मुंबई आणि ठाकरे समिकरण आहे म्हणून मुंबई मध्ये ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्चस्व प्रस्थापित पाहिजे
@surajkkr328019 сағат бұрын
मातोश्री ३ साठी का 😂
@kishorbelkar909018 сағат бұрын
@@surajkkr3280 मातोश्री 3 झालं तरी चालेल पण मुंबई चा महापौर हा गुजराती नको
@Rajput-g9q18 сағат бұрын
उद्धवजी ठाकरे
@boomgamer279817 сағат бұрын
@@surajkkr3280 mein ambani la navi mumbai madhe १ squar feet ११® madhe ka vikla
@anilrasal453517 сағат бұрын
घंटा...
@ShubhamZore-k6y19 сағат бұрын
मुंबई आपली आहे आपली आणि ते आवाजही आपलाच हवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@AnilKakad-gp8rq19 сағат бұрын
मुंबई आपली आहे मराठी माणसाची उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤️🙏🌹🌹
@surajkkr328019 сағат бұрын
बाळासाहेब ने वाट लावली ती काय कमी आहे का 😢
@kishorbelkar909018 сағат бұрын
@@surajkkr3280बीजेपी मुळे वाटोळं झालं कुणी परप्रांतीय उठतो आणि दादागिरी करतो
@gopaladamande864917 сағат бұрын
मी भाजपचा कार्यकर्ता आहे पण, मुंबईकर मराठी माणसांना सांगू इच्छितो की सत्ता फक्त उद्धव ठाकरे यांचा कडेच दया...नाही तर गुजरात झाला म्हणून समजा....🚩 जय महाराष्ट्र
@dhananjayshinde103910 сағат бұрын
खुप खुप अभिनंदन आपले
@harshalsadar56909 сағат бұрын
तुमच्या मोठेपणा आवडला
@chiu36718 сағат бұрын
Lavkr baba tula
@kavishmasne65196 сағат бұрын
👌👌
@milindkulkarni31986 сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी अंबानी इस्पितळात उपचार घेतो तो अस्सल मराठी ना 😂😂😂😂
@sahadevnaik505619 сағат бұрын
Only Thakrey 🚩🚩
@ShubhamZore-k6y19 сағат бұрын
मराठी माणसांना आणि मुंबईतील रहिवाशांना हात जोडून विनंती आहे की मुंबई महानगरपालिका सत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाच्या हातात द्या अन्यथा मुंबई गुजरात मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही
@pushpalatanaik916718 сағат бұрын
Pan e vi m machin madhe ghotala kela tar uddhav bala saheb thakare shivsena gat kay karnar
@somnathkshirsagar813217 сағат бұрын
कालच उद्धव जी देवेंद्र ला भेटले म्ह्णजे गुजराथी च्या मोदी शहा च्या भक्तां ला 😅काय समजावे उद्धव ला टरबूज गोड लागले की काय 🤔🤔
@manmathrajure488619 сағат бұрын
Jay maharashtra 🙏🎂
@rajendrabhelonde965418 сағат бұрын
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राची अस्मिता मराठी मानसाचा आवाज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@MaheshMane-z1w12 сағат бұрын
Fakt Raj Saheb Thackeray Marathi Mansache khare nete🚩🚩
@umeshsupal32611 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय नक्की आहे महाराष्ट्र हि मराठ्याची आहे मराठी माणसाची आहे आणि असायला पाहिजे . साहेबांनी घेतला निर्णय बरोबर आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@harshwardhanshingade656118 сағат бұрын
महादेव जानकर साहेब आणि उद्धवसाहेब एकत्र या..... 👍👍🚩🚩🔥🔥🇮🇳🇮🇳🙏🙏
@uttamgaidhani23629 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@yogeshvideo118719 сағат бұрын
उद्धव ठाकरे 🔥🔥🚩🚩
@saishradhamensparlour538817 сағат бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️ ❤ मुंबईत फक्त ठाकरे ❤
@hapkarvloger604418 сағат бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
@3252-t8j18 сағат бұрын
आदित्य ठाकरेना चेहरा म्हणुण घोषीत करने ही खुप घाई होईल.कोणतीही निवडणुक असो चेहरा फक्त आणि फक्त पक्षप्रमुख उध्ववसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@satisharivale31917 сағат бұрын
फक्त ठाकरेंची शिवसेना जय महाराष्ट्र
@rushikeshjarag471518 сағат бұрын
बरोबर आहे जानकर साहेब💯✔️
@manoharbhavarthe701318 сағат бұрын
🚩🚩🔥🔥ही मुबई आपली आहे ती आपलीच राहिली पाहिजे त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@Rajput-g9q18 сағат бұрын
नक्कीच 1001%
@pushpalatanaik916717 сағат бұрын
@@manoharbhavarthe7013 kay rahnar ahe apali Mumbai maharastra t nav navin shahare ubharun par prantiy lokana amantran det ahe maharastra sarkar mumbaich nahi bhavishyat navi Mumbai thane par alibagh paryant cha bhag maharastra madhun vegala hou shakato tashich maharastra sarkar chi tayari chalu ahe maa Nagar pradhikaran Mumbai pradesh ya nava madhe pradesh ala ahe
@pralhadsadavar611419 сағат бұрын
मुंबईत फक्त ठाकरे हवेत ही काळाची गरज आहे
@SainathGolhe7 сағат бұрын
एक दम बरोबर
@mahadevshendge342318 сағат бұрын
Only udhaoji thakare saheb
@chandrakantdalvi853119 сағат бұрын
We love too much Uddhav Saheb ❤❤❤
@chandrakantdalvi853119 сағат бұрын
Jiyenge Shaan Se marenge Shaan se
@sureshjagdale525118 сағат бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@sureshjagdale525118 сағат бұрын
फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥😅
@anilrasal453517 сағат бұрын
हा मुंबईतला पप्पू आहे...याचे कर्तृत्व ते काय आहे? फिल्मि लोकांच्या पार्टीत जाऊन हा नशेत न्हाऊन निघत असतो...
@SainathGolhe7 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@mohanshinde21647 сағат бұрын
ठाकरे साहेबांची शिवसेना स्वबळावर लढणार आहे हे चागलाच निर्णय आहे. जय महाराष्ट्र
@ajaywagh176916 сағат бұрын
Great 👍
@bhagojiparsharam926619 сағат бұрын
👍👍👍👍👍👍👍
@laxmangalande37477 сағат бұрын
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@pratibhajoshi643218 сағат бұрын
मुंबई मध्ये शिवसेना ऊदधव बालासाहेब ठाकरे असण ही काळाची गरज मराठी माणसाण समजणे गरजेच आहे जय महाराष्ट्र ❤
@MaheshMane-z1w12 сағат бұрын
Congress Sobatche Marathi Mansaala nako Koni...Fakt Raj Saheb Thackeray Marathi Mansacha khara neta🚩🚩
@appagaidhani53017 сағат бұрын
उदधव साहेब❤
@Dipak.sawant18 сағат бұрын
Only uddav balasaheb thakare ❤️🎉
@suryadethe14848 сағат бұрын
उद्धवसाहेब ❤❤
@bhaugaikwad93586 сағат бұрын
उद्धव ठाकरें साहेबांना नम्र विनंती कि वंचितशी युती करावी
@MaheshMane-z1w12 сағат бұрын
Fakt Raj Saheb Thackeray Marathi Mansacha khara neta🚩🚩
मुंबईत मींधे गट एकच आमदारकीची जागा जींकलाय ती बोरीवलीची.बाकी जागा या नीवडणूक आयोगाने जिंकवल्या.😮
@maithileekadam406117 сағат бұрын
Uddhav Thakrech
@SandeepTagunde8 сағат бұрын
❤❤❤
@itz_official_mahesh5 сағат бұрын
जय शिवाजी 🚩 जय भवानी 🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
@sharadippar43478 сағат бұрын
Shayb thakare
@ratanapawar865818 сағат бұрын
Only Udhav balasaheb Thakare
@kamalakarkatawale45903 сағат бұрын
Jay Maharashtra only Uddhav B Thackeray saheb 🙏💐
@SonaliNikam-zu7lu7 сағат бұрын
दोन देशातले मोठे पकश शिवसेना कुठ राष्ट्रवादी कुठ जय मकर संक्रांति मराठी मराठा
@VISHNUCHAITANYA-o6k18 сағат бұрын
मुंबई मे स्थानिक महाराष्ट्र के स्थाइ निवासी वोटर कितने है ,,,महाराष्ट्र मे कितने भी उद्योग लाओ फिरभी स्थानिक लोग काम कम करते है ,,,जो मेहनत करेगा ,,जिसका मुंबई मे पक्का घर होगा ,,,,वही सफल होगा ,,
@sampatsangle25994 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब
@latajekate6758Сағат бұрын
Barobar nirnay dhetala onli udhav bala saheb jindahbad
@amardeepkamble960219 сағат бұрын
चॅनल वाल्यांना काही गुपीत सांगु नका, विरोधकांना सावध करतात.
@NitinChaudhari-f6q2 сағат бұрын
Only udhdhav Balasaheb Thackeray Saaheb zindabad 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DilipTawre16 сағат бұрын
🎉🎉
@Maratha199018 сағат бұрын
पण ते तर जामनगर मध्ये आहेत ना फक्त तुमच्या च न्यूज चॅनेल ने ही बातमी दिलीय.
@Dkisap9 сағат бұрын
रामदास आठवले चालतो, अबू आझमी चालतो, प्रकाश आंबेडकर चालतात, संभाजी Bग्रेड चालते, संजय निरुपम चालतो , बच्चू कडू चालतो, मुंबईतले भैय्ये चालतात, कॉंग्रेस चालते, फक्त स्वःताचा भाऊ नकोय उबाठाला !!!
@dadapatil81605 сағат бұрын
आपण यात न पडलेले बरे राज ठाकरे ईडीच्या रडारवर आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या बरोबर येऊ शकत नाहित कोहिनूर मिल प्रकरण राज ठाकरे यांचे आहे भाजप त्यांना घाबरत आहे न घाबरणारा फक्त एकच वाघ संजय राऊत
@GaneshSultane-b8p10 сағат бұрын
ईथे तुम्हाला कोणीच हरवु शकत नाही... ठाकरे ठाकरे आणि ठाकरेच
@kiranjadhav30133 сағат бұрын
👍
@ASIAN_CRICKETS8 сағат бұрын
शिऊबाठा+ भाजपा युती🎉🎉🎉
@DevidasAgale-q4l9 сағат бұрын
उध्दव साहेब ठाकरे
@aniketrandive375117 сағат бұрын
दोन्ही भाव एकत्र येणे गरजेचं आहे
@rutikff01435 сағат бұрын
मुंबई ,फक्त आणि फक्त बाळासाहेबांनी सांभाळ ली तर आता आपलं कर्तव्य आहे उद्धव सlहेबांबरोबर राहण्याचा तरच ह्या हलकट. गुजरातीअहंकारी लोकां पासून आपल्याला महाराष्ट्राला वाचविण्याचा मुंबईला सांभाळण्याचा आपणच आवरायला हवं आहे तर त्यासाठी सांगून गेल्येल्या बाळासाहेबांच्या विचाराशी सर्वांनी एकनिष्ठ राहून उध्दव साहेबाना पुढे आणलं पाहिजे.तरच सर्वांचं भलं, कल्याण आहे. अन्यथा हे नालायक लोक आपल्याला ठीकु देणार नाहीत.जरा समजा सर्वांनी.
@arunmandwe31378 сағат бұрын
25 वर्षे पासून ऐकाच पक्षा कडे महानगरपालिका आहे. त्यामुळे मतदारांना गृहीत धरणे व विकास पाहिजे तसा होत नाही हे नाकारता येत नाही. म्हणून सत्ता बदलून मुबंईकरानी पुढील 5 वर्षे अनुभव घ्यावा. नक्कीच फायदा होईल.
@dadapatil81606 сағат бұрын
तुला बरीच आकल आहे.तु भाजपचा चमचा आहेस .तुला गुजरात करायचा आहे का मराठी आहेस असे वाटत नाही.तु मुंबई ते राहातं आसचील तर ठाकरे याना साथ दे कारण मराठी एक झाला नाहीतर मुंबई ते मराठी माणसाची राहाणारे नाही मुंबई गुजराती होईल पक्ष बाजुला ठेवा आता एकच विचार आपली मराठी माणसाची मुंबई ठाकरे हेच पाहिजेत ही भाजप चार आहे पण मुंबई वाचवायची असेल तर फक्त ठाकरेंचं पाहिजेत
@yogeshdeore21643 сағат бұрын
Aapla indiamady ekch political ahe aasi tee karjbajari nahi ye tee manje aamcha balasavbachi mumbai baki gele udat
@vijaybabar61474 сағат бұрын
बाकि राहुद्यात फक्त राजसाहेबांना सोबत घ्या
@sunilgaikwad51535 сағат бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांनी आप पक्षाशी युती करून दिल्ली विधानसभा निवडणुका लढवाव्यात यश नक्की मिळेल
@satishkunde606119 сағат бұрын
फक्त evm 🍉😂
@surajkkr328019 сағат бұрын
वडा पाव सैनिक 😂
@somnathkshirsagar813217 сағат бұрын
सुंता सैनिक😅😅😅
@JitendraKhaire-fd3tk17 сағат бұрын
कसाला हावी घरानेशाही
@amolkadam80555 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब ओनली
@vishvambharrakh403317 сағат бұрын
बस करा हो जानकर साहेब संपले तुम्ही ज्या सुरेश नागरे न तुमच्या साठी पक्षा वर लात मारली त्यांच्या विरोधात माणूस दिला तुम्ही. सुरेश नागरे साठी सभा घेतली असती तर आज वंजारी समाज तुमचा सोबत असता पण आता नाही.
@balajigaikwad5119Сағат бұрын
Udhavji Thakrey sahebanni ekta ladav तुफान को किसी की जरूरत नाही
@arunjadhav10084 сағат бұрын
ऊबाठा मदे हम.दो हमारे दो आशे चित्र दिसतेय राऊत आहेत तोपंरत शिवसेना ऊबाठा कधीच वर येऊ शकत नाही
@milindkulkarni31986 сағат бұрын
प्रसन्ना जोशी, वागळे, सरोदे यांना प्रचारात उतरवा....😂😂😂😂😂
@avinashgurav514215 сағат бұрын
भाजपने मुंबईचे गुजरातीकरण करणे चालू केलेय, महाराष्ट्रातील कंपन्या खुल्या आम गुजरातला घेऊन जाने हेच दर्शवते की मुंबई मधला मराठी माणूस टिकवला पाहिजे तर शिवसेना हाच पर्याय आहे 🙏🙏🙏
@lalitdhuri256416 сағат бұрын
In Mumbai only need Uddhav Thackeray
@madhukarvatane466717 сағат бұрын
Fkt uddhav saheb
@vilasy565918 сағат бұрын
Only Madhave Jankar Saheb Rsp
@keshavborse870417 сағат бұрын
Maan bhajapa la maat uddhav sahebanna only thakre brand ❤