5597
@manikshinde5597 17 күн бұрын
प्रसन्ना जोशी सर आपण चांगले विश्लेषण करून दिल्याबद्दल आपले आभार.!
@varadrajj.786
@varadrajj.786 17 күн бұрын
4 जून ला चोख उत्तर महाराष्ट्र देईल.
@sureshsonawane2028
@sureshsonawane2028 17 күн бұрын
एकदम परखड आणि वास्तव निवेदन आहे अगदी योग्य विवेचन आणि वीचार करायला लावणार आहे जीवंतमाणसाला अल्माची उपमा देत किती असंसकृत वीचार आहेत
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 18 күн бұрын
गुजराती मोदी महाराष्ट्रातील जनतेला वेडे समजताय का रे .
@sambhajithorat7312
@sambhajithorat7312 18 күн бұрын
Only Sharad Pawar is king of india.
@pranitgaikwad7039
@pranitgaikwad7039 18 күн бұрын
मराठी भैय्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 17 күн бұрын
Tu kon aahe ...kinnar?
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 17 күн бұрын
​@@pradnyaghayal3469तुला झोंबले आहे का......
@shankardhas6428
@shankardhas6428 17 күн бұрын
Brother' you are 100 right marathi bhayya must be happy.
@pratexcovers
@pratexcovers 17 күн бұрын
manusmruti aalyavar jeva hech bhat baman tujhi martil na tevha samajnaar tula aala motha marathi bhaiyaa wala murkha gaikwad mhanje maratha tu ani shivrainche vichar visarlas ka hyach manuwaduyanni rajanna tumhi kasle raje mhanun mandiraat pravesh nakarala hote tevha rajanna pravesh nakarla jaun shakto tar tu ani mi kon re
@ShreeRam40123
@ShreeRam40123 17 күн бұрын
मोठे काम केले पुढारी संपादक धन्यवाद तुमच्यासारखे लोक पुढे आले पाहिजे सध्या सत्ताधारी पक्षाने आपल्या देशात खूप काही प्रश्न निर्माण केले आहेत त्यामुळे आपण खरंच खूप मोठा विषय मांडतात हे खूप धन्यवाद
@satishjadhav4388
@satishjadhav4388 17 күн бұрын
आज मौतका सोदागर है वाक्य मोदी साठी बरोबर फीट आहे
@sanjayshinde7657
@sanjayshinde7657 17 күн бұрын
पंतप्रधानांनी असं बोललं नाही पाहिजे प्रायश्चित्त भोगावे लागेल
@ShivajiPatil-zt9hv
@ShivajiPatil-zt9hv 18 күн бұрын
माननीय शरद पवार साहेब हे अतृप्त आत्मा नसून सुखदुःखात सामील होणारे बारा करोड जनतेचा जिवंतपणी चा 84 वर्षाचा तरुण योद्धा आहे
@user-so2wt3kj8r
@user-so2wt3kj8r 17 күн бұрын
हुकूमशाहीचा अंत शोकांतिकेत होतो, हुकूमशाही ची तिव्रता जेवढी अधिक तेवढी शोकांतिका अधिक.
@sanjaydahat1325
@sanjaydahat1325 17 күн бұрын
नक्कीच महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही.
@STTeaching
@STTeaching 12 күн бұрын
प्रसन्ना सर, आपण केलेले विश्लेषण अभिनंदनीय आहे. शरद पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्विवाद स्थान आहे, ते महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांच्यावर केलेली टीका ही मोदींचे हीन भावनेचे प्रदर्शन घडवून गेली नि देशाचे पंतप्रधान सन्मानास लायक नाहीत, अशी भावना निर्माण झाली. धन्यवाद पुढारीच्या टीमचे!
@kisangaikwad4467
@kisangaikwad4467 18 күн бұрын
शरद पवार साहेबाबद्दल अतिशय संतापजनक विधान आहे हे याकडे मिडीयांनी जाणीवपूर्वक लक्ष केल आहे प्रसन्न जोशी आपण बरोबर विश्लेषण केल अजित पवार यांना पवार साहेब हयात असताना हे विधान मान्य आहे का?
@d.g.shinde722
@d.g.shinde722 17 күн бұрын
पंतप्रधानांना या बोलण्याचा मोठा परिणाम भोगावा लागेल
@ashishkadam3217
@ashishkadam3217 17 күн бұрын
मोदी ची आता उतरती कळा सुरू झाली आहे
@bajarangpawar2908
@bajarangpawar2908 17 күн бұрын
प्रसना सर धन्यवाद. मोदींनी शरद पवार साहेब यांच्या वर केलेल्या टिकेचा निषेध. महाराष्ट्र हे सहन करणार नाही.
@sopanpatil968
@sopanpatil968 18 күн бұрын
नीच माणूस असभ्यतेचे चा‌कळस शरद पवार जीदाबाद
@jedhekaka4061
@jedhekaka4061 18 күн бұрын
नेत्यांच माहीत नाही .. सामान्य जनतेने ठरवलय
@manikshinde5597
@manikshinde5597 17 күн бұрын
अनाडी पंतप्रधान आहे रोड वरती चहा विकणाऱ्या माणसांकडून काय अपेक्षा ठेवणार.!
@kishankademani3132
@kishankademani3132 17 күн бұрын
भारताच्या दीर्घकालीन राजकीय इतिहासातील सर्वात असंस्कृत प्रधानमंत्री.
@lambtureprakash4727
@lambtureprakash4727 17 күн бұрын
सध्याच्या काळात आपण निर्भिडपणे मांडले आहे. तुमचे अभिनंदन.
@vijaylad5852
@vijaylad5852 17 күн бұрын
नक्कीच ! योग्य विश्लेषण 👏
@vivekkavade
@vivekkavade 17 күн бұрын
नैतिक गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून हे बोलणे योग्य नाही
@abhishektare5904
@abhishektare5904 16 күн бұрын
ही टिका भोवणार.. कितीही काही झाल तरी शरद पवार हे देशातल ज्येष्ठ आणि राजकिय दृष्टया खुप मोठ व्यक्तिमत्व आहे.. त्यांनी शेतकरी, युवक आणि महिलांसाठी खूप महत्त्वाचे निर्णय घेतलेत..
@manoharbomble284
@manoharbomble284 17 күн бұрын
यांचा निषेध करावा तेव्हढा थोडाच आहे आता जनतेनं निर्णय घेतलाच पाहिजे
@user-hk3iq1hl8t
@user-hk3iq1hl8t 17 күн бұрын
महाराष्ट्राच्या आंधल्यानो जागे व्हा
@SanjayPatil-fc2th
@SanjayPatil-fc2th 16 күн бұрын
मोदींना शरद पवार समजायला अजून ६-७ जन्म घ्यावे लागतील. पंतप्रधान सारख्या व्यक्तीकडून देशासाठी आपण काय करणार हे सांगणे अपेक्षित असते.हे महाशय यांनी काय केले, त्यांनी काय केले १० वर्षानंतर देखील विचारत राहतो. वारे तुम्ही एका पक्ष्याचे पंतप्रधान नाही याचे तरी भान असू द्या
@gopinathkadam247
@gopinathkadam247 17 күн бұрын
जय महाराष्ट्र!!! शिवसेना झिंदाबाद!!!
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 17 күн бұрын
काय चुकले होते .मणिशंकर अय्यर यांचे ते मोदीना म्हणाले होते. यह आदमी बहोत निच ...किसम का है.
@ravindrabachhav131
@ravindrabachhav131 17 күн бұрын
छान विश्लेषण यावर महाराष्ट्रातील जनतेने खोलवर विचार केला पाहिजे.
@rajenimbalkar
@rajenimbalkar 18 күн бұрын
अगदी बरोबर मोडिसहेबानी सर्व maaryadya ओलांडल्या
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 18 күн бұрын
जिवंतपणीच ह्यांचा आत्मा शरद पवार साहेबां भोवती फिरत आहे.
@sambhajithorat7312
@sambhajithorat7312 18 күн бұрын
Only MVA
@manikraokhode7146
@manikraokhode7146 18 күн бұрын
मोदी महाराष्ट्राला वेड्यात काढतात आम्ही भारतीय लोक शरद पवारांवर प्रेम करतो.मोदी नी असं बोलू नये साहेब जिवंत आहेत आणि तुम्ही मोठ्या पदावर आहेत .आम्हाला हे ऐकून दुःख झाले निषेध
@shri.gaming8135
@shri.gaming8135 17 күн бұрын
फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब जिंदाबाद. 💐💐👍👍✌️✌️🙏🙏💪💪
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 17 күн бұрын
प्रसन्ना सर तुमचे खुप खुप आभिनदन करतो . महाराष्ट्राच्या स्वाभीमाना ला यांनी नख लावले आहे . सूर्याजी पिसाळ ची औलाद पहात बसले . याची लाज वाटते .
@sunilkachare5815
@sunilkachare5815 18 күн бұрын
आसा पंतप्रधान या लोकशाही भारत देशाचा होऊ शकत नाही
@technop.t.5022
@technop.t.5022 17 күн бұрын
असा निर्लज्ज pm मी अजून पाहिला नाही.अतृप्त aatama तर मोदीच आहे.पवार साहेब नाहीत.अन ज्या अजित पवार ला मोठे केले त्यानेही निर्लज्ज सारखे हे शब्द ऐकून घेतले😊
@ShivajiPatil-zt9hv
@ShivajiPatil-zt9hv 18 күн бұрын
आमच्या दैवताला अद्रक तापमान म्हणजे त्यांना जिवंतपणी मारल्यासारखा आहे माननीय पंतप्रधान साहेबांनी असं बोलायला नको होतं आमच्या दैवता असं बोललं म्हणजे बारा करोड जनतेचा अपमान आहे आमच्या अडीअडचणीला शरद पवार साहेब येतात बांधावर येतात शेतकऱ्याच्या सुख-दुःखात सहभागी होतात त्यांना जिवंतपणी मारण्यात येत आहे त्यांच्या जागेवर आज भारतात एकही नेता नाही 100 बारामती ची गरज आहे हे माननीय पंतप्रधान स्वतः म्हणत आहेत असे बारामती गेली 50 ते 60 वर्षे ते घडवीत आहेत बारा करोड जनतेला अद्रक तापमान म्हणण्यासारखं ही शिवी आहे याचा बदला माननीय पंतप्रधान साहेबांकडून घेतला जाणार आहे बारा करोड महाराष्ट्रीयन जनतेने
@user-wj6pp9hv9i
@user-wj6pp9hv9i 15 күн бұрын
योग्य उत्तर दिले प्रसानाजो फार चांगले विश्लेषण
@pramodpatil3613
@pramodpatil3613 17 күн бұрын
मोदीचे महाराष्ट्रासाठी योगदान शुन्य या मानसाला महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यावर बोलण्याचा अधिकार नाही .या अहंकारी व्यक्ती ला महाराष्ट्रात स्थान नाही
@adeshadesh2296
@adeshadesh2296 17 күн бұрын
ज्यांना राजकीय गुरू आणि राजकारण ज्यांचा सल्ला घेतो म्हणणारे हेचं राजकारणी आज त्यांना भटकंती आत्मा म्हणणं हे मोठ्या पदावर विराजमान आसन चिंताजनक आहे
@ShikariBhanang
@ShikariBhanang 18 күн бұрын
जरा जाड चामडी असावी…. एवढ्या तेवढ्यावर मुळुमुळु रडु नये नेत्यांनी…
@mukindagaikwad866
@mukindagaikwad866 18 күн бұрын
ती मोदी ची खासियत आहे जरा काही झाले कि रडवे
@santoshmahadik6784
@santoshmahadik6784 17 күн бұрын
जोशी सर खूप छान विश्लेषण केले हे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घातलेला घाला आहे
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 15 күн бұрын
महाराष्ट्रातील राजकीय अभ्यासू नेते. अनुभवी नेतृत्व. वय महत्वाचं नाही. व्यक्ती महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात फिरत आहेत याचाच अर्थ पवार साहेबांची भिती वाटत आहे. महाराष्ट्राचे नेते म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सत्यमेव जयते 👍 महविकास आघाडी विजयी भव 🙏🎉
@baluwagh720
@baluwagh720 18 күн бұрын
Only Sharad Pawar ❤❤❤❤
@mhatardevdhale2672
@mhatardevdhale2672 17 күн бұрын
सत्तेसाठी निच पातळी
@user-mv3pj7kx6w
@user-mv3pj7kx6w 16 күн бұрын
भावनिक होऊन नाही तर राष्ट्र प्रथम हे बघुन मतदान करतील तशी सुज्ञ जनता आहे भारताची
@raghunathmirajkar8036
@raghunathmirajkar8036 17 күн бұрын
या भारतीय जनता पक्षाच्या राज्य पातळीवरील व देश पातळीवरील नेत्याकडून या पेक्षा वेगळी अपेक्षाच नाही.
@prashantkatre3465
@prashantkatre3465 18 күн бұрын
Ha tar Marathi Manus ani Mahatashtra cha Aapaman ahey... Marathi Janata...Sahan Karnar Nahi...
@PopatraoPawar-jz5es
@PopatraoPawar-jz5es 18 күн бұрын
नेते मंडळी चातोल घसरत चालला
@shreyasakpal3098
@shreyasakpal3098 17 күн бұрын
देशाचा पंतप्रधान असा असतो का, म्हणजे जिंकण्यासाठी अन् पुन्हा येण्यासाठी काही पण अन् कोणतीही पातळी गाठणारा स्वार्थी माणसं म्हणजे BJP
@user-nc9vk5xe5d
@user-nc9vk5xe5d Күн бұрын
आमच्या देशाचा पंतप्रधान इतका खालच्या पातळीवर जातो हे आमच दुर्दैव आहे खरच त्यांचे शिक्षण संस्कार तपासले पाहिजेत त्याचे नाटकी भाषण हातवारे पाहिल्यावर महाराष्ट्राची लोक कला तमाशातील एका पात्राची आठवण येते पवारानी एक शब्द तरी कुणा बद्दल बोललेल ऐकल का? समुद्र शांत असतो उथळ पाण्याला खळखळाट फार असतो म्हणूनच पवार साहेब महाराष्ट्राचे शेतकऱ्याचे दैवत आहेत❤❤
@honmrprakashbapushendage-p8308
@honmrprakashbapushendage-p8308 18 күн бұрын
Only mahavikasaaghadi
@ashutoshpendse4273
@ashutoshpendse4273 18 күн бұрын
ह्यांचे बोट धरून मी राजकारण करायला शिकलो ह्या विधानावर उतारा म्हणून हे भटकती आत्मा वाले वाक्य चांगले आहे!
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 17 күн бұрын
आडनाव सांगत महामंद भक्त
@ashutoshpendse4273
@ashutoshpendse4273 17 күн бұрын
@@ravirajingulkar7430 भक्त वगैरे अजिबात नहीं. पण बामणद्वेष्ट्या पवारांचा तिटकारा आहे.. सगळा जन्म.इतरांचे पक्ष फोडले, गुरू.मानलेल्या वसंतदादांचा विश्वासघात केला. स्वतःची वेगळी जहागीर .हवी म्हणून विदेशी नागरिकत्व काढून राष्ट्रवादी पक्ष काढून पुन्हा सोनियशीच हातमिळवणी. आणि कायम बामणाचा द्वेष, मुस्लिम अनुनय, हिंदूंच्या चालिरीतीला शिव्या.. अयोध्येच्या रामाच्या देवळाला शिव्या आणि विरोध. अफाट यादी आहे.
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 6 күн бұрын
मोदींचे. चुकले.त्याची.शिशिक्षा. त्याला होणार.
@rsgharge338
@rsgharge338 16 күн бұрын
पुढारी...प्रसन्नदादा... वैचारिक विश्लेषण.. भाजपला धोका.... महाराष्ट्रमधील काही नेते लाचार झालेले आहेत.. गुजराती खानाचा वैचारिक कोथळा काढलाच पाहिजे...
Маленькая и средняя фанта
00:56
Multi DO Smile Russian
Рет қаралды 3,3 МЛН
Зу-зу Күлпәш. Стоп. (1-бөлім)
52:33
ASTANATV Movie
Рет қаралды 964 М.
I PEELED OFF THE CARDBOARD WATERMELON!#asmr
00:56
HAYATAKU はやたく
Рет қаралды 33 МЛН