BhushanSiha Raje Holkar Interview | भाजपने मला आरोप करायला लावले; होळकरांचे धक्कादायक खुलासे |

  Рет қаралды 59,920

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

Пікірлер: 284
@Userxyzzzzz
@Userxyzzzzz 2 ай бұрын
राजे साहेब, खूप खूप शुभेच्छा. स्पष्टता, सडेतोडपणा, अभ्यासपूर्ण, हजरजबाबीपणा, योग्य मांडणी, अशा स्वरूपाची ही आजपर्यंत ची पहिली च मुलाखत पहायला मिळाली. ईतिहास, देशातील व राज्यातील राजकीय विश्लेषण, विविध सामाजिक घटक, राजकीय समीकरणे, स्वतःची भूमिका, समाजाविषयी असणारी तळमळ स्मरणात राहील. राज्याला, समाजाला अशा नेतृत्त्वाची गरज आहे. ,
@shrikant.handal
@shrikant.handal 2 ай бұрын
ऐतिहासिक कागदोपञी माहितीमुळे अनेकांच्या शंका दूर होतील..धन्यवाद सर्वांना माहिती उपलब्ध केल्याबद्दल....सामाजिक व राजकीय विश्लेषण खुपच चांगल्या प्रकारे मांडल्या आहेत... आपल्यासारख्या नेतृत्वाची राज्याला व देशाला गरज आहे.
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 ай бұрын
अत्यंत सखोल पुराव्या निशी होळकर राज घराणे व धनगर समाजाचा इतिहास व्यवस्थित मांडला 🙏 धन्यवाद भूषण सिंह राजे होळकर 🙏, मराठा समाजा ला आपल्या या धाकट्या पातीची माहिती समजणें गरजेचे होते, अर्थात बाकीच्या सगळ्यांना समजणें गरजेचे होते, खूप मोठा इतिहास आहे होळकर शाहीचा व धनगर समाजाचा 💪 जय शिवराय जय मल्हार 🙏
@mahi-16
@mahi-16 2 ай бұрын
Virodh Maratha ni Kuthlyach Samajala Kela Nahi .. Aata Paryant Dhangar Arkshanala Virodh Maratha ni Kela Navhata Mag Maratha la Virodh karayche Karan kay
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 ай бұрын
@@mahi-16 नाही मी ऐतिहासिक दस्त,धनगरी जुनी शौर्य पराक्रम, संदर्भात सगळ्यांनी दखल घ्यावी म्हणून बोललो, reservation संदर्भात नाही.
@mahi-16
@mahi-16 2 ай бұрын
@@sudhirpatil3706 ok my mistake
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 ай бұрын
@@mahi-16 🙏
@dilipnaykal6594
@dilipnaykal6594 2 ай бұрын
Nice infarmetion
@nana.salunkhe8413
@nana.salunkhe8413 Ай бұрын
खरच राजे तूमची तळमळ पाहून खरच बरं वाटलं राज घराण्यात जन्मून ते ही मध्यप्रदेश मध्ये ,महाराष्ट्राबद्दल अंत्यंत सकारात्मक‌ आणी दोन्हीही समाजाबद्दल असलेली कणव आहे हे पाहून खरच समाधान वाटले .
@260071993
@260071993 2 ай бұрын
श्रीमंत भूषणसिंह राजे यांचे प्रत्येक वाक्य न वाक्य लक्ष देऊन ऐकण्यासारखं असतं...अगदी जबाबदार वक्तव्य असतात
@prajwalmahatme3376
@prajwalmahatme3376 2 ай бұрын
आज खरोखरचं धनगर असल्याचा अभिमान मनातून वाटला!! 🚩🚩 "राजे आपणास मनाचा मुजरा!!" 🚩🚩
@nitinjadhav3365
@nitinjadhav3365 2 ай бұрын
खुप छान व अभ्यासू विश्लेषण केले आहे .
@jaikisan6367
@jaikisan6367 2 ай бұрын
महाराज आपण खरेच सुभेदार मल्हारराव होळकरांचे वारस आहात,आपल्या पुर्वजांनी उत्तर भारतात स्वराज्याचा विस्तार केला ,बचेंगे तो और भी लढेंगे म्हणुन निडरपणे लढणारे आपले पुर्वज आहेत परंतु आजकालची भित्रट भटी पिलावळ धार्मिक व जातीय भेद,तेढ व द्वेष निर्माण करत आहे, त्यांना कोल्हापूर,इंदोर राजघराण्यातील आपल्या सारख्या सद्सद्विवेकबुध्दी जागृत असलेल्या सुसंस्कृत तरुणांनी उघडे पाडणे आवश्यक आहे...धनगर,मराठा,माळी, मातंग ,रामोशी,एससी, एसटी, ओबीसी वगैरे अठरापगड मराठा मावळे एक राहणे आवश्यक आहे.
@ravibrid1368
@ravibrid1368 25 күн бұрын
सहमत आहे.
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 23 күн бұрын
कसली भ टी पिलावळ म्हनता भाऊ. होळकरांना त्रास देनारे मराठाच जास्त होते अन हायेत. बामणाला भट म म्हणणार ओबीसीची जात काढणार अहो खरा जातीयवाद कोन आहे दे बहुजन समजतो. एका बाजुला तालेवार मराठा अन दुसऱ्या बाजुला भटुकडे अन ओबीसी अस आहे खरा जातीयवाद
@dhanajijadhav3634
@dhanajijadhav3634 2 ай бұрын
एक सुसंस्कृत ,जाणकार तरुण व्यक्तिमत्त्व आहे अशी लोक राजकारणात यायला हवेत.
@ravihande2735
@ravihande2735 27 күн бұрын
संसद भवन होळकरांचे होतं हे भारतातील जनतेला माहित कसं नाही मी हे पहिल्यांदाच ऐकतो मला वाटतं माझ्याप्रमाणे भारतातील 99% लोकांनी आज हे ऐकलं असेल
@anilsuryvanshi6080
@anilsuryvanshi6080 2 ай бұрын
मी जातिनं मराठा आहे आणि मला असं वाटतं की राजर्षी शाहू महाराजांनी धनगर समाजाच्या होळकर घराण्याशी नाते संबंध जोडले याचं कारण हेच होते की मराठा, ब्राह्मण,साळी, माळी तेली, कुंभार,कासार,लव्हार हे या सर्व जाती समान आहेत आणि म्हणून रोटी बेटी व्यवहार झाले पाहिजेत. हेच शाहुमहाराजांना अभिप्रेत असले पाहिजे.
@Amol2-gf5ng
@Amol2-gf5ng 2 ай бұрын
मराठा+धनगर या क्षत्रिय जाती आहेत ⚔️🚩 म्हणून हे झालं नाहीतर नसत होत...
@BabanDhebe-y4j
@BabanDhebe-y4j 2 ай бұрын
@@anilsuryvanshi6080 सुनील साहेब अभ्यासू वक्तव्य सब सामान to देश महान धन्यवाद
@babasahebmane-patil4483
@babasahebmane-patil4483 28 күн бұрын
Correct
@ravibrid1368
@ravibrid1368 25 күн бұрын
महाराज हे काळाच्या फार पुढे होते. जे पचवण आजही मराठ्याना कठिण जात.(आम्ही स्वतः मराठा आहोत.)
@shrikantshinde6169
@shrikantshinde6169 2 ай бұрын
राजे मानाचा मुजरा.....! वाफगाव चा वाडा रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. बघा शरद पवार होळकरांच्या ताब्यात देतो का.
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
16 takke marathyanche arakshan dile ajun kay pahije mitra
@prof.babanpawar2227
@prof.babanpawar2227 2 ай бұрын
हलकट प्रश्न विचारू नका. होळकरांनी जमीन शिक्षणासाठी दान केली आहे. परत घेण्याचा प्रश्न कुठे येतो?
@jibhaushirole9025
@jibhaushirole9025 2 ай бұрын
एकदम अनुभवी सविस्तर मुलाखत जय अहिल्या जय भूषण राजे 👍🏼👍🏼👍🏼
@dilipbade6145
@dilipbade6145 2 ай бұрын
माझे चुलते होळकर संस्थानात घोडेस्वार होते. मी 1976 साली इन्दोर चा राजवाडा व शाही समाधीस्धळं/ छत्री पाहीलेल्या आहेत. दशहरा मैदानावरील रावण दहनास एकदा हजर होतो. तेथे कांद्याला आजही कांदाच म्हणतात, तुकोगंज, मल्हारगंज अजून बरेच महाराष्ट्रीयन नावं तेथे अहेत..
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 ай бұрын
सानप साहेब माधव पॅटर्न मध्ये फक्त धनगरांचे नुकसान झाले आहे बाकी तुम्ही सुज्ञ आहात,
@sandeepj6833
@sandeepj6833 2 ай бұрын
धनगर समाज सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात आहे तिथं कोण तुमचा वापर करून घेतला निट बघा
@Donald_trump_001
@Donald_trump_001 2 ай бұрын
“आम्ही भूषणसिंह राजे होळकर बरोबर”.❤️
@navinlavate6422
@navinlavate6422 2 ай бұрын
महाराजांना त्रिवार मुजरा
@shankarwandare5202
@shankarwandare5202 28 күн бұрын
वसंतदादा पाटील सारखा मुलगा चौथी पासुन ते सातवी पर्यंत नापास होतो तो मुख्यमंत्री व राज्यपाल होतो तो देश अनिजनता कसा सांभाळू शकतो तर मार्ग कोणता?
@the_alchemist_1
@the_alchemist_1 2 ай бұрын
अभिनंदन महाराज ❤️❤️🌹🌹🙏🙏
@VikasZadpide
@VikasZadpide 2 ай бұрын
श्रीमंत भूषणसिंह राजे हे सोज्ज्वळ आणि अतिशय अभ्यासू आहेत.
@mworld6311
@mworld6311 2 ай бұрын
राजे धनगर चेंबर्स ऑफ कॉमर्स ची स्थापना करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 2 ай бұрын
सर धन्यवाद. आपल्या सारख्या होळकर घराण्याचे वंशज आपली मुलाखत उत्तम विश्लेषण केले खूप छान सर धन्यवाद आपले दोघांचे 🎉🎉
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 2 ай бұрын
मतदार संघ तयार करा राजे.संसद भवन आपली पण माणसे पाहिजे.
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc 2 ай бұрын
आशाच सुसंस्कृत सुशिक्षित आणि सर्व घटकांमधे सलोखा शांतता रहावी तसेच त्यातून महाराष्ट्र राज्य प्रगतिपथावर जावे . त्यायोगे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य अमर व्हावे .
@YashPatil-we2ts
@YashPatil-we2ts 2 ай бұрын
राजेसाहेब भूषणसिह महाराज यांना आपणास मानाचा मुजरा जय मल्हारअतिश य सुंदर मुलाखत 🌹👏👏
@satishpandagle6378
@satishpandagle6378 2 ай бұрын
राजे मानाचा मुजरा 🚩🙏 अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌 आपल्या सारखं अभ्यासू नेतृत्वाची सध्या महाराष्ट्राला गरज आहे !
@bhanudasjore8000
@bhanudasjore8000 2 ай бұрын
मुद्देसूद आणि बेस्ट ,राजे यांनी मुलाखत दिली .
@Holkarsha
@Holkarsha 2 ай бұрын
उदा शरद पवार क्रिकेट खेळता येत नाही पण bcci चे आध्यक्ष
@shobhachandthorat3205
@shobhachandthorat3205 Ай бұрын
राजे, आमच्या पुर्वजां पैकी दामाजी थोरात यांचा आपण उल्लेख केला याबददृल आम्ही आपले आभारी आहोत.. शोभाचंद थोरात. मुख्याध्यापक
@tarajagtap7018
@tarajagtap7018 Ай бұрын
राजेसाहेब, आपण खूप छान माहिती दिली आहे.आपण खरोखर होळकर घराण्याचे नाव राखलं आहे.आपलं राजघराणं स्वकर्तृत्वावर निर्माण झालेलं आहे.राजकारण , खेळ यांवर खूपच छान भाष्य केलं आहे.आपल्या पूर्वजांचा इतिहास आपण चांगला अभ्यासलेला दिसून येत आहे.खूप छान वाटलं आपले विचार ऐकून.आपण राजकारणात उडी घेतलीच पाहिजे.
@ujwalapalande2695
@ujwalapalande2695 2 ай бұрын
साहेब उत्तम माहीत देत आहेत छान सांगत आहेत जय महाराष्ट्र
@prof.babanpawar2227
@prof.babanpawar2227 2 ай бұрын
असे अभ्यासू नेते बहुजन समाजाला आवश्यक!
@Anujdhangar663
@Anujdhangar663 2 ай бұрын
जय हो विजय हो सोलापुर जिले में 4 धन ग़र ummidbaar दिए हैं विकास आघाड़ी ने ये सब जीतेंगे
@MyPrasaad
@MyPrasaad 19 күн бұрын
अप्रतिम मराठी,, गावठी शब्द ही सर्रास सोप्या पद्धतीने बोलत आहात,, फारच सुंदर
@SudamGore-vi2ds
@SudamGore-vi2ds 2 ай бұрын
मी पूर्ण मुलाखत ऐकली खूप सुंदर माहिती राजघराणे बद्दल दिली जी महत्वपूर्ण आहे आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे
@ranjitgarud2034
@ranjitgarud2034 2 ай бұрын
स्पष्ट आणि परखड! फार छान! 💐
@janardhalakade4478
@janardhalakade4478 2 ай бұрын
होय अजुनही दानशूर आहेच गर्व आहे मला धनगर समाजाचा.....ची
@pravinpatil5847
@pravinpatil5847 2 ай бұрын
खूप छान माहितपूर्ण ❤
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 ай бұрын
सानप साहेब आपण एका उमद्या होळकर राजपूत्रा ची मुलाखत घेतली, तुम्हाला ही हे जाणून घायचे होते, तुमचा अभ्यास पण दिसतो धन्यवाद 🙏
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 27 күн бұрын
आज माझे विचारास आणखी एक धार मिळाली. आताचा मराठा, धनगर व कुणबी हा भेद राजकारण्यांनी निर्माण केल्याचे दुःख वाटते.
@niranjangadekar8884
@niranjangadekar8884 Ай бұрын
श्रीमंत भूषण होळकर महाराज आपला आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.
@dattatraysalmadge4401
@dattatraysalmadge4401 2 ай бұрын
Very nice interview Raje
@maheshbhopale2070
@maheshbhopale2070 Ай бұрын
खरचं छान! ओघवती भाषाशैली व महत्त्वाची चर्चा, समृद्ध विचारधारा
@chandrakantgarate7444
@chandrakantgarate7444 29 күн бұрын
आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे आपले विचार आहेत.
@raj4ever143
@raj4ever143 2 ай бұрын
Holkar yanche vanshaj khupch Intellectual aahe....
@Panjabrao-u4r
@Panjabrao-u4r 2 ай бұрын
भूषण सिंह मी आजच्या काळात कोणाला राजे मानत नाही परंतु तुम्ही वर्तमान काळात खूप अभ्यासपूर्वक मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून अभिनंदन आपणास मला भेटायला आवडेल आपण कराडला आल्यानंतर संपर्क करा
@shashikantsangwekar5632
@shashikantsangwekar5632 2 ай бұрын
उत्कृष्ट. मुलाखत,आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!
@bhausahebmhaske-nt7su
@bhausahebmhaske-nt7su 2 ай бұрын
Very nice interview Thanks to Bhushansinha Raje Holkar
@DongriRaja1
@DongriRaja1 2 ай бұрын
राजे आपण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहात यामुळे आपण आमच्या आदर स्थानी आहात आपणाला 'मानाचा त्रिवार मुजरा' व 'जय मल्हार ' आज मी utub उघडल तेंव्हा ही मुलाखत दिसली आणि मनात एक वाईट चाहूल लागली आणि वेळ काडून ती पहिली तेंव्हा जे वाटल तेच घडल. ज्यांनी (शरद पवार ) आमच्या पिढ्या बरबाद केल्या त्यांचीच वाव्हा झाली व ज्या माणसाने स्वतःच्या कुटुंबाचा व स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार केला त्यांना वाईट म्हणता अहो ज्या महादेव जाणकर यांनी चौंडी इथे प्रा. राम शिंदे यांचा अध्यक्षतेखाली समिती नेमली व क्षेत्राचा विकास केला त्या जाणकारांना तुम्ही काय केलं म्हणता अहो त्यांनी गाओ गावी जाऊन पश्चिम महाराष्ट्र त्या नंतर मराठवाडा व सद्या विदर्भ या भागात समाजाला जागृत करण्याचं काम केले आहे त्यांना तुम्ही समाजासाठी काय केलं म्हणता आज जे चौंडी क्षेत्राचा विकास केला जातो त्याच नियोजन पाहतात ते राम शिंदे साहेब वाईट म्हणता आणि तुम्हाला हाच म्हातारा माणूस जेजुरीला अहिल्यामाई च्या पुतळ्याच्या उद्घाटनाला यऊ देत नव्हता तेंव्हा पडळकर साहेब हे तुमची ढाल म्हणून पुढे होते आणि हो पडळकर साहेबांवर बोलण्याचा तुम्हाला तर अधिकार नाही कारण राजकारणातच तुम्हाला त्यांनीच आणल आणि पडळकर साहेब याचं काम जर म्हणाल तर आमचा सारख्या प्राध्यापक माणसाला तर कळतच पण गावात जाऊन लहान मुलांना विचारलं तरी सांगतील मी सांगतो शासनाच्या १ डझन योजना सद्या समजासाठी पडळकर साहेब यांचा मुळे राबवल्या जात आहेत. आणि हो महाराज आम्ही आपल्या कडे आदराने पाहतो तुम्ही या समाजासाठी काय काम केलं ते सांगावे - १ काम सांगा जर तुम्ही सांगीतल तर मी नंतर जाहीर व्हिडिओ बनवून माफी मागेल आणि हो काही करता येत नसेल तर कमीत कमी करणारावर बोलत तरी जाऊ नका. खुप वाईट वाटल हो😢 महाराज. परत एकदा महाराज मानाचा त्रिवार मुजरा व जय मल्हार .
@MaheshKadam-w8l
@MaheshKadam-w8l 2 ай бұрын
@@DongriRaja1 आगाेदर अपमान करायचा आणि नतंर माफी मागायची, ते, कुठे, आणि आपण कुठे जय, हाेळकर राजे
@AB-jb7ky
@AB-jb7ky 2 ай бұрын
Dongar raja..ज्या शरद पवारांनी पिढ्या बरबाद केल्या असे तुम्ही म्हणता त्याचं पवारांनी महाराष्ट्रात शाळा,कॉलेज, एमआयडीसी,रस्ते,कारखाने,बँका,सिंचन,कर्जमाफी यांसारखे सामाजिक कामे केल्याची सरकारी नोंद आहे.कोणताच नेता परिपूर्ण नसतो काही चुका झाल्या ही असतील पण संपूर्ण पिढ्या बरबाद केल्या हे आपले वक्तव्य आपण कोणत्या तरी दुसऱ्या पक्षाशी एकनिष्ठ आहात याचे दर्शन घडवते 😂
@Donald_trump_001
@Donald_trump_001 2 ай бұрын
Half knowledge is dangerousness,bala
@bapusahebsonawane-oz2me
@bapusahebsonawane-oz2me 2 ай бұрын
तुम्ही खरंच प्राध्यापक आहात का? कारण महाराज काय सांगताहेत आणि आपण काय लिहिताय.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 ай бұрын
खरे नेते जानकर साहेब व गोपीचंद साहेब, हाके सर.
@GURU-f5n
@GURU-f5n 2 ай бұрын
100% HOLKARANA CHA VANSHAJ LAVAKARCH LOKSABHET DISHEL 🙏🙏🚩🚩
@shriganesh1629
@shriganesh1629 2 ай бұрын
राजे होळकरांना संधी मिळावी.
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 2 ай бұрын
Padalkar Dhangar che far mothe ani shresth nete aahe. Padalkar Fadtus cha g. .d chatya kutra
@shrinivasdeshpande8299
@shrinivasdeshpande8299 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात - जतिनीहाय जनगणना होणे गरजेचे आहे ..... 🙏💐
@balajisuryatale3023
@balajisuryatale3023 29 күн бұрын
ऐतीहासीक पुराव्यानिशी आणि अचूक अप्रतिम माहीती मांडणी करून बहकलेल्या समाजाच्या डोळ्यात मार्गदर्शक तत्वाच अंजन घालून समाज प्रबोधन होईल .
@vibhuteprasad988
@vibhuteprasad988 2 ай бұрын
भूषण राजे तुम्ही समस्त obc जनतेचे नेतृत्व करावे.... शिक्षित संस्कारी नेतृत्वाची खूप गरज आहे समाजाला.... सध्या समाज स्वार्थी धर्मांध पक्षांच्या दावानीला बांधला गेला आहे
@ulhasp870
@ulhasp870 27 күн бұрын
अतिशय योग्य निर्णय.. होळकरांचे खरे वंशज.. चांगला माणूस आहे. लोकसभेत गेल्यास फायदाच होईल.
@vijayshilimkar945
@vijayshilimkar945 2 ай бұрын
पेशवाई दगाबाजच तेव्हा पण आणि आत्ता पण
@udayb1000
@udayb1000 6 күн бұрын
किती खोटं बोलणार अजून? प्रत्येक जातीत दगाबाज होते आणि आहेत.
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
सुपर ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि महाराष्ट्र अभिमान मल्हारराव होळकर यांच्या वंशातील योग्य माहिती योग्य व्यक्ती सन्माननीय भूषण सिंह राजे होळकर यांच्या तोंडून ऐकायला मिळाली.त्याचप्रमाणे मराठा-धनगर राजघराण्याला शोभेल अशी समजदार अभ्यासू प्रामाणिक व्यक्तिमत्त्व, भूषण सिंह राजे होळकर असल्याची खात्री झाली.राजेंनी धनगर चौकट आखून घेण्याऐवजी चौकट मोठी करून यात मराठा-धनगर एक करण्यासाठी प्रयत्न करावे व इतिहासा प्रमाणे मराठा-धनगर मजबूत ताकद दोन्ही समाजातील उपेक्षीतांसाठी उभी करावी.
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 22 күн бұрын
@@Sanhhhdddys 👍
@manoharpatil6795
@manoharpatil6795 2 ай бұрын
लोकं म्हणतात सर्व ठिक आहे पण स्वतंत्र अस्तित्व असणे गरजेचे आहे.
@ravibrid1368
@ravibrid1368 25 күн бұрын
अतिशय आनंद झाला की ,आपण स्वच्छ मराठीत बोलता आहात. मला आता असे वाटते की आपण पुढे न जाता मागे चाललो आहोत.धन्यवाद.
@GURU-f5n
@GURU-f5n 2 ай бұрын
RAJE KHUP CHAN EXCELLENT MULAKAT ZALI, KHUP KHUP SHUBHECHHA APLYALA 🙏🙏🚩🚩
@shrikantshinde6169
@shrikantshinde6169 2 ай бұрын
शरद पवार कधीच अहिल्या नगर बोलणार नाही
@hanumantn3859
@hanumantn3859 2 ай бұрын
Tumi ede aahet navat kay nasat Bjp fakt bhavanik ani dtamik rajkaran karat
@SK-xz4qw
@SK-xz4qw 2 ай бұрын
​@@hanumantn3859औरंगाबाद च का बदलल
@DongriRaja1
@DongriRaja1 2 ай бұрын
हे खर आहे
@jagannathkakde1613
@jagannathkakde1613 Ай бұрын
@@shrikantshinde6169 तुमच्या डोक्यात द्वेष आहे तो बाजूला सारून पुढे या... आरएसएस ने डोके खराब केले तुमचे
@sanjaysateri849
@sanjaysateri849 2 ай бұрын
Sundar mulakhat Raje tumihi Far sundar mahiti dilit Dhanayvad
@SURESHPATIL-e3m
@SURESHPATIL-e3m Ай бұрын
राजे साहेब आपला अभ्यास खूप छान आहे आपल्याला शुभेच्छा
@tukaramchavan2377
@tukaramchavan2377 29 күн бұрын
खुप छान व स्पष्ट मराठीत राजेसाहेब यांनी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद..!
@BalajiDhone-l7w
@BalajiDhone-l7w Ай бұрын
आज तुमच्या मुळे राम शिंदे पाडलं राजे
@shashikantbhosle6747
@shashikantbhosle6747 2 ай бұрын
चांगली मुलाखत
@vlm7881
@vlm7881 Ай бұрын
अभिनंदन राजे साहेब 🚩👌🙏
@ranjanaghadge5216
@ranjanaghadge5216 Ай бұрын
परिपक्व सामाजिक विचाप्रवर्तक जाणते राजे 🙏 वंदनीय भूषणसिंह होळकर राजे 💎 त्रिवार सलाम ! ❤️🙏❤️🙏❤️🙏
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl Ай бұрын
आज आमच खरं भुषण म्हणजे धनगर समाजाचे भुषन होळकर मराठा धनगर आम्ही एकच आहोत
@bhimraokore3793
@bhimraokore3793 2 ай бұрын
छान माहिती दिली. जय महाराष्ट्र
@prakashware-us4xe
@prakashware-us4xe Ай бұрын
आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩🙏💐
@niteshisal4424
@niteshisal4424 2 ай бұрын
Gret information
@babasahebkadbhane
@babasahebkadbhane Ай бұрын
..very nice raja
@sundarwarang1831
@sundarwarang1831 Ай бұрын
सुंदर मुलाखत!
@ganeshkhbare9415
@ganeshkhbare9415 12 күн бұрын
खूपच छान माहिती दिली राजे❤
@Aabapatil70
@Aabapatil70 2 ай бұрын
जय शिवराय जय मल्हार
@sanjivkumarg1590
@sanjivkumarg1590 Ай бұрын
Thanks Raj saheb
@sandipsanap4172
@sandipsanap4172 2 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले राजे साहेब
@shanj3266
@shanj3266 2 ай бұрын
Person with lot of knowledge and basic understanding
@sudhirthite2755
@sudhirthite2755 2 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤❤❤
@ravindrakunte77
@ravindrakunte77 Ай бұрын
राजे साहेब जातीपातीचं राजकारण कोणी सुरू केलं ?
@PrakashSuryawanshi-m7g
@PrakashSuryawanshi-m7g 2 ай бұрын
अभिनंदन खरी माहिती लोकांना दीले बाबत
@Mauli2786
@Mauli2786 2 ай бұрын
वाफगावचा किल्ला सोडवून घ्यावा.... साहेबांकडून 🙏
@ShivajiPancharas
@ShivajiPancharas 2 ай бұрын
राजवाड्यात रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे .वाडा पडून गेला असता शिक्षण कार्य चांगलं आहे .
@pramodpawar8633
@pramodpawar8633 2 ай бұрын
Wt a Intelluctual and Studid Raja, Very nice
@KishorkBandgar
@KishorkBandgar Ай бұрын
राजे आपण आपली भूमिका परखड मांडलात आणि ज्या लोकांना इतियास माहित नाही त्याने हा video नकी बगाव
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl Ай бұрын
भुषणराजे होळकर अभ्यास पुर्ण माहिती दिली अभिनंदन भुषणराजे होळकर मराठा आणि धनगर याचे रोटी व्यवहार तरं होतेच पणबेटी व्यवहार सुध्दां होतात या दोन्हीही जातीय क्षत्रिय आहेत जाणुन मनोमन आनंद वाटला जय शिवराय जय मल्हार जय महाराष्ट्र
@VishnuARaut
@VishnuARaut 2 ай бұрын
Great speech Raje
@sudindalave1202
@sudindalave1202 Ай бұрын
Very nice and matured interview
@TulashiramDattaramPawar
@TulashiramDattaramPawar Ай бұрын
Very good speech.
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 2 ай бұрын
पवार साहेबांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन बोलायला पाहिजे होते की अहिल्या नगरलाच माझा पाठिंबा आहे
@pbloves
@pbloves Ай бұрын
पराक्रमी पहिल्या बाजीराव न चे नाव घेतले... धन्यवाद 🚩 ह्या सेनापती ने 5 maratha confedracy स्थापन करून ह्या योध्याना उत्तरेत राजे महाराजे केले शिंदे होळकर घराण्या तर्फे वं मध्य प्रदेश सरकार तर्फे रावेरखेडी ला बाजीराव न ची जयंती साजरी केली जाते, पुण्यात शनिवार वाडा समोर फक्त पुतळ्याला काही लोक हार घालतात, वाईट वाटतं ( जातीयवादी राजकारण )
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 Ай бұрын
Bhushan raje salute
@prakashware-us4xe
@prakashware-us4xe Ай бұрын
समाजातील क्रिम कार्यकर्ता, मार्गदर्शक तयार करावेत आणि धनगरांना पुढ न्यावे ‌
@prakashware-us4xe
@prakashware-us4xe Ай бұрын
राजे आपण सक्रिय राजकारणात येवुन धनगर नेते तयार करावेत,आणि धनगरांना S T आरक्षण मिळवुन देण्यात मुख्य भुमिका अदा करावी हि विनंती ‌‌
@AjPoliticalAnalysis
@AjPoliticalAnalysis Ай бұрын
वाह....❤
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 2 ай бұрын
भुषण सिंह राजेंच्या आडून धनगर समाजाचे मतदान मिळवण्याचा प्रयत्न आहे शरद पवारचा. पण धनगर समाज सुज्ञ आहे.
@vijayshilimkar945
@vijayshilimkar945 2 ай бұрын
@@yogeshpatil2635 पाटील हे शोभत नाही आपल्या सारख्या मराठ्याला
@shrikantshinde6169
@shrikantshinde6169 2 ай бұрын
किल्ला नामशेष होऊ द्यायचं आणि नंतर निधी उपलब्ध करून द्यायचा हे शरद पवार चं राजकारण आहे.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 ай бұрын
मग 50 वर्ष का लागले?
@DongriRaja1
@DongriRaja1 2 ай бұрын
हो ना
@pradiplavate5977
@pradiplavate5977 2 ай бұрын
भूषण राजे तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात. तुमचे व्यक्तिमत्त्व अत्यंत चांगले आहे.तुम्ही कोणतेही पक्षाच्या राजकीय नेत्याचा नादी लागू नका. राजकीय नेते फक्त तुमचा राजकारणासाठी वापर करून घेतील. तुम्ही खूप हुशार आहात तुमचा कोणतेही नेत्याला गैरवापर करून देऊ नका
@psm4727
@psm4727 2 ай бұрын
हुशार आहेत राजे, बोलण्यातून जाणवते
@AshuPatil1992
@AshuPatil1992 Ай бұрын
जनता के सन्मान में भूषणराजे मैदान में
Как Ходили родители в ШКОЛУ!
0:49
Family Box
Рет қаралды 2,3 МЛН
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН
Как Ходили родители в ШКОЛУ!
0:49
Family Box
Рет қаралды 2,3 МЛН