Pudhari News |मराठीसाठी रेणुका शहाणे मैदानात! Chitra Vagh| Renuka Shahane|

  Рет қаралды 235,276

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #renukashahane #chitravagh
Pudhari News |मराठीसाठी रेणुका शहाणे मैदानात! Chitra Vagh| Renuka Shahane|
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

Пікірлер: 2 300
@mukeshmore889
@mukeshmore889 4 ай бұрын
अख्खा महाराष्ट्र रेणुका शहानेच्या ट्विट च समर्थन करेन.❤
@dineshs7953
@dineshs7953 4 ай бұрын
अजिबात नाही त्या भय्यिन चे समर्थन करणार नाही.
@sairashaikh4496
@sairashaikh4496 4 ай бұрын
Nakki👍
@kushprachi9683
@kushprachi9683 4 ай бұрын
दीड शहाणी आहे ती 😂
@eknathuphad918
@eknathuphad918 3 ай бұрын
फक्त. महाराषटर. नाहीतर.मधयप्रदेशा..यातुनही.स्वागत.होत.आहे.
@marutikanade2119
@marutikanade2119 4 ай бұрын
शाब्बास रेनुकाताई, तुमच्या हिमतीला आमचा सलाम आणि पाठिंबा सुध्दा
@Jungle_boy123
@Jungle_boy123 4 ай бұрын
Pan रेणुका शहाणी च नवरा स्वतः हिंदी भाषिक आहे😂
@nehavichare347
@nehavichare347 4 ай бұрын
रेणुका शहाणे तुम्ही पुढे येऊन या विषयावर बोलण्याच धाडस दाखवलं असं प्रत्येक मराठी सेलिबरिटींनी दाखवायला हवं.
@Jungle_boy123
@Jungle_boy123 4 ай бұрын
@@nehavichare347 फक्त बोलून काय उपयोग सर्व परप्रांतीय लोकांना हाकलून दाखवा मग खर धाडस
@aparnasurve3785
@aparnasurve3785 4 ай бұрын
@@Jungle_boy123ho pan ti marathi mansanchi baju tari ghetey
@nileshkarpe7681
@nileshkarpe7681 4 ай бұрын
​@@Jungle_boy123pan ha vishay aahe Gujarati lok apalya area madhe Marathi mansacha prachar karnyaa det nahi aahe, Ani tehi mumbait, Gujarat madhe nahi
@pŗāţįķşāpāţolę
@pŗāţįķşāpāţolę 4 ай бұрын
रेणुका ताई मस्त बोलीस 🙏🙏 आम्ही सर्व ईशान्य मुंबईकर मराठी माणसा सोबतच 🙏🙏 संजय दीना पाटील फक्त
@arjunkumbhar8137
@arjunkumbhar8137 4 ай бұрын
रेणुका ताई तुम्ही कैलेल्या आवाहनाला आम्ही समर्थन करतो 🙏🏻तुमचा आवाज असाच बुलंद ठेवा 🙏🏻🙏🏻🌹🌹आम्ही आपल्या मतासी सहमत आहोत 👍🏻👍🏻👍🏻
@aryawaradkar2998
@aryawaradkar2998 4 ай бұрын
रेणुकाताई महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे जय महाराष्ट्र
@sunilsakpal4099
@sunilsakpal4099 4 ай бұрын
आम्ही रेणुका शहाणे यांच्या मताशी आम्ही १०० % सहमत आहोत. जय महाराष्ट्र ! मराठी माणूस एकता झींदाबाद.🚩🚩🚩🚩🚩
@kushprachi9683
@kushprachi9683 4 ай бұрын
अरे फुकणीच्या" जिंदाबाद" ची स्पेलिंग तरी नीट हिह अगोदर...आले मोठे मराठी भाषा वाचणारे😂
@deepakdesale2979
@deepakdesale2979 4 ай бұрын
रेणुका शहाणे बरोबर बोलतात.
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 4 ай бұрын
रेणुका शहाणे यानी आवाज उठवल्या बद्दल रेणुका ताई च मना पासून अभिनंदन
@yogeshvetkar920
@yogeshvetkar920 4 ай бұрын
हीच वेळ आहे, सुशिक्षित मराठी माणसांनी, मराठी माणसांचा आदर केला, पाहिजे चित्रा वाघ सारखी लोगं आज इथे उद्या तिथे, अश्या राजकारणी लोकांच्या नदी लागू नये जय हिंद जय महाराष्ट्र..... 🚩🙏🏻
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 4 ай бұрын
I bai kadhi pan kuthe pan asu shakate tya mule wagh bai la ku na kade hi sapadel ho
@shashikantvichare3068
@shashikantvichare3068 4 ай бұрын
रेणुका ताई ना मानाचा जय महाराष्ट्र
@ujwalakamble4371
@ujwalakamble4371 4 ай бұрын
रेणुका शहाणे यांचे धन्यवाद आणि कौतुक आहे , काही मराठी कलाकार आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडत आहेत .
@balasahebtambe8539
@balasahebtambe8539 4 ай бұрын
ही विचित्र बाई पिसाळलेली आहे नेहमी मराठी द्वेष उत्तरे करून जे मराठी द्वेषी आहेत त्यांचे समर्थन करत आहे या बाईचा जाहीर निषेध तसेच रेणुका ताईंचे धन्यवाद जय महाराष्ट्र
@ramthorat9456
@ramthorat9456 4 ай бұрын
बरोबर आहे
@Aksharamane777
@Aksharamane777 4 ай бұрын
Renuka tai Barobar ahet Ya chitra bai na lai kimat deu Naka kon ahet ya
@sachinhegade6428
@sachinhegade6428 4 ай бұрын
रेणुका शहाणे ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है.
@Burgunda
@Burgunda 4 ай бұрын
चित्रा वाघ हे नाव मराठी माणसाला शरम आणणारी राजकारणी आहे.
@karpa3596
@karpa3596 4 ай бұрын
इंजिन चा कोळसा संपला का
@Burgunda
@Burgunda 4 ай бұрын
@@karpa3596 महाराष्ट्र मधील फडणवीस-शिंदेंच्या ट्रिपल इंजिनमधील कोळसा जरूर संपला. महाशक्तीचे थोबाड लवकरच काळे होईल.
@uddhavvyas2389
@uddhavvyas2389 4 ай бұрын
हे फक्त मालकाना पटेल ते बघून आपली भाकरी भाजत आहेत ह्यांना मराठी माणसाचे काही हीत लागत नाही
@aamolbhosle2404
@aamolbhosle2404 4 ай бұрын
Send her Gujarat
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 4 ай бұрын
हो खुपच नीच बाई आहे ही शेंबूड नाकाची लाथा घालायला पाहिजे
@NarendraPandav-d9j
@NarendraPandav-d9j 4 ай бұрын
रेणुका ताई आगे बढो हंम, सब तुम्हारे साथ है मराठी झिंदाबाद
@ajaykumarlokhande8918
@ajaykumarlokhande8918 4 ай бұрын
मराठी माणूस चांगला आहे म्हणूनच बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रात पोट भारतात आहे.म्हणून प्रत्येकाने आपापल्या अवकादित राहावे.रेनुकाताई एकदम बरोबर👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@prashantpaigude548
@prashantpaigude548 4 ай бұрын
गुजराती लोकांना माजं आला असेल तो गुजरात मध्ये दाखवा
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 4 ай бұрын
अगदी बरोबर
@kusumiyer8119
@kusumiyer8119 4 ай бұрын
Mag Tuhmi Tyachya Co Ch Kam Soda Kashala Ambani Ambani CO Ghasta 😂😂😂
@Usergkirdhk
@Usergkirdhk 4 ай бұрын
मुंबई में हमारा ही राज था,है और रहेगा... किसिके बाप में दम नहीं...
@Usergkirdhk
@Usergkirdhk 4 ай бұрын
@a.b.x.543 अबे जा..सारे बंबई पे हम गैर मराठी लोगो का ही दबदबा है..कोई माई का लाल हमको नही हटा सकता....
@abhijeetsorte790
@abhijeetsorte790 4 ай бұрын
​@@kusumiyer8119Mumbai madhe Kai fakta ambani ani adani ahe ka?
@sdt2983
@sdt2983 4 ай бұрын
वाघ असलेली चित्रा बाई सध्या गुजराती पाळीव शेळी बनलेली आहे ...
@asmitaakerkar8300
@asmitaakerkar8300 4 ай бұрын
पाळीव कुत्री
@dattaramkadam7252
@dattaramkadam7252 4 ай бұрын
चित्रा वाघ पण पोकळ वासा आहे हि मराठी माणूस आमदार व खासदार हि झुकलेली माणसे आहेत त्या मराठीत म्हणायला पण लाज वाटते
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@jitua394
@jitua394 4 ай бұрын
शेळी नाही कुत्री 😂😂
@rajeshgawali9914
@rajeshgawali9914 4 ай бұрын
कुत्री नहीं बेडकी😂😂😂😂😂
@laxmanlande4443
@laxmanlande4443 4 ай бұрын
चित्रा वाघ रेणुका ताई शहाणे यांची पोस्ट फक्त घाटकोपर मतदारसघांसाठी मर्यादित नाही ती पूर्ण महाराष्ट्रभर लागू आहे, जे मारष्ट्रद्रोही मराठी भाषेचा अनादर करणारे आहेत त्यांना त्याचा राग येणारच.......we support renuka tai sahane......🚩🚩🚩
@SanghratnaBagade
@SanghratnaBagade 4 ай бұрын
Absolutely right
@deepakmansukh
@deepakmansukh 4 ай бұрын
चित्रा आपण गुजरात मध्ये जाऊन मोदी साहेब यांची सेवा केलेली बरी.एक मराठा🚩🚩🚩🚩🚩
@jayawantgosavi3916
@jayawantgosavi3916 4 ай бұрын
रेणुका शहाणे मॅडम यांना सलाम! महाराष्ट्रातील जनतेने मराठी चा अभिमान ठेवणे आवश्यक आहे.
@vilassawant8331
@vilassawant8331 4 ай бұрын
रेणुका ताई आपण योग्य बोललात. मराठी माणसाबद्दल आकस असणार्या दोन +दोन गुजराथी नी महाराष्ट्राची वाट लावली तरी आमच्या काही लोकांनी गुलामगिरी स्विकारली आहे. मराठी माणसाने त्यांना आताच धडा शिकवला पाहिजे.
@sudhakarkumbhar9487
@sudhakarkumbhar9487 4 ай бұрын
तुम्ही धाडस दाखवलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.. जय महाराष्ट्र...
@bhaupadare2942
@bhaupadare2942 4 ай бұрын
चित्रा वाघ सारखे मराठी नेते आहेत याचा आम्हाला खेद होतो आहे
@bhushangawde1409
@bhushangawde1409 4 ай бұрын
Kahi neta waigre nahi nahi hila fakt bholayla thevla aahe😂 hicha pan somya hoil😂
@yam668
@yam668 4 ай бұрын
Ya asalya betyanich Maharashtra hi vat lavali Gujaratyache pay chatale Mhanun Gujarati lokanchi himmat vadhali,
@ajazsayed5327
@ajazsayed5327 4 ай бұрын
Raj thackrey, Rane, Ajit pawar ashe barech lok ahet gaddaranchya yadit 😡
@eknathmore5879
@eknathmore5879 4 ай бұрын
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री सर्व मराठी असून तोंड बंद करून बसलेत.. इतकेच काय राज ठाकरे देखील बोलायला तयार नाहीत. दुर्दैव मराठी माणसांच आणि महाराष्ट्राच. असे लोक महाराष्ट्राच्या उरावर बसलेत.
@eknathmore5879
@eknathmore5879 4 ай бұрын
नेता वगैरे काही नाही, नवर्याचा भ्रष्टाचार लपवायला भाजपात शिरली आहे. हिची लायकी काय❓
@sarojsawant1127
@sarojsawant1127 4 ай бұрын
चित्रा यांना बाहेरचा रस्ता दाखवा रेणुका्जी आम्ही तुमच्या सोबत
@supriyajadhav1518
@supriyajadhav1518 4 ай бұрын
रेणुका शहाणे यांच्या विचारांचे समर्थन, मराठी अस्मिता जपणे प्रत्येक मराठी व्यक्तीचे कर्तव्य आहे.जय महाराष्ट्र.
@rajanpawar8562
@rajanpawar8562 4 ай бұрын
रेणुका शहाणे यांनी पक्षाचं नाव घेतलं नाही पण भाजपला झोंबलय
@shubhangishete6091
@shubhangishete6091 4 ай бұрын
Karan murkhana barobr samjt apnea murkh ahot ,yanchi masti Ata vadhat challi ahe ,tya Chitrala gujratla pathvle pahije
@GaneshJadhav-fp7yy
@GaneshJadhav-fp7yy 4 ай бұрын
रेणुका ताई तुमचा अभिमान वाटतो
@Jungle_boy123
@Jungle_boy123 4 ай бұрын
रेणुका शाहणी च नवरा हिंदी भाषिक आहे परप्रांतीय त्यांचा अभिमान आहे काय तुम्हाला
@kavitapatange4726
@kavitapatange4726 4 ай бұрын
​@@Jungle_boy123tichya navryane nahi sangitle Marathi not allowed samajle ka andhabhakt
@Jungle_boy123
@Jungle_boy123 4 ай бұрын
@@kavitapatange4726 तिचा नवरा महाराष्ट्रात राहतो किती मराठी शिकला आतापर्यंत??
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 4 ай бұрын
अंध😊भक्त ​@@Jungle_boy123
@aparnasurve3785
@aparnasurve3785 4 ай бұрын
@@Jungle_boy123arreyyyy ti marathi mansassthi boltey te bagh jara
@PravinPandhawle
@PravinPandhawle 4 ай бұрын
या चित्रा वाघ बाईला काही ही लॉजीक नाही दर वेळेस तोंडावर पडते , सहमत आहे रेणुका शहाने यांचा मताशी 👍
@Ravindra-q2r
@Ravindra-q2r 4 ай бұрын
रेणुकाताई आतापर्यंत तुम्ही एक अभिनेत्री म्हणून आवडत होतात, परंतु आता मराठी भाषेच्या अस्मितेबद्दल उघड पणे मांडल्याबद्दल तुमच्याबद्दल आता आदर निर्माण झाला आहे!🙏🙏🙏 आपण असेचा आपले मांडत रहा आमचा आपणाला पूर्ण पाठिंबा असेल!!👍👍👍
@Samv99377
@Samv99377 4 ай бұрын
राजकीय हेतू जरी असेल तरी मराठी उमेदवार जिंकला पाहिजे. महाराष्ट्र आपला आहे आणि इथे आवाजही आपलाच असला पाहिजे...जय महाराष्ट्र
@saiprakashkhedekar1793
@saiprakashkhedekar1793 4 ай бұрын
रेणुका शहाणे यांनी घेतलेल्या भूमिके बद्दल धन्यवाद ❤ चित्रा वाघ म्हणजे पॉर्न फिल्म फेम 😭
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 4 ай бұрын
ही ऐवढी दांडगी ओळख किशोर वाघने मोकाट सोडली का ?
@ranjanavaidya3243
@ranjanavaidya3243 4 ай бұрын
पूर्वी जे मद्रासी लोकांनी केले ते आता गुजराती लोक करू लागले आहेत ..... मराठी लोकांवर दादागिरी करतात .... मराठी लोकांनी मराठी लोकांशी व्यवहार करायचा प्रयत्न करीत राहिले पाहिजे
@satishtawade842
@satishtawade842 4 ай бұрын
काय करणार विरोध करणारे नेते विकले गेले. फार वाईट वाटते. काही माणसांना पट्टा बांधुन भुंकायला ठेवले आहे.
@tanushvighnesh8672
@tanushvighnesh8672 4 ай бұрын
मी नेहमी प्रयत्न करतो मराठी लोकांना काम देण्याचा पण खुप वाईट अनुभव आलाय carpainter अर्धे काम सोडून गेला .. वेळेवर न येणे ... मराठी लोकांनी चिकाटीने काम करायला हवे ...
@ranjanavaidya3243
@ranjanavaidya3243 4 ай бұрын
@@tanushvighnesh8672 खरे आहे तुमचे म्हणणे... मलाही असाच अनुभव आहे
@rameshjangam2303
@rameshjangam2303 4 ай бұрын
गुजराती लोकाना मराठी लोकांची ताकत माहिती आहे मराठी खवळले तर गुजराती गुजरात ला पळून जातील जय महाराष्ट्र
@rameshjangam2303
@rameshjangam2303 4 ай бұрын
मद्राशी लोकाना बाळा साहेब यानी एक फर्मान काढले होते उठाव लुंगी बजाव पुंगी तसे फर्मान काढायला आताचे नेते नाही ना मता साठी लाचार आहेत
@madhurmohite3131
@madhurmohite3131 4 ай бұрын
रेणुका ताई आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे आम्ही सर्व महाराष्ट्रीयन भाऊ तुमच्या सोबत आहोत, चित्रविचित्र लोकांची कमाई ढोकला फापडा आहे त्यामुळे ते चाटुगिरी करणारच नो डाऊट.
@Jungle_boy123
@Jungle_boy123 4 ай бұрын
रेणुका च नवरा हिंदी भाषिक आहे
@aparnasurve3785
@aparnasurve3785 4 ай бұрын
@@Jungle_boy123murkh
@Vinci848
@Vinci848 4 ай бұрын
Her Husband is a Hindi Speaker, not Gujarati Speaker.
@leonunes4872
@leonunes4872 4 ай бұрын
@@Jungle_boy123 तुला काय फरक पडतो?
@Jungle_boy123
@Jungle_boy123 4 ай бұрын
@@leonunes4872 महाराष्ट्र मध्ये परप्रांतीय लोकसंख्या वाढली तर आम्ही कस जगायचं या गर्दीत??
@mathewlopes5657
@mathewlopes5657 4 ай бұрын
रेणूकाताई आपण बरोबर बोललात. मराठी भाषा व संस्कृती ह्याचा आपणांस अभिमान वाटलाच पाहिजे.
@anilmathure8676
@anilmathure8676 4 ай бұрын
Renuka Shahane is 100%right.
@ankushkate8323
@ankushkate8323 4 ай бұрын
मराठी लोकांनी योग्य विचार करणं गरजेचं आहे, ह्यांना त्यांची जागा दाखवून द्यावे ही विनंती , जय महाराष्ट्र .
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 4 ай бұрын
असेच तमाम उद्योगातील मराठी लोकांनी एकत्र आले पाहिजे
@pratikbagade7175
@pratikbagade7175 4 ай бұрын
मराठी माणूस कोणत्याही भाषेचा विरोध करत नाही...पण जेव्हा आमच्या मराठी बाण्या वरती तुम्ही ताशेरे ओढाल तेव्हा आम्ही मघे पुढे पाहणार सुद्धा नाही.. रेणुका शहाणे यांची एकदम उत्तम भूमिका😊
@rajurawal6798
@rajurawal6798 4 ай бұрын
Renuka...🎉...महाराष्ट्रात राहून मराठी माणसाची जर कदर करत नसाल तरी फार दुर्दैवी आहे चित्रा मॅडम तुम्हाला मराठी नाही गुजराती लोक आवडत असेल तर आपण खुशाल गुजरात मध्ये जावा महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र स्वाभिमान होत नसेल तर नका राहुल महाराष्ट्रात तुमच्यासारखे पक्ष बदलून लोक तुमच्यापासून हीच अपेक्षा होती लोकांना
@Babyachabap
@Babyachabap 4 ай бұрын
तुझ्या खानदानाला पण मराठी आवडले असे चित्रा वाघ म्हणू शकतील. स्वतःचा मोदी द्वेष इथे ओकू नका. रेणुका शहाणेच्या नवऱ्याला मराठी येते का ? आधी स्वतःच्या पायाखालचा अंधार पाहावा तिने आणि बाकीच्यांनी मोदींना हरविता येत नसल्याचा न्यूनगंड सोडून द्यावा
@Jungle_boy123
@Jungle_boy123 4 ай бұрын
​@@mmanjarekarरेणुका पण रेणुका राणा आहे माहीत आहे ना
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 4 ай бұрын
चित्रा सोमय्या...😂😂😂
@Jungle_boy123
@Jungle_boy123 4 ай бұрын
@@ravirajdeshmukh2087 chitra फडणवीस😆
@kavitapatange4726
@kavitapatange4726 4 ай бұрын
​@@Jungle_boy123mag Kay zale mag tine ticha navra sodava ka? Tumchya Modi ne baykola sodla tasa
@happyv007
@happyv007 4 ай бұрын
ज्यांना गुजराथी लोकांचा एवढा पुळका येत आसेल त्यांनी सरळ गुजराथ ल निघून जावे.
@Ravisawant-bj6ol
@Ravisawant-bj6ol 4 ай бұрын
रेणुकाताई तुम्हाला माझ्याकडून सलाम कारण मराठीलोकांच्या बाजूनंबोलल्या बद्दल जय महाराष्ट्र.❤
@jayeshture4141
@jayeshture4141 4 ай бұрын
रेणुका ताई 1नंबर
@arvindrane7569
@arvindrane7569 4 ай бұрын
रेणुका शहाणे यांचा मुद्दा बरोबर आहे, संपुर्ण समर्थन.
@Jungle_boy123
@Jungle_boy123 4 ай бұрын
रेणुका राणा 😂
@ajitgoradspeaks
@ajitgoradspeaks 4 ай бұрын
रेणुका शहाणे यांच्या मताशी सहमत 👍
@bhagwatn.kunteofficial6280
@bhagwatn.kunteofficial6280 4 ай бұрын
आदरणीय रेणुका ताई शहाणे यांची भूमिका खूप आवडली!! पाठिंबा आपणास ताई!!
@saakshishivalkar4014
@saakshishivalkar4014 4 ай бұрын
रेणुका ताई जे म्हणाल्या ते मराठी माणसाला पटलच पाहिजे जय महाराष्ट्र 🚩🚩
@sandipchavan9691
@sandipchavan9691 4 ай бұрын
किती खालच्या थराला गेलाय चित्रा ताई लाज वाटू द्या जरा जाणाची नाहीतर मनाची तरी 🚩🚩
@Gmgm189
@Gmgm189 4 ай бұрын
Maharastra रेणुका शहाणे बरोबर
@Jungle_boy123
@Jungle_boy123 4 ай бұрын
रेणुका राणा 😂
@nehashroff8960
@nehashroff8960 4 ай бұрын
मस्तच.... टिट फॉर ट्याट....!👍🏻मस्तच रेणुकाताई....!
@yashwantpawar8932
@yashwantpawar8932 4 ай бұрын
रेणुका शहाणे यांचें विचार अगदी योग्य ! मराठी माणसालाच मत ध्यायला हवे !
@narayankadam1966
@narayankadam1966 4 ай бұрын
आपल्या, तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला अभिमान वाटलाच पाहिजे. महाराष्ट्रीन माणसाचं खच्चीकरण करणारे आपलेच आहेत. राजकारण,पक्ष, नेते हा भाग वेगळा आहे.
@akbarshaikh8082
@akbarshaikh8082 4 ай бұрын
रेणुका शहाणे खरं बोलली आहे कदाचित हे लोक विसरले आहे की हा महाराष्ट्र आहे
@anilkorgaonkar4164
@anilkorgaonkar4164 4 ай бұрын
रेणुका ताई वाघ शहाण्यासारखं वागतील अशी अपेक्षा बाळगू नका, कारण त्या अमराठी राजकारणी आहेत. रेणूकाताई आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान वाटतो. जय महाराष्ट्र.
@ramchandraterse9613
@ramchandraterse9613 4 ай бұрын
🚩चित्रा वाघ विनाकारण राजकारण करत आहेत, मराठ्यांना विरोध आणि कमी लेखणाऱ्यांना आम्ही कदापिही माफ करणार नाही चित्रा ताईंनी विचार करून बोलावे आम्हाला अभिमान आहे तुमचा रेणुकाताई 🚩जय महाराष्ट्र जय मराठी 🚩
@SunilPatil-op1vy
@SunilPatil-op1vy 4 ай бұрын
आमचं अगोदरच ठरलंय आम्ही मराठी उमेदवार यांच्या बरोबर.
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 4 ай бұрын
मराठी द्वेशी आणि मराठी अस्मिता पायदळी तुडवूपाहणाऱ्या कोणत्या ही पक्षा ला मतदान करू नये अशा पक्षा ची हकालपट्टी करा महाराष्ट्रातून,
@dipakmhatre5448
@dipakmhatre5448 4 ай бұрын
पुढारी वाहिनीचे खूप खूप आभार
@RameshMohite-mb1zr
@RameshMohite-mb1zr 4 ай бұрын
रेणुका शहाणे यांच्या मताशी सहमत आहे जय.महाराष्ट्र
@sanjaykumarkoli1973
@sanjaykumarkoli1973 4 ай бұрын
रेणुकाताई तुमची भूमिका आणि विचार रास्तच आहे. राहिला प्रश्न चित्राताईचा ते काय भूमिका घेणार? त्या आत्ता जिथे चाकरी करतात त्याचे मालक, चालक गुजराती आहेत.
@pŗāţįķşāpāţolę
@pŗāţįķşāpāţolę 4 ай бұрын
चित्रा ला गुजराती जास्त आवडतात वाटत 😑😑
@Babyachabap
@Babyachabap 4 ай бұрын
तुझ्या आईला नेहरू सारखे यूपी वाले आवडायचे तसे ?
@prakashkamble1150
@prakashkamble1150 4 ай бұрын
​@@mmanjarekars SSSSSS😂😂
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 4 ай бұрын
तोतला किरीट....?? 😂😂😂
@pŗāţįķşāpāţolę
@pŗāţįķşāpāţolę 4 ай бұрын
@@ravirajdeshmukh2087 😂😂😂
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 4 ай бұрын
खासकरून किरीट 😂😂😂
@ShraddhaMhaskar-cr4zk
@ShraddhaMhaskar-cr4zk 4 ай бұрын
रेणुका ताई बरोबर बोलत आहेत आपण मराठी माणसांसोबत राहिलं पाहिजे कारण आपण मराठी आहोत
@nitinpradhan91
@nitinpradhan91 4 ай бұрын
येडे रे येडे,मराठी मराठी करत मातोश्री 2 आणी शिवालय बांधलय लेकासाठी,,,,,,,,,
@NIKESH7608
@NIKESH7608 4 ай бұрын
Mag bagha jaaun jar tumhi non veg jari khat asal tar tumhala tya society madhe Ghar milnar nahi check Kara jaaun
@NIKESH7608
@NIKESH7608 4 ай бұрын
​@@nitinpradhan91chatna band Kara bjp chi ny tar hagun pan nahi denar Mumbai madhe
@Jungle_boy123
@Jungle_boy123 4 ай бұрын
तुमच्या रेणुका च नवरा हिंदी भाषिक आहे
@NIKESH7608
@NIKESH7608 4 ай бұрын
@@Jungle_boy123 मग काय झालं की काय प्रोब्लेम आहे त्यात
@weareindianfirstlast7141
@weareindianfirstlast7141 4 ай бұрын
योग्य वेळ आली.. आम्ही महाराष्ट्राचे आम्ही मराठी चालवू
@yashwantnakashe6735
@yashwantnakashe6735 4 ай бұрын
रेणुका आम्हाला तुझा अभिमान आहे,आपण मराठी मानस,महाराष्ट्रात राहतो,म्हणजेच मराठी माणसाचा मराठी चा अपमान करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही
@A.S.9633
@A.S.9633 4 ай бұрын
रेणुका शहाणे जिंदाबाद आहे."
@rahulsagar3607
@rahulsagar3607 4 ай бұрын
राठोड प्रकरण काय झाल हे सांगा चित्रा ताई
@deepikachoure1568
@deepikachoure1568 4 ай бұрын
Hoy, aani aata prajwal revanna buddal kaay mhananey aahe tehi vichara. Bai kaayam soyichi bhumika ghetat.
@Babyachabap
@Babyachabap 4 ай бұрын
हो का धनंजय मुंडे प्रकरणात सुप्रिया सुळेची काय भूमिका होती कळेल का जरा ? आणि आपल्या पणजोबाच्या लाफडयांबद्दल राहुल गांधी माफी मागणार का ?
@prakashjadhav5917
@prakashjadhav5917 4 ай бұрын
भिकार चोट अंधभक्तांची या देशात कमी नाही.
@reddivelssuryawanshi7125
@reddivelssuryawanshi7125 4 ай бұрын
पक्ष बदला भूमिका बदलली
@rameshjangam2303
@rameshjangam2303 4 ай бұрын
रेणुका ताई तुमचे बरोबर आहे सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे
@digambarsable3301
@digambarsable3301 4 ай бұрын
अजून किती आपण अपमान सहन करणार आहोत आपल्याच मातीत आपणच उप्रे झालोत त्यात हे असे चुकून मराठी झालेल्या ऑलादी महाराष्ट्रात आहेत असेच घडणार रेणुका शहाणे यांचे खूप खूप आभार .जय जय महाराष्ट्र
@vaibhavjoshi6832
@vaibhavjoshi6832 4 ай бұрын
Renuka tai, Jay Maharashtra.. 🎉🎉
@Jungle_boy123
@Jungle_boy123 4 ай бұрын
Renuka rana 😂
@Jinks_Unlimited
@Jinks_Unlimited 4 ай бұрын
चित्रा वाघ तू मराठी आहेस तरी गुजरातचा उदो उदो करते .... तुला मराठी जनता माफ नाही करणार....
@pradiptodankar3872
@pradiptodankar3872 4 ай бұрын
चित्राबाई तुमच शहाणपण जनतेला समजल आहे तुमचा जाहीर निषेध
@chetanjadhav5123
@chetanjadhav5123 4 ай бұрын
Correct 🎉
@arunagorde6942
@arunagorde6942 4 ай бұрын
रेणुका तुम्ही अगदी बरोबर अजीबात माघार घेऊनका चांगल मराठीतच चोपा वीजय मराठीचा आहे पुणे महाराष्ट्र
@rahulraj4845
@rahulraj4845 4 ай бұрын
काही लोकांना महाराष्ट्रात राहुन महाराष्ट्राच्या म पेक्षा गुजरातचा गु जास्त आवडतो 😂😂🤣🤣
@Babyachabap
@Babyachabap 4 ай бұрын
आणि काहींना अमेठी राय बरेलीचा मुत
@प्रमोदम-प9द
@प्रमोदम-प9द 4 ай бұрын
​@@Babyachabapते जर असे बोलत असतील तर त्यांनाही असेच उत्तर दिले जाईल. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तसे उत्तर दिले होते. १०७ जणांच्या बलिदानाने मुंबईसह महाराष्ट्र राज्य झाले आहे. भाषा नाकारली नोकरी नाकारली घर नाकारली याचे तुम्ही समर्थन करताच कसे? लक्षात ठेवा भारत हे भाषावार प्रांतरचनेनुसार संघराज्य आहे.
@ajaykukade1974
@ajaykukade1974 4 ай бұрын
बीजेपी च्या 50 पैसे ट्रोल्स ची खासियत म्हणजे है कधीच आपले स्वताचे नाव जाहिर करत नाहीत कारण आपल्या नावा निशि कमेंट करायला त्यांच्या बापानेच नाही म्हटले आहे.
@rutujashinde564
@rutujashinde564 4 ай бұрын
चित्राजी नेहमी उशिरा का येतात ? यापूर्वी घाणेरडे video viral झाले तेव्हा या बाई कुठेच दिसल्या नाहीत....
@sunilk8155
@sunilk8155 4 ай бұрын
Hi chitravichitr bai farach swatala shahani samajate .
@Babyachabap
@Babyachabap 4 ай бұрын
तो त्यांच्या पक्षाचा विषय नाही जनता दल या पक्षाचा आहे.
@prakashjadhav5917
@prakashjadhav5917 4 ай бұрын
विचित्र बाई आहे ती.
@vijaywadkar4275
@vijaywadkar4275 4 ай бұрын
जय महाराष्ट्र रेणुकाताई.
@atuelmasurkar3829
@atuelmasurkar3829 4 ай бұрын
Renuka Shahane Shows True Marathi Bana ..
@mousmeepatil2284
@mousmeepatil2284 4 ай бұрын
I support Renuka Shahane ❤Jay hind jay Bharat
@shazebshaikh555
@shazebshaikh555 4 ай бұрын
अगदी बरोबर
@HanmantDiwade
@HanmantDiwade 4 ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ 🙏🙏 मुंबई हि मराठी मानसाचि शान बान आहे ईथ परप्रांतीय माणसाने लुडबुड करता कामा नये! प्रामाणिकपणा ने राहचे कष्ट करून जगायच, आमच्या आसमितेला नका लावायच नाही ❌❌❌ या करीता ऊद्धवजि ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है💪💪💪💪💪✌✌✌✌
@latikajadhav6923
@latikajadhav6923 4 ай бұрын
फक्त महाराष्ट्रातच सगळ्यांची अरेरावी चालते मराठी माणसाचे काय हाल होतात सगळ्यांना इथेच यायचे आहे
@anil1649
@anil1649 4 ай бұрын
बरोबर आहे 👍🏼
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 4 ай бұрын
विचित्रा ताई लगेच वकीली करायला आली. दुसऱ्या कोण्या ने अजून यावर बोलू नए म्हणून रेणूका शहाणे वर दबाव टाकत आहे.
@eknathuphad918
@eknathuphad918 3 ай бұрын
ताई तुमचं.महणने.बरोबर?. आहे.आज.पर्यंत. किती. मराठी. भाषी.कान.ला.घर.देनयास.भाडया.चे.क?. होईना.मदत. केली.हे.सांगावे.कीवहां भविष्यात. किती. जनानला.मदय.करनार.हे.तरी.सांगा.वे..उत्तरा.ची.अपेक्षा. करतो.धनयवाद जय.महाराष्ट्रा.भुमीका. योगय.आहे.स्वागत. करतो.
@करोयोगरहोनिरोग-स1घ
@करोयोगरहोनिरोग-स1घ 4 ай бұрын
रेणुका ताई खूप छान मत व्यक्त केलं अगदी बरोबर.
@Vaibhav-Lawand
@Vaibhav-Lawand 4 ай бұрын
मराठी ला विरोध कोणत्या पक्षाचा हे वाघ बाईन दाखवून दिल्या मुळे धन्यावाद बाई.
@sameerraut9754
@sameerraut9754 4 ай бұрын
Maharashtra madhe pahila Marathi nantar bakiche. Jay Maharashtra ❤. Bjp Marathi mansacha nehmich anadar kartey lokani lakshat thevava.
@Manoj-i2p4o
@Manoj-i2p4o 4 ай бұрын
रेणुका शहाणे याच एकदम बरोबर आहे 👍👍👍👍
@umarfarukattar3339
@umarfarukattar3339 4 ай бұрын
100% सहमत
@NileshPatil-gr7dd
@NileshPatil-gr7dd 4 ай бұрын
खूप छान ,,हीच भावना मनात प्रत्येक मराठी माणसाने ठेवली पाहिजे,,
@tukaramdevhade-ou1ii
@tukaramdevhade-ou1ii 4 ай бұрын
शहाणे शाहणी आहे पटल आम्हाला चित्रा विचित्र बाई आहे
@vihaanshivgan
@vihaanshivgan 4 ай бұрын
एकदम बरोबर रेणुका जी
@mukundchirde6996
@mukundchirde6996 4 ай бұрын
रेणुका ताई बरोबर आहे आपलंच पहा वाघ बाई
@harshadpatil3984
@harshadpatil3984 4 ай бұрын
जय महाराष्ट्र
@prakashtonde2477
@prakashtonde2477 4 ай бұрын
बहुतेक आत्ता वेळ जवळ आली आहे कारण चित्रा वाघ यांचे पती लवकरच जेल मध्ये जाणार
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 4 ай бұрын
चित्रा नाही विचित्रा वाघ झाल्या आहेत या बाई....
@prashantkadav7161
@prashantkadav7161 4 ай бұрын
I'm Marathi and i support Renuka maam, she is absolutely right, even I've bad experience with Gujrati in Mumbai.
@ghanshamdarne9592
@ghanshamdarne9592 4 ай бұрын
योग्य भूमिका
@PhilomenaDsouza-k1i
@PhilomenaDsouza-k1i 4 ай бұрын
Renuka Shahane is right ✅️ We agree 👍
@DMkarmne669
@DMkarmne669 4 ай бұрын
रेणुका शहाणे... योग्य बोलल्या... अभिनंदन
@kadamrohan17
@kadamrohan17 4 ай бұрын
Heroin रेणुका शहाणे आम्ही तुमच्या पाठीशी ....
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 20 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,6 МЛН
Arzoo Kazmi to do Ghar Wapasi? | Regrets Her Ancestors Left India | Sanjay Dixit
33:53
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 20 МЛН