Pune Vanraj Andekar Golibar: टोळी ते राजकारण, आंदेकर कुटुंबाचा ४० वर्षांचा इतिहास असा आहे

  Рет қаралды 212,143

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 216
@vikky_downfall
@vikky_downfall 2 ай бұрын
आर तुम्हला एक विषय भेटला तर त्या वर 44 वीडियो बनवतात, मराठवाडा मध्ये पाऊंस पाडून खुप नुकसान झालय त्यावाएर बोला, आनखी असंख्य प्रश्न आहेती स्वत च्या चैनल चे रिच न व्यूज साठी नुस्त भटकु नका
@krantiparva2018
@krantiparva2018 2 ай бұрын
एकदम बरोबर
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 ай бұрын
Pune khup mothi city ahe marathawada ha magas ahe marathawada la kitihi dya kamich ahe marathawada la Marathi Bhasha sudha bolata yet nahi
@pawanchavan6848
@pawanchavan6848 2 ай бұрын
​@@anilgaikwad2202 khup ignorant ayhes bhai tu.
@प्रशांत-ब4श
@प्रशांत-ब4श 2 ай бұрын
खरय यावर हे बोलणार नाहीत.. त्यात त्यांना कंटेंट मिळत नाही.. नंतर like subscribe च खेळ आहेच.. वाईट आहे..
@sushantkadam3975
@sushantkadam3975 2 ай бұрын
Tyana glamour pahije, samanya mansachi vyatha konala nakki.... Shetkari duyyam ,gangster, bhai....he Sagle hero banvayche
@Vaibhavd416
@Vaibhavd416 2 ай бұрын
अशा गुन्हेगाराचा अंत असाच होतो... कोण कधी कुठुन मारेल याच भीतीत जगाव लागत या गुन्हेगाराना.
@aryashrivat3998
@aryashrivat3998 2 ай бұрын
Gunda navte vanraj aandekar
@जयश्रीराम-ख1ध
@जयश्रीराम-ख1ध 2 ай бұрын
आपल्याला फक्त शरद मोहोळ बद्दल खरा आदर आहे कारण जर्मन बेकरी बॉंबस्फोटातील दहशतवादी गळा आवळून मारला पठ्ठयाने तोच खरा आमच्यासाठी हिंदू डॉन सच्चा देशभक्त 🚩🚩
@aryannigam108
@aryannigam108 2 ай бұрын
आंदेकर टोळी अख्ख्या पुण्यात प्रचलित आहे. पुढे काय होणार हे सगळ्यांना माहीत आहे आंदेकर टोळी पुन्हा सक्रिय होणार ह्यात काही शंका नाही.
@shouryabhosale5792
@shouryabhosale5792 2 ай бұрын
त्याना पण ठोकणार
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 2 ай бұрын
पुणे शहर हे शिक्षणाचे केंद्र नव्हे तर गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे . राजकीय पाठबळ, पोलीस खात्याचे पाठबळ!
@AniiKet10
@AniiKet10 2 ай бұрын
राजकीय लोक च गुनहगार आहे। ।
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 2 ай бұрын
आंदेकर कुटूंबावर PhD करणार आहे का बोल भिडू ?
@shantanusomwanshi8530
@shantanusomwanshi8530 2 ай бұрын
😂
@ketangujrathi6896
@ketangujrathi6896 2 ай бұрын
😂
@yashgangode190
@yashgangode190 2 ай бұрын
बोल भिडू चिन्मय ने तुम्हाला सोडलं तर माझ्या सारखे 1M लोक तुम्हाला सोडतील सावधान रहा सतर्क रहा 😅
@DerrickCartell
@DerrickCartell 2 ай бұрын
Br ahe
@AK-dk7dq
@AK-dk7dq 2 ай бұрын
चिन्मय ला नाही सोडलं.. त्याच्या गांदित चरबी आली असेल😅😅
@angleone78600
@angleone78600 2 ай бұрын
आंदेकर गरीबांना त्रास देत नाहीत ते गोरगरीबांचा आसरा आहे त्याना इतरासारखे माज नाही ते कोणाच्या वाटेला जात नाही एक वेळ ते माघार घेतात पण ना इलाज झाल तर ते उपचार करतात ते पण कायदेशीर पद्धतिने
@matrabhumikings2007
@matrabhumikings2007 2 ай бұрын
सरकार काय झोपलं आहे का, हिच का लोकशाही? याच साठी आपल्या देशातील लोकांनी जीवनाची बाजी लावून शहीद झाले हिच लोकशाही मिळवण्यासाठी का, कुठं चाललं महाराष्ट्र माझा 🙏🇮🇳🙏
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 2 ай бұрын
लोकशाही अशीच असते.
@jitendramane8259
@jitendramane8259 2 ай бұрын
1राजकारणी समाज आणि पोलिस हे गुन्हेगारांना जन्म घालतात
@vishvaspawar2087
@vishvaspawar2087 2 ай бұрын
​@@रोशनब्राह्मणmhanje tuja ghar cha pn asach murder zhala tr chalel ka
@abhasuresh7848
@abhasuresh7848 2 ай бұрын
😂निदान पुण्यात तरी एनसीपीच आहे वर्षानुवर्षे, करतात काय पुण्यात ?
@निशिगंधइमिटेशन
@निशिगंधइमिटेशन 2 ай бұрын
बंडू आंदेकर गप्प नाही बसणार एक काळ होता बंडू विरुद्ध प्रमोद भाऊ माळवदकर, विरुद्ध बांदल टोळी प्रमोद भाऊ चा गेम नसता झाला तर आज पुण्यात बाकी टोळ्यांचे वर्चस्व नसते राहीले....एवढच काय 92 साली प्रमोदभाऊ माळवदकरांनी अरुण गवळी ला पिंपरी चिंचवड मध्ये येऊ न्हवता दिला...
@Hiragufakiaulad
@Hiragufakiaulad 2 ай бұрын
आंदेकर टोळी पुण्यातील रास्ता पेठ नाना पेठ सोमवार पेठ मध्ये फेमस आहे. ह्या टोळी ला आता सक्रिय करण्यात बहिणीनेच घडवून आणलेला भावाचा खून आहे.
@sagarkhandagle9970
@sagarkhandagle9970 2 ай бұрын
शांत आणि प्रेमळ स्वभावाचा नगरसेवक होता❤️💐
@adityamane5831
@adityamane5831 2 ай бұрын
Mag Khun kasa zala?
@PK-qe2py
@PK-qe2py 2 ай бұрын
​@@adityamane5831Target tyache Vadil hote pan te baramati la rahayla aslyamue,ha ekta sapadla tavdit. Tyachya jawal chulat bhau suddha hota tyachyavar suddha goli zhadli,pan to savadh hota mhanun vachla.
@KiranBachute
@KiranBachute 2 ай бұрын
बोल बिडू च्या टीम मधील सगळेच खूप छान काम करतात 🙏😊👍
@Akshay-i6j
@Akshay-i6j 2 ай бұрын
वनराज भाऊ चांगले वक्ती होते ..miss u vanraj bhau ❤
@dr.ambreeshgade6490
@dr.ambreeshgade6490 2 ай бұрын
मस्ती मे झुमे मस्ताना , छेडे ना हमको जमाना , जाणे है सारा जमाना , आखिर यहा ही है आणा ,
@Shubhamnja
@Shubhamnja 2 ай бұрын
दोन्ही जावई भदखाव निघाले, 😢दोघानाही किती जीव लावला होता 😢😢
@BhausahebHirekar
@BhausahebHirekar 2 ай бұрын
वनराज बाऊ खूप चागले होते ते जेवा दयानेशोर महाराजाची पलखी मुकामी aste तेवा ते जतिन लक्स घालत 😢😢😢😢😢😢😢😢
@chetangarud803
@chetangarud803 2 ай бұрын
यांचा इतिहास चांगला की शिवाजी संभाजी महाराजांचा इतिहास चांगला हे तुम्ही ठरवा मग व्हिडिओ अपलोड करा अपेक्षा तुमच्या कडूनच आहे
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 2 ай бұрын
कुठला विषय कुठे नेतोस
@nitinbirajdar9097
@nitinbirajdar9097 2 ай бұрын
1st comment but we want Chinmay😁😁😅
@KiranBachute
@KiranBachute 2 ай бұрын
काय लोक पण पागल झालेत 😂सारखं आपल चिन्मय चिन्मय बाकीचे काय काम करत नाही का 😂😂😂
@tulsidasjadhav3866
@tulsidasjadhav3866 2 ай бұрын
नमस्कार दादा, एस टी संपावर व्हिडीओ टाका 😊😊
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 2 ай бұрын
त्यातून कुणाचा मृत्यू झालाय का?? नाही ना.. कुठला अत्याचार?? नाही ना ?? कोणाला मारलंय??? नाही ना?? मग कशाला हे व्हिडिओ बनवतील.. त्यांना ह्या मारामारी खून दरोडे ह्यात च वेळ भेटत नाही. दुसऱ्या गोष्टी कुठे घडतात महाराष्ट्रात😢
@ranjitlawangare7446
@ranjitlawangare7446 2 ай бұрын
जैसे ज्याचे कर्म
@utu986
@utu986 2 ай бұрын
शहरातील सुशिक्षित लोक जोपर्यंत मतदान दिवशी हझर राहून मतदान करून चांगले सुशिक्षित लोक निवडून देत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र मधील शहरे असच अशांत, गुंडशाही, पुराणे वेडलेली राहतील,... शहरातील सुशिक्षित जागे व्हा, आपल्या शिक्षणाचा वापर करा... जोपर्यंत लोक राजकारणी चांगले निवडून देत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला सुख शांती, विकास बगायला मिळणार नाही
@SD68842
@SD68842 2 ай бұрын
तुम्ही PHD का नाही करत त्याच्या घराण्यावर म्हणजे आम्ही ती माहिती घेऊन धन्य होऊ. जनमला आल्याचं सर्थक होईल आमच्या....गाईबण्या 😂😂
@Khavchat
@Khavchat 2 ай бұрын
0:47 👆ह्या ताई दिसायला सु्.सु. ताईंसारख्याच आहेत. ताई अजून थोडी म्हातारी झाली की अशीच दिसेल.😁😁😁
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
भाजपचे कुत्रे खूप पिसाळले आहेत सध्या
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 2 ай бұрын
Khavachat khatarud khalipornima😂😂
@santoshborude170
@santoshborude170 2 ай бұрын
Intersting family andekar
@anandshinde9534
@anandshinde9534 2 ай бұрын
चिन्मय भाऊ चा विषय हार्ड आहे 🔥🔥
@ajay4064
@ajay4064 2 ай бұрын
Kadhi ghetla hota hatat
@Aditya78787
@Aditya78787 2 ай бұрын
😂😂😂😂​@@ajay4064
@niftybank7
@niftybank7 2 ай бұрын
@@ajay4064😂😂😂😂
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 2 ай бұрын
😂😂 ​@@ajay4064
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 2 ай бұрын
​@@niftybank7 😂😂
@FactswithRohit5
@FactswithRohit5 2 ай бұрын
एकच विषय घेवून पाच सहा व्हिडिओ बनवता 😮 आणि पैशे कमवता तुम्ही. जरा वेगळं ट्राय करा
@rajupawar1058
@rajupawar1058 2 ай бұрын
बंडु हा मोक्का अंतरग अटक म्हणजे 5 वर्ष जामीन नाही,या महाशयला 3 वेळा मोक्का अंतरगत कार्यवाही झाली आहे,हे 15 वर्षे, आधी जन्म ठेप,म्हणजे तेव्हा च्या सरकारने याला पोसलं आहे,याला जामीन मंजूर झालाच कसा, तेंव्हाच याचा एन्काऊंटर का केला नाही ?
@user-ov7ky6tj10
@user-ov7ky6tj10 2 ай бұрын
मला वाटल या विषयासाठी चिन्मय भाऊ असेल😢
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 2 ай бұрын
Nko bghu na mag
@siddharthnaikofficial1530
@siddharthnaikofficial1530 2 ай бұрын
हे विषय हाताळायला चिन्मय भाऊच पाहिजे. त्याची सुट्टी ताबडतोब रद्द करा आणि बोलवा त्याला स्टुडिओ मध्ये. म्हणावं पुण्यात लै मोठा राडा झालाय 😅
@kaleengineersandfabricator7865
@kaleengineersandfabricator7865 2 ай бұрын
Bol bhidu crime reporting channel jhala aahe, quality news pasun paramaparik padhhatine aankhi ek channel ne aapli vaat sodli....
@Unio-Mystica
@Unio-Mystica 2 ай бұрын
Kya CV hai bhidu! Career graph ekdum perfect😂😂😅
@jadhavketan5982
@jadhavketan5982 2 ай бұрын
Appacha vishay lai hard waley Appa mhanj Baduanna Andekhar
@utu986
@utu986 2 ай бұрын
या सगळ्यांची एन्काऊंटर करा
@Amol777
@Amol777 2 ай бұрын
Gunhegaari wadhanyasathi tumcha sarakhe lok pan khup karanibhut ahat. Gundana don mafia mhnun tyancha itihaas sangun tyana glorify krta he pahil thambva. Navin por hech baghun gunhegaari kade attract hotat
@MH12MiPunekar
@MH12MiPunekar 2 ай бұрын
जे पेराल ते उगवेल 👍🏼
@truth5-55
@truth5-55 2 ай бұрын
एक नंबर बातमी
@Hiragufakiaulad
@Hiragufakiaulad 2 ай бұрын
पुणे हे सांस्कृतिक शहर राहिलेले नसून गुन्हेगारीकडे वळलेले आहे. सध्याचा युवा वर्ग ह्या टोळ्यांकडे जास्त प्रमाणात आकर्षित होत आहे कारण तरुणांसाठी रोजगार योजना महाराष्ट्र सरकार राबविण्यात महाराष्ट्र सरकार कमी पडत आहे.
@anishhadaware1625
@anishhadaware1625 2 ай бұрын
आत्ता गुन्हेगारी कडे वळलेली नाही. ३० वर्षा पूर्वी देखील गुन्हेगारी , गुंडगिरी होती.
@Google_Administration
@Google_Administration 2 ай бұрын
तुम्हाला इतर बातम्या दिसत नाहीत का? ठीक आहे पुण्यात खून झाला पण बाकी पण दाखवा काही तरी. सध्या इंजिनियरिंग ऍडमिशन सुरू आहेत, जरा दाखवा किती लोकांना नोकऱ्या मिळतात आणि किती पोरं बेकार राहतात जेणे करून लोक वाहून जाणार नाहीत. आता काही लोक कॉमेंट करून ज्ञान झाडू नका, की तुला नसेल लागली नोकरी तर मला नोकरी आहे एका चांगला आय टी कंपनी मध्ये. पण येत्या काळात नोकऱ्या सोप्या नाहीत हे समजावून सांगा पोरांना.
@Invincible1332
@Invincible1332 2 ай бұрын
मुळशी पॅटर्न 🫵
@SunnySunny-z3x
@SunnySunny-z3x 2 ай бұрын
Bandu anna udaykant bhau vanraj bhau & all andekar family garibanche wali ahet chukiche zal vanraj bhau na marun😢❤
@rahulwable6924
@rahulwable6924 2 ай бұрын
अंदेकर बरंच मोठं आहे तर
@somanathkshatriya7697
@somanathkshatriya7697 2 ай бұрын
Sar एका विषय plubaer गरीब कामगारांवर ही बनवा
@vikasdadamunde9121
@vikasdadamunde9121 2 ай бұрын
गृहमंत्री होऊन गेले गोपीनाथ मुंडे साहेब
@bhakti1980
@bhakti1980 2 ай бұрын
Jai Maharashtra.
@pruthvideshmukh8524
@pruthvideshmukh8524 2 ай бұрын
काय फिरवून फिरवून तीच बातमी सांगताय....😢?
@mayurtakawale4378
@mayurtakawale4378 2 ай бұрын
या माणसाने संपूर्ण माहिती काढली व व्यवस्थीत दिली.
@pranayubhe5831
@pranayubhe5831 2 ай бұрын
Garib lokana exam sathi kiti rules & regulations astaat mag plitics made pan rule pahije koni he yeto & paise kamwayche mhanun politician hoto Tyna pan exam thewa tyna kiti knowledge aahe te pan samjude
@akshayvlogs4131
@akshayvlogs4131 2 ай бұрын
Tradez व infinity beacon या पुण्यातील comapnyavr व्हिडिओ बनवा ..,Adigital blogger ने reasearch krun video बनवला आहे ..मला तर वाटतं हा 5000 cr cha scam असेल...बघा लवकर kaytr
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 ай бұрын
पोलीस प्रशासनाने वेळीच कार्यवाही केली असती तर हि वेळ आली नसती
@Jam4030-w4h
@Jam4030-w4h 2 ай бұрын
शार्दुल माफ कर आपटे नाव ऐकले की डोक जामहोत मालवण घटणेनंतर
@sbi920
@sbi920 2 ай бұрын
पुणे तिथे सर्व उणे.....
@karlmarx1161
@karlmarx1161 2 ай бұрын
जशी करणी तशी भरणी. This is a low of कर्मा.😊
@TRUTH1288
@TRUTH1288 2 ай бұрын
शेवटी गुंडगिरी च अंत असच होतो..
@skumar-hy8un
@skumar-hy8un 2 ай бұрын
Ravindra chavan MLA mantri var 1 video banva viral hoil
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 ай бұрын
बोल भिडू ल एका आठवडा च कार्यक्रम भेटला आता PHD करणार वाटतंय
@MultiGaurav1988
@MultiGaurav1988 2 ай бұрын
Andekar family peksha aaplya Deshachya Ekha Sainikachya family baddhal mahiti dili asti tar jasta aavdel...
@ravindrav.3398
@ravindrav.3398 2 ай бұрын
Dusre tumhala kamdhanda nahi , changle samajik subject manda tumhich hya lok ana hero banvtay
@mandarp9472
@mandarp9472 2 ай бұрын
Mera bharat mahan
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 2 ай бұрын
अरे भिडू,अशा प्रकरणात लोकांना त्यांची मतं विचारणं आणि त्यांनी ती व्यक्त करणं कितपत योग्य आहे ?
@sys9208
@sys9208 2 ай бұрын
स्वयं घोषित संस्कृतिक राजधानी 😅.
@kunalgorde5048
@kunalgorde5048 2 ай бұрын
Chadit rahyache, punya la nav thevyache nahi, nahitar chitale chi bhakharvadi denar nahi😊
@sys9208
@sys9208 2 ай бұрын
​@@kunalgorde5048 kha tuch..😅
@chetangarud803
@chetangarud803 2 ай бұрын
तुम्ही असले विषय घेणार असताल तर आम्ही शिवाजी महाराज ऐकायचे की तुम्ही दाखवतात ते
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 2 ай бұрын
बगु नकोस तू विषय काय तू बोलतोस काय
@-vitthalmaparipatil1148
@-vitthalmaparipatil1148 2 ай бұрын
गुंडगिरिच माहेर घर पुणे
@आरएमएम
@आरएमएम 2 ай бұрын
आंदेकर , जगताप, मोहोळ , मारणे , घायवळ, तुम्हीच खरे किंग
@nasirullahkhan1988
@nasirullahkhan1988 2 ай бұрын
Jaan Pathan ka naam maine bhi bahut suna hai hamare yaha ke logon se suna hai garibon ki bahut madad Karta tha vah.
@jasper5016
@jasper5016 2 ай бұрын
Ashya criminal lokancha itihas nasato. Ghaneradi parshabhoomi asate.
@anandbhange6429
@anandbhange6429 2 ай бұрын
शेतकरी आत्महत्या करत आहेत.. यांच्या पण वेथा सांगत जा 😔😔
@ap9764
@ap9764 2 ай бұрын
Mala vatatay Gruhmantri ne bolatoy " jo jyada murder karega woh bohot sara paise milega!!!" (Kaithi movie)
@amarsandbhor3032
@amarsandbhor3032 2 ай бұрын
आगीशी खेळलेत असं वाटते बोल भिडू
@samadhankeche
@samadhankeche 2 ай бұрын
Not raha nhai tr pudhcha number bol bhidu cha lagel😂
@बाबाभारतीय
@बाबाभारतीय 2 ай бұрын
कर्माची फळ इथेच मिळणार जिवंतपणी
@GurukrupaAsociate
@GurukrupaAsociate 2 ай бұрын
10:40 हिंसा करणे ही चुकीचं आहे
@vishvaspawar2087
@vishvaspawar2087 2 ай бұрын
Ya gundan var video banav chi garaj ahe ka bol bhidu la.
@pandurangdhakne9710
@pandurangdhakne9710 2 ай бұрын
फक्त चिन्मय भाऊ
@preetesh24
@preetesh24 2 ай бұрын
Rashtrawadicha karyakarta shobto bol bhidu
@MrVivekmane
@MrVivekmane 2 ай бұрын
शार्दुल छांन एपिसोड
@IrfanAim7
@IrfanAim7 2 ай бұрын
Appa ncha vishay lay hard h😂
@diamondgaming5977
@diamondgaming5977 2 ай бұрын
शिक्षणाचे माहेरघर ❌ गुन्हेगारीचे माहेरघर ✅ 😡
@Bhaurao_77
@Bhaurao_77 2 ай бұрын
चिन्मय - तु नुसत्या बातम्या दे ...
@ravasvideo5916
@ravasvideo5916 2 ай бұрын
हे चिन्मय ने लय भारी सादर केल असतं... ह्याला नाही जमल
@sandeeppawar9498
@sandeeppawar9498 2 ай бұрын
Aare tyancha itihas sangayal tyani kay kel desha sathi... Kahi garaj nahi tyanchya itihasachi... Tumhi lok view bhetanyasathi ya lokana jast importance devu naka... Jay Hind .. Jay Bharat 🙏🚩
@sagarsakarkar9545
@sagarsakarkar9545 2 ай бұрын
चिन्मय भाई पाहिजे होता
@hrushikeshyarnalkar1059
@hrushikeshyarnalkar1059 2 ай бұрын
करावे तैसे भरावे
@surekhataware7828
@surekhataware7828 2 ай бұрын
ही स्टोरी चिन्मयकडून ऐकायला आवडली असती
@amrutajoshi5817
@amrutajoshi5817 2 ай бұрын
मराठवाड्यात कायम दुष्काळच असतो कधी ओला तर कधी सुखा , तिथला शेतकरी कधीच समाधानी दिसत नाही ,कायम सरकारकडे कर्जमाफी च्या मागण्या आणि मदत ,म्हणतात ना रोज मरे त्याला कोण रडे म्हणून ते असले व्हिडीओ बनवतात😂
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq 2 ай бұрын
Bas kara re.... mi punyacha nhi pn 10 varsha pasun punyat ahe... Pn 10 varshat kalla ki pune he sanskrutik rajdhani n rahata.. gundgiri ch shahar zalay... Ith kunala ulat bolaych soda nusat baghotala tri bhandayala yeta... punyachi waat gunda ni lawali... N je punyachi lok bolta na ki punya baher chya lokani punyachi waat lawali... tyani nit paha ki punyachya gunda ni punyachi waat lawali
@ibon9549
@ibon9549 2 ай бұрын
Peaceful community gangsters history 😂😂😂😂
@amarjitsawant7045
@amarjitsawant7045 2 ай бұрын
करावे तसे भरावे
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 2 ай бұрын
Khandan ghalva saglech nalayk astil tr. Jat pn sanga
@amarbhegade1997
@amarbhegade1997 2 ай бұрын
Chinmay
@bhushanpatil8568
@bhushanpatil8568 2 ай бұрын
Bol Bhidu Agadi divsendivas Chapri pana lavlay…Fakt Crime Reporting Karat aahe… Maharashtra t evdha paus zala Tyacha kahich nahi … Ground reporting Agadi Zero aahe Bol Bhidu Cha….Bhangar patrakarita…
@shriprasadkumbhar7464
@shriprasadkumbhar7464 2 ай бұрын
Chinmay Bhavu 😮
@Sp-px7gn
@Sp-px7gn 2 ай бұрын
Karma
@nitinshigavan1009
@nitinshigavan1009 2 ай бұрын
जस पेराल तस उगवेल,,,
@ganeshhonrao6077
@ganeshhonrao6077 2 ай бұрын
बोल भिडू दुसरी बातमी दाकवा की काय फालतू पणा लावला
@pankajsable2264
@pankajsable2264 2 ай бұрын
Tumhi hech dakhavat ja ata Bas Tumhi pan tasech wha Dusrya news ahet na cover karayla
@3690nikhil
@3690nikhil 2 ай бұрын
Bandu la sang tu pun tayar raha
@mayatulsiani8411
@mayatulsiani8411 2 ай бұрын
Karmas
@SKY_NO_LIMIT-t3j
@SKY_NO_LIMIT-t3j 2 ай бұрын
बहिणीची योजना
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 27 МЛН
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,2 МЛН
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15