Pune The Boy Did Not Take The Mother Home After Corona Treatment

  Рет қаралды 524,365

Zee 24 Taas

Zee 24 Taas

3 жыл бұрын

वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

Пікірлер: 748
@iloveurk
@iloveurk 3 жыл бұрын
अश्या मुलांना रस्त्यावर खेचून त्यांच्या ढुंगणाला चटके देऊन महिनाभर रस्त्यावर राहायला मजबूर केला पाहिजे. 😡😡😡
@trimaxsteel8907
@trimaxsteel8907 3 жыл бұрын
Ajun jasta punishment karayla pahije 😠
@devyani1102
@devyani1102 3 жыл бұрын
Asa sagle boltat pan jevha aplya ch gharachya bajula he sagla hot aste na tevha sagle fakt tamasha baghat bastat...kiva tyanchach hath asto ghar bighdwnyat...waeit ahe ho sagla
@bhaveshthosar3409
@bhaveshthosar3409 3 жыл бұрын
Asa jabardasti karun kay honar bhava...asa kon krta re aaplya aai sobt khara na kay kalyug aahe brr...🙏
@tushargorde9498
@tushargorde9498 3 жыл бұрын
बरोबर
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 3 жыл бұрын
एकदम बरोबर आहे सर
@jaypatil8610
@jaypatil8610 3 жыл бұрын
ज्यांना आई नसते त्यांना विचारा आईची किम्मत🙏🙏
@shashankdigitech2983
@shashankdigitech2983 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात जय दादा तुम्ही..
@lifemotivation969
@lifemotivation969 3 жыл бұрын
Sach bhai😔😟😟😔
@user-cs7kp2cg9y
@user-cs7kp2cg9y 3 жыл бұрын
Kharch bhau
@vishalcreation4548
@vishalcreation4548 3 жыл бұрын
Barobar aahe bhava mala pan aai nahi mi 5 vi madhe Astana varli maji aai tevha pasun hatane jevan banun jagtoy aai chi khup athvan yete
@Indianarmy-tc8pj
@Indianarmy-tc8pj 3 жыл бұрын
Lakhat ek bolaas bhava😉🤗
@Ak-yu8dg
@Ak-yu8dg 3 жыл бұрын
ज्याला आई नाही त्याला विचार आई ची किंमत 😭😭
@madhavitarval4585
@madhavitarval4585 3 жыл бұрын
Aai mhanje aai aste aaichi jaga konich gheu shakt nahi
@Akshay-kx8tm
@Akshay-kx8tm 3 жыл бұрын
Mla pn nahi aai😢💟
@user-zb6kv5oq3p
@user-zb6kv5oq3p 3 жыл бұрын
त्याचीं मावशी आईकत नसेल पत्नी
@nirmalavlogandrecipe.3955
@nirmalavlogandrecipe.3955 3 жыл бұрын
😔😔
@vandanarelekar8402
@vandanarelekar8402 3 жыл бұрын
@@Akshay-kx8tm .. Of
@mr.anilkumarlokhandemahara1102
@mr.anilkumarlokhandemahara1102 3 жыл бұрын
आई वडिला सारखं प्रेम...जगात कोणीच देवू शकत नाही...हि गोष्ट समजायला पाहिजे.
@pc2839
@pc2839 3 жыл бұрын
100 percent right
@Jyostna_pasalkar
@Jyostna_pasalkar 3 жыл бұрын
Ho barobar
@shashankdigitech2983
@shashankdigitech2983 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात अनिल दादा तुम्ही..
@nileshkale8363
@nileshkale8363 3 жыл бұрын
100%✓✓
@Shortlove444
@Shortlove444 3 жыл бұрын
😭😭 काय मुलगा असेल आपल्या आई बरोबर कोण अस वागू शकते.
@mayurbhalerao9279
@mayurbhalerao9279 3 жыл бұрын
Hiiii
@updatecarefully3034
@updatecarefully3034 3 жыл бұрын
बायकोच्या बळी पडलेला एक मुलगा
@rajkothari6915
@rajkothari6915 3 жыл бұрын
Pan tumhi tar tumachya sasusobat vagal na ase
@dashogamer1564
@dashogamer1564 3 жыл бұрын
कायद्याने शिक्षा झाली पाहिजे त्या ला
@amitnalawade27
@amitnalawade27 3 жыл бұрын
बायकोच्या फूडे काय करनार बिचारा
@rationalmind2429
@rationalmind2429 3 жыл бұрын
आसाम सारखा 'प्रणाम' कायदा महाराष्ट्रात सर्वाना लागू करा...तेव्हा अक्कल येईल यांना.
@errorplayer3564
@errorplayer3564 3 жыл бұрын
जन्मला तेव्हा रस्त्यावर फेकून दिले असते आणि आयुष्य भर रस्त्यावर भीक मागायला लागली असती ना मग कळली असती का आईची किंमत अशा नालायक मुलांना अशीच शिक्षा हवी
@saurabhgawande9238
@saurabhgawande9238 3 жыл бұрын
Hopn tai yalaa muli jimedar aahe sasulaa dur karnyasati tai tyana sasu meli tari calate pn ani samja savtacyaa tyancya aaisobt as jalyaver tya mulina ks vatel tai asya astat ajkalcya sunaa
@jaihind7491
@jaihind7491 3 жыл бұрын
बातमी सोबत त्याचा पत्ता दिला असता तर बर झाल असतं🙏🙏
@rameshchintakindi8917
@rameshchintakindi8917 3 жыл бұрын
माझी देखील अशीच गत झाली मी माझी आई करोना बरे होवुन घरी आलो घरातील मुले अपमानास्पद वागणूक देत होती म्हणून याबाबत पोलीसांना कळविले त्यांनी देखील असे सांगितले तुम्हाला करोना झाला आहे तुम्ही ९ दिवसांनी या असे सांगून परत पाठवले नाईलाजाने घरी परत येऊन महिनाभर अपमानास्पद वागणूक झेलत दिवस घालवले
@yuvraj7609
@yuvraj7609 3 жыл бұрын
@@rameshchintakindi8917 kashe loke zale ahe hya jagat .. 😓 Aaplech naak tond modayla lagle tr jagavr Kay rusaych....🤷🤦🤦🤦
@ganeshkale3925
@ganeshkale3925 3 жыл бұрын
आत्तापर्यंत त्याच्या आईने त्याला संभालच ना आणि त्याच्या आईच्या जागी तो दवखण्यात असता तर त्याची आई त्याच्या जवळ दिवस रात्र उपाशी राहिली असती....
@gorakshanathbhalekar1402
@gorakshanathbhalekar1402 3 жыл бұрын
Khar ahe saheb
@sachiningulakar3497
@sachiningulakar3497 3 жыл бұрын
मुलांचे नाव जाहीर करावे व त्याला पोलीसी खाक्या दाखवा
@sangmeshwarwadikar9260
@sangmeshwarwadikar9260 3 жыл бұрын
त्याची कातङी सोलुन काढा
@rollno429
@rollno429 3 жыл бұрын
@@sangmeshwarwadikar9260 त्याला जन्मठेपेचि शिक्षा द्या.
@shriramkolekar1010
@shriramkolekar1010 3 жыл бұрын
माणूसकी हरवत चालली आहे. आई-वडीलासाठी हजारो आजारांना खांद्यावर घेण्याची हिम्मत ठेवा. हे आजार तात्पुरते असतात पण ज्यांनी लहानाचे मोठे केले त्यांना विसरु नका ?
@rajugiri4619
@rajugiri4619 3 жыл бұрын
तो दवाखान्यातआसता तर आई जवळ गेली आसली
@pc2839
@pc2839 3 жыл бұрын
Right
@jagdishgund1671
@jagdishgund1671 3 жыл бұрын
किती वाईट बाब आहे यार छोटा मुलगा झाला कि आई वडील किती आनंदी होतात किती जीव लावतात आणि हे मोठे झाल्यावर अशी निचवानी वागतात
@sachinkumbhar5424
@sachinkumbhar5424 3 жыл бұрын
दोन मुसकाट दया त्याला
@chaitanyanaik1001
@chaitanyanaik1001 3 жыл бұрын
Ho barobar bollas dada
@harshadmundhe6413
@harshadmundhe6413 3 жыл бұрын
,don ne kahi nahi honar re bhau, pokal bambu che fatke dy tyla kapde kadun tyche
@vaibhavmahalle27
@vaibhavmahalle27 3 жыл бұрын
@@harshadmundhe6413 bhava pokal bambu peksha olya bambu che fatake dya mnje tya भाड्या la kalel
@manojsalve8949
@manojsalve8949 3 жыл бұрын
अशा अवलादि जन्मला न आलेल्या बऱ्या
@ganeshkandekar2548
@ganeshkandekar2548 3 жыл бұрын
नोकरी वालेच करतात असे
@mithunrokde6280
@mithunrokde6280 3 жыл бұрын
Agdi बराबर साले स्वाताला जास्ट स्मार्ट समाजतत
@krishnakamble2955
@krishnakamble2955 3 жыл бұрын
Right bro Bilkul sahi kaha aapne sir
@devyani1102
@devyani1102 3 жыл бұрын
Specific asa nhi...aajkl maximum lok ashech krtat
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 3 жыл бұрын
अगदी 100% बरोबर .... बायका पुढ गेांडा घोळतात...?
@user-qu2jk2wm4d
@user-qu2jk2wm4d 3 жыл бұрын
हो बरोबर आहे भाऊ
@raj24399
@raj24399 3 жыл бұрын
इकडे आम्ही कोरोना झालेल्या मुलांसोबत रोज क्रिकेट खेळतो आणि इकडे या माऊलीची अशी अवस्था...त्या मुलाच तोंड काळं करा ...
@pramoddabhade3455
@pramoddabhade3455 3 жыл бұрын
खूपच दुःखद क्षण आहे आईवर प्रेम राहू द्या आई वडील हेच खरे खुरे देव आहे
@nandushinde5312
@nandushinde5312 3 жыл бұрын
या कोरोनाला नावे नका ठेवु. कोरोनातुन माणूस बरा होईल. परंतु आजच्या पोरानातुन कधीच आणि कित्येक नाती आपली दारं झालेली आहे. आपण करुन करुन काय तर फक्त व्यक्त होऊन सहानुभूती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे काय? ऊत्तर एकच ज्या आईवडिलांच्या जवळ मालमत्ता त्याला किंमत आहे.
@manoharmali8381
@manoharmali8381 3 жыл бұрын
मला तर आई वडील पण नाही हा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले जन्मदात्री आईला लोक असे करत आहेत खरच आहे कॉरोना मुळे माणुसकी हरवली आहे
@sujitbhore6064
@sujitbhore6064 3 жыл бұрын
ह्याला जन्म कशाला दिला त्या माउली नी, चपलांनी मारा त्याला
@tilekar734
@tilekar734 3 жыл бұрын
आरे . भाडकाव . आई .मावली .आहे . ति .एकदा च. मिळते . बायको . काय . परत . मिळेल . आई . नाही . मिळत .
@tejasdhumal6801
@tejasdhumal6801 3 жыл бұрын
त्या माऊली ने तुम्हाला जन्म दिलाय.. त्या माऊलीमुळे आज तुम्ही इथे आहात... लाज वाटू द्या 😭
@2aswarajutekar312
@2aswarajutekar312 3 жыл бұрын
अशाच काही गोष्टी ग्रामीन गावातील विभागातील लोकांकडुन घडत आहे,,,,
@shripadpisal8052
@shripadpisal8052 3 жыл бұрын
त्या मुलाला घरातुन बाहेर काढा
@sonaldicholkar9430
@sonaldicholkar9430 3 жыл бұрын
२०२०मार्च१६ पासून करोना वायरस लोकांना काय शिकवतो हे कायम एकमेकांना सांगण्यात लोक दंग आहेत . वरील आजीची गोष्ट बघून मन रडत, त्या मुलाला काय धडा शिकवायचा ह्या गोष्टी पेक्षा आता असं वाटतं सरकारला सांगाव ज्या घरात म्हाता-याना जर कोरोना झाला व ती व्यक्ती बरी झाली तर त्या ना सरकार मोठी रक्कम देणार मग बघा काय चमत्कार घडतो.
@amolgadepatil5044
@amolgadepatil5044 3 жыл бұрын
अशा लोकांना नागडे करून हाणला पाहिजे बे अक्कल आहे हा 😭😭वाईट वाटलं
@shashankdigitech2983
@shashankdigitech2983 3 жыл бұрын
किती लाजिरवाणा प्रकार आहे.. ऐकायला सुद्धा मन हेलावून टाकते.. आणखी माणुस किती खालच्या पातळीवर जाणार.... जणु माणुसकी हरवली की काय.. ज्या माऊलीने शेकडो दुखः सोसून आपल्या मुलाला लहानाचा मोठा केला तो हा दिवस पाहण्यासाठी...? लक्षात असू द्या.. ती तर कशीबशी या कठीण समस्यांना तोंड देऊन बाहेर नक्की येणार तिला देवाची साथ असणार आहे. पण उद्या हिच वेळ प्रसंगी याहून ही भयानक वेळ तुमच्यावर सुद्धा नक्की येणार तेव्हा तुमच्या मदतीला धावून येणारं कोणीही नसेल.. कारण तुमच्या साठी सुरू असणारे सर्व दरवाजे बंद झालेले असेल... "बोया बीज बबूल का तो आम कहा से खाओगे.."
@ruksarmomin4873
@ruksarmomin4873 3 жыл бұрын
How cruel people have been nowadays ..people should not forget that his or her mother has never treated him or her like this when he was a kid ......MAA AJ hai kal Nahi rahegi..😭
@kavitasanadi307
@kavitasanadi307 3 жыл бұрын
Wrong is wrong no matter what but One should also think deeply why one behaves as such mostly financial crisis and other problems make people behave weirdly ...the soaring prices of anything and everything unemployment and many other factors also act widely . if you look at it closely it is not only an individual' s problem but a national or social problem. Govt also should be blamed for it. We conveniently overlook a lot of things and make a villain out of someone but fail to address the real problem.
@professional_csc_vle
@professional_csc_vle 3 жыл бұрын
कोरोना आहे का माहिती नाही पण खरंच हे लवकर थांबावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏼🙏🏼🙏🏼
@devyani1102
@devyani1102 3 жыл бұрын
Corona mule ardhya peksha jast lokanche khare chehre baher aalet
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 3 жыл бұрын
खरच डॉक्टर तुम्ही देव माणूस आहात 👍👍👍👍
@aartipawar9516
@aartipawar9516 3 жыл бұрын
घेऊन जरी गेला असला तरी घरी कसा वागेल आई सोबत देव जाणे...
@psfitness7352
@psfitness7352 3 жыл бұрын
अशी मूल जन्माला घातल्या पेक्षा बाई वांजोटी बरी... जेव्हा त्या माउली ला मूलाची खरी गरज होती तेवहा तिला एकटी सोडली. शेवती कर्मा फ़िरुन येनार
@manojbairagi8936
@manojbairagi8936 3 жыл бұрын
कायदेशीर कारवाई करायची ना सरकार ने
@hemantkulkarni1440
@hemantkulkarni1440 3 жыл бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर त्या मुला सोबत पण असच व्हायला हवं कसा नीच मुलगा आहे
@bhagyashrijadhav4311
@bhagyashrijadhav4311 3 жыл бұрын
😭😭 मुलगा हावा घ्या मुलाणी त्याची लायकि दाखवली आई आई असते
@rohitchavan7411
@rohitchavan7411 3 жыл бұрын
कसला करोना ही फक्त फसवेगिरी आहे
@snehalGole
@snehalGole 3 жыл бұрын
Kay नालायक आहे...हा...म्हातारा होणार नाही ka....😡😡😡 कुठे हरवली माणुसकी 😭🙏 please àai vadilan sobat ASA नका वागू... आपल्यासाठी किती कष्ट घेतात ते😭
@kadamyogesh746
@kadamyogesh746 3 жыл бұрын
आईच्या जागी जर मुलगा पेशंट असता तर कोरोनाला दूर ठेवून मुलाला भेटायला आले असते ती असते आई
@santoshgavalwad1950
@santoshgavalwad1950 3 жыл бұрын
ह्या गरीबाचि आई दाखवन्यापेक्षा त्या डाक्टर वाल्यांच्या आई बापाची हाल बगा
@vijaygosavi2963
@vijaygosavi2963 3 жыл бұрын
घराघरातील ही कहाणी आहे म्हातारे आई-वडील कुणाला नको असतात
@dilipdode8429
@dilipdode8429 3 жыл бұрын
कलियुगावर कुणी विश्वास ठेवा अगर नका ठेऊ पण, हा सगळा कलियुगाचाच प्रभाव आहे. यापुढे यापेक्षाही भयंकर घटना घटतील. आणि घडत आहे.
@devyani1102
@devyani1102 3 жыл бұрын
Kharay...manuski sampnar pudhe jaaun purn pane
@eknathpatil4099
@eknathpatil4099 3 жыл бұрын
हाकलून दया त्या मुलाला घरातून असं पन ते घर त्या माऊलीच आहे मालक ती आई आहे तो मूर्ख कोन लागून गेला तिला घरात न घेणारा
@kavitajagtap1780
@kavitajagtap1780 3 жыл бұрын
कीती वाइट आहेत मुले ,अरे आई आईच असते....
@shashankdigitech2983
@shashankdigitech2983 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही.. एका स्त्रीचं दुःख स्त्रीच समजू शकते..
@gorakshanathbhalekar1402
@gorakshanathbhalekar1402 3 жыл бұрын
Mule kahi vaet nahi tai sagala khel tumchya mule ahe
@sachinkangne6641
@sachinkangne6641 3 жыл бұрын
याला काय कळणार आई, अरे ज्यांना आई नाही त्यांना विचार. भावा
@aniketbagul5123
@aniketbagul5123 3 жыл бұрын
अशा मुलाला जीत पाणी नाही तिथे नेऊन कापावा👍👍👍
@kantajagdale2710
@kantajagdale2710 3 жыл бұрын
हे सासूचे उदाहरण कोरोनाच्या अधिपासूनच आहे आणि कोरानापासून सासू सुनेचे हे प्रत्यक्ष उदाहरण फारच वाढले आहे पाहून फार वाईट वाटते
@alkapadwal8851
@alkapadwal8851 3 жыл бұрын
नाही कुणाचे कुणी..... तुझे नव्हे रे कोणी...... अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून........ माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे कृतज्ञता.......हा गुण मुलगा विसरला आणि राक्षस झाला
@seemaskitchen6306
@seemaskitchen6306 3 жыл бұрын
लहान पणी हा आजारी पडला असेल तेव्हा आईने याला असेच वाऱ्यावर सोडले असते का।
@bhaveshsapkalepatil9939
@bhaveshsapkalepatil9939 3 жыл бұрын
म्हणून जिवंत जीव असेपर्यंत पोराच्या नावावर घरातला कुकर पण करू नये ...
@shreyashmahavarkar1537
@shreyashmahavarkar1537 3 жыл бұрын
मुलांवर चांगले संस्कार काळाची गरज ओळखून घ्या.
@prajaktadeshpande3305
@prajaktadeshpande3305 3 жыл бұрын
त्या मुलांना कोविड हॉस्पिटलला सर्विस द्यायला भाग पाडावे ।
@nileshingale1407
@nileshingale1407 3 жыл бұрын
ह्या पोरांना त्याच परिसरातील लोकांनी अद्दल घडवुन द्यायला पाहीजे. प्रत्येक ठिकाणी पोलीस आणी प्रशासनाची वाट न पाहता त्याच परिसरातील लोकांनी चांगल्या प्रकारे अद्दल घडवावी 🙏
@devyani1102
@devyani1102 3 жыл бұрын
Parisaratil loka pan bighdwnyat molacha waata detat...te kay addal ghadwtil
@nileshingale1407
@nileshingale1407 3 жыл бұрын
@@devyani1102 तुमच्या माझ्यासारखे अनेक चांगली माणसं पण तिथे नक्कीच असतील त्यांनीच पुढं यायला हवं, तेव्हा कुठेतरी समाज सुधरेल
@devyani1102
@devyani1102 3 жыл бұрын
@@nileshingale1407 kasa shakya ahe...waeit he changlya mansa sobat ch hota...amchya pan sobat zala ani tevha kalal ki jyanna aapla smjho te tar saaap nighale ho..bhogaw aplyala ch laagta
@shashikantwaghmare4282
@shashikantwaghmare4282 3 жыл бұрын
या जगात आईसारखं कोणीच नाही अरे करुणा झाला तर झाला आईला घरी घेऊन जा पहिलं तू माणूस आहेस का हायवान
@user-hu9zu7ci1s
@user-hu9zu7ci1s 3 жыл бұрын
ज्या आई मुळे जन्माला आला आज त्याच आई मूळे मरणाची भिती वाटुलागली वारे मूलगा थू अशा मूला वर परमेश्वरा बाकि काही करा अगर नका करू पण अशा लोकाना पहीले धडा शीकवा तुमच्या चरणी विनंती आहे
@sauravmahajan1313
@sauravmahajan1313 3 жыл бұрын
कलियुग 😭 पैसा नको माणुसकी पाहिजे फक्त 😭❤️
@priyanikam2607
@priyanikam2607 3 жыл бұрын
अशी मुलं जन्माला न आलेली बरी.कधीतरी त्यांची मुलं त्यांना धडा शिकवतील.
@vicky9212
@vicky9212 3 жыл бұрын
Kuthe rahto ha.. Plz details dya
@sourabhs3968
@sourabhs3968 3 жыл бұрын
मुळात पुण्यात माणुसकीच शिल्लक नाही। नुसतं खून, मारामारी भाईगिरी यातच पुढे आहे म्हणून भावा आपलं गाव च बरं नको ते शहरी जीवन आपल्या आई बाबा सोबत 😊😊😊👍👍👍👍👍👍
@mukundmore8503
@mukundmore8503 3 жыл бұрын
माझ्याकडे सोडा मी आहे मला पाहिजे आई
@dreamcircle2028
@dreamcircle2028 3 жыл бұрын
Hello sir.... Batami sobat tya YZ cha address dila asata tr br zal asat
@rohiarya
@rohiarya 3 жыл бұрын
कॉमेंट्स अश्या आहेत की आता त्याला सगळेच धडा शिकवणार, पण जेव्हा वेळ येती तेव्हा कॉमेंट्स वालेच कुठे लपतात माहीत नाही.
@hrishikeshdubal0910
@hrishikeshdubal0910 3 жыл бұрын
किती असंवेदनशीलता असली मुल काय कामाची यापेक्षा नसलेली बर 😡😡😡😡😡
@ganeshshinde6986
@ganeshshinde6986 3 жыл бұрын
त्याला चांगला सडकून काढा . त्या माऊलीच्या मनाला किती वेदना झाल्या असतील ?
@rohiarya
@rohiarya 3 жыл бұрын
एकानेच फक्त posetive कमेंट केली त्या मुलाचा पत्ता मागून👍
@shahrukhnaikwadi3388
@shahrukhnaikwadi3388 3 жыл бұрын
जेव्हा हा जन्माला आला तेव्हा त्या आईला किती आनंद झाला असेल, पण पुढे जाऊन अस होईल असा विचार सुद्धा केला नसेल त्या माऊली ने.....
@PRASAD_PATIL007
@PRASAD_PATIL007 3 жыл бұрын
Cancel kara exam 🙏
@mayurbhalerao9279
@mayurbhalerao9279 3 жыл бұрын
Hum aapke sath hai😜
@mayurbhalerao9279
@mayurbhalerao9279 3 жыл бұрын
Cancel the exam 🙏🏻
@PRASAD_PATIL007
@PRASAD_PATIL007 3 жыл бұрын
@@mayurbhalerao9279 🙏
@PRASAD_PATIL007
@PRASAD_PATIL007 3 жыл бұрын
😭
@riteshdeshmukh3420
@riteshdeshmukh3420 3 жыл бұрын
Cancel board exam
@rajkumarkhuspe8498
@rajkumarkhuspe8498 3 жыл бұрын
जन्म दिला आईने आईसाठी मेलो तरी बे हातर ही भावना मुलात आसली पाहिजी
@thanekar7380
@thanekar7380 3 жыл бұрын
कोरोनामुळ नाहितर तुम्ही ज्या कोरोनांच्या बातम्या दाखवता त्यामुळे हे सगळ होतय.
@nikitasuthar1104
@nikitasuthar1104 3 жыл бұрын
Aai nashib valyanna milte😭....so respect her🙏🙏
@santoshpawar8966
@santoshpawar8966 3 жыл бұрын
ज्या आईमुळे या जगामध्ये आलास तिलाच विसरलास तुझी अवस्था फार वाईट होईल हे नक्कीच
@krushnabhagwat7039
@krushnabhagwat7039 3 жыл бұрын
खुप भयंकर आहे ही परिस्थिती .... काल एके ठिकाणी तर मुलगा आणि सून खासगी दवाखाण्यात भरती झाले आणि आई वडिलांना corona positive असुन घरीच बेवारस सोडले शेवटी त्यांच्या दूरच्या नातेवाईकांनी सरकारी covid सेंटर ला आणून सोडले.... त्यांची ती अवस्था पाहून खुप वाईट वाटत होते
@statusyoutubes3278
@statusyoutubes3278 3 жыл бұрын
अशा मुलांचा पोलिसस दुरूस्त करतो
@vinodahadi6935
@vinodahadi6935 3 жыл бұрын
त्या माऊलीला माझ्या घरी घेऊन या माझी मुलगी लहान आहे त्याला खेळवेल ती आई मी टेवतो
@snehaljoshi4631
@snehaljoshi4631 3 жыл бұрын
अशिक्षित पणाचा कहर झाला. कोण आहे हा मुर्ख मुलगा 😡😡😡😡😡😡😡😡
@pujapatil966
@pujapatil966 3 жыл бұрын
mulano Nka karu re as 😭😭😭😭😭
@prathmeshjangam4344
@prathmeshjangam4344 3 жыл бұрын
🙏🙏😭😭
@pratibhathube
@pratibhathube 3 жыл бұрын
कशाला घरी पाठवलं ?ते काय नीट वागवणार?
@kantajagdale2710
@kantajagdale2710 3 жыл бұрын
जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र
@shivnathpatil383
@shivnathpatil383 3 жыл бұрын
काय आभाळातुन पडलाकारे बाबा माऊलीचे उपकार विसरलाका तिला घरी घेऊन जा करंटया....
@vikramtambadi6438
@vikramtambadi6438 3 жыл бұрын
देव करो आणि तेया मुलालाच कोरोना होवो 😡
@sonali6430
@sonali6430 3 жыл бұрын
😢😢
@swatikhatal7453
@swatikhatal7453 3 жыл бұрын
😢😢😔😔
@manassathe3591
@manassathe3591 3 жыл бұрын
अश्या मुलांना का जन्म द्याचे... आई काय असतं हे त्या मुलाला काय कळणार... कुचकट कुठला..
@sangmeshwarwadikar9260
@sangmeshwarwadikar9260 3 жыл бұрын
हे बघून आता सगळ्या गोष्टींवरच मन उठल. घोर कलियुग
@mr_sky1848
@mr_sky1848 3 жыл бұрын
😭😭😭😭😭😭.....
@trimaxsteel8907
@trimaxsteel8907 3 жыл бұрын
Aree deva 😓🤧hey kay aahe? Police should give bad punishment to them😠😠😠😠😠😠😠😠😠
@kavitasanadi307
@kavitasanadi307 3 жыл бұрын
Wrong is wrong no matter what but One should also think deeply why one behaves as such mostly financial crisis and other problems make people behave weirdly ...the soaring prices of anything and everything unemployment and many other factors also act widely . if you look at it closely it is not only an individual' s problem but a national or social problem. Govt also should be blamed for it. We conveniently overlook a lot of things and make a villain out of someone but fail to address the real problem.
@MrSANDESH06
@MrSANDESH06 3 жыл бұрын
😭😭😭😔😔😔😔😔
@vinayakghag5724
@vinayakghag5724 3 жыл бұрын
याच ठिकाणी आपली प्रेयसी असती तर अशा प्रकारचे वर्तन केले असते का?
@mayursonawane1633
@mayursonawane1633 3 жыл бұрын
अश्या नालायक माणसाला पोलीस खाक्या दाखवला पाहिजे .....
@gauravhindlekar8374
@gauravhindlekar8374 3 жыл бұрын
🥺🥺🥺
@Spardha_Swatashich
@Spardha_Swatashich 3 жыл бұрын
कळत नाही काय म्हणावे त्या मुलाला😟
@pallavighuge128
@pallavighuge128 3 жыл бұрын
वयाचे 30 ते 31 वर्ष जरी मुलाला नोकरी नाही लागली तरी आई वडील सांभाळतात अन ज्या वेळेस मुलाची वेळ येते तेव्हा काही मूल पळ काढतात लाज वाटली पाहिजे।।।
@rukmini7791
@rukmini7791 3 жыл бұрын
😟🥺🥺
@shortvideosbyhitesh2850
@shortvideosbyhitesh2850 3 жыл бұрын
😢😢😢
@rohitroy359
@rohitroy359 3 жыл бұрын
😭😭😭
@jigneshgolambade7134
@jigneshgolambade7134 3 жыл бұрын
😔😔😔
@QueenLaiba950
@QueenLaiba950 3 жыл бұрын
😥😥😥😥😥
@sheetalyadav4927
@sheetalyadav4927 3 жыл бұрын
😞
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 3 жыл бұрын
त्या माऊली चा मुलगा त्यांना घरी घेऊन गेला आहे पण तरीही त्याच्यावर शेजाऱ्यांनी किंवा इतर नातेवाईकांनी नजर ठेवली पाहिजे...... की तो नीट सांभाळत आहे की नाही....🙏
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 19 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 19 МЛН