Mumbra Marathi Language Dispute: मराठीत नाही हिंदीत बोल.., मुंब्र्यात मराठी-हिंदी वाद पेटला N18V

  Рет қаралды 416,079

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 2 500
@sohamsp5951
@sohamsp5951 2 күн бұрын
एकटा भिडला वाघ 🙏🙏🙏🙏🙏🙏 खरंच मानलं पाहिजे भावाला 👌
@rockyjownsun2326
@rockyjownsun2326 2 күн бұрын
Are kay manl paheje... Mafi magli tyani...he wag Ahe.....
@Harry-d3z4u
@Harry-d3z4u 2 күн бұрын
अरे कसला वाघ?? माफिविर निघाला हा तर😂😂😂😂
@shivamdhakne9859
@shivamdhakne9859 2 күн бұрын
जितेंद्र आव्हाड आणा धरून आता आता कुठे गेला बोल न काही मराठी माणसासाठी
@rockyjownsun2326
@rockyjownsun2326 2 күн бұрын
@@shivamdhakne9859 awad Kay karnar....! Wagani kutyachi harkat keli tyach kay
@shailendradhulekar2428
@shailendradhulekar2428 2 күн бұрын
Bhaiya gap bas tu​@@umangbhavsar8574
@balajidube-152
@balajidube-152 2 күн бұрын
मराठी बोलणाऱ्या प्रत्येक समाजातील माणसाने जागे व्हा आणि या भावाला सपोर्ट करा
@azaangamingmaster9094
@azaangamingmaster9094 2 күн бұрын
Marathi bhasa aani achi baat he... nahi aa rahi to hindi to he.. .... mumbai me Pura india Basa hua he
@saurabhpatil3252
@saurabhpatil3252 2 күн бұрын
Jage waa Ani bjp la vote dya 😂😂
@nileshrahate6711
@nileshrahate6711 2 күн бұрын
​@@saurabhpatil3252 yat bjp cha kay samand
@RexMan-x1q
@RexMan-x1q 2 күн бұрын
​@@saurabhpatil3252badhya Ye k2we Congress che voters ahe
@RohitMahajan-ch5ul
@RohitMahajan-ch5ul 2 күн бұрын
Nahi bolnar marathi ja...😂😂
@SHIEKH2020
@SHIEKH2020 Күн бұрын
मी सुद्धा मुस्लिम आहे पण आम्ही अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात राहतोय, तुम्ही तेलंगणा, गुजरात, पंजाब, राजस्थान येथील मुस्लिमांना बघा, तो फक्त तो ज्या राज्यात राहतो त्याबद्दल बोलेल. तेथील मुसलमान हिंदीत बोलणार नाहीत हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी म्हणतोय की आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपण मराठीत बोलावे.ही माझी महाराष्ट्रातील मुस्लिमांना आणि इतर सर्वांना विनंती आहे. 🙏🙏🙏🙏
@faridkhan9372
@faridkhan9372 Күн бұрын
Maharashtra hindustan me hai.. Humari bhasha hindi hai...
@Mynameislakhan-u4i
@Mynameislakhan-u4i Күн бұрын
Palestine arab mein hai, unki bhasha bhi philistini hai to tera bhaichaara kaise jag jaata hai ​@@faridkhan9372
@Himanshupatil-eb8zv
@Himanshupatil-eb8zv Күн бұрын
Nice Sir 🙏🏻🙏🏻
@rahulchopade7956
@rahulchopade7956 Күн бұрын
Tuzya bapcha hai hindustan only chatrapati​@@faridkhan9372
@swapnilgowarkar595
@swapnilgowarkar595 Күн бұрын
भावा तुझं बरोबर पण प्रांतरचना भाषेचा आधारावर झाली जिथं जास्त भाषा बोलली जाते त्या रचना नी राज्य तयार केल आहे. महाराष्ट्र मधी मराठी च बोलली जावी तो मराठीत बोलत आहे तर त्याची चूक नाही आहे समोरच्याची चूक त्याने मान्य करायला पाहिजे महाराष्ट्र मधी मराठी च बोलली जाते.​@@faridkhan9372
@snehrajpithe
@snehrajpithe 8 сағат бұрын
काय बोलावे आता कळत नाही.... महाराष्ट्रात मराठी ची काय किंमत करून ठेवली.. या लोकांनी.. पण सलाम भावा तुला जय महाराष्ट्र जय मराठी
@modi4199
@modi4199 Күн бұрын
बारीक शरीरयष्टी असुन देखील, डोळ्यात भीती नाही दिसली एकच नंबर 🔥🔥
@Pranaliat
@Pranaliat 2 күн бұрын
भावा मध्ये दम आहे सगळ्यांची एकट्याने वाजवली.
@anilagre9082
@anilagre9082 2 күн бұрын
भावा शिव मुजरा भावा एकटा भिडला जय जिजाऊ जय छञपती शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩💪🚩💪🚩
@Harry-d3z4u
@Harry-d3z4u 2 күн бұрын
ह्याच्यात एवढाच दम असता तर माफी कधीच मागितली नसती..ते ही कान पकडुन हिंदीत😂😂😂
@rockyjownsun2326
@rockyjownsun2326 2 күн бұрын
Are gapp bass re...gadya Mafi magli tyani.... sawarkar sala....😅
@ravibhau8315
@ravibhau8315 2 күн бұрын
​@@Harry-d3z4u Aare barbaappy bajula kiti heejde aahet tuzzya sarkhe teela torcher karat aahet...
@nbbpatil7053
@nbbpatil7053 2 күн бұрын
​@@Harry-d3z4u दूसरा वीडियो आला पहा एकदा 😂😂😂
@sajidsk116
@sajidsk116 2 күн бұрын
याला एक हात पडायची वेळ होती . ! वाचला हा . कशाला दादागिरी करायची ...सपाटून धुत आहे भय्या लोक . शांत बसणे च अक्कल
@suyognashik001
@suyognashik001 2 күн бұрын
खरच,मानली पाहिजे या मुलाची हिंमत.अजिबात न घाबरता तो मुद्द्यावर ठाम राहिला.पण एक प्रश्न पडला की तिथले बाकीचे मराठी भाषिक काय करत होते,एकही जण त्याच्या सपोर्टला आला नाही.
@miteshtodankar3703
@miteshtodankar3703 2 күн бұрын
हेच तर आहे ना
@omkarbhoge948
@omkarbhoge948 2 күн бұрын
ते अमराठी न्हवते ते मुस्लिम होते 😢
@sushantkadam6619
@sushantkadam6619 2 күн бұрын
Mafi ka magitli tyane, barobar hota tar...police na yeu dyaych na
@SonuSonu-qg4bo
@SonuSonu-qg4bo 2 күн бұрын
आता इथे कोणी असा नाही बोलणार की तो भया मुसलामन आहे ह्यांना त्यात पण मुसलमान दिसतोय का हे अर्द्या बुल्या चा नाव आलं की शांत बसा आता मदी कल्याणचा विषय झाला होता तिथे अख्या महाराष्ट्रचा मराठी जगला होता का जगला की तो एक हिंदू ब्राह्मण भया होता म्हणून तिथे ताकद दाखवायचं होता बगा मराठीला मारहाण झाला आहे आणि एका परप्रांतीय म्हणून मारला आहे आणि दुसरी कडे सगळे लांड्या एका हिंदू पोरंला दमदाटी करतात तेपण नाय झाला असतं पण शेवटी त्यांनी तीळ लावला आहे म्हणून सगळे एकत्र झाले आर्दे बुल्ले माझ्या महणा एवढाच आहे भावानो एक है तो सेफ है बटेंगे तो कटेंगे
@omkarbhoge948
@omkarbhoge948 2 күн бұрын
@sushantkadam6619 म्हणजे तुम्हाला आमच्या मुलाच जीव गेलेला पहायचं होत म्हणा ना मग
@MIR785H
@MIR785H 6 сағат бұрын
इथे शुक्ला मिश्रा शाह जैन नसल्यामुळे आमचे नेहमीचे राजकीय शूरवीर जाणार नाहीत दादागिरी करायला.....😂😂😂 आता हिंदु एकता आठवेल....
@gajananbandale6042
@gajananbandale6042 Күн бұрын
100 सुवरो के बिच अकेला हिंदू शेर खडा हे❤️💯🚩🚩🚩
@yunishali4886
@yunishali4886 6 сағат бұрын
😂😂
@yunishali4886
@yunishali4886 6 сағат бұрын
Shere ko beech akeli lomdi hai Lekin ham log lomdi ko nahi marte sher ko sher hi achha lagta h Ham muhabbat se rahne wale hai 10-20 milkar ek aadmi ko bujdil darpok kayar log ho marte hain
@sohailbagban7165
@sohailbagban7165 4 сағат бұрын
Tyala mahit aahe gandit pay ghaltil baki he husar aahe mhnun ha suvvar vagh vachla mi asto Asti tar gaandit pay ghtla aata tyachya😂😂😂
@siddiquivlogs9212
@siddiquivlogs9212 4 сағат бұрын
Shero k bich kutta fas gya tha .....😅😅😅or sher kutte ka shikar nahi karte lala😂😂😂😂😂...chahte the to kya nahi kar sakte the ...ab tu pura din sochte rahega😂😂😂
@SurendraKumar-ce4qr
@SurendraKumar-ce4qr 3 сағат бұрын
हिन्दू कहा से agya
@shekhark8004
@shekhark8004 2 күн бұрын
बरेच दिवसांनी एक बहादूर मावळा सापडला..❤❤नाहीतर सध्या तरी थं ड मराठी प्रजा पाहावयास मिळत होते.. मित्रा जिंकलस..
@Arun-xm1mj
@Arun-xm1mj 2 күн бұрын
यालाच म्हणतात छत्रपती शिवरायांचा खरा मावळा
@Harry-d3z4u
@Harry-d3z4u 2 күн бұрын
हा असा माफी वीर मावळा 😂😂😂😂
@onlysid6154
@onlysid6154 2 күн бұрын
😆🤣😆🤣😆🤣😆🤣😆🤣😆🤣😆😆😆😆😆😆
@kajal522
@kajal522 2 күн бұрын
​Ganimi kava mahit ahe ka@@Harry-d3z4u
@sagarbodake3108
@sagarbodake3108 2 күн бұрын
Are bhavano kahi pan tarklavo nka
@lalitghadashi5320
@lalitghadashi5320 Күн бұрын
Jai Shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩
@Irreplaceable777
@Irreplaceable777 2 күн бұрын
मुंब्रा महाराष्ट्रात आहे हे लक्षात घ्या आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे...ह्या लोकांचा माज उतरवला पाहिजे
@Khalidpathaan-j2h
@Khalidpathaan-j2h Күн бұрын
तुम्ही ते करू शकत नाही 😢 😅
@mmacademy6807
@mmacademy6807 Күн бұрын
Number of indian belongs to hindu community reside in katar, dubai.. Why they can not talk in arabic language....
@dineshgaikwad1796
@dineshgaikwad1796 Күн бұрын
अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी की मस्जिद के मौलवी पर 9 साल की नाबालिग के साथ डरा-धमकाकर दुष्कर्म करने का मामला सामने आया है. मामले में पुलिस में महिला थाने में मुकदमा दर्ज कर आरोपी मौलवी को गिरफ्तार कर लिया है.
@dineshgaikwad1796
@dineshgaikwad1796 Күн бұрын
​@@Khalidpathaan-j2h..... अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी की मस्जिद के मौलवी पर 9 साल की नाबालिग के साथ डरा-धमकाकर दुष्कर्म करने का मामला सामने आया है. मामले में पुलिस में महिला थाने में मुकदमा दर्ज कर आरोपी मौलवी को गिरफ्तार कर लिया है.... अल्ला यही सिकाता है 😅😅😅😅😅
@mh40282
@mh40282 Күн бұрын
​@@mmacademy6807Because indians in islamic countries are foreigners...These muslim people should have simply rejected to say in Marathi. But rounding a lone person, threatening, abusing and pressurising him to say sorry (for not speaking Marathi in Maharashtra) is unacceptable. If such mob justice happens what is the need for police? Tomorrow hindus would do such justice...
@RushikeshGaikwad-l1d
@RushikeshGaikwad-l1d Күн бұрын
या मुस्लिम ल एवढा माज आलंय , आमच्या घरात आम्ही आमची भाषा वापरायची नाही , धन्यवाद जितेंद्र आव्हाड साहेब तुमची कृपा आहे ही , यांची काळजी आहे तुम्हाला , लाज वाटे हो तुम्हाला मराठी म्हणून बोलायची 😢
@balasahebchauhan8861
@balasahebchauhan8861 5 сағат бұрын
मूर्खा, त्या आव्हाड ची सोड. ह्या बीजेपी गुजरात वाल्यांनी मुंबईत उत्तर भारतीयांना डोक्यावर चढवलं आहे. हे सगळे मुस्लिम यूपी बिहार चे आहेत. आम्हाला खूप वर्षाचा अनुभव आहे याचा.
@SKY_NO_LIMIT-t3j
@SKY_NO_LIMIT-t3j Күн бұрын
मुब्र्या वाल्यांना एकदा मराठी दणका दिलाच पाहिजे😢
@wagh734
@wagh734 5 сағат бұрын
Marathi area madhun lande hatava
@SohamGitte9472
@SohamGitte9472 2 күн бұрын
आव्हाड मुंब्रा मध्ये हे काय चाललय प्रकार मराठी माणसाला तिथे बोल देत नाहीत मराठी
@Astro_audience
@Astro_audience 2 күн бұрын
आपण मराठी भाषिक जगात राहू नये आणि ज्यांनी आपल्यावर अन्याय केला आहे त्यांची माफी मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
@shivamdhakne9859
@shivamdhakne9859 2 күн бұрын
@SohamGitte9472 त्याला तिथे बोलायला वेळ कुठे आहे आव्हाड साहेब मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे कधी राहणार
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 күн бұрын
आव्हाड स्वतः मराठी तिथे बोलू शकत नाही 🙏🏻 तेथील आमदार व खासदार उत्तरप्रदेश लोक ठरवतात मराठी लोकांना कोण विचारत नाही शिवजयंती वर १५ वर्षे पासून बंदी आहे 🙏🏻
@rahulalat1359
@rahulalat1359 2 күн бұрын
तो फक्त मत घेयच्या कामाचा आहे
@aar7111
@aar7111 2 күн бұрын
Up biharina ggalavalo Ani Jihadi wasavalo 😂
@atulgosavi9080
@atulgosavi9080 Күн бұрын
मुंब्रा म्हणजे, मिनी-पाकिस्तान, आणि "जनाब जित्तुद्दीन आव्हाड" त्यांचे प्रधान मंत्री...
@rajdeepdesai2153
@rajdeepdesai2153 2 күн бұрын
मुंबई, महाराष्ट्रात राहून मराठीत बोलल्यास माफी मागावी लागते....काय दिवस आले..😢😢
@RoushanKumar-j7n
@RoushanKumar-j7n Күн бұрын
Tar achi chale kashala karaychi
@BharatKaBabu-y2n
@BharatKaBabu-y2n Күн бұрын
ED sarkar
@TalesOfProphets786
@TalesOfProphets786 Күн бұрын
A baba Tu marathi bol ya Tamil bol hume problem nhi hai. Bus logo ko JSR ke bare aur marathi bolne force mat kro jisse nhi aati nhi aati. Isiliye Education illegal hai India mai
@vishaltambe74
@vishaltambe74 Күн бұрын
​@@TalesOfProphets786 can you speak the same statement in tamilnadu or Karnataka?
@omkarmohite3013
@omkarmohite3013 Күн бұрын
​@@TalesOfProphets786We spoke in Marathi here, will it work? You don't live in Maharashtra, you must come to Marathi, you must come to Marathi
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 Күн бұрын
भारत में महाराष्ट्र है। महाराष्ट्र में भारत नहीं। किसी पर आप मराठी बोलो, या बंगाली बोलो, या हिंदी बोलो कोई जबरजस्ती कराना ही क्यों?
@Hidden-j1d
@Hidden-j1d 2 күн бұрын
I'm Muslim..but not support these people..aaplya ikdey fkta marathi aani konkani bolaaa payjhe..hindi chi kai garaz
@SumitSuryawanshi-hd7qd
@SumitSuryawanshi-hd7qd 2 күн бұрын
Haryyyy____10 dm mee baby
@revolution4935
@revolution4935 2 күн бұрын
Aree bhau hey sagle UP-Bihari musalman aahet. Kahi farak nahi.Jasse tithle Pandey-Shukla-Yadav-Gupta tasech hey.
@antarshakti3093
@antarshakti3093 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@human1stindian112
@human1stindian112 2 күн бұрын
This problem why this shit people coming to our collar, which Language is my personal choice not someone should force me..
@Love_is_life2024
@Love_is_life2024 2 күн бұрын
हिंदू मुस्लिम करू नका..कल्याण आणि ठाण्यात जे काही झाले ते मुस्लिम नव्हते..इथे मराठी आणि हिंदीचा मुद्दा आहे..हा उत्तर प्रदेश नाही.
@rrecipes4you903
@rrecipes4you903 2 күн бұрын
हा माणूस कोण माफ करणारा, मुळात स्पष्ट ऐका आणि समजून घ्या की आपला मुलगा बोलला आहे जर माझे काही चुकले असेल तर मी माफी मागतो म्हणुन, त्या मुलाने उलट तिथे आपली मराठी अस्मिता जपली आहे . मुळात त्याचे काही चुकलेच नाही. मग तो माफी कसली मागणार. खुप धाडसी मुलगा आहे. दुःख याचे आहे की हे सर्व घडताना कुठल्याच मराठी माणसाने त्याला सपोर्ट केला नाही की पोलिसांना बोलावण्याची तसदी घेतली नाही.
@nanaranjantongbram7862
@nanaranjantongbram7862 21 сағат бұрын
Marathi people didn't support him because what he was doing was wrong. You can't force someone to speak a language he doesn't know to speak. The marathi guy knows both Hindi and marathi language but the other person knows only hindi. So tell me what language you will use to communicate? This is a common sense.
@akshaykamble2416
@akshaykamble2416 13 сағат бұрын
😮😢
@SaurabhGhodake-ob6li
@SaurabhGhodake-ob6li 2 күн бұрын
महाराष्ट्रात राहायचं आहे तर मराठीच एकट्याला बघून काय नडत मराठी वाघ एकटाच असतो एकटाच फाडतो जय महाराष्ट्र 🎉❤
@nanaranjantongbram7862
@nanaranjantongbram7862 21 сағат бұрын
Your thinking is wrong
@nitinbagaddeo7644
@nitinbagaddeo7644 8 сағат бұрын
❤ माझी तुला साथ आहे भाऊ...मराठी आणि फक्त मराठीच ❤ कुठे गेला उबाठा
@akshayshinde972
@akshayshinde972 6 сағат бұрын
महाराष्ट्रात मराठीचा सन्मान आणि स्थानिकांच्या जबाबदाऱ्या मित्रांनो, महाराष्ट्र ही फक्त एक भौगोलिक सीमा नसून, ही माती आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. येथे राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी ही भाषा आणि तिची परंपरा यांचा सन्मान केला पाहिजे. परंतु अनेकदा असे प्रसंग घडतात की येथे राहणाऱ्या काही लोकांना मराठी शिकण्याची गरजच वाटत नाही. मुंब्रा येथे घडलेल्या एका प्रसंगात, एक स्थानिक मराठी मुलगा फक्त मराठीचा सन्मान करण्यासाठी उभा राहिला. तो केवळ एवढेच म्हणत होता की, जर तुम्ही महाराष्ट्रात स्थायिक आहात, तर मराठी शिकणे आणि बोलणे हे कर्तव्य आहे. मात्र, त्यावर काही लोकांनी टीका केली आणि त्याला विरोध केला. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे की, मराठी मुस्लिम समाजाने अशा मराठी लढणाऱ्या मुलांचा पाठीशी उभे राहिले पाहिजे. कारण मराठी मुस्लिम हे महाराष्ट्राच्या मुळाचे आणि या संस्कृतीचा अभिन्न भाग आहेत. मराठी मुस्लिम समाजाने आपल्या भूमीचा अभिमान ठेवत, मराठीचा सन्मान करणाऱ्या प्रत्येकाला पाठिंबा दिला पाहिजे. मराठी ही भाषा फक्त हिंदू-मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्माची नाही, ती प्रत्येक मराठी माणसाची आहे. म्हणूनच, कोणताही धार्मिक भेद न करता, आपल्या राज्याची भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपणे ही आपली जबाबदारी आहे. मराठी मुस्लिम बांधवांनी मराठीसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचा सपोर्ट करावा, कारण महाराष्ट्र ही आपली सर्वांची माती आहे. विविधतेतून एकता जपण्याची परंपरा आपल्याला इथल्या मातीतून मिळाली आहे. तर मित्रांनो, मराठीचा सन्मान करा, ती बोला, ती शिका, आणि इथल्या भूमीशी नाते जपा. मराठी शिकणे किंवा तिचा सन्मान करणे हा अपमान नाही, तर तो महाराष्ट्राशी असलेला आपला अभिमान व्यक्त करण्याचा मार्ग आहे!
@JAY-HIND
@JAY-HIND 2 күн бұрын
जितुद्दीन खान राजीनामा दे
@abhisheknalawade9159
@abhisheknalawade9159 2 күн бұрын
Lodha chya matdar sangat marathi lokanla martat teva kai?
@anilliman175
@anilliman175 2 күн бұрын
Tuzya बापाचे सरकार आहे बघू आता काय ॲक्शन घेतात....
@rockyjownsun2326
@rockyjownsun2326 2 күн бұрын
Ghari ja...re😅
@Yedegabale
@Yedegabale 2 күн бұрын
कल्याण मध्ये का नाहि मागितला राजीनामा ??? तुया मायचा नवरा हे का तो 😂😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 күн бұрын
आव्हाड कशासाठी राजीनामा देतील मुंब्रा गेल्या १५ वर्षांपासून शिवजयंती बंदी घातली आहे गांडीत दम असेल फक्त शिवजयंती साजरी करून दाखवा 😂
@nikhiljoshi2292
@nikhiljoshi2292 2 күн бұрын
म्हणून यापुढे मुंब्र्यातील कोणत्याही दुकानातून एक रुपयाची खरेदी करु नका.
@Moneyhiest7318
@Moneyhiest7318 Күн бұрын
Mi tr musalmanala boycott kela
@roniplshorts9909
@roniplshorts9909 Күн бұрын
He muslim khup ghanerade astat
@SS-bx7kz
@SS-bx7kz Күн бұрын
Mi mubryatunch nahi....mi deshaat , jagatum kithunch ghet nahi ...risk ch nako 😂
@adityagaonkar3579
@adityagaonkar3579 22 сағат бұрын
साहेब फक्त मुंब्रातून बोलू नका. अशी अरेरावी करणाऱ्या प्रत्येक परप्रांतीय माणसाकडून खरेदी करणे बंद करा.
@bushra-b7z
@bushra-b7z 22 сағат бұрын
​@@Moneyhiest7318tumlog ko kya lagta hai tumlog k bycot karne se musalmano ka kuch bigad jayega Allah ka shukar hai koi faraq nahi padne wala Hamare gharo me ek admi kamata hai or parivar k 10 member baith kar khate hai tumlog ki tarha ghar k har member ko job karne ki zaroorat nahi padti Itni barkar rehti hai hamare kamayi me Allah ka shukar hai
@Harry-d3z4u
@Harry-d3z4u 2 күн бұрын
याला म्हणतात धर्माची एकी...एका मुस्लिम फळ विक्रेत्या साठी सर्व मुस्लिम लोक एक झाले,आणि शेवटी त्यांनी ह्या मराठी मुलालाच कान पकडून माफी सुद्धा मागायला लावली..
@anandpatil3354
@anandpatil3354 2 күн бұрын
एकाला नाही तुम्हा सर्वांना
@sandeepkate5305
@sandeepkate5305 2 күн бұрын
@@Harry-d3z4u त्यावेळी आजूबाजूचे मराठी भाषीक गप्प का ?
@Harry-d3z4u
@Harry-d3z4u 2 күн бұрын
अरे संदीप काटे.. मुंब्रा कौसा मध्ये मराठी भाषिक शोधूनही सापडत नाही..
@vbh4315
@vbh4315 2 күн бұрын
​@@Harry-d3z4u bangladeshi ahet muslim.
@Sanatanivichar-ju9lr
@Sanatanivichar-ju9lr 2 күн бұрын
bhau..mala 10 varsh jhale ekde...me shiklo marathi...jitkya me shilu sakato...karan ki marathi apli deshachi aani aplya hinduan chi bhasha aahe..aapli devnagari lipi chi bhasha aahe...aaple Rajancha chi bhasha aahe...Chhatrapati Shivaji maharaj chi bhasha...par kayi bar maine observe Kiya ki aaj kal fashion ban gya ki agar koi hi non maharashtrian dekho khaskar gareeb ya bihari to apne marathi bhaii log jhanpujhkar usko pareshan karte h...wo bhi sahi nahi..pls es bat ko bhi consider karo...ab aate h es mudde pe...bhaii Marathi bande se jo mafi mangwayi wo bahut hi galat h...Uski galati bhi ho to ye sahi nahi tha...aur mulle to kisi ke sage nahi...aur ense aap bulwa bhi nahi skte...mumbai ka kaun sa muslim even almost sabhi muslim of maharastra marathi ek word bhi nahi bolte chahe 10 peedhi se reh rhe ho...especially in urban area....Baki Jai Hind Jai Maharastra...Jai Marathi..Jai Hindi...❤
@sachinkhude7096
@sachinkhude7096 3 сағат бұрын
मुंबई मधील खूप लोक मराठी असून हिंदी मध्ये बोलतात... मुंबई मध्ये हिंदी बोलायचं नाही .पण bollywood मधील सर्व चित्रपट मराठी मध्ये पहायचे नाही हिंदी मध्ये पहायचे ..कोणता वाद घालायचा ते समजलं पाहिजे
@Taksalkr
@Taksalkr 2 сағат бұрын
सर्व मुसलमान आणि एक गंध लावून मराठी माणूस आपल्या संस्कृती भाषेसाठी ठाम आणि माफिमागितलास पन त्यानंतरही तु मराठी भाषेतच बोलाय सांगितलास, inspiring💯
@aindia9667
@aindia9667 2 күн бұрын
मुंब्रा मधील जित्तुदिन जावून बसलाय बीड मध्ये राजकारण करायला...
@tourfood3175
@tourfood3175 2 күн бұрын
मराठी माणसांना विनती आहे गप बसू नका याच पार्ट 2 पाहिचे.... मुंबईकर ऍक्टिव व्हा 🚩🙏🙏🙏
@pizza1881
@pizza1881 Күн бұрын
tya lokani tyala hath sudha lavla nay apn zr aslo aste tr ful chepla asta khar ki nay😅😅😅
@lalitghadashi5320
@lalitghadashi5320 Күн бұрын
Jai Shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jai Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@arifshaikh_76
@arifshaikh_76 Күн бұрын
​@@pizza1881tech amche sanskar ahe...bhid ka fayda nhi uthate hai...
@ganeshbhosle5853
@ganeshbhosle5853 Күн бұрын
Mast bhava kadak rpl dilaas 😂😂😂😂​@@pizza1881
@chaildmaniya
@chaildmaniya 8 минут бұрын
Tu korona me Bach kaise gaya
@tushargaikwad4360
@tushargaikwad4360 2 күн бұрын
सगळे डुक्कर एकत्र आले तरी त्या ची zhat वाकडी होणार नाही 🎉
@Emptiness132
@Emptiness132 2 күн бұрын
ते संयमान घेत आहेत नाहीतर.... झाट सकट आण्ड जाळून तुजा सारख्या डुकराना खायला घालतील ते 😂
@bhaispboss1963
@bhaispboss1963 2 күн бұрын
😂😂😂 dukkar te tar Vishnu ahe.......tuji mata chi jhat wadki jhali ahe ka 😂😂😂gandu....aani .....
@RoushanKumar-j7n
@RoushanKumar-j7n Күн бұрын
Varah rupam dev kon aahe?
@TheDada235
@TheDada235 7 сағат бұрын
शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा‼️ 🦁
@pravinchaudhari242
@pravinchaudhari242 8 сағат бұрын
पोलिस आले असते तर भावा या लोकांसमोर तुला माफी मागायची वेळ आली नसती,
@shaddysutrave
@shaddysutrave 2 күн бұрын
Part 2 Coming Soon⚠️😡😡
@hemantmohite-b9d
@hemantmohite-b9d 2 күн бұрын
प्रत्येक मराठी माणसाने ठरवले पाहिजे जे लोक असल्या लोकांकडून कोणीही एक पण वस्तू खरेदी खरेदी करायची नाही..........
@gayatrikorgaonkar6126
@gayatrikorgaonkar6126 Күн бұрын
Akdam बरोबर
@moviesexpress377
@moviesexpress377 23 сағат бұрын
Are bhava hi marathi mabsa paksh bgtayt ha mansecha ha bhajap cha. As marathi nhi bgt laaj vatat nhi asha lokana re bhai
@murgankk2931
@murgankk2931 2 күн бұрын
Wagh ahe wagh Marathi wagh❤ Fadun khayil tumhala😂😂
@Harry-d3z4u
@Harry-d3z4u 2 күн бұрын
कसला वाघ?? शेळी निघाला हा माफी वीर😂😂😂....
@revolution4935
@revolution4935 2 күн бұрын
​@@Harry-d3z4uEkta hota..60-70 lokanchya madhe. Tari palala nahi tithun. Gujarat 2002 madhe ek maficha photo khup famous jhala hota. Athavto ka.. jae tujha janma zhala nasel tya veles tar google var search kar. Kalel mhanje sheli kay aste.
@mirzajameel5139
@mirzajameel5139 2 күн бұрын
Maafi mang liya kaika wagh
@revolution4935
@revolution4935 2 күн бұрын
@@mirzajameel5139 Ekta hota..60-70 lokanchya madhe. Tari palala nahi tithun. Gujarat 2002 madhe ek maficha photo khup famous jhala hota. Athavto ka.. jar tujha janma zhala nasel tya veles tar google var search kar. Kalel mhanje khauff kay aste.
@mmacademy6807
@mmacademy6807 Күн бұрын
@@murgankk2931 waghchi aae sangte... Video paha... Majha mulga gajni wagh aahe... Tyache dokya mage mar lag lela hai...
@avinashsakhale7192
@avinashsakhale7192 6 сағат бұрын
❤ मानलं राव एक मराठी माणूस सर्वांना भारी पडला🎉
@ROKADEGANESH6004
@ROKADEGANESH6004 2 сағат бұрын
मराठी नाही येत तर मुंबईत नाही राहायचं... हे मात्र पटल भावाच.. जय शिवराय 🚩🙏🏻🚩🚩
@जिद्दीमराठा
@जिद्दीमराठा 2 күн бұрын
महाराष्ट्र काम करता खाता मराठी बोलला लाज वाटती काय
@kiranjagtap8494
@kiranjagtap8494 2 күн бұрын
महाराष्ट्रात राहायचे असेल तर प्रत्येकाला मराठी आलेच पाहिजे.आणि मराठी बोलावेच लागेल.तुम्हाला आमच्या मराठी भाषेचा आधर करावाच लागेल.
@RaviSingh-jh9og
@RaviSingh-jh9og 2 күн бұрын
Har bhasha kaa samman hona chaahiye .......hum hindustan me rehte hey...
@payalurne15
@payalurne15 2 күн бұрын
​@@RaviSingh-jh9og पण महाराष्ट्रात मराठी च बोलायची. येत नसेल तर शिका नाहीतर परत जा आपल्या राज्यात.
@NehalYadav124
@NehalYadav124 2 күн бұрын
Is baat pe kela lo aap mera😂
@nadirmakhani5731
@nadirmakhani5731 2 күн бұрын
बडी शर्म की बात है आपको हिन्दुस्तान मे रहकर भी हिन्दी भाषा का ज्ञान नही है , वैसे भी अब हमारे गुजरातीओ का राज है ,आशा करते है की अब आप गुजराती भाषा मे सवांद करेंगे,
@human1stindian112
@human1stindian112 2 күн бұрын
Nahi bolenge..aur tum jabdarsti karo ge to tum julum kar rahe ho.....gunha kar rahe ho..
@CON-v1k
@CON-v1k 2 күн бұрын
भाऊला मानलं यार.... जय शिवराय दादा..... तुझ्या हिमतीची दाद द्यावी लागेल.... थोडा पण नाही घाबरला तू..... सर्वांनी तुला घेरल तरी तू बोलत होतास.....🙏🙏🙏
@azamlounde3831
@azamlounde3831 22 сағат бұрын
Abe hum ache hain is liye ... Yah ka mahol Kharab mat Karo.. yah ke Hindu bhai saath me hain.....baher walo ki waat laga dege.....
@nanaranjantongbram7862
@nanaranjantongbram7862 21 сағат бұрын
Do not support what is wrong 🙏
@kailashnarayanvaishy8967
@kailashnarayanvaishy8967 7 сағат бұрын
भारत के राज्य की भाषा भारतीय भाषा हैं जिसे सभी को आना चाहिए किंतु भारतीय भाषा की संख्या 200 से भी अधिक हैं जो संभव नहीं हैं हिंदी किसी राज्य की भाषा नहीं हैं वह पूरे भारत देश की भाषा है जिसे सभी जानते हैं किसी भाषा की निंदा करना अपराध है किंतु किसी पर अपनी भाषा थोपना सबसे बड़ा अपराध है आप लोगों को भाषा सीखने के लिए प्रेरित करो किन्तु अनैतिक दबाव नहीं डाल सकते यदि सभी राज्य की भावना इसी प्रकार से दबाव की रही तो अखण्ड भारत नहीं खण्ड खण्ड भारत हो जाएगा आज पूरे देश में सभी प्रदेश के लोग रहते है लोग अपने आवश्यकता के अनुसार अपना जीवन जीते है वे भाषा का महत्व स्वयं जानते है इस पर राजनीति नहीं करनी चाहिए क्योंकि हम साधारण लोग स्वार्थी राजनेता नहीं है हम केवल भारतीय हैं
@sachin00156
@sachin00156 4 сағат бұрын
ह्यांच्याकडून काहीच विकत घेऊ नये आणि बघायला पण जाऊ नये. अगदी सरळ आणि सोपी बाब आहे.
@Yedegabale
@Yedegabale 2 күн бұрын
मुस्लिम चाचा नी त्या मुलाला वाचवायचा प्रयत्न केले पण परप्रांतीय लोकांनी त्याला पुन्हा पकडलं 😮😮
@erozrebari5538
@erozrebari5538 2 күн бұрын
अरे बाबा बाकी सगले मुस्लिम्च आहे
@erozrebari5538
@erozrebari5538 2 күн бұрын
फक्त राजस्थानी लोक मराठी भाषा मधे बोलते किंवा ट्राई करतात नवीन लोक बाकी यूपी बिहार आनी मुस्लिम 30/40 वर्ष झाले महाराष्ट्र तरी ही मराठी बोलत नाही
@Love_is_life2024
@Love_is_life2024 2 күн бұрын
हिंदू मुस्लिम करू नका..कल्याण आणि ठाण्यात जे काही झाले ते मुस्लिम नव्हते..इथे मराठी आणि हिंदीचा मुद्दा आहे..हा उत्तर प्रदेश नाही.
@jaikumarsingh5577
@jaikumarsingh5577 2 күн бұрын
MUSLIM LOKANI
@jaikumarsingh5577
@jaikumarsingh5577 2 күн бұрын
@@Love_is_life2024 SARV TOPI VALECH DISAT AAHET VEDIO MADHE
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 2 күн бұрын
परप्रांतीयमुक्त महाराष्ट्र झाला पाहीजे
@vaibhavbhosale2118
@vaibhavbhosale2118 2 күн бұрын
नाही होणार भावा या नेत्यांमुळे प्रत्येक पक्ष हा आपला कार्यकर्ता असेल तरच त्यामध्ये भाग घेतो सामान्य माणसाच्या मागे कोणी उभा राहत नाही
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 күн бұрын
😂😂😂😂 कसा होणार महाराष्ट्रातील २० मतदारसंघ मराठी लोक अल्पसंख्याक आहे असे कोणते राज्य नाही तेथे स्थानिक लोक अल्पसंख्याक झाले आहे फक्त महाराष्ट्रातच मराठी लोक अल्पसंख्याक झाले आहे 😜
@ajitmohite2762
@ajitmohite2762 2 күн бұрын
दिसत नाही सगळे मुस्लिम आहेत.
@nhgphwbwhwja
@nhgphwbwhwja 2 күн бұрын
यूपी की पार्टी भाजपा को वोट देने वाले अप्रवासी को भगाएंगे 😂😂😂
@sandeepkate5305
@sandeepkate5305 2 күн бұрын
मराठी माणूस यांच्यासारखे मेहनतीने काम करायचे सोडून दिले आहे, त्यामुळे परप्रांतीय वाढले, मराठी माणूस स्वतःहा मागे सरकला, यांच्या ताब्यात हळूहळू धंदे दिले, आता पुण्यात हे चालू झाले आहे, मराठी माणूस परप्रांतीयांच्या ताब्यात धंदे देऊन मागे सरकत आहे
@NatureLover65107
@NatureLover65107 2 сағат бұрын
एक अकेला शेर 100 गिधडो पर भारी 😅
@Devidas_khadse
@Devidas_khadse 3 сағат бұрын
मराठी मुलगा आहे रे तो सर्वांना भिडला तो ...🚩
@avishkartate1428
@avishkartate1428 2 күн бұрын
एकटा वाघ मानलं भावा...
@rockyjownsun2326
@rockyjownsun2326 2 күн бұрын
Pan tyala kutra banwal Tyach kay.. mari pan magitli...
@Ashish2556
@Ashish2556 Күн бұрын
​​@@rockyjownsun2326 Kutra nahi banla toh. Baaki che kutri aale bag group madhe bhukayla tyachya var
@PrakashBuchade-c2h
@PrakashBuchade-c2h 2 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये धंदा करून मराठी ला विरोध करतात महाराष्ट्र मध्ये राहता धंदा करता पैसे कमवता खाता पिता तर मराठी आलीच पाहिजे. बाकीच्या राज्य मध्ये जावा कोण हिंदी तेलगू कन्नड तमिळ मल्याळम नाही येत तर मराठी बोलतात का बघा त्यामुळे आपण जिथे राहतो तिथे भाषा आलीच पाहिजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩 मी मराठी
@nanaranjantongbram7862
@nanaranjantongbram7862 21 сағат бұрын
They were not opposing marathi. The marathi guy is wrong in this video. He knows both marathi and Hindi and the other guy knows only Hindi but still he was forcing him to speak marathi. Both of them knows Hindi so they will communicate in Hindi.
@santoshbawkar995
@santoshbawkar995 2 күн бұрын
10 वर्ष महाराष्ट्रात राहत आहेत आणि मराठी येत नाही हे दुर्दैव महाराष्ट्राचं
@shastrapuran640
@shastrapuran640 Күн бұрын
भावा मी मारवाड़ी आहे पण मराठी भाषेचा ला खूप मान आहे मला हे या मुस्लिमाना उर्दू पसंद आहे पण मराठी नाही बोलनार
@shadabanwar6199
@shadabanwar6199 Күн бұрын
Tumhee janm ithe ghetla pan hindisathi je dvesh aahe manaat haa durdev aahe bharatcha. Jya lokannaa marathi kadhta aapan tyanchakade marathi la kasha bolu shakte. Aani haa majhya sathi hindu muslim karaychi garaj naahi. chiplun aahe majhe mulgaon e​@@shastrapuran640
@shadabanwar6199
@shadabanwar6199 Күн бұрын
Bhaasha kontihi asun de aapan force kasha karu sakto hindi urdu punjabi gujrati rajasthani sarv aapli bhasha aahe Marathi mala pan khup chhaan vatte pan he mee tumhala force karu shakto ka??? Mee chiplunkar aahe majhi Marathi khup chhaan naahi aahe kaahi tari chuk bolle tar maafi konkani madhe bolu shakto. Haa maajhe mat aahe please kunala tyanchi bhasha ani dharm base var shivya deu naka.
@omkarmohite3013
@omkarmohite3013 Күн бұрын
मुख्यमंत्री कुठे बसलाय आमच्या मराठी मुलांना काय कारायला लावले आहे बघा जरा मराठी माणुस शांत आहे म्हणजे अम्हला कमी नका समजू कुठे गेले तिधले नगरसेवक आमदार खासदार आणी आपले मराठी माणसे तो एकटा उभा होता तिधे सगळे मागून त्याला शिव्या देत होते मारत होते पण तो कोणाला घाबरला नाही खरच भावा तुला सलाम मारतो जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
@kidschannel7064
@kidschannel7064 Күн бұрын
यावर एक पर्याय पुढचा कितीही हिंदी बोलो आपण मराठीच बोलायचं त्याला म्हणायचं तु मराठी समजून घे आणि हिंदीत बोल, मी हिंदी समजून घेऊन मराठीत बोलतो.
@saccha111
@saccha111 Күн бұрын
अविनाश भाऊ व इतर मनसैनिक कृपया करून ह्याचा दुसरा भाग लवकर काढावा...जय महाराष्ट्र
@priyankabhosale1156
@priyankabhosale1156 2 күн бұрын
नुसता मराठी-हिंदी करू नका, श्रीमंत बना, मोठे अधिकारी बना, प्रायव्हेट की सरकारी हरकत नाही, मग ह्यांची मान आपोआप खाली होईल.
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 2 күн бұрын
सगळे छोटे मोठे धंदे ह्या पर प्रांतीय यांनी बळकवून घेतले
@chetangaikwad6522
@chetangaikwad6522 10 сағат бұрын
गप बाई tu पैसा milav आम्हाला धर्म mumbai महाराष्ट्र मराठी भाषा महत्वाची
@chetangaikwad6522
@chetangaikwad6522 10 сағат бұрын
मराठी माणसामुळेच मुंबईत हिंदी भाषा vadali.... आपलेच मूर्ख कोणाला काय बोलायचं.... हिंदी ani इंग्लिश बोलला कि त्यांना सुशिक्षित वाटत हाय fy vatat
@shubhamshinde8065
@shubhamshinde8065 2 күн бұрын
अभिमान आहे भावा तुझा....❤ एकटा नडला
@prakashmestry4165
@prakashmestry4165 Күн бұрын
भावा तुला सलाम महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठी बोलू शकत नाही. पण आज खरंच राज साहेब यांची मनसे सेना अस्ती तर खरंच आज मराठी माणूस एकत्र येऊन यांची तोंड बंद केली असती. आता एकनाथ साहेब तुम्हीच बघा काय ते. आज यांना हिंद मराठी भाषेवरून बोलत आहेत. उद्या हेच आपले गळे कापायला पण मागे धजनार नाहीत. अजून हि वेळ गेलेली नाही. पण भावा तू एकटा नाडलास
@IIT_DELHI-
@IIT_DELHI- 10 сағат бұрын
Jai Maharashtra Jai marathi language❤❤❤❤
@nileshpalav6063
@nileshpalav6063 2 күн бұрын
एकनिष्ठ राहीलास भावा , जय शिवराय, जय शिवराय जय, महाराष्ट्र, ✊
@abhijitjagtap6379
@abhijitjagtap6379 2 күн бұрын
आता कस वाटतंय मुंब्र्यातून जित्तुदिन la निवडून दिलं तुम्ही...आता कशाला बोंबलाता 😅
@harshaldarole9655
@harshaldarole9655 2 күн бұрын
मराठी लोकांना वाटते, जाऊदे पोटं भरायला येतात, काम करतात. पण आपला हाच चांगुलपणा आपल्या अंगलट आलाय.
@SAYS907
@SAYS907 10 сағат бұрын
गुजरातमध्ये सर्व गुजराती बोलतात, साऊथ मध्ये साऊथ भाषा बोलतात, बंगाल मध्ये बंगाली बोलताना दिसतात, मग महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व लोकांनी मराठीतच बोलले पाहिजे, आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय होत आहे, मराठी मानसाने त्याची मराठी भाषा का बोलू नये. स्थानिक राजकारणी पण याला जबाबदार आहे, मराठी माणसाला प्रोटेक्शन देण्याऐवजी परप्रांतीय लोकांना प्रोटेक्शन देतात.
@Kiranrautsinger
@Kiranrautsinger Сағат бұрын
जर नाडलाच होतास भावा तर शेवटपर्यंत मतावर ठाम असायला पाहिजेत होतं माफी मागायला नको हवी होती.
@akshaychaudhari7527
@akshaychaudhari7527 2 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे गेले.... आत्ता कुणीही नाही.....😢😢😢😢
@ShrimantKokate-z3p
@ShrimantKokate-z3p 2 күн бұрын
शाब्बास एकटा वाघ
@DeepakShinde-si2tp
@DeepakShinde-si2tp 2 күн бұрын
राज साहेब नाही हरला पन महाराष्ट्र नक्की हरत चालला आहे आता तरी जागे व्हा
@sachinmalkar1313
@sachinmalkar1313 2 күн бұрын
Binshart pathimba dila ani modichi maanse nehmi muslimanach sath detat kuthehi paha mag shivsena mns je marathi muddyvar suru zale paksh tyani marathi sodun mudda ka badalala marathi manus hindu nahi ka tyache rakshan nhanje hindunche rakshan, hindi mhnje urdu ti holnare hindu kase?
@harshadpatil8386
@harshadpatil8386 2 күн бұрын
इथे राज आणि उद्धव साहेब नाय चालू भाड्या मराठी हिंदी चालू हाय आम्ही नव्हता सांगितलं बिन शर्ट पाठ्ठीबा द्याला
@mamtasawant7533
@mamtasawant7533 Күн бұрын
एक नंबर भावा मानलं तुला
@vinayakbile6630
@vinayakbile6630 6 сағат бұрын
पुण्यातला प्रकार चालला आहे ना मराठी भाषिकांच्या विरुद्ध मराठी लोक मराठी लोकांना त्या भाषेत बोलावून त्यांना चोप देताय याबद्दल कोणीच काही आवाज उठवत नाहीये सर आपण पहिला आधी कोणाशी बोलताना ट्रेनमध्ये असू दे बस मध्ये असू देत तो भैय्या असू दे किंवा गुजराती असू दे बोलताना मराठी मध्ये त्यांच्याशी बोला
@GaneshBhise-pw8gc
@GaneshBhise-pw8gc 2 күн бұрын
हे आमचं दुर्भाग्य आहे की हे लोक इथे येऊन आम्हाला सांगतात नही बोलुंगा मराठी यांना एवढी हिंमत येते कुठून महाराष्ट्रातली मराठी माणसं करतात काय
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 2 күн бұрын
लवकरच मुंब्रा येथे मराठी भाषेसाठी शिक्षक नेमण्यात येतील ते तेथील जनतेला मराठी शिकवतील
@bhimashankarjungleherbs
@bhimashankarjungleherbs Күн бұрын
कोण नेमणार??? त्याला तिथे ते लोकं राहून देतील का
@PK-qe2py
@PK-qe2py 2 күн бұрын
जरांगे पाटील यांनी ३-४ कोटी मराठे आणावेत आणि काय रट्टे असतात ते कळेल या लोकांना.
@sachinmalkar1313
@sachinmalkar1313 2 күн бұрын
Bhajap la raag yeil na pan
@PK-qe2py
@PK-qe2py 2 күн бұрын
​@@sachinmalkar1313भाजप ला राग आला तरी काही फरक पडत नाही. भाजप ने हिंमत करावी आडवे येण्याची.
@shankarkatekar1716
@shankarkatekar1716 11 сағат бұрын
दम आहे भावा मदे, बस येही काफी हैं, जय शिवराय 🚩🚩🚩
@vijayparihar2264
@vijayparihar2264 Күн бұрын
One man show 👍👍
@chandpathan1764
@chandpathan1764 2 күн бұрын
महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलायलाच पाहिजे, तो कोणत्याही धर्माचा असो
@SultanKhan-ii1fl
@SultanKhan-ii1fl Күн бұрын
Marne ke Baad jahannam me nhi jana chate to kuran padna sikh yahi compalasri hai
@nanaranjantongbram7862
@nanaranjantongbram7862 21 сағат бұрын
You are wrong
@arunsurayvashi9917
@arunsurayvashi9917 2 күн бұрын
आव्हाड साहेब काय झोपला आहे का?. तुमची प्रतिक्रिया ह्या गोष्टीवर काही सुद्धा आलेले नाही. आव्हाड साहेब मुंब्रात लक्ष द्या. मुंब्रा तुम्ही दत्तक घेतलेला आहे. जय शिवराय🙏🚩
@ajitshinde6529
@ajitshinde6529 Күн бұрын
आव्हाड काय करणार आहे .तो तर याचाच पाठीराखा आहे.
@roshanchavan1711
@roshanchavan1711 2 күн бұрын
🚩मराठी माणसानो जागे हो🚩 🚩एक मराठा लाख मराठा 🚩
@pravinnnn63
@pravinnnn63 2 күн бұрын
Jarange patil kuthe basal ahe bilat. Nahitar ro episode chalu astat tyache dhamkwayache bjp la
@izazshaikh8813
@izazshaikh8813 20 сағат бұрын
मला तर वाटतं तो तिथं वादच घालायला गेला होता, ते वायरल करायचं, आणि हिंदू-मुस्लीम मध्ये वाद निर्माण करायचं.
@kokanbahar1467
@kokanbahar1467 8 сағат бұрын
हा अनुभव मला लेमिंग्टन मार्केट मध्ये पण आला,आणि सांताक्रूस मध्ये पण हे मुस्लिम लोक हिंदी ला जवळची समजतात मराठी ला परकी समजतात,हिंदी पण आमची भाषा आहे,पण हिंदी बोलायची हिंमत तामिळनाडूत जाऊन दाखवा मग बघू
@parmeshwargarje9406
@parmeshwargarje9406 2 күн бұрын
जितू उद्दिन खान यांच्याकडे लक्ष दे काय चाललय मुंब्रा मध्ये
@Love_is_life2024
@Love_is_life2024 2 күн бұрын
हिंदू मुस्लिम करू नका..कल्याण आणि ठाण्यात जे काही झाले ते मुस्लिम नव्हते..इथे मराठी आणि हिंदीचा मुद्दा आहे..हा उत्तर प्रदेश नाही.
@vijud1668
@vijud1668 2 күн бұрын
हा माणूस एकटा असला तरी... खंबीर भूमिका आणि स्पष्ट बोलतोय..... या अगोदर गुजराती मारवाडी आणि आता हिंदी भाषिक पाठी लागलेत वेळीच सर्वानी सावध होऊया पुढे या लोकानी ढोके वर कड्यावर खूप त्रास होईल
@pareshpatel1582
@pareshpatel1582 2 күн бұрын
ye hindi bhashik nhi h bhau ye log landur h
@arajunbhosle6245
@arajunbhosle6245 2 күн бұрын
एकटा नडला सर्वांना असं प्रत्येक माणसाने जागं राहिलं तर मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाला पाहिजे तो हिंदू असो वा मुस्लिम
@nanaranjantongbram7862
@nanaranjantongbram7862 21 сағат бұрын
Everyone is proud of marathi language but that doesn't mean you will force others to speak marathi even if they don't know the language.
@abhijitsarode8616
@abhijitsarode8616 18 сағат бұрын
तुम्ही 10 वर्ष मुंबई राहता आणि मराठी येते नाही म्हणता अशा लोकाना मुंबई मध्ये राहण्याची खरच हक्क नाही ज्या राज्यात राहता तिथले कल्चर आत्मसात केले पाहिजे
@nitingharge3532
@nitingharge3532 2 күн бұрын
मराठी माणूस आता महाराष्ट्रात टिकू शकत नाही 😔😔😔
@sachinshirke8712
@sachinshirke8712 2 күн бұрын
कोणी पन आसुद्या महाराष्ट्रात रहाता ना तर मराठीतच बोलायच मग कोणी पन आसुद्या
@AnilsSwag
@AnilsSwag 2 күн бұрын
खरंच दम आहे भावा तुझ्यात ..तुला supoort आहे..
@palgharkarMH48
@palgharkarMH48 11 сағат бұрын
हे बघा पर प्रांतीय कसे एकत्र आले , आपले मारत मराठी माणूस येतात का असे एकत्र, आपल्यावर आण्याय होत आल्यावर, लबून पळून जातील आपली मराठी लोक आणि ही बाहेर ची लोक असेल आपल्याला धकावत राहतील, सैलुट आहे दादा तुला, एकत्याने हिमत दाखवली,
@ShubhamShinde-w8b
@ShubhamShinde-w8b 22 сағат бұрын
वाघ हा वाघ असतो ❤ किंग आहे भाई मानला तुला
@tejasbadhey
@tejasbadhey 2 күн бұрын
सर्वांना मनसे चा पराभव केल्याचे आणि 1500 rs चा आनंदाचे अभिनंदन
@vaibhavgawande6857
@vaibhavgawande6857 2 күн бұрын
हिंदू रक्षक BJP वाले आणि निलेश राणे साहेब कुठे गेले आता
@NikhilZodage-j6y
@NikhilZodage-j6y 2 күн бұрын
😢😢😢😢😢
@devendrathakur7527
@devendrathakur7527 Күн бұрын
ते निवडणुकीत बाहेर येतात फक्त
@AyubNadaf-e6l
@AyubNadaf-e6l 2 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये राहून मराठी यायला पाहिजे. पर राज्यातील हिंदी भाषिकांना मराठी बोलावच लागणार. महाराष्ट्रात
@ashishmeher941
@ashishmeher941 Күн бұрын
टायगर चा पोरगा आहे आगरी समाजाला सलाम आहे
@Nilesh_d7b
@Nilesh_d7b Күн бұрын
द्या निवडून जीतू ला.
@SuryakantMane-qk3xg
@SuryakantMane-qk3xg 2 күн бұрын
भावा तू एकटाच भिडलास सर्वांना तू शिव छत्रपति महाराजांचा मावळा आहेस 🙏 शिव शिवराय🙏 जय भिमराय🙏
@chillucho3032
@chillucho3032 Күн бұрын
जय भिम जय भिम
@nanaranjantongbram7862
@nanaranjantongbram7862 21 сағат бұрын
Do not support what is wrong 🙏
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 2 күн бұрын
एकटा मराठी माणूस सगळ्या समोर बिनधास्त बोलतोय.आपले सरकार ,पोलीस यंत्रणा महाराष्ट्रात काय करत आहे? फक्त मनसे पक्ष मराठी माणसाला आधार देते.बाकी सगळे मुग गिळून गप्प आहे.श्री नितेश राणे यांनी यात त्वरित लक्ष घालावे.
@dhondibakharat6391
@dhondibakharat6391 2 күн бұрын
मराठी नेते फक्त मराठी माणसांच्या मराठी भाषा महाराष्ट्र अस्मिता भाषा अश्या भावनिकतेवर आपला स्वार्थ साधत आहे आणी घर् भरत आहे
@SagarIngale-xn6gc
@SagarIngale-xn6gc Күн бұрын
Kdk re bhava
@PradnyaJadhav-kq6yy
@PradnyaJadhav-kq6yy Күн бұрын
भावा घाबरायच नाही....तुझ्या पाठी अविनाश दादा आहेत.
@mayurdeshmukh1519
@mayurdeshmukh1519 2 күн бұрын
भावाल salute आहे..एवढ्या सर्वांना भिडला एकटा..
@homecleanup6429
@homecleanup6429 2 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त नी फक्त मराठी बोलायचे.... हिंदी नाही..सर्वांनी ठरवले तर नक्की बदल होईल...🙏
@salimhaider9375
@salimhaider9375 2 күн бұрын
खास मराठी भाषेची सक्ती का करायची। जर आपण महाराष्ट्रात राहतो तर याचा अर्थ आपण महाराष्ट्राचे लोक आहोत
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Intercaste Lafda | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special
1:00:58
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН