Pudhari News | छगन भुजबळ यांच्या नाराजीवर सुनिल तटकरे स्पष्टच बोलले | Sunil Tatkare

  Рет қаралды 101,919

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 228
@INDIAN-hp3jp
@INDIAN-hp3jp 19 сағат бұрын
तु तुझ्या पोरीला केलं मंत्री तुझी राजकीय पोळी तू भाजून घेतलीस
@Dhule_akash
@Dhule_akash 19 сағат бұрын
भुजबळ साहेबांना डावललं तर अजित पवार,तटकरे आणि पटेल pvt लिमिटेड कंपनी ला मोठी किंमत मोजावी लागेल💪
@RamananadKarad
@RamananadKarad 18 сағат бұрын
तुमचा जाहीर निषेध
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 19 сағат бұрын
वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांना पवार साहेबांच्या बाजूला मानाची आणि सन्मानाची खुर्ची मिळत होती 😊😊. आणि तोच राग आत्ता अजित पवार, तटकरे,पटेल, जाणूनबुजून काढत आहेत. हे लक्षात येणे गरजेचे आहे
@atulkhairkar3547
@atulkhairkar3547 11 сағат бұрын
इतके ज्येष्ठ आहे तर त्यांनी महाराष्ट्र बाहेर पण पक्षा चे राजकारण बघावे... लोकसभा राज्यसभा... फालतू च ओबीसी/मराठा चिखल फेक करत असते...😮
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 18 сағат бұрын
राष्ट्रवादी सत्तेचा वाटा फक्त यांच्या नातेवाईकांसाठी आहे.
@babujadhav2882
@babujadhav2882 19 сағат бұрын
अति फुगीर नेता सुनील तटकरे
@DipakDeokar-m8h
@DipakDeokar-m8h 19 сағат бұрын
तु प्रदेश आध्यक्ष पोरगी मंत्री दुसरी काय सतरंजी उचलाला
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 18 сағат бұрын
ह्या तिघानी म्हणजे पटेल , तटकरे , आणि अजित ह्या तिघानी भुजबळ यांचा गेम केला .
@SunilKale-rt1fr
@SunilKale-rt1fr 17 сағат бұрын
भुजबळ साहेबाचे महाराष्टभर कार्यकर्ते आहे
@VILASVIRKAR-r7n
@VILASVIRKAR-r7n 12 сағат бұрын
तटकरे साहेब तुमच्या मुलीला मंत्रीपद दीले परंतु तुमच्या पक्षातले सर्वात ज्येष्ठनते भुजबळ साहेब यांना डावलले तेव्हा विचार करण्यासारखीच गोष्ट आहे
@RamananadKarad
@RamananadKarad 18 сағат бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@Nchinchane
@Nchinchane 19 сағат бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद
@rahulbagul6745
@rahulbagul6745 18 сағат бұрын
भुजबळ ला ED सीबीआय महाराष्ट्र सदन तेगली प्रकरण समजूं सांगा वेदना सुरु होणार chest pain 😂😂😁😁😁😁😁😁😁
@Nchinchane
@Nchinchane 18 сағат бұрын
@rahulbagul6745 भुजबळ साहेब जिंदाबाद
@आदित्य_दादा
@आदित्य_दादा 16 сағат бұрын
अखंड ओबीसींचा बुलंद आवाज !! सन्मा.छगन चंद्रकांत भुजबळ (बापमाणूस)💛💪❤️👑🚀🙏अखंड ओबीसींचा बुलंद आवाज !! सन्मा.छगन चंद्रकांत भुजबळ (बापमाणूस)💛💪❤️👑🚀🙏
@prabhughadage4752
@prabhughadage4752 20 сағат бұрын
भुजबळ साहेबांना डावलले तर मोठी किमंत मोजावी लागेल
@anupbhosale4332
@anupbhosale4332 19 сағат бұрын
Br br 😂
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 18 сағат бұрын
हा का....दादा मराठा 🔥 है
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 18 сағат бұрын
भुजबळ यांना या ची मोठे किंमत मोजावी लागेल कारण ते तरूण पिढीला मागे ढकलतात.
@rahulbagul6745
@rahulbagul6745 18 сағат бұрын
भुजबळ ला ED सीबीआय महाराष्ट्र सदन तेगली प्रकरण समजूं सांगा वेदना सुरु होणार chest pain 😂😂😁😁😁😁😁😁😁
@Nchinchane
@Nchinchane 18 сағат бұрын
@@rahulbagul6745 भुजबळ साहेब जिंदाबाद
@आदित्य_दादा
@आदित्य_दादा 19 сағат бұрын
अजित दादा योग्य निर्णय घ्या अन्यथा आपल्या राजकीय करियर ला मोठी किंमत मोजायला लागू शकते ? आपल्या बेरजेच्या राजकारणातून ओबीसी कायमचाच वजा होऊ शकतो ! :face-red-droopy-eyes:
@siddhantthore2857
@siddhantthore2857 19 сағат бұрын
.... अशी फसवणूक कराल तर पुढच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाची स्थिती,' 0 ' होईल
@rahulbagul6745
@rahulbagul6745 18 сағат бұрын
भुजबळ ला ED सीबीआय महाराष्ट्र सदन तेगली प्रकरण समजूं सांगा वेदना सुरु होणार chest pain 😂😂😁😁😁😁😁😁😁
@Nchinchane
@Nchinchane 18 сағат бұрын
@@rahulbagul6745 भुजबळ साहेब जिंदाबाद
@shyamsalave1973
@shyamsalave1973 16 сағат бұрын
आपन सर्वानी जानीव पुर्व क भुजबल साहेब खुफच त्रास दिला।आता सारवा सारव करून लोकांची दीशाभुल करथ आहे आजारी पडणयाचे नाटक चालु आहे
@shantaramholey6411
@shantaramholey6411 19 сағат бұрын
भुजबळ साहेबाना सन्मानाने आपल्यात सामावून घ्या,
@rahulbagul6745
@rahulbagul6745 18 сағат бұрын
भुजबळ ला ED सीबीआय महाराष्ट्र सदन तेगली प्रकरण समजूं सांगा वेदना सुरु होणार chest pain 😂😂😁😁😁😁😁😁😁
@subhashsarje9394
@subhashsarje9394 18 сағат бұрын
आरे तटकरे तुझ तुझ्या मतदार संघापुरताच प्रभावी आहेस भुजबळ साहेब हे अख्या महाराष्ट्राचे नेते आहेत प्रतेक मतदार संघात 25ते30% प्रभाव आहे राष्ट्रवादी संपेल जरा विचार करा एक राष्ट्रवादी समर्थक म्हनुन सांगतो .
@narayangawale284
@narayangawale284 17 сағат бұрын
श्री भुजबळ साहेबांना समजले पाहिजे होते जे सतेसाठी काकाला नाही झाले ते तुम्हाला काय होतील शरद पवार साहेब सोबत रहायचे होते
@sushmawakade1584
@sushmawakade1584 19 сағат бұрын
भुजबळ साहेब zindabad
@rahulbagul6745
@rahulbagul6745 18 сағат бұрын
भुजबळ ला ED सीबीआय महाराष्ट्र सदन तेगली प्रकरण समजूं सांगा वेदना सुरु होणार chest pain 😂😂😁😁😁😁😁😁😁
@shamraoshinde53
@shamraoshinde53 14 сағат бұрын
हे सगळं नाटक आहे, भुजबळ साहेबांना भाजपा सोबत जायचे आहे. भाजपा सोबत गेले तरच ते वाचतिल नाहीतर जेलमध्ये टाकले जातील.
@RamananadKarad
@RamananadKarad 18 сағат бұрын
याने स्वताच्या पोरीला मंत्री पद मिळवुण दिल लाज वाटली पाहिजे
@Jaiho348
@Jaiho348 17 сағат бұрын
Obc अजितला धडा शिकवणार
@shamraoshinde53
@shamraoshinde53 14 сағат бұрын
हे सगळं नाटक आहे, भुजबळ साहेबांना भाजपा सोबत जायचे आहे. भाजपा सोबत गेले तरच ते वाचतिल नाहीतर जेलमध्ये टाकले जातील.
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 18 сағат бұрын
तटकरे साहेब हसत आहेत यावरून या तिघांनी मिळून छगन चा गेम केला आहे असे दिसत आहे. आता छगन ने दुसरा पक्ष काढावा व पंकज भुजबळ ला कार्याध्यक्ष करावे.
@futanemaharaj3602
@futanemaharaj3602 18 сағат бұрын
तटकरे ला त्याचा मतदार संघ सोडता कोण ओळखत आहे
@NavanathBhakare-s3x
@NavanathBhakare-s3x 15 сағат бұрын
पाऊस बद झाला आहे त्यामुळ धरणात पाणी कमी झाल्यामुळे अजित दावा मुतायला धरणात गेला असेल
@vishalsul3765
@vishalsul3765 15 сағат бұрын
आरे तू पूर्वी काय बोलत होता हे देखील पूर्ण महाराष्ट्र राज्याने आनी देशाने बघितले आहे
@vishalkalamkar5692
@vishalkalamkar5692 17 сағат бұрын
Only भुजबळ साहेब
@RamananadKarad
@RamananadKarad 18 сағат бұрын
तुझ्या पोरीला कसकाय मंत्रीपद दिल काल परवा आलेली.... तु आणि अजित पवार चडडीत होते तेव्हा छगन भुजबळ आमदार होते
@kiransonawane2908
@kiransonawane2908 18 сағат бұрын
खरा खिलाडी हा आहे
@balkrushnawaghule9118
@balkrushnawaghule9118 14 сағат бұрын
पोरीला मंत्री केलं संपला विषय😂
@arvindpawar7429
@arvindpawar7429 19 сағат бұрын
Party President pad सांभाळणे kiti अवघड आहे he ata samjel Pawar saheb na सोडल्यावर
@Aadgaonkar
@Aadgaonkar 17 сағат бұрын
तुझा जाहीर निषेध
@vishalsul3765
@vishalsul3765 15 сағат бұрын
किती भूमिका बदलनार स्वार्थसाठी
@shrikanttarmale6036
@shrikanttarmale6036 14 сағат бұрын
❤ एक च वादा अजित दादा❤
@futanemaharaj3602
@futanemaharaj3602 18 сағат бұрын
भुजबळ साहेब हे देशाचे नेते आहेत त्यांना डावलने खूप महागात पडेल
@gpengineers7159
@gpengineers7159 18 сағат бұрын
जेल
@Nchinchane
@Nchinchane 18 сағат бұрын
@@gpengineers7159 भुजबळ साहेब जिंदाबाद
@kiransonawane2908
@kiransonawane2908 18 сағат бұрын
गपरे 4:26
@maheshpatil3008
@maheshpatil3008 17 сағат бұрын
आता साहेबांचे वय झालंय...ते सोडून ईतरही स्वच्छ आमदार आहेत की.... त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायचया काय,? यांचं पोट काय भरणार नाही.... आता नातवंडे खेळवत बसा... नाहीतर पुन्हा पिठलं भाकरी...
@Nchinchane
@Nchinchane 17 сағат бұрын
@@maheshpatil3008 भुजबळ साहेब जिंदाबाद
@pratikshinde4742
@pratikshinde4742 14 сағат бұрын
एकच चळवळ छगन भुजबळ
@father_wise
@father_wise 4 сағат бұрын
Tu kutraya satranji uchal
@arjunnarote1157
@arjunnarote1157 19 сағат бұрын
भुजबळसाहेबानीं मायदेव जानकर साहेबांना सोबत गेले तर राज्यात योग्य राजकारन चालेल
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 18 сағат бұрын
करा तसेच 😂
@VikasVyavahare-ng7gu
@VikasVyavahare-ng7gu 17 сағат бұрын
अजित पवार तुझा गेम कधी होईल ते कळणार नाही तुम्ही सर्वांना फसवणूक केली आहे
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 17 сағат бұрын
मला एक कळत नाही की,,, भुजबळ साहेब ज्येष्ठ आहेत तरीही अदिती तटकरे या अतिजेश्ठ महिलेला मंत्रिपद कसं काय दिलं,,,,,,
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार 16 сағат бұрын
चहा पेक्षा किटली गरम...
@arjunnarote1157
@arjunnarote1157 18 сағат бұрын
घरबसे मंत्री घराबाहेर झुंज देणारे घरी वारे वान्याय
@MaheshNarayan9999
@MaheshNarayan9999 19 сағат бұрын
नाद करू नका भुजबळ साहेबचा 😡😡🙏
@gpengineers7159
@gpengineers7159 18 сағат бұрын
जेल
@Nchinchane
@Nchinchane 18 сағат бұрын
@@gpengineers7159 भुजबळ साहेब जिंदाबाद
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 18 сағат бұрын
याला विचारा किरीट सोमय्या याने याच्या ४२ कंपन्यांचा घोटाळा बाहेर काढला होता त्याचे काय झाले
@gpengineers7159
@gpengineers7159 18 сағат бұрын
परत चुळबुळ सुरु केली तर दुसर्यांदा जेल
@Nchinchane
@Nchinchane 18 сағат бұрын
@@gpengineers7159 भुजबळ साहेब जिंदाबाद
@eternalindia1812
@eternalindia1812 18 сағат бұрын
याला मंत्रिपद भेटलं तर याने महाराष्ट्र चंद्रावर नेला असता.😂😂😂😂
@gpengineers7159
@gpengineers7159 18 сағат бұрын
जेल
@bapuraozende9491
@bapuraozende9491 13 сағат бұрын
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी राजीनामे द्या
@sunilshendre2824
@sunilshendre2824 16 сағат бұрын
सब झूठ Only भुजबळ साहेब
@Lakajtjshshddjsj
@Lakajtjshshddjsj 17 сағат бұрын
अरे तटकरे तू तुझ्या पोरीला मंत्री केलं आणि तुला भुजबळ साहेब दिसले नाही का तुझ्या पोरीच काय योगदान आहे पक्षासाठी तुझी पात्रता नाही साहेबांवर बोलायची
@sunilshendre2824
@sunilshendre2824 16 сағат бұрын
जाहीर निषेध
@sudamsaykar6349
@sudamsaykar6349 18 сағат бұрын
आम्ही सरळ bjp ला मतदान करणार यापुढे.
@nishantsatav9995
@nishantsatav9995 18 сағат бұрын
आपला परीवार सुखी परीवार
@anmolroadlines5687
@anmolroadlines5687 12 сағат бұрын
भुजबळ साहेब कोणाचे ऐकत नाहीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची ते ज्या खातेची होते मंत्री होते त्या चे कामेच झाली नाहीत दादा पर्यंत तक्रारी झाल्या आहेत हेच दुरे भी असेल त्या मुळे हि वेळ आलेली आहे !🙏🙏
@sunilshendre2824
@sunilshendre2824 16 сағат бұрын
भुजबळ साहेबांवर अन्याय म्हणजे OBC वर
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 13 сағат бұрын
तू नको सांगू,नको सारवासारव करू---दादा नॉट रीचेबल होतात, दादा रुसतात ,---आणि त्याची सारवासारव केली जाते. हे महाराष्ट्राने आधी अनुभवले आहे.🥕🍉🤣🙏👌👍
@vishalthasale742
@vishalthasale742 18 сағат бұрын
ज्याने याला मोठा केला. त्याची यांनी कधी तमा बाळगली नाही. याच काय ऐकणार
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 16 сағат бұрын
मराठा समाजाने जागरूक राहणे गरजेचे आहे.
@somnathsonwane2983
@somnathsonwane2983 17 сағат бұрын
तुझ्या मूळे किती आमदार येतात.
@prakashakhade3473
@prakashakhade3473 17 сағат бұрын
Ha yuti aghadi shivay nivdun yeuch shakt nahi
@gorakhkardel3772
@gorakhkardel3772 12 сағат бұрын
इतर लोकांना कधी संधी मिळणार ?
@mukundsudake8364
@mukundsudake8364 13 сағат бұрын
Only bhujbal saheb 👑 one man show 💪
@omprakashwaghmare9769
@omprakashwaghmare9769 13 сағат бұрын
भुजबळ साहेब 🔥💪
@palkarsv123
@palkarsv123 12 сағат бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुत्सद्दी नेतृत्व माननीय सुनीलजी तटकरे अतिशय समर्पक उत्तरे देत आहेत.❤
@shankarmanjare2726
@shankarmanjare2726 15 сағат бұрын
Only one buzbal saheb
@SandipJejurkar-h2w
@SandipJejurkar-h2w 18 сағат бұрын
Only Bhujbal saheb
@arunapatil1546
@arunapatil1546 12 сағат бұрын
किती वाटा मिळालाय
@kuldippawar-s7l
@kuldippawar-s7l 17 сағат бұрын
भरपूर obc समाजाचे मंत्री आहेत मंत्रीमंडळात आहेत, भुजबळ म्हणजे सम्पूर्ण obc समाज नाही.
@mahadeonale9964
@mahadeonale9964 16 сағат бұрын
जाहीर निषेध जाहीर निषेध
@asp6892
@asp6892 17 сағат бұрын
🎅नाताळच्या🎄🎆 सर्वांना शुभेच्छा
@NamdeoMore-kh6ff
@NamdeoMore-kh6ff 12 сағат бұрын
Bhari kaam kel 😂
@IrfanPatel-z9j
@IrfanPatel-z9j 13 сағат бұрын
Only bhujbal's
@सुधाकरढमाले
@सुधाकरढमाले 19 сағат бұрын
भुजबळ कधीच कोणाचं ऐकत नाही यांना घरी बसवा एक नासिक
@Nchinchane
@Nchinchane 18 сағат бұрын
@@सुधाकरढमाले भुजबळ साहेब जिंदाबाद
@vinodrase1244
@vinodrase1244 2 сағат бұрын
जेष्ठ नेते छगन भुजबळ साहेब यांना हेतूपरस्पर डावलले गेले आहे.
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 13 сағат бұрын
कटकरे🥕🍉🤣👌👍🙏
@arjunbhujbal6853
@arjunbhujbal6853 13 сағат бұрын
सुनील तटकरे तुझा जाहीर निषेध
@subhashdeore1968
@subhashdeore1968 13 сағат бұрын
खोटे बोल पण रेटून बोल !
@dadabhaunarsale3477
@dadabhaunarsale3477 19 сағат бұрын
यांच्या काय हातात आहे
@kalpeshpatil1420
@kalpeshpatil1420 10 сағат бұрын
पुढच्या इलेक्शन ला तटकरे बाद रायगड मधून
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 18 сағат бұрын
Sattecha maz suru 😢
@drindia9069
@drindia9069 15 сағат бұрын
OBC hai to sabhi hai
@Vijay-of9un
@Vijay-of9un 12 сағат бұрын
फक्त भुजबळ साहेब
@sushmawakade1584
@sushmawakade1584 19 сағат бұрын
70000 कोटी रुपये
@prabhakarmali185
@prabhakarmali185 12 сағат бұрын
दादा,तटकरे तुम्हालाobc तुमची जागा दाखवतील
@shamgamer6650
@shamgamer6650 11 сағат бұрын
भजबळणा दवलतर अजितपवर ला मोठी किंमत मोजावी लागणार
@rambhau6308
@rambhau6308 12 сағат бұрын
भुजबळ हे देशाचे नेते आहेत
@rajuthombre6874
@rajuthombre6874 13 сағат бұрын
भ्रष्टाचारात बरबटलेल्या भुजबळला घरी बसवल्याबद्दल तुमच अभिनंदन 🎉
@amarbubane8077
@amarbubane8077 8 сағат бұрын
येरवडा जेल अजित पवार सुनील तटकरे प्रफुल पटेल यांचे वाट बघत आहे
@DATTADOIFODE-9150
@DATTADOIFODE-9150 9 сағат бұрын
ओबीसी चे मत पाहिजे का फक्त .. भेटतील आता ..
@amarbubane8077
@amarbubane8077 8 сағат бұрын
कसा बसला असेल तर औषध घ्या
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 20 сағат бұрын
दादा छग्या चा कार्यक्रम फिट केला धन्यवाद दादा
@sanjaymali8262
@sanjaymali8262 19 сағат бұрын
तुझ्या बापाच नाव घेतल का तु
@Patiljdjjxnmcjndh123
@Patiljdjjxnmcjndh123 19 сағат бұрын
Dada che light lagale ata😂😂
@Dhule_akash
@Dhule_akash 19 сағат бұрын
जरांग्याचा कार्यक्रम करून आलाय ओबीसी वाघ...😅
@sudamsaykar6349
@sudamsaykar6349 18 сағат бұрын
भुजबळ साहेब तुझ्यावर चढले काय तुला लय त्रास होतोय.
@sudamsaykar6349
@sudamsaykar6349 18 сағат бұрын
खोटं बोलतोय तू तुम्हा तिघांचीच मक्तेदारी चालत आहे राष्ट्रवादी आज्या गटात आणि मतदारांनी तुम्हा तिघांना बघून कोणीही मतदान केले नाही. येथून पुढेही कोणताही मतदार तुम्हाला मतदान करणार नाही. आणि तुम्हाला येथून पुढे तुमच्या कृत्याचा पच्छाताप करून दिल्याशिवाय OBC गप्प बसणार नाही.
@ashvingavit7877
@ashvingavit7877 12 сағат бұрын
शिंदे साहेब नंतर आता अजिदादा नाराज
@dhananjayraut8672
@dhananjayraut8672 11 сағат бұрын
भुजबळ ‌साहेब झिंदाबाद
@ratnakarkhirnar7291
@ratnakarkhirnar7291 17 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफिचे विचारा की जरा
@arjraut
@arjraut 7 сағат бұрын
Ekach chalval chagan Bhujbal💪💪💪
@sagarmali-t8i
@sagarmali-t8i 18 сағат бұрын
तो राष्ट्रीय अध्यक्ष कुठे आहे😂
@amarbubane8077
@amarbubane8077 8 сағат бұрын
तटकरे भूमिगत होते
@kishorhinge
@kishorhinge 12 сағат бұрын
दुसरं काम 😅😅काय ऊस तोडायला गेला होता का
@marutitambe9508
@marutitambe9508 19 сағат бұрын
Navin la sandi dili te bre zale जुन्या ला किती वेळा संधी देता नवीन ला कधी संधी मिळायची
@AnilGadade-p8y
@AnilGadade-p8y 10 сағат бұрын
आली रे आली आता अजित पवार ची वेळ आली
@vilasbankar
@vilasbankar 12 сағат бұрын
Dada peksha Fadnavisji changle 🎉🎉🎉🎉🎉
@vilasbankar
@vilasbankar 12 сағат бұрын
Arakshanaveli tumhi kothe hota ❤😂😂❤🎉❤ tatkareji
@keshavdhakane24
@keshavdhakane24 10 сағат бұрын
Obc नको फक्त
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 52 МЛН