एवढ्या गर्दीत तो मराठी मुलगा स्वतः एकटा त्याना समजावून सांगण्याचं जे धाडस करतो , त्याच्या धाडसाला सलाम! ही वेळ उद्या कोणावरही येईल सावध राहा एकजूट दाखवा.
@abc251-jКүн бұрын
एकटा पन्नासांना भिडतोय कमाल आहे तेही मुस्लिम बहुल भागात कमालीच धाडस ❤🎉
@jalindarshinde450810 сағат бұрын
जाऊदे ज्याच्यावर वेळ येईल तो पाहून घेईल काय करायचे ते 😂😂
@sahadevpujaree62152 күн бұрын
जाती-पती विसरून महाराष्र्टात मराठीच्या मुद्यावर सर्व जनतेने राज ठाकरे साहेब यांच्या पाठी उभे राहिले पाहिजे, हि काळाची गरज आहे.🙏
@roksakotohrokloКүн бұрын
Woh marathi ladka bhi galat hai.. woh marathi ka muddaa side me rakhke dadagiri karne lag gaya waha par aur mumbra band karne ki baat karne lagaa aur fal waale ka fal fekne lagaa tha.. woh ye bhul gaya ke woh ek muslim Area me khadaa hai.. galti Marathi ladke ki bhi thi..
@dadabhaunarsale3477Күн бұрын
😮😮
@rekhaawati8632 күн бұрын
मराठी माणसाने संघटित होण्याची गरज आहे. अमराठी लोक लगेच 1 झाला. मराठी माणुस अश्या वेळी 1 होण्याची गरज होती.
@jalindarshinde450810 сағат бұрын
जाऊदे ज्याच्यावर वेळ येईल तो पाहून घेईल आपल्याला काय करायचं नको टेन्शन घेऊ 😂😂
@KrupeshDumada2 күн бұрын
जय भवानी जय शिवाजी जय मनसे
@anilgaikwad22022 күн бұрын
Ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala tevha Raj thakare kahihi bolat nahi mhanun fakt jay shivaji Jay bhavani
@RoboAi-rh3nqКүн бұрын
@@anilgaikwad2202 तुम्ही काय केले त्याचा पक्षासाठी, साथ दिली का त्याला एक पण आमदार आला का
@niksingh4569Күн бұрын
Jitendra ahwaad cha full support aahe muslim lokan var koni haat pan naahi laavu saknar tyancha var
@avinashsalunkhe68992 күн бұрын
सर्वांत आपल्याच माणसांची चुक आहे साहेब
@vijendrametkrКүн бұрын
कसली चुकी सागा
@sandeepjunjarkar9053Күн бұрын
या भावाच्या पाठीशी आपण सर्व मराठी लोकांनी हुबे राहिले पाहिजे
@mangeshbakure83962 күн бұрын
जाधव साहेब. फक्त. राज साहेब. आणि.उद्धव साहेब. एकत्र येऊ द्या. नंतर बघा चमत्कार... ही. भाजपचीच खेळी आहे हे. लक्षात घ्या. बाकी काही नाही.. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@shashankthanawala7192Күн бұрын
Udhhav saheb aata janab Uddhav saheb zale
@Aj-tpКүн бұрын
Uddhav Thackeray ani marathi manus kay realtion ahe ka
@AmrutaVarekar2 күн бұрын
बरोबर पैसे घेऊन मत देतात आणि नंतर रडतात थोड्या दिवसांनी गुजरातला जावं लागणार नोकरी देता का नोकरी
@RanjeetMateКүн бұрын
Khar ahe tai...yana changla chop dila payje aatach..nantr अवघड आहे
@aaluarjun4744Күн бұрын
Ag vedi bai lande tujhya javalche aahet kay niste gujrati Marathi karte landyanvar bolna ...nalayak
@rajendraparkar88872 күн бұрын
तरी सुद्धा मराठी माणूस सुधारणार नाही साहेब. बाळासाहेब मागील पन्नास वर्षे बोबलुन सांगत होते तरी ह्यांचे डोळे उघडले नाही.
@bhauraomeshram94172 күн бұрын
Barobar ahe dada sarvani ak honyachi garaj ahe
@sujitd.gaware20132 күн бұрын
JAY BHAVANI JAY SHIVAJI JAY BHAVANI JAY SAMBHAJI 🦁🦁🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@virendragupta30542 күн бұрын
मी एक हिंदूू भैय्या आहे, आणि जन्माला पासून महाराष्ट्रात राहतो, पण आता या भावाला सपोर्ट केला, तर हीच मराठी लोक मलाच त्रास देतील, पण मी या भावाला माझा पाठींबा आहे,
@ravihandvaКүн бұрын
🙏
@BGMI-w5eКүн бұрын
🙏🙏🙏
@shivalakhkar5918Күн бұрын
🙏🏻🙏🏻
@Rock-star1432 күн бұрын
अहो जाधव साहेब जेव्हा मराठी माणूस जेव्हा तुमच्या पाठीशी उभा असतो तेव्हा तुम्ही बिनशर्त पाठिंबा देता दुसऱ्याला 🙏🙏
@cg00102 күн бұрын
Pathimba kasha sati dila te pn bg ekda. Swatachya swartha sati nvta dila.
@cheetoshp94672 күн бұрын
हा मग ज्यांचा मागे आता तु उभा आहेस जाऊन सांग की त्यांना या वर काही ॲक्शन घ्यायला, ॲक्शन तर सोडाच साधं तोंड तरी उघडायला सांग, आहे का हिम्मत, नुसता बिनशर्त बिनशर्त बोललं म्हणजे झालं का, तो पाठिंबा का आणि कशासाठी होता हे भर सभेत स्पष्ट केलं होत, तुमचा साहेबा सारख रडत रडत सत्तेसाठी लाचारी नव्हती ती, तरी तुम्ही बसा त्यांचीच चोळत आणि असे गांडीवर रट्टे पडले की बसा बोंबलत बिनशर्त बिनशर्त म्हणून
@sagarpawar96692 күн бұрын
जा मग मुब्रा मध्ये तुम्ही तरी काय तरी करा मग कंमेंट टाकून ज्ञान पाजळू नका हा मुद्दा बिनशर्ट पाठिबा दिल्या लोकांनी घेतला आहे तुम्ही घ्या मग करा धाडस मुंब्रा मध्ये जायचं
@जयysКүн бұрын
Like karnychya ani tumcha ghari Ashi paristi alvr pls jau nka tumhi mns kade tumchi ladayai tumhich lada
@Aj-tpКүн бұрын
Ani marathi manus paise gheun vote kartat tyacha kay mag Bjp cha problem ahe tar bjp la vote koni kela mag??? Bjp brobar tar Uddhav Thackeray, sharad pawar, Eknath Shinde, ajit pawar sagle gele na teva problem nahi jala re??
@rameshsawant79402 күн бұрын
You are right Sir
@ganpatkadam85112 күн бұрын
अगदि बरोबर
@sudhirpatil61592 күн бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही तरी यागरिब मुलाची बाजू मांडली. हे योग्यच नाही .बाहेरून येऊन यांची हिमता कशी वाढते याचा कारण आपण बसलो येकामेकाना शिव्या घालत.याचा फायदा यांनी घेतला
@Sankar21562 күн бұрын
Barabar bolat saheb tumhi Jay Maharashtra
@hemantg24082 күн бұрын
अजून द्या महा युतीला मतदान लडकी बहीण मुळे मत गेली ना ज्या वेळी एखाद्या मुलीवर अन्याय होईल तेव्हा मनसे ची आठवण येईल तुम्हाला
@KailasGawade-r7m2 күн бұрын
अविनाशभाऊ एकदम बरोबर बोलले तुम्ही
@Vpakhale2 күн бұрын
राज ठाकरेच पाहिजेत.. मुख्यमंत्री 🙏
@PmBhopi2 күн бұрын
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉
@GirishBait2 күн бұрын
Dada maji madat kara
@GirishBait2 күн бұрын
Mala eka up cy mansane avda Marla maja paay gala
@GirishBait2 күн бұрын
Mala mns madat kara
@GirishBait2 күн бұрын
Maji Life khrab jale
@SHIVAKOLIVIRALКүн бұрын
Janta काय करू शकत नाय आता ऐकत्र या नाहीं तर समजा महाराष्ट्र up Bihar hoyala Time लागणार नाय एकत्र या सगळे जय हिंद जय महाराष्ट्र
@VijayChavan-jy8xd2 күн бұрын
धन्यवाद जाधव
@savitakadam541621 сағат бұрын
एक मराठा मनसेचा तडाका जय भवानी जय शिवराय महाराष्ट्र आमचा मराठ्यांचा हर हर महादेव एकजूट ठेवा एकजूट करा 🎉🎉🎉🎉🎉
@deepin2urheartКүн бұрын
i am proud of that Marathi boy daring he is alone and handling muslim crowd in a muslim area Jay Bhavani Jay Shivaji Now MNS will show power in Rak Sahab Style.... This is Maharashtra the land of Shree Chhatrapati Shivaji Maharaj This is not Bangladesh
@gautamrathod1898Күн бұрын
हिंदू मुसलमान नक्की होणार आहे वेळ आली आहे ती मराठी मागे हटणार नाही होऊ द्या एकदाच
@BGMI-w5eКүн бұрын
👍
@रोशनब्राह्मणКүн бұрын
लवकरच या रोहिंग्यांना हाकललं नाही तर ते बघता बघता महाराष्ट्र गिळंकृत करतील.उंदरांपेक्षा जास्त गतीने यांची संख्या वाढते आहे.
@PrashantLokalucheКүн бұрын
सरकारने लक्ष देण्याची गरज आहे जय महाराष्ट्र ❤
@dilipshinde6786Күн бұрын
अगदी बरोबर बोलत आहात सर. हे सरकार आले की गुंडांची हिम्मत वाढते हे मात्र सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे.
@alonewarrior7612Күн бұрын
अरे मुंब्र्यात आव्हाड निवडून आले. त्याचेच मतदार आहेत हे टोपीवाले. आता वाजवा तुतारी😅
@jaishreeram5242 күн бұрын
नितेश राणे कुठे आहेत आता निवडणूक संपली आहे लोकांना वाटेल निवडणूक पुरते हिंदु होता का तुम्ही हा तर मराठी आणि हिंदु दोघांचा विषय आहे आता तर तुमची सरकार आहे.माज उतरवा यांचा
@shaileshwaghmare20623 сағат бұрын
एकच गोष्टं करायची हे जे तिकडे धंदे करतात त्यांचा कडून एकही वस्तू खरीदी करायची नाही याना दाखवू मराठी माणूस काय आहे ते❤
@SurendraKumar-ce4qr9 минут бұрын
ये अच्छा रहेगा
@rajendragavnuk7180Күн бұрын
राजसाहेब ठाकरे उध्दव ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची गरज आहे
@swapnilsonawane17705 сағат бұрын
*दादा तुम्ही जे काय केलं ते एकदम योग्य आहे माझं तर हे म्हणणं आहे की मनसे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ह्यांनी ह्या सर्व प्रकारची दखल घ्यावी मराठी माणूस जागा हो एक जुटीचा धागा हो जय भीम जय महाराष्ट्र
@rahulnikam-gf6rm2 күн бұрын
सत्य आहे साहेब
@Pratap-ui2ywКүн бұрын
Jati pati visrun marathi mansane hindu manun ladave jay shambu raje 💪🚩
@siddheshewarshelake53172 күн бұрын
व्हिडिओ मध्ये दिसणारे सगळे उचला.मराठी मुलाला न्याय्य मिळालं पाहिजे
@sagarkanthe395Күн бұрын
चरबी आली त्यांना 😡मराठी माणसा जागा हो 🙏
@AllrounderPandya-3M2 сағат бұрын
खरच राज ठाकरे ची आपल्या महाराष्ट्राला खुप गरज आहे
@VishalParade-iz7qsСағат бұрын
❤❤❤ मनसे मराठी माणसाला हाकासाठी
@kiranMpandhare29Күн бұрын
Ata bolaychi nh yana dakhvaychi vel ahhe....marathi manus ky aste....kiti himmat ahe ya lokanmadhe . .ek marathi lakh marathi
@vishalsayyz2 күн бұрын
MNS ONLY
@deepakjangam6240Күн бұрын
अगदी बरोबर अविनाश जाधव सर
@sharadtambe11292 күн бұрын
अविनाश दादा व नीतेश राणे साहेब आता लक्ष देण्याची गरज आहे.मराठी माणसांसाठी.
@technorakeshbhuvad2 күн бұрын
नितेश राणे राणे हिंदी मुस्लिम शिवाय काहीच येत नाहीं
@junedshaikh91652 күн бұрын
गुजरट्यांना बोलण्याची हिम्मत आहे का
@PawanPawan-qo1sv2 күн бұрын
Nitesh rane😂😂😂😂 त्यांचे खूप मोठे योगदान आहे वाटते मराठी साठी अविनाश दादा कुठे पण असतात तो राणे bjp cha aahe to tar bhaiya लोकांचा विचार करणार ना
@roshangangurde5704Күн бұрын
राणे हिंदू मुस्लिम स्पेशल आहे
@propiedad375518 сағат бұрын
केव्हाही मराठीचा विषय निघाला.... तेव्हा अविनाश दादा पुढाकार घेतात... महाराष्ट्राला गरज आहे अश्या नेत्याची❤❤ Love you dada from bottom of heart...
@aruntechmaster4774Күн бұрын
खूच वाईट वाटते की माझे श्री राजसाहेब ठाकरे सत्तेत नाहीत पण काय करणार आमचे मराठी माणूस काय साथ देत नाही जेव्हा साहेब सत्तेत येतील ना सुत्तासारखा महाराष्ट्र आणि others सरळ होईल जय मनसे 🙏🙏
@akshaywalke8749Күн бұрын
जायचं का मुंब्र्यात🚩
@Rock-star1432 күн бұрын
निलेश राणे साहेब चला घुसू मुंबऱ्या मध्ये आम्ही सोबत आहोत...
@prasadbapat6301Күн бұрын
फक्त मनसे 🙏
@vijaygaikwad23332 күн бұрын
जय मनसे 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 जाहीर निषेध 😠😠😠
@DattareyPawar2 күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@rajenpathare35722 күн бұрын
बिन शर्ट पाठींबा चा परिणाम आहे
@rameshnarvekar67552 күн бұрын
बिन शर्ट पाठिंबा तुमीच देता
@akshaypandav55182 күн бұрын
Mg ja ani marathi sathi ladh
@Vijaymarathe93844Күн бұрын
नाही भाऊ
@vikrantchachle483Күн бұрын
तुला त्या पाठींबाचा अर्थ समजलं ka कुठे ही का हीही बोलायचं मोदीला सपोर्ट केल तरी बोलायचं आणी नाही केल तरी बोलायचं राज साहेबांनी नक्की रहायचं तरी कसा ते तुम्हीच सांगा
@roshangangurde5704Күн бұрын
मराठी चालणार बाकी सगळे निघा बाहेर फक्त मराठी
@dilipmondula8836Күн бұрын
आजच्या घडीला सन्माननीय राजसाहेब जर का मुख्यमंत्री असते तर आज मराठी माणसांवर ही वेळच आली नसती... 🙏🙏
@Raj-m2c8kКүн бұрын
जय महाराष्ट्र,जय मराठी
@poojanshelar8058Күн бұрын
100% right.. .bolla.
@rajunagre1236Күн бұрын
अविनाश भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत हे जेवढे पर राज्यातील असतील त्यांना फोंडा आम्ही सर्व काही करण्यास तयार आहे एवढंच नाही तर आम्ही जल मध्ये पण जाण्यास तयार आहे जय महाराष्ट्र मनसे जिंदा बाद
@amardebe6738Күн бұрын
Great MNS
@rohitkamble43622 күн бұрын
MNS Only ❤
@swapnilkadam2324Күн бұрын
महाराष्ट्रतील प्रत्येक midc मध्ये परप्रांतीय भरपूर भरले आहेत त्यावर आधी बदोबस्त केला पाहिजे
@BehramShekariКүн бұрын
Well come to Islamic Republic of India.
@vanitamane4494Күн бұрын
Proud of you साहेब 🙏
@saiprasadjadhav8592Күн бұрын
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही
@omdange2629Күн бұрын
ह्या साठी आपल्या मराठी लोकांना कडून कोणत्या ही वस्तू खरेदी करा
@SunilMhatre-x8l3 сағат бұрын
Good dada
@subwaysurfers5963Күн бұрын
मनसे चे " अति तेथे माती " प्रमाणे निवडणुकीत झाले आहे .
@JoshiatharvКүн бұрын
अविनाश दादा एक नंबर 👍
@atulwagh43492 күн бұрын
अजुन दया भाजप ला मत...
@sudhirdesai3304Күн бұрын
मी एक शिवसैनिक पण अविनाश जाधव साहेब बोलतात ते अगदी बरोबर आहे.
@पाटीलआला-घ9शКүн бұрын
आज मनसे नसती तर हा मुलगा कोणत्या पक्षाकडे गेला असता
तुम्ही निवडणूक एकटी काढा ...आणि मुद्दे लाऊन धरा ...तरच निवडून याल.....
@पाटीलआला-घ9शКүн бұрын
आमचे सरकार लाचार ,मराठी माणसाच्या मताची गरज नाही
@मयूरेश्वर001Күн бұрын
माझी हात जोडून विनंती आहे साहेब काहीतरी करा
@Hardik5508-n7z15 сағат бұрын
१.मराठी भाषेचा कीवा मराठी माणसाचा अपमान केल्यास त्यावर गुन्हा दाखल करा २. जे पण खरेदी कराल ते मराठी माणसाकडून करा ३. कोणी पण मुंबई किवा महाराष्ट्रातील बाकी ठिकाणी परप्रांतीय लोकाना घर भाड्याने देऊ नका आणि लक्षात ठेवा जे काय करायचे असेल ते आपल्यालाच करायचे आहे अजून एक गोष्ट, आधी मराठी आणि नंतर हिंदुत्व ।।जय महाराष्ट्र।।
@Manishsawant-mr1ygКүн бұрын
1 मराठा लाख मराठा वाले कुठे गेले आता तेच लोक यांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत काय बोलणार आता
@SonalBhoir-i7w2 күн бұрын
एक नंबर दादा बोलास
@chandrakantbhosle20984 сағат бұрын
Sagal अपले लोक फ्रूट मार्केट kontahi मार्केट मध्य घुसा 😊
@kirantamhane360718 сағат бұрын
Correct ahe
@SubhashSingh-gl4li2 күн бұрын
Take action dada❤
@कोकणस्वार2 күн бұрын
बाकीचे राजकारणी नेते झोपलेत वाटते. मराठी माणसाला माफी मागायला लावतात काय चाललंय काय
@MAYURESH805521 сағат бұрын
साहेबच बोलणं बाकी होता आणि तेच महत्वाचं होत तेच कट केलं या मीडिया ने 😡
@pandharigurav354315 сағат бұрын
घटणा स्थलि पोलीस का नाही गेले एकच आवाज मनसे
@ashishsurve33562 күн бұрын
यूपी बिहार मधिल भैय्या ...मग ते कोन्त्याहि जातिचा असो...असा उल्लेख पण करा.....
@vaibhavbhosale21182 күн бұрын
अहो तुम्ही हिंमत असेल तर घुसा मुंब्रा मध्ये एकटा कोण गरीब भैय्या किंवा दुसऱ्या जातीचा असता तर त्याला तुडवलं असतं आता तुमची डेरिंग का होत नाहीये कल्याणच्या प्रकरणांमध्ये सुद्धा तुम्ही चैनल वर स्टेटमेंट देण्यापेक्षा काहीच केलेले नाही
@AjayMulik-vp4po2 күн бұрын
Are chakkya tu Jaa mumbryat aani Laande jaalun raak kar
@hemantkaturde87092 күн бұрын
MNS
@pSTAR5592 күн бұрын
मराठी माणसांची खरी स्थिती मुंबई मध्ये 💔
@AmolDhulasandhir2 күн бұрын
राज साहेबांच्या पाठीशी उभे रहा...
@rajuswami72392 күн бұрын
आम्ही एकत्र येऊ फक्त तुम्ही भूमिका एक ठेवा❤
@whysahil26Күн бұрын
Thackeray saheb
@Swapnil-d9b2 күн бұрын
राज ठाकरे मेला की काय? परभणी आणि बिड मध्ये इतके भयानक प्रकार घडले असताना देखिल तो यावर काहीच बोलला नाही म्हणुन विचारलं...🤔
@vijaypatole728Күн бұрын
AND JUST NOW " RECITE" (?) " PAHUNE JARI ASANKHYA POSATE. MARATHI. ! " AAPULYACH GHARI HAAL SOSATE. MARATHI. ! " AISE KITYEK KHEL PAHTE. MARATHI. ! " SHEVATI MADH- AANDH. TAKHTA HEE PHODATE " MARATHI " !! AND THAT " POWER" IS STILL THERE IN." MARATHI" !
@vireshairtel6494Күн бұрын
मराठी माणूस तिथेच संपली ...
@saurabhbakshi1392 күн бұрын
शेवतचा वाक्य ऐकून त्या मुलाच्या मनात थैमान तर झाला असेल का ?
@arifalishaikh8685Күн бұрын
Pls dont fight within the community. Stay united. Dont break the community.