Pudhari News | आमदार अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे म्हणातात की.. ।

  Рет қаралды 59,829

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 578
@ab.s.patil96
@ab.s.patil96 15 сағат бұрын
एकुणच काय तर चंद्रचुड पण विकला गेला आहे 😆
@gautambhamre9631
@gautambhamre9631 15 сағат бұрын
Barobar aahe
@kishorkadam4921
@kishorkadam4921 15 сағат бұрын
500% बरोबर. पैशास काहीही नसतं
@waleeddeshmukh252
@waleeddeshmukh252 15 сағат бұрын
Abhi apatra decision Aake fayda kaya . Already Thore din ke baad election hone wala hai . Election ke baad decision Aa ke kuch fayda nahi hoga . Esliye supreme Court ke oper logo ko sak ho raha hai .
@chetanlangarkande6794
@chetanlangarkande6794 15 сағат бұрын
Rajyasabha Member Milanar Nivarutti Nantar Mhanun Vel Gahalat Ahe chandrachud To pan avikala Gelay Lahan Mulaga Pan Sangel Chuk Kay Ani Barobar Kay
@thetruth.945
@thetruth.945 12 сағат бұрын
त्याला राष्ट्रपती व्हायचं आहे.
@satyavangargote2385
@satyavangargote2385 15 сағат бұрын
सर हे सर्व न्यायव्यवस्था विकली गेली आहे,या देशात खर्याला न्याय मिळने कठीण आहे.
@Ssp2378
@Ssp2378 10 сағат бұрын
Absolutely Right 👍 sarv manage jhala hai brastachar jumla party BJP kadun..
@giridhargangaji6709
@giridhargangaji6709 2 сағат бұрын
न्याय व्यवस्थेच नाव लवडा.ठेवल.पाहीजे
@fawwadpeerzada8265
@fawwadpeerzada8265 15 сағат бұрын
आता बस झाला महाराष्ट्राची जनता निर्णय करेल
@rajendramurme8682
@rajendramurme8682 10 сағат бұрын
Right now
@damodharkhadke7499
@damodharkhadke7499 15 сағат бұрын
चंद्रचूर नरेंद्र मोदी पंतप्रधान हे दोघं मिली बघत आहे संभाजीनगर
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 14 сағат бұрын
आम्हा जनतेचा विश्वास उडाला आहे सर्व व्यवस्थेवरील, फक्त राजकारण सरू आहे.
@dhanajipatil6417
@dhanajipatil6417 15 сағат бұрын
कोर्टाने प्राधान्य देऊन हा निकाल दिला पाहिजे.
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 15 сағат бұрын
साहेब तुम्हाला ऐकून ऐकून मतदार कंटाळला आहे . पण त्यात तुम्ही काहीही चूक नाही . पण ज्यांना राज्यसभेची स्वप्न पडायला लागली आहेत त्याना कोण काय करणार .
@sureshpawar6691
@sureshpawar6691 14 сағат бұрын
न्यायधिशाकडून केलेल्या सर्व सर्व्हिस चा पगार व्याजासकट वसुल करून चंद्रचुड सह इतर न्यायधिशांना बडतर्फ केले पाहिजे .
@NitinPatil-9915
@NitinPatil-9915 8 сағат бұрын
Kon karnar?
@mp-gl3fk
@mp-gl3fk 15 сағат бұрын
त्यांना बोला घरी बसा आता निकालाची गरज नाही आता
@AshokKhandekar-cj3tr
@AshokKhandekar-cj3tr 14 сағат бұрын
साहेब या गोष्टीला दोन वर दोन अडीच वर्षे झाली. जनतेने कसा विश्वास ठेवावा न्यायालयावर . जर याच्यावर काहीच निर्णय झाला नाही देशात कायद्याची भीती कोणालाच राहणार नाही.
@kakasahebvalte4196
@kakasahebvalte4196 15 сағат бұрын
हे सर्व जरी बरोबर असले तरी २०२४ ला मविआ चे सरकार सतेवर आले आणि असाच फोडाफोडीचा प्रकार झाला आणि अशाच तारखावर तारखा पडत गेल्या तर काय?
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 15 сағат бұрын
केंद्र सरकार निवडणूकी नंतर निकाल लावतील किंवा त्यांना आगोदर पात्र घोषित करतील ......
@mahadevhirave
@mahadevhirave 15 сағат бұрын
कोर्ट मॅटर बंद करा आता जनता दरबारात निकाल लागला जाईल आणि शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये हे काय नाही का 😂😂❤❤❤❤❤😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 14 сағат бұрын
निवडणुकी पूर्वी निकाल होईल असे वाटत नाही
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 13 сағат бұрын
ज्यांच्या ताब्यात संस्था आहे.त्यांनी कसे ही वागावे. दिलेल्या अधिकाराचा दुरूपयोग करायचा. जनतेने मात्र संस्थेचे पावित्र्य जपले पाहिजे.ही आताची लोकशाही
@SagarHarpude
@SagarHarpude 14 сағат бұрын
सिद्धार्थ शिंदे आपण म्हणता सुप्रीम कोर्ट संस्था आहे त्यावर टीका करू नका??? सुप्रीम कोर्ट चे जज जबाबदार आहेत ना की सुप्रीम कोर्ट च्या भिंती... त्यामुळे सुप्रीम कोर्ट वर टीका होणार च
@Srushti-i2e
@Srushti-i2e 15 сағат бұрын
न्याय व्यवस्था विकली गेली
@thetruth.945
@thetruth.945 12 сағат бұрын
सत्ता व पैशासाठी भ्रष्ट झालेली आहे.
@jitendrasalunkhe3561
@jitendrasalunkhe3561 13 сағат бұрын
अशा गोष्टीमुळे सुप्रीम कोर्टावरील देशातील जनतेचा विश्वास उडाला आहे
@HariPawar-d7t
@HariPawar-d7t 12 сағат бұрын
न्यायालय बटीक झाली.....शाहीर आन्नाभाऊ साठे
@laxmikantdalvi1962
@laxmikantdalvi1962 15 сағат бұрын
आज सव्वादोन वर्ष होऊन गेले आहे आणि दुसरी प्रकरण आहेत म्हणून महाराष्ट्र विधान सभेत झालेल्या गोंधळावर निकाल द्यायला सर्वोच्च न्यायालयाला वेळ नाही ही सबब कशी मान्य करायची ? शेवटी इतर प्रकरणांना महाराष्ट्र विधान सभेसारखे वेळेचे बंधन आहे कां ? मग आम्ही सामान्य जनतेने न्यायालयावर कसा विश्वास ठेवायचा
@ashokpatil7284
@ashokpatil7284 11 сағат бұрын
Chandu bogas aahe
@harshtulaskar9416
@harshtulaskar9416 14 сағат бұрын
भारतीय लोकशाही ला हरताळ फासून पक्षाची नाव व चिन्ह चोरून सुद्धा वकिल साहेब आपण जनतेला जे अनाहूतपणे सल्ले देत आहात ते ऐकून न्यायव्यवस्था वरचा विश्वास उडाला आहे 😢
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 14 сағат бұрын
मतदार निर्णय देतील हे खरे आहे
@tejaskembale9793
@tejaskembale9793 13 сағат бұрын
म्हणजे आपल्या देशात याचिका करता मेल्यावर न्याय मिळतो
@Ssp2378
@Ssp2378 10 сағат бұрын
Absolutely Right 👍
@akshaypatil218
@akshaypatil218 15 сағат бұрын
अहो साहेब भावी राज्य सभा सदस्य डॉ dy chandrachud याना अभिनंदन
@induputra
@induputra 14 сағат бұрын
न्याय व्यवस्थेची चौकट दाखवून आम्ही आमच्या अंतस्थ हेतू साठी कसाही वेळकाढूपणा करु. मात्र जनतेने मात्र न्यायालयावर विश्वास ठेवलाच पाहिजे, ही सरंजामी अपेक्षा आहे.आपल्या निर्णयाचा फार मोठा परिणाम होणार आहे, हे समजून न्यायालयाने सुट्टी रद्द करुन कामकाज करायला काय हरकत आहे? पडद्याआड काही च घडलेले नाही, असे समजणे भाबडा मूर्खपणा ठरेल.
@ravinivekar4324
@ravinivekar4324 15 сағат бұрын
जनतेने अशा कोर्टाला जमीन दस्त करायला पाहिजे
@rksattaking4930
@rksattaking4930 15 сағат бұрын
न्यायावर वीश्वास हळुहळु ऊडायला लागलाय.आता हे प्रकरण सरन्यायाधिस रीटायर होण्याच्या 2-3 दिवस अगोदर नीकाल येईल .त्याआधि शक्यता नाही 😂
@gorakhdapse
@gorakhdapse 14 сағат бұрын
निकाल लागनार नाही
@sanjayjadhav295
@sanjayjadhav295 14 сағат бұрын
निर्णय नाही होणार हे फक्त झुलवत ठेवत आहेत
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 13 сағат бұрын
कोणत्याही महत्वपूर्ण प्रकरण लवकर घेतलं गेले पाहिजे
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 15 сағат бұрын
काय अर्थ उरतो त्या निर्णयाला... बीजेपी च्या कोशारीने घेतलेल्या बेकायदेशीर निर्णय.... सर्वोच्च न्यायालयानेच स्थगिती दिली नाही.... निशब्द....
@vaibhavdoiphode5063
@vaibhavdoiphode5063 9 сағат бұрын
यांचा निकाल येईपर्यंत एक वकिलांची बॅच vakili शिकून बाहेर padli 😅
@sushantmali441
@sushantmali441 8 сағат бұрын
😂
@vilasgawari5798
@vilasgawari5798 15 сағат бұрын
साहेब देशात न्यायव्यवस्था आहे का?
@thetruth.945
@thetruth.945 12 сағат бұрын
नाही.दलालांचे अड्डे आहेत.
@shivrakshak4185
@shivrakshak4185 56 минут бұрын
न्यायव्यवस्था रखेल झाली आहे.
@HariPawar-d7t
@HariPawar-d7t 12 сағат бұрын
मोदी गणपती चे मोदक खायला न्यायाधीश यांच्या घरी गेले होते .....😅😅😂
@SahilMahalle-m7t
@SahilMahalle-m7t 14 сағат бұрын
भावी खासदार.. चंद्रचूड साहेबांना खूप खूप शुभेच्छा.. 😡😡
@harshadyadav7686
@harshadyadav7686 3 сағат бұрын
हे नुसत खासदार वे सेट नाही होणार, उप राष्ट्रपती झाले तरी आश्चर्य होणार नाही.
@borse104
@borse104 10 сағат бұрын
तारीख पे तारीख ..... इतका भंगार आणि बोगस न्याय फक्त भारतातच भेटू शकतो.....
@jetmarathinews3921
@jetmarathinews3921 14 сағат бұрын
विकलेल्या न्यायव्यवस्था बद्दल काय सांगावे . जज विकला गेलेला आहे
@satishgiram7632
@satishgiram7632 14 сағат бұрын
सरन्यायाधीश आशिष शंका उपस्थित होईल की भाजपचा दबाव खाली असल्यामुळे निकालाला विलंब होत आहे
@vanitakandalkar1590
@vanitakandalkar1590 8 сағат бұрын
शका नाकी 100% खात्री आहे जनतेचीकी भभाजपाच्या केंद्र सरकारचा दबाव आहे इतक्या महत्व पूर्ण निकाल जे सरकार सत्येत येऊन राज्य चालवते त्याचाच निकाल जर न्यायवेवस्ता न्यायवेवस्था देऊ शकत नाकी तारखा देत असतील तर कठीण आहे वेवस्थेवर जनतेचा विश्वास असणे
@parshuramkhairnar1336
@parshuramkhairnar1336 10 сағат бұрын
बदलापूर घटनेत गरिबाच्या मुलाचे एन्काऊंटर करून टाकले. पण पैसेवाले सत्ताधारी यांना दुसऱ्या दिवशीच न्यायालय जामीन देत याचा अर्थ काय?
@subhashghone8817
@subhashghone8817 9 сағат бұрын
खरोखरच कोर्टा कडे निर्णय फुऽऽऽऽऽऽस. चंद्रच्यूड तुम्हाला रिटायरमेंट ला शुभेच्छा. जनता एकणारे मनात न्याय व्यवस्था ला क्षणाक्षणाला गावठी शिव्या देत असतील. बंद करणारे हे नाटक. बेकायदेशीर सरकार जर असेच राहत असेल देत असेल तर बेबंदशाही शिवाय दुसरा शबघ नाही.
@SagarHarpude
@SagarHarpude 14 сағат бұрын
चंद्रचूड न्याय देत नाहीये, सुप्रीम कोर्टा वर टीका करू नका म्हणता शिंदे साहेब??? आहो आम्ही भारताचे सार्वभौम लोकं सुप्रीम कोर्ट चे मालक आहोत, आम्हाला टीका कराय चां हक्क आहे आणि आम्ही तो करू च
@thetruth.945
@thetruth.945 12 сағат бұрын
कलम 19 (1)
@RajuShinde-s8l
@RajuShinde-s8l 13 сағат бұрын
भाजपने विकत घेतलेले न्यायलय त्याची वाट पाहत बघण्याची गरज नाही
@DagaduChavan-e4y
@DagaduChavan-e4y 13 сағат бұрын
कोर्टाने जहीरात काढावी न्याय विकणे आहे जो जास्त खोके देईल त्याला न्याय दिला जाईल
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 14 сағат бұрын
चंद्रचूड निर्णय घेणार नाहीत
@dattarambavdane759
@dattarambavdane759 14 сағат бұрын
निर्णय होणार नाही कारण कोर्ट म्यानेज झाल असे दिसतय त्यामुळे निर्णय होणार नाही
@vishalsatam8253
@vishalsatam8253 14 сағат бұрын
चंद्रचुर यांना भविष्यात महाराष्ट्राचे राज्यपाल पद मुळू शकते.
@gopalkarande1016
@gopalkarande1016 13 сағат бұрын
हा वकील पण मिंदे बरोबर आहे कोर्टात निर्णय होणार नाही
@missions370
@missions370 7 сағат бұрын
एवढे मोठे पक्ष चोरीला गेले ते लोकांनी बघून पण न्याय मिळत नाही म्हणजे न्याय विकला जातोय तर गरीब माणसाला काय न्याय मिळत असेल हे दिसलं याच्यावरून जाहीर निषेध
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 13 сағат бұрын
घोळ घालण्यात टाईमपास करण्यात कोर्ट एक्सपर्ट आहे
@arunthorat6760
@arunthorat6760 14 сағат бұрын
कोर्टाकडून न्याय मिळाले ही अपेक्षा सोडून द्या आता जनताच न्याय करेल
@mukundvavale6629
@mukundvavale6629 14 сағат бұрын
सर्व काही पद्धतशीर पणे हे प्रकरण लांबवले जात आहे. जनतेचा न्याय व्यवस्थेवर विश्वास उरणार नाही.
@SureshJadhav-c7q
@SureshJadhav-c7q 12 сағат бұрын
उडणार नाही उडाला आहे
@Gujrati851
@Gujrati851 14 сағат бұрын
कोर्ट चे न्यायाधीश देव किंवा राजा असल्य सरखे वावरत आणि वृत्ती Hi महाभयंकर अस्ते....
@vijayraje8383
@vijayraje8383 14 сағат бұрын
शिंदेजी तुम्हाला असं नाही वाटत का, की महाशक्तीने दबाव आणला आहे.महाशक्तीने न्यायालयाचे बारा वाजवलेत. न्यायालय असचं वागणार आहे का? यापुढे जनता आता न्यायालयावर विश्वास ठेवणार नाही.
@Shivshri-Digital
@Shivshri-Digital 14 сағат бұрын
सर अपली न्यायवेस्था बोगस आहे वेल वल न्याय भेटत नाही
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 13 сағат бұрын
शिंदे साहेब जनतेला सगळे कायदे लागू आहेत, मात्र सत्ताधारी आणि न्यायव्यवस्थेला ते लागू नाही हे विषेश आहे..
@shridharathod3894
@shridharathod3894 15 сағат бұрын
गणपती बाप्पा ची. आरती संपली असेल तर निकाल द्या म्हणावं. ते कोणाच्या बाजूने लागो. जनतेला काही घेणे देणे नाही. पण अशाने न्याय येवस्तेवरील विश्रास उडेल. न्याय येवस्ता ही रखेल झाली आहे का. न्यायदेवतेला. राज्यपाल पदेचे वेध लागले आहेत का. हे खेदाने म्हणावे लागेल.
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 14 сағат бұрын
सुट्टी रद्द करा. आणि दोन मिनिटात निकाल लावा.
@madhvraokale3041
@madhvraokale3041 14 сағат бұрын
निवडणूकीपूर्वी निकाल येणे शक्य वाटत नाही.आता जनतेच्या न्यायालयातच निकाल लागेल व म वि आ सत्तेत येईल जनता बरोबर न्याय करेल.
@sajjandubal5118
@sajjandubal5118 9 сағат бұрын
जनतेन न्यायालयावर विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती सध्या भारतात आहे.
@tejaskembale9793
@tejaskembale9793 13 сағат бұрын
न्यायव्यवस्था आहे का हाच मोठा प्रश्न आहे.............
@thetruth.945
@thetruth.945 12 сағат бұрын
नाही.भडवेगीरीचे अड्डे झालेले आहेत.
@smitajalgoankar2933
@smitajalgoankar2933 14 сағат бұрын
शेवटची संधी होती पण तीही हुकली महाराष्ट्रातील जनतेला पाहायचे होते की खोके जिंकतात की न्यायव्यवस्था पण सिद्ध झाले आहे की खोके जिंकले
@tirsingvasave8355
@tirsingvasave8355 14 сағат бұрын
न्याय व्यवस्था आता आदानीला विकूण द्यावी
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 15 сағат бұрын
ओके पोचल्यामुळे साहेब गप्प बसले
@YogeshPurohit-rk3om
@YogeshPurohit-rk3om 11 сағат бұрын
चंद्रचूड साहेब रिटायर झाल्यावर निश्चित राज्यसभा सदस्य ऐखदया राज्य पाल किंवा राष्ट्रपती होनार हे निश्चित
@VISHWANATHKADAM-xb8ln
@VISHWANATHKADAM-xb8ln 10 сағат бұрын
न्यायव्यवस्थेवरील आमचा विश्वास संपला
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 14 сағат бұрын
न्याय प्रक्रियेवर राजकीय गैर प्रभाव पडतच नाही असे म्हणता येत नाही.
@jotiramjadhav-cr2se
@jotiramjadhav-cr2se 15 сағат бұрын
कशाचकाय न्यायालयात सुध्दा लाचखोर आहे
@arunkadam7546
@arunkadam7546 14 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट एकच न ठेवता दहा सुप्रीम कोर्ट असलेच पाहिजेत तरच वेळेत न्याय मिळू शकेल.
@vasudeovaidya1529
@vasudeovaidya1529 13 сағат бұрын
तडीस बिडीस काहीच नाही सत्तेचे हूकूम एक्के घटना बरोबर आहे पण चालवनारे विकले जातात हे मात्र खरे
@saybudansare6505
@saybudansare6505 12 сағат бұрын
कोरठ कचेरी सगळेच विकले गेले. आहे. ये उघड उघड दिसत आहे.
@pramoddubhele8503
@pramoddubhele8503 11 сағат бұрын
न्याय आता धूसर झालाय कठीण आहे
@sudhirprabhu4208
@sudhirprabhu4208 14 сағат бұрын
समजा येत्या निवडणुकीत शिंदेंचे उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले, आणि निवडणुकीनंतर जर कोर्टाने पक्ष व चिन्ह ठाकरे यांना दिले तर मग त्या पक्षातून व चिन्हावर निवडून आलेल्यांचे काय होणार
@akshayjadhav1838
@akshayjadhav1838 14 сағат бұрын
न्यायदेवतेवर विश्वास कसा ठेवायचा आता दोन अडीच वर्षे झाली सत्तेपुढे शहाणपण त्यांनी न्याय देवाताच विकत घेतली आहे साहेब
@dattagawade7755
@dattagawade7755 8 сағат бұрын
अहो न्यायालयाला सांगा आता निकाल लावू नका..न्यायालय म्हणजे सर्कस झाली आहे...दुसरी पण प्रकरण आहेत आम्हाला माहीत आहेत. पण ह्याचा कालावधी 5वर्षाचा असतो ते पाहून तरी निकाल लवकर लावला पाहिजे होता...अहो राज्य करून गेले ते....काय फायदा तुमच्या निकालाचा.....म्हणतात ना भारतात मेल्यानंतर न्याय मिळतो का....ही पण शंका आहे.....
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 13 сағат бұрын
निषेध आहे अशा न्याय व्यवस्थेचा खरच वाटू लागले, न्याय व्यवस्था जिवंत का असा प्रश्न मनात येऊ लागला आहे..
@shreepadkadam922
@shreepadkadam922 10 сағат бұрын
आम्हा सामान्य नागरिकांना ही माहीत आहे जी निकाल लागणार नाही... कोर्ट सुध्धा manage झालेलं आहे... श्याम मानव जे म्हणाले ते आता पटतंय...सर्व न्यायालय बंद करावं... कायद्याचा अवमान तरी करू नका...
@RS-is1hs
@RS-is1hs 10 сағат бұрын
आम्हाला काही फरक पडत नाही. आणि आमचा आता न्यायव्यवस्थेवर भरवशा पण नाही. जो उद्धव ठाकरे बरोबर असेल त्याला पाठिंबा मग पक्ष आणि चिन्ह काहीही असो.
@vijaykumbhar-gz8nd
@vijaykumbhar-gz8nd 15 сағат бұрын
लोकांना काय चाललंय सर्व माहिती आहे त्यामुळे असल्या बातम्या देऊ नका
@shreeraj6503
@shreeraj6503 15 сағат бұрын
Only thackeray sir
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 14 сағат бұрын
कोर्ट चालुगिरी करत आहे
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 14 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट पण विकले गेले आहेत हे आम्हाला आदीच कळल होत पण गणपतीत शंभर टक्के टळल कि सिजीआय पण विकले गेले
@sanjayjagtap9374
@sanjayjagtap9374 14 сағат бұрын
तारीख पे तारीख हेच चालू आहे निकाल लवकर पाहिजे
@shivajisopanjadhavjadhav3788
@shivajisopanjadhavjadhav3788 15 сағат бұрын
याप्रकरणी काही होणार नाही आणि कायदा फक्त सामान्य माणसाला असतो
@ibrahimnaik4564
@ibrahimnaik4564 14 сағат бұрын
अहो कसला निर्णय देता अजून काय निर्णय द्यायचा असेल ना ती जनता देणार आता निर्णय
@bharat2652
@bharat2652 10 сағат бұрын
न्याय मिळत नाही म्हणून याचिका मागे घ्यायची असेल अश्या संस्था कश्याला पाहिजेत. Court ची चुकीचे निर्णय मुळे हे प्रकरण लांबले आहे
@santoshdalvi9803
@santoshdalvi9803 8 сағат бұрын
एवढ्या केसेस जर पेंडिंग आहे तर गव्हर्मेंट आहे ना सुट्ट्या कशा मीळतात लोकांची कामं जर केसेस मुळे पेंडिंग असतील तर सरकारने रिटायर न्यायाधीश नीवडून लवकरात लवकर खटले तडीस नयावे.
@rajgothal5531
@rajgothal5531 10 сағат бұрын
बिकाऊ न्याय
@RAJPADALKAR
@RAJPADALKAR 7 сағат бұрын
सर्वोच्च न्यायलया चा निषेध न्यायधिशांचा निषेध
@shivajiwagh4446
@shivajiwagh4446 6 сағат бұрын
आत्ता काय उपयोग सविधनपेक्षा कोणताही प्रकरण मोठ असू शकत नही हे वेळ काडणार पण लोकच न्याय देतील सुप्रीम कोर्टाने सविधनचा आदर करायला पाहिजे
@sunnystar5672
@sunnystar5672 10 сағат бұрын
निकाल लागणार नाही 😂इलेक्शन ला या लोकांचा बाजार उठणार... लोक करतील न्याय आता 😂
@nandkumarmodkharkar4809
@nandkumarmodkharkar4809 10 сағат бұрын
श्री कृष्णा ने सुध्धा 100 गुन्हे माफ केले होते नंतर मात्र शिक्षा दिली होती.इथे मात्र जनतेचा मताचा प्रश्न होता त्यांची ईज्जत पणाला होती.
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 9 сағат бұрын
आता निर्णय जनतेच्या न्यायालयात होईल. आतापर्यंत न्यायालयावर विशेषतः सुप्रीम कोर्टावर विश्वास होता.
@vijaydhawde3764
@vijaydhawde3764 13 сағат бұрын
न्यायाधीशांनी नर्वेकरणा निर्णय लवकर द्यायला सांगितले होते त्यांनी पण जाणून बुजून सहा महिने टाईम पास केला मग चंद्रचूड का वेळ लावत आहेत त्यांची इच्छा दिसते की या सरकारला पूर्ण वेळ राज्य करू द्यावे लोकांचा आत्ता त्यांच्यावरही विश्वास राहिला नाही
@dilipchavan6216
@dilipchavan6216 9 сағат бұрын
पुढील कित्तेक वर्ष या केसचा दाखला दिला जाईल जगभर या दळभद्री न्यायव्यवस्थेचे वाभाडे निघतील
@yogeshghuge968
@yogeshghuge968 14 сағат бұрын
काय तो निकाल यायला पाहिजे..
@ramjashav8172
@ramjashav8172 7 сағат бұрын
वकील साहेब आम्हा जनतेला एक सांगा की तुम्ही ऑल टोटल वकील हुशार आणि qualifaid आहात मग खरं आणि खोटे कळत नसेल तर खरंच तुम्ही वकील विकलं गेले आहात तुमच्याकडे अपेक्षा ठेवणे म्हणजे मुर्खाचे काम तुमच्या काळ्या ड्रेसला सलाम आपल्या आई वडलांची लाज ठेवा पैसा येतो जातो पण लेका नाव कमवायला बराच वेळ लागतो हे विसरू नको जय सव्हीधान बाबासाहेब ❤️❤️
@ashokkadam671
@ashokkadam671 15 сағат бұрын
Encounter keli pahije
@siddharthsambare8732
@siddharthsambare8732 9 сағат бұрын
सर्वोच्च न्यायालयाचां पणं मनमानी कारभार सुरू आहे..
@santoshyadav4067
@santoshyadav4067 14 сағат бұрын
जो पर्यंत मोटा भाई चा हातात सत्ता तो पर्यंत न्यायववस्था कडुन काय अपेक्षा करणार सध्या देशात अघोषित हुकुमशाही आहे न्यायालयात फक्त त्यांचा फेवरचा केसेस चा निर्णय त्यांचा बाजुने त्वरित लागतो
@anilgaikar3830
@anilgaikar3830 9 сағат бұрын
Your right sir 👌👍
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,7 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 27 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 4,1 МЛН
Atheist Javed Akhtar scores 8 goals against Sadhguru Jaggi Vasudev
12:53
Krishnaraj Rao (Urban Naxal)
Рет қаралды 809 М.
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,7 МЛН