Рет қаралды 23,411
#BBCMarathi #Pune #Balgandharvtheater
बालगंधर्व यांच्या कलेचं गौरव प्रतिक म्हणून बालगंधर्व रंगमंदिर गेली 54 वर्षं उभं आहे. नाट्य रसिक, रंगकर्मी आणि सामान्य पुणेकर यांच्या अनेक आठवणी या वास्तूसोबत जोडलेल्या आहेत. शहराच्या मध्यभागी प्रशस्त मोठ्या परिसरावर उभ्या असलेल्या या वास्तूच्या उभारणीची गोष्ट तितकीच रंजक आहे. पु.ल. देशपांडेंच्या संकल्पनेतून बांलगंधर्व उभं राहिलं, आज ही वास्तू पाडून त्याजागी नव्या बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी करण्याचा पुणे महानगरपालिकेचा प्रस्ताव आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi