कृपा करून पाटलांना विचारल्याशिवाय कोणतेही काम करू नका
@gajananshinde3348Ай бұрын
नाना पटोले तुम्ही अजप्रेंत काय केले ते बोला तुमचा पपुचा आहे का पाठिंबा हे जाहीर करा
@rajendra9259Ай бұрын
ती कुणाची माणसे महत्वांची नाही। ते मराठा आहेत ते महत्वाचे। अजून 10 वर्षाने म्हणशील आम्हाला ST आरक्षण पाहिजे। तु वेडाय का लोकांना वेड समजतो।
@dayananadughade4250Ай бұрын
Gawti mitun 90 king ati sahana
@digamberjaikar3935Ай бұрын
जरांगे साहेब सगळी आपली माणसं आहेत हेकेखोर पणा बंद करा तुमच्या पायात समाजाचे वाटोळे करू नका
@bhagwatghatol5871Ай бұрын
बंधू जरांगे पाटील म्हणाले आम्ही पाठवले नाही ,आम्हाला कल्पना नाही माहिती घेऊन बोलतो म्हणाले होते हे न्यूज वाले फिरवून सागायलेत
@vikassurve6207Ай бұрын
किंग मनोज जरांगे पाटील
@shaileshjmaharastraАй бұрын
जरांगे चे डोक्यात हवा गेलीय
@masteraaryarajesharadgarud4026Ай бұрын
आता सर्व जनता स्वयंस्फूर्तीने जरागे ना सपोर्ट करत आहेत..
@prakashsonawane9217Ай бұрын
जरागे पाटील यांच्या विरोधात जे मराठे तरास देत असतील तर त्यांना काय केले पाहिजे
@shamgamer6650Ай бұрын
चेबुर् मधलेही मराठे नसतील
@rushithodsare2996Ай бұрын
बैठकीला उपस्थित होते ते शिंदे फाडणवीस ची माणसं होती 😢😢
@sunilbhalerao6210Ай бұрын
गोर् गरिब भेटवायस गेले आहेत म्हणून असे बोलू नका साहेब
@Unknown-h4f2pАй бұрын
Uposhan mhanje तमाशा houn gelay ata😂😂😂😂
@akshaykhaire1374Ай бұрын
Tarı pn patilch 🚩🚩
@FluffytintinАй бұрын
Maha Yuti cha maharastra madun political ant karnyachi vel aali aahe.
@dinkarwadhekar1610Ай бұрын
अय चोरा गप बस
@sandipsharma-ql3kvАй бұрын
ekapeksha ek gadav aahe he...300 varshapurvi he kay hote aata kay zale he , kiv yete!!!
@ramdasmetkari376Ай бұрын
Are Nana ti sudha kunbi ahe tu kay आम्हाला सांगतो
@eximsarathi5336Ай бұрын
शासन झोपेचं सोंग घेत आहे वर्षानुवर्ष. मराठा आरक्षण obc अंतर्गत
@savitasurywanshi453Ай бұрын
मराठा दोन ग्रुप तयार करत आहे ते राजकारणी ,.....पण कुणीही दादाना सोडून परस्पर मुख्यमंत्री यांना भेटू नका....एक दिवसात मुख्यमंत्री होण्याच स्वप्न बघु नये नाहीतर राजश्री राठोड़ झाल्या शिवाय राहणार नाही😂