Chhagan Bhujbal | Bade Mudde : भुजबळांचं बंड पक्षाला महागात पडेल का?

  Рет қаралды 65,292

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 527
@Vr34eqtyd5
@Vr34eqtyd5 Күн бұрын
जय obc
@mahendratapare8046
@mahendratapare8046 Күн бұрын
भुजबल साहेब बाळासाहेब ना घाबरले नाही , हे तर काय
@rjeditor389
@rjeditor389 Күн бұрын
Bhujbal strong man
@ajaywagh1769
@ajaywagh1769 Күн бұрын
भुजबळ ❤
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Күн бұрын
भुजबळांचं एकच लक्ष्य!स्वतः चा पक्ष!
@Vinod-d6d
@Vinod-d6d 20 сағат бұрын
धनंजय मुंडे सोडता अजित पवार नी ज्यांना मंत्री केल त्यांचा स्वतच्या मतदारसंघा वव्यतिरिक्त काय योगदान आहे? भुजबळ साहेब एकटे नेते आहे ज्याचा महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात प्रभाव आहे... कायम भुजबळ साहेबांसोबत....
@khanduborade3196
@khanduborade3196 Күн бұрын
एकच साहेब भुजबळ साहेब
@somnathbhagat5901
@somnathbhagat5901 Күн бұрын
नक्कीच मा.भुजबळ साहेब म्हणून OBC नी मत दिले आहे आपण निवडून आलेल्याना विचारू बघा नाशकात तर 1 भंगार सोडून इतर सर्व महायुतीचे आमदारांना सुद्धा भुजबळ साहेब म्हणून OBC ने निवडून दिले आहे
@amarhajare7302
@amarhajare7302 Күн бұрын
साहेब अवघा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
@appajagtap6899
@appajagtap6899 Күн бұрын
अजित पवारचा जाहीर निषेध
@omprakashwaghmare9769
@omprakashwaghmare9769 Күн бұрын
जय ओबीसी
@yogeshsomwanshi8674
@yogeshsomwanshi8674 Күн бұрын
होय अजित पवार यांनी भुजबळ साहेबांना अन्याय केलेला आहे
@parmeshwarkharat2355
@parmeshwarkharat2355 22 сағат бұрын
भुजबळ साहेब ‌बीजेपी मध्ये प्रवेश करावा तुम्हाला योग्य न्याय मिळेल.
@MahadevMoteSir
@MahadevMoteSir Күн бұрын
भुजबळ साहेब मास लीडर आहेत त्याची प्रचिती 1980 सालीच आली ते गावगाडयाच नेतृत्व करायला कॅबीनेट मध्ये असायला हवेच होते.
@gopalmali6355
@gopalmali6355 Күн бұрын
भुजबळ साहेब bjp join करा
@themovmentofhappyness915
@themovmentofhappyness915 Күн бұрын
अजित तो गया अब...जय ओबीसी...❤ Only bhujbal saheb 💪❤️
@tilakmandaogade8621
@tilakmandaogade8621 Күн бұрын
भुजबळ साहेब आगे बढो obc, sc, st, nbc सब साथ है!
@MadhavMundhe-j2m
@MadhavMundhe-j2m Күн бұрын
आम्ही पण आहे भाऊ साहेबांसोबत
@Navanathavhad_7620
@Navanathavhad_7620 13 сағат бұрын
मी भुजबळ साहेबांन सोबत
@ashokkhamgal346
@ashokkhamgal346 Күн бұрын
होय नक्कीच भुजबळ साहेब यांच्या वर अन्याय झाला आहे
@DnyaneshwarIngle-gy3fq
@DnyaneshwarIngle-gy3fq 15 сағат бұрын
bar zal
@dipak5075
@dipak5075 Күн бұрын
अजित गेला उडत
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 20 сағат бұрын
आता फक्त ओबिसि भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र
@Jansanvad
@Jansanvad Күн бұрын
भुजबळ साहेबांनी राजकीय पक्ष काढावा.
@pankajkale4065
@pankajkale4065 18 сағат бұрын
😅😅😅😅
@shivajisarade2198
@shivajisarade2198 17 сағат бұрын
दम पाहिजे
@DnyaneshwarIngle-gy3fq
@DnyaneshwarIngle-gy3fq 3 сағат бұрын
@@shivajisarade2198 right bhau
@vilasraut3159
@vilasraut3159 Күн бұрын
भुजबळ साहेब यांच्यावर अन्याय झालाय
@prabhughadage4752
@prabhughadage4752 Күн бұрын
ओबीसी योद्धा मंगेश लढो ,
@धमँराजजायसवाल
@धमँराजजायसवाल Күн бұрын
जय होओबीसी
@rahulgabhane4281
@rahulgabhane4281 Күн бұрын
होय भुजबळ साहेबांवर अन्याय झालं
@sarthaktidke2241
@sarthaktidke2241 Күн бұрын
भुजबळ साहेब ओबीसी नेते
@vilasraut3159
@vilasraut3159 Күн бұрын
आणि अजुन पण मला वाटतं की अजित पवार आणि शरद पवार यांची ही खेळी आहे आणि हे दोघे एकत्र आहेत.. वय कमी आहे पण.. यांचं दुर्त राजकारण मला समजत... हे फक्त मला वाटतं पण खर आहे
@MahadevMoteSir
@MahadevMoteSir Күн бұрын
भुजबळ साहेब, गोपी शेठ व मुनगंटीवार साहेब हे कॅबीनेट मध्ये असायला हवेच होते
@Nitinpathade-y2u
@Nitinpathade-y2u Күн бұрын
भुजबळ भुजबळ साहेब तुमच्या पाठीमागे आम्ही जय ओबीसी
@MadhavMundhe-j2m
@MadhavMundhe-j2m Күн бұрын
Bhujbal sahebana न्याय मिळालाच पाहिजे
@mahendratapare8046
@mahendratapare8046 Күн бұрын
मंत्री पदा चा विषय नाही,, अवहेलना आहे,, राजीनामाचा प्रश्नच नाही, पडलेला उमेदवार ला ठीक, कि जसे सुनेत्रा पवार लोकसभेला पडलाय मग Rajyasabhevar दिले.
@Indiann19
@Indiann19 Күн бұрын
अजित पवार जाहीर निषेध🏴🏴
@MhaluBhabad-nw5pi
@MhaluBhabad-nw5pi Күн бұрын
एकच।परव।ओ बि सि सर्व
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 16 сағат бұрын
भुजबळ साहेब कोणत्याही पक्षाचा संसार सुखाचा करु ही शकतात आणि काही क्षणातच मो मोडु ही शकतात याचा अभ्यास फक्त शरद पवारांना च माहीत आहे आजीत पवार बुध्धु निघाले
@udhavjaybhaye7894
@udhavjaybhaye7894 Күн бұрын
Obc ❤
@DurgaDhawne
@DurgaDhawne 21 сағат бұрын
17 ओबिसी मंजी केले आहे यापूर्वी एवढे मंत्री कधीच झाले नाही तेव्हा या सरकारचे अभिनंदन करायला पाहीजे कारण एक माणुस केला नाही म्हणून एवढा आक्रोस करण्यापेक्षा बाकीचे नवीन चेहरे तयार करायचे नाही का अहो भूजबळ साहेब पाच दहा वर्ष टिकेल मग नविन मंत्री बिहारमधून आणायचे का नाही महाराष्टातुनच नविन चेहरे समोर आले पाहिजेल अजित पवार यांनी विचार करून भुजबळ साहेबांनी मंत्री न करता सतरा नविन ओबिसी मंत्री केले धन्यवाद अजितदादा एकसे स तरा भारी आपके सात ओबिसी जनता सारी
@patil4017
@patil4017 Күн бұрын
सोडा माधव पँटर्न, आता फक्त कर्नाटक पँटर्न.... 😂😂😂 सरसकट सगळी आडाणीची लेकरं.... पडळकर आणी भुजबळच वाईट, पवारांना गुदगुल्या होतील असं बोलत नाहीत.
@sachingunjal7247
@sachingunjal7247 16 сағат бұрын
भुजबळ ला मंत्रीपद असल्याशिवाय झोप येत नाही
@sandipshinde1709
@sandipshinde1709 19 сағат бұрын
हो भुजबळ साहेबांवर अन्याय झाला
@n.9785
@n.9785 19 сағат бұрын
अजित दादांनी योग्य निर्णय घेतला
@jyotibarge5078
@jyotibarge5078 17 сағат бұрын
भुजबलाना तुरुगात जावे लागेल कसातरी जामीन मिलाल आहे हे लक्षात घेयावे
@shivajipokharkar-r4g
@shivajipokharkar-r4g 7 сағат бұрын
भुजबळ साहेबांच्या कोर्टाचा निकाल लागणार असे वाटते व ते परत जेलमध्ये जाणार असे दिसते ते सध्या बेल वर बाहेर आहेत. त्यामुळे त्यांना दादांनी मंत्रिपद दिले नाही. सध्यातरी त्यांनी शांत बसणे योग्य.
@ShobhaWaghmare-nv4ed
@ShobhaWaghmare-nv4ed 14 сағат бұрын
जय ओबीसी जय भुजबळ साहेब....
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 16 сағат бұрын
देव हा म्हातारा होत नाही पीढ्यान पिढ्या त्याच दर्शन घेऊन संसार करायच असतो
@mukeshshinde9000
@mukeshshinde9000 18 сағат бұрын
अजितदादा पवार यांनी योग्य निर्णय घेतला आहे.भुजबळ चे खरे रूप जनतेसमोर आले.
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 Күн бұрын
पवार साहेबाने आता फास आवळायला सुरवात केली 🤣🤣, आता बीजेपी ला हळू हळू राजकारण कळेल 🤣🤣, बी पेरल वर्षभरपूर्वी साहेबाने धोत्र्याचं आता त्याचे गुण दिसायला लागले, आता बीजेपी ला खरी फोडा फोडी कळेल काय असते 🤣
@NILESHPATIL-tu2jc
@NILESHPATIL-tu2jc Күн бұрын
सर, भुजबळ आता वेगळे होतील आणि नवीन पक्ष काढतील. भाजप स्पॉन्सर आहेतं.
@भक्तीरंग-ग8ब
@भक्तीरंग-ग8ब Күн бұрын
होय नक्कीच अन्याय झाला आहे जुना अनुभवी नेता गमावणे हे अजित दादांसाठी चांगले नाही
@balasahebwaghmare5982
@balasahebwaghmare5982 7 сағат бұрын
मा, श्री, छगनराव भुजबळ साहेब यानी आता राजकीय संन्यास घ्यावा व तरूणाना संधी द्यावी
@Siddhesh1994
@Siddhesh1994 8 сағат бұрын
रुपाली ताई ठोंबरे ताई आपला आदर आहे पण दादा नी ओबीसी वर मुतयचा आणि अम्मी प्रतिमेला जोडे यांत मला तर काही वाईट वाटत नाही ताई पण ओबीसी आहात पण आपल्याला पण असेची वागणूक दिले जाते आपले माहित विधान बागा रात्री खेळ चाले हे आले वाक्य आहे आपल्याला पण दादा ने पद दिली नाही फक्त ओबीसी आहे मानून फक्त
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 16 сағат бұрын
आजीत पवारांना जातीवादी भुमिका महागात पडणार भुजबळ साहेब जिंदाबाद भारतीय जनता पार्टी मध्ये महत्वाचे मंञी पद भुजबळ साहेब यांना. फडणवीस यांची पडद्याआड झाली बैठक
@Jansanvad
@Jansanvad Күн бұрын
कोणीही उडत जाऊन उपयोग नाही. दादा पण पाहिजेत आणि भुजबळ साहेब पण पाहिजेत. दादांनी पुनर्विचार करावा.
@sumangalaparsade3917
@sumangalaparsade3917 14 сағат бұрын
आता निवडुन आल्यावर कुठल्या तरी खात्याचे मंत्री होण्या वरच का जनतेचे काम करता येते का बिन खात्याचे मंत्री असल्यावर जनतेचे काम करता येत नाही का?
@swarup007ff4
@swarup007ff4 Күн бұрын
खरे जातीयवादी कोण आहेत हे पूर्ण महाराष्ट्र ओळखून घेतलेले आहे
@Shekhar_Mali86
@Shekhar_Mali86 Күн бұрын
भुजबळ साहेबांच्या आक्रमक पवित्रा मुले अजित पवार तीन दिवस झाले कुठे कोपर्‍यात जाऊन बसला. हे अजित पवार ला महागात पडेल.
@santoshpanpatte291
@santoshpanpatte291 Күн бұрын
हो का बर
@RahulTangade-g3s
@RahulTangade-g3s Күн бұрын
स्वाताचा पक्ष काढा व मंत्री व्हा
@BhatankarGuruji
@BhatankarGuruji 12 сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@parmeshwarjadhav-d3d
@parmeshwarjadhav-d3d 15 сағат бұрын
ससानेने आंघोळ करेल दिसत नाही वाटतं
@BhatankarGuruji
@BhatankarGuruji 12 сағат бұрын
😂😂😂😂
@HV-ng1ei
@HV-ng1ei 17 сағат бұрын
आरेमग स्वताचा पेक्षकाढा नां किती दिवस दुसऱ्याच्या पक्षात मलई खारया हिम्मत असेल तर नवा पक्षकाढा कशाला भाजपात जातात
@madanfuge6552
@madanfuge6552 7 сағат бұрын
आम्ही सर्व ओबीसी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे
@PandharinathMate
@PandharinathMate 17 сағат бұрын
भुजबळची ncp मधून हकालपट्टी करावी,
@Navanathavhad_7620
@Navanathavhad_7620 13 сағат бұрын
मग तर एनसीपी ची महाराष्ट्र मधून हक्काल पट्टी झालीच
@dineshchavan4447
@dineshchavan4447 Күн бұрын
नाही. योग्य केलय दादांनी, घंटा फरक पडत नाही , माझ वायक्तीत मत आहे, ह्यांनी सोडण्या पेक्षा, ह्याची हकालपट्टी केली तर, दादांचा आजुन मान राहील,,
@themovmentofhappyness915
@themovmentofhappyness915 Күн бұрын
...तूझ्या दादाचा पादा होईल भाऊ😂bjp ला आणि भुजबळ साहेब लवकर करतील ते
@vbh9076
@vbh9076 19 сағат бұрын
तुम्ही आहेच किती खळगुटा 😂😂😂घरी बसेल दादा परत😂😂भुजबळ साहेब नसते तर ५ आमदार सुद्धा आले नसते😂😂
@vbh9076
@vbh9076 19 сағат бұрын
फक्त खळगुटा जात असून निवडून येत नाही😂😂
@ganeshwagh3845
@ganeshwagh3845 13 сағат бұрын
हे सरकार मतलबी आहे भुजबळ साहेब बिनधास्त बोलणारे नेते आहे 💪💪💪
@MangaldasMohurle
@MangaldasMohurle 12 сағат бұрын
भुजबल साहेबांचा फक्त राजकारनी वापर केला आहे जय ओ, बी, सी,
@kiransalunke1020
@kiransalunke1020 13 сағат бұрын
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मधे सत्ताधाऱ्यांना याचे फळ मिळेल
@sopannikam1808
@sopannikam1808 16 сағат бұрын
नविन लोकांना संधी दिली पाहिजे जेष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले पाहिजे पण कसे आहे हेअतृप्त आत्मे आहे यांना फक्त मला पाहिजे
@SantoshSonawane-v3t
@SantoshSonawane-v3t Күн бұрын
भुजबळ ना मंत्री पद भेटलं म्हणून त्यांना वाईट वाटत आहे.. पण एक सुशिक्षित तरुण नोकरीं साठी तडफडत करतो..आणि जेव्हा त्याच्या पदरात निराशा पडते तेंव्हा त्याला किती वाईट वाटते
@ramdassonawane3293
@ramdassonawane3293 6 сағат бұрын
अरे चार दिवसा पासून तीनही मोठे नेते का बोलले नाही
@VinodabaMote
@VinodabaMote Күн бұрын
साहेब ओबिशी पार्टी काढा
@VikasKarale-bv4fv
@VikasKarale-bv4fv 10 сағат бұрын
भुजबळानी स्वतःचा पक्ष काढावा
@pradeepshinde1031
@pradeepshinde1031 20 сағат бұрын
भुजबळांना डावलने हे अजित पवारना खुप महागात पडेल 😮
@s017-q2g
@s017-q2g 16 сағат бұрын
Bade munde karad parli var kadhi karnar program ?
@PralhadWarade-z9z
@PralhadWarade-z9z 19 сағат бұрын
अजित पवारांनी भुजबळ साहेब यांना डवलने हा अन्याय आहे
@sandipgadekar7576
@sandipgadekar7576 15 сағат бұрын
भुजबळ साहेबाचा समर्थ
@uddhavingle6329
@uddhavingle6329 Күн бұрын
आता देशपातळीवर मोदी साहेबांच्या सोबत ओबीसी एकजुटीसाठी काम करायला हवं
@KisanKale-l6l
@KisanKale-l6l 22 сағат бұрын
‌ घंटा काय फरक पडत नाही
@yashnews2023
@yashnews2023 16 сағат бұрын
छगन भुजबळ साहेबांना पक्षाची फक्त घोषणा करावी अजित दादा लगेच फोन करते छगन भुजबळ साहेबांना
@UmeshMane-g5l
@UmeshMane-g5l 14 сағат бұрын
नवीन माणसाला मंत्रिपद मिळावे कायम त्यांनाच मंत्रिपद पाहिजे का
@Letstalk1602
@Letstalk1602 Күн бұрын
काही वाकड होत नसतय😂
@themovmentofhappyness915
@themovmentofhappyness915 Күн бұрын
...तुझ्या बुडाला लागली का आग😂..... ओन्ली भुजबळ साहेब ❤
@mohandalvi7720
@mohandalvi7720 22 сағат бұрын
वाक्कड तर करणार च साहेब
@dnyandeosonwane7944
@dnyandeosonwane7944 20 сағат бұрын
King ledar bhujbl
@Letstalk1602
@Letstalk1602 19 сағат бұрын
Maratha King - Ajit Dada& Shinde Saheb OBC king- Pankaja Tai & DM Bahujan King- Devendra ji
@pankajkale4065
@pankajkale4065 18 сағат бұрын
​@@dnyandeosonwane7944ghante ka king 😅😅😅
@balajikakade8517
@balajikakade8517 Күн бұрын
17 मंत्री obc आहेत. भुजबळ कुठे ही जाऊ द्या.
@BhatankarGuruji
@BhatankarGuruji 12 сағат бұрын
अगदी बरोबर
@ArjunPable
@ArjunPable 6 сағат бұрын
एक दम करेट ससाने सायब छग्न भूज्जबल सायब जिंदबाद जे ओ बी सी
@sahebraowasnik1806
@sahebraowasnik1806 15 сағат бұрын
OBC वाघावर अंन्याय झाला. OBC सहन करणार नाही. जय भीम जय शिवराय.
@vilasraut3159
@vilasraut3159 Күн бұрын
अजित पवार यांनी जे केलं... त्यामुळे त्यानला त्यांचं उत्तर नकीच मिळेल.. अजित पवार यांना महागात पडेल
@sureshhegade2575
@sureshhegade2575 17 сағат бұрын
अजित पवार यांच्यापेक्षा भुजबळ मजबूत आहेत, तरीही अजित पवारांनी भुजबळांवर अन्याय केला आहे,
@bhagwatbalak4140
@bhagwatbalak4140 20 сағат бұрын
भुजबळ साहेबांना वर अन्याय झाला आहे
@parmeshwarkedar25
@parmeshwarkedar25 16 сағат бұрын
माधव पॅटर्न जो पाळणार नाही त्यांना महागात पडणार
@devendrabankar6519
@devendrabankar6519 17 сағат бұрын
Buhjbal Saheb 👍
@yashnews2023
@yashnews2023 16 сағат бұрын
रुपाली ताईंना काय माहिती अजित दादा काय करते अजित दादांना दुखणं कार्ड म्हणजे शरद पवारांनी सांगितलं रोहित पवार नाहीतर मंत्रीपद करा तुमच्या पक्षात घेऊन ठरलेले छगन भुजबळ साहेबांना कधी दिलं नाही
@digambarpawar3659
@digambarpawar3659 17 сағат бұрын
मला एकच कळतं, जिथे इज्जत नाही तिथे पायही ठेवायची नाही. बाकी त्यांनी ठरवावे
@dattahinge9862
@dattahinge9862 15 сағат бұрын
मुद्दाम obc ला बगल देण्यात साठी अपमानास्पद वागणूक दिली सर्वच काही निवडलेले तांदूळ नाहीत
@PavanSuryawanshi-mj1dt
@PavanSuryawanshi-mj1dt 13 сағат бұрын
Jo karega maratha ki bat vahi banega mantri
@Gane122
@Gane122 Күн бұрын
Dada good decision ❤
@ramsoge-xl6bm
@ramsoge-xl6bm Күн бұрын
मंत्रीपद दिलं नाही कारण काय तर जेष्ठ नेते आहेत. दसरे कारण एकाच व्यक्तीला पद नको मग त्याच पक्षाचे जेष्ठ नेते अध्यक्ष पद सोडत नाहीत. ह्याच एका कारणावरून पक्ष फुटला ना. मग भुजबळ साहेब जेष्ठ आहेत तर त्यांच पण प्रमोशन कराव त्यांना केद्रात पाठवायला पाहिजे होत. याचा पुढील निवडणुकीत परिनाम दिसतील.
@santoshvhadgar8653
@santoshvhadgar8653 Күн бұрын
हे सर्व देवाभाऊंनी करून घेतलं आहे कारण जारांगे पाटलांना शांत करायचे आहे कुठेतरी पाटलांना सहानुभूती देऊन वेळ मारून न्यायचा हा प्रयत्न देवा भाऊ चा आहे त्यासाठी भुजबळ साहेबांचा बळी द्यायचा असे
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 Күн бұрын
बंडखोरीत आत्तापर्यंत पहिला नंबर आहे भुजबळांचा
@monsters...........7068
@monsters...........7068 12 сағат бұрын
शरद पवारांचा नंबर सांगता का
@sanjivanijadhav6903
@sanjivanijadhav6903 17 сағат бұрын
एवढे दिवस कशाला पाहिजे शपथ विधी च्या दिवशीच नाराजी दूर करायला हवी होती टाइम ........ पास का केला रुपाली बाई ? दादा ऐनवेळी आजारी कसे पडले ? राजकीय आजार आहे की काय ?
@maheshgujar5914
@maheshgujar5914 Күн бұрын
भुजबळ यांनाभाजप प्रवेश देईल का?????????????????????
@praviningole2884
@praviningole2884 Күн бұрын
नक्की देतील मोदी आणि शहा साहेबांना तेच हव आहे
@vilasraut3159
@vilasraut3159 Күн бұрын
हो देणार
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 21 сағат бұрын
No corruption
@GaneshChaudhari-nz2hw
@GaneshChaudhari-nz2hw 11 сағат бұрын
Tyani jal made takle tyancha sobat had
@vilasbankar
@vilasbankar 19 сағат бұрын
Dada jatiywadi 🎉🎉🎉🎉🎉
@Adivasi_Indigenous
@Adivasi_Indigenous Күн бұрын
राजकारणात SC-SC,OBC-OBC,ST-ST इतर समाज आपआपल्या विरोधात भांडण करतात परंतु कोणताच समाज पार्टीवाद संघटनवाद सोडून भारत देशात एकता मध्ये येण्याचा प्रयत्न करीत नाही.आपण आपापसात भांडण करतो फायदा इतरांचा होतो.
@JDSONAWAN
@JDSONAWAN 18 сағат бұрын
भुजबळ साहेबामुळे OBC नीं महायुतीला मतदान केले आम्ही भुजबळ समर्थक....
@pankajkale4065
@pankajkale4065 18 сағат бұрын
Mag obc che karyache na सगळे kashala vote kel maratha samjala 😅😅😅
@sameerwavhal3865
@sameerwavhal3865 Күн бұрын
Bhujbal sahab k jay
@Jaiho348
@Jaiho348 Күн бұрын
दादांच नवीन पाखरू आलय पोपटा सारख बोलायला
@BaburaoMaule
@BaburaoMaule Күн бұрын
😂😂
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН