योग्य कारवाई करावी कोणताही नेता वाचला नाही पाहिजे , मगं तो कोणत्याही पार्टीचां आसो
@jaypatil60553 күн бұрын
😂 मग आर्धी बीजेपी जेल मध्ये जाईल😅
@lordyt00785 күн бұрын
विषय योग्य आहे आतापर्यंत याचे गांभीर्य ओळखून पैसे वसूल करण्यात यावे.
@Political_stats5 күн бұрын
मोहितेनी गडबड केली....आता अवघड आहे त्याच.....😂
@hanmantpawar77504 күн бұрын
सगळ्या पक्षातील नेते आहेत आपण सर्व भाऊ भाऊ जिल्हा बँक मोडून खाऊ
@shivajibharati29164 күн бұрын
सोलापूर जिल्ह्यातील पतसंस्था कोणी कोणी बुडवल्या त्यांच्यावर काय कारवाई आहे का
@AshirwadporePatilPorePatil4 күн бұрын
फक्त देवाभाऊ❤❤❤❤❤
@subh21734 күн бұрын
याच श्रेय बार्शी चे आमदार राजेंद्र राऊत याना जाईल त्यानी मुंबई हायकोर्टा मध्ये याचिका केली होती
@dattak98505 күн бұрын
त्या हर्ष वर्धन, मोहिते, आणि उत्तम जानकर चं काही खरं नाही
@dattabagal34025 күн бұрын
वसुली झालीच पाहिजे
@rajendramane73634 күн бұрын
कोणी कोणत्या का पक्षाचे आसो जनतेचा पैसा वसुल झालाच पाहिजे???
@3081-u5n4 күн бұрын
सोलापूर जिल्हा बँक आगदी उत्तम स्थिती मधे होती वाट लावली या लोकांनी
@kirantalekar43075 күн бұрын
अजित पवार च्या 70 हजार कोटीचा काय झालं
@A_06j4 күн бұрын
तुझ्या बापाला विचार
@dadasahebbhusare4 күн бұрын
@@kirantalekar4307 घोटाळा झालाच नाही पुरावा असेल तर दयावा 👌👌
@nil_rv_49244 күн бұрын
सुधारण्याची संधी दिलेली असते, संधी देऊन पण काँग्रेस च्या काळातला भ्रष्टाचार सोडणार नसेल तर बांबू तर बसणारच..
@ramyejgar8624 күн бұрын
ज्या लोकांनी भाजपाला विरोध केलाय फक्त त्यांनाच टार्गेट केलं जातंय
@aumbhakti9994 күн бұрын
@@kirantalekar4307 तू तूझं बघ लागला अजित पवाराच बघायला
@subh21734 күн бұрын
चोर नाहीत डाकू आहेत
@Akshay-py9uj4 күн бұрын
ह्यांच्या मुळे शेतकऱ्यांना कर्ज भेटत नाहीत वसुली करा यांच्या कडून आदी
@SachinPatil-d6d5 күн бұрын
धैर्यशील मोहिते countdown सुरू😂😂
@Farmermh5 күн бұрын
झोप रे हिजड्या
@vikasmagar71715 күн бұрын
Shet gyhya tya ramyacha suru zalay
@rushikeshgawade92665 күн бұрын
@@vikasmagar7171🍌🍌 kela gya 10/15 divsat mohite patlachya…asa khuta ghatala zanar ahe khuti nighel pan khuta nighnar nahi
@rushikeshgawade92665 күн бұрын
Khup gundagiri khapvun ghetali ata nahi akluj kar khush hotil yacha karyakram zalyavar
@akshay_todkar_5555 күн бұрын
😂😂😂😂😂
@pravingore41225 күн бұрын
आता जरा थांबा आणि बघा..... मोहिते कुटुंबाला काहीही त्रास होईल.... आणि हे वास्तव आहे... या सर्व मूर्ख राजकारण्यांमुळे सोलापूर डीसीसी त्रस्त आहे.
@santoshmane38444 күн бұрын
मोहिते पाटील यांच्या कारखाना करकंब विजय शुगर कारखाने कामगारांच्या नावावर कर्ज काढले होते तो कारखाना
@sunilpore78064 күн бұрын
सोलापूर जिल्हा बँकेला तीच गत वैभव मिळवून द्यायचा असेल तर ज्या लोकांनी कर्ज घेतले त्याची वसुली झालीच पाहिजे मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा बडा नेता असो किंवा छोटा मासा असो वसुली ही झालीच पाहिजे यावेळेस कुणालाही राजकीय दबाव ला बळी पडू नये
@santoshupase71743 күн бұрын
बरं झालं हि न्यूज पाहायला मिळाली, अहो म्हणजे आपल्या सारखा सामान्य व्यक्ती जर बँकेत शेतावर लोन करण्यासाठी गेला तर... फक्त टोलवा टोळवीची उत्तरे मिळतात बँकेकडून. बघुयात आत्ता कसं काय ते... 😡😡
@balirammundphane37444 күн бұрын
भ्रस्टाचारी नेते गरीब जनता साधी सोसायटी काढायची म्हटले तर भाऊसाहेब किती नखरे अनिनियमसंगतात करतात
मोहिते पाटील यांनी कामगार यांच्या नाव वर कर्ज काढले आहेत..याची चौकशी होण्याची गरज आहे..
@anagh32234 күн бұрын
नवीन सरकारने पाहिले काम करावे, साऱ्या बुडव्यांना तुरुंगात टाकावे. ज्यांनी सामान्य जनतेची सहकारी संस्था बुडावाल्या, कचरा किंमतीत विकल्या, tynna💐 जनतेने माफ करू नये
@ashokkerekar5717Күн бұрын
या लोकांनी पूर्ण दहशत केली आहे सोलापूर मध्ये
@amarchavan89624 күн бұрын
वेळ सगळ्यांची येते ह्याची सत्ता गेली की हेच उद्या त्रास देणाऱ्याला घोडा लावतील 😅
@InternationalBusinesscrore4 күн бұрын
कोणी पण..असू द्या.....वसुली..होणार.... जय शिवराय जय श्री राम सेना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@AmolKadam-s5w4 күн бұрын
रामभाऊ सातपुते हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पाहिजेत. त्यांच्यामुळेच जिल्हा योग्य मार्गावर जाईल.
@bhushanhendre95044 күн бұрын
धर्मा माने ला पालकमंत्री करा😂
@dineshrahate649Күн бұрын
फडणवीसांनी नक्कीच आदर्श घालून द्या.
@sunilpore78064 күн бұрын
संचालकाला जबाबदार न धरता ज्यांनी कर्ज घेतले त्यांच्या संस्थेवर मालमत्तेवर ते टाच आणून वसुली करा संचालक यातील काही मरून गेले त्याचा विचार करू नका
@gaurovsolapurkar79834 күн бұрын
कासव छाप न्यायप्रणाली असल्याने कोणतीच कारवाई शक्य नाही।
@jarahatke48873 күн бұрын
सत्ताधारी आणि पाठिंबा दिल्यावर चौकशी होत नाही 🤣😅 खाऊन खाऊन माज....बोके एकदम OK .....🤣🤣
@suniljoshi11414 күн бұрын
सोलापूर जनता सहकारी बँक व सोलापूर जिल्हा बँक एकच आहे का.
@sunilpore78064 күн бұрын
कर्जाची वसुली कसल्याही परिस्थितीत झाली पाहिजे नाही तर पक्ष प्रवेश करून घ्या चाल आणि त्याचा सोडून असं काय करू नका
@akashK16014 күн бұрын
सोपल, राजन पाटील ने पण खूप खाल्लंय.
@RohanRrt4 күн бұрын
बँकेचा चेअरमन सोपल असायचा दर दोन तीन वर्षांनी आणि 350 कोटी खाल्लेत आणि कारखाना पण गायब आहे 😂😂😂😂
@Loveofwisdom274 күн бұрын
@@akashK1601 राजन पाटलांनी काय खाल्ले रे झाट्या... मस्ती आली काय तुला
@hanmantpawar77504 күн бұрын
जिल्हा बँक मोडून खाल्ली त्यांच्या कडून सर्व वसुली झाली पाहिजे कोण कोणत्याही पक्षाचा असूद्या
@pawarm2204 күн бұрын
वसुली करा यांना अजिबात सोडू नका खूप जनतेला भाजपा महायुती ला त्रास दिला आहे
@pawarm2204 күн бұрын
कुणाच्या तरी सांगण्यावरून मुख्यमंत्री होईल सांगणे वरुन काका राष्ट्रवादी मध्ये मोहिते पाटील गेले भाजप महायुती ला जनतेला खूप त्रास दिला आहे
@abhijitdeshmukh7905Күн бұрын
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बनावट कागदपत्रे तयार करून गोरगरीब जनतेचे घामाच्या कष्टाने मिळवलेले 43 कोटी रुपयांची वसुली आज रोजी पर्यंत का केली गेली नाही..त्यास जबाबदार असणाऱ्या संबंधितांचे जमीन कॅन्सल करून त्यांना जेलमध्ये का टाकन्यात आले नाही.
@hemantjadhav58063 күн бұрын
पापाचा घडा भरतोच 🎉🎉🎉
@ak_official-wy9xq4 күн бұрын
गरीब जनतेचा शेतकऱ्यांचा पैसा वसूल झालाच पाहिजे
@luckykakade15704 күн бұрын
😂😂😂 मोहिते गेला आता 🎉🎉
@sudhirwaghmare37174 күн бұрын
उस्मानाबाद बँक कधी सुधारणार. राजकारण्यांवर कधी कार्यवाही होईल?
@sudhakargundla31574 күн бұрын
माहीतपाटील कामातून गेले
@subh21734 күн бұрын
व्याजासहित पैसे वसूल केले पाहिजेत बापाचा पैसा होता काय
@sach74054 күн бұрын
चांगला बांबू सारा
@SachinKolape-kb7gy2 күн бұрын
दिग्गज नेते कशाचे शेतकरी ची बैंक चोर
@बापूरावकोले4 күн бұрын
लवकरात लवकर वसूल करा
@RohanRrt4 күн бұрын
बँका खाल्ल्या या आमदारांनी तर😂😂😂😂
@Krishna1234survase4 күн бұрын
दादा देवेंद्र च माणूस अहत त्या चुकी ल माफी अहत only BJP ❤❤❤
@balurandive72292 күн бұрын
सगळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी दिसतायत एकही बिचारा कार्यकर्ता दिसत नाही
@SunilShinde-s9t16 сағат бұрын
This is true
@H995094 күн бұрын
वसुली केलेली बातमी दाखवा
@PrabhulingMahimkar2 күн бұрын
शेतकरी ला घोडा लावणार त्याला डबल घोडा लावणार
@shahajishinde4453 күн бұрын
Vsuli kelich pahije
@शेतकरीपशु4 күн бұрын
Mala 6 एकर जमीन 5 एकर ऊस . पण डीसीसी सोलापुर ने fact 80 हजार. सोसायटी दिली. कारण सांगतात. बैंक डफ घाईला आलीय पुणे मद्यवर्त्री 1 एखतर ल 3 लाख देते. अजित दादांनी कधी शेतकऱ्यांचं खळ्ळ नाही पण सोलापूर जिल्हा.. .शेतकऱ्यांचं ह्यांनी वाटोळं केलं.....