Pune Porsche Accident: Agarwal प्रकरणात Devendra Fadnavis, Sharad Pawar या नेत्यांवर आरोप का होतायत?

  Рет қаралды 475,173

BolBhidu

BolBhidu

26 күн бұрын

#BolBhidu #PunePorsheCarAccident #DevendraFadnavis
अनिश अवधीया आणि अश्विनी कोस्टा या तरुणांचा रविवारी पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांना उडवणाऱ्या भरधाव पोर्शच्या चालकाला जामीन मिळाला आणि हे प्रकरण सगळ्या देशात गाजलं. एकाबाजूला मृतांच्या कुटुंबाचा आक्रोश आहे आणि दुसऱ्या बाजूला या प्रकरणावरुन होणारे राजकीय आरोप आहेत.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या प्रकरणात निष्काळजीपणाचे आरोप झाले, त्यांचे काही फोटोज व्हायरल करुन सोबतचा माणूस कोण ? असा प्रश्न विचारण्यात आला. याच व्यक्तीचे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतचे फोटोही व्हायरल करण्यात आले. वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर अपघातानंतर लगेचच पोलिस स्टेशनमध्ये जाण्याबद्दल आरोप झाले, तर वेदांत अगरवाल याचे वकील प्रशांत पाटील यांचे शरद पवार यांच्यासोबतचे काही फोटोज टाकण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांनीही या प्रकरणाबद्दल एक व्हिडीओ केला आणि पुण्यातल्या राजकीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं पोलिसांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. पण या अपघाताच्या प्रकरणात, कुठल्या नेत्यावर काय आरोप होतायत, कशामुळं होतायत आणि यावरुन राजकारण कसं पेटलंय, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 994
@satishchavan558
@satishchavan558 25 күн бұрын
मृत तरुणांच्या आणि तरुणीच्या आई आणि वडील दोघांनी मिळून त्या मुलाला गाडीने उडवा आणि मग स्वतः ६०० ओळीचा निबंध लिहा. न्याय असा झाला पाहिजे.
@macdeep8523
@macdeep8523 25 күн бұрын
Aparichit ana re.. Nahi tar kahibhonar nahi
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 25 күн бұрын
✔️✔️
@ace3r982
@ace3r982 25 күн бұрын
जर न्याय नाही मिळाला तर जनतेचा विश्वास न्यायालयावर राहणार नाही , जनता कायदा हातात घ्यायला लागेल.
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 25 күн бұрын
@@ace3r982 खर आहे...असेच यांचे लाड होत राहिले तर...जनता अश्या गुन्हेगारांना रस्त्यावर न्याय देईल...मग पोलिसांच्या ताब्यात अपंग अवस्थेत देईल
@hbhindia3291
@hbhindia3291 25 күн бұрын
Islamic justice
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 25 күн бұрын
सुनिल टिंगरे हे त्या आमदाराचे नाव आहे ज्याने बिल्डर पुत्राला मदत केली!
@WatchAdamseekeryoutubechannel
@WatchAdamseekeryoutubechannel 25 күн бұрын
मत देताना लक्षात असु द्या
@Rishi_649
@Rishi_649 25 күн бұрын
त्या आमदाराला पोलिस स्टेशन ऐवजी hospital मध्ये जायला हवे होतें. पण तो गेला पोलिस स्टेशनला यामुळे लगेच कळतं की तो कशासाठी गेलाय.
@dattatraykasabe
@dattatraykasabe 25 күн бұрын
आमदार होण्याअगोदर टिंगरे अग्रवाल च्या कंपनीत काम करत होते
@sagarveer5061
@sagarveer5061 25 күн бұрын
​@@dattatraykasabe Ho te civil engineer ahet .true
@must604
@must604 25 күн бұрын
सर्व खंडणी, गुन्हेगारी यांची मुळे अर्थातच,जनाब मर्द साहेब व बेरकी काका यांच्या पर्यंतच कशी जाता त?
@sgtech6051
@sgtech6051 25 күн бұрын
जन्मठेप झाली पाहिजे दोघे बाप लेका ला.पैसा चा माज उतरवला पाहिजे यांचा 😠
@PriyasVlogsss
@PriyasVlogsss 25 күн бұрын
Nyayadhish kalam kayada nusar shiksha deil jevdhi kathor zali tevdi changlich pan to kay manane shiksha deu nay shakat jara bhan theva
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 25 күн бұрын
त्या बेवड्या पुत्रास नंतर चालक परवाना घरपोच दिला जाईल या भ्रष्टाचारी आरटीओ कडून... नीच निर्लज्ज सिस्टीम राबवणारे
@amolmhatre1
@amolmhatre1 25 күн бұрын
​@@PriyasVlogsss tu bhan thev... ashya matter madhe tuzya gharatala koni melyavar bhan thev
@Mahira-patil
@Mahira-patil 25 күн бұрын
@@amolmhatre1 म्हणून काय मनाने शिक्षा नाही देता येत. जे कायद्यात लिहिलंय तेच करावं लागतं
@amolmhatre1
@amolmhatre1 25 күн бұрын
@@Mahira-patil kayda????? Ho? Mag ya tapasat sagale kayade dhabyavar basavale tyavar kay bolnar?
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 25 күн бұрын
पोलिसांनी पिझ्झा बर्गर दिले त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे.
@sharadtawde6846
@sharadtawde6846 25 күн бұрын
पिझ्झा बर्गर बनवून देणारया होटेल वर सुद्धा कारवाई केली पाहिजे.
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 25 күн бұрын
त्याला चौकात बसवून आठ दिवस उपाशी ठवेल पाहिजे
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 25 күн бұрын
pizza war maharashtra madhe banndi ghatli pahije. Pizza mule police la trass hot ahe
@Aanand.
@Aanand. 25 күн бұрын
Pizza banavnary ingredients var bandi aana
@user-bl9ld2iq5q
@user-bl9ld2iq5q 24 күн бұрын
कांदे पोहे द्यायला पाहिजे होते
@ashishzende8689
@ashishzende8689 25 күн бұрын
मुंबईला बेकायदेशीर फलक पडला ..आणि मृतांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर झाली..मरण मुंबईत स्वस्त आहे असा वाटलं पण पुण्याच्या या प्रकरणात ३०० ओळी निबंध ..कळसच केलाय न्यायालयाने
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 25 күн бұрын
न्यायाधीश का मास्तर ? निबंध कोणत्या भाषेत लिहायला सांगितला या परप्रांतीय अज्ञान बेवड्या बालकास ? निबंध तपासणार कोण ? सगळा विचित्र न्याय
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
केस अजून न्यायालयात गेलेली नाही. Juvenile Justice Board समोर आहे.
@ramchandraraorane1932
@ramchandraraorane1932 25 күн бұрын
भतो न भविष्यतो असा निर्णय (फक्त धनाढ्यश्रीमंतांना) सामान्य कीड़े मकूडे वा वा
@siddhanathlondhe2190
@siddhanathlondhe2190 24 күн бұрын
Garibana kahi kimmat nahi pune madhe. Bhiti vatte pune madhe rahychi. Sagle swarthi loka ahet pune madhe. 😢😢😢
@abhijitjangam6778
@abhijitjangam6778 24 күн бұрын
पण 300 ओळी निबंध काय बोलायचे आता परीक्षा आहे का ही 🙆🙆🤦🤦
@onlyeasycraft
@onlyeasycraft 25 күн бұрын
पोलिस व्यवस्था तर भ्रष्ट आहेच, पण न्याय सुद्धा भ्रष्ट आहे हे ह्या प्रकरणा मुळे कळले..... पुणेकर आणि सोशल मीडिया ला सलाम.........
@gpatilmh5533
@gpatilmh5533 25 күн бұрын
Ye piasa bolta hai .. kanoon andha hota hai
@death_storm18
@death_storm18 25 күн бұрын
अशिच घटना अमेरिका मध्ये घडली होती, नुकत्याच १८ वर्षाचा मुलगा केमरोन हेरिन ने अश्याच माजा मध्ये 2 मयलेकीच्चा जीव घेतला. अंतर फक्त एवढच तिथे त्याला २४ वर्ष कारागृहाची सजा सुनावण्यात आली आणि इथ ३०० शब्दांचा निबंध !
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 25 күн бұрын
America pragat desh ahe..aplyasarkha daridri desh nahi
@xcyberscar4992
@xcyberscar4992 25 күн бұрын
The deshbhakt varche sagle comment copy paste kartoy🤔
@death_storm18
@death_storm18 25 күн бұрын
@@xcyberscar4992 who ?
@xcyberscar4992
@xcyberscar4992 25 күн бұрын
@@death_storm18 tumche bakicje hee comment baghitle me
@TruthCheck7
@TruthCheck7 25 күн бұрын
@@xcyberscar4992can u please give video link
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 25 күн бұрын
फक्त नेतेच नाहीतर याला सरकारी यंत्रणा पण जबाबदार आहे. मग ती पोलीस, न्याय व्यवस्था, RTO, पोराचा बाप, बार पब वाले, पुणे महानगरपालिका हे सुद्धा.
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
१००% खरं बोललात. या सर्व यंत्रणा विकल्या गेल्या आहेत हे या एका प्रकरणातून उघड झालं.
@shubhamsangale1536
@shubhamsangale1536 25 күн бұрын
आज पुणेकरांचा खरच खूप अभिमान वाटतोय कारण त्यांच्या एकिमुळेच हे प्रकरण चालू आहे नाही तर ही फाईल कधी बंद झाली असती. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@kalyanisatpute8047
@kalyanisatpute8047 22 күн бұрын
पोलिस खूप नालायक आहेत गुन्हा लिहून घेतोय दाखवून गुन्हेगार कडून पैसे घेवुन विषय बंद करतात दबाव आणतात अस दाखवतात मदत केली समजून सांगितल खूप नालायक आहे #punepolice
@satishchavan558
@satishchavan558 25 күн бұрын
मला इथे न्यायपालिकेवर आक्षेप घायचा आहे. समान न्याय कुठे आहे ? निबंध लिहा अस पोलीस म्हणाले नाही आहे, कोर्ट म्हणले आहे. हेच जर सामान्य माणसाचं असतं तर रात्री न्यायपालिका उघडली असती का ? त्या न्यायधिषाचे पोर अशी मेली अस्ती तरी त्याने हेच न्याय दिला असता का ? किंवा मारणारा कुणी मंत्री चा मुलगा असता तरी हाच न्याय असता का ? न्यायालयात खरच न्याय मिळतो का ? आधी सगळ्यांना समान अधिकार द्या, त्यांच्या साठी रात्री अपरात्री न्यायालय उघडता तर ते सगळ्यांसाठी उघडा. काय उपयोग या सगळ्या गोष्टींचा.
@funtime12345
@funtime12345 25 күн бұрын
Karan varun Goverment madhun tyana pressurize kela bjp ni jasti courtala pressure kartat!! Hey aapan shivsena aani ncp pakshayacha vedes pan jhala😂😂😂
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
खरं आहे. पण हे प्रकरण अजून न्यायालयासमोर नाही. बाल न्याय मंडळाचा निर्णय आहे तो. ते न्यायालय नाही.
@TruthCheck7
@TruthCheck7 25 күн бұрын
Exactly… drusham chi story … victim police adhikaari
@indian62353
@indian62353 25 күн бұрын
बरोबर 🤦‍♂️
@satishchavan558
@satishchavan558 25 күн бұрын
@@adnyat बाल न्यायालयात काय लहान बाळ बसलाय का न्याय करायला ? सुज्ञान व्यक्तीचं असेल ना ? एखाद्याचं जीव जाणं हे किती भयावह आहे.
@swatimogale
@swatimogale 25 күн бұрын
मृत्यू झालेल्या चे फोटो दाखवता मग मारणाऱ्या चे फोटो का नाही दाखवत
@kusumiyer8119
@kusumiyer8119 25 күн бұрын
17varsh.8 Mahinyach Nnaabalig Bal Aahe Mhanun Chehra Dakhvla Tr Lagnsati Mulgi Kashi Bhetel 😂😂😂😂😂 Nyalayachi Kalji Aprtim 😂😂😂😂😂
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 25 күн бұрын
kYada ......kuni lihilaa
@finalgoal5448
@finalgoal5448 25 күн бұрын
@@kusumiyer8119😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
कारण आपला कायदा गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो
@ramparlekar3451
@ramparlekar3451 24 күн бұрын
💯 True
@death_storm18
@death_storm18 25 күн бұрын
करोडो रुपयांची गाडी वेगाने चालवण्या साठी minor नाही,रात्री 3-3 वाजेपर्यंत पार्टी करण्यासाठी minor नाही,दारू पिण्या साठी minor नाही पण तोच मुलगा जेव्हा 2 निष्पाप जिवांच्चा बळी घेतो तेव्हा त्याला सजा देण्यासाठी तो minor आहे अस म्हणून सोडून द्या. वारे प्रशासन!
@mahesh9031
@mahesh9031 25 күн бұрын
समिधांची किमया आहे सगळी 😇
@mysongskkg3381
@mysongskkg3381 25 күн бұрын
Mulat to minor nhich ahe, tyacha graduation zhala ahe. Minor sangat ahe karan Shiksha milnar nhi mhanun.
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 25 күн бұрын
kayada kuni lihila
@shrutiii_0002
@shrutiii_0002 25 күн бұрын
​@@sharadbhaipohankar7865kayda niit use kela tr upyog hoil paishya sathi viklele Ani to kayda chalavnare ahet ka tse ?
@shrutiii_0002
@shrutiii_0002 25 күн бұрын
Kaydya madhe amendment karayachi permission ahe ata 18 varsha nahi tr 15 varsha parenta ch minor thevayala pahije aaj kal saglya mulanna sagl kami vayat kalta yevdh n kalnya itke te murkh nahit ....
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 25 күн бұрын
सलमान खान ने पण हा गुन्हा केला आहे. तरी तो आज सुखात आहे.या प्रकरणात ही पैसा बोलतोय. पैश्याने न्याय विकत घेता येतो. हे कलियुगातील कडू सत्य आहे.
@indian62353
@indian62353 25 күн бұрын
तरी सलमान खान 20 वर्षे न्यायालयात चकरा मारत होता, पण याला तर 12 तासातच जामीन मिळाला. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@the...devil..
@the...devil.. 24 күн бұрын
Salman la 300 shabdacha essay nahi lihaila sangitla
@mswr3351
@mswr3351 24 күн бұрын
Tya veli social media ani cctv camera navhte… aste tar ata to pan jail madhe asta
@sdmobile_57
@sdmobile_57 24 күн бұрын
tyala bisnoi bghel 😂
@ddt4921
@ddt4921 24 күн бұрын
कलियुगातील नाही ; भारत देशातील "न्यायव्यवस्था" सडलीय हे अत्यंत भिषण सत्य आहे 😪😪😪😠😠😠😠😠
@sunilkumarpatil274
@sunilkumarpatil274 25 күн бұрын
पुणे आता विद्देच माहेरघर राहील नाही कुटणखाना झाला ...कुटणखाना कायदा सुव्यवस्था अस्तित्वातच राहीली नाही
@m.s.1012
@m.s.1012 25 күн бұрын
Manuwadyankadun ajun dusari kay apeksha karnar, kuntankhane tar tyana peeshwai pasun lagat alet 😂😂
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 25 күн бұрын
Means randbazar hyahyahihihi
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
@@m.s.1012 मनुवाद्यांनी पुण्याला विद्येचे माहेरघर बनवले. आता बाहेरून येणाऱ्या सगळ्या आयघाल्यांनी दारू, पबचा धिंगाणा सुरू केला.
@dabangkhan9315
@dabangkhan9315 25 күн бұрын
300 शब्द का निबंध लिखकर लाओ और जमानत पाओ वाले जज पर भी कारवाई होनी चाहिए
@PrashantDongare-hf4zo
@PrashantDongare-hf4zo 25 күн бұрын
Kharay...
@dipakkerulkar4818
@dipakkerulkar4818 25 күн бұрын
जज साहब आप हायकोर्ट के जज हो स्कूल मास्टर नहीं.......
@kunaljadhav16
@kunaljadhav16 25 күн бұрын
Judge Cha Mula kiwa Muli la Koni Gadiwalyne Gaadi Khali Chiradley tar judge aaropli nibahdh Lihayla Lawatil kaa
@sonamenterprises7139
@sonamenterprises7139 24 күн бұрын
ऊस जज का नाम भी मीडिया मे नही आ रहा है
@PrashantThakur11
@PrashantThakur11 25 күн бұрын
प्रगत देशामध्ये सगळ्या लोकांसाठी समान कायदा आहे त्यामुळे लोक भारत सोडून जात आहेत
@NeymarRock
@NeymarRock 25 күн бұрын
बलात्कार केला असता तर पोर्न तयार करायला सांगितले असते का?
@angrymp40
@angrymp40 25 күн бұрын
Comment of ERA
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 25 күн бұрын
क्या बात है सर ! जबरदस्त कॉमेंट 👍
@krishnasarsekar7459
@krishnasarsekar7459 25 күн бұрын
Comment of the year😂😂😂😂
@Jaggi_Op_Shiddat
@Jaggi_Op_Shiddat 25 күн бұрын
O💯💀P
@bn745
@bn745 24 күн бұрын
रेवन्नकडून आणखी training घ्यायला पाठविले असते।
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 25 күн бұрын
अजब न्याय आणि अजब तपास, अजब सिस्टीम...सगळेच अजब हो...उद्या असे नको व्हायला की ऑन द स्पॉट ज्या जागरूक जनतेने त्याला पकडुन दिले त्यांनाही चौकशीला समोर जावे लागेल...त्यांना टॉर्चर केले जाईल 🙏
@prashant__1997
@prashant__1997 25 күн бұрын
टिंगरे चां पोरगा उडवा नाहीतर टींग्रया परत कधी दिसला नाही पाहिजे
@ashokdorlikar9254
@ashokdorlikar9254 21 күн бұрын
याचा जाहीर निषेध
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 25 күн бұрын
न्याय व्यवस्थेवर व पोलिस व्यवस्थेवर जनतेचा विश्वास नाही पैसा श्रेष्ठ
@omkar.7843
@omkar.7843 24 күн бұрын
Police n var vishwas kadhich thevu naka!
@ganeshnawale7567
@ganeshnawale7567 25 күн бұрын
तुम्ही जे दगावले त्यांचे फोटो दाखवले... पण ज्याने हे क्रुत्य केले जो आरोपी आहे त्याचे कुठेही फोटो दाखवला जात नाही... हे असं का ?
@vishalyanpure6527
@vishalyanpure6527 24 күн бұрын
२ कोटी ची गाडी होती त्यामुळे काही चौकशी झाली नाही पण सामान्य माणसाच्या गाडीची साधी पियुसी नसेल तर त्याला त्रास दिला जातो यावरून पोलिस आणि न्यायव्यवस्था यांची बाजु सताड उघडी पडली आहे
@amolsapkal16
@amolsapkal16 25 күн бұрын
सुनील टिंगरे जबाबदार आहेत
@AniketGorade-uk9yz
@AniketGorade-uk9yz 25 күн бұрын
शरद पवार नाही तर अजित पवारांवर आरोप होतोय प्रत्येक वेळेस विरोधी पार्टी ला प्रकरणात घेणे योग्य नाही
@rohitzipare7528
@rohitzipare7528 25 күн бұрын
Dogh ekch ahe
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
ब्रह्मा कॉर्प कोणाच्या काळात मोठी झाली? भारतात कोणताही बिल्डर राजकीय आशीर्वादाशिवाय धंदा करू शकत नाही.
@shivajikesare5997
@shivajikesare5997 24 күн бұрын
Mnj adani motha zala yala ...modi jababdar ahe ​@@adnyat
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 24 күн бұрын
खरा दोषी फडणवीस आहे 🎉
@jayshreeram6122
@jayshreeram6122 24 күн бұрын
@@shivajikesare5997builder aani businessman madhe farak nahi samajat ka?
@Mission_impossible752
@Mission_impossible752 25 күн бұрын
टिंगरे यांचा cdr तपासावा तपासणी साठी पाठवलेले नमुने आरोपी बरोबर तपासावे. त्याचे नमुने आहेत काय?
@parshu.9309
@parshu.9309 25 күн бұрын
एकदम बरोबर
@PrakashDaradeVlog1993
@PrakashDaradeVlog1993 25 күн бұрын
देशात गरीब मर मर मरतो त्याला कोण वाली नाही पण श्रीमंत लोकांना जेल मध्ये सुद्धा पिझा बर्गर मिळतो याला जबाबदार नीच राजकारणी आहेत..💯
@The_JIGAR
@The_JIGAR 25 күн бұрын
नीच हलकट पोलीस जबाबदार आहेत.
@Random-one-0
@Random-one-0 24 күн бұрын
गरीब म्हणण्यापेक्षा मध्यमवर्ग हा शब्द योग्य ठरेल इथं
@sushantgulve5184
@sushantgulve5184 22 күн бұрын
​@@The_JIGARpolicana vartunach order asta
@The_JIGAR
@The_JIGAR 22 күн бұрын
@@sushantgulve5184 आणि पोलीस विष्ठा खातात? अरे थू अशा नोकरीवर.
@shamuvelshendge6253
@shamuvelshendge6253 25 күн бұрын
सामान्य नागरिकाने पहाटे फोन केला असता तर आमदार महोदय इतक्या तत्परतेने हजर झाले असते का?
@LovelyCrosswordPuzzle-ol2np
@LovelyCrosswordPuzzle-ol2np 25 күн бұрын
मोठ्या बापाच पोर आहे म्हणुन गरिबाच्या पोरांचा जिव घेता का?? त्यांच्या घरच्यांवर काय परिस्थिति आले असेल यांचा पण विचार करा।।।।।। एका माय बापाची पोटची लेकर गेलेत त्यांना न्याय भेटलाच पाहिजे।।।।।। आणि आरोपी हां सज्ञान समजुन कठोर शिक्षा व्हावी ही आशा।।।।।।
@Yourtube2019
@Yourtube2019 25 күн бұрын
मला एक कळत नाही श्रीमत गरीब अस काय आसत accident झाला तर कुणीही असो शिक्षा झाली पाहिजे, उद्या तुझ्या सारखा भिकारी पैशासाठी एखाद्या श्रीमतचा खुन केला तर तु गरीब आहे म्हणून तुला favour करायच का?
@Underated_memes
@Underated_memes 25 күн бұрын
त्या पाटील वकिलाला लाज कशी वाटली नाही जामीन मंजूर करून घेताना
@crickethub2226
@crickethub2226 25 күн бұрын
Political support....😡
@sutradhar209
@sutradhar209 25 күн бұрын
सुन्या टिंगरे तिथे जाऊन पोलिसांवर दबाव टाकत होता...कारण तो अग्रवाल चा पार्टनर
@user-hd2vg6rl7i
@user-hd2vg6rl7i 25 күн бұрын
ग्रहमंत्री आणि अमितेश कुमार यांच्यावर SIT नेमली पहिजे
@prashantwaykar8047
@prashantwaykar8047 25 күн бұрын
tyanchi pore mrayala pahije hoti
@ShubhamK-se2mn
@ShubhamK-se2mn 25 күн бұрын
Kay re tu sagle kade hech comment taktoyes... Ubt sahebani recharge kelela distay 😂
@sangramraje_007
@sangramraje_007 25 күн бұрын
Bala amiteshkumar kay ahe he ekda History bg ..ugach aarop nka kru ..
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
पालघर साधू हत्या, दिशा-सुशांत हत्या, मनसुख हत्या, करमुसे मारहाण, १०० कोटींची वसुली... सगळं कसं बिनबोभाट पार पाडता आलं पाहिजे, तरच तो बेस्ट मुख्यमंत्री. पण कडक कारवाई करत बिल्डरला अटक केली, पबला सील केलं तर कमिशनर आणि गृहमंत्र्यांवर SIT? नक्की कोणाची सुपारी वाजवतोय तू?
@moviekhazana6227
@moviekhazana6227 24 күн бұрын
गृहमंत्री ची पोरगी आणि अमितेश कुमार ची मुले उडवायला पाहिजे चिरडून 50 तुकडे व्हायला पाहिजे तेंव्हाच अक्कल येईल यांना BC
@tejasborkar5805
@tejasborkar5805 25 күн бұрын
जन्माला आला तेव्हा आईला त्रास मोठा झाला तेव्हा वडिलांना त्रास आता पोलिसांना त्रास गृराज्यमंत्री ना त्रास पब मालकांना त्रास सगळी यंत्रणा जागी झाली
@sk.music-1811
@sk.music-1811 25 күн бұрын
कितीही बातमी केली तरीही कायदा पैशेवाल्यांचा च आहे, हेच सत्य आहे
@rahulmane1999
@rahulmane1999 25 күн бұрын
आरोपली कडक शिक्षा द्यावी, पैशाचा माज उतरवता आला पाहिजे . अपघातात मृत्यु झालेल्या लोकांना न्याय मिळावा . आर्थिक मदत ही करावी.
@ganesh_vitthal_patil
@ganesh_vitthal_patil 25 күн бұрын
अल्पवयीनची अट 18 वर्षावरून 16 वर्ष करण्यात यावी
@amitgaikwad5487
@amitgaikwad5487 25 күн бұрын
14
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 25 күн бұрын
10 years
@electricalrocks1816
@electricalrocks1816 25 күн бұрын
10 varsh tevayala pahije 10 varsha nanter pora lai udayala kavali..
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
निर्भया प्रकरणातही हीच मागणी झाली होती. पण काही बदलले नाही.
@sampadabhalerao2736
@sampadabhalerao2736 25 күн бұрын
Kahi nko 18 pahjlie
@rajaramlokhande1003
@rajaramlokhande1003 25 күн бұрын
न्याय आता लोकांनी करायला हवा... व्यवस्था आता श्रीमंतांची रखेल झाली आहे
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 25 күн бұрын
अभिजित बिचकूले ला राज्याचा गृहमंत्री करा. सगळा महाराष्ट्र निर्व्यसनी करेल तो. पब मध्ये दारू काय, साधा चहा ही मिळणार नाही..😂😂
@ajitjadhav4179
@ajitjadhav4179 25 күн бұрын
सुनील टिंगरे च्या घरामधील कुणी गाडीखाली चिरडून मेल असत तर त्याने आरोपीला पिझ्झा बर्गर दिला असता का लाजा धरा जरा
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 25 күн бұрын
त्या अग्रवलचा मिंधा
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 25 күн бұрын
खरंच यार या पैसेवाल्यांचा खूप कंटाळा आलाय ते काहीही विकत घेतात न्याय, कायदा.त्यांना भीतीच नाही.
@rushipakhare
@rushipakhare 25 күн бұрын
जेव्हा सुनिल टिंगरेना बातमी कळली तेव्हा ते रुग्णालयात का गेले नाहीत?
@omaa8085
@omaa8085 25 күн бұрын
Sunil tingre rajinama dya!!!!
@PrakashDaradeVlog1993
@PrakashDaradeVlog1993 25 күн бұрын
असले गृहमंत्री लोकांना काय न्याय देणार हे फक्त श्रीमंत लोकांची गुलामी करतात नीच राजकारणी फडणवीस .😥
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
फडणवीस गृहमंत्री आहेत म्हणूनच अटक झाली. नाहीतर पवारांचा चेल्याने प्रकरण दाबून टाकलं होतं. पालघर साधू हत्या, दिशा-सुशांत हत्या, मनसुख हत्या, करमुसे मारहाण, १०० कोटींची वसुली... सगळं कसं बिनबोभाट पार पाडता आलं पाहिजे, तरच तो बेस्ट मुख्यमंत्री. पण गुन्हेगाराला अटक केली तर राजीनामा मागायचा... नक्की कोणासाठी काम करता रे हरामखोरांनो??
@chemoholic4213
@chemoholic4213 25 күн бұрын
Bjp vyapari sathi kahi pn karte ...karan chanda bhetato n fukacha ...mg tyacha mobadla asa bhedtat te ...even ya agrawal che chota Chetan sobat sambandh hote ...tyala shiksha n deta tyache pay dhartat asle haramkhor aahet he BJP che nete
@AG__123
@AG__123 25 күн бұрын
ज्या दिवशी हे झालं त्या दिवशी मी तीताच होतो पोलीस स्टेशन मध्ये माझ्या समोर सुनील टिंगरे ते तीन मुलं सोबत होते ते अस म्हणत होते की ( याची मेडिकल चेकप नका करू हे नसेत आहेत. नशा उतरली की बगु. काही खायला दया हैना) अस ते बोलत होते...मला तेव्हा माहीत नव्हत एवढं अस झालं आहे दोन मुलांचा जीव गेला मला अस कळ आदीच कळ अस्त तर तिताच मारला असतात सून्या ला 😡😡😡😡😡
@goannashik
@goannashik 25 күн бұрын
मी मुख्यमंत्री, उप , असतो तर १. टिंगरे ला जन्मठेप संपत्ती जप्त २. जज ला 7 वर्ष कारावास ३. कलम टाकणाऱ्या पोलिसाला 5 वर्ष कारावास व नंतर त्याची अवैध संपत्ती जप्त करून शासन खाती जमा ४. आरटीओ ला 5 वर्ष निम्मा पगार.. ५. बार मालक व त्याच्या कुटुंबीयांना 5 वर्ष बार चालवण्यासाठी बंदी. ६. अग्रवाल ची 50% अवैध संपत्ती मृत्यू झालेल्या आई वडिलांच्या नावे 50% शासनातर्फे गरीब कुटुंबांना दवाखाण्याण्यासाठी
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 24 күн бұрын
एवढे अधिकार नसतात मुख्यमंत्र्याला 😂
@omkarghugare7382
@omkarghugare7382 25 күн бұрын
गृहमंत्रीनी राजीनामा द्यावा
@Mahira-patil
@Mahira-patil 25 күн бұрын
शरद पवार का कुत्ता...फडणविस च काय संबंध
@ShubhamK-se2mn
@ShubhamK-se2mn 25 күн бұрын
Kay sambandh...case court madye chalu ahe ani main tyani already aplyala je apekshit ahet te order dele ahet yat gruhamantri nhi tar courtavar doubt yetoy.
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
पालघर साधू हत्या, दिशा-सुशांत हत्या, मनसुख हत्या, करमुसे मारहाण, १०० कोटींची वसुली... सगळं कसं बिनबोभाट पार पाडता आलं पाहिजे, तरच तो बेस्ट मुख्यमंत्री. पण कडक कारवाई करत बिल्डरला अटक केली, पब सील केले तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे... नक्की कोणासाठी काम करता रे हारामखोरांनो?
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 25 күн бұрын
आरोपीला पिझ्झा बर्गर दिले जाते गृहमंत्र्याचा पोलिस यंत्रणेवर दबाव नाही.
@drvishalswami6145
@drvishalswami6145 24 күн бұрын
Dusra Yeun to pan tech karto. Dhanya ti judicial system 😂
@PrakashJadhav-qp7jq
@PrakashJadhav-qp7jq 25 күн бұрын
मला तर अस वाटतय आता, जेलमध्ये सर्व आरोपी गरीबच असणार.कारण भारतात श्रीमंताना निंबध लिहून सोडून देतात.
@savitasd67
@savitasd67 25 күн бұрын
मयत ना अगरवाल प्रत्येक कुटुंबांना 5 कोटी द्यायला लावा
@Somnath_97
@Somnath_97 25 күн бұрын
येवढ्या रात्री एक आमदार तेथे जातो याचा अर्थ तो तिथे स्वत्ताच्या स्वार्थासाठी गेला होता. आणि पोलिसांवर दबाव आणून जामीनपात्र कलमे लावली आणि त्याचे लवकर मेडिकल पण केलें नाही
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e 23 күн бұрын
हे माणसं प्रत्येक पक्षातील नेत्यांना निवडणूक काळात लाखो, कोटी रुपये मदत देत असतात, त्यामुळे सर्व पक्षांतील नेते यांचे बटीक असतात. हे रस्त्यावर घडले म्हणून जाहीर झाले आहे. असे अनेक गुन्हे बिगर बोभाट जाग्यावरच जिरुन जातात.
@pavanchayal4917
@pavanchayal4917 24 күн бұрын
सुनील टिंगरे नाव लक्षत्त तेव्हा वडगाव शेरी मधल्या मतदार लोकांनी आणि अजित पवार मेला वाटत भावपूर्ण श्रद्धांजली
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 25 күн бұрын
विशाल अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश कराव व वेदांत अग्रवाल यांनी संघाच्या शाखेत गणवेशात *नमस्ते सदा वत्सले करावे*आणी दररोज अपघात करावा.
@adityapawar1143
@adityapawar1143 25 күн бұрын
अजून एक इलेक्ट्रॉन बॉण्ड चा लाभार्थी होईल आता
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 25 күн бұрын
ज्या न्यायाधीशांनी निबंध लिहीण्यासारखी तथाकथित शिक्षा सुनावली,ते खरोखरच धन्य होत. दोन तरुण अभियंता मरण पावले आहेत,त्या अपघाताशी संबंधित तरूणाला जी शिक्षा सुनावली, त्यावरून न्यायालयात न्याय मिळत नाही, हे स्पष्ट झाले.
@pralhadsadavar6114
@pralhadsadavar6114 25 күн бұрын
चिन्मय भाऊ फडणवीस गृहमंत्री झाल्या नंतर वाढलेली गुन्हेगारी याच्यावर एक विडीओ बनवा म्हणजे जनतेला कळेल
@ajinkyameshram7411
@ajinkyameshram7411 24 күн бұрын
कठोर कारवाई झाली पाहिजे
@rasikasarang6179
@rasikasarang6179 25 күн бұрын
मीडिया किती दिवस प्रकरण तापवणार थोडे दिवस नाटक करणार मग दुसरा काही तरी मुद्दा मिळाला कि तिकडे लक्ष देणार एकदा का प्रकरण शांत झाला कि बाप आणि मुलगा सुटणार मग मुलगा दुसऱ्या देशात शिकायला जाणार...😂
@ClobenG-ng3sl
@ClobenG-ng3sl 25 күн бұрын
Our Culture and mindset
@siddheshwarchavan3112
@siddheshwarchavan3112 25 күн бұрын
त्या एका रात्रीत देवेंद्र फडणीवीसांना 200 कोटी मिळाले अशी चर्चा आहे पुण्यात त्यावर बोला
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
हे प्रकरण दाबायला शरद पवारांनी फडनवीसांना २०० कोटी दिले. पण फडणवीसांनी त्याला नकार दिला.
@mohitkariya3787
@mohitkariya3787 25 күн бұрын
​@@adnyatlalit patil drug tolicha mohrkya tarbuja..sagale drug anto punyt
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
@@mohitkariya3787 शरदचा ड्रग सप्लायर दाऊद आहे. म्हणूनच फडणवीसांनी त्याचे ड्रग्ज पकडले. शरदचं सगळं ड्रग नेटवर्क उध्वस्त केलं.
@user-bl9ld2iq5q
@user-bl9ld2iq5q 24 күн бұрын
२०० कोटी जरा कमीच वाटतात इथे
@adnyat
@adnyat 24 күн бұрын
@@mohitkariya3787 ड्रग्जच्या धंद्यात शरद पवारचा पार्टनर दाऊद आहे. म्हणूनच फडणवीसांनी त्याचं सगळं नेटवर्क उध्वस्त केलं. तुला त्याचा राग येणं मी समजू शकतो.
@SharadaWadekar-nr2sv
@SharadaWadekar-nr2sv 24 күн бұрын
आजपर्यंत च्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय गृहमंत्री महाराष्ट्राला भेटला आहे.
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 25 күн бұрын
Give Bharat Ratna to Bal Hakka Court justice
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 25 күн бұрын
भ्रष्ट सरकार, भ्रष्ट व्यवस्थेने, निरपराधांचा बळी तर घेतलाच, पण न्याय देखील मिळू नाही याची सोय करून ठेवली.
@The_true_human
@The_true_human 25 күн бұрын
Sunil tingre ekhadya samanya mansachya madatila ratri 3 la aala asta ka ?
@darshraut4418
@darshraut4418 25 күн бұрын
तो यूट्यूबर्स मस्त आपली पोली भजून घेटात.😂😂😂
@Surajshinde96
@Surajshinde96 25 күн бұрын
KZbinrs मुळेच हे प्रकरण एवढं गाजलय 😊
@prakashuchit15
@prakashuchit15 25 күн бұрын
अगरवाल च पोराला आणि बापाला तर मोठी शिक्षा झालीच पाहिजे पण माझं त्या आई वडलांना पण प्रश्न आहे ज्यांची मूळ पुण्याला शिकायला व जॉब साठी येतात आपली पोर शनिवार रविवारी काय करतात या वर लक्ष दिलं पाहिजे ही नम्र विनंती पुण्याचं नाव खराब होत यांनी
@prathamesharage
@prathamesharage 25 күн бұрын
Formal party काय असत माहित आहे... जर माहित नसेल.. अक्कल नसेल तर नाही ते बडबडू नये... त्यांना स्वतंत्र आहे
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
@@prathamesharage रात्री २ वाजता कसली पार्टी करतात? ही आपली संस्कृती नाही
@prathamesharage
@prathamesharage 25 күн бұрын
@@adnyat मग कोण म्हटले ते आपले आहेत.. ते हिंदी आहेत. एकही मराठी नाही ... पण म्हणून काय उडवून जाणारा योग्य ठरत नाही
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
@@prathamesharage या प्रकरणात त्या गुन्हेगाराला वाचवायला जाणारा टिंगरे सोडला तर कोणीच स्थानिक नाहीत. सगळेच बाहेरचे. आणि पुण्यात येऊन इथलं वातावरण खराब करतात. पैश्याची मस्ती करतात.
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 25 күн бұрын
पुणे तिथे घडतात गुन्हे.
@user-zk8xv9pz7j
@user-zk8xv9pz7j 25 күн бұрын
Shiksha hoi paryant ya case che update dya
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 25 күн бұрын
जेवढ्यावर आरोप केले त्यांचे CDR काढा,व सार्वजनिक करा,
@dharmeshshah3230
@dharmeshshah3230 25 күн бұрын
Please check footage of 19th may 22.50 to 23.05 Costal road tunnel mumbai. You will get one more like this almost 180 kmph in tunnel.
@rupeshdeore4347
@rupeshdeore4347 25 күн бұрын
महाराष्ट्र चां बिहार झाला आहे... कारणीभूत फक्त अनाजी पंत....
@gamma406
@gamma406 25 күн бұрын
कारणीभूत बारामतीचे भूत
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 25 күн бұрын
निबंध लिहिला की तो व्हायरल होऊन द्या 😂😂😂😂 नाही तर ३०० शब्दांचा निबंध ३० शब्द संपेल
@rahulwable6924
@rahulwable6924 25 күн бұрын
अहो अशा प्रकारणात राजकारण लय जोर घेत असत कोण कोण राजकीय माणूस यात गोतला जातोच
@ravirajdeshmukh8502
@ravirajdeshmukh8502 25 күн бұрын
चिनमय दादा सर्व माहीती ऐक दम चागल्या प्रकारे समजुन सागतो राज कारन ऐकदम बोगस आहे पण गरीब मानसाना न्याय मिळने राजकारनी यांच्या मुळे खुप आवघड आहे
@avinashjadhav5495
@avinashjadhav5495 24 күн бұрын
रविंद्र धंगेकर यांनी मुद्दे उचलून घेतले ते सर्व आमदारांनी उचलायला पाहिजे होते, जनतेबरोबर एकच आमदार राहिला हे निंदनीय आहे...
@ace3r982
@ace3r982 25 күн бұрын
त्या आरोपी अथवा त्याच्या पालकांना २५ वर्ष तुरुंगवास, एकच मागणी..
@perplexreality6081
@perplexreality6081 24 күн бұрын
पवार साहेबांचा संबंध गुन्हेगारांशी किंवा गुन्हेगारांच्या वकिलांशी आहे
@Amol985054
@Amol985054 25 күн бұрын
राजकीय नेते कोणाचेच नसतात medical report येऊ पर्यंत का थाबले नाही court
@ppathak2297
@ppathak2297 17 күн бұрын
दादा तुम्ही खूप छान काम करत आहेत तुमच्या सारखे रिपोट रिपोर्टर आहेत म्हणून आमच्या पर्येंत खरी बातमी पोहचते Thank u👍🏻
@akshaynagare1580
@akshaynagare1580 25 күн бұрын
सुनील टिंगरे च टिंगार सूजवलं पाहिजे
@battleofthouths
@battleofthouths 25 күн бұрын
सदाशिव पेठेत मुलींवर कोयत्याने हल्ला करणारा आरोपी व्हिडिओ असताना सुद्धा सुटला. मग हा किती दिवस आत राहणार, निवडणूक झाली की येईल बाहेर.
@om8306
@om8306 25 күн бұрын
जी सर्व मंडळी मुख्य गुन्हेगारांच्या पाठीशी आहेत, त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे
@mohan1795
@mohan1795 21 күн бұрын
धंगेकर यांनी भ्रष्टाचार सिद्ध करावा, किंवा राजकारण संन्यास घ्यावा!! 😡👊
@vaish8890
@vaish8890 25 күн бұрын
kahi pudhe honar nahi thode divs sagl boltil nntr sagle petya gheun shant hotil … sagle political pn sarkhechh …
@ShailendraNanekar
@ShailendraNanekar 25 күн бұрын
तो न्यायाधीश मानुस ज्याने निबंध लिहिण्याचे आदेश दिले... त्याला चौक मध्ये आनून हाणा.एक तर रविवरी काम केल ते पण असा...
@harisangle1123
@harisangle1123 23 күн бұрын
सामान्य लोकांनी समजून जावा हे लोक किती पोहचलेले आहे
@mayurmane9055
@mayurmane9055 24 күн бұрын
बाळा बरोबरच, बाल न्यायालयाच्या न्यायधीशांना, META directorयांना बालसुधारगृहात १४- दिवस ते १४ वर्षे ठेवण्याचे आदेश द्यायला हवे होते. विशेषतः META directorला तर १४ वर्षे पाठवायला काहीच हरकत नाही. तरच META director, Remember to keep comments respectful & follow our community guidance, किंवा Community standard on च्या फालतू नावाखाली FB ग्राहकांना काही रोखठोक मत मांडले की ४८ तास ते २८ दिवस Blog ची वॉर्निंग देऊन धमक्या देणे बंद करेल.
@sachinwaze2379
@sachinwaze2379 25 күн бұрын
न्यायव्यवस्था न्यायाधीश आणि पोलीस यंत्रणा हे पैसे वाले ह्यांच्या वेश्या आहेत जे पैसे देईल त्याला ठोकायला देतात
@deepakborkar2583
@deepakborkar2583 25 күн бұрын
शिक्षेतून ताबडतोब सुटका झाली त्याची चौकशी व्हायला पाहिजे
@user-bz1bz6hs5j
@user-bz1bz6hs5j 25 күн бұрын
Electoral bonds?
@nandkishordahale901
@nandkishordahale901 21 күн бұрын
प्रतिष्ठीत लोकांची उठबस प्रतिष्ठीत लोकांशी असणारच,काही राजकीय नेते व मंत्री यांच्याशी संबंध असणे हे व्यवहाराने बरोबर, परंतु घटनेच गांभिर्य ओळखून त्यावर कायदेशीर कठोर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करणे ही देखील राजकीय लोकांची जबाबदारीच आहे. तरच त्यांना राजनेते म्हणता येईल.
@vikrambhure3904
@vikrambhure3904 25 күн бұрын
आज कालचे नवीन नवीन श्रीमंत झालेले खूप माजलेत . त्या मुलाला 10 वर्ष सक्त मजुरी कारावास झाला पाहिजे . ट्रक ड्रायव्हर ने अस केलं अस्त तर
@fitness_juction_kartik
@fitness_juction_kartik 25 күн бұрын
#CP_POLICE_PUNE
@lochanmajnu
@lochanmajnu 24 күн бұрын
हा आहे उयाचा भारत जिथे गरीब लोकांना एक न्याय आणि श्रीमंतांना दुसरा न्याय. वाह मोदीजी वाह
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 23 күн бұрын
There is a rule for vehicle running on road till get registered and number plate. How much kilometer running has been done by the car till now has to be declared. If this has been beyond the limit then it has to be verified about the tracking system of the dealer and RTO.
@arunbhalerao4616
@arunbhalerao4616 25 күн бұрын
विमाननगर, कोरेगाव पार्क, कल्याणी nagar येथे परप्रांतीय लोकांचे एक प्रकारे माजूरडा,अड्डा झाला आहे, या भागात पोलीसने कडक नजर ठेववावी
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
स्थानिक लोकांवर हे परप्रांतीय दादागिरी करतात तिथे
@sanjaygaikwad4401
@sanjaygaikwad4401 25 күн бұрын
इंदिरानगर नगरमध्ये हातभट्टी गांजा ताडी विकतात सर्व लमान लोकांना मदत करत आहे 14 एप्रिल रात्रभर जे पी नगरमध्ये 200 ते 300 रूपये सुनिल टिंगरे त्याना मदत करत आहे 😢
@AkkyaBhaiking-tr2nk
@AkkyaBhaiking-tr2nk 24 күн бұрын
आपल्या महााष्ट्रात काही पान होऊ शकत ऐक सत्रा वर्षाच्या मुलाने सगळा महारष्ट्र हालऊन ठेवलंय व्हा 🙏
@ananddicholkar3758
@ananddicholkar3758 24 күн бұрын
खूपच छान, विस्कृत सविस्थर माहीती
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 25 күн бұрын
वेदांत बेटा....फक्त तू उद्या गळ्यात कमळाचा गमजा घाल....सगळं ok होईल....
@skinman499
@skinman499 25 күн бұрын
Nahi ghatla tar phulanchi maal pan dur nahi 😂
@rajputbm
@rajputbm 25 күн бұрын
Kahi nahi tya builder ne BJP la chanda deun taka mag sagle maaf hoil
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
पण मग राष्ट्रवादीचा आमदार कसा मदत करेल त्याला? भाजप तर स्वतःच्या नेत्याला पण सपोर्ट करत नाही 😂
@devchaure
@devchaure 25 күн бұрын
​@@adnyat अजित पवार गटाचा आहे आमदार....
@adnyat
@adnyat 25 күн бұрын
@@devchaure उद्या शरद पवार गटात जाईल. पण संस्कार तर मूळचे राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारचेच ना
@balkrishnalokhare8263
@balkrishnalokhare8263 25 күн бұрын
एसआयटी पोलिस निरीक्षक आयुक्त आणि ग्रह मंत्री नेमून कारवाई करावी.जजला भारतभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.पुणे तेथे कायदा उणे.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 25 күн бұрын
Disha Salian Ch SIT Thand Bastet Zoppa Kadt 😂😂😂😂😂😂
@rajendragangurde4577
@rajendragangurde4577 25 күн бұрын
Tingrenagar navacha area ahey airport shejari. Ani kay tar mhane kamala hoto builder kade.
@nayanbawane7619
@nayanbawane7619 25 күн бұрын
50,50 कोटी देईल तो builder त्याचा आई बाबा ला आणी case बंद करायला लावेल.
@sunilransubhe
@sunilransubhe 25 күн бұрын
सगळे एका माळेचे मणी
1🥺🎉 #thankyou
00:29
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 83 МЛН
PINK STEERING STEERING CAR
00:31
Levsob
Рет қаралды 19 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 5 МЛН
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 48 МЛН
Shocking details of Pune Porsche accident out
13:18
Study Glows
Рет қаралды 884 М.
1🥺🎉 #thankyou
00:29
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 83 МЛН