डॉक्टर साहेब, अप्रतिम माहिती.६२ वर्ष झाले एकही alopathi औषध घेतले नाही.रोज १२० ml मिलिटरी दारू घेतो.पूर्व सैनिक. ईश्वर कृपने काहीच आजार नाही.फुल्ल पॉझिटिव्ह.
@quizgroup-d5501 Жыл бұрын
😆😆foujb made bharpur piyakad ahe
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
😅😅
@dasharathgaikwad-lu5wu Жыл бұрын
Very Good, Brevo !!!
@SachinRandhir-mf2su Жыл бұрын
@@quizgroup-d5501 1 1
@pratapghate4339 Жыл бұрын
120 ml means how many mg? B cause Dr says for males 60 mg n for females 40mg per day permissible.
@dhirajpachange4642 Жыл бұрын
ईश्वर तुम्हाला खूप चांगले आयुष्य देवो तुमच्या हातून अशीच समाज्याची सेवा घडो हीच देवाकडे प्रार्थना 🙏
@priteshpg4302 Жыл бұрын
🔥मनामध्ये इच्छा असेल तर नक्कीच आपण त्या आजारामधून बाहेर पडू शकतो👌
@praveshsomwanshi Жыл бұрын
आवाजातील सौम्यपणा व समाजाची परिस्थिती ची जाण डॉक्टरांच्या यांच्या शब्दांतून जाणुन घेता येते . माझ्या सुंदर देशाला अजून सुंदर बनवण्याच्या प्रयत्नांबद्दल... 💐💐💐धन्यवाद डॉक्टर 💐💐💐
@adityagarje9016 Жыл бұрын
मी स्वतः dr साहेबाना खूप वेळस भेटलो आहे त्यांच्या कामाला तरर तोड नाही... आणी स्वभाव पण खूप भारी आहे...great work dr. Saheb.. ❤️🫡👍🏻🙏
@vinodkakade1717 Жыл бұрын
In which hospital did dr meet
@pankajravte1456 Жыл бұрын
प्लिज नंबर द्या
@madhavdeshmukh8763 Жыл бұрын
7
@maheshmalwade4315 Жыл бұрын
सह्याद्री हास्पिटल कर्वे रोड
@vartavartmanachya1844 Жыл бұрын
नंबर द्या त्यांचा आणि कुठं भेटतील ते सांगा
@raghunathyadav4227 Жыл бұрын
अशी चांगली माणसं अजूनही आहेत याची प्रचीती आली सर thanks a lot
@laxmanjadhav-6220 Жыл бұрын
ग्रेट जॉब सर चांगली माहिती दिली तुमच्यासारखा डॉक्टरांचे आवश्यकता आहे देशाला
@jaysingshinde7182 Жыл бұрын
दारू पितात त्याना आनंदाची बातमी,धन्यवाद,तुमचेआभार मानावे तेवढे थोडेच आहे.
@thegodfather227111 ай бұрын
😅😂
@pawankhandekar1121 Жыл бұрын
वैचारिक किडा टीमचे खूप आभार🙏. फार महत्त्वाचा विषय मांडला खूप छान आणि योग्य माहिती सरांकडून मिळाली🤗
@Mahadevsarande Жыл бұрын
V .good
@gopalswamisilam4163 Жыл бұрын
बिलकुल सही बताया, मै यही सोच रहा था, लिमिटेड म्हणजे ९० असायलाच पाहिजे.
@ashokvt8 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन ! नैतिकता , सामाजिक धारणा इत्यादींच्या दडपणाखाली अनेक डॉक्टर अर्धसत्य सांगून मोकळे होतात पण हा रुग्णांशी विश्वासघात असतो . आपण मात्र तटस्थपणे खरे तेच सांगितले . धन्यवाद डॉक्टर साहेब . - अशोक थोरात अमरावती/पुणे .
@rutu3090 Жыл бұрын
महत्व्चा विषय साध्या,सरळ, सोप्या भाषेत मांडला. खूपच छान माहीती दिलीत ,धन्यवाद डॉक्टर साहेब.🙏
@nileshnaikade34824 ай бұрын
सर माझा बहिणीच ऑपरेशन तुम्हीच केलेलं.... खरच सर खूप छान आहेत...आणि योग्य सल्ला. देतात...
@swapnilbansode8729 Жыл бұрын
" छान...मस्त व्हिडिओ...तुमचा व्हिडिओ खूपच प्रेरणादायी होता...आज जगण्याला एक नवीन चेतना भेटली...कारण मी महिन्यात फकत २ किंगफिशर पितो...त्यामुळे कायम ते प्रमाण ठेवण्यात काही हरकत नाही "
@sandipdhere39557 ай бұрын
😀
@kalidaskolge703 Жыл бұрын
आपण इतकं सुंदर विश्लेषण करुन आजारावर कशी मात करता येते, तुमची वाणी ऐकुनच समोरचा व्यक्ती अगदी निश्चिंत जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो. !!!आपले मनापासून आभार , धन्यवाद!!!
@prakashthakur2449 Жыл бұрын
बरेचसे गैर समज दूर झाले छान माहिती दिलीत आभार
@sagarsutar9922 Жыл бұрын
Sir आपण खूपच मोलाची माहिती दिली आहे. मनामध्ये तीव्र इच्छा शक्ति असेल तर नक्कीच बदल होईल.
@shortvines561 Жыл бұрын
बर झाल डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिली , आधी मी खंबा घेऊन बसत होतो आता कमी करतो
@rameshjoshi9661 Жыл бұрын
डाॅ मीतुमचा पेशंट, रमेश जो शी,नासिक मी एकदम ओके आहे. तुमच् या क्लिप Regular ऐकतो
@maheshvasudev9531 Жыл бұрын
धन्यवाद डॉकटर साहेब आपल्या ह्या माहिती मुळे अनेक जण औषध घेण्याचं प्रमाण (सर्व प्रकारच् हा) कमी करून सुस्वास्थ्य लाभण्यासाठी प्रयत्न करतील...
@yuvrajpatil9668 Жыл бұрын
धन्यवाद सर, खुपच छान माहिती आणि ओघवत्या शैलीमध्ये दिलात, ज्याची सर्व सामान्य माणसाला खुप धास्ती वाटते. बर्यापैकी आजारी लोक, सर हे आपले स्पिच ऐकूनच बरे होतील. कृपया, असेच सुरु ठेवा. टीम वैचारिक किडा चे पण धन्यवाद ... Thanks, Go ahead...
@madhukarpatil9503 Жыл бұрын
फारच सुंदर आवाज उत्कृष्ठ शब्द मोजके व कथनशैली खुप परीणामक सर्वाना समजून येणारी कथनशैली
@sanjayteke6261 Жыл бұрын
अत्यंत महत्वाची माहिती दिले बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद...
@santoshhundare7156 Жыл бұрын
Chan sir
@TimesOfAkash Жыл бұрын
स्मजवण्याची पद्धत..उदाहरणे खूप छान...
@aishwaryajangam2298 Жыл бұрын
बेवडयाना प्रोत्साहन देणारी माहिती दिल्याबद्दल शतशः आभार,
@VaicharikKida Жыл бұрын
पटकन प्रतिक्रिया देण्याच्या नशेत झिंगून पूर्ण चित्रफीत न बघता प्रतिक्रया देऊन स्वतःला जे बोलायचे आहे ते चॅनल कसा प्रमोट करतो हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.....! चित्रफितीत कुठल्या क्षणाला आम्ही बेवड्यांना प्रोत्साहन दिले हे आम्हाला सांगावे .... ?
@ashishnikam9380 Жыл бұрын
docterani real situation sangitali ahe ..jyana daru gyayachi ahe te ghetil jyana ghyachi nahi te ghenar nahit..
@nilshimpi Жыл бұрын
@@VaicharikKida aaho saheb pinare pan selective baghtil 🤣
@nilshimpi Жыл бұрын
Tas doctor kadun apeksha nahi.. Pinare pitilach
@maheshkshirsagar9751 Жыл бұрын
जंगम सॉलिड मारा
@pandurangwalzade6891 Жыл бұрын
इतके मोठे डाक्टर असुन खुप साधेपणाने बोलतं आहे कुठलाही पैसेचा गर्व नाही
@sharadnaik3886 Жыл бұрын
Dr बिपीन सर तुमचे फार फार चांगले मार्गदर्शन. ऐकून खूप खूप बरे वाटले.😊धन्यवाद
@shrushtiarts9577 Жыл бұрын
डॉक्टर साहेब खुप खुप छान माहिती दिली आपण खूपच सुंदर आणि आपण माहिती सांगत असताना डॉक्टर पेक्षा आपण मला एखादा पोलीस ऑफिसर प्रमाणे दिसलात खुप छान . . . . वैचारिक किडा टीमचे मनापासुन आभार . . .
@sudhirpatil818 Жыл бұрын
Indias no 1 liver transplant team Dr. Vibhute Mazya lahan bhavache liver transplant kele ahe . Khup khup runi ahe amhi ya samprun team che Sandesh patil and family
@vaibhavkadam5226 Жыл бұрын
Kuthe hospital ahe
@lucky_the_racer888 Жыл бұрын
Kharch kiti aala
@akshaychalpate9677 Жыл бұрын
माडगूळे गावच्या मातीत गदिमा व व्यंकटेश माडगूळकरांसारखे महान लेखक तर आहेच आहे, त्यासोबत डॉक्टर बिपिन विभुते सारखे महान डॉक्टर सुद्धा आहेत. #माडगूळकर
@ajitpatil2081 Жыл бұрын
मग काय मी नाचू.... 👎👎
@sajjankakade1859 Жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर तुम्ही धन्यवाद ❤❤
@harishchandrakevaskar5979 Жыл бұрын
महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद.
@paragbhawar5825 Жыл бұрын
या ब्लॉग वरील सर्व कंमेंट वाचल्या कुणी पॉसिटीव्ह बोलतोय कोणी निगेटिव्ह असो ज्याला जे घायचंय ते घ्या पण वीकएंड किंवा वीक मध्ये 2/3वेळा तरी घ्या 😀😀😜
@rationalmarathi4027 Жыл бұрын
Khoopach Chhan Mahitipurn Video ! 👌👍🙏
@kirannagtilak6860 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली सरांनी प्रत्येकांसाठी महत्त्वाची माहिती.
@rahulgajbhar5567 Жыл бұрын
मी एक ॲटो रिक्षा ड्रायव्हर आहे कुणाला मला पोटात गॅस होण्याची समस्या आहे मला पण असे वाटत होते की माझे लिव्हर खराब झाले आहे पण तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब❤
@sforbhosale Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली ठिक आहे प्रत्येक आपलीं ईच्छा दारू औषध म्हणून घेतले तर ठिक आहे रोज घेणारं आत्महत्या आहे आपल्या शरीरात आणि सर्व कुटुंब नियोजन साठी घातक आहे
@pagaresaheb2628 Жыл бұрын
Correct ahe tumche
@nageshmadrasi482 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili Bipin saranni aaikun khup mahiti milali dhanyawad sir 🙏
@jagannaththakur2021 Жыл бұрын
डॉ.खूपच छान व महत्त्वाची माहिती सध्या,सोप्या, व सरळ सर्वांना समजेल अशा भाषेत आपण सांगितले.त्यामुळे सर्व गैरसमज दूर झाले.
@sunilkatkade9736 Жыл бұрын
Khup chan mahiti dili sar badal hoel he aeikun jivnacha
@ShetiEkUtsav Жыл бұрын
प्रत्येक 15 दिवसानंतर उपवास करने चांगले 🚩🚩🚩🚩🚩
@vishnumahale6928 Жыл бұрын
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@yashwantvaidya7639 Жыл бұрын
अप्रतिम माहिती देण्यात आली डॉ.साहेब .
@sanghapalpatode5713 Жыл бұрын
खूप छान डॉक्टरसाहेब माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@s.drokades.drokade5819 Жыл бұрын
🙏
@Ask_7577 Жыл бұрын
खुप छान पेक्षा अतिशय महत्वाची माहिती दिली सर . खुप खुप धन्यवाद
@vinodmotiwale8888 Жыл бұрын
Sir tumhi khup changl kaam krta ahet
@kishorkadam5911 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलात डॉक्टर साहेब 👌🙏
@stephenmartis7028 Жыл бұрын
Doctor your explanation was really wonderful... thank you so much 🙏
@chandrakantbhosale20608 ай бұрын
Realy great Doctor Vibhute
@narendrabhand8726 Жыл бұрын
खूप महत्वाची माहिती सांगीतली आहे
@ajitsawant5549 Жыл бұрын
सर खूप छान समजाऊन सांगितले👍👍👌👌
@rajendrathokale98983 ай бұрын
खुपचं चांगली माहिती दिली ❤Dr saheb.
@manishabarange7123 Жыл бұрын
Dhanywad sir.far molachi mahiti dili
@shashikantbari9695 Жыл бұрын
सर फार सुंदर माहिती दिली आहे.
@amolmahajan2748 Жыл бұрын
छान माहिती दिली सर खुप खुप आभार..,🙏🙏🙏♥️
@nareshdhumal8063 Жыл бұрын
Apan khup chan mahiti dili sir aple khup abhari aahe
@vinoddange9293 Жыл бұрын
बोरो रो बर सर
@BhauraoSonawane-h3r7 ай бұрын
सर धन्यवाद खरं बोलताय ❤ पण विज्ञानात देव नाही असुन निसर्ग महत्वाचा आहे 🎉🎉🎉
@babandevkar4861 Жыл бұрын
Dr sab Namaskar apne bahut achhi jankari di dhanyawad 🙏 very nice
@adhikraopawar3808 Жыл бұрын
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती सांगितली आहे,
@sanketthorat96009 ай бұрын
@Please make a video on long term Alcohol effects on Brain ...and its visualisation memory @dr Abby Philips
@nivrativarape9398 Жыл бұрын
खरोखर सर एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा यवडिसादीसोपीमाहेतीसगतलबदलधनेवादसर
@dhananjaydusane5326 Жыл бұрын
No1 Doctor
@dhulamote9395 Жыл бұрын
अशा देव माणसाची गरजं आहे
@sarangmadgulkar3850 Жыл бұрын
Bipin, we are proud of you. Thank you for sharing your valuable information. 🙂
@balbhimkolpuse7193 Жыл бұрын
धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल
@kiranmane4787 Жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन विभुते सर
@rajaramajgekar25298 ай бұрын
Khup chan doctor sr mahiti thanks
@balasahebmulay4107 Жыл бұрын
खुप छान डॉक्टर 🙏🙏🙏🙏
@vikas2147 Жыл бұрын
Khup chan mahiti dilit sir, khup khup abhar aple ...
@INVINCIBLE_MIX Жыл бұрын
Dont just pick random things from the video which are beneficial for you. Each and every part was useful.
@prakashvelhal65583 ай бұрын
A very nice, hope full explanation. Thanks doctor. God bless you. 🎉
@maheshkadam5862 Жыл бұрын
खूप चांगली बातमी दिली सर
@ganeshsoyam9622 Жыл бұрын
खूप खूप छान सर धन्यवाद 🙏🙏
@amolyadav8752 Жыл бұрын
चांगली माहिती दिली 💓💓💓
@sanjaybodke8980 Жыл бұрын
बरोबर आहे मी पण सहा वर्ष पुर्वी बदलला आहे यकृत
@kk_9399kadam Жыл бұрын
Khup chan mahiti sangitali swath ch udaharan deun spastikaran dila .mana pasun dhanyawad Dr ani baki team...🙏
@vaibhaoraut8472 Жыл бұрын
Khup chan mahiti dili sir
@balkrishnajadhav6387 Жыл бұрын
Well information Sirjee 👏 👍🏿
@1984sanjubaba Жыл бұрын
Execellent video sir 🙏
@rohitnalawade4297 Жыл бұрын
Dr. Vibhute sir you are so great I experienced that, thank you so much sir for this good and helpful information.
@bollywoodpakhawaj5393 Жыл бұрын
Changli information Dilit doctor khup khup abhar 🙏🏻
@atulgundpatil9552 Жыл бұрын
सुन्दर माहिती Dr saheb
@harshabandgar63976 ай бұрын
Realy great information Dr vibhute sir thank you so much
Dr. Bipin Sir Good Evening To You, Very Useful, Important, Valueable Liver Transplant And Alcohol Quantity Information. We Are Proud Of You Dr. Once Again Many Many Thanks Doctor Mr. Bipin Sir.
@SagarPatil-ci2ik Жыл бұрын
Thanks for all the information Doctor 🙏
@rajeshsalunke9262 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली साहेब.
@sachinsisal9193 Жыл бұрын
उपयुक्त माहिती आहे पण मित्रांनो लिव्हर ट्रान्सप्लांट ला जास्त खर्च येतो सहजासहजी लिव्हर उपलब्ध होत नाही त्यामुळे न पिलेलीच बरी मी ह्या सर्जरीतून गेलेलो आहे मे लिव्हर डोनेट केलेले आहे