हे तर मला सुरुवातीपासून माहीत होते. कारण पोलिसांची हप्तेगीरी सुरु होती तोपर्यंत सगळं सुरळीत सुरू होतं पण जसा हप्ता बंद झाला तसं कारवाई करायला सुरू केली ❤❤
@Antunagrale10 ай бұрын
@Anatha_cha_naath विषय काय आणी तु बोलतोय काय. मी इथंच राहतोय म्हणून मला माहीत आहे.
@userunfound_10 ай бұрын
मग तू पण गेला असशिल कधी तरी 😋😜💦
@laughingcolor715810 ай бұрын
गप्प chutiya अक्कल पण नाही तुला @Anatha_cha_naath
@balajimaind22110 ай бұрын
मी तुमच्या मताशी सहमत आहे मुळात कोणताही अवैध धंदा हा पोलिसाचे आशीर्वाद असल्याशिवाय चालूच होत नाहीत
@ambannaunnad584810 ай бұрын
अनाथ चा नाथ, तुम्ही लोक अनार्थ ना लात मारनारे आहात, विषय काय आहे कमेंट काय करताय तुमची लाय की काय आहे समजली
@Tigersamrgdjkhgiod10 ай бұрын
99.95 % गोष्टी पोलिसांना माहित असतात पण ते गप्प असतात
@dj_atharv_10 ай бұрын
99.99.% आहे
@apurvdhas907110 ай бұрын
Paisa kami padla ki asa kartat
@Analysis56510 ай бұрын
सेक्स ही एक नैसर्गिक क्रिया आहे त्याला बंदी घालणे चुकीचे आहे
@vishaltharewal960910 ай бұрын
पोलीस एकटेच जबाबदार नसतात ह्या हप्तेखोरीत. वरपर्यंत म्हणजे गृहमंत्र्यापर्यंत ह्या मलिद्याचे वाटप होत असते. ड्रग रॅकेट, सेक्स रॅकेट कुठे सुरु आहेत हे काय गृहमंत्र्यांना माहीत नसते की काय?
@manojrajpure704010 ай бұрын
Ha karan aaropinna rajkaranyancha support asto
@akshaynilkanth746810 ай бұрын
विद्येचे माहेरघर ते मर्डर आणि असे किस्से पुण्याची ओळख बदलत चालली हे मात्र खरं 😢
@shwetalikumbhar589910 ай бұрын
पूर्वी सारखे पुणे आता राहिले नाही 😢
@prajwaljadhav657610 ай бұрын
@@Anatha_cha_naathAata enjoy Kara... Ek divas Fadnavis banen cm
@@Aesthete_soul21 dada punya madhe ncp ahe mahiti tari ahe ka
@girishthorat336110 ай бұрын
तस पहिले तर रशियन म्हटलं की बोल भिडूचा आवडता विषय, त्यात चिन्मय सांगतोय असल्यामुळे खूपच रंगून 😂😂😂
@naupaka610 ай бұрын
रशियन हा चिन्मय चा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय 😂😂😂😂😂
@srsnews365910 ай бұрын
😂😂😂
@nomadicakshay688010 ай бұрын
😂
@cvh59310 ай бұрын
😂😂😂
@akshaydongare92889 ай бұрын
चिन्मय चे fevorite 😂
@chandrakantdhonde535610 ай бұрын
पोलिस लोकांना हफ्ते बंद करा. रोज हजार रॅकेट सापडतील पुण्यात 😂😂
@NeoHomoSapien6 ай бұрын
💯💯👏🏻👏🏻👍🏻👍🏻
@ISEEYOU9.10 ай бұрын
पोलिसांना टिप नाही मिळतं, हप्ता बंद झाला की रेड टाकली जाते.
@vaibhavubale973710 ай бұрын
😂😂
@sandeshsinha917410 ай бұрын
Dhusss baba dhussss Dhusaarriii dhuss
@mcubeats220110 ай бұрын
Kharay
@RatanTorde10 ай бұрын
💯
@rudrachaudhari9798Ай бұрын
Saheb badalto mahnun Raid taakli jate
@sureshroman49810 ай бұрын
पोलिसांना हप्ता गेला नसेल म्हणून कारवाई केली बाकी काय नाय
@panash610 ай бұрын
Agdi khare. Karan mahit ch aste he sarv police na
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
ज्याअर्थी बाहेरच्या आणि स्थानिक लोकांना माहिती असते मग स्थानिक पोलिसांना माहिती असलीच पाहिजे पण राज्यव्यवस्था ही लोकांच्या भल्यासाठी नाही तर लोकांना लुटण्यासाठी असते.@@panash6
@panash66 ай бұрын
@@Notyourtz 😁 how u cud see as my profile pic is taken in dark
@satishsarkate46614 ай бұрын
Ekdum barobar
@ppc406110 ай бұрын
पोलिसांना संपूर्ण माहिती असते, पोलीस पण ह्यात असतात मदतीला. 😂😅😂😅😂😅
@Gupta_Dynasty10 ай бұрын
काही दिवसांपूर्वी international media मध्ये news आली होती की France madhye तब्बल २०० भारतीय असलेल् एक विमान france security agency ने पकडले होते ते २०० भारतीय मानवी तस्करी साठी नेण्यात येत होते आणि त्यांचा मास्टरमाईंड एक विदेशी होता जो भारतातूनच हे काम करत होता, किती लज्जस्पस्त आहे हे Indian media ही news दाखवत पण नव्हती
@pawan_patil10 ай бұрын
Sglya news ne cover keliye Je comment mdhe type kelay te google vr search kel ast tr br zal ast
@Satya_Shodhak10 ай бұрын
हे सगळं बरोबर आहे हो... मग बुधवार पेठ मध्ये उघड्यावर देहव्यापार चालतो.. कोणी तरी पोलिसांना ह्याची पण टीप द्या. माहिती अभावी आज पर्यंत पोलिसांनी तिथं रेड केली नसावी असं वाटतंय 🤔
@JayprakashGhadge10 ай бұрын
Sarkar many ahe te
@tejas401810 ай бұрын
स्वतः च्या इच्छेने देहविक्री करणे गुन्हा नाही...परंतु दलाली करणे गुन्हा आहे.
हाफ्ता पोचला नाही भाऊ या मुंबई मध्ये हजारो ठिकाण दाखवतो
@tvssajet7 ай бұрын
😂 hya comment la 85 likes saglya mumbaikar baghtoy hi comment
@Rocket_T210 ай бұрын
कमेंट वरून पोलिसांची कर्तबगारी दिसते पण भरती चालू झाली की अर्ज करणारी हीच मंडळी असतात. भरती होण्यापूर्वी उच्च कोटीची नैतिकता बाळगणारे पण वर्दी चढताच खाकी रंगात येतात, कटू आहे पण सत्य आहे.
@shelke2396 ай бұрын
खर आहे दादा
@vishalrameshtulave93310 ай бұрын
गोड गैरसमज..! कुठल्याही राजकीय सत्ता बदलल्या तरी या कथाकाथित सिस्टीम मध्ये बदल होण्यासाठी नीतिमत्ता असणारे राजकीय पक्ष आणि पुढारी , संबंधित पोलीस अधिकारी व आजू बाजूला राहणारे नागरिक सर्व चं जवाबदार आहेत..!
@rt8781710 ай бұрын
बनावट ग्राहकाला किती त्रास होत असेल😂 हात आया मुह ना लगा
@specify_tech10 ай бұрын
😂😂
@siddheshdalvi513510 ай бұрын
😂😂😂😂
@ravindrabahure345610 ай бұрын
😂😂😂
@priyankapawar307210 ай бұрын
क्या कंमेंट है 🤣🤣🤣
@rt8781710 ай бұрын
@@priyankapawar3072 hahahah बरोबर ना...मिठाईचा दुकानात जाऊन ब्रेड विकत घेण्यासारखे आहे
@venkymascot10 ай бұрын
पण ते कोणाला त्रास देत न्हवते प्रिव्हेट मध्ये ते काहीही करू द्या. एकमेकांच्या सहमतीने होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे?
@pvs25710 ай бұрын
आपल्याकडे वेश्या व्यवसाय करणे हा गुन्हा नाहिये तर वेश्या व्यवसाय चालवणं हा गुन्हा आहे.
@aparnakothawale337610 ай бұрын
Sarv bharatat eds padaravala ki mag kay he punejar ani asale agent dhanya dhanta honar kay?
@chaitanyadate533410 ай бұрын
Prostitution is not allowed beyond certain areas pursuant to Constitution provision.
@sumeetboy687010 ай бұрын
ज्यांना girfried नाही वाइफ नाही त्यांची पण सोय तुम्ही बंद करता सिंगल मुलांनी काय करावं
@user-ov7ky6tj1010 ай бұрын
😂😂😂😂
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
मेणबत्ती पेटलेली आहे मोर्चा काढुया.
@PramodPawar-xz8wn10 ай бұрын
आपला हात जगन्नाथ 😂😂😂😂😂
@seventhuser90410 ай бұрын
मी उत्तर भारतातील आहे आणि 2012 पासून पुण्यात राहतो. मी पुणे हे पेशवाईच्या शहरातून पब, नाईट क्लब आणि हुकअप कल्चरमध्ये बदललेले पाहिले आहे. मला या शहराच्या भविष्याची काळजी वाटते. पुणेकरांनी शहराच्या अशा ओळख बदलाविरोधात उभे राहण्याची गरज आहे.
@sharadwankhede49769 ай бұрын
नागपूर मध्ये पण हेच सुरू आहे
@drvishalswami61457 ай бұрын
Saglikade sumdit chalu aahe. 😢
@rohitchoughule48266 ай бұрын
Peshvyanchi pan mastani hotich ki 😂😂😂😂
@Adityadeshmukh12310 ай бұрын
रशियन म्हणजे चिन्मय भाऊ चा आवडता विषय...❤😅😂
@madeforyou239810 ай бұрын
जर हे स्वतःच्या मर्जीने करत असतील तर त्यात गुन्हा काय आहे जर कुणाचं शोषण होत असेल तर ती कारवाही करा .....
@nileshdhore111210 ай бұрын
शेतकऱ्यांना पण कधी कधी दलाल बघावा लागतो..😂
@shashankpathak8396 ай бұрын
बरोबर....देशात 1000 पुरुषा माघ 800महिला आहेत मग बाकीच्या 200 लोकांनी काय करायचं.
@jackintosh622510 ай бұрын
चुकीच नका समजू, पण कोणी स्वताचा मर्जी ने ही गोष्ट करत असेल तर त्यात गैर काय, आधीच उपाशी मुलाची संख्या खुप ये, ह्या पण गोष्टी बंद झाल्या, तर मुलाची मानसिकता आजुन ख़राब होउन गुनेहरी वाढल.
@siddhika13110 ай бұрын
😂nice joke of the day What bullshits u said
@Relaxingmusic-wu5qj10 ай бұрын
@@siddhika131 बरोबर आहे त्याच
@sachwagh782910 ай бұрын
@@siddhika131 kay chikich ahe legal karayla pahije, jyala bhetat nahi tyani kay karycha
@nspatil11910 ай бұрын
Gap re adani manus 😂 abhyas kar adhi nakki kay mudda ahe te @@siddhika131
@panash610 ай бұрын
@jackintosh6225 तुम्ही काही प्रमाणात खरेच बोललत. वस्तुस्थिती आहे
@Analysis56510 ай бұрын
पुण्यातली जेवढी 5 स्टार हॉटेल्स आहेत ना सर्व कडे गेस्ट कमी खेळ जास्त आहे... Oyo म्हंटला की कमी दर्जा 5 स्टार म्हंटला की 101 आयटम काय भारी...असतात हिच्या कड.. सोडुन द्या हिला
@omkarnarke628610 ай бұрын
Mhanje ?
@Nilesh12345-o10 ай бұрын
आधी 15 k देऊन तो उडला असेल नंतर नंतर alert mod वाल्याना msg गेला असेल😂😂
@akshayjadhav61510 ай бұрын
बरोबर 😅😅😅
@ranjitbabar950810 ай бұрын
😂😂😂😂😂
@shidheshwarkawale833810 ай бұрын
एका ठिकाणी 10 व्यक्ती अन्याय सहन करणारे असतात , अत्याचार करणारे, भ्रष्टाचार करणारे, आणि त्यामध्ये एक चांगला व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला पण मजबूर होऊन त्यांच्या सारखेच रहावे लागते. आणि भारत देशात भ्रष्टाचार अन्याय अत्याचार करणारे लोक म्हणजे सरकारी कर्मचारी आणि श्रीमंत लोक, गरीब इमानदारीने च जिवन जगतात
@vickymaske200910 ай бұрын
हप्ता बंद कारवाई सुरू😂
@07Blackdevil0710 ай бұрын
मि तर ऐकले होते रशियन 6000 ला च येते, इथे तर 15000 चालू आहे😂😂😂
@massagepune563610 ай бұрын
Adhi 6000 hote.. ata mahagai vadhliye 😕
@gauravsuryawanshi-w10 ай бұрын
तू नीट आईक्ल नाही रोहितने 2 फोटो पाठवले 2×6000 = 12000+3000 कमिशन आणि बनावट ग्राहक ने याप्रमाणे 15000 दिले.😂😂😂😂😂
@Jayshriram-k8s10 ай бұрын
मी एक विमाननगरकर आहे या गोष्टी आम्हाला आधी पासूनच माहिती आहेत
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
काय तो अभिमान.
@Jayshriram-k8s10 ай бұрын
@@रोशनब्राह्मण विमाननगरकर असल्याचा अभिमान आहे पण त्या मध्ये असल्या फालतू गोष्टी या बाहेरील लोकांमुळे आल्या याचा अभिमान नसून खेद आहे
@shrikrishna22109 ай бұрын
@@रोशनब्राह्मण 😂🤣
@infogofficial10 ай бұрын
अरे....... मी तर ऐकलं होत..... वेश्यव्यवसायाला कोणत्या तरी न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली होती म्हणून........ नेमका काय विषय आहे... चिन्मय भाऊ... जरा उलगडून सांगा बरं
@@AllIn-xf5jzjudgement ali mhnje kayada suru zala
@pavanrajput143shorts10 ай бұрын
Thank you for 1.24 k subscribers family members ❤❤❤
@justforfun271410 ай бұрын
Are russian muli dakhav vlog madhe, 1million family member hotil
@santosh091010 ай бұрын
😂
@rajendraugaleofficial10 ай бұрын
😂😂😂@@justforfun2714
@parbhanigangaajal105swami810 ай бұрын
यामुळे बलात्कार कमी होत आहेत छापा टाकायची काही गरज नव्हती
@userunfound_10 ай бұрын
मग तुझ्या बायकोला पण बसव धंद्यावर
@kep999310 ай бұрын
Ekdum barobar 👍
@mokshadaraykar167410 ай бұрын
पण काही वेळेस मुलींना जबरदस्तीने ओढले जाते. म्हणून छापा टाकणे गरजेचे आहे.
@SagarSorte-ky6vx10 ай бұрын
Agdi barobar
@LoyalHacket10 ай бұрын
@@userunfound_😂
@globemaster951310 ай бұрын
बनावट ग्राहकाने काम झाल्यावर पोलिसांना msg केला 😂
@coolkarni9686 ай бұрын
😂
@Nehalgawai5 ай бұрын
😂
@sunilrathod240510 ай бұрын
मला माहीत आहे हा विषय चिन्मयच निवडू शकतो...😂
@pankajgangurde607410 ай бұрын
जो व्यक्ती हॉटेल मधे पाठवला होता त्याची आधी नसबंदी केली होती का😅
@saurabhbansod683010 ай бұрын
😅😅
@abhijeetbhaskar712310 ай бұрын
अरे बाळा...तू पोटासाठी करतो आहेस व्हिडिओ म्हणून ठीके... लोकं काय येडे आहेत का तू लागला पोलिस किती भारी आहेत हे सांगायला...पोलिसांना सगळं माहीत असतं भावा आधीच...जाऊदे...तरी मी तुझा फान आहे
@sunilkumbhar636410 ай бұрын
कोणताही गैरकारभार पोलीसांच्या संमतीशिवाय ( हप्ते दिल्याशिवाय) चालूच शकत नाही.
@Akash__38210 ай бұрын
Pune escort Google vr type karun bhagh bhau official website suru aahet Apan yedza###ve aahot ya bol bhidula pahtoy
@rinkylele508310 ай бұрын
हप्ता सगळी कडे चालू असतो. परवा आमच्या ओळखीच्या transport गाडी पकडली ओव्हर weight म्हणून. 20k दंड झाला. त्यांना असा सल्ला मिळाला की महिना 2हजार चां हप्ता चालू करा. मग तुमची गाडी पकडली तरी दंड लागणार नाही.
@shubhammagar729310 ай бұрын
hi. .
@testing1252110 ай бұрын
साहेब विमान नगर हे काही नवं नाही.. ढीग केसेस आहेत. हफ्ते बंद झाले की हे साले असले उद्योग करतात.. काही प्लॅन नसतो.. गेले ४० वर्ष उद्योग सुरू आहेत तिथं😂😂😂
@rahulph9910 ай бұрын
म्हंजे पेन्शन नक्की मिळणार तर😂
@rajeshbehere282210 ай бұрын
स्वेच्छेने करत असतील तर काय प्रोब्लेम आहे ?.. अनेक माणसे आहेत ज्यांना सेक्स साठी काहीही पर्याय नसतो .. असंख्य महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जर कोणी आपली गरज भागवली तर ते काय चूक आहे .. पोलिस साधू असतात का ? ते काय नैसर्गिक गोष्टी करत नाहीत का ??
@MakarandBasavant10 ай бұрын
एकदम बरोबर 👍
@ashokfasale182710 ай бұрын
बागी चिन्मय शेठ तुम्ही माहिती द्या आता खूप खूप आवडता मला अशीच माहिती देत राहतात धन्यवाद
@nittm863010 ай бұрын
६००० चे १५००० कधी झालेत. या एजेंट लोकांनी पण भाव वाढवून टाकले.. 😂😂😂
@sagargarud916710 ай бұрын
3 k hota rav
@abhi-starseed10 ай бұрын
Petrol diesel Che rate wadhle mhanun khapakhap Che rate pan wadhle 😂😂😅😅
@LIFE-ce4gq10 ай бұрын
बनावट ग्राहक ने पण game करून कार्यक्रम केला असेल 😂
@SuraJpp58210 ай бұрын
बनावट ग्राहकाने किती वेळाने अलर्ट दिला 😂
@adesh.kopnar10 ай бұрын
भाऊ हळू घे😂
@priyankapawar307210 ай бұрын
लोक काय काय कंमेंट करतील काहि name नाही 😇😇😇😇 हसून हसून पोट दुखायला लागेल 🤣🤣1
@ajittanpure443710 ай бұрын
रशियन 6k ला मिळतात असे व्हिडीओ का येतात इन्स्टाग्राम वर 15 k ला उजबे्गिस स्थान का नाही..
@whatthenext157210 ай бұрын
बुधवार पेट का?
@sachintalekar802910 ай бұрын
राजस्थानी ऍक्टिर कोण आहे सांगा. अशा लोकांची नाव नेहमी गुप्त ठेवतात. गुप्त ठेवायचा जाही रुल आहे का?
@SwaminiWaidande10 ай бұрын
रोहित कुठे आहे मग???😂😂😂😂
@rahul0002310 ай бұрын
मराठा मोर्चा वर्ती ही ब्लॉग करावा चिंतामण भाऊ
@beinghumans7910 ай бұрын
कोण चिंतामण😮
@gajananmallhar465810 ай бұрын
हा व्यवसाय जिवंत आहे म्हणून हा समाज व्यवस्थेत व सुरक्षित आहे अन्यथा याचा दुष्परिणाम भरपूर होतात त्याची मध्ये चुकी काय वाटतं नाहि
@Youtube1A2B3C4D10 ай бұрын
कालपासून चालू झालेल्या मोर्चावर एकपण व्हिडिओ नाही आला 🥲..... यायला हवा होता👍
@userunfound_10 ай бұрын
तो इतका महत्वाचा विषय नाहीये
@nikhildighe376510 ай бұрын
@@userunfound_mag kay ha randaancha vishay mahatvach aahe ka
कुठे..? काय..? कसे..? हे प्रकार चालतात.. हे अगदी सर्वपरिचीत असतं, चिन्मय दादा असल्या पांचट विषयावर तु माहीती सांगुन,तुझा आणि आमचा वेळ वाया घालवलास... काही तरी महत्वाचा विषय घेऊन ये.
@kolhapurkarpatil10 ай бұрын
it's part of smart city.. With development, negative things will also follow.
@VKCreation-j3q10 ай бұрын
4:52
@rjmusical880410 ай бұрын
पुण्यातले पोलिस खूप मालामाल आहेत कारण खूप पैसे लुटतात.. अगदी ट्रॅफिक पोलिस सुद्धा.... सरकारला विनंती आहे की रोड ट्रॅफिक जॅम करतात... सामंजस्य करून पैसे खिशात घालतात थोडे चार्जेस कमी ठेवा...ते स्वतः आपोआप भरतील आणि असे खिसे भरू पोलिस बिझनेस बंद होईल...😡
@maheshp259810 ай бұрын
Bhau ne saral rate ch sangun takla 15k
@anilpatil14410 ай бұрын
जर 500 वर्षा पासून थांबलेला श्री राम मंदिर चा प्रश्न मार्गी लागू शकतो तर सेक्स रॅकेट जुगार ऑनलाईन फ्रोड असे प्रश्न पण पण मार्गी लागू शकतात पण सरकार या कडे लक्ष देत नाही
@jaishreeram-d7f10 ай бұрын
Hi tar police yanchi story ahe Real Story Kay ahe te sang
@rahulph9910 ай бұрын
रोहित चा नंबर मिळेल का 😂
@sushant51810 ай бұрын
😂😂😂😂😂
@Ravi-kc1kl10 ай бұрын
बोल भिडू बाकीच्या सारखं तुम्हाला पण bjp कडून पाकीट पोहोचल वाटत .... काल पासून एक पण व्हिडिओ नाही ....जरांगे च्या पायी दिंडी वर....
@NitinChaudhariBhusawal10 ай бұрын
आता कुठ भेटतील त्या मुली😢 मला भेटायचं असल तर
@Maharashtradesha202410 ай бұрын
रशियन 6000 रुपयाला होतं ना ! 15,000 कधी झालं महागाई वाढली वाटतं🫣😆
@user-bc7um7sm7w10 ай бұрын
सगळे झाल्यावर कसे का कळते, आधी कळले तेच खरे न्यूज
@anil125446 ай бұрын
त्यात नवीन काय आहे
@gajanankhorne320210 ай бұрын
रोहितचा नंबर द्या😂
@bhalchandrakushe110210 ай бұрын
I think Chinmay salvi is sold journalist.
@aniketkumbhar-raje432610 ай бұрын
अरे बास करा असले व्हिडिओ स्पर्धा परीक्षा संबंधित असलेला गोंधळ यावरती एक व्हिडिओ करा
@aryanpatil837210 ай бұрын
Russian कुठे मिळते जर कुणाला माहिती असेल तर सांगा
@pavanchayal491710 ай бұрын
Goa Madhe 😅
@yogeshm62110 ай бұрын
रशिया मध्ये
@AkashSonawane-up7ek10 ай бұрын
Bhudhwar peth mdhe 😂
@amitbhau10 ай бұрын
रशियन मुली च्या ऐवजी अफ्रिकन निग्रो भेटला तर 🤔 घेण्याचं देणं होऊन जाईल 🤣🤣🤣
@unicorn-wj4lj10 ай бұрын
Ha pune ahe ka randikhana 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂kay lavkar🎉
@VKCreation-j3q10 ай бұрын
4:51 😂😂😂
@harshadgaikwad123810 ай бұрын
बुधवार पेठेत कारवाई का होत नाही?
@bapparawal970910 ай бұрын
दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर, तांबडी जोगेश्वरी मंदिर पुणे हे कोणत्या पेठेत आहे ?
@sagarbelose21074 ай бұрын
Abhinetri kon hoti
@parikxitshinde177810 ай бұрын
अभिनेत्री कोण होती?
@alim201310 ай бұрын
Thumbnail warun Chinmay asel😂😂😂🎉
@vivekkokate351510 ай бұрын
जो पर्यतं रक्षकच भक्षक राहतील तो पर्यतं हे असच चालत राहील
@GOLDENFORESTFILMS10 ай бұрын
बोल भिडू क वैशि्टय जपा ... त्याचा पोलीस टाइम्स होऊ देऊ नका ... ह्या न्यूज मध्ये असा काय स्पेशल होत की तुम्हाला ती रडार वर घेण्याची गरज वाटावी ???
@Bring454510 ай бұрын
जरा आई बापानं कलुद्या night-out कोरेगाव पार्क ला का जातात पोर
@sarangjoshi6419 ай бұрын
त्या महिला मुलीना सोडवलं म्हणजे काय त्यांना अपहरण करून आणलं होतं का?स्वतः च्या इच्छेने पैसे कबूल करूनच आल्या त्या?मग मुलींना सोडवलं आणि पुरुषांना अडकवल?वा रे कायदा??
@indianmagic96636 ай бұрын
हे ठीक पण बुधवार पेठाच काय......कोण विचारणा या विषयी?????????????
@sandipchormale73976 ай бұрын
शेवट पर्यंत काही होत नाही. बातमी बंद होऊ पर्यंत सुटले पण असतील
@rajupatil14910 ай бұрын
If adults are doing with will it is not crime
@Business-dt8io10 ай бұрын
आणि ति बुधवार पेठ का बंद करत नाहीत .....
@imsopowerful6 ай бұрын
15k देऊन पन रशियन भेटली नाही 😂😢
@misunderstood74 ай бұрын
2x speed ne baghat ja bol bheedu che all video.
@avmwithvsmmarathiworld565410 ай бұрын
काही पोलीस तर आपल्या आईबहिणी सोबत पण समाजातील इतर स्रियासारखीच वागणूक देत असतील 😄
@BhagawatChaure-uq8mw10 ай бұрын
Sir test match che rules varti ek video banvana plz❤
@Sachi-pf7gw10 ай бұрын
कोणतंही सरकार असो.. या गोष्टी काही कमी होत नाही असे लोकांचे मत आहे.. काही पोलिस हे भ्रष्टाचारी असतात च.. आणि म्हणून ANTI CORRUPTION BUREAU ची गरज आहे आपल्याकडे..
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
काही?
@mayurkhandagale685710 ай бұрын
Chinmay bhau chi pagarvaadh
@ATRDUS10 ай бұрын
बुधवार पेठ मध्ये हे open चालत...ते कसं चालतं पोलिसांना
@rajendradange321910 ай бұрын
हप्ता बंद, कारवाई सुरू.
@Sasahasa32410 ай бұрын
Ya madhe wrong kaay?
@shivajichavan719110 ай бұрын
हप्ता बंद! कारवाई सुरु!
@itsunknown2535 ай бұрын
बुधवार पेठेच काय मग..?
@sudarshanmartande58710 ай бұрын
I know some more pleaces
@microsoftp791810 ай бұрын
Plz tell...
@sudarshanmartande58710 ай бұрын
@@microsoftp7918 search in hijawadi
@harshshinde522310 ай бұрын
No dya na
@akshaygholap81655 ай бұрын
रशीयन चा रेट खूपच महाग आहे तिकडे❤
@vijaymundhe311910 ай бұрын
कलयुग 👊
@jjjjj55110 ай бұрын
बोल भिडू आपले चैनल जर सर्वजण पाहत असतील तर अशा गोष्टींचा प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमातून होतो अशा गोष्टी आपण टाळाव्यात असे आम्हाला वाटते
@Anjal216010 ай бұрын
पण मला हे समजत नाही की जर त्या मुली स्वतःहून हे काम करत आहे तर मग यांना का बर पकडलं . त्यांना कुट कोणी जबरदस्तीने थोडीना करायला सांगितलं होत. जेव्हा कोणी 18 पेक्षा लहान वयाच्या मुलींना जबरदस्तीने हे काम करायला लावेल आणि त्या मुलींना त्यातून सुटका हवी असेल तर आपण त्यांना मदत करू शकतो ना . मग ह्यांना का पकडलं 🤔 ? Plzz वाईट कमेंट नका करू h 🙏🏻 मी Maj मत मांडलेआहे .
@official_vivek_35810 ай бұрын
❤
@nileshkamble627510 ай бұрын
Garud puran granthavar video banva
@yagnish10 ай бұрын
Mnatl bollas bgh bhava❤
@rameshpawar947610 ай бұрын
गंभीर विषयाची आख्खयीका खबर आणि सविस्तर दिलखुलासपणे मांडणे हे फक्त चिनू भाऊ स्टाईल पंचनामा. जिथे विषय गंभीर तिथे चिन्मय भाऊ
@pratappatole6 ай бұрын
१९७५पासून पुणे शहराची लोकसंख्या प्रगती पहात आहे आता न कमेंट केलेली बरी. जुने पुणेकरांनी माणुसकी संस्कृती सांभाळलेली आहे हे नाकारून चालणार नाही असे माझे मत आहे.
@Nitesh442110 ай бұрын
त्याला टीपची काय गरज आहे, आत्ता या क्षणी देखील KP मध्ये देहविक्री व्यवसाय चालू आहे, मी हॉटेलच्या नावा सहीत फ्लोअर/रूम नंबर सांगतो.
@omkarnarke628610 ай бұрын
Sanga mala
@priyankapawar307210 ай бұрын
Kp?? माझ्या पण एका मित्रा ला जायचं
@Nitesh442110 ай бұрын
@@priyankapawar3072 koregaon park
@digitalmind183010 ай бұрын
Ajun spot sanga punyatle ase mahit astil tr
@swapnilbhand397510 ай бұрын
काही असेल. पण प्रत्येक गुन्ह्यात परप्रांतीय आहे. आपली मराठी संस्कृती देशोधडीला लावत आहेत. ही घाण नक्कीच हकालपट्टी झाली पाहिजे.