Special Report : Weight Loss : वजन घटवणं पडलं महागात! थेट अंथरून गाठलं | Marathi News

  Рет қаралды 878,197

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 436
@jitendrashelkande528
@jitendrashelkande528 3 ай бұрын
Doctor वर कारवाई करा एखादया चे आयुष्य बरबाद करण्याचा अधिकार नाही
@88zzxbc33
@88zzxbc33 3 ай бұрын
डॉकटरने चावटपणा केला तिच्यावर आणी विझवून ठेवली तिला 😂
@shubh...777
@shubh...777 3 ай бұрын
​@@88zzxbc33tujhi aai nahi tr bahin aasti aasech daat kadla astas ka
@SurajVed-v1v
@SurajVed-v1v 3 ай бұрын
Yes you are right
@avi1165
@avi1165 2 ай бұрын
​@@88zzxbc33अरे भडव्या जरा लायकीत राहून cmnt करत जा भडव्या
@SameerShaikh-qx3qv
@SameerShaikh-qx3qv 3 ай бұрын
जर खरंच पैसे देऊन वजन कमी झाल असत तर अंबानी च पोरग लाकूड झाल असत
@moviepagalpanti
@moviepagalpanti 3 ай бұрын
खर बोलला तू
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 ай бұрын
1 Dum khare aahe
@brockbrock2348
@brockbrock2348 3 ай бұрын
Aga baya
@ashfaqueshaikh3209
@ashfaqueshaikh3209 3 ай бұрын
👍
@bhartiya777
@bhartiya777 3 ай бұрын
बरोबर 😂😂😂
@abhishaharkar3872
@abhishaharkar3872 3 ай бұрын
खूप पैसा होता म्हणून उपाय शोधला झटपट वजन कमी करणे हेल्दी पण छान दिसत होती परमेश्वरांनी ऐव्हड छान रूप दिले बुद्धी दिली नवरापण सुंदर
@vinodkalugade9943
@vinodkalugade9943 3 ай бұрын
पण डॉक्टराचे ट्रेंटमेट चुकीची झाली, अन आयुष्य बरबाद झाले.
@dharmendrapawar9558
@dharmendrapawar9558 3 ай бұрын
बरोबर आहे
@rajghule4525
@rajghule4525 3 ай бұрын
खूपच वाईट झाल ताई साठी😢😢😢😢😢😢
@suvarnakumbhar486
@suvarnakumbhar486 3 ай бұрын
देवाची कृपा ती बरी होऊ दे
@z.h.m.englisheducation2908
@z.h.m.englisheducation2908 3 ай бұрын
खूप वाईट घटना मन सुन्न झाले.वजन कमी करण्यासाठी 45 मिनिटे व्यायाम व सकस संतुलित आहार .काही पथ्य. आँपरेशनची गरज नाही.वजन कमी करण्यासाठी आम्ही मदत करतो.
@BhushanHande-e8j
@BhushanHande-e8j 3 ай бұрын
दररोज 45 मिनिट वॉकिंग करा पेट साफ तो बिमारी माफ
@rajratnakamble5645
@rajratnakamble5645 3 ай бұрын
अगदी बरोबर
@sunainashetty6643
@sunainashetty6643 3 ай бұрын
Absolutely correct 👍
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 3 ай бұрын
Vyam ghatak .operation yogy aahe.dr la jamal nahi
@lushmaksontakke4743
@lushmaksontakke4743 3 ай бұрын
किती दुखदायी घटना आयटी इंजिनियर्स मुली सोबत घडली, असे घाणेरडे प्रकार बंद करायला हवे, हॉस्पिटल la कुलुप लावायला पाहिजे, मन सुन्न झाले
@Prathmesh77
@Prathmesh77 3 ай бұрын
आयटी इंजिनीअर काय कुणासोबत हे व्हायला नको.
@Suhasshinde-xq3qq
@Suhasshinde-xq3qq 3 ай бұрын
मेहनत घेऊन वजन कमी करा आणि खूप पैसा असेल तर गरीबात दान करा आणि ह्या गोष्टी श्रीमंत लोकानाच्या आहेत समाज खूप पुढारला की अस होतात
@Express_Emotions
@Express_Emotions 3 ай бұрын
Ho na
@kavitajagzap5575
@kavitajagzap5575 3 ай бұрын
Sahi baat boli hai
@sheetalnandavadekar4760
@sheetalnandavadekar4760 3 ай бұрын
Ho na ,exercise karun pan kami kele aste
@sachinambekar790
@sachinambekar790 3 ай бұрын
डॉक्टरवर कारवाही झालीच पाहिजे नाही झाली तर अजून एक कांबळेची आपल्याला न्युज परत ऐकायला मिळेल म्हणून अशा डॉक्टर वर कारवाही झालीच पाहिजे..
@digambarnagrik5900
@digambarnagrik5900 3 ай бұрын
खादाडपणा सोडा खा पण हाताने तयार करून वेळ असेल ऊन्हात चाला घाम निघू द्या वजन होईल कमी हळूहळू
@sonaSjadhav
@sonaSjadhav 3 ай бұрын
ती तरी बिचारी काय करेल ??? वजन वाढलं की खूप अशे लोक असतात जे troll करतात, माज सुद्धा वजन आहे पण मी कधीच कोणत्या गोळ्या घेतल्या नाही कारण त्याच्या इलाज आपल्यावर होईल की नाही हे माहीत नसत, कोणाला सूट करत तर कोणाला करत नाही, पण एकदा बाईचं वजन वाढलं की लोकांना वाटत ही जास्त खाते, खूप लोकांचा तर गैरसमज असतो की जाडे लोक खूप खातात , खूप troll केलं जातं😢 आणि मग डिप्रेशन येत, मी सुधा बाहेरच काही खात नाही sugar च काही खात नाही पण तरी देखील वजन वाढत आणि एकदा वजन वाढलं की ते घटवटणा नाकी नऊ येत 😢😢😢😢
@sangitamore3987
@sangitamore3987 3 ай бұрын
खरं आहे.
@dnyaneshwarsabe8943
@dnyaneshwarsabe8943 3 ай бұрын
आपण कॅलरीज कमी करा जेवणात आणि व्यायाम करा वजन कमी होईल हाच एकमेव उपाय आहे.
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io 3 ай бұрын
छान प्रश्न उत्तर मिळेल
@दिपकसोनवणे-न9ल
@दिपकसोनवणे-न9ल 3 ай бұрын
रोज भाखर खाणे
@madhurisatav9654
@madhurisatav9654 3 ай бұрын
चहा,भात, बेकरी पदार्थ,गोड पदार्थ खाणे बंद करा आणि रात्री चे जेवण कमी करा आणि सकाळी उठल्यावर तोंड न धुता कोमट पाणी प्या खुप छान रिझल्ट येतो नक्की करुन बघा
@vishakhashendure4733
@vishakhashendure4733 3 ай бұрын
फार वाईट झाले God Bless you Ujwala
@Vaktsu6zp
@Vaktsu6zp 3 ай бұрын
त्या डॉक्टर वर कडक कारवाही झालीच पाहिजे
@sushamagandhithakare4651
@sushamagandhithakare4651 3 ай бұрын
हसतं.. खेळतं आयुष्य जगणं आपल्या हातात असताना... फालतू पणा च्या गोष्टी करूच नये.... आणि मग कोणाला दोष देऊ नये.... आपलं आपण जवाबदार असावं... खेळणं नाहीं.. जीवन म्हणजे... 😔 असं व्हायला नको... वाईट वाटलं हो... लहान नाहीं ना आपण.... विचार करायला नको कां.... 😔
@ravindrabarate-ts9zd
@ravindrabarate-ts9zd 3 ай бұрын
*आजच्या युगातला सगळ्यात खतरनाक किलर म्हणजे डॉक्टर*
@vivekpatil9226
@vivekpatil9226 3 ай бұрын
वजन कमी करण्यासाठी फक्त एक उपाय व्ययाम
@Ayesha32310
@Ayesha32310 3 ай бұрын
80%Nutrition+20% exercise
@Game_of_Thrones598
@Game_of_Thrones598 3 ай бұрын
Ani vajan vadhanya sathi?
@Game_of_Thrones598
@Game_of_Thrones598 3 ай бұрын
@user-yo4lm5iq6o ok
@Ayesha32310
@Ayesha32310 3 ай бұрын
@@Game_of_Thrones598 7to76one97nin nin8 yavar contact kara
@Rishi_649
@Rishi_649 3 ай бұрын
​@user-yo4lm5iq6oThanks🥹🥹
@KalpanaKorade-nz3kk
@KalpanaKorade-nz3kk 3 ай бұрын
माझे वय 52 वजन 89 किलो होते.बिपी ,थायरॉईड आहे.त्यात साईटीका झाली. पण कोणतही औषध न घेता घरातीलच आहार व व्यायाम करुन 15 किलो वजन कमी केल आहे.
@ajstyle361
@ajstyle361 3 ай бұрын
साइटिका चा इलाज कुटे केलाय
@swapnildarekar7154
@swapnildarekar7154 3 ай бұрын
Bp थायराइड च काय झाल
@bapparawal9709
@bapparawal9709 3 ай бұрын
​@@ajstyle361आलं लसूण नारळ चटणी.
@KalpanaKorade-nz3kk
@KalpanaKorade-nz3kk 3 ай бұрын
@@ajstyle361 कुठेच नाही, घरीच पारिजातक काचा पाल्याचा काढा घेतला .अजुन ही घेत आहे. 90 % फरक पडला आहे.
@kishorthakur1645
@kishorthakur1645 2 ай бұрын
कस?
@devidasthakur4222
@devidasthakur4222 3 ай бұрын
❤❤❤.... देवाने जे दिले त्याला काही आपण काहीच करायचं नाही....❤❤❤
@nitudahatdurge3572
@nitudahatdurge3572 3 ай бұрын
Healthy पद्धतीने खाऊन पिऊन वजन कमी करण्याचे मार्ग आहेत, पौष्टिक आहार घ्यावा. जिभेचे चोचले कमी करणे आवश्यक आहे.
@JeetuPati
@JeetuPati 3 ай бұрын
देवानं जसं दिलंय तसं रहावं मानसान कुणी वजन कमी करण्यासाठी धडपडतात तर कोणी ‌ वजन वाढवण्यासाठी नका करू काहीच असं जसं आहे तसं रहावं
@VishalKoli-e8r
@VishalKoli-e8r 3 ай бұрын
चालणे श्रम करणे भरपूर पाणी पिणे चिरमुरे खाणे
@Rahulkastodevlog
@Rahulkastodevlog 3 ай бұрын
Saibaba blessings to her
@sureshdivate4350
@sureshdivate4350 3 ай бұрын
निसर्गान दिलेली देणगी म्हणजे शरीर आख्या जगात नाव आणि शरीर यावरुन व्यक्ती ओळखली जाते मग अनैसर्गिक छेडछाड कशासाठी नमो नारायणा
@sudarshanvibhute3206
@sudarshanvibhute3206 3 ай бұрын
सगळ्यात बेस्ट निसर्गोपचार
@mahadevsolankar9262
@mahadevsolankar9262 3 ай бұрын
खूपच वाईट झालं
@kantajagdale2710
@kantajagdale2710 3 ай бұрын
कानांच्या रेषेत बरोबर ताठ हात ✋✋ करून ताठ उभारुन ब्रम्हानंद टाळ्या वाजवणे विठ्ठल विठ्ठल उच्चारणे टाळ्या वाजवताना ्दिवसातू न सकाळी दुपारी दोन वेळा हा व्यायाम करणे त्यामुळे थकवा येत नाही व🙏🚩🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे पुणे ् 🙏🚩🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🍎🍎🍎🍎🍎
@neetabhathkar9257
@neetabhathkar9257 3 ай бұрын
येवढे काही जास्त वजन नव्हते या उज्ज्वला मैडमचे 👉काहि गरज नव्हती वजन कमी करण्याच 👉त्याना बघून तर त्या बारीकच दिसत आहेत 😢फोटोत 😢े
@sagarkhillare1495
@sagarkhillare1495 3 ай бұрын
प्रत्येक गोष्टीला औषध नसत काही गोष्टी टाळल्या तर आयुष्य नक्कीच सुंदर होते. खूप वाईट झालं.
@nitinbansode7114
@nitinbansode7114 3 ай бұрын
ताई तुम्ही लवकरच बरे व्हाल 😢😢
@JyotsnaNehare
@JyotsnaNehare 3 ай бұрын
माझे वजन पण 84 आह्ये पण मला काही फरक पडत नाही लोक जाड बोलतात मी डायरेक्ट उलट उत्तर देते घरी मी एक तास योगा करते डाएट करत नाही वजन कमी hu ना हवू फिट तर आयहे
@ganeshjoshi1059
@ganeshjoshi1059 3 ай бұрын
Me fitness coach aahe.....hya saglya treatment and surgery pasun laamb raha....hya saglya gosthi risky and temperoray astaat....long term madhe kahi benefits nsto hyacha....... Bad lifestyle nech health kharab hote or weight gain hota...... and lifestyle sudhaarunch tuhmi parat body recover karu shakta OR weight loss karu shakta... 🙏IMP PILLERS FOR WEIGHT LOSS🙏 1. Regular exercises 2. Perfect customized diet plan 3. Proper sleep ( for recovery) 4. Never give up
@tejaspatil6696
@tejaspatil6696 3 ай бұрын
Please वजन हे naturally कमी करा artificially नाही... 🙏🙏🙏🙏🙏
@Shaikh_video.studio
@Shaikh_video.studio 3 ай бұрын
God save her please
@MemoriesMoment-yg6eu
@MemoriesMoment-yg6eu 3 ай бұрын
Sabka Mangal Ho..........
@Kishoricreativity3333
@Kishoricreativity3333 3 ай бұрын
खूपच वाईट घटना आहे नाही वजन कमी करण्याच्या नादात ती स्वतःला गमावून बसली ईश्वर तिला लवकर बरी करो
@vishalhajare477
@vishalhajare477 3 ай бұрын
Doctor ला जन्म ठेपेची शिक्षा झाली च पाहिजे मुख्यमंत्री शिंदे लक्ष्य द्या बिचारी च आयुष्य बरबाद झाले
@meghalaad6053
@meghalaad6053 3 ай бұрын
मुख्य मंत्री काय करणार ह्यात. हिला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं न्हवत हीं surgery करायला. हीचा शहाणपण आणि अडाणी पण नाडल हिला
@GreatDen-z7g
@GreatDen-z7g 3 ай бұрын
​@@meghalaad6053 पण डॉक्टर सुद्धा ह्यात दोषी आहे. जर डॉक्टरला व्यवस्थित भुल देता येत नाही, भुलीच्या औषध बद्दल ज्ञान नाही, ऑपरेशन नीट करता येत नाही, व्यवस्थित प्रक्रिया पाळता येत नाही तर तो डॉक्टर कसला? हे सगळं येत नव्हतं तर असं कॉम्प्लेक्स ऑपरेशन करण्याच्या भानगडीत पडायचं नव्हतं डॉक्टरनी. अश्या हॉस्पिटल वर लवकरात लवकर कारवाई करून कायमचं बंद केलं पाहिजे आणि डॉक्टर चं licence permanently ban केलं पाहिजे.
@pritib574
@pritib574 3 ай бұрын
आयटी इंजिनियर वाईट वाटले ऐकून दिसायला कीती सुंदर होती अस वाटण साहजिक आहे ऑपरेशन करून वजन कमी होईल.bad luck. होत्याच नव्हतं झाल.लवकर बरी होऊ दे.अशा बेफिकीर दुसऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे.
@shamlagangadorshamlagangad53
@shamlagangadorshamlagangad53 3 ай бұрын
Best is waking and diet control avoid night food. Breakfast and lunch
@umeshmaradwar1734
@umeshmaradwar1734 3 ай бұрын
वजन कमी करायचा आहे दुसरा कोणताही प्रकार उपयोग करू नका फक्त व्यायाम करा व्यायाम करा व्यायाम करा व्यायाम करा आणि आहारावर नियंत्रण ठेवा आहारावर नियंत्रण ठेवा आहारावर नियंत्रण ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@meghalaad6053
@meghalaad6053 3 ай бұрын
पण मी म्हाणते जेव्हा वजन वाढत असत तेव्हाच कंट्रोल केलं पाहिजे. 80 किलो पर्यंत वाढू द्यायचं कशाला? रोजचा व्यायाम, सूर्य नमस्कार घाला , दोन मैल चला. पैसे न देता हे करता येत. पैसे खर्च करायची हौस असते लोकांना . लाख कमवा आणि त्याची राख करा असं तरुणपिढीच सध्या चालू आहे.
@Entertaining.Videos.6k
@Entertaining.Videos.6k 3 ай бұрын
Maje 80kg sweets khaun khaun
@SasukeUchiha-hc6zc
@SasukeUchiha-hc6zc 3 ай бұрын
हो बरोबर आहे.
@Urvashi.naik91
@Urvashi.naik91 3 ай бұрын
Ayurvedic method is bestest ❤❤
@ravindrachaudhari9649
@ravindrachaudhari9649 3 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢 खुप वाईट अवस्था झाली ताईची
@Absha45784
@Absha45784 3 ай бұрын
This is the example be the way ur love ur self
@chetanhmeshram
@chetanhmeshram 3 ай бұрын
Weight loss should be in a process which is a slow process Even loosing weight drastically is harmful. Unless you are unwell due to some infections or a chronic disease. This ia very eye opening news .
@Akkalkoth
@Akkalkoth 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@Vicky_Hrim
@Vicky_Hrim 3 ай бұрын
Lok exercise n karta shortcut krtat. Mazya friend ch weight 120kg hot tyaan proper exercise session krun naturally 76lg parynt aanal, tyala 3yrs lagle avadhach
@rakeshjagtap2132
@rakeshjagtap2132 3 ай бұрын
वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम...
@SingerRupeshGoreAnr
@SingerRupeshGoreAnr 3 ай бұрын
त्या Doctor वर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे , तसेच या कांबळे Madam लवकर पुर्णपणे बर्या होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! वजन कमी करायचे किंवा Hair Loss Problems असे काहीही असेल तर योग्य आणि तज्ञ Dr च्या सल्ल्यानेच Treatment घ्यायला हवी , नाहीतर असे आयुष्य बरबाद होते , अतिशय वाईट वाटले हे सर्व बघून , दुर्दैवी आहे खूपच ! 😢🙏
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io 3 ай бұрын
मित्र आणि मैत्रिणींनो कळकळीची विनंती आहे की आपण जि उपचार पद्धती निवडता त्या बद्दल दहा वेळा विचार करा योग्य की अयोग्य
@Cutie_pieRamanshbaby
@Cutie_pieRamanshbaby 3 ай бұрын
Nutrition and Exercise was the right Go it has to be natural .. Feeling very bad for her 😢
@MushtaqShaikh-b7b
@MushtaqShaikh-b7b 3 ай бұрын
Desire to be quick rich. Is Doctor's main issue.
@sharadkarande5746
@sharadkarande5746 3 ай бұрын
बऱ्याच मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या बाजारात आल्या आहेत..औषध नी पैशाचा आमिष दाखवून ,प्रलोभने दाखवून शासन मान्य नसताना ही जीवाचा व्यापार चालू आहे..नैसर्गिक शरीरावर कोणीही कृत्रिम वस्तूचा वापर करून घेऊ नये...
@GK-su3rz
@GK-su3rz 3 ай бұрын
People are ready to spend money for quick solution without effort. Reducing wieght naturally is not difficult unless you have related health issues. You need patience, control and consistency in what you eat. I have done so many times. Recently, I was at 76Kg and in three months, it came down to 66 😊
@Archer78273
@Archer78273 3 ай бұрын
Shree swami samarth mauli yana lavkar bara kara 🙏🙏🙏
@RSnagri4318
@RSnagri4318 3 ай бұрын
अत्यंत दुःख झाल बिचारी 😢😢😢😢
@bhanudasdeshmukh2963
@bhanudasdeshmukh2963 3 ай бұрын
जसे आहात तसे जगा,व्यायाम करा
@sanjaykalnayake3127
@sanjaykalnayake3127 3 ай бұрын
रनींग सर्वात बेस्ट उपाय
@sumangaldudhane6642
@sumangaldudhane6642 3 ай бұрын
लोकांना वाटत लगेच वजन कमी व्हायला पाहिजे पण तस होत नाही मग असे निर्णय जलदीच घेत ले जातात आणि फसले जातात 😮😢
@sharadpatil501
@sharadpatil501 3 ай бұрын
शर्मा यांच्या लढ्याला यश मिळो.तसेच उज्वला लवकर बरी होवो. तसेच त्या हरामखोर झटपट पैशाच्या लालसेने चुकीचे उपचार करणाऱ्या डाॅक्दरांना कायद्याने कठोर शिक्षा मिळो. कायद्याने शिक्षा न मिळाल्यास त्यांच्या परीवारावर देव हिच वेळ आणो हीच प्रार्थना.
@RashmisChannel-do7oi
@RashmisChannel-do7oi 3 ай бұрын
वाईट घटना आहे .
@AnilNimbokar
@AnilNimbokar 3 ай бұрын
फार वाईट वाटलं पाहून...
@MarkEating-j7p
@MarkEating-j7p 3 ай бұрын
Prabhu yeshu, Kade ya
@dineshgadhave4871
@dineshgadhave4871 3 ай бұрын
Need to take strict action ..against culprits..
@poojametil1994
@poojametil1994 3 ай бұрын
Kiti Sundar hoti hi Tai..hard work and exercise karun Kami zal ast weight... doctor var action ghetalich pahije...
@chavanmayurcmsaheb6742
@chavanmayurcmsaheb6742 3 ай бұрын
Dezire Clinic Should Be Closed by Government Today
@Healthy12347
@Healthy12347 3 ай бұрын
Kel ka band
@laxmikantkulkarni6397
@laxmikantkulkarni6397 3 ай бұрын
You are right kambaleji
@user-mn2lf9qz2k
@user-mn2lf9qz2k 3 ай бұрын
May be registered fir against hospital
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 3 ай бұрын
अत्यंत वाईट, दुर्दैवी... खरोखरच त्या डॉक्टर वर कारवाई व्हायला पाहिजे.
@sanjayvazarkar6409
@sanjayvazarkar6409 3 ай бұрын
Very sad, concerns must be punished
@akshaychavan2715
@akshaychavan2715 3 ай бұрын
IT madhli ac khup danger aste
@Jadhav..p
@Jadhav..p 3 ай бұрын
काहींना वेड लागलं आहे. काम नको बसून राहायचं वजन वाढलं की व्यायाम नको औषधं घ्याच.. कारण पैसा आहे . पैसा हा आरोग्य जास्त काळ चांगल ठेऊ शकत नाही त्याला व्यायाम पाहिजे.
@JustChillbro482
@JustChillbro482 3 ай бұрын
84 kg vajan khi jast nhi...IT mdhe kaam karnari sushikshit mahila pn tila an tichya navrya la. evdhi pn akkal nhi ki , proper diet gheun exercise keli tri vajan kmi zal ast !!
@Doc_tube
@Doc_tube 3 ай бұрын
84 kg exercise karunhi kmi zal ast...😢
@samsommohite
@samsommohite 3 ай бұрын
Horibal
@dharmendrapawar9558
@dharmendrapawar9558 3 ай бұрын
ही लोक कसं आहे खाऊन ‌खाउन माजलेले आहेत दुसर काही नाही शिवाय पैसा भरपुर येतोय म्हणजे हे असले उद्योग सूचनारच यात काही शंका काय आहे सुंदर दीसायचे आहे ‌ना काय करनार ज्या दिवशी ऑफिसला सुट्टी असेल त्यादिवशी रोजाने कामावर जा १५० रूपये भेटणार शिवाय गॅरंटी आहे वजन वाढणार नाही ऊसतोड मजुरांची वजने का वाढत नाहीत कधी विचार केला आहे काय
@kirankulkarni3237
@kirankulkarni3237 3 ай бұрын
10000000000000000 percent
@manishachavan5775
@manishachavan5775 3 ай бұрын
योगा प्राणायाम करा खाण्या मध्ये पथ्य पाळणे गरजेचे आहे अस केल असत औषध उपचार न करता वजन आपोआप कमी झाला असत किती वाईट झाल हे आपल्या हातात आहे रिमोट कंट्रोल वजन वाढवन कमी करण
@vishnukhade9764
@vishnukhade9764 3 ай бұрын
माझ्या पति सोबत पण असेच झाले आहे वजन कमी करण्याच्या नादात जीव गमावून बसले miss you
@rockstarranjeetdeshmukh5405
@rockstarranjeetdeshmukh5405 3 ай бұрын
८४ वजन कुठे जास्त होते दिक्षित डायट केले असते तर ही वेळ आली नसती जगातील नंबर वन विना औषध डायट आहे
@AnupSalkar
@AnupSalkar 3 ай бұрын
एकमेव उपाय म्हणजे व्यायाम
@vishalv7380
@vishalv7380 3 ай бұрын
Need to take discipline action against dezire clinic
@hiteshbhoir2214
@hiteshbhoir2214 3 ай бұрын
Aaho mahinat na karta short cut ni wajan ghalvaycha mag risk ahe he.wajan Kami karayla kahihi short cut gheu naka.exercise anavarya ahe Ani diet pan.
@rajeshbhoir7788
@rajeshbhoir7788 3 ай бұрын
कांबळी आणि शर्मा... मस्त
@R.D-io3qc
@R.D-io3qc 3 ай бұрын
KAYA.HARKAT AAHE ???????
@heenadesai9812
@heenadesai9812 3 ай бұрын
Yes some doctor don't have licence also they do big havoc with your body parts.
@rajendrakumarnaidu6241
@rajendrakumarnaidu6241 3 ай бұрын
😭😭😭😭😭😭bahot dukh ki bat h aise doctor ko kya saja deni chahiye
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 3 ай бұрын
Wt loss साठी only exertion... I lost my weight by 10kg by hard working.
@amolpupulwad3092
@amolpupulwad3092 3 ай бұрын
कारवाई झाली पाहिजे
@MarkEating-j7p
@MarkEating-j7p 3 ай бұрын
Prashu yeshu jar tu khara dev( srushti karta tuch dev ahe ani koni nahi )asashil tar majha patni thik as prathna radun kara
@pranaypatare2643
@pranaypatare2643 3 ай бұрын
व्यायाम आणि आहार योग्य असेल तर वजन नियंत्रणात राहते...
@latakatore9114
@latakatore9114 3 ай бұрын
बरोबर
@anilghawale6556
@anilghawale6556 3 ай бұрын
Roj 45 minute exercise keli asti tar ase ghadle naste, ajkal swata sathi mahinat nako zali ahe lokana pesa chya jorane kahi pn karnyacha prayatn kartat
@chetanmate5072
@chetanmate5072 3 ай бұрын
सरजरी करून वजन कमी करू नका .व्यायाम करुन करा
@neelamwaghmare57
@neelamwaghmare57 3 ай бұрын
त्यामुळेच मी अजुन daring केली नाही 13 वर्षांपूर्वी पासून liposuction माहिती आहे पन नाही जिवावर बेतणारे काहीच नकोच
@mashaallah4763
@mashaallah4763 3 ай бұрын
Sad to hear
@nelsonfernandes05
@nelsonfernandes05 2 ай бұрын
हर्बललाईफ च प्रोडक्ट वापरल असत तरी वजन कमी झालं असत... पण शस्त्रक्रिया बरी नाही
@anitapawar319
@anitapawar319 3 ай бұрын
घरातली कामं करायला नको नुसत बाहेरच खाणं मग वजन तर वाढणारच नंतर मग असा खटाटोप कशासाठी
@RajanGhone
@RajanGhone 3 ай бұрын
त्या लवकरच बऱ्या होतील. कारण त्यांची ती धडपड आहे त्यांना स्वस्त बसून देणार नाही आणि त्या लवकरच बऱ्या होतील. त्या हॉस्पिटलने त्यांच्या सर्वच उपचाराची जबाबदारी घ्यावी.
@pranaypatare2643
@pranaypatare2643 3 ай бұрын
बाजारात .. सर्टिफाय नसलेले मेडीसिन सरास विकले जात आहे यावर सरकार ने लक्ष केंद्रित करावे..
@Amit1789love
@Amit1789love 3 ай бұрын
जे आहे जस आहे तस राहु द्या फक्त पायी चालणे हाच एक पर्याय आहे. बस
@PrinceFule
@PrinceFule 3 ай бұрын
खुपच वाईट वाटल, स्त्री या अश्या का निर्णय घेतात याच कारण घर चे पण असतात. स्त्रीयाना झेलाव लागणार बॉडी शेमीग् मुळे ही स्त्रीया निर्णय घेतात. मीपण लग्नाआधी50kg होती आणि आता 8० Kg आहे. मलापण हे फेस कराव लागत पण मी दुलर्क्ष करते
Life Of A Transgender (LGBTQ Community) | Marathi Kida
17:03
Marathi Kida
Рет қаралды 2,6 МЛН
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 7 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 177 МЛН
| MR SUDAME | EP-8 | Divorce | घटस्फोट |
11:17
Atharva Sudame
Рет қаралды 158 М.