युवा सेनेचा हा जोष आणि उल्हास विधानसभा जिंकून दाखवणार हे निश्चित
@KalyanRaut-wp4rnАй бұрын
असली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे✌✌
@vinayakshinde3412Ай бұрын
ठाकरे कुटुंब सध्या खुप अडचणीत आह़े त्यांच्या साठी हां विजय हि खुप मोठा आह़े
@smallthings9498Ай бұрын
Waghacha sangharsh asach asto. Amhi tya mindhe chindhe la jinku nah denar
@shriramjadhav6582Ай бұрын
ही आहे खरी शिवसेना महाराष्ट्रातील तमाम जनता जनार्दन येत्या विधान सभेच्या निवडनुकीत उद्वव साहेबांच्या पाठीशी उभे रहा आणि असल यश मिळद्या
@ChandrakantBaing-v6hАй бұрын
जात गोत्र धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना🌹🌹❤
@vinayakshinde3412Ай бұрын
दोन् वर्षांनंतर आनंद साजरा करायला मिळतोय नाचायला तर् पाहिजे च ❤❤
@RM34098Ай бұрын
वरून सरदेसाई खरंच ग्राउंड लेव्हल च नेता आहे सगळ्या शिवसैनिक बरोबर सामील होत आहे
@RM34098Ай бұрын
म्हणून येवढ्या वर्ष निवडणूक घ्यायला फाटत होती भाजपा ची
@vijaynarute4556Ай бұрын
हा मुंबई प्रेमी मराठी .जनतेचा प्रचंड विजय १० पैकी १० . जय व्हो ठाकरे जनता
@sanjayjagtap9374Ай бұрын
ठाकरे साहेबांची मुंबई
@rajeshshirke7901Ай бұрын
असली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे तसेंच सर्व युवा सैनिका चे हार्दिक अभिनंदन.
@arvindpawar7429Ай бұрын
The असली शिवसेना. आदित्य फ्युचर of Maharashtra 🎉🎉🎉🎉
@manoharbhavarthe7013Ай бұрын
🚩🚩🔥🔥आवाज फक्त ठाकरे साहेबा चाच
@gopalbhoir6389Ай бұрын
असली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब❤❤❤
@sanjayoswal6348Ай бұрын
Great only Shivsena in Mumbai
@Sandy-hy8vpАй бұрын
शिवसेना जिंदाबाद 🎉🎉 शिवसेना व शिवसेनाप्रमुख फक्त आणि फक्त माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच अण आदित्य साहेबांचा तर नादच खुळा.
@anandkamble7543Ай бұрын
नीतेश राणे का असे झाले आमचा ऐक सुधा निवडून आला नाही 😅😅 आपले हसू झाले ना मग पूर्ण आत्ता भाजप संपला तुझे प्रकार कुठे आहे
@kalpacad5967Ай бұрын
आता फक्त आणि फक्त ठाकरेच
@jayashreelakshminarayanАй бұрын
Congratulations all of u 🌺🌷all the best👍keep it up🌷🌺💐👍
@ShivajiGhoradАй бұрын
हाच विजय आणि जल्लोष आम्हाला विधानसभेच्या ताकद देऊन जाईल.आणि आमची शिवसेना जिंकणारच
@ratanchaudhari2700Ай бұрын
सत्य परेशान हो सकता है,पराजीत नहीं. जय शिवराय जय महाराष्ट्र आ...आजोबा. ,प्रबोधन दी...दादा...... बाळासाहेब त्य... आत्य..वडील उध्दव + +++++आदित्य++++
@chintamanmeshram5573Ай бұрын
Congratulations yuva sena and aditya beta.
@sanikasarang2478Ай бұрын
आदित्य आगे बढाे
@ganeshzore8065Ай бұрын
आदित्य ठाकरे सरकार जय हो ❤
@RM34098Ай бұрын
अभिनंदन
@vishalpevekar157Ай бұрын
जय भवानी जय शिवराय. जय शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र.
@AGGkupdateАй бұрын
UBT🔥🚩
@RameshChavan-u6vАй бұрын
अभिनंदन आदित्य साहेब आणि युवासैनेचे
@VasantMandhare-ys7onАй бұрын
हि आहे ती आदित्य ठाकरे साहेबांच्या आजी आजोबा आशीर्वाद गर्दी बाळासाहेब ठाकरे व मिना आजी ठाकरे व आई वडिलांच्या पुण्याईचे फळ उध्दव ठाकरे साहेब व रश्मी ठाकरे असेच आनंदाचे व उत्सवाचं वातावरण राहो हीच श्री चरणी प्रार्थना जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू
विधानसभेवर असाच विजय होणार आहे. ठाकरेंचा विजय हा महाराष्ट्राचा विजय आहे. आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री. विधानसभा निवडणूकीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@marutisawant6907Ай бұрын
आम्ही सगळे आपल्या बरोबर आहोंत
@ashwinpawar1375Ай бұрын
Only uddhav Balasaheb Thackrey saheb
@prakashdhariya2686Ай бұрын
सत्य मेव जयते ....
@DevendraGirkar-h7yАй бұрын
मुंबई आपलीच परत एकदा सिद्ध झाले आदित्य ठाकरे पुढच्या महाराष्ट्राच्या पुढच्या भावी नेता आदित्य ठाकरे साहेब हार्दिक शुभेच्छा तुमचा शिवसैनिक देवेंद्र गिरकर
@kalidaskolge703Ай бұрын
आदित्य वरुणांची जोडी महाष्ट्रात सत्ता आणणार तुम्हाला कुलस्वामिनीचा आशीर्वाद आहे.
@sagarrajpure5176Ай бұрын
Kutumbh Pramukh Uddhav Balasheb thakre Sheb Sayteymev jayate Jai Maharashtra
@rajaniupadhye7143Ай бұрын
खुप खुप शुभेच्छा आदित्य ठाकरे
@SmitaHande-tz2uuАй бұрын
वीजयी भव पुढे सगळं विजय तुमचाच आहे
@bhairavnathautoandtractorsАй бұрын
आदित्य साहेब अभिनंदन
@harishbhagat4385Ай бұрын
Congratulations ❤❤❤ Jai Maharashtra ❤❤❤
@siddharthjadhav8874Ай бұрын
Congratulation Aditya saheb, Now don't worry about vidhan sabha, God with you God will protect you & God bless you
@vishnukhenat9720Ай бұрын
Only one, Udhav Saheb & Aditya Thakare, zindabad, nisthavant shivsainik, Jai Maharastra.
@bharatidsouza789Ай бұрын
Congratulations ... Great come back ... Thackeray is Mumbai
@PiuSomvanshi-eb2gqАй бұрын
ही च ती ख री मर्दाची शिव सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sagarrajpure5176Ай бұрын
Mananey Aditya Uddhav Balasheb Thakre Sheb Sayteymev jayate Jai Maharashtra
@AmolkwaghpatilАй бұрын
Only uadhav ठाकरे साहेब ❤
@DropadiThakur-x8sАй бұрын
🚩 जय महाराष्ट्र 🚩
@Faithful1434Ай бұрын
Don't mess with udhav,Aditya, tejas,thackery 🚩
@ushadeshpande277Ай бұрын
शुभ आरंभ
@chandrakantbaikar9466Ай бұрын
शिवसेनेच्या 10 वाघांची डरकाळी
@babasahebthorat9792Ай бұрын
शिवसेना फक्त उद्धव ठाकरे यांचीच.
@anilmhatre1105Ай бұрын
आशिष कुरेशी कुठे आहे
@balkrushnapawar7814Ай бұрын
नमाज करायला पळाला 😂
@ramakantputthewad3929Ай бұрын
त्याच्या डांगीत सुतळी बॉंब वाजवला आहे त्याला दवाखान्यात दाखल केला आहे 😂😂
@RM34098Ай бұрын
आशिष कुरेशी बिर्याणी खायला गेला
@sachingajre5069Ай бұрын
आय धवाडा 😂😂😂😂😂
@AnkushPadole-gc4ogАй бұрын
अभिनंदन🎉🎊🎉🎊
@PuneritadkaaaАй бұрын
असा जल्लोष व्हायला पाहिजेत, हक्कदार आहेतच की ❤❤❤
@sachinkadam1445Ай бұрын
ठाकरे r back ❤❤❤
@bhimraokhese5614Ай бұрын
ठाकरे हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे
@mengalbaban7724Ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩आदित्यठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@baliramraut9298Ай бұрын
Congratulations Shivsena
@baliramraut9298Ай бұрын
Aditya saheb zindabad
@bhagwanugale7552Ай бұрын
भावी मुख्मंत्री
@azroddinmechanicallt7139Ай бұрын
अभिनंदन साहेब
@tejasaware1801Ай бұрын
Congratulations Tigers
@Welwisher_2004Ай бұрын
Thakre thakre thakre thakre thakre❤❤❤
@sanjayshinde6037Ай бұрын
Congratulations...all synet member ..adity thakare saheb....only thakre
@deepakgadge8960Ай бұрын
Jay maharashtr
@golden7210Ай бұрын
Congratulations
@RajeshJuvekar-vx9gkАй бұрын
Abhinandan Abhinandan Abhinandan Jai Hind Jai Maharashtra
@LaximPrabhuАй бұрын
Aali re aali UBT lat aali Sarv maharashtra janteche aabhar
@MangeshGawas-f4oАй бұрын
Jai Maharastra
@ShankarVerma-o1dАй бұрын
❤❤❤❤❤
@mi24taasАй бұрын
1 no
@pjs201271Ай бұрын
पुढारी न्युज च्या प्रत्येक बातमीच्या शेवटी मोठ्या आवाजात वाजणारे कर्णकर्कश संगीताचा आवाज कधी कमी होणार ?
@pramilasalunke4656Ай бұрын
मुंबई आमच्या बापाची हे सत्य आहे 🦁✌🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@VIJAYCHAVAN-me1gpАй бұрын
Only Uddhav thakare
@gouravathawale8540Ай бұрын
Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.Congress Party Zindabad.
@nehakakade6648Ай бұрын
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुकानावर मराठी पाट्या लावल्या असत्या तर मुंबई शहरात परप्रांतीय लोक घुसले नसते.
@pramilasalunke4656Ай бұрын
केसाने गळा कापणारानो महाराष्ट्र कुणाचा मराठी मणसाचा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@malisawant5287Ай бұрын
❤aamcha ladka aaditya thakre
@atishpatil8272Ай бұрын
लोकशाहीत आनंद च वेगळा असतो
@ramkengar4046Ай бұрын
आता सतरंजी उचलायला कुणी ही नसणार,सगळे आमदार,खासदार,नगरसेवक नक्की होणार😂😂😂
@baliramraut9298Ай бұрын
भाजप हटाव मुंबई बचाव
@suhasdhanavade8904Ай бұрын
Ek diwas Aditya cm honar🎉
@laxmanpandhare2668Ай бұрын
Asali Shiv Sena, Uddhav Saheb.
@RajuGosavi-fm7tfАй бұрын
फक्त ठाकरे
@jaywantkale6290Ай бұрын
ठाणे मधील आणि नेपाळी माकडे🐒🐒 कुठे लपुन बसले आहेत😂पहा हा महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेते आदित्य ठाकरे यांचा जल्लोष. ❤❤
@chetanmalve3321Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेबांची चारही बाजूनी कोंडी करून देखील ते लढले