many girl students go through this but it never get reported
@AniketGorade-b3wАй бұрын
कारवाई जेवढी कडक कराल त्या दुप्पट प्रकरणाची चौकशी करा
@mouajjaminamadar298Ай бұрын
ही शिक्षण संस्था कोणाची आहे हे आधी बघा म्हणजे पुढे जाऊन काय होईल हे लक्षात येईल
@user-ex8xp5pt2yАй бұрын
नराधमाचा नाव आणि फोटो टाका.
@nitinsonawane6156Ай бұрын
शाळेचे नाव का सांगत नाहि.
@theking3200Ай бұрын
शाळेविषयी काय घेऊन बसले त्यांना काय घेणेदेणे नाही फक्त फिस थोडी उशीराने मिळाली की एक तर घरी पाठवतात किंवा मुलींना इतरमुलीसमोर अपमानास्पद वागणूक दिली जाते फक्त पैसा पाहिजे कुठलीच जबाबदारी नको ..।
@mahajavАй бұрын
बलात्कार करणार्यांचे नाव सांगा
@GoofyChaiLoverGirlАй бұрын
Tumhi Van todal tar Yacha fayda tya Naradhamala honar aahe, purava nastha karat aahat tumhi