Sharad Pawar Full Interview I सध्याचं राजकारण, पक्षफूट आणि आगामी धोरण शरद पवारांची Exclusive मुलाखत

  Рет қаралды 45,344

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SharadPawar #sharadpawarinterview
मुलाखतकार - अद्वैत मेहता
व्हिडिओ जर्नॅलिस्ट (DOP) - ओंकार गिरी
एडीटर, ग्राफिक्स - ऋषिकेश घरत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बोल भिडूवर Exclusive मुलाखत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी किती जागा जिंकणार, भाजपच्या बाबतीत २००४ ची पुनरावृत्ती २०२४ मध्येही होणार का, नरेंद्र मोदींच्या कारभारावर शरद पवार काय म्हणतात आणि पक्षफुटीनंतर बारामतीचं राजकारण आणि अजित पवारांबद्दल शरद पवार काय बोलले ? जाणून घेण्यासाठी संपूर्ण मुलाखत नक्की पहा.
Timestamps
00:00 - 2024 ची लोकसभा निवडणूक 2004 च्या शायनिंग इंडिया सारखी आहे का?
03:50 - शरद पवार मोदींची तुलना पुतीन यांच्यासोबत का करतात?
06:57 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला ?
08:10 - मोदींच्या विरोधात लोक यावेळेस मतदान करतील का ?
09:15 - मोदी सध्या शरद पवारांवर वैयक्तिक टीका का करतायत ?
13:04 - बारामती लोकसभा ही पवार विरुद्ध पवार अशी आहे का ?
14:47 - इंडिया आघाडी आल्यावर ५ वर्षात ५ पंतप्रधान बनतील का ?
16:48 - पहिल्या टप्प्यानंतर नरेंद्र मोदींनी मुस्लिमांना का टार्गेट केलय ?
18:41 - शरद पवार गटाच्या जाहीरनाम्याबद्दल..
20:15 - भाजप सध्या प्रादेशिक पक्ष संपवत आहे का ?
22:04 - बारामतीत सध्या कार्यकर्त्यांची दमदाटी सुरू आहे का ?
23:24 - निवडणूक आयोग दुट्टपीपणाने वागतंय का?
24:28 - पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाची काय परीस्थिती राहील ?
26:11 - बारामती लोकसभेबद्दल शरद पवारांचे मत काय आहे?
28:47 - सत्ताधारी पक्षाचा खासदार संसदेत असल्यासनंतरचं विकास होतो का ?
31:15 - अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधी भूमिका का घेतली ?
34:21 - आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडी एकत्रित राहील काय ?
36:15 - यावेळी लोकसभेचे चित्र काय असेल?
37:19 - शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 246
@commenterop
@commenterop 28 күн бұрын
पवारसाहेब आज पक्ष गेला, नेते गेले, चिन्ह गेले , पण ह्या माणसाच्या चेहऱ्यावर कधी तीळभर आत्मविश्वास कमी झाला नाही , राजकारण होत राहील पण , साहेब'' धैर्य ''चिकाटी , जिद्द , म्हणजे तुम्ही #आधारवड ❤
@chetanbhore4539
@chetanbhore4539 28 күн бұрын
महाराष्ट्र चा बुलंद आवाज❤
@anilchavan3923
@anilchavan3923 28 күн бұрын
आदरणीय साहेब🔥
@chetanbhore3390
@chetanbhore3390 28 күн бұрын
❤❤❤
@Coders_World
@Coders_World 28 күн бұрын
कपटी माणूस आहे तो.
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 28 күн бұрын
Like ur daddy 🤔​@@Coders_World
@SOCIALFORUM
@SOCIALFORUM 28 күн бұрын
बोलभिडूचे आभारी आहे. पवार साहेबांची मराठी सबटायटल्स सह मुलाखत दाखविली. त्यामुळे मुलाखत पूर्ण समजली‌.
@pavanchayal4917
@pavanchayal4917 28 күн бұрын
कोणी येतील कोणी जातील कोणी हरणार कोणी जिंकणार पण पवार साहेब सारखी इच्छा शक्ती कोणाची होवू शकत नाही 84 वर्ष चें असून एवढा गर्मी मध्ये तुम्ही फिरतात सलाम आहे साहेब तुम्हाला 🔥🙏
@GAVTHI_POLICE_BHARTI
@GAVTHI_POLICE_BHARTI 28 күн бұрын
होय राव पवार साहेब गरीब आहेत त्यांच्याकडे ac कार नाही वाटत
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 28 күн бұрын
​@@GAVTHI_POLICE_BHARTI tumhala BJP it cell ne sodla ka? Pawar saheba chi mulakhat aahe comments kra chukichya 😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 28 күн бұрын
@@GAVTHI_POLICE_BHARTI sodle loka BJP it cell ne
@GAVTHI_POLICE_BHARTI
@GAVTHI_POLICE_BHARTI 28 күн бұрын
@@Kattar_hindu_bramhan काँग्रेस कड it cell नाही पण राहुल गांधी la जेवढी बुध्दी आहे ना तेवढी अर्धवट डोक्याची लोक खूप आहेत बग indi alliance कड
@pavanchayal4917
@pavanchayal4917 28 күн бұрын
@@GAVTHI_POLICE_BHARTI अरे तू 84 वयात एसी गाडी मध्ये पण फिरो शकणार नाही BJP IT Cell
@shubhamwakchaure9572
@shubhamwakchaure9572 28 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 🔥🔥🔥
@suhasdongare5726
@suhasdongare5726 28 күн бұрын
50 वर्षात 4 खासदार वर नाही गेले कसला बुलंद आवाज 1999 पासून फोरेन च्या पाटलीन मांडलिक झालेत कसला बुलंद आवाज
@MrPratikG
@MrPratikG 27 күн бұрын
शरद पवार म्हणजे एक भामटा लबाड माणूस आहे
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 27 күн бұрын
​@@suhasdongare5726kon bollas 4 chya vr nahi gele? Kay mahiti nahi tr kashala bolta.. Tumhala sodla aahe watta bjp it cell ne ya vdo vr
@shubhamwagh3740
@shubhamwagh3740 27 күн бұрын
​@@suhasdongare5726भावा आपला मराठी माणूस एवढा पुढे गेला हे बघून तुम्हाला त्रास होतोय वाटतं, महाराष्ट्रातील असा एकही नेता नाही आत्ताच्या काळात ज्याने पवार यांसारखी कामं केली, ते ही देशभरात, आज जे सत्तेवर आहेत ते सत्तेपासून दूर गेले की त्यांना कोणीही नाही विचारणार अडवांनिंसारख, 😅😅 सोडा तुम्हाला नेहमी मराठी माणसाला मागे खेचायच कळत, आणि टोमणे मारायचं कळत
@Wonderboy3005
@Wonderboy3005 27 күн бұрын
​@@Kattar_hindu_bramhan४ चे ८ झाले रे गाभड्या.... त्याचावर जायची कुवत आणि लायकी दोन्ही नाहीये या उभ्या आयुष्यात....
@adityadhumal178
@adityadhumal178 28 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार......✌️✌️
@archanaborkar9103
@archanaborkar9103 28 күн бұрын
महाराष्ट्रच भाग्य आहे की केंद्रात संरक्षण मंत्री, कृषी मंत्री आशी महत्वाची पद भूषवले ले शरद पवार आपल्या महाराष्ट्राचे आहे मत आवडले असेल तर लाईक करा
@shridharbhawar4013
@shridharbhawar4013 26 күн бұрын
Zattyacha bhagya
@COM-kk5dw
@COM-kk5dw 20 күн бұрын
Mag Tya mule Maharashtra cha nemka kay fayda jhala te pan sanga jara...Shetkari Atmahatya saglyat jast yanchya kalat kasha jhalya tehi vichara mahashaya na...
@akshaymali6701
@akshaymali6701 28 күн бұрын
❤ बाप माणूस 😊 ऐकीव गोष्टींवर तुमचं द्वेष खूप जन करतात...पण राजकारण हा खेळ आहे... महाराष्ट्रच्या जडण घडणीत तुमचं मोलाचं वाटा...आमच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे...वय आणि कामाला सलाम...रोजगाराच्या बाबतीत तुम्ही महाराष्ट्र च UP/बिहार होण्यापासून वाचवले ❤
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 28 күн бұрын
खूप छान मुलाखत महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार
@atharvshinde18
@atharvshinde18 28 күн бұрын
*Power Brand* of Maharashtra
@cl-b-33prathameshdeshmukh26
@cl-b-33prathameshdeshmukh26 28 күн бұрын
Maratha strong man ♥️♥️💯
@grpdfcgh
@grpdfcgh 28 күн бұрын
Maratha Strong Man...courageous leader..Lots of respect for this Young Man..साहेब Salam khup sundar ani swach vichar🔥 🔥
@user-bn2us3hp5q
@user-bn2us3hp5q 28 күн бұрын
पवार साहेब पक्ष गेला तरी खचले नव्हते . पण अजित पवार यांच्या आरोपांने खचले आहेत. पवार साहेब महाराष्ट्राची जनता तुमच्या पाठीमागे उभी आहे .
@jitubhosale9470
@jitubhosale9470 28 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरदचंद्र पवार साहेब ❤️📯
@commenterop
@commenterop 28 күн бұрын
हा भटकता आत्मा एकदिवस तरबुज्याच्या मानगुटीवर बसणार म्हणजे बसणार😂😂😂
@chetanbhore3390
@chetanbhore3390 28 күн бұрын
😂😂😂
@ashishgawande6477
@ashishgawande6477 28 күн бұрын
😂😂😂
@amitbhau
@amitbhau 28 күн бұрын
Tyachya javal atrupt aatme bottal madhye band karayche mantra aahet 😂
@swapnilshinde6207
@swapnilshinde6207 27 күн бұрын
😂😂😂
@Shiv-bj3qp
@Shiv-bj3qp 22 күн бұрын
Ho
@yuvrajpokale6221
@yuvrajpokale6221 28 күн бұрын
पवार साहेबांनसारख नेतृत्व राजकारणात पुंन्हा महाराष्ट्रात देशात होणे शक्य नाही हे खुप अभ्यासु, दूरदृष्टी, भल्याभल्यांना पुरून उरेल अस रसायन आहे काही गोष्टी सोडल्या तर खुपच ग्रेट लिडर आहेत पवार साहेब 82 वय आणि नवीन पक्ष बांधणी ईतकी प्रबळ इच्छाशक्तीच त्यांच्या विचारा मध्ये आहे याचा मला खुप हेवा वाटतोय आणि वाटत राहील आपलाच आर्धवट कार्यकर्त्या
@shubhampatekar1875
@shubhampatekar1875 28 күн бұрын
❤ शरद पवार साहेब विषय काळजाचा
@grpdfcgh
@grpdfcgh 28 күн бұрын
He is powerful power house for younster ❤❤ 🔥 🔥
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 28 күн бұрын
Not a pawar fan, But modi- shaha cha ego ghamand todane sathi Uddhav Thackeray, sharad pawar yanna support ❤ Modi shaha has destroyed Maharashtra politics by finishing all regional marathi parties 🥲😢
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 28 күн бұрын
Same to
@anilpatil8987
@anilpatil8987 28 күн бұрын
Sharad pawarji great leader of indian development politics...
@shrikantsolunke
@shrikantsolunke 28 күн бұрын
पवार साहेब ह्यांना सहानुभूती मिळणार..
@gautamanbhule3852
@gautamanbhule3852 28 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज ❤✌️
@sairaj5353
@sairaj5353 28 күн бұрын
शरद पवार ❤❤❤❤
@Pqrstuvwx2448
@Pqrstuvwx2448 28 күн бұрын
Maratha Strong Man ❤
@IndianFouji1600
@IndianFouji1600 26 күн бұрын
मग आरक्षण च्या वेळेस कुठे गेला होता हा लांड्या हा मुख्यमंत्री होता ना महाराष्ट्र चा याला नाही देता आले का आरक्षण काय राव सुधरा रे
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 28 күн бұрын
जाणता राजा.
@user-vs3lp8rx2l
@user-vs3lp8rx2l 28 күн бұрын
जनतेचा मनात फक्त आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब व शरद पवार साहेब
@Untold_combat
@Untold_combat 28 күн бұрын
@बोल भिडू... ही असते पत्रकारिता... जनतेच्या मनातले प्रश्न विचारणे.. 😊
@uttamchoraghe6310
@uttamchoraghe6310 28 күн бұрын
छान मुलाखत, खरी माहिती 👍🏻
@pratap7529
@pratap7529 28 күн бұрын
Pawar saheb. 💪
@sarveshrane6912
@sarveshrane6912 28 күн бұрын
Saheb!!👑❤️
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 28 күн бұрын
राजकारणी लोक आपली आश्वासनं पूर्ण करो वा ना करो 😊. बोल भिडू नं Caption ची मागणी पूर्ण केल्याबद्दल बोल भिडू चे जाहीर आभार.❤🙏🔥.
@mahendrapaikrao8717
@mahendrapaikrao8717 26 күн бұрын
कमाल आहे या माणसाची..वयाच्या 83 व्या वर्षी ज्या ऊर्जेने काम करतात हे..खरचं सलाम आहे तुम्हाला..आपल पूर्ण आयुष्याची सकाळ दुपार संध्याकाळ जनतेसाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिले यांनी..जेवढे ते मेहनती आहेत..त्याचा अर्धी जरी मेहनत आपण घेतली तर कुठल्या कुठे जाऊ शकतो आपण🙏🏻🙏🏻
@anilshinde7851
@anilshinde7851 28 күн бұрын
पवार साहेब गर्व के. साथ पुढं with you❤❤❤
@jagdishvirkar9772
@jagdishvirkar9772 27 күн бұрын
बाळासाहेब आणि शरद पवार साहेब राजकारण्याच्या पलीकडे जावून सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत..
@akashukrande1600
@akashukrande1600 27 күн бұрын
पूर्ण मुलाखत पाहीली अगदी मुद्देसूद प्रश्न मांडले. आणि शरद पवारांना या प्लॅटफॉर्मवर बोलावलं त्याबद्दल अभिनंदन!!
@ashishgawande6477
@ashishgawande6477 28 күн бұрын
महारष्ट्र मध्ये एक आवाज शरद पवार शरद पवार ❤❤❤❤
@puneinfra
@puneinfra 28 күн бұрын
Pawar saheb ❤❤
@raghunathpawar6120
@raghunathpawar6120 28 күн бұрын
नेता असावा तर असा... काल आज आणि उदया ही फक्त पवार साहेब ✌✌
@user-yi6kg8dt4l
@user-yi6kg8dt4l 28 күн бұрын
Saheb♥️🙏🙏
@Kurulkar1
@Kurulkar1 28 күн бұрын
बाप बाप असतो
@touheedmujawar
@touheedmujawar 27 күн бұрын
जबरदस्त प्रश्ण अणि outstanding responses by Pawar Saheb....
@sanjaynavghare
@sanjaynavghare 28 күн бұрын
प्रत्येक प्रश्नाला उत्तर म्हणजे शरद पवार
@santoshnalawade9140
@santoshnalawade9140 28 күн бұрын
Saheb ❤
@surendrapatil9162
@surendrapatil9162 28 күн бұрын
एकच वार आरपार फक्त शरद पवार. छान वाटली मुलखात
@yogeshugale5774
@yogeshugale5774 27 күн бұрын
@Pawar साहेब ...हे व्यक्तिमत्व खूप मोठं आहे ...इथं प्रत्येकाचं मत विचारात घेतलं जातं ...कदाचित आताच्या घडीत अशे विचारवंत आणि अभ्यासू नेते मिळणार नाहीत ...अद्भुत स्मरणशक्ती ...एवढे पदांवर काम करून देखील निष्कलंक, सर्वसमावेशक आणि सर्व माहिती असणारं व्यक्तिमत्व
@abhijitkavade9771
@abhijitkavade9771 28 күн бұрын
Saheb ani fakt saheb ❤❤❤
@vbhate123
@vbhate123 27 күн бұрын
कधीतरी त्यांना मुंब्रा मालेगाव का वाढताय.. एवढं पॉपुलशन बॉम्ब वाढतंय मिम चा, कधीतरी 10-10 लेकरं वर बोला... नुसतं वय 82 आहे म्हणून मुंब्रा बनवायचं का
@ravindradeokar4243
@ravindradeokar4243 25 күн бұрын
खूप छान. प्रहार पक्षाचे अध्यक्ष माननीय बच्चुभाऊ कडू साहेब यांची सुद्धा मुलाखत घ्यावे, व आजच्या सर्व राजकीय परिस्थितीबद्दल त्यांचे मत व्यक्त करावे. हे विनंती 🙏👍
@Jayshivrayg
@Jayshivrayg 27 күн бұрын
अरे रे काय वेळ आली आमच्या दीड जिल्ह्याचा बादशाह वर एके काळी बीबीसी सारख्या वर्ल्ड क्लास चॅनल ला मुलाखत देणाऱ्या कायम भावी पंतप्रधान ना आता बोल भिडू सारख्या ना मुलाखत द्यावी लागत आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Silent-kq2cz
@Silent-kq2cz 28 күн бұрын
पवार साहेब MIDC आणि कृषी क्रांती करून खूप उपकार केले. तुमच्यामुळेच आमचे घर आहे❤ 🙏🏻🤚🏻
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 28 күн бұрын
Real चाणक्य✔️🔥🔥
@SD68842
@SD68842 23 күн бұрын
बूट चाटे बोल भिडू मालकाची मुलाखत घेताना.😂😂
@sagarmane6883
@sagarmane6883 27 күн бұрын
अरे बाप काय ऊर्जा आहे साहेबांची
@rb9527
@rb9527 27 күн бұрын
गलिच्छ राजकारण आणि सत्तेचा गैरवापर हेच भाजपचे ध्येय आहे
@GaneshPawar-cf6nh
@GaneshPawar-cf6nh 25 күн бұрын
कितीही संकट आले तरी हा माणूस डगमगत नाही शेवटी हार नाही मानायची 🙏🏻
@HarshPatil-wx9hm
@HarshPatil-wx9hm 28 күн бұрын
Wealth distribution चं का बोलतायत विरोधक त्याविषयी बोला, वयोव्रुद्ध नेते
@cl-b-33prathameshdeshmukh26
@cl-b-33prathameshdeshmukh26 28 күн бұрын
Changalay prashna vichara re Etka mohta Manus ala Aarti la bolav interview la
@niteshpatil1399
@niteshpatil1399 24 күн бұрын
Indian youth (we) should learn positive attitude from pawar saheb. Salute to you sir. History will remember pawar saheb for his contribution, attitude, fighting spirit, politics and saving democracy & constitution.
@patahe7036
@patahe7036 27 күн бұрын
Emotion ahe saheb❤
@SBshorts41
@SBshorts41 19 күн бұрын
1.75x var bagha sarvani sahebacha awaj clear purvisarkha aieku yeil.
@liladharpatil4484
@liladharpatil4484 28 күн бұрын
आता पवार साहेब यांच्या बद्दल आदर वाढायला लागला🙏🙏
@shitalpachange9711
@shitalpachange9711 27 күн бұрын
धन्यवाद बोल भिडू……मोदी मीडिया कोणत्याही विरोधकांची मुलाखत घेत नाही पण तुम्ही घेतलीत……good जॉब👍
@VishuD7
@VishuD7 27 күн бұрын
अरं येउद्या कितीबी समोर त्यांना यकटा बास-पवार साहेब ❤
@martianshaan9245
@martianshaan9245 28 күн бұрын
आमच्या पुण्याचा आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज 🔥
@vishvanathkhandave4435
@vishvanathkhandave4435 27 күн бұрын
Apalya manasala apalya manasa ch maan ani abhimaan asalach pahije ....gujarat cha nahi... 2 chatrapatin nantar delhi takhatala ghaam fodanare pawar saheb ch..... Only pawar saheb...
@aps787
@aps787 22 күн бұрын
खाली caption लिहिल्याबद्दल धन्यवाद 🎉🎉 अस काय बोलतात तेच कळत नाही
@prakashnagarseker6074
@prakashnagarseker6074 27 күн бұрын
Khup changali mulakhat.
@user-bn2us3hp5q
@user-bn2us3hp5q 28 күн бұрын
@abhishekbahir3225
@abhishekbahir3225 28 күн бұрын
Father of indian politics
@shridharjadhav4665
@shridharjadhav4665 28 күн бұрын
Aaayyaa aaayayaya yayayayay ayayayay asa aeku yetay mala🥺🥺
@virajpatil8332
@virajpatil8332 28 күн бұрын
ही निवडणूक फक्त निवडणूक नसून महाराष्ट्राचे आस्तित्व ठरवणारी परीक्षा आहे.. जर आपण MVA ला 35+ seat नाही मिळवून दिल्या तर महाराष्ट्र GUJRAT च्या घशात घालायचा एकनाथ शिंदे(हागरा), फसनविस(पाद्रा) आणि आजित पवार(मुतरा) तयार आहेत.मग नंतर रोजगार, व्यवसाय मालमत्ता सगळे विसरून जावा. 😢
@PrafullShinde-fe5ib
@PrafullShinde-fe5ib 21 күн бұрын
निष्पक्ष पत्रकारिता केलाबद्दल आभार..... जय हिंद जय महाराष्ट्र
@amitmane7475
@amitmane7475 27 күн бұрын
❤❤
@pranitabhanushali
@pranitabhanushali 27 күн бұрын
Only sharadchandraji pawar ❤
@RahulShinde041
@RahulShinde041 27 күн бұрын
महाराष्ट्राचा भटकता आत्मा 😢😢😢
@siddhant435
@siddhant435 25 күн бұрын
Sharad Pawar seems so calm and firm. Hope PawarSaheb shakes Delhi this time.
@exkiller8531
@exkiller8531 27 күн бұрын
Kup changla kam kartoi bol bhidu♥️
@battleofthouths
@battleofthouths 28 күн бұрын
Subtitle दाखवल्या बद्दल धन्यवाद 😂😂
@rahuljadhav1787
@rahuljadhav1787 27 күн бұрын
Bol bhidu che abhar caption dilya baddal nahitrr ajj praynt kalatach navt kyy boltoy ha 😂😂😂
@shantanuekbote3980
@shantanuekbote3980 23 күн бұрын
AZ😂😂😂😂🙏🏻🙏🏻
@sagarpatil-st4rq
@sagarpatil-st4rq 27 күн бұрын
🚩🚩🚩🚩पवार पावर 🚩🚩🚩🚩महाराष्ट्र नेहमी साहेब आपल्या पाठीशी आहे.....काही मराठी खेकड्यांनी पंतप्रधान पदाचा प्रबळ उमेदवार असणाऱ्या पवार यांचा पाय नेहमीच ओढला 🚩🚩🚩
@touheedmujawar
@touheedmujawar 27 күн бұрын
Salute!!!
@rajesahebpawar500
@rajesahebpawar500 27 күн бұрын
❤🎉
@mrss8150
@mrss8150 27 күн бұрын
धन्यवाद अजित दादा पवार शरद पवारांच्या खोट्या आणि फसव्या राजकारणाचा अध्याय संपवला
@adityanilkanth977
@adityanilkanth977 26 күн бұрын
महाराष्ट्राचा सह्याद्री👑🎷
@mayurmohalkar8134
@mayurmohalkar8134 28 күн бұрын
shewatachi styale pawar sahebanchi .....fakt 1 prashn ...👑👑👑
@MukundGaikwad
@MukundGaikwad 27 күн бұрын
No doubt he is the one of the great leaders of India ❤
@yogeshyadav5999
@yogeshyadav5999 26 күн бұрын
Bol bhidu tumchya interview la evdhe kami views ka ahet ???
@SK36967
@SK36967 27 күн бұрын
महाराष्ट्राचा पुरोगामी आणि बुलंद आवाज❤
@itsrahul2867
@itsrahul2867 25 күн бұрын
Sharad pawar cha assesment kadhi chuka cha nasto te reality sangta ani aata pan practically boltay pan maja asa manha ahe ki loksabha madhe bjp sarvadhik seats jinktil .
@jaijadhav8290
@jaijadhav8290 27 күн бұрын
Mi politically nahi bolat, paan manla pahije, hya wayat itka actively sagla kahi hatalna, barich loka 70 paryant yeta yeta khachun zatat..
@vijaysawant8064
@vijaysawant8064 27 күн бұрын
🙏💯👍❤️❤️
@satishthorat03
@satishthorat03 27 күн бұрын
महाराष्ट्रातील महान नेतृत्व. पवार साहेब
@faruktamboli70
@faruktamboli70 27 күн бұрын
I feeling महाराष्ट्र म्हणजे शरद पवार
@rohitghorpade2801
@rohitghorpade2801 28 күн бұрын
1 no
@abhiakasar
@abhiakasar 23 күн бұрын
अहो आम्ही यांना नेता मानून, म्हांढ्यामधून खासदार केले, म्हणे मावळत्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो, तुमचा माण खटाव चा पानी प्रश्न सोडवू... फिरकले पण नाहीत. इतकी साथ दिली आमच्या सातारा जिल्ह्याने, काय दिल तुम्ही आम्हाला.... घंटा... घाणेरडा आणि 1 no. कपटी माणूस... आहे हा...
@anilgundpatilgavrankatta2865
@anilgundpatilgavrankatta2865 28 күн бұрын
Pawar Saheb Pawar
@ala7515
@ala7515 22 күн бұрын
Kai bolto kalat nahi, saheb kasa lokancha aawaz bannar? Saheb, tarun peedhi la netrutva dya!!
@BDESAI777
@BDESAI777 5 күн бұрын
THANK YOU BOL BHIDU
@prashantpanchras7803
@prashantpanchras7803 27 күн бұрын
तरुणांचा एकच आवाज शरद पवार
@BAILGADASHARYATMAHARSHTRACHISH
@BAILGADASHARYATMAHARSHTRACHISH 27 күн бұрын
आमचा नेता पॉवर फुल कट्टर समर्थक पवार साहेब
@amitkharade5537
@amitkharade5537 27 күн бұрын
Prasn
когда достали одноклассники!
00:49
БРУНО
Рет қаралды 2,9 МЛН
[柴犬ASMR]曼玉Manyu&小白Bai 毛发护理Spa asmr
01:00
是曼玉不是鳗鱼
Рет қаралды 47 МЛН
[Vowel]물고기는 물에서 살아야 해🐟🤣Fish have to live in the water #funny
00:53
когда достали одноклассники!
00:49
БРУНО
Рет қаралды 2,9 МЛН