ज्या माणसाला पालखीत बसवून रायगडावर नेले,आणि तिथे जाऊनही ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केले नाही त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून संबोधणाऱ्यांचा जाहीर निषेध.
@pradeepshah2799 ай бұрын
खर तर त्याला खांद्यावरच ननेले पाहिजे राम नाम सत्य है
@shalakavayuvegla72299 ай бұрын
Maha patalyantri manus ahe ha sharad
@kuberkondaskar71039 ай бұрын
अशा लोकांचा निषेधच केला पाहिजे. निवडणुकीतून अशा लोकांची जिरलीच पाहिजे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@swatiayachit25179 ай бұрын
निषेध निवडणूकीच्या मतदानातून दाखवाच.
@bapuraokulkarni11299 ай бұрын
सहमत
@maheshlohekar17689 ай бұрын
हे साधे साडेतीन जिल्हे ताब्यात ठेऊ शकत नाही. म्हणे दिल्ली काबीज करणार, आधी बारामती सांभाळा.
@sudhirkulkarni2299 ай бұрын
सिक्सरच मारला की तुम्ही.. आवडले.
@ashokdeshmane96619 ай бұрын
कोंबडा कापताना पाहिलाय का? त्याचे डोके तोडल्यावर त्याचे शरीर काही सेकंद फडफड करीत उडते. मग गपगार होते. तसेच चाललंय हे.
@Vijaysoparkar9 ай бұрын
4 june la tar Sade teen Jilhe pan Janar.
@shankarbadale15688 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@ashokdeshmane9661
@arunnarayanpatwardhan79528 ай бұрын
Aho Yana sadhe saral swatahachya payavar ubhe rahta yet naahi aani he mhane Delhi kabeej karnar. He lok yethun nighale tar kava pochnar delhila. Aani daam ch CV hakh zali mhanun 5star hotel madhye aaram karnar mag janaar aadhar ghet kadhi security tar kadhi khedekarancha .
@varshamhaskar32909 ай бұрын
शिवप्रेमी आता कुठं आहेत. जे इतर वेळी लगेच तमाशा करतात. खरा शिवप्रेमी खेडेकर यांना कधीच माफ करणार नाही .
@wamanhalbe71169 ай бұрын
शरद्याला बोलायच्या तुमच्या धाडसाला सलाम 😊
@Bholenatn9 ай бұрын
शिवाजी महाराजांचा सगळ्यात जास्त एकेरी उल्लेख करणारे हे मराठे आहेत
बारामतीच्या गोविंद बागेतील शेणातील किडे शेणात विश्वात रममाण
@piyuwankhede41149 ай бұрын
😂😂😂😂😂
@DESIBOY-fe7nm9 ай бұрын
💀💀💀
@rahulnagarkar82379 ай бұрын
Ohhh you mean Dr Tobrulla
@dattatraymohite5659 ай бұрын
केवढा मोठा जोक केला महाराजांचा उल्लेख एकेरी करतोय आणि ऐकणारे मतिमंद झाल्या सारखे वाटते आहे
@shailendraborate69549 ай бұрын
ऐकणारे पाळीव ,तुकडे टाकले की शेपूट हलवणारे आहेत
@shrikantmali58159 ай бұрын
बरोबर आहे. गतिमंदाभोवती मतिमंदच जमणार.
@arjunkshirsagar95339 ай бұрын
@kuberkondaskar71039 ай бұрын
अशा लोकांची खोड मोडायची असेल तर 400+झाले पाहिजे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@dinesh01ful9 ай бұрын
होणारच 👍
@Vijaysoparkar9 ай бұрын
Correct.
@LaxmanKudale-iu4dy9 ай бұрын
कुलकर्णी, आभारी आहोत, धन्यवाद,
@mahendrakulkarni86289 ай бұрын
सुशीलजी, तुमच्या धाडसाला सलाम. विषय योग्य रित्या मांडावे तुम्हीच .
@ganeshkapse48429 ай бұрын
करू द्या दोन दिवस उदो उदो,थोड्याच दिवसात शरदाचे बारा वाजणार आहे.हे शरदाचं चांदणं नाहीच अमावस्येचा अंधार आहे.
@shantaramjagdale90429 ай бұрын
हा कोण शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा उपटसुंभ दलिंदर
@umeshdhawale-bl5kf9 ай бұрын
हा..तोच ज्याचे कौतुक करतांना फडणवीस थकत नाही...😂😂😂😂
@vinodkathale35829 ай бұрын
किती कांगावा केला असता
@bapuraokulkarni11299 ай бұрын
बरोबर
@manasijadhav27259 ай бұрын
@@umeshdhawale-bl5kf😂
@sam19949899 ай бұрын
राज्यपाल कोश्यारी बद्दल कसे चुकीचे चालवले होते ती मंडळी कुठे आहेत .
@deepaksakhadeo16839 ай бұрын
Kuthe meli asa mhana
@hanumantkhaire62029 ай бұрын
एकदम बरोबर
@DESIBOY-fe7nm9 ай бұрын
साहेबांच्या घरी मटण पार्टी करत असतील.
@maheshkulkarni57699 ай бұрын
ती मंडळी यांचीच होती ते काय बोलणार खेडेकर यांच्या बद्दल 😂😂😂
@Beke-kg5li9 ай бұрын
@@DESIBOY-fe7nm वर ninety free दोघात बरंका.
@ameywrites96939 ай бұрын
खरं आहे सुशील जी...कोणी ब्राह्मण असता तर याच जाणत्या राजा मधलं अजाणतेपण जागृत होऊन रणकंदन घडवून आणलच असतं.
@sunitatakawale56159 ай бұрын
छ.शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. बाबरमतिचा काका हिंदुद्वेषी आहे. तुलनाच होऊ शकत नाही. करामती काका ने हिंदूंसाठी काय केले ते या चमच्याने आधी सांगावे.
@Rashtravadi-m2d9 ай бұрын
जेव्हापासून शरद पवार राजकारणात आले, तेव्हा पासून महाराष्ट्राची नेहमी बदनामी होत आहे
@shyamgalagali51629 ай бұрын
Pawar is spoilster. Lavasa
@ajitnadgouda60799 ай бұрын
मावळच्या वडगाव मध्ये शेतकऱ्यांच्या वर गोळ्या झाडून मारणारा हाच तो शरद पवार. आणि म्हणे हा जाणता राजा. हा तर चक्क मावळच्याच मावळ्यांवर गोळ्या झाडणारा राजा.
@manojkumarbillade87489 ай бұрын
दिवा विझताना जसा फडफड करतो तस झालय, मुलीच करीयर खतम
@Beke-kg5li9 ай бұрын
अहो दिवा किती वर्ष झालीत फडफडत आहे.
@sujatagarud31629 ай бұрын
😅
@bapuraokulkarni11299 ай бұрын
एकदम बरोबर
@snehamadhu56309 ай бұрын
@@Beke-kg5li नुसतं फडफडत नाही आता तडफडतोय खणता बाजा..
@mehulshah4569 ай бұрын
सही पकड़े कुलकर्णी आप. ह्या दुटप्पी भूमिका घेणारे सगळे जमीनदोस्त होणार आहे २०२४ मधे....
@HINADVISWARAJYA19909 ай бұрын
भक्त होण खूप चांगल असतं, चमचे झेले या पेक्षा चांगले आहे ❤ एक नंबर 🙏
@abdengale34589 ай бұрын
खेडेकर व कुमार सप्तर्षी यांचा जाहीर निषेध
@Vijaysoparkar9 ай бұрын
Kumar Nave TUKAR Saptarshi .
@shyamgoudapatil10518 ай бұрын
👍
@deepaphatak46099 ай бұрын
स्क्रिप्ट साहेबांचीच आहे चेहरा फक्त वक्त्याचा आहे
@nandkumarmangaonkar74989 ай бұрын
Right
@kiranmarodkar33129 ай бұрын
शिवाजी महाराजांची तुलना या निच माणसासोबत करूण हा खेडेकर नावाचा निच माणुस शिवाजी महाराजांचा किती घोर अपमान करीत आहे याची लाज वाटली पाहिजे
@susheelchauhan77599 ай бұрын
☑ •• कुठे शिवाजी आणि कुठे हे शिल्लक शरद ।
@SunitaShep-rr6dq9 ай бұрын
हे राजे शिवाजी तुलना होऊ शकत नाहीये नीच
@parasnathyadav38699 ай бұрын
जय श्री राम 💐🙏
@gajanangodbole92979 ай бұрын
श्रीछत्रपती शिवाजी महाराज म्हणूयात 🙏🏻@@susheelchauhan7759
@varadajoshi56799 ай бұрын
आता अस्सल मराठे गेले कुठे?? आता स्वाभिमान कुठे गेला?
@sunilpadhye89879 ай бұрын
याना जाणता राजा म्हटले की बरं वाटतं,आपण सोडून अन्य कुणीही मोठा होता कामा नये हे यांचे तत्व.महाराज,फुले,बाबासाहेब,शाहू वगेरे फक्त मतलबासाठी.
@pandurangpathak60619 ай бұрын
ब्राम्हण द्वेशाने पछाडलय इतकेच.
@DevendraMadane-hg1kl9 ай бұрын
सुशील कुलकर्णी यांनी अतिशय मार्मिक भाष्य केले आहे.
@chandrakantdeshmukh60789 ай бұрын
"शिवाजी महाराज की जय " एवढीच घोषणा साहेबांनी देऊन दाखवावी;कदाचित्स तोंड सरळ होईल.
@MandavyaRaja9 ай бұрын
एकदम खरं आहे
@hrishikeshpathak41579 ай бұрын
Wakad tondya aahe to 😂
@madhurikallianpur64839 ай бұрын
😂😂😂
@JANTA.SARKAR.MORCHA19 ай бұрын
देवानेच थोबाड असं 50% शिवलंय की महाराजांचं नांवच् घेता येणार नाही
@bhalchandrajogdev25429 ай бұрын
काय बोलतात लय भारी
@indubaibastapure99509 ай бұрын
कुठे इंद्राचा ऐरावत कुठे श्याम भट्टाची तट्टाणी कुठे शिवाजी महाराज कुठे वाकडे. शकुनी मामा
@murlidharrathi89899 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज याचा अकेली उल्लेख करून त्यांची तुलना आजचे जातीयवादी नेत्यासोबत करणे म्हणजे भडवेगीरीच की?
@sanketpatil73249 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, dr. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम..
@mohan17959 ай бұрын
आता कोणताही 'मराठा' पेटून उठणार नाही!!! 😡👊
@maheshsahasrabudhe3659 ай бұрын
इथे लाख मराठा एक मराठा पण उरत नाही.
@indian..89419 ай бұрын
झोपले मराठे सगळे,,,,,
@sanketpatil73249 ай бұрын
चमचे झाले आहेत काही मराठे
@Mkc-dl9nw9 ай бұрын
.........Karan tyanche Target fakt Ani fakt Bramhanch aahet!!!!! Athwa Ketaki Chitale, police Tila gheun jat Astana baimanus n baghata tichyawar halla karnare hech hote na????
@sanjaydeshpande21319 ай бұрын
आता राख झाली
@vasantraokulkarni76529 ай бұрын
शरद पवार हा महाराष्ट्रातील अफजल खान आहे ह्याच शरद खान ने मराठा समाजा चे आरक्षण मातीत घातले
@jayalotlekar70469 ай бұрын
Tarihi toh samaj tyanchyach davnila ........
@sadashivraut36849 ай бұрын
म्हणुनच आदरणीय बाळासाहेब ठाकरे याला बारामतीचा म्हमद्या म्हणत होते.
@meeraprabhune40679 ай бұрын
अफझलखाना ने कमीतकमी स्वतःच्या,धर्मा/राज्यासाठी तरी असे केले साहेबांन बद्दल काय बोलायाचे
@DESIBOY-fe7nm9 ай бұрын
@@meeraprabhune4067सबसे बडा रूपाईय्या.
@MeraBharatMahan___8089 ай бұрын
मुळात हा समाज बराचसा अशिक्षित आणि ब्राह्मण द्वेश्टा आहे
@vasantkelkar26149 ай бұрын
90% लोकांनी अस्मिता गहाण ठेवल्या आहे,कोणी काहीही म्हणा फरक पडत नाही, अस्मिता दुखावल्या गेल्या असत्या तर आतापर्यंत निषेध मोर्चे निघाले असते,सर्वच बरचबर आहे
@jayalotlekar70469 ай бұрын
Sagle davnila bandhle ahet
@VilasBhawar-tf7sh9 ай бұрын
म्हणूनच आम्ही यांना राजकारणातून बाहेर केले
@swapnapandit4789 ай бұрын
अजित पवार यांचा निर्णय योग्य आहे
@DESIBOY-fe7nm9 ай бұрын
@@swapnapandit478 ह्या पवारांचं काही सांगता येत नाही ओ. उद्या सगळ्यांना धक्का देत परत एक पण होतील.
@shurtimoghe20579 ай бұрын
प्रार्थना बेहेरेला जाहीर माफी मागायला लावली होती, ही आठवण झाली .
@Mkc-dl9nw9 ай бұрын
Ketaki Chitale pan aathwa..
@aparnapande29279 ай бұрын
केतकी चितळेला केवढी harrasment केली होती
@rajashreehajare66799 ай бұрын
सुशिलजी अशा माणासा बद्दल बोलायला आमचे शब्द तोकडे पडतात हो ़पण सगळ्यानी भारी comments केल्यात ़ अभिनंदन ़
@pradeeppund99219 ай бұрын
हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केलेल्या खेडकर व समोर ऐकत बसलेला वाकडा व आता शेपूट घालून बसलेले संभाजी बिग्रेड यांचा निषेध
@babasahebpund13179 ай бұрын
❤
@anandkodgire21889 ай бұрын
आता ह्या मावळे नाही तर कावळ्यांना हे म्हणे आवडते काय, आता हे कोणत्या बिळात लपून बसलेत, उद्धव ची आता दरखील बसली काय
@bharatihawaldar53119 ай бұрын
हे कोणी बामण बोलला असता तर तसेच हे कोणा ब्राह्मणाला म्हटले असते तरी गहजबच माजला असता!
@pradeepshah2799 ай бұрын
मुळीच नाही या भारत भुमीत बामनाला कोणीपण कितीही शिव्याशाप दिले तरी गुन्हा होत नाही
@sheetalschitnis9 ай бұрын
अहो सगळ्यात जास्त शिव्या ब्राह्मण लोकांना देतात ,शिवाजी महाराज तर गो ब्राह्मण प्रतिपालक होते ,शिवाजी महाराज असते तर ब्राह्मण लोकांना इतक्या प्रमाणात वाईट वागणूक दिली नसती
@maitreyiindian90429 ай бұрын
@@pradeepshah279ब्राह्मणाला शिवाजी महाराजांची उपमा दिली असती तर , ...असं म्हणताहेत ते ..
@vinodkathale35827 ай бұрын
ब्रिगेडि संस्कार
@vinodkathale35827 ай бұрын
कुमार याना बोलण्याचा सुमार आहे का आपन काय बोलतोय
@varshadeshpande20069 ай бұрын
एकदम चपखल विश्लेषण केले आहे. सुशील जी जीते रहो, बोलते रहो. ❤👍
@rajdattapawar489 ай бұрын
साहेब म्हणजे आजच्या युगातील सूर्याजी पिसाळ
@ashokdeshmane96619 ай бұрын
ही डुकरं शरद पवार च्या भोवती कशी गोळा होतात ? हा खरा विचार करायला लावणारा प्रश्न आहे
@PrashantMandpe9 ай бұрын
कारण डुक्कर प्रर्म या व्यक्तीच्या नसणसांत भरलेले आहे.
@chandrashekhardandekar12609 ай бұрын
इंग्लीश मध्ये एक म्हण आहे माणूस त्याने स्वतःभोवती गोळा केलेल्या गोतावळ्यावरून जाणावी. ओळखा यांचे साहेब कसे आहेत.
@Beke-kg5li9 ай бұрын
समानशीले व्यसनेशु सख्यम.
@Beke-kg5li9 ай бұрын
@@PrashantMandpe काकांशिवाय या ब्रिगेडींना कोणीच हिंग लावुन विचारत नाहीत.
@ashutoshkatre47789 ай бұрын
विष्टा खायला डुकरं जमतातच नाही का! 😂
@prakashvichare42449 ай бұрын
सुशिलजी तुम्हीं सर्वांना एकच सांगत रहा की महाराजांच्या " अष्टप्रधान " मंडळात सात ब्राह्मण होतें. ते हाताने लेखणीही चालवीत आणि राजांनी आज्ञा दिली की तलवारही चालवित आणि जबान ही.
@agrss3742g9 ай бұрын
आज काय योग्य विश्लेषण केले सुशील सर 🙏 खरंच ग्रेट आहात आपण महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते ह्या नीच माणसाने जाती जाती मध्ये भांडण लावले
@ankushgaikwad96869 ай бұрын
खूप छान, योग्य बोलत आहात सर जयभिम
@rahulnagarkar82379 ай бұрын
पण यावर तावातावाने ईतिहास सागणारे जितेन्द्र आव्हाड यांच्या काय प्रतिक्रिया आहे ...अरे कोणी तरी त्याची एखादी बाईट घ्या...
@vinodkathale35827 ай бұрын
त्या गोविंद महाराज नी कस छत्रपति महाराज उल्लेख केला तस खेडेकर ना का जमले नाही म्हणल नाही
@vinodkathale35827 ай бұрын
छत्रपती शिवाजीराजे 1 च होऊन गेले त्यांची तुलना कुणाबरोबर होऊ शकत नाही करू nye
@arjunkoli2839 ай бұрын
छत्रपती शिवाजीमहाराजांची बरोबरी करणाऱ्या चोमडया खेडेकर चा सर्व महाराष्ट्र वासीयानी निषेध व्यक्त करण्यात यावा जय भवानी जय शिवाजी
@manasijadhav27259 ай бұрын
जय शिवराय🙏🚩
@rameshpatil46529 ай бұрын
हे करामतीकर कोणाला काहीही बोलायला आणि करायला लावतील त्यांची ख्याती आहे.
@nationfirst19619 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज यानि सनातनी हिंदू धर्माचे रक्षण केले आहे छत्रपति राजे जर जन्मले नसते तर मोगलानी सर्व हिन्दू चे धर्मानंतर केले असते । जय भवानी
@shaileshshahane65999 ай бұрын
सुशील सर त्यांचे असे आहे की जज्ज ही तेच,वकील ही तेच
@kailasdhumal25379 ай бұрын
यांचा एकही खासदार निवडून येणार नाही .
@maitreyiindian90429 ай бұрын
साधू साधू ..👌👍
@Vijaysoparkar9 ай бұрын
Correct.
@MND449 ай бұрын
अहो हेच तर...जात पाहूनच ठरत सगळं ..समोरचा बरोबर की चूक...तथ्य बिथ्य कोण नाही ऐकत... जारंगे पासून तर जातीय दृविकरण खूप वाढले..
@Beke-kg5li9 ай бұрын
किती ही चाचेगिरी, शिवराय कुठे आणि कुठे हे जातीयवाद रक्तात भिनलेले नारद.
@Beke-kg5li9 ай бұрын
हिंदुत्वाला बदनाम करण्यात मुख्य त्वेष higher caste and educated लोक आहेत. इतर धर्मियांच्या बद्दल हिंमत असेल तर या समाजवाद्यांनी बोलावे.गांxxcत दम असेल तर.
@pravinshirgaonkar67979 ай бұрын
नारद, हे नारायण भक्त ! सतत भगवंताचे नामस्मरण करणारे! ह्याला पाताळयंत्री शकुनी म्हणा!
@rajangurjar21839 ай бұрын
@@pravinshirgaonkar6797बरोबर
@jyotigadge9069 ай бұрын
@@pravinshirgaonkar679700⁰0⁰⁰
@busylife47429 ай бұрын
नारद म्हणु नका ।नारद वंदनिय आहेत ।
@dix7799 ай бұрын
एका निर्लज्ज माणसासाठी एका निर्लज्ज माणसाने केलेले विधान आहे
@chinmayibhise88079 ай бұрын
🚩 जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@prabhakarkulkarni67459 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजाचे आपण सर्व भक्तच आहौत ; विभक्त झालेलो नाहीच. विश्लेषण तर्कदृष्ट्या विलक्षण. नमस्कार. *******
@vinaraybagkar9919 ай бұрын
यासाठी भारताचा गौरवशाली इतिहास शाळेत शिकवायला हवा.
@virendramettelloo3709 ай бұрын
Absolutely true and right 🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏🌹♥️
@manjulashenoy20549 ай бұрын
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का, हे उध्दव ठाकरेजी यांना मान्य आहे का. त्यांच्याकडून काही व्यक्त झालं नाही म्हणजे त्यांना मान्य आहे असं समजावं का
@shantaramrepale4299 ай бұрын
उद्धव मानसिंग बनलेत केव्हाच.
@MandavyaRaja9 ай бұрын
हा अफजल खानाला डोक्यावर घ्यायला निघाला याला डोक्याचा भाग आहे का
@swapnapandit4789 ай бұрын
उठा औरंगजेबाच्या पावलावर पाऊल टाकून चालतायत
@saralakulkarni73885 ай бұрын
शिवाजी म्हणतो पळा पळा,..असा एक खेळ आहे.एखाद्या मुलाचे नाव शिवाजी असते, तेव्हा काय म्हणायचे?
@pracheesardesai41499 ай бұрын
हे थर्ड क्लास लोक राजकारणातून संपलेच पाहिजेत. एक तर शुध्द मराठी बोलण्याची बो़ंब. परमेश्वराने अवतार घेऊन ह्या लोकांना ठेचून ठेचून संपवले पाहिजे. आता तिचं वेळ आली आहे.
@umeshdhawale-bl5kf9 ай бұрын
संपले होते... फडणवीसाने 🎈 पुन्हा जिवंत केले..!!!
@yadavraopatil59779 ай бұрын
छत्रपतींचे एवढ्या नीचातल्या नीच माणसाबरोबर तुलना किती अधमपणाची
@ManishaMulay-lo9fx6 ай бұрын
खरं तर शिवाजी महाराजांचे पूर्ण चरित्र खूप लोकांना माहिती नाही .या गोष्टीचा विचार व्हावा.
@balasahebshinde28579 ай бұрын
खेडेकर महाराजांना एकेरी शब्दात उल्लेख करतोय?
@ratnakarjoshi10909 ай бұрын
शिवरायांच्या बरोबर कोणाचीच तुलना होऊ शकत नाही
@babanighot8269 ай бұрын
शरद पवारांचा पराभव होणार आहे
@rajendrabadve52899 ай бұрын
100/टक्के
@kailasdhumal25379 ай бұрын
अगदी बरोबर
@rajeshvaidya41909 ай бұрын
हे पाताळयंत्री जनतेची आर्थिक कोंडी करण्यात पटाईत आहेत.
@rameshkhandwaye93089 ай бұрын
100%
@omprakashgoenka96979 ай бұрын
चमचे चेले होन्या पेक्षा भक्त होने कधी ही उत्तम अती सुन्दर प्रस्तुति करण vdo व्हा व्हा हकीकत100% सत्य
@satyamaivijayate7939 ай бұрын
शिवाजी साहेब म्हनजे शरदजी पवार यांनी दिल्ली काबीज करनार याला म्हनतात दिवसा स्वप्न बगने
@dattakulkarni60389 ай бұрын
डुकराला सोंड लावण्याचा प्रकार आहे.
@sangrampatil78039 ай бұрын
कुठे आमचे राजबिंडे छत्रपती शिवाजी महाराज❤❤❤❤. कुठे सजातीय लोकांच्या पाठीवर खंजीर खुपसणारा वाकडतोंड्या 😂😂😂😂
@abcrtr29 ай бұрын
MAHA JAATIVADI NEECH ANI NALAYAK MANUS AHE TO ..MAHIT NAHI KASE VOTE DETAT MARATHE TYALA
@sushmakulkarni81719 ай бұрын
हा हा हा....अब की बार चारसौ पार व्हायलाच पाहीजे😂
@suryakantmulay10147 ай бұрын
आपलं विश्लेषण खूप अचूक असते आपले अभिनंदन
@sanjaygarud19499 ай бұрын
कोण कार्टून आहे जो शरदरावाना एकेरी शब्दात शिवाजी म्हणतायत .... जग छत्रपती म्हणतय आणि हा चिवत्या असा कसा बोलतोय
@ashishkulkarni40039 ай бұрын
अहो कुलकर्णी सर, माझ्या स्मरणाप्रमाणे मागे एकदा प्रार्थना बेहरे, हिने चुकून शिवाजी महाराजांचा उल्लेख चुकून शिवाजी असा केला होता. त्यावेळी काही लोकांनी असाच गोंधळ घातला होता. आपल्या व्हिडिओ साठी धन्यवाद.....
@govindjade60489 ай бұрын
वयोमानामुळे बुध्दी भ्रष्ट झाली आहे
@ChandrashekharPrabhumira-wc7ll9 ай бұрын
Doghanchi.
@kishorjamdar10549 ай бұрын
आता पर्यंत एकच जाणते राजे झाले ते म्हणजे परम पूज्य श्री, श्री श्री शिवछञपती 🙏🙏🚩🚩
@radheshamkothekar14528 ай бұрын
हे असे संभाषण करतात आणि जनता खुशाल टाळ्या वाजवतात छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचे परम दैवत राजे होते म्हणून आज आपण सर्व आहोत हिंदू समाज सहन कसे करतात याचे नवल वाटते जय शिवराय...
@pravinkaranjkar765129 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज चा जो कोणी एकेरी उल्लेख करेल त्याला शिक्षा हि झाली पाहिजे जय भोले जय शिवराय जय सनातन धर्म जय महाराष्ट्र
@anaghasadhu4899 ай бұрын
खूप छान असेच उघडं पाडलं पाहिजे
@vijayakulkarni52239 ай бұрын
यांना खड्यासारखे बाजूला करण्यासाठीच अब की बार चारसौ के पार अत्यावश्यक .जय श्रीराम
@dineshagashe42549 ай бұрын
शिवाजीमहाराज,संभाजीमहाराज ही नाव आठवली की किळसवाणे ब्रिगेडी,राष्ट्रवादी काँग्रेस वाले डोळ्यासमोर हल्ली येतात आणि एक प्रकारचा परकेपणा जाणवत आहे.
@Beke-kg5li9 ай бұрын
रावणाला जशी दहा तोंड, तशीच ही ब्रिगेडी मंडळी काकांची.
@manasijadhav27259 ай бұрын
उन्माद नक्कीच जाणवतो😅 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@prakashbhagwat95787 ай бұрын
सुशील जी तुमच्या धडसाबद्दल सादर प्रणाम
@shivsinghpatel94669 ай бұрын
चांगले जोडे हाणलात . धन्यवाद.
@chandrashekharlandge61979 ай бұрын
साहेब आणि शिवाजी अशी तुलना नाही होवु शकत नाही आणि दिल्ली सध्या तरी सुरक्षीत हातात आहेत
@MaziMarathi1089 ай бұрын
त्यांच्याकडे जसे शिव्या देणारे,गोंधळ घालणारे लोक आहेत,तसे आपल्या कडे नाहीत।त्यामुळे आपण आपल्या सभ्य भाषेत जमेल तेवढा निषेध करू
@Nation_first19 ай бұрын
सर्व प्रतिक्रिया वाचा खेडेकर व शरद पवार.
@urmiladeshmukh29729 ай бұрын
भक्त याची व्याख्या खूप छान पध्दतीने सांगितले आहे. मस्त छान आणि मार्मिक विश्लेषण! 11:15
@niranjanvaidya96969 ай бұрын
जाहीर निषेध...
@rajubarde38669 ай бұрын
आजचे शिवाजी मोदींच्या रुपात दिल्लीत आहेत आता संपुर्ण हिंदुस्थान काबीज करायचा आहे.
@ravindrayashwantrao71299 ай бұрын
एकदम बरोबर बोललात
@AnjaliTulpule9 ай бұрын
धर्माला ग्लानी आल्यावर कोणाचा तरी अवतार होतोच
@mohan17959 ай бұрын
हिंदुस्थान वाचवायचा आहे. 🙏🚩🇮🇳
@jayrajbagul73889 ай бұрын
हे सगळे काका चे चाटे classes वाले आहेत
@ShaileshSute9 ай бұрын
कुलकर्णी साहब मुझे आपका वीडियो बहुत पसंद है और मार्मिक भी 🙏
@shrikantjoshi48269 ай бұрын
Salute to you Shushilji ... ekdam clear 👌
@prabhakarkulkarni-v1b9 ай бұрын
सर्व सुज्ञ असलेल्या व्यक्ती ने खरोखरच विचार केला पाहिजे
@swapnapandit4789 ай бұрын
संभाजी ब्रिगेड म्हणण्यापेक्षा यांना औरंगजेब ब्रिगेड म्हणणे जास्त योग्य असेल
@balasahebshelke52109 ай бұрын
हा प्रति शिवराय नसून सवाई अफझल आहे....
@mohanraokulkarni96889 ай бұрын
🕉 छान उजेड दाखवला अंधार फार झाला 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@SahebraoSutar-h5m9 ай бұрын
अतिशय सुरेख विवेचन विचार साहेब करत आहात.आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो साहेब.
@abhedsuravanshi57048 ай бұрын
राक्षसाची सेना एकत्र झालेली आहेत.
@vinayvarangaonkar9 ай бұрын
खुप छान विश्लेषण
@vheejaymalviyaa23939 ай бұрын
राज्यपाल साहेबांनी याच प्रकारचे याच साहेब साठी विधान केले होते यांनी एव्हढा गदारोड केला की राज्यपालांना येथुन जावे लागले.
@jitendrainamke6469 ай бұрын
म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर बोलावून तुतारी वाजवायला लावली.
@vishwasmore55187 ай бұрын
इतर वेळेला आपली मत पटत नाही. पण आज मात्र 101% सहमत आहे. कोणाचीच शिवप्रभूंशी तुलना होऊ शकत नाही. अर्थात धोतर्या कोश्यारी यांच्याबद्दलचा उल्लेख सोयीनुसार अर्धवट केला आहे. कोश्यारींनी केलेला शिवप्रभूंबद्दल 'शिवाजी हा जुना आदर्श झाला' उल्लेख निषेधार्हच आहे पण सोयीनुसार आपण हे वाक्य विसरलात.