Pune: तरुणीच्या अपघाताच्या तपासात दिरंगाई; अजितदादांकडून पुणे पोलिसांची कानउघडणी Ajit pawar

  Рет қаралды 375,863

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 188
@SK-hh2gp
@SK-hh2gp 2 жыл бұрын
पोलिसांनी नीट काम केलं पाहिजे होत ...नाहीतर त्या बहिणीच्या वडिलांवर इतके हेलपाटे मारण्याची वेळ आली नसती ....अशा घटनांमध्ये सामान्य जनतेला मंत्र्यांची मदत घावी लागत आहे हे जनतेचे दुर्दैव
@cherryoct12
@cherryoct12 2 жыл бұрын
अजितदादा प्रचंड माणुसकी व न्याय देणारे नेते आहेत, सामान्य जनतेचे आधार आहेत, त्यांच्याबद्दल कायमच खुप आदर माझ्या मनात असतो.जनतेचा विचार मनापासून करणारे खुप कमी नेते आहेत, त्यात त्यांचा नंबर खुप वरचा आहे. अजितदादा यांना 🙏
@mayurdesarda5498
@mayurdesarda5498 2 жыл бұрын
अजितदादांन सारखा तडकाफडकी निर्णय घेण्याची क्षमता असलेले नेते हवे तर सामान्य माणसाला न्याय हा नक्की मिळु शकतो 100% खरे आहे
@sugrivshingade2636
@sugrivshingade2636 2 жыл бұрын
दादा अहो पूजा चव्हान प्रकरण आठवा त्यात किती कार्यतत्परता दाखवली .
@ashoksonawane2809
@ashoksonawane2809 2 жыл бұрын
ग्राऊंड लेवलला जर योग्य तपास झाला असता तर ,उप मुख्यमंत्री साहेबांपर्यत जाण्याची वेळ आली नसती, बर झाल त्यामुळे एका नाहक गेलेल्या जीवाला न्याय मिळाला,व कामचुकार कर्मचाऱ्याला, योग्य धडा शिकवला, धन्यवाद दादा🙏
@ganeshpawar611
@ganeshpawar611 2 жыл бұрын
खरंतर ही वेळ च पोलीसांनी येऊन दिली नाही पाहीजे. आपले काम प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. अजित दादा आपल्या सारखा प्रशासकीय वचक वाखाणण्यासारखा आहे. आपल्या सारखी कार्य तत्परता प्रत्येक लोकप्रतिनिधी नी ठेवणे गरजेचे आहे.. आपले आभार... जय महाराष्ट्र
@vinod6110
@vinod6110 2 жыл бұрын
Very Good Work by Mr Ajit Dada Saheb 👍
@निलेशशेळकेपाटील
@निलेशशेळकेपाटील 2 жыл бұрын
अजित पवार शब्दात पक्का माणूस आहे
@nationalfastener4189
@nationalfastener4189 2 жыл бұрын
खरंच दादा ग्रेट आहेत .दादाला खरं लागते दादापर्यंत गेलेल्या माणसाचे काम होते
@vinayakkulkarni8327
@vinayakkulkarni8327 2 жыл бұрын
महर्षी नगरचे भाजपाचे नगरसेवक काय करत होते , फक्त निवडणूकित मत मागणे हेच काम करतात ? --- एक मुकुंदनगरचा नागरिक .
@sanjayshinde7028
@sanjayshinde7028 2 жыл бұрын
अजिदादांनी अशी जनतेची खूप कामे केली आहेत
@manoharkor9099
@manoharkor9099 2 жыл бұрын
दादा थेट निर्णय घेतात ,,, खूप छान काम दादा
@snehachavan8490
@snehachavan8490 2 жыл бұрын
अरे म्हणजे काय एका मन्त्र्यानि फोन लावला म्हणून पोलीस तपासाला लागले सामान्य लोकां साठी ते तत्पर नसतात न्
@arunmandwe3137
@arunmandwe3137 2 жыл бұрын
प्रत्येकाला अजितदादा पर्यंत पोहचने शक्य नाही सरकारने असा कायदा करावा किंवा आनलाईन सर FIR दाखल करता यावा व आयुक्त ने पाठपुरावा करावा
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 2 жыл бұрын
असे किती लोक मंत्र्यांना भेटू शकतात,मंत्री बोलल्यावर पोलिस दखल घेणार का?
@sandeshfansekar9140
@sandeshfansekar9140 2 жыл бұрын
यालाच म्हणतात नेतेशाही लोकशाही असती तर सामान्यानला' नेत्यान कडे जायची वेळ आळी नसती
@sikandarsinghdudhani8592
@sikandarsinghdudhani8592 2 жыл бұрын
वन अँड ओन्ली महाराष्ट्राची आन-बान शान अजित दादा महाराष्ट्राला अशाच नेत्याची आवश्यकता आहे दादा खरच आपण ग्रेट आहात एका गरीब माणसाला न्याय दिला
@ravindrapatil4941
@ravindrapatil4941 2 жыл бұрын
Salute Dada . Well done ..
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 2 жыл бұрын
एक नंबर काम अजित पवार साहेब खूप खूप शुभेच्छा व एकदम कडक जय महाराष्ट्र
@sudhirdhamankar1262
@sudhirdhamankar1262 2 жыл бұрын
अजित दादा ग्रेटच
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 2 жыл бұрын
जिथं अजित दादा आहेत तिथे कार्यक्रम नाहीतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी येणार मी येणार बोंबला बोंबला बोंबला बोंबला तो काय आला नाही आखे रस्त्यावर उतरायला गता मालवणी एकच वादा अजित दादा पवार साहेब एक नंबर
@suhaspatil6384
@suhaspatil6384 2 жыл бұрын
म्हन्जे अशा गोष्टीला जर मंत्री पोलिसांना फोन केल्यावर होत असतिल तर देशाचे भविष्य कठिण आहे.
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 2 жыл бұрын
Dada kharach good governance
@deepakgothivarekar6759
@deepakgothivarekar6759 2 жыл бұрын
दादांचा गोरगरिबांना फोन नंबर द्या
@rrk8899
@rrk8899 2 жыл бұрын
ग्रेट दादा
@santoshshelar1438
@santoshshelar1438 2 жыл бұрын
महाआघाडीचे प्रभावी मुख्यमंत्री आमचे आवडते नेते दादा 🙏🙏 तळ्यातले पाणी चाखतात पण तेवढ्याच इमानदारीने तळ्याची राखण पण करतात 💐💐
@bhagwangarje3702
@bhagwangarje3702 2 жыл бұрын
पोलिस किती बदमाश आहेत.😭😭😭😭
@rajarampawar1667
@rajarampawar1667 2 жыл бұрын
एकच वादा एकच दादा.
@santoshdhuwali4582
@santoshdhuwali4582 2 жыл бұрын
याला म्हणतात दादा , चटकन निर्णय
@kailasjadhav9647
@kailasjadhav9647 2 жыл бұрын
I am proud of दादा. Dada is brave लीडर.
@najeerbirajdar1199
@najeerbirajdar1199 2 жыл бұрын
🎊🎊दादा 🎊🎊महाराष्ट्र जनतेच्या शरिरात धडकण्णारे हृदये आहेत...माजे दादा माजी ताकत...
@shivajiraoarjunikar9450
@shivajiraoarjunikar9450 2 ай бұрын
अजितदादा इज ग्रेट रोख ठोक कारवाई एक कोल्हापूरकर
@rsgharge338
@rsgharge338 2 жыл бұрын
Ajit Dada.. Really Hard worker and all rounder personality..Great social Leader...But in Maharashtra, Police work system is not sufficient and clear..
@k66250
@k66250 2 жыл бұрын
😂😂🤣🤣
@bharatmurkute4284
@bharatmurkute4284 2 жыл бұрын
@@k66250 नन्न
@bharatmurkute4284
@bharatmurkute4284 2 жыл бұрын
@@k66250 ।।।
@somakale5319
@somakale5319 2 ай бұрын
Great Dada🥰❤️🌹💐🙏
@mukundraomisal9839
@mukundraomisal9839 2 жыл бұрын
बरोबर आहे
@prakashwagharalkar3780
@prakashwagharalkar3780 2 жыл бұрын
EKACH WADA AJIT DADA
@gajananmagar725
@gajananmagar725 2 жыл бұрын
छान दादा
@shrikantkapse5940
@shrikantkapse5940 2 жыл бұрын
दादा खुप छान कार्य केले
@shankarpawar662
@shankarpawar662 2 жыл бұрын
Very good
@babasahebgaikwad7837
@babasahebgaikwad7837 2 жыл бұрын
Only ncp ajit dada pawar
@kamalakarkulkarni6807
@kamalakarkulkarni6807 2 жыл бұрын
अजित पवार यांचे अभिनंदन धन्यवाद
@AD-hp2sl
@AD-hp2sl 2 жыл бұрын
Great decision Dada👍
@suvarnakarnekar3923
@suvarnakarnekar3923 2 жыл бұрын
Ajeet dada na majha hya kama sathi khup thanks khup changala nata ajeet dada tumhala majha namasakar 🙏👍👏
@maheshjagadale3870
@maheshjagadale3870 2 жыл бұрын
अजित दादा म्हणजे हरहुन्नरी प्रशासक.त्यांच्या सारखा जबाबदार नेता कुठल्या पक्षात नाही.
@garakdevre7418
@garakdevre7418 2 жыл бұрын
Very good 💪💪💪🌷🌷
@dattatraypaithnkar9994
@dattatraypaithnkar9994 2 жыл бұрын
अजित दादांनी प्रत्येक तालुक्यात एक जनसंपर्क कार्यालयात अशा तक्रारी जनतेकडून स्विकारण्याची व्यवस्था करावी.व त्याचा निपटारा करावा.
@baba.s5433
@baba.s5433 2 жыл бұрын
एकच गरीबाचा कैवारी, माननीय -अजितदादा 👍🙏🙏
@bhaskartandale3906
@bhaskartandale3906 Жыл бұрын
Akch nambar
@sunilphule1634
@sunilphule1634 2 жыл бұрын
आजितदादा आहेत म्हणून महाराष्ट्र आहे.
@sanjivgandhi6801
@sanjivgandhi6801 2 жыл бұрын
Dada Great👏😊
@Surendraahuja123
@Surendraahuja123 2 жыл бұрын
ओन्ली दादा ❤❤️🙏🏻
@mahendragite5080
@mahendragite5080 2 жыл бұрын
एकच दादा, अजित दादा, 👌👌👌👌
@bhalchandrajoshi1200
@bhalchandrajoshi1200 2 жыл бұрын
यालाम्हनतात जनतेचेखरे कैवारी आजीतदादाआभिनंदन
@zubershaikh8474
@zubershaikh8474 2 жыл бұрын
Good work Ajit Dada🙏🙏🙏
@suhaspatil6384
@suhaspatil6384 2 жыл бұрын
म्हंजे अशा गोष्टींना जर मंत्र्याला पोलिस आ
@navanathpatil156
@navanathpatil156 2 жыл бұрын
दादांचे काम अतिशय चांगले
@samirdeshamukh1960
@samirdeshamukh1960 2 жыл бұрын
Dada👑💯❤️
@shouraysugandhiprodoct
@shouraysugandhiprodoct 2 жыл бұрын
ही वेळ येण्याची गरज आहे का ? दादा, सलाम आपल्या कार्याला दादा मात्र हे राज्यात पुन्हा असे घडू नये हे फक्त निलंबित वर नाही तर कायमची अद्दल घडली पाहिजे
@vinayakkhaire7323
@vinayakkhaire7323 2 жыл бұрын
OUR great Dada.Pawar saheb
@anisshaikh8056
@anisshaikh8056 2 жыл бұрын
Only dada
@babasahebshinde9445
@babasahebshinde9445 2 жыл бұрын
Very nice dada
@ramsolankar6558
@ramsolankar6558 2 жыл бұрын
Best of luck Dada
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 5 ай бұрын
गृहमंत्री फडणवीस ला माहिती आहे का
@Aryankadam6771
@Aryankadam6771 2 жыл бұрын
ओके दादा
@ganeshlakade5753
@ganeshlakade5753 2 жыл бұрын
Dada👌👌👌👌
@sadaundkar3623
@sadaundkar3623 2 жыл бұрын
Good personality Ajit Dada good work ekmev nete fast kaam karnare
@amolghadage2562
@amolghadage2562 2 жыл бұрын
Chaan
@vijayasawant559
@vijayasawant559 2 жыл бұрын
Good gob
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. Жыл бұрын
कामाचा वाघ होताआहे ' राहणार यात संदेह नाही धन्यवाद
@vivekthakur1756
@vivekthakur1756 2 жыл бұрын
DADA SALAM SALAM NI SALAM
@kalyansonone2289
@kalyansonone2289 2 жыл бұрын
Right
@vickysonawane1757
@vickysonawane1757 2 жыл бұрын
Dada 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
@rsgharge338
@rsgharge338 Жыл бұрын
एकच दादा... अजित दादा...
@abhikhaire1632
@abhikhaire1632 2 жыл бұрын
Great Leader Ajit Dada
@adityakale7763
@adityakale7763 2 жыл бұрын
FELT VERY SAD RIP 🙏
@Irreplaceable777
@Irreplaceable777 2 жыл бұрын
दादा ❤️❤️❤️
@dineshdanke8128
@dineshdanke8128 Жыл бұрын
म्हणजे काय प्रत्येक व्यक्ती ने मंत्री आमदार खासदार यांना विनंती करायची काय त्या शिवाय पोलिस काम च करणार नाहीत काय सामान्य माणसाला पोलिस दम देतात तुछ वागणुक मिळते हे, सत्य आहे एक म्हण आहे कि जिसकी भैस उसकी लाठी वा खुप छान बातमी दिली 💰💰💰💰🙆🤦🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mahangaikwad605
@mahangaikwad605 2 жыл бұрын
Dada
@vasantdhumal2901
@vasantdhumal2901 2 жыл бұрын
अजीत दादासाहेब. खरा.न्याय.देतात
@udaysatav4440
@udaysatav4440 2 жыл бұрын
दादांचे आणि पवार घराण्याचे असे खूप किस्से आहेत उगीच नाही लोक यांना डोळे मिटून मत देत
@kacharuchaudhari7373
@kacharuchaudhari7373 2 жыл бұрын
काय करणार? कारभार महाविकास आघाडीचा वरपर्यंत जावं लागतं?
@diydeeksha3760
@diydeeksha3760 2 жыл бұрын
पवार साहेब खूप चांगले आहेत
@gulamalibhaldar7467
@gulamalibhaldar7467 2 жыл бұрын
दादासारखे नेतृत्व सर्वत्र हवय
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 2 жыл бұрын
दादा तुम्ही मुख्यमंत्राी व्हयला पाहीजेळ
@pruthvirajpatil3536
@pruthvirajpatil3536 2 жыл бұрын
एकच वांदा अजित दादा
@kalyanpatil973
@kalyanpatil973 2 жыл бұрын
एकच दादा अजित दादा
@sugrivshingade2636
@sugrivshingade2636 2 жыл бұрын
हीच कर्तव्यदक्षता, कर्तव्यतत्परता, पूजा चव्हाण प्रकरणात का दिसली नाही.
@mohanghotkar3404
@mohanghotkar3404 2 жыл бұрын
Be happy
@firojshaikh2136
@firojshaikh2136 2 жыл бұрын
दादा भावी मुख्यमंत्री
@aniketshinde6098
@aniketshinde6098 2 жыл бұрын
सोमया बोच्या असल्या प्रकरणात लक्ष घालत नाही
@daya7949
@daya7949 2 жыл бұрын
Arey chutiya, samanya manus asla asta tar tuzya dada pryant pochla asta ka? Zara doka lav ugach dada dada nako karu. 😁😁😁
@yuvrajpatil1227
@yuvrajpatil1227 2 жыл бұрын
Only dada🔥
@remixvideo747
@remixvideo747 2 жыл бұрын
Ajit dada bhari manus ahe
@r.n.shinde2926
@r.n.shinde2926 2 жыл бұрын
अजित पवार & नितीन गडकरी हे दोनच नेते आपल्या कामात व्यस्त असतात.
@poojarajage4635
@poojarajage4635 2 жыл бұрын
दादा तुम्ही चांगले कामही केलं आणि मणु स्किचे दर्शन दिले
@dhananjaychavan7857
@dhananjaychavan7857 2 жыл бұрын
Ajit Dada no 1 manus 🙏
@deodharjayant123
@deodharjayant123 2 жыл бұрын
What about Pooja Sawant suicide case ? What actions Pune Police have taken so far ? Can Dada take similar action.
@jayeshlodaya9173
@jayeshlodaya9173 2 жыл бұрын
Dada is Dada
@lokeshjadhav7879
@lokeshjadhav7879 2 жыл бұрын
सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबांना बांगडय़ांचा आहेर
@bharatmokashi2573
@bharatmokashi2573 2 жыл бұрын
बरं झालं त्या पोलिसाला निलंबित तर केलं
@kashinathmarkad1432
@kashinathmarkad1432 2 жыл бұрын
Ajit dada lay bhari
@yashpinjarkar7071
@yashpinjarkar7071 2 жыл бұрын
Ranka hospital did not provide first aid when it was needed
@dadasaheblahane1
@dadasaheblahane1 2 жыл бұрын
जे मंत्र्या पर्यंत पोहचणार त्यांचीच कामे होणार असे किती पालक असतील ज्यांना आतापार्यंत न्याय मिळाला नाही त्यांच्यासाठी कोण काम करेल हे ही महत्वाचे आहे.
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 205 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 34 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 205 МЛН