पुण्यात भैया लोक पहिले सारखे घाबरत नाही आता मुजोर पणा करतात
@Hindi_Marathi_Stories8173 күн бұрын
Barobar aahe pn aapan marathi swag dakhwtach jaminivar yetat😂
@Sanatanivichar-ju9lr3 күн бұрын
abe muslim porga aahe to...fakt up bihar dishte tumhala...😅
@sdn94613 күн бұрын
Mg tumchya hatat bangdya galta ka maar ek kana khali maharastra rahto bol dadagiri tujya jikdn aala tikde kar ya fude kon bola maar ek kana khali
@hemantpande68373 күн бұрын
Attach control kara nahitar Mumbai sarkhi halat hoil.
@foodblogger...-uq3ed3 күн бұрын
Marathi danka dakhvayacha
@abhayshiral11663 күн бұрын
मनसे चे खुप खुप अभिनंदन... 💐✌️💪 अशी मोहीम आता पुने, मुंब्रा, मुंबई आणि सर्व महाराष्ट्र मधे रावबावी लागनार आहे. जय महाराष्ट्र. 💪 🚩
@Sanprar3 күн бұрын
Mumbra valaya lokankadun saman gheu naka
@KiranSarvade-hr9bp3 күн бұрын
फक्त मुंबई पुणे
@aslamkhsayyed28983 күн бұрын
चुकून पण येऊ नका मुंब्रायात नाही तर तुमाला हिंदी बोलावे लागेल मुब्रा हाहे तुजा कोळी वाडा नाही 😂😂😂
@aslamkhsayyed28983 күн бұрын
@@Sanprarचालरे जाठू tu काय घेशील तुज्या हातात जो phone हाहेना तेचा बॅक कॉवर मुस्लिम वॉलेनी विकलेली हाहे like त रहा
@Sanprar3 күн бұрын
@@aslamkhsayyed2898 tum log Nafrat hi karo bus 😂😂😂 Arab countries sudhar gayee hum kab sudharenge bhai... Pyar karana shikho abhi..bahoot hua politics.... Jaha rahate ho usaki dua karo.. Na ki nafrat
@shubhamdalavi31123 күн бұрын
मत देणार भाजप ला आणि या कामाची अपेक्षा मनसे कडून ठेवता का जरा तरी लाजा पुणेकर ......😂😂
@shivashinde999993 күн бұрын
खरय दादा
@mayursalve76443 күн бұрын
हि सगळी घाण बामणांनी पसरवली.....
@sachinmalekar30833 күн бұрын
MNS supported BJP
@tamrajkilvish92153 күн бұрын
बिनशर्ट पाठिंबा कुणी दिला होता रे मंडसैनिका 😂
@hemantpande68373 күн бұрын
Manse nech BJP la support kela hota
@pravinpatil00713 күн бұрын
मस्त पाटील, उद्धट वागणारांशी असाच उत्तर अपेक्षित
@sanjaygade77173 күн бұрын
भावांनो महाराष्ट्र त फक्त मनसे आता तरी जागे व्हा
@tanajijadhav62633 күн бұрын
बरेच माजले आहेत.. मराठी पोरांनी शांत बसू नये......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anandd21083 күн бұрын
हिंदुत्व आणि मराठी बाणा एकसाथ असला पाहिजे. आम्ही सगळ्या भाषांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पहिला मान असलाच पाहिजे असे मानतो त्यामुळे महाराष्ट्रात मराठीच. विषय संपला.
@hemantpande68373 күн бұрын
Hindutva mhanje gaypatta aala aani gaypattya sobat bhayye aani hindi pan aali. Amhala swarajya pahije gaypatti nako.
@ronny38663 күн бұрын
@@hemantpande6837 जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा परप्रांतीय लोक काँग्रेसला मत द्यायचे, जे आज भाजप कडे शिफ्ट झाले आहेत. उद्या काँग्रेसची हवा आली तर हे लोक परत काँग्रेसचा आश्रय घेतील. परप्रांतीय यांच्या विरोधात दंगे झाले होते तेव्हा त्यांना जास्त सपोर्ट काँग्रेसने दिला होता. त्यामुळे आपली विचारधारा कोणतीही असो विषय जेव्हा मराठी भाषेचा असेल, मराठी माणसाचा असेल तेव्हा आपण मराठी माणसांनी एक झालं पाहिजे.
@ChetanWaghmare-b9k3 күн бұрын
@hemantpande6837 अगदी सहमत
@ravikumaryadav82153 күн бұрын
Right DADA, Ye log MUMBRA jayenge nahi.. Hindu nahi ata Bhashawaad chalu.
@श्रीरामपुराणिक3 күн бұрын
@@hemantpande6837 gaypattya म्हणजे काय म्हणायचय तुला? आणि स्वराज्य हे हिंदुचच आहे. मुसलमानांचं स्वराज्य नाहीये.
@jaypalkolekar54973 күн бұрын
Superb sir❤
@indianswad-xg5di6qx5u3 күн бұрын
खर तर मराठी माणूस मंद आहे डोक्यात कारण मराठी लोक हिंदी भाषिक दिसला की हिंदी त बोलायला बघतात ,अभिमान नाही मराठी भाषेचा हेच दुःखद
@ganeshchape3 күн бұрын
आभारी मनसे सेने चे ❤
@sanjaygade77173 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय मनसे
@-user-9jpkthshdyekb2 күн бұрын
😊😊
@Sonawane17983 күн бұрын
बाकीचा चा पक्षाचा लोकांनी बांगड्या बरा लाजा वाटू द्या उबाटा एनसीपी सगळे बायले लपले आहेत एकमेव पक्ष उभा आहे मराठी लोकांसाठी 🙂
@sachinmalekar30833 күн бұрын
MNS support to BJP
@sampatphad25053 күн бұрын
BJP la बोला ना पाहीले 🎉
@RajivJadhav-o6j3 күн бұрын
सत्तेत कोण आहे शिंदे सेना अणि भा ज पा त्यांना बोल त्यांच्या मुळे माजलेत सगळे
@Moryaaudio-f6g3 күн бұрын
BJP कुठे गेली
@rajendraghosale35743 күн бұрын
आत्ता मराठी माणसाला कळून चुकलय की भा ज पा ला मत देऊन खूप मोठी चूक केली आपण , आत्ता फक्त राज साहेब ठाकरे च , महाराष्ट्रात पहिला मराठी , आणि मग हिंदू ,
@studypoint9143 күн бұрын
हो
@sanjaygade77173 күн бұрын
बाकीचे निवडून आले ते कुठे गेले
@sanjaymhaske80993 күн бұрын
शाब्बास दादा.जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@nishantraut40843 күн бұрын
दादा च सगळ्यात आधी खूप कौतुक आणि अभिनंदन त्यांनी मराठी एकजुटीचा संदेश आणि मराठी माणसांवर होणाऱ्या अन्याय विरोधात त्यांना योग्य तो न्याय दिला जय मनसे जय शिवराय
@TheIndianSEOShow3 күн бұрын
Mast 🎉
@vijayrane54263 күн бұрын
राज साहेब आणि शूर सैनिक प्रणाम तुम्हाला. 🙏
@YantraManav-n5s3 күн бұрын
महाराष्ट्रात ७० टक्के काम (मॅनेजमेंट ते स्टाफ) फक्त मराठीवारसा असलेले आणि भूमिपुत्रालाच भेटले पाहिजे. (परप्रांतीय फक्तं परप्रांतीयांची घर भरतात)
@Shreenath2343 күн бұрын
३० जानेवारीला या समूहातील प्रत्येकाने उपस्थित राहिलेच पाहिजे. आपण सरकारकडे आपल्या मागण्या मागतच आहोत. पण ३० जानेवारीला तिथे होणारी गर्दी ही मराठी माणसाची ताकद दाखविणारी असेल. मी एकटा येऊन तिथे काय होणार, हा विचार करून घरी बसू नका. एका एकाने हजारो लोक होतील. आपली चीड आता कृतीतून दिसली पाहिजे.
@SantoshPatil-dq6gg3 күн бұрын
उत्तर भारतीय आणि गुजराती जर असाच माज दाखवत राहिले तर हिच भाषा वापरणे योग्य राहिल. मनसेच अभिनंदन आणि आभार.
@anilpawar75783 күн бұрын
1 एक नंबर भावा 😊😮
@PrafullaKulkarni-h4kКүн бұрын
तुमचे आभार.... पण तिथले HR आणि Management यांचं यावर काय म्हणणं आहे आणि ते हे सगळं का खपवून घेतायत ?? त्या मुजोर माणसाला एवढी मोकळीक त्यांनी दिलीच कशी आहे ???
@yogikamble83263 күн бұрын
खूप छान दादा 👌🏼🚩जय महाराष्ट्र 🚩
@dishantstarlight78543 күн бұрын
या ठिकाणी 90 टक्के मराठी कामगार पाहिजेत, उर्वरित फक्त 10 टक्के परप्रांतीय लोक employee भरावे.
@Black444FreeFireGamer3 күн бұрын
बटेंगे तो कटेंगे... म्हणुन सर्वाना घाबरवल आणि लोकानी मत दिली.... त्याचे दुष्परिणाम आहेत हे हे...
@jaypalkolekar54973 күн бұрын
तुम्ही केलं ते एकदम बरोबर आहे अश्याच प्रकारचा त्रास फक्त तेच मुले नाहीतर कित्येक मुले सहन करतायत घरातल्या परिस्थितीमुळे
@manum_113 күн бұрын
या मुद्द्यावर मनसेला 100% पाठिंबा....
@TheTime_traveling3 күн бұрын
ठाण्याचा राग पुण्यात निघाला 😅😅😅मस्तच 🔥✌️🔥🔥✌️
@shivashinde999993 күн бұрын
खरय दादा 😂😂😂😂 जय मनसे
@studypoint9143 күн бұрын
😂😂😂😂
@malhar42983 күн бұрын
Thane cha raag thanyat nighala pahije
@rajatsingh13753 күн бұрын
N@@malhar4298mumbra madhe k2ue samor aukat aahe ka mnse chya? Fakt up bihar potye samor show shining kara tumchi hech layki aahe 😂
@malhar42983 күн бұрын
@@rajatsingh1375 honar thamb...layaki kai aste tar dakhavnar..
@andreas_Salve11 сағат бұрын
खुप छान भाऊ 👍
@ankushkate83233 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त मराठी तच बोललं पाहिजे , हे अगोदर महाराष्ट्रातिल मराठी लोकांनी ठरवलं तर काहीच कोणाचं चालणार नाही , जय महाराष्ट्र , अभिनंदन आपलं साहेब .🙏
@explorer_pravinКүн бұрын
मनसे शिवाय आपल्या मराठी लोकांना कोणताही पक्ष पाठिंबा देत नाही,असं काहीतरी झालं कि मनसे आठवते,त्यामुळे आता लोकांना पण समजायला हवं कोणाला मत द्यायच , आतातरी जागे व्हा डोळे उघडा नाही तर एक दिवस उघडायला डोळे पण रहाणार नाहीत.... 🚩🚩
@sureshmagar19263 күн бұрын
खरच फ़ुल्ल सपोर्ट... यांचा माज उतरवला पाहिजे!!!
@udaysendeshmukh3 күн бұрын
Ek Number
@MadanGaikwad-ds6xz3 күн бұрын
धन्यवाद भाऊ
@nikhilbhandare54013 күн бұрын
छान काम केले सर तुम्ही.... जय महाराष्ट्र
@vikrambodare10593 күн бұрын
आपली मराठी माणस एकत्र येत नाहीत म्हणून हे प्रंरप्रातीय लोक माजले आहेत जय महाराष्ट्र भाऊ
@LUCIFERMORNINGSTAR-ub9cy3 күн бұрын
मनसे च आभार, असल्याचे राजीनामे घ्या नाहीतर यांची मस्ती नाही उतरणार.
@Bullrace10013 күн бұрын
अरे मतदान करता दुसऱ्या पक्षांना आणि कामापुरते मनसे,मराठी माणसांची अस्मिता जागी ठेवायची असेल तर मनसेला सत्तेत आणण गरजेचं आहे, बिना सतेच सतेत असणार सत्तेचा वापर करून सरकारी कार्यवाया करून पोलीस केस टाकून अडकवते आपल्या पोरांना त्यामुळे या पुढे तरी FULL SUPPORT FOR मनसे
@ParmeshwarKaShabd3 күн бұрын
अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे तुम्ही अजून लक्ष द्या
@sagarahire90582 күн бұрын
Great👍 bhau Jay manse
@themahesh21683 күн бұрын
यासाठी उत्तर एकच परप्रांतीय work परमिट चालू करा...
@vijayshinde43163 күн бұрын
Great भाऊ जबरदस्त एकदम
@ajitbhapkar093 күн бұрын
खूप छान काम केले आहे.
@anandd21083 күн бұрын
जय हिंदुराष्ट्र, जय शिवाजी महाराज.
@dnyaneshwarkarnjkar79593 күн бұрын
लय भारी भावांनो जय महाराष्ट्र
@psf13093 күн бұрын
आषिश साबळे साहेब कडक ठोकलाय 💪🏻🚩 जय मनसे 🚩
@rakeshkotkar81613 күн бұрын
❤MNS❤RAJSAHEB ❤🎉🎉🎉
@thinkindia.31683 күн бұрын
बरोबरच आहे धुतला पाहिजे 🚩
@latikajadhav69233 күн бұрын
कमाल आहे मराठी माणूस युपी बिहार यांच्या हाताखाली काम करत आहे
@pratikjagdalepatil16283 күн бұрын
वैयक्तिक संकट आले तर मनसेचीच आठवण येते 💯💯
@shivashinde999993 күн бұрын
Jay महाराष्ट्र....जय मनसे
@JourneyTourqueofficialКүн бұрын
🚩🚩ek number dada
@mangeshyerunkar51173 күн бұрын
Good job sir
@Satish-u5g3 күн бұрын
एक नंबर सर
@santoshshelar65224 сағат бұрын
जय श्री राम जय शिवराय
@santramchavan70083 күн бұрын
Ekdam barobar aahe
@RameshVaradkar3 күн бұрын
हे अमराठी बरेच चेकळले आहेत. आता मराठी जनतेने म न से ला सहाय्य केले पाहिजे. धन्यवाद. मनसे.❤
@nirmalaghaware6849Күн бұрын
❤agdi barobar kel dada.
@Askme-133 күн бұрын
Khup dhanyawad bhau....Jai Manase ❤❤.....Jai Maharashtra.... रक्त खवळले जेव्हा एकल की तो बिहारी बोलला मराठी लोकांना काढून बिहार वरून लोक अनेल...नुसता चोप नका देऊ त्याला तुडवून परत बिहार ल पाठवा
@poojanshelar80583 күн бұрын
1 no. Bhau ....choplaas tyala.
@AKSHAYPATIL-dz3dr3 күн бұрын
Marathi manus Jaga zala❤
@madankale91303 күн бұрын
Super patil
@atuldaware36793 күн бұрын
कोणत्याही मुस्लिम किवा परप्रांतीयांकडून कोणत्याही गोष्टी विकत घेऊ नका .. कृपा करुन हा मेसेज सगळ्या लोकानी follow करा .. ते असेच पळून जातील.. विचार करा .. थोडं महाग पडलं तरी चालेल पण मराठी माणसांकडून कोणतीही गोष्ट विकत घ्या .. गंभीरपणे विचार करा .. जय श्री राम 🚩🚩.. जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@munjachopade86943 күн бұрын
एक नंबर भाऊ
@prashantnale76313 күн бұрын
Wah wah full support to you
@amolmore45053 күн бұрын
खूप छान मनसे पुणे कार्यकर्ते ❤
@amishkatkar78862 күн бұрын
म...मराठी जय महाराष्ट्र...
@akshaydhote67283 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा ❤
@MARATHA96K-y2l3 күн бұрын
जिथं कायदा कामाला येत नाही तिथे मनसे कामाला येते❤🔥
@amirshaikh52703 күн бұрын
Barobar aahe
@रायबा3 күн бұрын
मुंबई सारखं इथं चालत नाही.. आमचा पॅटर्न वेगळा आहे.🚩 जय महाराष्ट्र
@rajatsingh13753 күн бұрын
Ok kelya 😂
@yuvrajp45613 күн бұрын
@@rajatsingh1375jhatya comment madhe kay bolto dum asel tar baher yeun bol ki
@rajatsingh13753 күн бұрын
@@yuvrajp4561 gap re kelya 😂
@rajatsingh13753 күн бұрын
@@yuvrajp4561 tu ye mumbra madhe, k2ue kase chople visarla ka. Fakta up bihar kara hech tumchi aukkat aahe 😂
@Misktw3 күн бұрын
@@rajatsingh1375coment मध्ये बोलण्या पेक्षा लोकांना मध्ये बोल
@panditkokane12053 күн бұрын
नक्की च ,, बरोबरच केले तुम्ही. सलाम आहे तुम्हाला...👍👍
@icon97903 күн бұрын
छानच
@NandokarAcademy16 сағат бұрын
Good job 👍
@naeeminamdar21673 күн бұрын
Well done Jai Maharashtra.
@sbunty043 күн бұрын
Ek number MNS🎉
@sadanandraykar69853 күн бұрын
खूप खूप अभिनंदन🎉
@ROYAL_NAIDU_2 күн бұрын
Mi born brought up telegu from Thane zilla Mala fkt hech mhnyach jo state madhe tumhii.rahtat tyat state chi language yeilacha paijhe Mi aani majha parivar MARATHA from MAHARASHTRA ❤️🚩
@gyandarpan46383 күн бұрын
1 nomber bhau
@aishwaryajangam2298Күн бұрын
मराठी माणसासाठी अशा वेळी धावुन फक्त मनसेचे सैनिक येतात, आणी मराठी माणुस मतदान करताना इतरांनी दाखविलेल्या प्रलोभनांना भुलुन त्यांना विसरतोय ही खेदजनक लाजीरवाणी गोष्ट आहे,
@rushigurnalkar23763 күн бұрын
खुप चुकत आहे आपल.... मत भाजपला आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करायच्या मनसे ने😢....
@BhushanHande-e8j3 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@ashabagwe76073 күн бұрын
हिंदू म्हणून तर तो एकत्र आलंय ना,मुख्य म्हणजे मराठी म्हणून एकत्र आला पाहिजे हिंदू म्हणून देशात एकत्र पण महाराष्ट्रात मराठी म्हणून एकत्र आला पाहिजे,जास्त हिंदू हिंदू करतो म्हणून हे परप्रांतीय मजलेत
@RajDikeofficial3 күн бұрын
आता तरी.. नगर सेवकांच्या मतदान येतायत मनसे ला वोट करा आणि मनसे येऊ दया
@SatyaPrakash-bq4zp3 күн бұрын
कोर्ट, prasaashan ला कुणी ही भीत नाही।
@rambhore29893 күн бұрын
आपले बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा हे वाद कुठेच नव्हते 🙏🙏🙏
@RameshShigvan-nv6in3 күн бұрын
Dada yek no kam 👍
@shrikantdeshpande6842Күн бұрын
Jai ho MNS....👌👍✊️
@Xyshshwkwbsujwjw3 күн бұрын
पुण्यात कोणी भाजपा कार्यकर्ता मराठी माणसाला पाठिंबा देऊ शकत नाही का?
@sujitkambale7243 күн бұрын
Jai Maharashtra..🚩🚩
@amolbamne-o1iКүн бұрын
Ek no bhau full respect bhau mala pn target gel jatay pn mi kanfad phodnar he nakki tevhach job sodnare
@ajaysandanshive94823 күн бұрын
Jay Manse Dada Saheb 🙏🙏 The Great work Saheb 🙏
@AkashDesai-li4tb3 күн бұрын
Good wark 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@BabasoPatil-j7k3 күн бұрын
परत नाह नाही करायचा वाः दादा हिच स्टाईल योग्य आहे
@sanjaygade77173 күн бұрын
सर आपल्या च मराठी नेते बोलतात कि मनसे निवडून का आला की असे वाद निर्माण करतात किती चुकीचे आहे मनसे मराठी माणसा साठी काम करते
@santoshwar40213 күн бұрын
Mi सोबत आहे सर....कोणावर काही आत्यचार झाला तर मी पण येतो...धडा शिकवायला