पुण्याच्या प्रसिद्ध उपनगरांची नावं हडपसर, घोरपडी ,कोंढवा, मुंढवा कशी पडली ? | Bol Bhidu |

  Рет қаралды 186,206

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #HadapsarGhorpadiKondhwaMundhwa #Pune
हडपसर घोरपडी कोंढवा मुंढवा ही नावे ऐकली की ती इतर नावांपेक्षा ऐकायला वेगळी वाटतात. पण तुम्ही कधी हा विचार केलाय की ही नावं नेमकी कशी पडली आणि कोणी पाडली ते? तेच ह्या व्हिडिओत सांगितलंय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा
Hadapsar Ghorpadi Kondhwa Mundhwa is a name that sounds different than other names. But have you ever wondered how the name came to be and who dropped it? That is what is stated in this video. Watch this video to the end
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 576
@snehasonkate3214
@snehasonkate3214 2 жыл бұрын
चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांना मानाचा मुजरा..... होळकरांचा इतिहास नक्कीच प्रेरणादायी आहे. 🙏🙏
@munnajagtap5671
@munnajagtap5671 10 ай бұрын
तब्बल 18 वेळा इंग्रजांना पाणी पाजलेले यशवंतराव राजे होळकर ; पेशव्यांना पिटाळून लावलेले राजे यश यशवंतराव होळकर ... अप्रतिम माहिती दिलीत
@mdlion3374
@mdlion3374 2 жыл бұрын
आद्य क्रांतिवीर यशवंतराव होळकर 🚩🚩🚩 इंग्रजांना शह देण्यासाठी बंदुकांची पहिली भारतीय फॅक्टरी काढणारे. कधीही इंग्रजांना शरण न आलेले.
@abhimanyumohite1455
@abhimanyumohite1455 2 жыл бұрын
हो मराठ्यांनी मुघलांच्या वेळी स्वतंत्रयुद्ध केले आणि इंग्रजांविरुद्ध हि लढा यशवंतरावा सारखे अनेक मराठी वीर ( 150 महाराष्ट्राच्या क्रांतिकारकांना काळापाण्याची शिक्षा भोगली पण इंग्रजांपुढे गुडगे टेकले नाही ,कि कि माफिची भिक मागितली नाही स्वतंत्र्यासाठी मृत्युला सामोरे गेले
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 жыл бұрын
होळकरांचा बर्याचसा इतिहास हा सामान्य माणसाला माहीत नाही जातियवादी इतिहासकारांनी होळकरांचा इतिहास पूढे येऊ दिला नाही स्वराज्याचे खरे शिलेदार मराठेशाही चे आधारस्तंभ महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🚩
@Timakiwala
@Timakiwala 2 жыл бұрын
जातीयवादी पेक्षा सरळ ब्राह्मण म्हणा. नालायक जात... बुधवार पेठ: वेश्याव्यवसाया साठी तयार केलेली वस्ती त्या वेळेच्या राज्यकर्त्यांसाठी... आणि आताही काम चोख करतात.
@aniketkhatalpatil5163
@aniketkhatalpatil5163 2 жыл бұрын
मल्हारराव होळकर हे चालून येतायत ही बातमी समजल्यावर इश्वरसींग राजाने आत्महत्या केली होती हा किस्सा पण सांगावा भिडू 😍🙏👍👌
@ajinkyatuppekar4858
@ajinkyatuppekar4858 Жыл бұрын
Ho na❤
@vinodtuppekar8165
@vinodtuppekar8165 Жыл бұрын
🎉❤
@user-bgajinkyatuppekar
@user-bgajinkyatuppekar Жыл бұрын
🎉❤🎉
@user-bgajinkyatuppekar
@user-bgajinkyatuppekar Жыл бұрын
🎉❤🎉
@user-bgajinkyatuppekar
@user-bgajinkyatuppekar Жыл бұрын
🎉❤🎉
@maheshs6238
@maheshs6238 2 жыл бұрын
ही सर्व माहिती ऐकून जेवढा आनंद झाला,तितकेच दुःख ही झाले.पेशव्यांमी वेळीच दोन पराक्रमी मराठी सरदारांना रोखले असते तर इतिहास वेगळाच असता. विठूजी आणि मल्हारराव होळकरांवर घोर अन्याय झाला.
@vishalsurwase9422
@vishalsurwase9422 Жыл бұрын
मी 3 वर्ष झाले मुंढवा मध्ये राहतोय पण मला ही माहिती न्हवती बोल भिडू ने आज ती माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏
@user-bgajinkyatuppekar
@user-bgajinkyatuppekar 9 ай бұрын
❤🎉
@holkarsamrajya_108K
@holkarsamrajya_108K Жыл бұрын
भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते सम्राट श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏
@tusharpilankar4435
@tusharpilankar4435 2 жыл бұрын
मला माहीत होता हा इतिहास. खरच जबरदस्त पराक्रमी होते यशवंतराव होळकर. माझे नमन
@kiranthorat1190
@kiranthorat1190 Жыл бұрын
होळकर इतिहास लोकांपासून लपवला गेला आहे सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बनवावे व जनते समोर अनावे विनंती
@KTM_09
@KTM_09 2 жыл бұрын
🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करणारे क्षत्रिकुलवतंस महाराजा यशवंतराव होळकर 🙏 🚩🚩🚩
@Maharashtrik
@Maharashtrik 7 ай бұрын
शिवाजी महाराजनंतर अनेक क्षत्रियांनी मराठ्यांनी राज्याभिषेक केला आहे. यात नवीन फक्त हेच आहे की एका धनगराने देखील राज्याभिषेक केला. अन् तुम्ही धनगर आहात क्षत्रिय नाहीत, त्यामुळे क्षत्रियकुलावतंस लावण्याचा अधिकार फक्त आम्हा क्षत्रियांनाच आहे.
@KTM_09
@KTM_09 7 ай бұрын
@@Maharashtrik स्वयंघोषित क्षत्रिय आहेत तुम्ही आणि मुळात क्षत्रिय हा वर्ण आहे जात नाही ।।छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला म्हणजे सगळे मराठे क्षत्रिय झाले का ??।
@Maharashtrik
@Maharashtrik 7 ай бұрын
@@KTM_09 मित्रा तुला कोण म्हटले छत्रपती क्षत्रियांचे पहिले राजे होते म्हणून? क्षत्रिय महारठ्ठ वंशाचा इतिहास सातवाहन काळाच्याही आधीपासूनचा आहे, नाणेघाटातील शिलालेख, जो मराठीचा देखील पहिला शिलालेख आहे आणि २५०० वर्षे जुना आहे त्यात स्पष्ट उल्लेख आहे क्षत्रिय महारठ्ठ वंशाचा. आमचे प्रथम राजघराणे सातवाहन आहे त्या नंतर राष्ट्रकूट घराणे, नंतर यादव घराणे, नंतर जावळीचे चंद्ररावराजे मोरे यांचे घराणे कित्येक पिढ्यांपासून आमच्या महाराष्ट्रात राज्य करत होते, त्यांनतर भोसले घराण्याला राज्याभिषेक नाकारला, ना की सगळ्या क्षत्रियांना. कारण त्यांची वंशावळी उत्तरेतून आली आहे असे सांगत होती, आम्ही जन्मजात क्षत्रिय होतोत आणि राहुत. क्षत्रिय वर्ण जरी असला तरी जसे आता कोणालाही ब्राम्हण, क्षुद्र होता येत नाही तसेच कोणी सरदारकी दिली म्हणून कोणी क्षत्रिय होत नाही.
@AmitPatil-p8w
@AmitPatil-p8w 4 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम आणि शाहू महाराज यांचा विसर न पडावा या तिघाही महाराजांचा राज्यभिषेक झाला होता
@india3572
@india3572 Ай бұрын
​@@Maharashtrikwaah re Kshatriya 😂arshat bgh tond😂 dharma madhye karma ne Kshatriya bantat , jatine nahi😂chu
@harikakade5027
@harikakade5027 2 жыл бұрын
बोल भिडू मस्त आहे yar......धनगराचा पराक्रम सांगितला 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapnilkadam8410
@swapnilkadam8410 2 жыл бұрын
झुंज कादंबरी मध्ये ही लढाई खूप विस्ताराने सांगितली आहे, पण BolBhidu ने खूप सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद
@kaus2005007
@kaus2005007 2 жыл бұрын
Nakki वाचीन
@abhimanyumohite1455
@abhimanyumohite1455 2 жыл бұрын
झुंज मध्ये तर शिवकालीन स्वराज्य युद्धावर आधारित आहे
@aniketkhatalpatil5163
@aniketkhatalpatil5163 2 жыл бұрын
@@abhimanyumohite1455 नाही ना. स. इनामदारांची 'झुंज' वाचा
@wishvajeetfaske2267
@wishvajeetfaske2267 2 жыл бұрын
हा आहे १०८ कुळी क्षत्रिय धनगरांचा खरा इतिहास , धनगर भारतातल्या सर्व क्षत्रिय जातीपेक्षा काकनभर श्रेष्ठच होते, जातीयवादी इतिहासकारानी क्षत्रिय धनगरांचा शौर्याचा तो इतिहास सतत लपवन्याचे काम केले असो बोल भीडूचे खुप खुप आभार ..
@vitthal_varak108K
@vitthal_varak108K 2 жыл бұрын
Ho kharay aapala itihas lapvala gelay pan surya cha prakash kadhi lapat nasto.
@wishvajeetfaske2267
@wishvajeetfaske2267 2 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 जातीयवादी लोकांना खरा इतिहास काहीहीच वाटनार असो
@mahendramaharnavar
@mahendramaharnavar 2 жыл бұрын
सर्वांचे योगदान हे स्रेष्ठच होते आहे आणि राहील... सम्राट चंद्रगुप्त मौर्या यांनी विशाल साम्राज्य उभे केले ते पण धनगरच आहेत. होळकर पण महाराज आहेत हे काहींना रुचणार नाही थोडी जाळफळाट होणारच . राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर महाराजांचा विजय असो.🇲🇨🇲🇨🇲🇨
@wishvajeetfaske2267
@wishvajeetfaske2267 2 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 kzbin.info/www/bejne/rWLZk3upmsqnqsk
@wishvajeetfaske2267
@wishvajeetfaske2267 2 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 kzbin.info/www/bejne/l6iuoXaJmdOEl9U
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
भोसले, पेशवे, शिंदे आणि होळकर यांची थोडक्यात माहिती सांगितली त्याच बरोबर आत्ताची प्रसिद्ध शहरे मुंढवा,कोंडवा व हडपसर शहरांची माहिती सांगितली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. 🙏🏻
@dnyaneshk8863
@dnyaneshk8863 2 жыл бұрын
यशवंतराव होलकाराविषयी खुप ऐकलय, पेशव्यान्ना हरवलय हे माहिती होते, पण घोरपडी, हडपसर आणि मुंढवा हे नविन आहे
@subhashmasule9173
@subhashmasule9173 Жыл бұрын
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकर यांना मानाचा मुजरा. 🙏🙏🙏
@allmixhindustan6560
@allmixhindustan6560 2 жыл бұрын
महाराजा यशंतराव होळकर यांची साथ बाकी मराठी सरदार यांनी दिली असती तर देशात मराठे शाही राहिली असती
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 2 жыл бұрын
मराठेशाही नाही... पेशवाई!
@mahendramaharnavar
@mahendramaharnavar 2 жыл бұрын
राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकरांचा विजय असो 🇲🇨🇲🇨🇲🇨
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 жыл бұрын
बरोबर
@vitthal_varak108K
@vitthal_varak108K 2 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 jevha chakravati yashwant maharajancha rajyabhishek zala tevhach peshwai sampli.
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 2 жыл бұрын
@@vitthal_varak108K अरे बाबा.. यशवंतरावणे पुन्हा पेशवा बसवला.. अमृतराव त्याचं नाव...
@Vijay-gc4os
@Vijay-gc4os 8 ай бұрын
Khup chan mahiti, Dhangar community is actually a honest and brave community.
@ashokkale8142
@ashokkale8142 2 жыл бұрын
हा ईतिहास लोकांपय्ंत पोहोचवीला जावा.यासाठी यशवंतराव.मलहारराव .होळकरशाहीवर.एखादा चिञपट तयार झाला.पाहीजे लोकांना माहीती.होती.के मराठा सरदार होते.माहीती.दिलयाबददल बोल भिडु चे खुपखुप आभार.
@rameshbhojane911
@rameshbhojane911 8 ай бұрын
ऐतिहासिक माहितीचा दस्तावेज मिळाला, धन्यवाद 🙏.
@Shubham-66_89
@Shubham-66_89 2 жыл бұрын
भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात असे कितीतरी क्रांतिकारी होऊन गेले ज्यांनी अज्ञात राहून देशाची सेवा केली. या भारत मातेला इंग्रजांच्या क्रूर शासनातून मुक्त करण्यासाठी कित्येक भारत मातेच्या सुपुत्रांनी आपले प्राण पणाला लावले. अश्याच शूर क्रांतीकारकांपैकी एक होते यशवंतराव होळकर.
@aniljadhav2963
@aniljadhav2963 2 жыл бұрын
आपल्या बोल भिडू मुळे ऐतिहासिक गोष्टी द्वारे अशा प्रश्नांची उत्तरे मिळतात. छान माहिती दिली आम्ही इतिहास प्रेमी आहोत. आम्हालाही या गावांच्या नावाबाबत जिज्ञासा होती ती आज आपण पुर्ण केलीत याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद
@04S04
@04S04 Жыл бұрын
मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा लावणारे होळकर शाहीचा सार्थ अभिमान आहे 🚩🚩🙏🙏👍👍💪💪
@anantgarde1365
@anantgarde1365 2 жыл бұрын
मी नुकताच अमानोरा हडपसर येथे स्थायिक झालो आहे. छान माहिती दिली.धन्यवाद!
@dreamy9484
@dreamy9484 2 жыл бұрын
भिडू मी हडपसर मध्ये राहतो. या माहितीबद्दल धन्यवाद 🙏
@prashantchavan2648
@prashantchavan2648 2 жыл бұрын
Mi pn
@dreamy9484
@dreamy9484 2 жыл бұрын
@@prashantchavan2648 hadapsar madi kut rahto
@shekharshingade4719
@shekharshingade4719 2 жыл бұрын
खुप छान ईतिहास सांगितला Always Thank You Bol Bhidu Team...महाराज यशवंतराजे होळकर यांच स्मारक या प्रत्येक ठिकाणी व्हावं....कारण ही स्मारकं आपल्याला वेळोवेळी या रक्तरंजित ईतिहासाची साक्ष देतील....⚔जय अहिल्या जय मल्हार ⚔
@akshayghumnar8730
@akshayghumnar8730 2 жыл бұрын
रणधुरांधर राजे यशवंतराव होळकर महाराज की जय 🙏🙏
@ranjitmane6473
@ranjitmane6473 2 жыл бұрын
भारताचे नेपोलियन ही पदवी इंग्रजांनी यशवंतराजेंना दिली
@abk2260
@abk2260 2 жыл бұрын
बोल भीडू चे खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@RaviK-sv5dx
@RaviK-sv5dx 2 жыл бұрын
खरा इतहास समोर आला.......फार फार आभार ..
@maddyk9137
@maddyk9137 2 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल बोल भिडूचे मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
@Sumbaran108k
@Sumbaran108k 2 жыл бұрын
#श्रीमंत #सवाई #राजराजेश्वर #चक्रवर्ती #महाराजा #यशवंतराव_होळकर ♥️👑💛🇮🇩
@sanskarganeshnarote5020
@sanskarganeshnarote5020 2 жыл бұрын
Thanks Bol bhidu for this mighty powerful Warrior story for sharing us proud of respective Yashwantrao holkar 💪🚩👑👑
@Timakiwala
@Timakiwala 2 жыл бұрын
बुधवार पेठ: वेश्याव्यवसाया साठी तयार केलेली वस्ती त्या वेळेच्या राज्यकर्त्यांसाठी... आणि आताही काम चोख करतात.
@MohitKangane
@MohitKangane Ай бұрын
श्रीमंत छत्रपति महाराजा शिवाजी राजे आणि थोराले बाजीराव यांचा अदम्य पराक्रमाचा वास्तविक वारसा जर कोणी चलावला असेल तर तो श्रीमंत मालवाधिपति सुभेदार मल्हारराव होलकर आणि आद्य क्रांतिवीर महाराजा यशवंतराव होलकर यानीच तो वारसा जपला आनी वाढवत नेला!🙏 अजही यांचे संस्थानमधे आनी त्यांचे इतिहासिक स्थल ला प्रति वर्ष कित्येक विदेशी इतिहास संशोधक, इतिहासकार, विद्यार्थी त्याची case study करण्यासाठी ब्रिटेन, जर्मनी, अमेरिका, फ्रांस इथुन येतात 🙏🏼 सलाम आहे त्यांच्या अभ्यासु वृत्तिला. फार कौतुक आनी आश्चर्य वाटते त्याचि ही ओढ़ बघुन 👍🏼..आनी आपले दुर्दैव आहे की आपल्याच लोकना आपला इतिहास माहिती नही.. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश राजस्थान सोड़ले तर होलकारशाही चा इतिहास कुठेही संगीतला जात नाही आणि विशेष म्हणजे ज्या महाराष्ट्रत याची पयाभरणी झाली तिथलयाच बहुजन समाजला या विषयी याची अजीबात माहिती नाही 😢.. हे पाहुन मन नाराज होते 😢
@shankarbandgar9428
@shankarbandgar9428 Жыл бұрын
१ च नंबर इतिहास सांगीतला 🙏🙏
@prashantsalve7169
@prashantsalve7169 Жыл бұрын
खूप मस्त माहीती आहे मोर्य क्रांती महासंघाच्या वतीने तुमचे आभार
@umeshdhaigude3504
@umeshdhaigude3504 2 жыл бұрын
साहेब खरच खूप छान.... म्हणून पुन्हा एकदा म्हणावसं वाटतं की बोल भिडूमुळे आम्हाला खरच खूप काही शिकायला मिळालं.....
@mahendramaharnavar
@mahendramaharnavar 2 жыл бұрын
राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 🇲🇨🇲🇨🇲🇨
@nothingforai
@nothingforai 2 жыл бұрын
झंझावात - संजय सोनवनी
@नाद-य3व
@नाद-य3व 2 жыл бұрын
यशवंतराव होळकर 🔥🔥🔥
@sandiplavate3413
@sandiplavate3413 2 жыл бұрын
महाराजा यशवंतराव होळकर
@नाद-य3व
@नाद-य3व 2 жыл бұрын
@@sandiplavate3413 🙏🙏🙏
@dhadas808
@dhadas808 2 жыл бұрын
चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर 🚩
@arteasywithtanaji4858
@arteasywithtanaji4858 2 жыл бұрын
मी हडपसर ला राहतो आमचा गावाचा इतिहास सांगितला त्या बद्दल धन्यवाद 👍🙏😊
@honeysingh-jg1ht
@honeysingh-jg1ht 2 жыл бұрын
Mi pn magarpatta madhe
@dsr9574
@dsr9574 2 жыл бұрын
भेकराईला फुरसुंगी ला माझा भाऊ राहतो.
@avi8836
@avi8836 2 жыл бұрын
@@dsr9574 mi rahto bhekrainagar la
@shreeyogjadhav1681
@shreeyogjadhav1681 2 жыл бұрын
Traffic cha pan sanga
@shekharhingane
@shekharhingane 2 жыл бұрын
खोटी माहिती.. हडपसरचा उल्लेख शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा आहे मग ह्या गावाचं नाव पेशवाईत कसं पडलं?
@vitthalhodbe7702
@vitthalhodbe7702 2 жыл бұрын
चक्रवर्ती सम्राट छत्रपती महाराज यशवंतराव होळकर हे खूप मोठे योद्धा होते
@Archana_Samel
@Archana_Samel 2 жыл бұрын
हा आणि असाच इतिहास, खराखुरा लिहून सांभाळून ठेवा, आणि शाळेतुन शिकवा, मला जरी आज सत्तरी गाठल्यावर कळल, तस आपल्या पुढच्या पीढीच नको होउध्या. माहिती बद्दल धन्यवाद.
@navnathkadam146
@navnathkadam146 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिलीत. आपले हार्दिक आभार. एक हडपसरवासी म्हणून हा व्हिदिओ जास्त आतुरतेने पहिला ..
@simbasingham9945
@simbasingham9945 2 жыл бұрын
भावा.. एक नंबर माहिती आहे.. दररोज ची नाव पण कधी असा विचार मनात आला नव्हता !
@adityap4312
@adityap4312 Жыл бұрын
Jay Yashwant...Jay Malhar...🙏🙏🤞🤞🤞
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
@मल्हारभक्तकट्टरहिंदू Жыл бұрын
जय मल्हार जय यशवंत राजे
@santoshpingale5535
@santoshpingale5535 Жыл бұрын
माहिती मस्त इतिहास मस्त आहे
@sachinshelkebooktruck
@sachinshelkebooktruck 2 жыл бұрын
भीष्मपराक्रमी वीर यशवंतराव होळकर
@VijayPatil-kc6cz
@VijayPatil-kc6cz 2 жыл бұрын
भीष्मपराक्रमी नाही: भीम पराक्रमी 👍. भीष्म पराक्रमी होते पण भीम कर्तृवाने मोठा होता
@moviewalhalla08
@moviewalhalla08 2 жыл бұрын
Khup wait krt hoto hya video cha🚩
@sameerchitalkar7451
@sameerchitalkar7451 Жыл бұрын
एक नंबर माहिती दिली.
@Amar13563
@Amar13563 10 ай бұрын
छत्रपती यशवंतराव होळकरांचा विजय असो जय मल्हार हर हर महादेव
@bhaveshjojo
@bhaveshjojo 2 жыл бұрын
पुण्यात पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निळख, वाले हे "पिंपळे" कोण आहेत कोणी सांगू शकेल का? जाम उत्सुकता आहे😁😁
@aniketgaikwad222
@aniketgaikwad222 2 жыл бұрын
Punyat nahit te PCMC madhe ahe te
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 2 жыл бұрын
पिंपळे आडनाव आहे भावा... गुरव, सौदागर, निलख ही पण आडनावे आहेत
@pritamjagtap6799
@pritamjagtap6799 2 жыл бұрын
@@aniketgaikwad222 ani PCMC pune district dhe aahe chutua
@vinayakthakare7935
@vinayakthakare7935 2 жыл бұрын
PCMC la new pune honar aahe
@PATRICX2000
@PATRICX2000 2 жыл бұрын
He gave punyache baherchi aahe Adhi he gave navhti
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 Жыл бұрын
जगी यशवंत झाला कीर्तिवंत🙏🚩
@nikhil6912
@nikhil6912 2 жыл бұрын
महाराजा यशवंतराव होळकर.
@shrijeetpatil7657
@shrijeetpatil7657 2 жыл бұрын
मराठे शाहीची पुढे जाऊन अशी लक्तरं पडली, मराठे एकमेकांसोबतच लढले आणि मारले गेले. हे जाणुन घेऊन अतिशय दुःख होते. आजही आपल्या समाजात अवती भोवती हेच होताना दिसते. एकमेकांचे पाय ओढण्यात मराठा समाज व्यस्त आहे. इतिहासातून शिका, बोध घ्या आणि एक व्हा! पुढे जा. छत्रपती शिवाजी महाराज की जय!
@Abhi47147
@Abhi47147 2 жыл бұрын
Mi Hadapasar la rahto , Lahan pana pasun namakaran kasa zala he aikat alo hoto pn exact storyline kashi hoti te atta kalla . TQ bhidu 😇
@vikasmitkari4280
@vikasmitkari4280 2 жыл бұрын
खूप छान माहिती..थोडं दादा हळू बोललं तरी विडिओ होतोय कि पण... तुम्ही काय बोलताय ते ऐकायला rewind कराव lagty
@shaileshkadam582
@shaileshkadam582 Жыл бұрын
Yes I am from Hadapsar ❤
@amitkoli8877
@amitkoli8877 2 жыл бұрын
टीम बोल भिडू - आपले खूप खूप कौतुक. मला तुमचे माहितीपर videos खप आवडतात
@Raj-cj5em
@Raj-cj5em 2 жыл бұрын
शिंदे+पेशवे +भोसले vs छत्रपती चक्रवर्ती सम्राट यशवंत महाराजे होळकर (बॅटल ऑफ पुणे) winner होळकर
@NeetSerious2024
@NeetSerious2024 Жыл бұрын
Yashwant + tukoji holkar vs mahadji shinde Battle of lakheri Result shinde victory 👑🔥
@NeetSerious2024
@NeetSerious2024 Жыл бұрын
Yashwant holkar vs raje sarjerao ghatge Battle of indore Result : sarjerao ghatge victory The capital of holkars and palace of indore turned into ashesh by sarjerao ghatge
@NeetSerious2024
@NeetSerious2024 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eGmUZ3xmfNlphMU
@sunilshingade7551
@sunilshingade7551 2 жыл бұрын
चक्रवती महाराजा यशवंतराव होळकर
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls Жыл бұрын
खुप छान माहिती आहे 🙏🚩👍
@क्षत्रियधनगर
@क्षत्रियधनगर 6 ай бұрын
Bol bhidu var dhangar samajachya mahapurush ani sanskruti var video banavtat❤ Dhanyawad bol bhidu❤❤
@nakulpole5831
@nakulpole5831 2 жыл бұрын
Bol bhidu channel che dhanyawad 🚩🚩🇮🇩🇮🇩🙏🙏
@hitenrodri1388
@hitenrodri1388 2 жыл бұрын
I am From Phursungi, proud to be Maratha.
@prashantkudale7
@prashantkudale7 2 жыл бұрын
Old phurshungi video ahe you tube var.
@बाबाआठवले
@बाबाआठवले 2 жыл бұрын
Yashwantrao holkar धनगर hote ..! 🔥🔥🙌
@marutimahanwar
@marutimahanwar Жыл бұрын
​@@बाबाआठवले pn tyachya aadhi maratha warrior aahet bhava te❤🚩
@kalpeshkadam3378
@kalpeshkadam3378 2 жыл бұрын
भावा मी हडपसर चा आहे 🚩🔥💥❤
@gamz9073
@gamz9073 2 жыл бұрын
इतिहास काहीही असेल तरी चालेल पण पण तो जपला पाहिजे नाहीतर मुंबई सारखं होईल upper worli आणि upper lower Parel कारण अमराठी लोकांना मराठी नावाचा नेहमीच त्रास झाला आहे.
@RYR143
@RYR143 2 жыл бұрын
भावा तू खूप छान माहिती सांगतोस फक्त थोडं कमी वेगाने बोलायचा प्रयत्न करा , गावांच्या नावाची माहिती 3 वेळा मागे घेऊन ऐकायला लागलं.
@VijayPatil-kc6cz
@VijayPatil-kc6cz 2 жыл бұрын
बरोबर. आधीच आवाज चिरका त्यात स्पीड जास्त 😟
@ratnakarpatil1991
@ratnakarpatil1991 2 жыл бұрын
पळपुटा बाजीराव, नाव भारी आहे
@abhishekbhapkar3122
@abhishekbhapkar3122 2 жыл бұрын
Majla kare patil 👿
@amitraj6696
@amitraj6696 2 жыл бұрын
बरोबर आहे ना जे आहे ते आहे. पळपुट्याला पळपुटाच म्हणणार ना
@abhimanyumohite1455
@abhimanyumohite1455 2 жыл бұрын
पेशव्यांमुळे मराठी वाघ एकमेकांवरच तुटून पडले , किती चुकीचे आहे हि मुगल विरोध मुगल आढळत नाही , मराठा विरुद्ध मराठा का शिंदे विरुद्ध होळकर, उमाबाई दाभाडे विरोध पहिला बाजीराव पेशवे , किती चुकीचे आहे हे . दुर्दैव आहे , मरायला मराठे आणि चरायला पेशवे
@ratnakarpatil1991
@ratnakarpatil1991 2 жыл бұрын
@@abhimanyumohite1455 पेशव्यांचं नेतृत्व हे दृष्टीहिन होते. फक्त पहिला बाजीराव कर्तृत्ववान निघाला.... बाकी दिशाहीन धावले.
@Neet2024-qq4lc
@Neet2024-qq4lc Жыл бұрын
Bhau pan aplyala tyanchi respect karayla pahije
@yuvrajyedage3330
@yuvrajyedage3330 Жыл бұрын
जय हो यशवंत राव होळकर
@malharibhakt7423
@malharibhakt7423 2 жыл бұрын
Chaktavati yashwant rajech mhanayache kalal ka.
@sharadmane1908
@sharadmane1908 2 жыл бұрын
The great Holkar 🚩
@ramdasborkar9502
@ramdasborkar9502 Жыл бұрын
श्री श्रीमंत यशवंतराव होळकर यांचा विजय असो त्यांना मानाचा मुजरा यांच्या राज्याभिषेक निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा येळकोट येळकोट जय मल्हार
@vitthal_varak108K
@vitthal_varak108K 2 жыл бұрын
@Bol bhidu mahiti chan dili pan chakravati yashwant rajencha ekeri ullekh talava. Jay chakravati maharaja yashwant rao holkar
@sumit_khatal
@sumit_khatal Жыл бұрын
🔥🔥🚩
@vaibhavraje28
@vaibhavraje28 2 жыл бұрын
जे झाले ते झाले..! हिंदू म्हणुन एकत्र या ती काळा चि गरज आहे..! जी चूक आपल्या पूर्वजांन कडून झाली ती आपल्या कडून होऊ नये म्हणुन प्रयत्न करा..! जय श्री शिवाजी महाराज जय श्री महाराणा प्रताप महाराज जय श्री वीर पृथ्वीराज चव्हाण महाराज जय श्री राजा कृष्ण देवराय महाराज असे अनंत वीर हिंदू योद्धा जे अजून ही आपल्या भारतवर्ष च्या इतिहास च्या पानात दडलेले .. जय श्री🚩राम
@onlychemistrychemiluminesc5682
@onlychemistrychemiluminesc5682 2 жыл бұрын
Make a full video on Maharaja yashvantrao holkar maharaj
@hrishikeshmokashi3026
@hrishikeshmokashi3026 2 жыл бұрын
धार - पवार घराण्यावर कृपया एखादा एपिसोड बनवावा 🙏
@amolkodre7805
@amolkodre7805 2 жыл бұрын
माझे आजोबा मला हा इतिहास कायम सांगायचे, वानवडी चे मैदान प्रसिद्ध होते लढाई साठी.
@abhaykamble5052
@abhaykamble5052 2 жыл бұрын
aawaj khup kami asto pratek video la, baki video sagalech 1 number astat....
@prajwalrasal9619
@prajwalrasal9619 2 жыл бұрын
Mobile cha sound check kara
@prasadgadekar5153
@prasadgadekar5153 2 жыл бұрын
Tumchya mobile la problem distoy
@vishalbobade950
@vishalbobade950 2 жыл бұрын
Great king yashwant rao Holkar 🚩
@mahendramaharnavar
@mahendramaharnavar 2 жыл бұрын
6 जानेवारी 1799 रोजी वैदिक राज्याभिषेक करुवून घेतला व महाराज झाले .. मराठा महामंडळा तून बाहेर पडून सार्वभौम साम्राज्य स्थापन केले. त्यामुळे महाराज उल्लेख करावा.
@mahendramaharnavar
@mahendramaharnavar 2 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 धन्यवाद 🙏
@wishvajeetfaske2267
@wishvajeetfaske2267 2 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 एवढ़ा जळफळाट कशामुळे
@vitthal_varak108K
@vitthal_varak108K 2 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 tya panditala bhetala aadhi tumhala var naav lagel
@vitthal_varak108K
@vitthal_varak108K 2 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 virodh zala hota
@vitthal_varak108K
@vitthal_varak108K 2 жыл бұрын
Jay chkaravati yashwant raje Undefeated hindu king
@rahulnehe99
@rahulnehe99 Жыл бұрын
जय अहिल्या जय मल्हार
@coolcatool
@coolcatool 2 жыл бұрын
Mundhwa, Ghorpadi aani Hadapsar cha changlach raktaranjit itihas aahe. Ata naava boltana hi lokaana he athavnar.
@yateenghule9341
@yateenghule9341 2 жыл бұрын
काय नाव कमावलं होतं आणि पुढच्यांनी पळपुटा बाजीराव केलं किमान लढता नाही आलं तर सामजंस्य तरी दाखवावं.
@dnyaneshwarkhodave8636
@dnyaneshwarkhodave8636 Жыл бұрын
जय मल्हार...❤❤
@Devendra.4899
@Devendra.4899 2 жыл бұрын
नाविन्यपूर्ण माहिती.
@mukundshinde869
@mukundshinde869 2 жыл бұрын
I proud of yashwantrao
@bigbash21
@bigbash21 2 жыл бұрын
I am from Hadapsar. Thanks for this info
@Hffdfvv
@Hffdfvv 4 ай бұрын
भीमथड़ी तत्तानंतर चा सर्वात सुंदर vidio हा आहे.
@sameerc4413
@sameerc4413 2 жыл бұрын
हडपसरच्या उड्डाणपुलावर एक विडिओ बनवा. तुमचा विडिओ हडपसरला मोठ्या स्क्रीनवर लाऊ.
@pramodsolankar6700
@pramodsolankar6700 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दादा🧡🧡🧡
@TRUTH1288
@TRUTH1288 10 ай бұрын
सर्वभोंम छत्रपती महाराज यशवंतराव होळकर विजय असो..👏👏👏👏👏👏✌️✌️✌️
@pankybansode
@pankybansode 2 жыл бұрын
Content like this will probably get you to 1 million
@arsnalbeast2464
@arsnalbeast2464 2 жыл бұрын
2nd bajirao kharach paltha paida zhala ani Swarajya budla 🤦‍♂️ Bhat gharatil 3nach mahan loka - shrimant Bajrao peshwe, Chimajiappa ani madhavrao... itaranni nustya chuka kelya 🤦‍♂️
@prashantkudale7
@prashantkudale7 2 жыл бұрын
तर आम्ही हडाने हडपसर कर आहोत 😂
@prashantharal921
@prashantharal921 Жыл бұрын
राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,3 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,3 МЛН
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,3 МЛН