इलेक्शन झाले की बातमी येते फक्त परत पक्षात प्रवेश झाले की बातमी गायब होती
@befreindly4 күн бұрын
भाजप लागले कामाला... विरोधक विरूद्ध बदल्याच राजकारण सुरू
@santoshkekan24943 күн бұрын
भाजप गेलं भोसड्यात पण 238 कोटी ह्याच्या बापाचे आहेत का 😡😡
@दादापिसे3 күн бұрын
हे सर्व संचालक मंडळ आत टाका शेतकऱ्यांना वेळेत परत फेड करून सुध्दा शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत
@वैभवदेशमुख-भ9र3 күн бұрын
अडचणी कसल्या जिल्हा लुटून खालाय...
@Aryavart23 күн бұрын
सहकार क्षेत्राची पाक वाट लावली रे , डीसीसी , दुध संघ , साखर कारखान पाक धुवुन खावा , शेतकार्याचा एक हफ्ता तटला तर तांडव करनारी व्यवस्था आता शेपूट घालुन बसली आहे ?
@dattatrayingale76123 күн бұрын
शिक्षा व्हायला पाहिजे आना
@ShivrajShinde-l6o3 күн бұрын
Ok
@bajiraomasal4 күн бұрын
3:25 काँग्रेसच्या विचारावर विश्वास ठेवून..😂😂
@twosister22323 күн бұрын
Deva bhau
@rahuljagtap29243 күн бұрын
काय होत नसते .....सर्वसामान्य यांना वेगळा नियम असतो
@Jarpani3 күн бұрын
कशाला गोर गरीब जनतेचे पैसे खायचे
@jalindarmahadik43363 күн бұрын
आताच आठवण का झाली आहे
@trimbakmalve2182Күн бұрын
गैर व्यवहार चालू द्यायचा का,,बैकेचे कर्ज वसुली करायची नाही का,,
@gavhane84233 күн бұрын
शेतकरयांना असे कर्ज देता का मग नेत्यांना का दिली जातात तर मग त्यांच्याकडून वसूल सरकारने करावे