Pune Lok Sabha 2024 : मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे एकाच मंचावर, कार्यक्रम सुरू| Congress

  Рет қаралды 129,289

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#BJP #Congress #MurlidharMohol #RavindraDhangekar #VasantMore ##PuneLokSabha2024
Pune Lok Sabha 2024 : मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे एकाच मंचावर, कार्यक्रम सुरू | BJP | Congress

Пікірлер: 456
@Ghatesiddharth
@Ghatesiddharth 5 ай бұрын
मोरे वसंत अतिशय हुशार माणूस आहे, खरच तात्याला लोकसभेत पाठवले पाहिजे.. 🚩🚩
@बाळासाहेबआंबेडकर
@बाळासाहेबआंबेडकर 5 ай бұрын
वसंत मोरे सारखा खासदार नगर जिल्ह्यात पाहिजे 😢
@mandarnaswale9853
@mandarnaswale9853 5 ай бұрын
nahi chandra vr pahije
@बाळासाहेबआंबेडकर
@बाळासाहेबआंबेडकर 5 ай бұрын
@@mandarnaswale9853आणि तुझ्या आईला झवायला मी पाहिजे
@sachinadasul3118
@sachinadasul3118 5 ай бұрын
Parsel gheun java😂😂
@बाळासाहेबआंबेडकर
@बाळासाहेबआंबेडकर 5 ай бұрын
@@sachinadasul3118 जस तुझ्या बापाने तुझ्या आईला पार्सल करून आणलं तच का ?
@Effortlesstrading
@Effortlesstrading 5 ай бұрын
Aare to bjp la support kartoy
@artishinde8865
@artishinde8865 5 ай бұрын
वसंत मोरे सारखा खासदार आमच्या एकडे पाहिजे .
@deva_2827
@deva_2827 5 ай бұрын
याला म्हणतात अभ्यास...🤟 Only तात्या..❤
@purushottawankhade2373
@purushottawankhade2373 5 ай бұрын
पुण्याची प्रगती वसंत मोरे ची पहिले प्रण. व जनतेची पहिली पसंती
@Ghatesiddharth
@Ghatesiddharth 5 ай бұрын
याला म्हणतात माणुसकी, मोहोळ अन्ना ला खोकला लागता बरोबर तात्या नी पाण्याची बाटली दीला हातात ही आहे माणुसकी पुणेकरांची.. 😊
@harishbhute4504
@harishbhute4504 4 ай бұрын
अण्णा चे हात पाय बांधले होते का 🤣😂😂
@sandeepsamudralkar9407
@sandeepsamudralkar9407 5 ай бұрын
अभ्यास पूर्ण मांडणी करणारा तात्या सारखा पुण्याचा खासदार पाहिजे आणि आम्ही तोच निवडून देणार
@sumitsalve7291
@sumitsalve7291 5 ай бұрын
आपकी बार वसंत मोरे.... वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@atulc1082
@atulc1082 5 ай бұрын
पुण्याची पसंत मोरे वसंत 🎉🎉
@viplovezoad5523
@viplovezoad5523 5 ай бұрын
पसंती , वसंती
@bluepianotutorial7273
@bluepianotutorial7273 5 ай бұрын
पुणे की पसंद मोरे वसंत VBA
@RushikeshChavan-x8v
@RushikeshChavan-x8v 5 ай бұрын
पुण्याची पसंत मोरे वसंत 🚩❤️🇪🇺💙🙏🔥👑💪
@rupeshkadam8499
@rupeshkadam8499 5 ай бұрын
वसंत तात्यांचा अभ्यास बघून मोहोळ आणि धांगेकरांच तोंड पडलय 😂
@vedhh7727
@vedhh7727 5 ай бұрын
Mohol che mudde pan bagha.. Hyat cut kelay.
@hanumantbawane5433
@hanumantbawane5433 5 ай бұрын
शहराचा एवढा अभ्यास असणारा खासदार वसंत तात्या फिक्स खासदार 💯
@nikhilkhandare1336
@nikhilkhandare1336 4 ай бұрын
Ek chance dya Tatyana punekar ❤
@Ak_358_ak
@Ak_358_ak 5 ай бұрын
पुणे की पसंत मोरे वसंत only VBA 💙
@shesharaomaske2692
@shesharaomaske2692 5 ай бұрын
ओन्ली वंचित बहुजन आघाडी ओन्ली वंचित बहुजन आघाडी जय भीम
@anilsonkamble1519
@anilsonkamble1519 5 ай бұрын
तात्या खरंच तुमी लोकसभेला जायला पाहिजे आणि पुणे शहर च सोन नक्की च तुमच्या विचारातून होईल 💙
@आध्यात्म-ष9ण
@आध्यात्म-ष9ण 5 ай бұрын
धणगेकर साहेब तुम्ही आमदारच राव्हा पण ह्यावेळी तात्यांना खासदार होऊ द्या 💐💐
@Its_rohit_302_official
@Its_rohit_302_official 5 ай бұрын
पुण्याची पसंत मोरे वसंत 💯✌️
@Dr.vsgaigole.softEr
@Dr.vsgaigole.softEr 5 ай бұрын
तात्या एक नंबर देव माणूस आहे...पुणेकर मी अकोला विदर्भ महाराष्ट्र मधील आहे...तुम्हाला हात जोडून विनंती अशा माणसाला एकदा खासदार बनावा जो विरोधी पक्षाला सुद्धा पाणी पाजतो... 🙏 जय महाराष्ट्र... बहूजन हिताय बहूजन सुखाय जय शिवराय जय भीमराय
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 5 ай бұрын
❤❤❤❤ वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤
@AvinashPratap24
@AvinashPratap24 5 ай бұрын
तात्या खरचं अभ्यासू नेते आहेत... तुम्हाला दुसऱ्या पक्षांनी उमेदवारी दे याला हवी होती.. ठाकरे नी तुम्हाला उमेदवारी न देवून स्वतः चे नुकसान करून घेतले आहे. शेवटी वंचित ने तुम्हाला दिलेली संधी योग्य आहे असे म्हणायला हरकत नाही.
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav 5 ай бұрын
भाऊ सोन्याची परख सोनारालाच आस्ते
@comedyking14358
@comedyking14358 5 ай бұрын
वसंत मोरे हेच पुण्याचे खासदार होतील पुण्यासाठी खुप चांगले विचार आहेत
@kiranbhandare4022
@kiranbhandare4022 5 ай бұрын
तात्या अभ्यासू नेत्रुत्व पुणेकरांनी पक्ष न बघता निवडून द्यावं
@rohitkamble-yd3lg
@rohitkamble-yd3lg 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे हे निवडून यावेत..👍👍
@rohitramvanshi82
@rohitramvanshi82 5 ай бұрын
पुण्याची पसंत मोरे वसंत
@Proud_Hindu_Sanatani
@Proud_Hindu_Sanatani 5 ай бұрын
मुरली मोहोळ फक्त मोदी मोदी करत आहे महापौर असताना काय केल ते सांगा
@ashishchoudhari4657
@ashishchoudhari4657 5 ай бұрын
ऐकला नाही? पुण्यात असलात अन् डोळे चांगले असतील तर दिसतील पण 😂
@shivamrokade
@shivamrokade 5 ай бұрын
वसंत तात्या बेस्ट लीडर पुणे लोकसभा
@rohitmurkute116
@rohitmurkute116 5 ай бұрын
एकट्या तात्यांनीच सगळे विकासाचे मुद्दे मांडले आता बाकी ह्यांना काही मुद्दे आहेत कि नाही हा प्रश्न आता राहिला आहे 🙏🏻 एकदा तात्यांना चान्स द्याला पाहिजे 🙏🏻
@RushikeshChavan-x8v
@RushikeshChavan-x8v 5 ай бұрын
वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🚩❤️🇪🇺💙🙏🔥👑💪
@vishalw7988
@vishalw7988 5 ай бұрын
वसंत तात्या मोरे नक्कीच व्हिजन भारी आहे
@vishalb9755
@vishalb9755 5 ай бұрын
Pune ki pasand more vasant 🙏🙏👍👍tatya ekdum kadak
@ShashikantSonawane-tm9pu
@ShashikantSonawane-tm9pu 5 ай бұрын
तात्यांचे विशन क्लिअर आहे 1नंबर ❤
@SHINDEKK
@SHINDEKK 5 ай бұрын
Only VBA
@notorious9278
@notorious9278 5 ай бұрын
वसंत मोरे ला एकदा चान्स द्या. काँग्रेस बीजेपी एकच आहे.
@suniljadhav8047
@suniljadhav8047 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद!
@pradip9768
@pradip9768 5 ай бұрын
अभ्यासू नेतृत्व तात्या पुणे की पसंत मोरे वसंत ❤
@dilipjagtap7954
@dilipjagtap7954 5 ай бұрын
मी मुंबईकर आहे अणि तात्यांच पुणे शहराबद्दल व्हिजन ऐकून मी खूप impress झालो आहे.. पुणेकरांनी अश्या खासदारासाठी भरघोस मतदान केलं पाहिजे.. आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून आनल पाहिजे..
@sandipwaghmare6282
@sandipwaghmare6282 5 ай бұрын
Only vanchit bahujan agadi ❤
@PawanUghde
@PawanUghde 5 ай бұрын
Only VBA ❤❤
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 5 ай бұрын
वसंत मोरेंनी सगळ्यांना चितपट केलंय.. एकदा काम करणाऱ्याला संधी द्या पुणेकरांनो
@yogw5173
@yogw5173 5 ай бұрын
👍👍
@anilkamble4525
@anilkamble4525 5 ай бұрын
वंसत मोरे हाच खाजदार होणार
@narayanKulkarni933
@narayanKulkarni933 5 ай бұрын
अतिशय हुशार व्यक्तिमत्व कुठलाच माज नाही ना घमंड नाही नक्कीच मोरे साहेब खासदार होतील अशी अपेक्षा करतो
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 5 ай бұрын
उद्धव ठाकरे,शरद पवार यांनी बौद्ध समाज, मुस्लिम समाज यांचा एकही उमेदवार दिला नाही.. त्यांना त्यांचा नेतृत्व नको, त्यांची मतं पाहिजेत फुकटची बसं...
@RohitJadhav-jq5ov
@RohitJadhav-jq5ov 5 ай бұрын
VBA only
@sandeeppowar4088
@sandeeppowar4088 5 ай бұрын
वसंत मोरे साहेबानी खूप छान.. मांडलेले विषय.. आहेत... पुणेकर वसंत दादांना निवडून द्या...,
@vikasbachute9633
@vikasbachute9633 5 ай бұрын
✌🏻✌🏻वंचित बहुजन आघाडी✌🏻✌🏻👍
@PunekarSandesh
@PunekarSandesh 5 ай бұрын
कसा आहे मग वंचित बहुजन आघाडीचा हत्यार😂❤
@suryawanshisunil1122
@suryawanshisunil1122 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचाा विजय असो vote for VBA🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇪🇺🇪🇺🇪🇺 🚩🚩🚩❤️🧡💛💚💙💜🤍🤎
@anandsgawali141
@anandsgawali141 5 ай бұрын
Only VBA या “BJP”आणि “MVA” ने एकट्या बाळासाहेबांंन किती खोटी व्हीवरचना रचून बदनाम करूद्या सुजान नागरीकांच मत फक्त आणि फक्त वंचीतलाच आसेल. कलभी अकेले आंबेडकरजी भारी थे! आजभी अकेले आंबेडकरजी भारी है!
@JayeshPatil-c6i
@JayeshPatil-c6i 5 ай бұрын
😂😂स्वप्न बघायला हरकत नाही पक्या किती वेळेस आपटला आजपर्यत ज्या पक्षाचा अध्यक्ष निवडून येत नाही बाकी उमेदवार काय येणार निवडून
@anandsgawali141
@anandsgawali141 5 ай бұрын
@@JayeshPatil-c6i तुझासारखे फालताड आहेतना म्हणून!
@vijaybhalerao3559
@vijaybhalerao3559 5 ай бұрын
हा नालायक पोरग कुणाचं आहे ज्याला बापाला कसं बोलायचं ते अक्कल नाही
@AvinashPratap24
@AvinashPratap24 5 ай бұрын
B​@@JayeshPatil-c6iआधी नीट बोलायला शिक सविधनाने जसे बाळासाहेब यांना निवडणुका लढवण्याचा हक्क दिला तसे त्यांचावर टीका करायचा सुद्धा हक्क तुझ्या सारख्या ना सुद्धा दिला आहे.. तेंव्हा टीका करावी ती ध्येय धोरणावर करावी..पण अनादर करून आपल्या बौद्धिक पातळीची उधळून करू नेये.. तुला तुझ्या च गल्लीच भाषेत उत्तर देयाला आम्हाला पण येते पण तुझ्यात अन् आमच्यात फरक तो काय मग..
@ravindradavangere
@ravindradavangere 5 ай бұрын
​@@JayeshPatil-c6iइंदिरा काँग्रेस मतं खाऊन आरएसएसला मजबूत करते.
@sureshkamble
@sureshkamble 5 ай бұрын
अनुभवी नेत्रत्व तात्या,पुण्याचे खासदार तात्या आपणच होणार✌✌
@satyadeepekamalle3562
@satyadeepekamalle3562 5 ай бұрын
VBA तात्या ❤
@sanjaymahadik9943
@sanjaymahadik9943 5 ай бұрын
Vasant more vision ; आवडल
@atulrajput1598
@atulrajput1598 5 ай бұрын
वसंत तात्या मानल राव छान मुद्देसुद आराखड़ा मांडला भावी खासदार only तात्या
@laxmanjadhav7601
@laxmanjadhav7601 5 ай бұрын
येत्या 2024 चे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांचे प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवा
@anandwankhede7915
@anandwankhede7915 5 ай бұрын
पुण्यासाठी वसंत मोरे साहेब खूपच ग्रेट आहेत
@sachinbansode4248
@sachinbansode4248 5 ай бұрын
तात्या बरोबर बोललात सामान्य माणूस आहे तुमच्या सोबत -ओन्ली VBA
@jaymeher1573
@jaymeher1573 5 ай бұрын
तात्या ❤
@pravinjawale1986
@pravinjawale1986 5 ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते जेव्हा विरोधक आपल्या विरोधात बोलतात याचाच अर्थ असा की आपण आंदोलन किंवा राजकीय मार्ग बरोबर दिशेने जात आहे असे समजावे. फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र
@jayawantsalunke9737
@jayawantsalunke9737 5 ай бұрын
तात्या खरोखर विचार वंत खासदार शोभतील पुण्याची जनता वसंत मोरे ना निवडून देतील पुण्याची पसंद मोरे वसंत
@amitsontakke9187
@amitsontakke9187 5 ай бұрын
VBA ❤❤❤
@rajendrathorat1881
@rajendrathorat1881 5 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी विजया असो
@Itsmevj-ep9rn
@Itsmevj-ep9rn 5 ай бұрын
Vansan more positive to pune fit leader....
@ankushgaikwad9686
@ankushgaikwad9686 5 ай бұрын
VBA
@Prashant-di7lr
@Prashant-di7lr 5 ай бұрын
आज खरेच वसंत तात्यांनी स्टेज गाजवला. शहरासाठी असलेली तळमळ हाच त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट. मी पुणेकर आहे. शहरात सर्व उमेदवारात तेच लोकप्रिय आहेत. हे मात्र खरे. तिघामध्ये सध्या आघाडीवर आहेत.
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 5 ай бұрын
विकस. वंचित बहुजन आघाडी पुणे. खासदार निवडून उमेदवार विजय होन फक्त वसंत तात्या मोरे❤❤100/❤❤❤❤❤❤❤
@rajesh_pote
@rajesh_pote 5 ай бұрын
🇪🇺 स्वाभिमानी नेतृत्व श्रध्दॆय #बाळासाहेब_आंबेडकर 🇪🇺
@riyakhan-ot7jc
@riyakhan-ot7jc 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा फक्त
@abdulrajak2058
@abdulrajak2058 5 ай бұрын
अशीच एखादी संयुक्त उमेदवार पत्रकार परिषद आमच्या लातूरात घ्यावी की आम्हाला पण माहिती पडेल की आमचं उमेदवार कसे आहेत ते 💯
@anandraut5634
@anandraut5634 5 ай бұрын
पुणे शहराच्या संपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर उपाय शोधणारा व्यक्ति म्हणजे वसंत तात्या ❤ अभ्यासु व्यक्ति संसदेत जाने आवश्यक आहे . पुण्याचे भावी खासदार वसंत तात्या # वसंत मोरे
@VinodShelar-rr9wl
@VinodShelar-rr9wl 5 ай бұрын
Only vba Tatya vijay honar
@SharadaWadekar-nr2sv
@SharadaWadekar-nr2sv 5 ай бұрын
वसंत मोरेना शहराची उत्तम जाण आहे असे वाटतेय.
@SharadaWadekar-nr2sv
@SharadaWadekar-nr2sv 5 ай бұрын
भाजपला मत म्हणजे गुजरात च्या विकासाला मत. . जय बेरोजगारी , जय महागाई
@आध्यात्म-ष9ण
@आध्यात्म-ष9ण 5 ай бұрын
तिघे एका व्यसपीठावर असं पूर्ण महाराष्ट्रभर झालं पाहिजे...
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 5 ай бұрын
पुणे विकास वंचित बहुजन आघाडी करना नेत वसंत तात्या मोरे
@SK-xn2zx
@SK-xn2zx 5 ай бұрын
खूप अभ्यासू व्यक्तिमत्व वसंत मोरे यांना संधी दिली पाहिजे पुणेकरांनी❤❤
@YogeshMore-of2og
@YogeshMore-of2og 5 ай бұрын
पुण्याची पसंत मोरे वसंत तात्या ग्रेट लीडर आहे पुणे कराणी त्यांना संधी द्यावी अभ्यासू नेतृत्व
@avinashbagul3810
@avinashbagul3810 5 ай бұрын
वसंत तात्या
@rupayelve9853
@rupayelve9853 5 ай бұрын
तात्यांची ब्लू प्रिंट लय भारी, तात्या नक्कीच पुर्ण करून घेणार.
@amoldabhade21
@amoldabhade21 5 ай бұрын
Vba🎉
@rajesh_pote
@rajesh_pote 5 ай бұрын
पुणे की पसंद, मोरे वसंत...#VBA ✌️
@deadpool-kp5pv
@deadpool-kp5pv 5 ай бұрын
Vasant more kamacha manus aahe
@akshayshete8681
@akshayshete8681 5 ай бұрын
धंगेकर यांना विषय तरी मांडता येतात का बघा तात्या काय भारी विषय मांडत होते
@vishalshinde5774
@vishalshinde5774 4 ай бұрын
पुण्याची पसंत मोरे वसंत ❤
@pankajsonawane2922
@pankajsonawane2922 5 ай бұрын
विचारांच्या बाबतीत तात्या आणि मोहोळ फार पुढे गेलेले आहेत दंगेकर कुठेच लागत नाही आहे त्यांच्यासमोर 🤐
@vivekthorat8056
@vivekthorat8056 5 ай бұрын
सामान्य माणसाला एकच विनंती आहे की जातीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या प्रामाणिक वसंत मोरे यांना बहुमताने निवडून द्यावे .एक पुणेकर
@Paresh-dr5cd
@Paresh-dr5cd 5 ай бұрын
Nanatar tumhi manuwadi che video banwa 😂😂 tatya padnar ahe
@Armylover-fj7tl
@Armylover-fj7tl 5 ай бұрын
101% तात्या विकास करतील हुशार आहेत... लोक नक्की पुणे लोक निवडून देतील 🎉🎉
@lalit2576
@lalit2576 5 ай бұрын
खूप छान तात्या👏🏻 हडपसर मोहम्मद वाडी उंड्री कात्रज कोंढवा या भागांचे मत तुम्हालाच पडतील. बाकी लोक जो हा व्हिडिओ बघतील ते नक्कीच विचार करतील हीच अपेक्षा❤ लोकांनी पक्ष न पाहता एक अभ्यासू व काम करणारा नेता म्हणून मत दिला पाहिजे या वेळी✌🏻
@hemantsalve7248
@hemantsalve7248 4 ай бұрын
Abki Baar❤❤ VBA❤❤
@pandupise2497
@pandupise2497 5 ай бұрын
तात्या बरोबर बोलतात त्यांना यावेळीस चान्स द्यावा 100% विकास होईल
@monalsahare39
@monalsahare39 5 ай бұрын
तुम्हालाच निवडून द्यावं ही नम्र विनंती पुण्यातील लोकांना 🙏🙏🙏
@sachinwathore-iz2ji
@sachinwathore-iz2ji 5 ай бұрын
Konala?
@keshav1779
@keshav1779 5 ай бұрын
सर्व सीट वर याप्रमाणे समोरासमोर बसून आपले व्हिजन सांगायला हवे. पुण्याचे अनुकरण इतर ठिकाणी देखील होईल ही अपेक्षा.
@sachinwathore-iz2ji
@sachinwathore-iz2ji 5 ай бұрын
Vadant tatya more❤❤❤khasdar pahije VBA JINDABAD
@harikrishnakanse4537
@harikrishnakanse4537 5 ай бұрын
पूर्ण अभ्यास पूर्वक सगळे पुण्याचे विषय मांडले व त्याला कशा पद्धतीने सोडवले पाहिजे हे ही सांगितले असाच पाहीजे पुण्याचा खासदार
@vikaskamble1885
@vikaskamble1885 5 ай бұрын
Dhangeker is Rock
@ganeshnanavare6203
@ganeshnanavare6203 5 ай бұрын
कमेंट्स वाचून अभिमान वाटला मी तात्याच्या विभागात राहतो
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 5 ай бұрын
आम्हाला मजबूत आणि स्थिर सरकार हवं ज्याने भारताची प्रगती आणि विकास केला, भारताची जगात प्रतिष्ठा वाढवली. जो भारताला तीन नंबर अर्थ व्यवस्था बनवेल. सहानुभूती दाखवून कमकुवत आणि अस्थिर सरकार आणून पायावर धोंडा मारून घेयचा नाही.
@theunpopulartruth1757
@theunpopulartruth1757 5 ай бұрын
Dhangekar n tatya pramanik manus.. mohol fakt dikhava....Dhangekar yanna nivdun dya❤🎉
@Nitesh4421
@Nitesh4421 5 ай бұрын
कार्यक्षम हॅट्रिक नगरसेवक, पुणे शहरासाठी दूरदृष्टी असणारा नेता मा. श्री. वसंत (तात्या) मोरे यांना पुणेकर नक्कीच संधी देतील, यात तिळमात्र शंका नाही. ✌️
@ParvatiRathod-ec7qi
@ParvatiRathod-ec7qi 5 ай бұрын
ONLY❤❤ VBA..❤❤EK MARATHA LAKH MARATHA
@SachinBhadke-l4f
@SachinBhadke-l4f 4 ай бұрын
वसंत मोरेच खासदार होणार
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 40 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 24 МЛН
The Minister's Millions I Al Jazeera Investigations
25:12
Al Jazeera English
Рет қаралды 1,5 МЛН
Why Rahul is attacked so viciously? Why Nadda writes disrespectful letter to Kharge?
18:38
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 83 М.