Pune Gay Partner Murder Case: Wagholi मध्ये दिवसाढवळ्या झालेल्या गे पार्टनरच्या हत्येमागे कारण काय?

  Рет қаралды 408,733

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #PuneCrime #GayCouple
पुण्याच्या वाघोली एरियात एक बकोरी रोड नावाचा रस्ता आहे, या रस्त्यावर दिवसभर गर्दी असली, तरी दुपारच्या वेळेस काहीशी शांतता असते. २८ नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारचा दिवसही नेहमीसारखाच सुरु होता. पण दुपारी या रस्त्यानं दहशत अनुभवली, कोयत्याची. कारण भरदिवसा एका कॉलेजमधल्या मुलावर कोयत्यानं वार करण्यात आले, इतके वार की पुढच्या काही मिनिटात त्याचा मृत्यू झाला.
पुण्यात कोयता गँगच्या दहशतीचे किस्से आता नवीन राहिलेले नाहीत. दुकान फोडलं, गाड्या फोडल्या, वार केले या बातम्या येत राहतात. दरवेळी नव्या चौकात नवी कोयता गॅंग उभी राहत असते. पण बकोरी रोडवर घडलेली हत्या हा कोयता गॅंगचा विषय नव्हता, हा प्रकार घडलेला, एका नकारामुळं. समलैंगिक तरुणानं आपल्याच पार्टनरवर कोयत्यानं वार केले होते. पण हा प्रकार नेमका घडला कसा ? पोलिसांना हत्येचं कारण समजलं कसं ? आणि दहशतीच्या वातावरणात माणुसकी कशी जिवंत राहिली ? त्याचीच ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 571
@eshanenterprises1112
@eshanenterprises1112 10 ай бұрын
प्रसंगावधान दाखवून जखमीला मदत करणाऱ्या देवदूतास मनपुर्वक धन्यवाद..!! 🙏🏻
@RohitBhosale2
@RohitBhosale2 10 ай бұрын
चला म्हणजे कोणीतरी धाडस दाखवले. सॅल्यूट कृष्णकांत... (नाहीतर आजकाल लोकं फक्त बघ्याची भूमिका)
@shrvlogs7930
@shrvlogs7930 10 ай бұрын
प्राईव्हेट हॉस्पिटल मध्ये भरती घेतले असते तर वाचला असता बिचारा मग असल्या हॉस्पिटल चे काय फायदा असा प्रश्न उद्धभवतो य. भावपूर्ण श्रद्धांजली
@Hoor_Supplier_Dallah420
@Hoor_Supplier_Dallah420 10 ай бұрын
भाऊ तू जस हत्या झाल्याचे नाव वारंवार घेतल तसं आरोपीचं एकदाही का नाव घेतलं नाही?? त्याच्या कुटुंबियांच्या अब्रचा तरी विचार करायचा
@Raj-nc4vl
@Raj-nc4vl 10 ай бұрын
अगदी बरोबर.. आरोपी जिवंत आहे म्हणून भीती वाटत असेल..
@Hoor_Supplier_Dallah420
@Hoor_Supplier_Dallah420 10 ай бұрын
@@Raj-nc4vl पण चिन्मय समलैंगिक नाही आहे😅 त्याला घाबरायच कारण नाही पण माझा प्रश्न असा होता की हत्या झालेल्या पेक्षा गुन्हेगारच नाव घेतलं असत तर बर झालं अस्त
@Raj-nc4vl
@Raj-nc4vl 10 ай бұрын
@@Hoor_Supplier_Dallah420 खरं आहे.. म्हणजे अगदी साक्षीदार कोण आहे, कुठे राहतो, तपास कोण करत आहे, खून कुणाचा झाला, का झाला.. सगळं सांगितलं पण तो लिंगपिसाट कोण होता ते नाही सांगितलं.. त्याची पण इज्जत जाऊ द्यायची होती थोडी...
@shyamgoudapatil1051
@shyamgoudapatil1051 10 ай бұрын
किंवा भरपूर मलिदा मिळाला असेल आरोपीकडून
@Aparichit_9
@Aparichit_9 10 ай бұрын
याच्यावर कोयता चालवेल ना तो. म्हणून नाही घेत नाव हा
@pratiklavhale5541
@pratiklavhale5541 10 ай бұрын
नशीब मी पुणे सोडले ३ वर्षा आधी, फारच घाण शहर झाले आहे, आपली महाराष्ट्र राज्य ची संस्कृतीक राजधानी ओळख गमावली आहे पुण्याने😢, इतर महाराष्ट्रच्या जिल्ह्यांच्या मराठी माणसाला पुणेरी लोक विचारत नाही, दुय्यम दर्जाचे समजतात, माणुसकी कमी झाली पुण्यात , विश्वास नसेल तर पुणेरी लोकांचे खालचे कमेंट वाचा, फरक दिसेल,
@sangrambhosale2719
@sangrambhosale2719 10 ай бұрын
Baherchyani
@suyashjadhav1445
@suyashjadhav1445 10 ай бұрын
पेठे मध्ये या मग खरं पुणे दिसेल
@DK-lz1ed
@DK-lz1ed 10 ай бұрын
Agreed. Mi tar 2010 lach pune sodale.. Job sodun aplya hometown la settle zalo.. Karan hech Khup gundagardi ahe pune madhe.. Unsecured feel hote punya madhe.. Gaonwale tar khupach dadagiri karatat..
@greedyz
@greedyz 10 ай бұрын
​@@sangrambhosale2719Pune gramin जबाबदार आहे बाहेरची लोक कामाला आणि शिक्षणाला येतात मारामारी करायला नाही
@swapnilpradhan9543
@swapnilpradhan9543 10 ай бұрын
Khara aahe
@kishorgaikwad19841
@kishorgaikwad19841 10 ай бұрын
पुणे फक्त यूट्यूब मध्येच छान वाटत😂😂
@sourabhbhilare
@sourabhbhilare 10 ай бұрын
मदत करणाऱ्याच्या शौर्यास सलाम . माणुसकीला जागलास मित्रा 💐💐💐
@ramm.9308
@ramm.9308 10 ай бұрын
एकीकडे शारीरिक आकर्षण आहे तर दुसरीकडे प्रेम... जर प्रेम असेल तर नाते टिकते. मग ते कोणतेही असो
@pratikanjikhane
@pratikanjikhane 10 ай бұрын
बरोबर 👍🏾
@GaminglifeAZ
@GaminglifeAZ 10 ай бұрын
💯💯
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 10 ай бұрын
Doganchi he chuk hoti
@ramm.9308
@ramm.9308 10 ай бұрын
@@Pavbhajitasty कशी
@yudivairalkar5547
@yudivairalkar5547 10 ай бұрын
Ekdam barobar
@AshishKhorjuvekar
@AshishKhorjuvekar 10 ай бұрын
जर कोणी notice तर यात एक गोष्ट आहे 2:30 minutes ला... खाजगी रुग्णालयात घ्यायला नकार देऊन सरकारी रुग्णालयात पाठवलं..या अगोदरच्या गिझर लिकेज case मधे पण हेच झालं...अस का? खाजगी रुग्णालयात सुविधांचा भडिमार असतो..
@shubhamshinde4042
@shubhamshinde4042 10 ай бұрын
प्रश्न सम किंवा विषम लैंगिक ह्याचा नाही तर मानसिकतेचा आहे. Stright लोक सुद्धा अश्याच प्रेमप्रकरणातून मिळालेल्या नकारामुळे हत्या करतातच की. विकृती.. दुसरे काही नाही.
@thisismyuser_name
@thisismyuser_name 10 ай бұрын
True
@omkarchougale3785
@omkarchougale3785 10 ай бұрын
Great👏👏👏👏👍
@shridhar2976
@shridhar2976 10 ай бұрын
​@@sunilsk4858tujha bhashevrn tr tu vikrut distoy
@deepakjadhav7097
@deepakjadhav7097 10 ай бұрын
क्षणिक सुखाचा अट्टाहासा...नकार...क्रोध... वाईट परिणाम...................... गीता जरुर सुने या पढें!
@omfriend
@omfriend 9 ай бұрын
Ekdum barobar❤
@bagulmayur2
@bagulmayur2 10 ай бұрын
समलैंगिक म्हणजे दोघांची सहमती असते. येथे तसे नव्हते. पूर्ण प्रकरण खात्रीपूर्वक समजून घ्या. विनाकारण आरोपीची बदनामी करु नका. व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर किमान बदनामी तरी करु नका.
@popprince8353
@popprince8353 10 ай бұрын
Bol bhidu war Aabru nuksanichi case karane garajeche aahe... Purava nastana Mrutnvyaktichi Badnami... te sudha naav aani photo sahit.... 😡😡😡 Udya ha bawlat chinmay Swatachya Pariwarat aashi ghatna jhali ki video banvnar ka
@rohitkakatkar1117
@rohitkakatkar1117 10 ай бұрын
Chutya sam laingik mhnje Saman Ling aselel lok mhnje don Lund yala doghanchi sahmati nhi mhnt
@prachikate7951
@prachikate7951 10 ай бұрын
खाजगी हॉस्पिटल ने महेश ला दाखल करून घायला हव होत😢
@nitinkoushik2523
@nitinkoushik2523 10 ай бұрын
प्राची याला जबाबदार नातेवाईक च आहेत....बऱ्याच वेळा खाजगी hospital मध्ये पेशंट ला काय झाले तर नातेवाईक सरळ डॉक्टर ला दोषी ठरवतात......
@sunilkumbhar6364
@sunilkumbhar6364 10 ай бұрын
​@@nitinkoushik2523 म्हणून हे डॉक्टर फक्त भरपूर पैसा मिळणारे व सहज बरे होणारे पेशंट घेतात. License to loot, Sale dacoits
@simplepleasure7724
@simplepleasure7724 10 ай бұрын
झवाड्या होता तो,
@TX-OATHKEEPER
@TX-OATHKEEPER 10 ай бұрын
​@@sunilkumbhar6364Salam tumchya vicharana😊
@SKY-um5iz
@SKY-um5iz 10 ай бұрын
काही असो पण खाजगी hospital ने admit करून घेतल असत तर प्राथमिक उपचार झाले असते...मग नंतरून ससून हलवल असत तर आज जिवंत असता...राज्य सरकारने एक कायदा करायला हवा जेणेकरून कुठलही खाजगी hospital जखमीला admit karun घेण्यास नाकारत असेल तर....त्या hospital वर 1 कोटीचा दंड ठोकला पाहिजे...😠😠😠
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 10 ай бұрын
Respect & love in every relation is imp.. It’s really sad that private hospital didn’t help at all..while common people,untrained in medic, with no special tools, tried every bit to help the victim.. god bless them
@manish-lf9kf
@manish-lf9kf 10 ай бұрын
Right
@sandeeprajeghatge8610
@sandeeprajeghatge8610 10 ай бұрын
आरोपीच नाव न सांगण्यामागे काय कारण असावे? 🤔🤔
@78512mobigyan
@78512mobigyan 10 ай бұрын
आरोपी हा शांतीदूत असावा
@RahulKamble-lg3si
@RahulKamble-lg3si 10 ай бұрын
Sagar gaikwad aaropicha naav
@yogeshkhaire396
@yogeshkhaire396 10 ай бұрын
पुण्यात 10% पुणेकर 90% तर बाहेरचीच
@maharashtraengineeringadmi6428
@maharashtraengineeringadmi6428 10 ай бұрын
हे पुणेकर छाटभर घरात रहात होते ते मालक झाले का पुण्याचे.
@shubhampardeshi5974
@shubhampardeshi5974 10 ай бұрын
Proper lok gund zali ahet
@simplepleasure7724
@simplepleasure7724 10 ай бұрын
पुण्यात खायला येणारं सगळं अन्न गाव खेड्यातून येतं ,त्यामुळं पुणेकरांनी जास्त उड्या मारू नये
@obc7523
@obc7523 10 ай бұрын
@@maharashtraengineeringadmi6428 हो
@obc7523
@obc7523 10 ай бұрын
@@simplepleasure7724 पळ, अन्न पाठवता तसे पैसे पण कमवता
@amolmhatre9320
@amolmhatre9320 10 ай бұрын
ऐका काळी पुणे हे शिक्षणाचं माहेर घर होत, आणि आज काय चालले आहे, पेन chya जागी कोयते आले,
@ace3r982
@ace3r982 10 ай бұрын
महाराष्ट्र हे तर महा हताश राज्य बनलय, ना जॉब, ना पैसा, लोकं पण येडे होत चाललेत.
@NavnathWagh21
@NavnathWagh21 10 ай бұрын
राजकारणी लोकांनी बिहार बनवलाय
@kaus2005007
@kaus2005007 10 ай бұрын
आधी पोरी aata पोर pan safe नाही राहिली
@aparnavilasgore9304
@aparnavilasgore9304 10 ай бұрын
अपवादात्मक असलेल्या गोष्टींचे उदात्तीकरण केले जात आहे त्याचे हे परिणाम आहेत. उद्या दुसरी व्यक्ती समलैंगिक नसेल तरी तिच्यावर देखील जबरदस्ती होऊ शकते हे पण भान कुणालाही नाही. पण पुरोगामी म्हणून त्यांना प्रसिद्धी मात्र मिळते.
@shubhamwr
@shubhamwr 10 ай бұрын
Nonsense. Gay lokanmadne asa zalel pahilyandach aiktoy, vishamlingi lokani mulinvar kelelya acid hallyachya batmya athvdyala distat. Mhnun vivah pn bnd kryche ka?
@popprince8353
@popprince8353 10 ай бұрын
Bol bhidu war Aabru nuksanichi case karane garajeche aahe... Purava nastana Mrutnvyaktichi Badnami... te sudha naav aani photo sahit.... 😡😡😡 Udya ha bawlat chinmay Swatachya Pariwarat aashi ghatna jhali ki video banvnar ka
@mi_vishwajeet
@mi_vishwajeet 7 ай бұрын
Kahihi
@Rishi_649
@Rishi_649 10 ай бұрын
लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी पाहताना कोणते प्रश्न विचारावेत यावर एक video बनवा please.🙏🙏🙏
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w 10 ай бұрын
प्रश्न 1 : तुमच्या मुलाचं कोणत्या मुलासोबत लफड होत का... 😂😂
@memi1429
@memi1429 10 ай бұрын
Tu परभणी ca distoy
@Rishi_649
@Rishi_649 10 ай бұрын
​@@Ashwini-h3wनाहीं 😂
@Rishi_649
@Rishi_649 10 ай бұрын
​@@memi1429पुणे
@ayush_d17
@ayush_d17 10 ай бұрын
@@Ashwini-h3w 😂
@subhashgaikwad3131
@subhashgaikwad3131 10 ай бұрын
पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सरकारने "स्वायत्ता द्यावी, पुणे पोलिस हे सगळ्यांनाच वठणीवर आणुन"पुण्यातील संस्कृती नक्कीच जाग्रुत करतील,पण पुणे करांनी तुम्ही प्रामाणिक व जागरूक आहातच
@AG-kr9gb
@AG-kr9gb 10 ай бұрын
LGBTQ is like सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही.. 😢
@SKY-um5iz
@SKY-um5iz 10 ай бұрын
खाजगी hospital ने admit करून घेतल असत तर प्राथमिक उपचार झाले असते...मग नंतरून ससून हलवल असत तर आज जिवंत असता...राज्य सरकारने एक कायदा करायला हवा जेणेकरून कुठलही खाजगी hospital जखमीला admit karun घेण्यास नाकारत असेल तर....त्या hospital वर 1 कोटीचा दंड ठोकला पाहिजे...😠😠😠
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 10 ай бұрын
त्या आरोपीला लवकर पोलिसांनी पकडुन जेलमध्ये टाकावे... जेलमधल्या कैद्यांची सोय होईल...😂😂😂😂
@bearcoolguy
@bearcoolguy 10 ай бұрын
😂😂😂
@Helix2024
@Helix2024 10 ай бұрын
😂😂
@chemistry8918
@chemistry8918 10 ай бұрын
Mazya class chya Shejari computer class ghyayacha wadebolhai madhe …. College la 2-3 vela Mee gadivarati Nela hota … Asss hoil ass vatala navata ……😮
@hemanthb9723
@hemanthb9723 10 ай бұрын
Some months back there was attempt on some girl by boy in Pune City; now this incidents ; there are many other things happening. These youngsters come from other Cities for learning or attending some classes. No control. Instead of sending children to Pune to attend classes competitive and Others -- as much possible open facilities in Other Cities like Kolhapur; Aurangabad; Akola; Nanded; Nagpur Jalgaon and so on. Teachers can go there ; online classes can be there. Some arrangement should be plan to have spread and near to home learning facility. Moreover parents can save money. Government should plan IT sectors development to all over state like Nagpur ; Nashik ; Amravati. Banglore satrted planning to Mysore and Hubali. All getting concentrated in Pune especially in education sector should be avoided and spread out.
@vaidehigokhale9383
@vaidehigokhale9383 10 ай бұрын
These Youngsters doing such things are not from other cities.. these are local jobless hooligans.. mostly gathered under some gunthamantri.. Don't blame innocent students who come for job n study in Pune.. have your facts checked
@yupp_harish3936
@yupp_harish3936 10 ай бұрын
right
@TV00012
@TV00012 10 ай бұрын
मोक्ष प्राप्तीचे सात चक्रे म्हणजे चमत्कार नव्हे तर त्या चक्रातून मुक्त होण्यासाठी पूर्वाजानी सांगितलेला मार्ग आहे... हव्यास चा नादाला लागून माणूस स्वतःला संपवतो आहे 🙏😔
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 10 ай бұрын
4:27 पोलिसाने मिशा काढल्या तर जॉनी सीन्स दिसतोय.😂😂😂
@vaijnathFugate-ix4jk
@vaijnathFugate-ix4jk Ай бұрын
😂😂😂😂
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector 10 ай бұрын
आरोपीचे फोटो आनि नाव पण टाकली पाहिजे व त्याच्या घरच्या लोकांवर पण न्यूज टाकली पाहिजे कारण घरच्या लोकांची गुन्हेगार मुलांना डोळेझाक करून सपोर्ट करतात
@deepkevate399
@deepkevate399 10 ай бұрын
He kay chinalgiri chalu ahe पुण्यात
@we_are_sanatani
@we_are_sanatani 10 ай бұрын
Bhau plzz je lok help krtat tyan che naave sangt jau nko ... Karan khuni tyala he maru shakto😢
@prasadnanavare4564
@prasadnanavare4564 10 ай бұрын
महेश डोके हा माझा मित्र होता तो असा वागेल याचा काही अंदाज नाही पण जो आरोपी आहे त्याकडन हे झालं असलं.😌वाचला पाहिजे होता राव.🙂
@parsha_k5957
@parsha_k5957 10 ай бұрын
Tujya pan bokha marat hota kay toh? Bhava
@Researchwell814
@Researchwell814 10 ай бұрын
@prasad , Sagar gaikwad Jo khuni aahe tyala tu olakhatos ka. Evdhe himmat Kashi yete directly khun krun takala
@NitinJadhav-fy4qq
@NitinJadhav-fy4qq 10 ай бұрын
​@@parsha_k5957tuz maraych ka?
@prasadnanavare4564
@prasadnanavare4564 10 ай бұрын
यामध्ये चूक दोघांची पण आहे. ज्या पद्धतीने दोघे वागत होते एकमेकांशी
@prasadnanavare4564
@prasadnanavare4564 10 ай бұрын
​@@Researchwell814नाही रे दादा.
@memi1429
@memi1429 10 ай бұрын
Dandiya खेळून खेळून बोर झाला असेल 😮😮
@Aaditya10021
@Aaditya10021 10 ай бұрын
😂😂😂😂
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 10 ай бұрын
😂
@amitbhau
@amitbhau 10 ай бұрын
​@@Package_wala_chuढाल तलवार
@rascal5109
@rascal5109 10 ай бұрын
तुझ्याकडे दांडी पण नसेल विटी असेल छोटीशी...🤣🤣🤣
@Aaditya10021
@Aaditya10021 10 ай бұрын
@@rascal5109 😂😂😂😂😂😂
@npb5258
@npb5258 10 ай бұрын
It has nothing to do with being gay. Psycho are psycho. Ekhada angavar ala tar tyala changla dhada shikvta ala pahijey. Hey konasobatahi hou shakta.
@sachinasware686
@sachinasware686 10 ай бұрын
Chinmay bhai rocks❤
@Mr._Bean.
@Mr._Bean. 10 ай бұрын
Gheto ka ata chadhvun 😂
@sachinasware686
@sachinasware686 10 ай бұрын
@@Mr._Bean. tula garaj aahe😀
@omfriend
@omfriend 9 ай бұрын
Mala awadto Chinmay...khoop cute ahe❤❤❤
@Mr._Bean.
@Mr._Bean. 9 ай бұрын
@@omfriend निरोध वापर करण्यात यावा
@omfriend
@omfriend 9 ай бұрын
@@Mr._Bean. ho bolel ka mala majhya Chinuu ♥️
@akshayvetal82
@akshayvetal82 10 ай бұрын
भाऊ ही स्टोरी खूप वेळा औकली पण तुझा नाद नाय ❤️
@stevesir5952
@stevesir5952 9 ай бұрын
College चे नावच BJ असल्यावर काय अपेक्षा करणार आपण. हे कॉलेज GAY लोकांना प्रोत्साहन देत आहे असे नाव ठेवून 🔥🔥🔥🔥😊😊
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 10 ай бұрын
बाहेरच्या लोकांनी पुण्यात घाण केली आहे 😢
@shubhama4757
@shubhama4757 10 ай бұрын
Khara...asa vatta ikde it hub nasta aala tar bara jhala aata...baaherchya lokan mule gardi jhaali, gharache rates vaadhle, mahagai vaadhli aaplya ikde...jun Pune tey Punech
@pratikkukade6406
@pratikkukade6406 10 ай бұрын
Chutiyanno tumhi swata konte punyache ahat.. bolt tr ashe ahat ki adhi punyat gunhech navhate
@prashantbhosale7935
@prashantbhosale7935 10 ай бұрын
Are Zatu Tuzya नावावरून वाटत आहे तूच बाहेरचा आहेस ....राहायला आलेला....😅
@Djkingisback
@Djkingisback 10 ай бұрын
अरे पुणे मराठी माणसाचे आहेत कुणाच्या बापाचे नाही
@pn4101
@pn4101 10 ай бұрын
कचऱ्यात लोक कचरा करतात विसरू नका😂
@Chulbul_sheth897
@Chulbul_sheth897 10 ай бұрын
यात खासगी डॉ ने उपचार केले असते तर वाचला असता पन आपली डॉ व्यवस्ता ही नपुंसक आहे😢
@ketankumarshinde9903
@ketankumarshinde9903 10 ай бұрын
खाजगी हॉस्पिटल पण गुन्हा दाखल केला पाहिजेन
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 10 ай бұрын
कोणता पेशंट घ्यायचा कोणता नाही हा सर्वस्वी ज्या त्या हॉस्पिटलचा प्रश्न आहे .... त्यात हॉस्पिटलची चुकी नाही
@sagarsase721
@sagarsase721 10 ай бұрын
पेशंट मालदार पार्टी चा असेल तर च त्याला तुम्ही घेणार का कुलकर्णी साहेब
@Akash_R_patil
@Akash_R_patil 9 ай бұрын
मला तर हे घाणेरड वाटत आणि निसर्गचकरा विरुद्ध. •निसर्गाने बनवलेले फक्त 3 लिंग स्त्री > पुरुष > तृतीयपंथी पण आता हे मानसिक विकृत नवीन लिंग घेऊन आलेत. हा मानसिकता आजार आहे दुसरं काही नसून. •स्त्रीला स्त्री आवडायला लागली. •पुरुषाला पुरुष आवडायला लागला. हो तुम्ही लोक स्वीकार कराल आणि मला कॉमेंट्स मध्ये शिव्या आणि ज्ञान द्याल पण गंभीरतेने विचार केला तर हे भविष्यासाथी योग्य नाही.
@vishalk3700
@vishalk3700 10 ай бұрын
काय काय चालू आहे राज्यात 🤦‍♂️
@Mindful_Moments_Raj
@Mindful_Moments_Raj 10 ай бұрын
मुळात कोयता हे हत्यार आर्म ॲक्ट अंतर्गत कायद्यात दुरूस्ती करून समाविष्ट करणे गरजेचं आहे किंवा त्याच्या आधारे करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेच स्वरूप तरी कडक करणे अनिवार्य आहे. बाकी नातं कोणतंही असो विश्वास आणि होकार हा महत्वाचाच आहे.
@rt87817
@rt87817 10 ай бұрын
नाही घेता येत कारण शेतकरी आणि नारळ वाले भाजी वाले वापरतात
@akshayshinde4573
@akshayshinde4573 10 ай бұрын
चिन्मय ची भाषाशैली खूप छान आहे, तो योग्य रितीने माहिती सांगतो
@popprince8353
@popprince8353 10 ай бұрын
Bol bhidu war Aabru nuksanichi case karane garajeche aahe... Purava nastana Mrutnvyaktichi Badnami... te sudha naav aani photo sahit.... 😡😡😡 Udya ha bawlat chinmay Swatachya Pariwarat aashi ghatna jhali ki video banvnar ka
@tusharmore3087
@tusharmore3087 10 ай бұрын
सर्वांची नाव बोललास तू....पण आरोपीचे नाव काय पुढे आणले नाहीस...
@Annn882
@Annn882 10 ай бұрын
याच्यामध्ये ladies कोण आणि जेन्टस कोण?
@prajwalbijwe2098
@prajwalbijwe2098 10 ай бұрын
आरोपी च नाव सागर गायकवाड आहे
@Samdin-s6e
@Samdin-s6e 10 ай бұрын
मित्रा तो राहतो कुठे
@sujittiyar8076
@sujittiyar8076 9 ай бұрын
Pargaon Daund Pune@@Samdin-s6e
@thakarsanjeev
@thakarsanjeev 10 ай бұрын
निवेदन चांगले.निर्घृण चा उच्चार चुकतोय
@wowartcreative84
@wowartcreative84 10 ай бұрын
Sthal jari pune asle taripan lok OUT OF PUNE mdhlich ahet
@NitinJadhav-fy4qq
@NitinJadhav-fy4qq 10 ай бұрын
Straight lokanchya relationship madhe tr asle prakar khup jast aahet na 😢😢
@desiboosterdose
@desiboosterdose 10 ай бұрын
तुला हांडीत त्रास होतोय का मग 😂
@Rocket_T2
@Rocket_T2 10 ай бұрын
नशीब त्या वाचवणाऱ्याला पोलिसांनी आत टाकलं नाही
@pranilgadhave9556
@pranilgadhave9556 10 ай бұрын
व्हिडिओ मध्ये महेशचा डोळ्यावर पट्टी कशाला ठेवता. त्याने वेळीच डोळे उघडले असते तर. घटना घडली नसती. 🙏 कृष्णा कांत 👌👍
@popprince8353
@popprince8353 10 ай бұрын
Bol bhidu war Aabru nuksanichi case karane garajeche aahe... Purava nastana Mrutnvyaktichi Badnami... te sudha naav aani photo sahit.... 😡😡😡 Udya ha bawlat chinmay Swatachya Pariwarat aashi ghatna jhali ki video banvnar ka
@shrvlogs7930
@shrvlogs7930 10 ай бұрын
वाघोली मध्ये रात्री एक बॉय लव्हर pmt बस स्टॉप ला उभा असतो रोज जाताना असा हसतो बघून चोख्या ची खूप आवड आहे वाटते त्याला पण मी कधी गेलो नाही बाबा असले प्रकार बंध होयला पाहिजेत राव
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 10 ай бұрын
जरा नीट बरका भाऊ😂
@iamnatthuramgodse5163
@iamnatthuramgodse5163 10 ай бұрын
एक तर रेल्वे स्टेशनं ला बुल्ला काढून फिरतो... पोलीस सुद्धा त्याला काहीच करत नाही 🤣🤣🤣पोलीस सुद्धा चोकतात त्याच 🤣🤣🤣
@sujittiyar
@sujittiyar 10 ай бұрын
मला पण लंड चोखायला खूप आवडतं माझ्या मित्रांचे खूप लंड चोखलेत मी ❤😋
@shaileshdhamale3967
@shaileshdhamale3967 10 ай бұрын
महाराष्ट्र च बिहार आणि UP होत चाललंय 😔
@prajwal_kh
@prajwal_kh 10 ай бұрын
बिहार ला नाय बाबा असलं lgbt
@shaileshdhamale3967
@shaileshdhamale3967 10 ай бұрын
@@prajwal_kh मी LGBT बद्दल नाही गुन्ह्यान बद्दल बोलतोय🙏
@swapnilpawar3042
@swapnilpawar3042 10 ай бұрын
जो मृत्यू पावला त्याचं नाव घेतला आणि आरोपी च नाव घेतलं नाही.. डोकं आहे का तुम्हाला थोड तरी
@gargikhaire3740
@gargikhaire3740 10 ай бұрын
itka dramatic style madhe bolnaychi garaj nahi. news, news sarakhich watali pahije
@kundansamindar2285
@kundansamindar2285 10 ай бұрын
महेश डोके तो, गे नव्हता ज्याने खून केला तो गे होता.त्या गेचं नाव सागर गायकवाड आहे.
@kaustubharolkar5098
@kaustubharolkar5098 10 ай бұрын
tya aropi cha naav ka nahi sangitla? Jar ekhadya mahilecha khun zala asta tar tya aropi cha naavach kay purna history geogaphy sangitli asti..
@sahiltanpure2795
@sahiltanpure2795 10 ай бұрын
Double Maharashtra kesri shivraj rakshe yancha interview ghe chinmay dada. 🎉
@mayurale8661
@mayurale8661 10 ай бұрын
Pune new crime capital of Maharashtra
@vishwa_iron
@vishwa_iron 10 ай бұрын
Wagholi te Sasson Manus manarch na Kahitari rule paije ya babtit
@NavnathWagh21
@NavnathWagh21 10 ай бұрын
खाजगी डॉक्टर ने सोबत जायला पाहिजे
@imjitu710
@imjitu710 10 ай бұрын
त्यात पुण्याचा काय सम्बन्ध ? काहीही
@madhavidesai4069
@madhavidesai4069 9 ай бұрын
सम लैंगिक काय घानेरडा प्रकार आहे .लोक इतकी निर्बुद्ध आणि घानेरडी कशी काय असतात.
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 10 ай бұрын
महेश वाडे आमच्या मराठा समाजाचा होता😢😢
@popprince8353
@popprince8353 10 ай бұрын
Ha dusra Fake ID wala Baman kinva Bhimata aasnar.... Maratha Ha nhavata to hota jya mule Tujha Wadyawar Jalma jhala😂
@abhijeetchavan13
@abhijeetchavan13 10 ай бұрын
इथून पुढे पुण्यात गुन्हे आणखी वाढतच जाणार 😢
@anytimeakayanakshaythakur7370
@anytimeakayanakshaythakur7370 10 ай бұрын
Gay सारख्या प्रथा बंद च करायला पाहिजे
@harshvardhansalve5388
@harshvardhansalve5388 Ай бұрын
Gay हे एक नैसर्गिक आहे ते बंद करता येत नाही!!
@GirishG
@GirishG 10 ай бұрын
BJS college sangun Dhole Patil college dakhavlas mitra 🥲
@ketannivalekar1388
@ketannivalekar1388 10 ай бұрын
आपल्या मनावर आणि आपल्या बूल्या वर नियंत्रण ठेवाव भोकात घालताना आपून कोणाच्या भोकात घालत आहे यांची पण काळजी घ्यावी आजच्या मुलांनी नाही तर अस कोन येईल आणि तुम्हा घोडा लाऊन जाईल
@Rohit-r9u4o
@Rohit-r9u4o 10 ай бұрын
Khar ahe
@realowner54
@realowner54 10 ай бұрын
लय मनावर दगड ठेवून बोलला तू😅
@ayush_d17
@ayush_d17 10 ай бұрын
vaa kya gyan h
@Hindustani...108
@Hindustani...108 10 ай бұрын
😂
@abhiii777
@abhiii777 10 ай бұрын
ते शाळेत प्रजनन चा धडा असायचा science मधी त्यात हा topic add करायला पाहिजे.
@pravinjadhav2537
@pravinjadhav2537 10 ай бұрын
Aaropi sobt maheshche sambhdh hote tar maheshchya pratek photo var tyachi like kiva comment havi hoti ti disat nnahi 1 kiva 2 p by oto var fakt like aahet kharch premat kiva sambhand hote tar itkya kaemi like kashya kay vegl karanin aahe he tar nakkich
@pankajnakle1245
@pankajnakle1245 10 ай бұрын
चिन्मय दादा❤❤🎉
@cloud_Engineer
@cloud_Engineer 10 ай бұрын
Krushnkant salute 💯
@Khavchat
@Khavchat 10 ай бұрын
🙏 ‘गे’ ला बिचारा!! असंगाशी केला संग वातावरण झाले तंग🌡️ ओढवला जीवघेणा प्रसंग 🔪 बदललेत जगण्याचेच ढंग🧔‍♀️ उधळताहेत मुक्त सप्तरंग 🏳️‍🌈 करूनी नको ते चाळे सवंग🦵
@shiledaar_8482
@shiledaar_8482 10 ай бұрын
jamlay sheth😂👍
@Khavchat
@Khavchat 10 ай бұрын
@@shiledaar_8482 धन्यवाद शिलेदारजी!😁🙏
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 10 ай бұрын
😅😅
@Khavchat
@Khavchat 10 ай бұрын
@@yogitajadhavar7019 धन्यवाद योगिताजी!!😁🙏 इकडं शाब्दिक करामती फारशा चालत नाहीत.😁
@rt87817
@rt87817 10 ай бұрын
Waa wa
@surekhajadhav8175
@surekhajadhav8175 10 ай бұрын
Plz mla tumcha contact no milel ka mla balaychy ahi khup
@INFOTAINMENT1144
@INFOTAINMENT1144 10 ай бұрын
अगोदर खाजगी हॉस्पिटल वर गुन्हा दाखल करा
@kundansamindar2285
@kundansamindar2285 10 ай бұрын
माझा मित्र होता महेश डोके
@naturelover5784
@naturelover5784 10 ай бұрын
Tula mahit hot hya relationship badal
@Samdin-s6e
@Samdin-s6e 10 ай бұрын
तुला माहित होतं का तो हांडगा आहे
@letterstome-w1q
@letterstome-w1q 10 ай бұрын
भाऊ तुझी style Great आहे Speach तर लय भारी खूप attractive पण आहे 👌👌👌👌 इतकं छान बोलतोस की असे वाटते तुझे हातवारे करताना तू अगदी आरती करत आहेस असेच वाटते😂
@dilipjeevan9945
@dilipjeevan9945 10 ай бұрын
There is no true term as gay partner or lesbian partner because people become gay Or lesbian on base of physical attraction and that frequently changes.
@omfriend
@omfriend 9 ай бұрын
Get your brain checked
@narayanKulkarni933
@narayanKulkarni933 10 ай бұрын
Punya madhe proper punyache fakt 20% lok rahile astil kadachi
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko 10 ай бұрын
वरती तुमचाच नातलग 10% बोलला आणि तुम्ही 20% बोलताय. 😅
@master-gb9ye
@master-gb9ye 10 ай бұрын
बोल भिडु, आरोपीचे नाव घ्यायला तुमची डांग फाटा लागली का, आम्हाला देखील कळु द्या आरोपी
@akstatus77
@akstatus77 10 ай бұрын
विषय गंभीर चिन्मय भाऊ खंबीर
@mkd2sh494
@mkd2sh494 10 ай бұрын
महेश ला रोज घ्यायला यायचा म्हणतो चिन्मय...😂😂
@ganeshbhalerao7395
@ganeshbhalerao7395 10 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@vishalmore6526
@vishalmore6526 10 ай бұрын
जसे कर्म तसे फळ
@snehalwathore7400
@snehalwathore7400 10 ай бұрын
Bhau tulabkay mahiti konache karm
@vishalmore6526
@vishalmore6526 10 ай бұрын
@@snehalwathore7400 माहिती आहे स्नेहल..घटनेवरून कळत आहे, दोघांचे सुद्धा.
@Rohidas_Trending
@Rohidas_Trending 10 ай бұрын
Pan tumhi Jyane save tyacha address sangun ..tyacha jivala dhoka nirman kela
@kinpat8825
@kinpat8825 10 ай бұрын
आता म्हणा. या सगळ्याला शरद पवारच जबाबदार आहेत
@princekesarkar345
@princekesarkar345 10 ай бұрын
Bhai bakori phata ithe ram chandra college of engineering ithun me engineering keliye... I never thought ki ithe asa kai hoil... So sad to hear this
@aakashnikam724
@aakashnikam724 10 ай бұрын
bhau tu je college cha photo taklay to Dhole Patil college Of Engineering cha ahe. Please change that pic.
@ashokkhetri2818
@ashokkhetri2818 10 ай бұрын
Exit poll taka 5 states cha
@arjunpawar1426
@arjunpawar1426 10 ай бұрын
ससून हॉस्पिटल Doubtful आहे....
@veer431
@veer431 10 ай бұрын
Ya made private hoslital chi khup mothi chuk to mulga vachala asta karan wagholi cha traffice he ounyatil sarvat kharab traffic aahe, khich rules palat nhit lok ani te traucks ani khan dagad dhulmati hech aahe wagholi
@sourabhkumbhar
@sourabhkumbhar 10 ай бұрын
Bhava tuzla accent sudhar please. Bolnyacha tone pratyek line la same a he so to khup boring ani annoying watato.
@Mjproperties25
@Mjproperties25 10 ай бұрын
Bunty Gaikwad cha ka photo use kela aapan.
@mangesharkas7060
@mangesharkas7060 10 ай бұрын
मिळणारच नाही. त्याला सामाजिक पातळीवर गरीब नाही तर मागासवर्गीय लागते
@dustbeanedit_2805
@dustbeanedit_2805 10 ай бұрын
bhai yeh incident humare school ke bus ke saamne hua tha... hum jabh school se aarahe the tabh wahi par bakori road me ek society hai (Mount castel) yeh scene wahi hua tha...yeh dekh kar humare bus driver ne bus bhaga di thi waha se...
@FernandesAlex03
@FernandesAlex03 10 ай бұрын
This happened in my area I don’t know 🤷
@kalemahesh279
@kalemahesh279 10 ай бұрын
Bhau mi wagholi cha ahe but hoila नाय phje hota असं 😢😢
@wowartcreative84
@wowartcreative84 10 ай бұрын
😮😢 mhnje pora pasun pore pn safe nahi😢😢 rip humanity.. commitment nhi milali tr konihi chindnarch na ho mg te mulga also mulgi
@AJIT40
@AJIT40 10 ай бұрын
मला तर मुली महिला आवडतात तुमचं मत कळवा
@ayush_d17
@ayush_d17 10 ай бұрын
mla auntya 😚😚😂😁😝
@ajaygaikwad3646
@ajaygaikwad3646 10 ай бұрын
😂😂😂
@queensayali1569
@queensayali1569 10 ай бұрын
मला काळ्या रानातलं पाला पाचोळ्यात लपलेलं भल मोठ रताळ..😅
@ankushnagpure7947
@ankushnagpure7947 10 ай бұрын
Murderer cha nav sangitla nahi pan victim cha nav 10 vela sangitla.... kahi tar responsibility dakhva victim chya family baddal
@popprince8353
@popprince8353 10 ай бұрын
Bol bhidu war Aabru nuksanichi case karane garajeche aahe... Purava nastana Mrutnvyaktichi Badnami... te sudha naav aani photo sahit.... 😡😡😡 Udya ha bawlat chinmay Swatachya Pariwarat aashi ghatna jhali ki video banvnar ka
@randomriddle539
@randomriddle539 10 ай бұрын
ha bakori mahit aahe, majhya cousin cha plot hota tikde
@sunny-vx1pe
@sunny-vx1pe 10 ай бұрын
टोपी वाल्या बाबाची स्टोरी एक्सप्लेनेशन कोणी कोणी ऐकलंत या आधी सांगा ,स्टोरी हिच होती .
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,4 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 22 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,5 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,4 МЛН