मी धनगर नाही पण धनगरांबददल मला अतिव आदर आहे, कितीही झाले तरी अन्नपूर्णा समाज आहे तो.
@sachinborkar35359 ай бұрын
धनगर समाजचा फक्त वापर केला जातो समाजाला फक्त चर्चेत आणायचं आणि प्रस्थापितांच्या दावणीला बांधायची काम हे सर्वच पक्ष करत 100 विधानसभा मतदारसंघात ताकद असून एक किंवा दोन आमदारांना तिकीट दिले जाते ही समाजाची शोकांतिका
@कुलदीपगोफणे9 ай бұрын
कट😢ऑटट😢 खगटॅटटटॅ😅😅@@drbharatgyn
@JBS-777779 ай бұрын
7 te 8 lakh धनगर मतदान माढा मधे आहे ... धनगरांनी योग्य निर्णय घ्यावा राजकरण करा कर्नाटकातील धनगर समाजाचा गुण घ्या तिथे तर मुख्यमंत्री धनगर आहे तेही दुसऱ्यांदा
जोशी साहेब तुमचं मनापासून आभार धनगरांच्या समस्या मांडल्याबद्दल
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@maheshdoifode25819 ай бұрын
खंडोबा, बिरोबा, विठोबा, जोतिबा, येडोबा, म्हस्कोबा,मसोबा, शींग्रोबा, सिद्ध रामेश्वर सोलापूर,लोकदैवत महाराष्ट्राचे प्राचीन संस्कृती ही धनगर आहे. महाराष्ट्राची खरी जुनी संस्कृती ही धनगर आहे हे खर आहे.
@RohanRrt9 ай бұрын
सिद्ध रामेश्वर लिंगायत होते भावा
@maheshdoifode25819 ай бұрын
@@RohanRrt मित्रा बसवेश्वरांचे शिष पण धनगर कुळातील होते.12व्या शतकातj जन्मलेले समाज सुधारक होते. त्यांचा इतिहास शोध तुला सत्य मिळेल.
Jo prayant Dhangar samaj vikurlela aahe eki dakhavt nahit tya mulech dhangar samajacha umedar det nahit
@santoshdhone21879 ай бұрын
जोशी सर धनगर समाजाच्या व्यथा मांडल्या बद्दल धन्यवाद ..धनगर समाज एवढा मोठा असताना समाजाचा 1 खास दार नाही किती मोठी शोकांतिका आहे 😢😢जागे व्हा रे नाहीतर मग असच दुसऱ्याच्या पालख्या उचला 😢😢
@ashishkamble56479 ай бұрын
आरे हा #जोशी आहे हला कशाला किंमत दयाला.. हे सगळे #आनाजी_पंताचया औलादी आहेत.
@JBS-777779 ай бұрын
7 te 8 lakh धनगर मतदान माढा मधे आहे ... धनगरांनी योग्य निर्णय घ्यावा राजकरण करा कर्नाटकातील धनगर समाजाचा गुण घ्या तिथे तर मुख्यमंत्री धनगर आहे तेही दुसऱ्यांदा
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@rajusalgar78033 ай бұрын
कर्नाटकात केवळ 7% धनगर समाज असताना मुख्यमंत्री त्यांचा. महाराष्ट्रात मात्र 17 % धनगर समाज असताना देखील.... दयनीय अवस्था आहे त्याची व्यवस्था प्रस्थापित मराठा नेत्यांनी केली. हे आपण निर्विवादपणे मान्य केले पाहिजे..बांधवांनो
@bhimraobache64843 ай бұрын
Joshi sar tumche khup khup aabhar 🙏
@devkateraja5409 ай бұрын
आमचा समज विखुरला गेलाय.... ज्या दिवशी समाज एकत्रित येईल.... तेव्हा महाराष्ट्रावर धनगर समाजाचे राज्य असेल.....!!!
@kunaljadhav169 ай бұрын
Yacha Kaay Artha Ghyacha Marthe, Vanjari, Adiwashi, Dalit Pudhe Geley ley Dhanagar Jaatila Baghwat naahi Are Maharastra kaay Nagarpalikewar Sudha Kuthlyahi Jaatichi Sata Nastey te Aste Lokanchi
@pranilkhatal12059 ай бұрын
@@kunaljadhav16बाळा तुझा काय प्रोब्लेम आहे, धनगराचा नाद करतोय
@yogesh-gr1iz9 ай бұрын
@@kunaljadhav16आम्हाला मुस्लिम. महार. कोळी. मांग कोणीही चालेल पण मराठा नको.. आमचा एक नंबर शत्रू जातीवादी मराठा
@avidivatecreation9 ай бұрын
हाड😂AviAni-yi9xj
@VaibGaikwad9 ай бұрын
AviAni-yi9xjhadd lavdya
@ip1989 ай бұрын
धनगर समाज हा भोळा आणि साधा आहे आणि म्हणून चतुर राजकारणी धनगरांना वापरून घेत आहे
@BalasahebKolhe-xh6ie9 ай бұрын
यांनीच खरं सांगितले आणाजी पंत याचे काय आले त्याच्यात
@dnyanadhaygude0079 ай бұрын
याला पवार जीमेधार आहे
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@hearttouchingbeats39018 ай бұрын
Fadanvis ?
@shivajipachpol66653 ай бұрын
Pn ata sagle.hushar zale ahe
@danajianuse36179 ай бұрын
धनगर समाजाशी केल्या चर्चेबद्दल आम्ही तुमचा आभारी आहोत
@MarutiGore-d5d9 ай бұрын
आभारी
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@appasoshinde14378 ай бұрын
Khup Khup Chan sir
@ip1989 ай бұрын
धनगर हा मोठा समाज आहे पण संघटित नाही..... राजकारणी धनगरांना संघटित होऊनही देत नाही
@JBS-777779 ай бұрын
7 te 8 lakh धनगर मतदान माढा मधे आहे ... धनगरांनी योग्य निर्णय घ्यावा राजकरण करा कर्नाटकातील धनगर समाजाचा गुण घ्या तिथे तर मुख्यमंत्री धनगर आहे तेही दुसऱ्यांदा.
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@hindustanchannel63688 ай бұрын
जोशी साहेब आभारी आहोत... धनगर समाजाचा विषय मांडल्या बद्दल धन्यवाद.... 🙏🙏🙏
@shivajitale359 ай бұрын
जोशी साहेब आणि पुढारी न्यूजचे खूप खूप आभार धनगर समाजाची चर्चा केल्याबद्दल
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@bapumetakari44878 ай бұрын
धनगर समाज हा संक्रमण अवस्थेतून आज पुढे जात... साहेब तुम्ही धनगर समाजामध्ये नेहमीच ऊर्जा, सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न करीत आहात... समाजाच्या जडणघडणीमध्ये समाजातील समाज बांधवां बरोबर तुमचे देखील योगदान फार महत्त्वाचे... तुमच्या हातून समाजाच्या प्रगतीमध्ये मोठा हात भर लागो हीच तुमच्याकडून अपेक्षा... समस्त धनगर समाज बांधवांकडून तुमचे खूप खूप आभार व तुमचे अंतःकरणपूर्वक धन्यवाद...🌹🌹👏🙏
@sunilchindhe23249 ай бұрын
धनगर समाजाला प्रकाशझोतात आणण्यामागे महादेव जानकर साहेबांचा त्याग आहे
@jayprakashsawant83529 ай бұрын
कसला त्याग इकडं तिकडं नाचतुय
@rameshnarayankale37359 ай бұрын
BK kokare❤ one and one only
@chandrakantjankar51259 ай бұрын
पवारांनी शंभर उड्या मारल्या तर चालतात पण दुसर्यांनी नाही वा रे व्वा....
@sd443369 ай бұрын
तिकडं तुकडा मिळेल तिकड पळणारी ओलाद आहे जानकर आणि पडळकर
@sd443369 ай бұрын
जारांघे सारखा एकनिष्ठ नेता धनगर समाजाला मिळायला पाहिजे
@nikhil69129 ай бұрын
धनगर समाज 'लबाड' नाही म्हणून आमच्या घरात आमदार खासदार जन्म घेत नाहीत, धनगर समाज सर्वांना समान मानणारा आहे म्हणून आमच्या घरात देव जन्माला येतात. भगवान श्रीकृष्णापासून ब्रह्मांडनायक सद्गुरू बाळुमामा पर्यंत..
@maheshdhekale22929 ай бұрын
आज एक सुध्दा धनगर समाजाचा उमेदवार लोकसभेवर निवडून गेलेला नाही, याची खंत वाटते. समाजात जागरूकता झाली पाहिजे.💯✅😔
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@maheshmali35549 ай бұрын
धनगर समाजाचा पहिला लोक संसद प्रतिनिधी असेल महादेव जानकर Saheb
@prashantbagul72619 ай бұрын
😅
@AP-lb6ij9 ай бұрын
100%
@anilsonwane67719 ай бұрын
महादेव जानकर बिगर बुडाचे भांड आहे
@JBS-777779 ай бұрын
7 te 8 lakh धनगर मतदान माढा मधे आहे ... धनगरांनी योग्य निर्णय घ्यावा राजकरण करा कर्नाटकातील धनगर समाजाचा गुण घ्या तिथे तर मुख्यमंत्री धनगर आहे तेही दुसऱ्यांदा
@sd443369 ай бұрын
पडणार
@bhausahebthorat-fe2je9 ай бұрын
धनगरनो जागे व्हा आता तरी एकत्र या 🙏🙏गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर साहेबाना साथ द्या
@balasonimbalkar50178 ай бұрын
धनगरांचा पुळका येतो मग महादेव जानकर यांना बाजूला सारून शरद पवार साहेबांना मोहिते पाटलांचे कार्ड का चालवलं हे उत्तम जानकर यांना का कळत नाही स्वार्थासाठी उड्या मारत पळाले समाजालाच सोडुन तुतारीकढ धनगर समाज उत्तम जानकर यांना माफ करणार नाही त्यांना पुन्हा एकदा घरचा रस्ता दाखवणार धनगर समाज आणि खंबीरपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहून दादानाच भरघोस मतांनी निवडून देणार पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर दादाच
@devanandkharat42713 ай бұрын
आम्हाला हे दोघे ही नको स्वतः चे घरं भरणारे आहे आम्हाला अविनाश धायगुडे यांच्या सारखे नेते गरजेचे आहे
@dattumote58259 ай бұрын
प्रसन्नजी धनगर समाजाची कानउघडणी समज दिल्याबद्दल आपली ताकद किती आहे . सर्वांनी कसे एकत्र आले पाहिजे समाज्याविषयी तळमळ दाखविली त्याबद्दल मनपूर्वक आभार 🎉
@rajaramtandale4098 ай бұрын
पुढारी चैनलचं खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही धनगर समाजाचे विषय मांडल्याबद्दल ❤
@sandeepwaikule40199 ай бұрын
जोशी साहेब धन्यवाद तुमचे कारण धनगर समाजावर प्रस्थापित मंडळींनी राजकारण या क्षेत्रात कसा अन्याय केला हे योग्य पद्धतीने मांडल्याबद्दल.
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@satishtakale74669 ай бұрын
साहेब तुमच्या आभारी आहे एवढी चर्चा केली तरी धनगर समाजासाठी बास नेत्यांना पुढाऱ्यांना फक्त समाज बरबाद करून बसवायचा जागेवर आता धनगर समाजाची युवा पिढी या समाजातील नेत्यांना माफ करणार नाही साहेब तुमच्या चैनल साठी आमच्या धनगर समाजातून शुभेच्छा
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@SachinHegadkar-n5p3 ай бұрын
जोशी साहेब मनापासून तुमचे आभार धनगर समाजाची चर्चा केल्याबद्दल🎉
@vmmane61663 ай бұрын
हा समाज गरीब आहे राजकारणी लोक धनगर समाजावर अन्याय केला जात आहे. आपण योग्य विश्लेषण केले आहे धन्यवाद जोशी सर
@vijaymadane27928 ай бұрын
धनगर समजा बद्दल आपण माडलेली भूमिका खूप मस्त आहे. Thnx सर आमचे समाज्यालं प्रकाश झोतात आणले बद्दल. आजून आमचे खूप लोक आशिक्षित आहेत. त्या मुले ऐकत्रात येत नाहीत.
@mandarekal66539 ай бұрын
माढा अन बारामतीतून दोन्ही पक्ष्यांचे उमेदवार धनगरच असायला हवे होते
@JBS-777779 ай бұрын
अगदी बरोबर
@shrikrushnrandive14399 ай бұрын
होते ना भाऊ वंचिने दिला होता देव देतो आणि कर्म नेत
@MahaveirKadam9 ай бұрын
माढा तून उमेदवारी दिली होती पण घेतली नाही
@JBS-777779 ай бұрын
7 te 8 lakh धनगर मतदान माढा मधे आहे ... धनगरांनी योग्य निर्णय घ्यावा राजकरण करा कर्नाटकातील धनगर समाजाचा गुण घ्या तिथे तर मुख्यमंत्री धनगर आहे तेही दुसऱ्यांदा 😯
@ganeshdafal35809 ай бұрын
Ho barobar pan dhangar pan pawar chya mage paltat..aplyat eki nahi
@govinddhage43629 ай бұрын
धनगरांचा पहीला माणूस परभणीतुन निवडून येईल अस सांगणार मी एक मराठा आहे
@RavindraTuwar233668 ай бұрын
मराठा vs मराठा ____ मतदारसंघ_ मविआ vs महायुती १.सुळे vs पवार बारामती २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड ७.पाटील vs पाटील. सांगली ८.पाटील vs माने हातकनंगले ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली १०.दरेकर vs शिंदे. कल्याण ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर १२.वाजे vs गोडसे नाशिक १३.पाटील vs धोत्रे. अकोला १४.काळे vs दानवे जालना १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे १६.पवार vs वाघ जळगाव १७. राऊत vs राणे रत्नागिरी १८.सावंत vs जाधव द.मुंबई १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा २०. विचारे vs म्हस्के ठाणे २१.बच्चव vs भामरे धुळे २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ २३.शिंदे vs भोसले. सातारा ______________________________ दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी) १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी २.जाधव_____________परभणी __आघाडी ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी ५.काळे(कुणबी म.)_______वर्धा__आघाडी ६.दिनापाटील_________ई.मुंबई___आघाडी ७.शेवाळे ___________द.म.मुंबई_आघाडी ८.पाटील ___________उ.मुंबई___ आघाडी ९.पाटिल_____________रावेर___ आघाडी १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी ११.मेंढे(कुणबी. म.)____ भंडारा__ युती १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती १३.भुमरे _________छ.संभाजीनगर_युती १४.वाईकर _______वायव्य मुंबई___युती १५.आढळरावपाटील_शिरूर_______युती १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती आरक्षित सोडता उरलेल्या सर्व ३९ जागांवर मराठ्यांना तिकिटे ७८ पैकी ६२ तिकिटे मराठ्यांच्या ताब्यात(८०टक्के). [ डाटा आघाडी आणि महायुती ] #विशेष टीप:: •एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट नाही • संख्येने जास्त असणाऱ्या धनगर समाजात फक्त एक तिकीट.
@aniketshinde60988 ай бұрын
धनगर नेते.फारच उतावीळ आहेत.
@a.p.waghmode13489 ай бұрын
बारामती, माढा सोलापूर धनगर समाजाचा उमेदवार द्यायला पाहिजे होता
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@aajinathkale34148 ай бұрын
धनगर समाजाला कोणी किती जागा दिल्या हे बघा
@satishmahanvar40439 ай бұрын
धन्यवाद सर आमच्या समाजाची व्यथा अतिशय अभ्यासू पणे मांडल्या बद्दल
@ashishkamble56479 ай бұрын
आरे हा #जोशी आहे हला कशाला किंमत दयाला.. हे सगळे #आनाजी_पंताचया औलादी आहेत.
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@SakharamThorat-px9jy4 ай бұрын
प्रसन्ना जोशी सर धनगर समाजाची बाजू मांडल्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद
@JBS-777779 ай бұрын
7 te 8 lakh धनगर मतदान माढा मधे आहे ... धनगरांनी योग्य निर्णय घ्यावा राजकरण करा कर्नाटकातील धनगर समाजाचा गुण घ्या तिथे तर मुख्यमंत्री धनगर आहे तेही दुसऱ्यांदा
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@rajaramtandale4098 ай бұрын
प्रसन्न जोशी साहेब धन्यवाद तुम्ही हमेशा धनगर समाजाची बाजु मांडतात ❤
@sanjayshendage19779 ай бұрын
आपल्या पुढारी न्यूज चे खूप खूप आभार.... किमान धनगर समाजाचे अस्तित्व काय आहे हे महाराष्ट्राला दाखवून दिल्या बाबत. परंतु आमचा धनगर समाज हा हे सर्व कधी गांभीर्याने घेणार काय माहिती.
धन्यवाद प्रसन्नजी आपण धनगर समाजाबद्दल सहानुभूतीपूर्वक वस्तुस्थितीचे विवेचन केले
@ankushtotare32628 ай бұрын
धनगर समाजाबद्दल चर्चा केली खुप खुप धन्यवाद
@avinashbhise6759 ай бұрын
आपण जी चर्चा केली आहे ती अतिशय उत्तम आहे माझा समाज हा भटकंती करणारा समाज आहे अर्थिक दुर्बल समाज आहे शिक्षणा पासून हा समाज वंचित राहिलेला आहे परंतु गेल्या २० वर्षे पासून हा समाजात पन चांगल्या प्रकारे शिक्षण मुलांनी घेतले आहे आणि हा समाज चांगल्याप्रकारे जागरुक झाला आहे.अजून थोडा वेळ लागेल पण नक्कीच हा समाज महाराष्ट्रातील राजकारणात केंद्र बेंदू असेल.या समाजातील अनेक आमदार/ खासदार/मंत्री/असतील हे दिवस लवकरच येतील किती दिवस दुसऱ्या च्या मागे पळणार आपली माणस मोठी करा हि विनंती आपलाच - मित्र अविनाश भिसे
@rajendradange32199 ай бұрын
धनगर नेते नी याचं आत्मपरीक्षण करायला हवे.
@ashishkamble56479 ай бұрын
आरे हा #जोशी आहे हला कशाला किंमत दयाला.. हे सगळे #आनाजी_पंताचया औलादी आहेत.
@chandrakantjankar51259 ай бұрын
समाजाने पण करायला हवं.....
@Santoshgavade-ne6pc9 ай бұрын
Sota Kay Kela baga
@TaiDidi-d6s9 ай бұрын
त्यांच्या जातीवर बोलण्यापेक्षा तो खरं बोलतोय हे महत्वाचं आहे
@vinayakghule18869 ай бұрын
तो कोण आहे हे महत्त्वाचं नाही तो खरं बोलतोय @@ashishkamble5647
@harispatil9 ай бұрын
प्रसन्ना जोशी सर... आपले माझ्या धनगर समाजावतीने आभार.....❤ हा मुद्दा मांडला त्याबद्दल
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@Sopanfanse3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद जोशी साहेब धनगरांच्या.वेथा.मांडल्याबद्दल
@SayaliDhaigude7 ай бұрын
जोशी साहेबांचे आभार
@suhasshendage29599 ай бұрын
धनगर समजा बदल चर्चा केली खुप छान आभारी आहे
@JaysingBangar9 ай бұрын
खूप छान विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद
@ashishkamble56479 ай бұрын
आरे हा #जोशी आहे हला कशाला किंमत दयाला.. हे सगळे #आनाजी_पंताचया औलादी आहेत.
@dnyandevshinde27629 ай бұрын
माढा सांगली सोलापूर परभणी आणि बारामती मधून धनगर समाजाचे खासदार निवडून जायलाच पाहिजेत कारण समाजाची तेवढी संख्या तिथे आहे प्रसन्ना जोशी अभिनंदन आमच्या समाजाची चर्चा केल्याबद्दल आणि अशाच चर्चा आयोजित करा जेणे करून समाजाला आणि प्रस्थापित लोकांना समजेल की या समाजाची ताकद किती आहे ते.
@kailasrananavare81499 ай бұрын
धनगर समाजानी विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे आपल्या समाजाचा एकही 48 मध्ये खासदार झाला नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट धनगर समाजाने मतदान करताना लक्षात ठेवलं पाहिजे आणि 48 मध्ये 100% धनगर समाजाचा अधिकार आहे
@KantChendkale-ob5sr9 ай бұрын
हा समाज गरीब वभोळा आहे त्याचा फायदा या मंडळीनी घेतला आहे त्यांना पुढे येवू दिलं नाही हे खर आहे.
@dhananjayrupanawar72909 ай бұрын
💛नवे पर्व ओबीसी सर्व 💛जय मल्हार 💛🙏✌️
@pradiplavate59779 ай бұрын
1950 ते 60 च्या दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघातून रखमाजी गावडे ही लोकसभेवर निवडून गेले होते. धनगर समाजाचे खासदार होते
@akshaymane63549 ай бұрын
भारत स्वतंत्र झाला त्या काळापासून आतापर्यंत चा विचार करा...एक खासदार नाही प्रश्न मांडायला समाजाचे
@akshaywayse65879 ай бұрын
बरोबर आहे
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@sanjaydatir60288 ай бұрын
Tyaveli bjp Hyderabad asel
@bapumetakari44878 ай бұрын
प्रसन्ना जी तुमचे खूप खूप आभार ...धन्यवाद...🌹🌹👏🙏
@suhaswaloorkar8 ай бұрын
ग्रेट विश्लेषण प्रसन्न सर
@mahadevvirka53898 ай бұрын
धनगर समाज शहाणा झाला नाही.आपसातील हेवेदावे हे विसरून चालणार नाही.हा एक मोठा द्वेष आमच्या समाजात फार आहे.
@Ahilyechi_lek9 ай бұрын
योग्य विश्लेषण प्रसन्न जी...धनगर समाज नी यशवंत राव होळकर वाचले पाहिजे नक्कीच आपले अस्तित्व ची जाणिव होईल आणि राजकीय लढ्यास लढण्यासाठी कायम दबाव तंत्र चा वापर करत राहावे लागेल..महाराष्ट्रात 2 नंबर च समाज आहे प्रामुख्याने मराठवाडा मध्ये समाज जास्त आहे नक्की यश मिळेल
@भिमरावरामचंद्रमासाळपाटील9 ай бұрын
सर आपण अतीशय चांगल्या पद्धतीने हा विषय मांडलात त्याबद्दल आपले मनापासुन आभार .... वास्तवीक पाहता धनगर समाज्याची मागणी ही लोकसंख्येनूसार लोकप्रतीनीधीत्व हीच आहे ... त्याच प्रमाणे जातीनीहाय जनगणना ही देखील सरकारने करायला हवी ईथे झाडे मोजली जातात परदेशातील पक्षांची आकडेवारी पाहुन त्यांचे साठी राखीव झोन तयार केले जातात पण आमची जनगणना मात्र होत नाही आमचा आर्थीक सामाजीक शैक्षणीक राजकीय नोकर्यांमधील मागासलेपणा का तपासला जात नाही ...?? रोष्टर घोटाळे करुन भटक्या विमुक्तांच्या राखीव जागेवर कुणी गडांतरे आणली याबाबत पुढील काळात सरकार काय उपाययोजना करणार आहे का..?? यांसह समाज्यापुढे अनेक समस्या आहेत भटकंती करणार्या या ४८ जमातींच्या जिवावर धनगर बहुल मतदार संघातुन निवडुन येणारे आमदार खासदार हे सुद्धा मताची झोळी भरली की मात्र पुढील पाच वर्षाच्या काळात केवळ आपल्याच जातीसाठी आणी पै पाहुण्यांसाठी राजकारण लुटत असतात त्यामुळे सामान्य सोशीत पिडीत समाज मोठ्या प्रमाणात क्षिण होतो आहे यांची अवस्था वरचेवर दयनीय होत चाललेली आहे . आजचा आपला चर्चेचा विषय होता धनगर समाज आणी राजकारण तर या निमीत्ताने हेच आर्वजुन सांगायचे आहे की सन २०१४ला बारामती येथील मोठ्या उपोषण आंदोलनानंतर याच समाज्याने भाजपला मोठी ताकत दीली राष्र्टवादी काँग्रेसची सत्ता उलथुन टाकण्यास पश्चीम महारास्र्ट मराठवाड्यात विदर्भात मोठा हातभार लावला आणी महायुती ला सत्तैवर बसवले याचे कारण होते भाजपने दिलेला जाहीरनामा म्हणजेच वचननामा तर या वचननाम्यामधे शिवसेना आणी भाजपने लीखीत स्वरुपामधे धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्याबाबतचे लिखीत आश्वासन देण्यात आलेले होते आज प्रभु श्री रामांचा जन्म दीवस आहे प्रभु श्री रामांनी आपल्या आईला दिलेल्या वचनापोटी पोटी राजसत्तेचा त्याग करुन वनवास स्विकारला त्याठ प्रभु श्री रामांचे नामघोष करुन त्यांचे कनुकरण करु पाहणार्या रामराज्याच्या गोष्टी करणार्या भाजपने मात्र आपल्याच वचनमान्याला हरताळ फासला हे या ठीकाणी खेदाने सांगावेसे वाटते इतकेच नाही तर धनगर आरक्षणाची न्यायालयातील निकार म्हणजे नो बाँल वर भाजपनेच धनगर समाज्याची काढलेली विकेट आहे अशीच समाजभावना आहे नामदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी अनेकदा मीडीयासमोर येवुन आरक्षणासाठी अनुकुल वातावरण निर्मीती केली पण थिंक टँकच्या मनात काही वेगळेच शिजत होते याचा प्रत्यय या निकालातुन आला आहे आता काही दिवसांपुर्वी मताचा जोगवा मागताना काही नेत्यांनी तांत्रीक अडचणी निर्माण झाल्याचे सांगीतले तर ही तांत्रीक अडचण म्हणजे नेमके काय तर खिल्लारे परिवाराचा औरंगाबाद मधील ST दाखला रद्द करण्याबाबतचा निर्णय मुळात खिल्लारे परिवार हे मुळचे धनगर आहेत त्यांचे वाडवडीलांनी धनगड चे दाखले व्हँलीडीटी मीळवली पण पुढील पिढ्यांना मात्र ती नाकारण्यात आली व त्यांना ntc चे दाखले देण्यात आले तर तो दाखला व्हँलीडीती रद्द करण्याबातचे व्हिजीलन्स समीतीचा अहवाल होता व तशी शिफारस औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समीतीला करण्यात आलेली होती फडणवीस यांनी फोन करुनही ही महीला रजा टाकुन जाते आणी ईकडे कोर्टाचा निकाल लागतो खरे तर राज्यात 0 धनगड धनगड ही आस्तीत्वहीन जमात आहे हे सर्वच जाणत आहेत आणी वास्तवही तेच आहे पण एक खोटा दाखला जो डुप्लीकेट खाडोखोडीच्या आधारे बनवण्यात आलेला तो केवळ रद्द न केल्याने 0धनगड सिद्ध होवु शकले नाही व निकाल विरोधात गेला ईतक हे सरळ गणीत आहे हे लोकांना सर्व ज्ञात आहे यांना जरी वाटत असले आम्ही खुप चालाखी करत आहोत पण समाज हे आता ओखळुन आहे त्यामुळे सध्याचे काळात धनगर समाज भाजपवर मोठ्या प्रमाणात नाराज आहे याचा फटका जागोजागी भाजपला बसणार आहे अनेक ठीकाणी अनेक उमेदवार अगदी काठावर पास होणार आहेत . तरी भाजपने कीमान पुढील काळात रामराज्याचे अनुकरण करताना लोकसंख्येनुसार लोकप्रतीनीधीत्व धनगर समाज्याला द्यावे ही जागरुक होत असलेल्या समाज्याची नांदी आहे हे भाजपने वेळीच लक्षात घ्यावे व ऐक शेवटची कँबीनेट घेवुन धनगर समाज्याच्या आरक्षणाची अंमलबजाणी करावी ईतकेच तुर्तास ईथेच थांबतो जय मल्हार प्रसन्नाजी.... आपला नम्र: श्री भिमराव रामचंद्र मासाळ पाटील .
@bhagwatdorale72268 ай бұрын
खरचं शोकांतिका आहे,महाराष्ट्रात दोन नंबर वर असलेला धनगर समाज आहे तरी देखील संपुर्ण महाराष्ट्रात 2 खासदार पण नाहीत ह्या सर्व गोष्टींना जिम्मेदार आपण सर्वजण आहोत जे समाजातील नेते उभे राहतात पण त्यांना आपणच पाडतो
@shrikrushnrandive14399 ай бұрын
आजुन सुद्धा वेळ गेली नाही बालासाहेब आंबेडकर यांच्या सोबत चला धनगर समाज हा महारष्ट्रातील दुसर्या क्रमंकाचा समाज आहे आणि त्यांना तेवढा राजकीय वाटा मिलाला पाहिजे
@rameshchormale19593 ай бұрын
मनापासून आभार साहेब
@rohitdeore70289 ай бұрын
धनगरांना सोडून या पुढ महाराष्ट्राच राजकारण होऊच शकत नाही..!!
@SK-xz4qw9 ай бұрын
Ho... Ani dhangar hou denar hi nahi... Dhangar ekhuticha vijay aso💪💪
@balasahebbachkar3529 ай бұрын
आतापर्यंत सगळ्या पुढऱ्यांनी वापरून घेतले द्यायची वेळ आली की लगेच नाटक
@JBS-777778 ай бұрын
Correct 🎉
@Ram1OO3 ай бұрын
Thank u साहेब गंबीर मुद्दा आहे आहे 🥹🥰🥰
@kishoregawande98349 ай бұрын
आमची व्यथा माडल्या बद्दल धन्यवाद आगदि बरोबर सर ❤
@ashishkamble56479 ай бұрын
आरे हा #जोशी आहे हला कशाला किंमत दयाला.. हे सगळे #आनाजी_पंताचया औलादी आहेत.
@JBS-777779 ай бұрын
@@ashishkamble5647तो शिवाजी आणि आंबेडकर फुकट नको आम्हाला अजून अनाजी पांत चोलेल😂😅😅
@ashishkamble56479 ай бұрын
@@JBS-77777 वा रे फुकटचा बाजीराव १८१८ विसरला वाटत 😅 आम्ही बगुन घेऊ आमच.. देवळातल्या भीकारचोटाचाला कोण विचारतय 🤣🤣🤣🤣 ...
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@narayanvaidya428 ай бұрын
फक्त धनगर समाजाचे नाव घेतले तरी समाधान मानणारा माझा समाज आहे याचा अभिमान आहे 🙏🙏
@ReukakBandgar7 ай бұрын
प्र सन्न जी तुम्ही हे मुदा घेतलात या बद ल खू प खु प धन्यवाद आमचा समा ज हा भोळा साधा आहे म्हणु न तर हे राजकारणी याचा फायदा घेतात
@pandurangkale61423 ай бұрын
साहेब तुम्ही जी आज धनगर समाज्याविषयी जी बातमी लावली धन्यवाद जर मिडियाने जर हा विषय पाठीमागे वीस ते तीस वर्षांच्या पासून प्रकाश टाकला असता तर आज धनगर समाज हा उपमुख्यमंत्री मुख्य मंत्री पदापर्यंत पोहचला आसता मीडियातून जो बदल घडतो ईतर मार्गाने घडण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे हि अवस्था झाली आहे
@rajendravhanamane49939 ай бұрын
धन्यवाद साहेब
@DashrathChande9 ай бұрын
सर्व महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या नेत्यांना माझी अहिल्यादेवीचे चरणी कळकळीची विनंती आहे का तुम्ही एक व्हा आणि या प्रस्थापितांना व घराणेशाहीला धडा शिकवा सगळे नेतेमंडळी धनगर समाजाने एकत्र एवढीच
@bhaiyya30899 ай бұрын
जोशी सरांचं प्रामाणिक विश्लेषण..धनगर हा साधा भोळा पण कष्टाळू व नितीमत्तेने वागणारा संख्येने राज्यातला दोन नंबरचा समाज आहे .प्रस्थापित खळगुटी राजकारण्यांनी या समाजाचा आतापर्यंत सत्तेसाठी वापर करून घेतलाय.त्याला कारण म्हणजे हा समाज जागृत नाही एकजूट नाही😮
@amarjadhav91378 ай бұрын
धनगर समाज मनमिळऊ धार्मिक.....मी मराठा.. धनगराबद्दल प्रेम आहे खूप.........
@BhimraoKhadekar9 ай бұрын
जोशी साहेब अत्यंत चागली.माहीती.धनगर😮 समाजा बद्दल. दिल्याबद्दल धन्यवाद.सरजी
@dipakkurhade32329 ай бұрын
सत्य परस्थिती वर विषय मांडल्या बद्दल धन्यवाद सर मराठा नेते आमच्या धनगर समाजा मध्ये नेत्यांमध्ये वारंवार फूट पाडतात ज्या वेळेस विखुरलेली लोकं एकत्र येतील तेंव्हा 90%खासदार धनगर समाजाचे दिसतील त्यासाठी सर तुमच्या सारख्या माणसांची गरज समाजाला आहे
@pradipthavare11369 ай бұрын
मनःपूर्वक धनगर समाज्याची व्याख्या मांडली याबद्दल पुढारी न्युज चॅनल चे आभारी आहे
@SumitGawade-dn6mp8 ай бұрын
धन्यवाद प्रसन्न जी, आता उमेदवारी नाही तर व्यवस्था उलथून टाकू...
@Santosh12399 ай бұрын
अहिल्यानगर दक्षिण आणि उत्तर मध्य 52% हा धनगर समाज आहे पण राम शिंदे सोडले तर एकही खासदार आमदार धनगर समाजाचा झाला नाही परभणी मध्ये आता महादेव जानकर खासदार होतील अशी आशा आहे 🧡
@SubhashChinchwade-w3t8 ай бұрын
राम शिंदे आणि महादेव जानकर यांना भाजपा ने संधी दिली ,पडळकरांना भाजपाने आमदार केले ,धनगर समाज असाच जर भाजपा सोबत राहीला तर निश्चितच फायदा होईल. शरद काका हा लबाड माणूस आहे तो धनगर समाजाला कधीच मोठे होऊ देणार नाही.
@hrutvik1009 ай бұрын
प्रसन्नजी ,आपण अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे, त्याबाबत आपले मन:पूर्वक आभार खरोखर आपण वास्तव समोर आणले आहे, आजपर्यंत स्वातंत्र्या नंतर खरा अन्याय झाला त्यामध्ये हा समाज आहे
@vinayakmore97539 ай бұрын
एका समाजाच्या जीवावर कोणी लोकनेता होऊ शकत नाही. जो कोणी धनगरनेता प्रतिनिधत्व करण्यास येणार असेल त्याला सर्वसमावेशक सर्व जाती मध्ये मिसळुन नेतृत्व उभा कराव लागेल. तेव्हाच लोकनेता या समाजातुन निर्माण होईल.
@shrikantsolunke9 ай бұрын
एक्दम बरोबर बोललास विनय भाऊ..
@shankarughade8763 ай бұрын
मनस्वी आभार
@vishalshinde32659 ай бұрын
माढा मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य असताना सुद्धा धनगर समाजाचा खासदार होऊ शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे समाजाने विचार करण्याची गरज आहे
@vishalshinde32654 ай бұрын
आपला समाज दुसऱ्याची चाकरी करायला धन्य मानतो
@DevendraMadane-hg1kl9 ай бұрын
प्रसन्न जोशी जी आपण धनगर समाजाच्या राजकीय स्थितीचे परिक्षण विश्लेषण अतिशय योग्य केले आहे.
@DattatrayLandage-t8d9 ай бұрын
धनगर समाज फक्त रनजितसिंह नाईक निंबाळकर दादा आणी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे
@sidhumathpati40789 ай бұрын
Sm
@irihute31318 ай бұрын
धन्यवाद भाऊ विकास फक्त भाजपच करु शकते जय भाजपा विजय भाजपा ❤
@hearttouchingbeats39018 ай бұрын
@@irihute3131 are you ill mentality andhbhakt ?
@navnathsupekar3383 ай бұрын
1.5 कोटी लोकसंख्या नसुन महाराष्ट्रात 10 कोटी धनगर समाज आहे.
@VinodMane-gu1gj9 ай бұрын
अत्ता फक्त धनगर उमेदवाराला च मतदान लक्ष्मण हाके सर
@akshayalhat87859 ай бұрын
मी माळी आहे पण आपल्या ओबीसी मध्ये धनगर माळ्या मतदान करिन पण माझा माळी समाज ओबीसी ला मतदान करणार नाही ही वस्तुस्थिती आहे
@akshayalhat87859 ай бұрын
हाके सरांना मतदान करा मी पुण्याचा आहे
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@bharatraorupnawar62863 ай бұрын
धनगर समाजाने विचारमंथन,चिंतन करण्याची गरज आहे.
@shamthorat74019 ай бұрын
धनगर समाजने जागं होयाला पाहिजे आणि समाजाला निवडून दिले पाहिजेत , हाके साहेब निवडून द्या
@ValmikGumnar3 ай бұрын
Saheb one nambar bolalat
@BhivajiJankar9 ай бұрын
सगळ्यांनीच वापर करून घेतला याच समाजातील नेत्यांनी व समाजाने आत्म परिक्षण करण्याची गरज आहे
@SumitGawade-dn6mp8 ай бұрын
धन्यवाद प्रसन्न जी... महाराष्ट्रातील तब्बल 2 नंबर चा समाज पण या व्यवस्थेत दुर्लक्षित आहे, आपण दखल घेतल्याबद्दल आभार 🙏🏼आगामी निवडणुकामध्ये उमेदवारी न दिल्यास प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकू आता....
@Shrikantpandhare099 ай бұрын
जय अहिल्या जय मल्हार
@ss-og6nm9 ай бұрын
Jay shivray
@MJ_070703 ай бұрын
धनगरानो ऊमेदवार उभे करु एका मतदारसंघात दोनशेहून अधिक कोटी वाटप करु
@prakash-hf5ym9 ай бұрын
धनगर समाज मतं धनगर उमेदवाराला देत नाही समाजात एकी नाही आणि जर होणार आसे दिसलं कि समाजाला फितूर गट समोर येतो एकी नाही हे मात्र उघड आहे
@santoshchindhe52259 ай бұрын
पुढारी न्यूज़ चा आभारी आहे की आपण खूप चांगल्या प्रकारे धनगर समाज्याची बाजू माडली कारण समाज राजकीय वाट्या मध्ये मागे राहिला आहे. असेच जागृती झाली तर राजकारणा मध्ये पण समाज पुढे जाईल. खूप आभार जय मल्हार
@naushadshikalgar499 ай бұрын
धनगर समज्यावर राजकीय अन्याय झालंय हे मात्र खर...
@kiranlandge6088 ай бұрын
आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤
@prakashsonawane88709 ай бұрын
धन्यवाद...... प्रथम आपले, आपले सहकार्य लाभले आम्हास..... माझा समाज राजकारण पासून खूप वाचित आहे आज शिक्षण ने खूप फरक पडत आहे विशेष digtal मुळे.... येणार काळात वेगळे च चित्र पाहायला भेटलं..... Thanks prakash sonawane
@nitindevkate66629 ай бұрын
धनगर समाज एकवटलेला नाही म्हणून तर प्रस्थापित राज्य करतात
@JBS-777778 ай бұрын
Correct
@rajendrayamgar31769 ай бұрын
प्रसन्न जोशी सरांचं मनापासून आभार त्यांनी धनगर समाजाची व्याख्या आपल्या चैनल मधून अख्ख्या महाराष्ट्रासमोर मांडली सर मनापासून धन्यवाद
@vishnulengare71649 ай бұрын
एका प्रामाणिक समाज म्हणून धनगर समाजाची ओळख आहे एकदा शब्द दिला की तो पुर्ण करणारच किंवा तो पाळणारच हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सर्वांना ठाऊकच आहे . राज्य कसं साभाळायचं हे तर काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत समतोल राजकारणाचा आदर्श राजमात अहिल्या देवी यांनी घालून दिलाच आहे . स्वतःच्या स्वार्थासाठी पोकळ आश्वासने देऊन फायदा घेणाऱ्या दुटप्पी राजकारणी धोरण आता धनगर समाज पुर्णतः ओळखून आहे . त्यामुळे समाज काय करून दाखतो " वेट अँड वॉच "
@sopanbangar11329 ай бұрын
जो पर्यंत लिडिंग पार्टीमध्ये उमेदवारी मिळत नाही तो पर्यंत समाज काही करु शकणार नाही. भ्रष्ट स्थानिक पुढारी स्वतःच्या फायद्यासाठी स्वजातीय उमेदवाराऐवजी लिडिंग पार्टीला पाठिंबा देत आहेत.
@shankarbharasake68673 ай бұрын
न्याय मिळाला पाहिजे धनगरांना
@vasanttrmbakkanwate26719 ай бұрын
पडळकर आणि जानकर साहेबांना उमेदवारी मिळाली की विषय संपतो पुढे काहीच करू शकत नाही त्यामुळे या समाजाला त्यांचे नेतेच जबाबदार आहेत
@akshaymane63549 ай бұрын
पाहुणे तसं नसतं ताकद दाखवावी लागते मोर्चा काढणे वगैरे वगैरे त्यानंतर नेता तयार होतो...
@vijaygophane9 ай бұрын
आज २ - ४ नेते आहेत म्हणून तरी किंमत आहे , अजून नेतृत्व वाढवावी लागतील तर अजून महत्व वाढणार
@pradipkapade87818 ай бұрын
धनगर समाजने हिंदू धर्म सोडलाय शिवाय विकास, व संघटित होणार नाही
@vijayshinde4469 ай бұрын
धन्यवाद... धनगर समाजातील राजकीय वास्तव आपण मांडलेत... ही अक्कल राजकीय पक्षांना कधी येणार.....
@navnathbandgar37639 ай бұрын
योग्य विश्लेषण
@niteshisal44249 ай бұрын
मी संपुर्ण धनगर समाजा कडून तुमचा आभार व्यक्त करतो.. कोटी कोटी प्रणाम
@SanjayKatare-f2f9 ай бұрын
धनगर समाजाने शरद पवाराना आपला नेता मानले आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले आणि शरद पवार यांनी धनगर समाजाच्या बाबतीत जाणून बुजून दूजाभाव केला धनगर समाजाला राजकारणात येवू दिले नाही याचा धनगर समाजाने कधी विचार सुद्धा केला नाही आता तरी धनगर समाजाने संघटित होऊन जास्तीत जास्त धनगर उमेदवार निवडून आणले पाहिजेत
@vijaykolekar19829 ай бұрын
सर आपण धनगर समाजाचा राजकीय विषय चर्चेत आणला त्याबद्दल सर्व धनगर समाजाकडून आपले खुप खुप आभार व्यक्त करतो, तसेच आपल्या चॅनेलनेही समाजाचा विषय प्रसारित केलेबाबत खुप खुप धन्यवाद 💐🙏😊👍🏻
@anildhaygude63199 ай бұрын
पहिल्या पासून आमचा समाज पवारांची चाटतो त्यामुळे हि अवस्था आहे.
@nik96439 ай бұрын
10 varshat Kay zale mag..
@Royal_502279 ай бұрын
💯💯 right
@ganeshdafal35809 ай бұрын
Ata bjp la matdan kara..Mahadev jankar na ticket dila..pawar sahebani eka pan dhangar umedvarala ticket dila nahi...
@sidhumathpati40789 ай бұрын
Sm
@sidhumathpati40789 ай бұрын
Sm
@Sunil_keskar1619 ай бұрын
धन्यवाद साहेब धनगर आरक्षण चा मुद्दा सगळ्या तुमच्या बैठीकीला सवला विचारावा नम्र विनंती आहे