Satej Patil की Yashomati Thakur ? नाना पटोले जाऊन महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कोण होणार ?

  Рет қаралды 242,245

BolBhidu

BolBhidu

11 күн бұрын

#BolBhidu #yashomatithakur #satejpatil
लोकसभा निवडणूकीच्या निकालात तब्बल ३१ जागांवर विजयी झालेली महाविकासआघाडी त्यातही १४ खासदार निवडून आणत कॉंग्रेसने राज्यात १ नंबरचा पक्ष होण्याचा मान मिळवला. १० वर्षांमध्ये सर्वाधिक यश मिळवत कॉंग्रेसला आता अच्छे दिन आल्याची चर्चा चालु झाली. पण या चर्चानंतर लगोलाग मोठा भाऊ, छोटा भाऊ, विधानसभेला आम्ही सर्वाधिक जागा लढवणार यावरूनही वाद रंगले…मग मविआ खरच विधानसभेला एकत्रित लढणार का यावरदेखील प्रश्नचिन्ह उभं राहिल. पण या सगळ्या चर्चांना मागे टाकत १५ जूनला महाविकासआघाडीने एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही विधानसभेला एकत्र सामोरे जाणार यावर शिक्कामोर्तब केलं.
पण या पीसीला एक गोष्ट मिसिंग होती ती म्हणजे कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…नाना पटोलेंची गेल्या काही दिवसांतली वक्तव्ये, त्यांच्याविषयी पक्षांतर्गत असणारी नाराजी आणि आता भाकरी फिरवण्याचे कॉंग्रेसचे संकेत यावरून विधानसभेआधी नाना पटोलेंना हटवून महाराष्ट्र कॉंग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार अस म्हटलं जातयं. त्यामुळे महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये नेमके काय बदल होतायत ? भाकरी फिरवली तर नवा प्रदेशाध्यक्ष कोण ? समजून घेऊ या व्हिडिओतून….
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 933
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 9 күн бұрын
सतेज पाटील प्रदेशाध्यक्ष झाले पाहीजेत, त्यांचे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंशी चांगले संबंध आहेत त्यामुळे महाविकास आघाडीला समन्वय साधताना अडचण येणार नाही!
@anilshinde280
@anilshinde280 9 күн бұрын
Are bhavu kadhala hya bhadvyanchya tolit samil karto hya satej patlala he chor te sadhe saral patil
@arjuntakik3078
@arjuntakik3078 9 күн бұрын
सतेज ऊर्फ सत्यजित (बंटी ) पाटील साहेब यांना प्रदेशाध्यक्ष केले तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले यश मिळेल .✋✌️
@UttamBavadhane-bo3nn
@UttamBavadhane-bo3nn 9 күн бұрын
😊😊😊
@nitinpawar4208
@nitinpawar4208 9 күн бұрын
😊
@nitinpawar4208
@nitinpawar4208 9 күн бұрын
​@arjuntakik3078😊😊😊
@user-us5ne1ot3j
@user-us5ne1ot3j 9 күн бұрын
आमचे नेते सतेज पाटील साहेब यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करावे काँग्रेसला महाराष्ट्रात आणखीन चांगले दिवस येतील
@raj4ever143
@raj4ever143 9 күн бұрын
नाना पटोले यांना थोडा अहंकार आलाय... जनतेने निवडणूक हातात घेई घेतली होती म्हणून काँग्रेस च्या एवढ्या जागा आल्या नाना मुळे नाही.
@deshbakt6964
@deshbakt6964 9 күн бұрын
अग्दी बरोबर mee sahemat aho
@narayan8681
@narayan8681 9 күн бұрын
😂 Ii Ji Ji Ii aap😅😂😅😂😂😅ka😂😂Halifax and iii😅 2:32 k😢😅😂 k pe😂bhi😂😂ho
@nehavichare347
@nehavichare347 9 күн бұрын
बरोबर...
@pratapp707
@pratapp707 9 күн бұрын
नाना पटोले नाही हा तर नाना पिटल्या आहे, भाजप चा प्लॅन बी😂😂
@ameya789
@ameya789 9 күн бұрын
जनतेने निवडणूक हातात घेतली हे वाक्य सारखं ऐकतो अहो नेहमी जनताच निवडणूक हातात घेते आणखीन कोण घेणार ? म्हणजे म्हणतात की जनता जनार्धन
@somnathgharge9386
@somnathgharge9386 9 күн бұрын
बंटी पाटील यांना लोकांचा पाठिंबा आहे चांगले राजकारणी आहे सर्वांशी हितसंबंध
@vijayrajekamble665
@vijayrajekamble665 9 күн бұрын
सतेज उर्फ बंटी पाटील साहेबच कॉग्रेसची महाराष्ट्राची कमान व्यवस्थितरित्या सांभाळतील
@Dharmik457
@Dharmik457 9 күн бұрын
सतेज पाटील 🎉🙏. आता नानांनी आराम करावा.
@rrt383
@rrt383 9 күн бұрын
खटक्यावर बोट जाग्यावर पलटी💯💪🔥 नाव विचारू नका ❤
@foodyfarmer1420
@foodyfarmer1420 9 күн бұрын
बंटी पाटील❤
@Think_about_it2
@Think_about_it2 9 күн бұрын
सतेज पाटील आणि विश्वजीत कदम हे पडद्यामागचे हिरो आहेत...त्यांचं नेतृत्व पुढं येणं गरजेचं आहे.... खटक्यावर बोट,जागीच पलटी....
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 9 күн бұрын
सबसे तेज सतेज, सतेज पाटील ज्येष्ठांचे व युवकांचे आशास्थान महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद दिल्यास महाराष्ट्रातील जनतेला आणि पक्षाला निश्चितच न्याय देऊ शकतील, एक आक्रमक पण संयमी अभ्यासू अद्ययावत सर्व ज्ञान अपडेट असणारे नेतृत्व म्हणजे सतेज पाटील होय त्यांना संधी मिळाल्यास शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट वंचित आघाडी स्वाभिमानी शेतकरी कामगार पक्ष डावे पक्ष सर्वांशी समन्वय साधून नेतृत्व करू शकतील त्यांना संधी मिळाल्यास संधीचं सोनं करतील विजयी भव.
@udaypawar1134
@udaypawar1134 9 күн бұрын
फक्त पश्चिम महाराष्ट्र? नानाच योग्य आहेत.❤
@m_ash451
@m_ash451 9 күн бұрын
Yashomati Thakur Or Amit Deshmukh
@ALLISWELL-yb2ue
@ALLISWELL-yb2ue 9 күн бұрын
खरोखरच सतेज पाटील यांची फक्त काँग्रेससाठी गरज नसून आपल्या महाराष्ट्राच्या उदंड प्रगतीसाठी अशा नेतृत्वाची नितांत आवश्यकता आहे..
@shahidp9433
@shahidp9433 9 күн бұрын
नाना खूप अहंकारी माणूस आहे. काँग्रेस ने खूप मोठी चूक केली आहे, नानाला पद देऊन.
@surekh12
@surekh12 9 күн бұрын
अहंकारी नाही, सरळ बोलणारा आणि मेहनत करणारा नेता आहे तो, त्यांचा मुळे काँग्रेस ला यश मिळाल
@shreenik5124
@shreenik5124 9 күн бұрын
Shett​@@surekh12
@surekh12
@surekh12 9 күн бұрын
@@shreenik5124 ka be
@RTDukre
@RTDukre 9 күн бұрын
नाना मुळे काँग्रेसला अछे दिन आले
@Satya29Nov85
@Satya29Nov85 8 күн бұрын
काँग्रेस मध्ये कर्तृत्वावर पद मिळत नसतं, हिंदू असून हिंदू विरोधी असणं किंवा सर्वात मोठा गांधी घराण्याचा लाळ चाटू असणं त्याला मोठं पद मिळत असतं! नाना यांना सुद्धा त्यांच्या कर्तृत्वावर पद मिळालं नाहीये, ते आरएसएस चे गड नागपूर विदर्भाचे आहेत म्हणून मिळाला!
@imranamin6099
@imranamin6099 9 күн бұрын
सत्तेचे विकेंद्रिकारण करायला हवे सुनील केदार, यशोमती ठाकूर, बंटी पाटील आणि रवींद्र धंकेकर यांना अध्यक्ष, महासचिव, कार्याध्यक्ष अशी पदाची विभागणी करावी
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 9 күн бұрын
माननीय श्री सतेज पाटील, यशोमती ताई ठाकूर, बाळासाहेब थोरात कोणालाही कॉंग्रेसचे अध्यक्ष केले तरीही चालेल 👍✌️💪❤️🙏🚩 पण नाना पटोले यांना विश्रांती देणे गरजेचे आवश्यक आहे
@vivektembhare2759
@vivektembhare2759 9 күн бұрын
Nana mule vidharbha til jast jaga congress ne jinkali ....nana n congress madhe discipline anle
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 7 күн бұрын
Balasaheb thorat pn adhyaksh hota tyan kay dive lavale mahit ahe
@samarthsagar7795
@samarthsagar7795 9 күн бұрын
बाळासाहेब थोरात आघाडी टिकवण्या साठी योग्य आहेत
@arvindkotwal3022
@arvindkotwal3022 8 күн бұрын
Mi Aplya Vichara shi 101% sahmat aahe. 🙏🙏
@samarthsagar7795
@samarthsagar7795 8 күн бұрын
@@arvindkotwal3022 धन्यवाद. थोरात साहेब महासूल मंत्री आसताना त्यांनी केलेली कामे मी पहिली आहेत
@dr.vikaskaranjekar2633
@dr.vikaskaranjekar2633 7 күн бұрын
Thorat साहेब प्रदेशाध्यक्ष आणि पुढे cm पण होतील
@atulthorat8003
@atulthorat8003 7 күн бұрын
काँग्रेसने बाळासाहेब थोरात ह्यांना प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आणावे.
@harshalgodghate7612
@harshalgodghate7612 5 күн бұрын
आधी तेच होते बाबा एकच कशाला दुसऱ्यांना पण chance भेटले पाहजे
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 9 күн бұрын
बंटी पाटील झाले पाहिजे 🙏🚩म वि आ सत्तेवर येईलच
@vikram_7878_
@vikram_7878_ 9 күн бұрын
नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलंच पाहिजे... पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांसारख्या Mature माणसाची प्रदेशाध्यक्ष पदावर वर्णी लागली पाहिजे, लोकसभेच्या विजयात नाना पटोलेंचा वाटा शून्य आहे, ते फक्त उद्धव ठाकरे व पवार साहेबांमुळे शक्य झाले आहे
@vivektembhare2759
@vivektembhare2759 9 күн бұрын
Bap re ....ye na vidharbhat Nana mule jinkali sarga seat ithe.....ek factor ahe ithe nana.
@RONYA_1228
@RONYA_1228 3 күн бұрын
😂😂😂
@Omkey-fn6hh
@Omkey-fn6hh 9 күн бұрын
सतेज पाटील हे महत्वाकांक्षी नेतृत्व आहे अशी spirit असलेले लोक असतील तर काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस येतील. एक आकमक नेतृत्व पण त्याचबरोबर इतर पक्षांशी असलेला संबंध यामुळे सतेज पाटील यांना प्रदेशाध्यक्ष केलं तर काँग्रेसला ते पूर्वीचे दिवस परत येतील.
@parikshitpatil0103
@parikshitpatil0103 9 күн бұрын
जरी काँग्रेस समर्थक नसलो तरी मला या सगळ्यात पृथ्वीराज चव्हाण सगळ्यात योग्य वाटतात.
@VTpatil-tr6ee
@VTpatil-tr6ee 9 күн бұрын
सतेज पाटील हेच ऐकमेव पात्र आहेत . त्यांच्याशिवाय पर्याय नाही . कोल्हापूर मध्ये ब्रम्हदेव जरी आला तरी बंटी पाटील ठरवतील तोच उमेदवार निवडून जनता देता . 10:58
@Satish_Patil_15
@Satish_Patil_15 9 күн бұрын
खटक्यावर बोट जाग्यावर पलटी🥵✌🏻 #_ बंटी पाटील👑💥
@dnyanesh7235
@dnyanesh7235 8 күн бұрын
Great maratha From Akola
@digvijayvarute5556
@digvijayvarute5556 9 күн бұрын
सतेज ऊर्फ बंटी पाटील हेच झालेत पाहिजेत त्यांच्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ला चांगले दिवस येतील....
@avinandre3130
@avinandre3130 9 күн бұрын
सतेज पाटील प्रदेश अध्यक्ष झाले पाहीजेत. यश खेचून आनन्यात त्याना अनुभव आहे. सर्वाना सोबत घेऊन काम करून काॅन्ग्रेसला अजूनही चांगले दिवस येतील.
@babanjadhav4157
@babanjadhav4157 9 күн бұрын
काँग्रेस पक्षाचे हायकमांडन, महाराष्ट्र काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष पदी सतेज पाटील यांची नियुक्ती करावी, काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्यात तरी पूर्वीप्रमाणे चांगले दिवस येतील.
@user-cs9lk5el7x
@user-cs9lk5el7x 9 күн бұрын
देशातील भाजप मुक्त जिल्हा कोणता असेल तर कोल्हापूर आहे . त्याचे सर्व श्रेय सतेज पाटील साहेबांना जाते ✌️✌️
@Hvg518
@Hvg518 9 күн бұрын
बंटी पाटील..🎉❤
@Vishwas_Diwas
@Vishwas_Diwas 9 күн бұрын
बाबासाहेब थोरात यांनी दोन खासदार वाकचौरे व लंके साहेब महायुतीचे निवडुन आनले ग्रुप अनुभवी नेता कहे
@surajdurge7334
@surajdurge7334 9 күн бұрын
यशोमती ठाकूर बेस्ट आहे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणुन उत्कृष्ट जबाबदारी पार पाडू शकतात
@Robinhood_09
@Robinhood_09 9 күн бұрын
सतेज ऊर्फ बंटी पाटील ✌🏼
@sunilp1960
@sunilp1960 9 күн бұрын
बंटी पाटील याना प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्ती केली जावी
@dipakghadge3901
@dipakghadge3901 9 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण साहेबानंपुढे प्रदेशाद्यक्ष पद खूप लहान आहे
@rrt383
@rrt383 9 күн бұрын
कमेंट मधील बहुमत ❤ बंटी पाटिल साहेब 🔥💪💪🔥
@PratapsinghThanekar3
@PratapsinghThanekar3 9 күн бұрын
Satej Patil🎉🎉
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 9 күн бұрын
नाना One Man Show कांग्रेस चे जास्त खासदार असल्याने कांग्रेस ला विधानसभेत जास्त जागा मिळायला पाहिजे हेच नाना ची मागणी आहे. नाना पटोले ने महाराष्ट्र कांग्रेस ला कधीच पवार ठाकरे च्या पायावर झुकु दिले नाही..
@user-zw1td7jz1i
@user-zw1td7jz1i 8 күн бұрын
Pan ya vedi lafde karun faayeda naahi. Jya jaaga midel tya var vijay ohun strike rate beet karayeja aahe satej patil best aahe
@ashokdalavi8155
@ashokdalavi8155 8 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण योग्य आहेत असे मला वाटते.संयमी, अनुभवी, जनहित, हुशार, लोकप्रिय असे हे व्यक्तिमत्त्व योग्य वाटते.
@arvindmondkarsindhudurga
@arvindmondkarsindhudurga 9 күн бұрын
विधानसभा पर्यत नाना भाऊ योग्यच... 👍
@sukhdevkale1271
@sukhdevkale1271 9 күн бұрын
सतेज पाटील चांगला पर्याय राहील🇮🇳💐🇮🇳
@pushpendravalvi5161
@pushpendravalvi5161 9 күн бұрын
नाना पोटोले एक नंबर प्रदेश अध्यक्ष,आता पर्यंत काँग्रेसचां प्रदेश अध्यक्ष नाना सारखं माणूस राहिला नाही ,पूर्ण महारष्ट्र बरं सभा,नेत्यांची बैठक,सामान्य माणसाला बेटणारा माणूस आहे.नाना साहेब,ग्राउंड वर फिरणारा माणूस आहे.पुन्हा एकदा नाना साहेब,प्रदेश अध्यक्ष झाले पाहिजे,
@hemantkatre9947
@hemantkatre9947 9 күн бұрын
💯 khare bolle....mi 1 nispaksha vakta aahe❤
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 8 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 🔥
@udaypawar1134
@udaypawar1134 9 күн бұрын
नाना योग्य व प्रामाणिक माणुस,होईल त्यांची समजुत❤.
@VaijantiSutar
@VaijantiSutar 9 күн бұрын
सतेज उर्फ बंटी डी पाटील प्रदेशाध्यक्ष❤❤
@balasahebpawar580
@balasahebpawar580 9 күн бұрын
नाना पटोले काँग्रेस मध्ये राहून अशीच वक्तव्य करत राहील तर निश्चितच १४ व १९ ची वेळ यायला वेळ लागणार नाही.
@vivektembhare2759
@vivektembhare2759 9 күн бұрын
Nana mule aj congress la Yash ale ahe ....ekta ladhla
@Anurag_Patil654
@Anurag_Patil654 9 күн бұрын
सतेज पाटील 💯
@sushilkumararekar981
@sushilkumararekar981 9 күн бұрын
सतेज उर्फ बंटी पाटील🎉🎉🎉
@balajimaske5309
@balajimaske5309 9 күн бұрын
सतीश पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालायला पाहिजे
@sachinpatil-lq6jl
@sachinpatil-lq6jl 9 күн бұрын
Only one satej ( banti ) patil . 🎉❤
@bhumiputraraj5746
@bhumiputraraj5746 9 күн бұрын
Only नानाभाऊ
@indians_1999
@indians_1999 9 күн бұрын
Satej patil🎉🎉🎉
@rupendratelang7432
@rupendratelang7432 9 күн бұрын
नाना पटोले च पाहिजे! ग्राऊंड लेव्हल काम करून घराणेशाही,सरमजाहीशाही अश्या लोकांना बाजूला ठेऊन जमीन लेव्हल वर काम करणाऱ्यांना संधी देत आहे! त्यामुळे च त्यांना हा विरोध आहे.
@user-mf5jl6hu8i
@user-mf5jl6hu8i 9 күн бұрын
Satej Patil khup chan nete aahe❤
@akshaynagawade1664
@akshaynagawade1664 9 күн бұрын
सुनिल केदार 🔥🔥
@abhayshitape3834
@abhayshitape3834 9 күн бұрын
सतेज पाटील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ✌️✌️
@dharanagarie-channel9445
@dharanagarie-channel9445 9 күн бұрын
नाना पटोले जमिनी नेते....पद काढले तर वाटोळे होईल..विदर्भात पद गेली की,,चागंले दिवस दिसु लागले प्लिनिंग करतात🎉🎉🎉🎉
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 8 күн бұрын
अगदी बरोबर 🔥🔥
@pruthvirajchougale6893
@pruthvirajchougale6893 9 күн бұрын
Banti patil ❤
@battleofthouths
@battleofthouths 9 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री पाहिजे,पण पवार आणि ठाकरे होऊ देणार नाही.
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 9 күн бұрын
पृथ्वीराज बाबा हे पंतप्रधान व्हयंच्या लायकीचे आहेत, केंद्रीय राजकारना मध्ये त्यांचं स्थान दर्जेदार आहे
@anilshinde280
@anilshinde280 9 күн бұрын
Thik ahe chalel
@shreyasyadav3629
@shreyasyadav3629 9 күн бұрын
Ekda ekda zal ki mukhyamantri pad... Ata congress cha ch Kara pn dusra kara... Nusta abhyas asnara nko kasht karnara mukhyamantri hava
@rahulkendre7752
@rahulkendre7752 9 күн бұрын
नाना पटोले भावी मुख्यमंत्री 🔥🔥🔥🔥 लावा ताकत ,जय विदर्भ
@rahulrk8327
@rahulrk8327 9 күн бұрын
फक्त फक्त फक्त फक्त फक्त बंटी साहेब
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 9 күн бұрын
बंटी पाटील काँग्रेस ला चांगले दिवस नक्की आणतील.
@shahajilamdade1852
@shahajilamdade1852 9 күн бұрын
Banti patil
@sajidgadakari3087
@sajidgadakari3087 9 күн бұрын
Bunty Patil Saheb 💯
@AUDK9
@AUDK9 9 күн бұрын
सलग 9 वेळा आमदार कोणीही काहीपण करा बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार आहे हे नक्की ✌️
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 9 күн бұрын
L̊åv̊å j̊år̊ c̊m̊ n̊åg̊år̊c̊h̊ẙå n̊åh̊i̊ h̊o̊n̊år̊
@iamas1825
@iamas1825 9 күн бұрын
@yog7640
@yog7640 8 күн бұрын
थोरात पक्षासाठी काहिही करत नाही आणि मुख्यमंत्री होणार। ते कांग्रेस चे कमी आणि पवार गटाचे जास्त वाटतात। मुख्यमंत्री विदर्भातुनच होणार जर व्हायचे असेल तर। नाना ला जर प्रदेश अध्यक्ष पदावरुण हटवले तर कांग्रेस कोमात गेलीच समजा एकटाच माणुस कांग्रेस ची बाजु मांडतो। बघितले ना विधानपरिषदेला।
@HINDU_SQUAD_OF_INDIA
@HINDU_SQUAD_OF_INDIA 9 күн бұрын
सतेज पाटील,.. 💯👑🔥✌🥳
@balasahebgurav3857
@balasahebgurav3857 9 күн бұрын
आमचे नेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांना प्रदेशाध्यक्ष करा... महाराष्ट्रात काॅंग्रेस नंबर वन करण्यात मौलिक कामगिरी पार पाडतील व विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी मायक्रो प्लॅन तयार करतील...!
@santoshbhagat9361
@santoshbhagat9361 9 күн бұрын
विलासराव देशमुख यांच्या नंतर महाराष्ट्र काँग्रेसला खरा वारस सापडला नाही ,, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला विचारले तर मी विलासराव देशमुख साहेबांच्या जागेवर, नवा चेहरा म्हणून मी धीरज देशमुख यांच्या नावाला पसंती देईन।
@Sbk-ed1th
@Sbk-ed1th 9 күн бұрын
satej patil 🎉
@yog7640
@yog7640 8 күн бұрын
कांग्रेस विदर्भात तच आहे अध्यक्ष पण विदर्भातलाच होणार कोल्हापूर पुरत ठीक आहे बाहेर कोणी ओळखत नाही
@surekhamore9902
@surekhamore9902 7 күн бұрын
विदर्भातील रणरागिणी यशोमातीताई ठाकूर एक दोन सोडून सर्व महविकास आघाडी अमरावती पॅटर्न
@kamblesandeep86
@kamblesandeep86 9 күн бұрын
सतेज पाटील 🥳✌️✌️
@zishanshaikh7083
@zishanshaikh7083 9 күн бұрын
Bunty saheb❤
@habibsyed1163
@habibsyed1163 9 күн бұрын
नाना भाऊ च्या नेत्रत्वात महाराष्ट्रात अपेक्षा पलिकडे यश मिळालं असताना विधानसभेची लढाई समोर येऊन ठेपली असताना भाकरी फिरवण्याची नको ती उठाठेव करुन एकजूट असलेली ताकद दुभंगण्याचं कारस्थान न केलेलं बरं
@jaydippatil2669
@jaydippatil2669 9 күн бұрын
Satej (bunty) Patil youth leader. Youth inspirational,yong leader powerful members of Congress ✌️✌️👍👍💯💯
@hiramanmendhe3464
@hiramanmendhe3464 9 күн бұрын
नाना भाऊ न झुकणारा नेता
@PrashantVilasThengre
@PrashantVilasThengre 9 күн бұрын
भावी मुख्यमंत्री नाना पटोले
@ritiktakit7410
@ritiktakit7410 8 күн бұрын
मा.सुनील केदार साहेब 💪🤚नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा परिषद अध्यक्ष, बाजार समिती, पदवीधर निवडणुकीत विजय,आमदार , आणि आताच झालेलं लोकसभा निवडणुकीत स्वतः ची ताकदीवर खासदार,,,, सर्वच प्रकारच्या मतदान मध्ये एकहाती सत्ता मिळवणारे नेतृत्व ,,,मा. सुनील केदार साहेब ❤❤
@SantoshSonawale-nj8xw
@SantoshSonawale-nj8xw 9 күн бұрын
सतेज पाटील 1 नंबर 👍✌️
@vishwajeet6851
@vishwajeet6851 9 күн бұрын
Shinde chi ghanti vajavanara bunty patil saheb❤❤
@SandeshIngale-ke2cq
@SandeshIngale-ke2cq 9 күн бұрын
Amit deshmukh,vishwajeet kadam,banti patil
@ashleshathakare9149
@ashleshathakare9149 9 күн бұрын
आदरणीय नाना पटोले यांचे कुशल नेतृत्वात महाराष्ट्र काँग्रेस ने 14 खासदार निवडून आणले व दुर्लक्षित कुणबी समजाला प्राधान्य दिला म्हणून काँग्रेस च्या काही लोकांना पोटात दुखत आहे. दम फक्त नाना मधेच आहे.
@nikhilshinde8567
@nikhilshinde8567 9 күн бұрын
नाना पटोले ने विधानसभा अध्यक्ष चा राजीनामा दिला त्यामुळे त्यांचा सरकार गेलं विरोधकांना संधी सापडली
@pankajshirgave3248
@pankajshirgave3248 9 күн бұрын
बंटी पाटीलच पाहिजेत ❤
@errahulmali7486
@errahulmali7486 9 күн бұрын
Congress 100, Shivsena 100, NCP 88 🙏
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 9 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@dinakarkalavakar4532
@dinakarkalavakar4532 9 күн бұрын
आमदार यशोमती ठाकूर यांना नवे प्रदेशाध्यक्ष करावे. अमरावती लोकसभा मतदारसंघात त्यांची जादू दिसून आली आहे.
@MILINDDIWAKAR21
@MILINDDIWAKAR21 7 күн бұрын
Very nice comments. येत्या विधानसभेत आणि येणाऱ्या काळात काँगेस ला नक्कीच उज्वल भवितव्य आहे. सतीज पाटील साहेब नक्कीच 1 नंबर वर असतील. यशोमती ठाकूर ही प्रदेश अध्यक्ष पदासाठी योग्य आहेत.विधान सभा निवडणूक होईपर्यंत तरी काँगेस नेत्यांमध्ये आपापसात योग्य संवाद असावा.
@GaneshJadhav-pc1lz
@GaneshJadhav-pc1lz 9 күн бұрын
Satej patil
@mity521
@mity521 9 күн бұрын
महाराजांना आता अंतरवस्त्र कोण देतो ठाकरे की गांधी हे बारामती तून अजून एकही शब्द आलेला नाही 😜🤣
@devidasrathod517
@devidasrathod517 8 күн бұрын
यशोमती ताई ठाकुर याना प्रदेशअध्यक्ष पद द्यावे.विदर्भात काँग्रेसला अनुकुल वातावरण आहे.यशोमतीताई लोकप्रिय नेत्या आहे
@sukumardeshmukh538
@sukumardeshmukh538 9 күн бұрын
सतेज पाटील आमचे नेते हे योग्य होतील
@Mr.unstoppable1992
@Mr.unstoppable1992 9 күн бұрын
बंटी पाटील 😊
@ravindrachopade7839
@ravindrachopade7839 9 күн бұрын
सर्व पक्षांनी 288 जागा लढवाव्यात, म्हणजे अधिक निधी शासन खाती जमा होईल...
@parvezpathan2050
@parvezpathan2050 9 күн бұрын
As jr zal tr purn Maharashtra bhar Congress hoyil Karan ithe je lok sabha la BJP la vote d'etat te mulat vidhansabha la Congress mage astat As mi tr baghital
@marutipatil9734
@marutipatil9734 9 күн бұрын
सतेज पाटील कोल्हापूर ची शान
@onkjadhav7145
@onkjadhav7145 9 күн бұрын
आम्ही मराठवाडा कर.. पण काँग्रेसला चांगले दिवस हे सतेज पाटील आणू शकतात.... शांत , संयमी, वेळ पडली तर धाडशी पण..
@dhirajvanarase4331
@dhirajvanarase4331 9 күн бұрын
बंटी पाटील Only ✌️✌️
@arjundivekar2982
@arjundivekar2982 9 күн бұрын
सतेज पाटील ✌️
@TheRider07XX
@TheRider07XX 9 күн бұрын
सतेज पाटील यांच्या कडे महाराष्ट्राच्या नव्या काँग्रेस ची जबाबदारी द्यायला पाहिजे सोबतीला पश्चिम महाराष्ट्रातून विश्वजित कदम, विशाल पाटील हे सुसंस्कृत आणि शांत संयमी तरुण नेते आहेत.💯👏🏼
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 9 күн бұрын
सभ्य..संयमी आणि, कमालीची राजकीय कला, अवगत असलेला..कोल्हापूरी चेहरा, प्रदेशाध्यक्ष झालाच पाहिजे ✊
@shoibmull5389
@shoibmull5389 9 күн бұрын
आमचे नेते सतेज पाटील साहेब ते नक्कीच पक्षाला बळकट करतील .
@yog7640
@yog7640 8 күн бұрын
कोल्हापूर पुरत ठीक आहे। कोल्हापूर आणि महाराष्ट्र राजकारण भरपुर फरक आहे
@AnandaKamble-sw5vw
@AnandaKamble-sw5vw 9 күн бұрын
ओन्ली सतेज उर्फ बंटी पाटील साहेब
@balkrishnalanje6283
@balkrishnalanje6283 8 күн бұрын
महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळून सुद्धा जर नाना भाऊ ना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करणे काँग्रेस पक्षासाठी घातक ठरेल.
@nandakishor_c8
@nandakishor_c8 9 күн бұрын
सतेज ऊर्फ बंटी पाटील ❤
@indrajitpatil9905
@indrajitpatil9905 9 күн бұрын
सतेज पर्व 😊🦁 Future CM of महाराष्ट्र
@nehapatil3224
@nehapatil3224 9 күн бұрын
Sabse tej satej🎉
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 8 күн бұрын
न भुतो न भविष्य असं यश नाना पटोलेसाहेब यांनी मिळवून दिले 🔥🔥 अप्पीशी शेळपट तोंडाचे प्रदेशाध्यक्ष नको आता ,, नाना पटोले परफेक्ट मॅन,,🔥🔥
@dhanajipatil4741
@dhanajipatil4741 9 күн бұрын
मा. सतेज पाटील साहेब च योग्य आहेत
@vinodhegade6393
@vinodhegade6393 9 күн бұрын
नाना पटोले भाजपा चा माणूस आहे
@surajdurge7334
@surajdurge7334 9 күн бұрын
बरोबर काँग्रेस च्या सर्व हालचाली पहतो आणि हरवेलेस काँग्रेस च्या सर्व हालचाली भाजप ला सांगतो
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 8 күн бұрын
विदर्भात भाजपच्या बुडाला नानांनीच आग लावलीय भक्ता😂 चक्क भुईसपाट केलंय😂
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 6 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 6 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 17 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 6 МЛН