छान अती छान पाचोरा ते वरखेडी प्रवास बराच दा के लेला आहे जुनी आठवणी खुप छान धन्यवाद🙏💕
@BindassBandya10 ай бұрын
या रेल्वे लाइन सोबतच्या खूप आठवणी आहेत. या लाइनवर असलेले भागदरा स्टेशन पासून जवळच माझे मुळ गाव मोयगाव आहे. माझ्या लहानपणी आम्ही मोयगावच्या आई भवानी देवीच्या दर्शनासाठी येतांना याच गाडीने प्रवास करायचो. हा प्रवास मला एक पर्वणी वाटायची. या गाडीचे छोटे पण टुमदार डब्बे मला निलगिरी एक्सप्रेसच्या सारखे वाटायचे. मी जेव्हा पण गावी जातो तेव्हा या लाइन वरच्या भागदरा आणि शेंदूर्णी स्टेशन ला भेट देतो आणि पुन्हा माझ्या बालपणाच्या आठवणीत रमुन जातो. धन्यवाद दादा हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल 🙏🙏🙏
@PuneriHumsafar10 ай бұрын
Thank you
@jiwanpathak420910 ай бұрын
Angrezon ne hame bahut kuchh diya ham rakh nahi sake
@ganeshlanjewar45284 ай бұрын
खूपच छान अती सुंदर दादा रेल्वे लाईन दाखवल्याबदल धन्यवाद!मला लहानपणी रेल्वेचा प्रवास खूपच आवडत असे, आता पण आवडतो. 🙏🏼🙏🏼नमस्ते
@PuneriHumsafar4 ай бұрын
Thank you 🙏
@sawantvilas527710 ай бұрын
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ पहायला मिळाला. धन्यवाद. सरकारने रेल्वे बंद केली असली तरी. ह्या ट्रॅकचे national heritage म्हणून जतन आणि संवर्धन केले पाहिजे म्हणजे पुढच्या पिढीला पाहता येईल. Nice efforts. Thanks. 🙏🏻
@shubhodeepgoswamirailfancl10505 ай бұрын
Unfortunately, इसका गेज कन्वर्जन होने वाला है ,साथ ही जामनेर से बोडवाड रेलवे लाइन भी बिछेगा।
@dipakbhamre10 ай бұрын
Junya aathavani tajya Zalya. I used to live in Pachora from 1985 to 1995. Thank you
@Kingsinghom10 ай бұрын
Very very wonderful video. Jai Maharashtra. Jai Bharat.👌👌💯💯☘️☘️💐💐
@suniljave98164 ай бұрын
फार छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार भाऊ साहेब.. कोई जरूरत नहीं थी,इस पीजे गाड़ी को बंद करके की।😢 बहुत दिल दुखता है,💔 ये गाड़ी की याद में, मैंने 2017 में सफर किया था इस ट्रेन में, पूरानी एंटीक ट्रेन है यह ब्रिटिश काल की।2018 में मैने इस पीजे गाड़ी की शूटिंग की है दो मिनट की, अभी यू ट्यूब पर डालता हूं।
@PuneriHumsafar4 ай бұрын
Thank you 🙏
@Vishal_Billewar_Vlogs10 ай бұрын
This Narrow Gadge Train Tracks Please Explore.... मूर्तिजापूर ते यवतमाळ 🚂
@ganeshlanjewar45284 ай бұрын
पुन्हा अशीच एक छोटी लाईन दाखवाल मला खूपच छान वाटते असे, narro गेज पाहायला. धन्यवाद. 🙏🏼
@PuneriHumsafar4 ай бұрын
Thank you 🙏
@nanduhundiwale651610 ай бұрын
खूप छान अप्रतिम सौंदर्य आहे
@Ayush_Virag10 ай бұрын
तुम्हांला आणि SSS ला मी ABP माझा वर पाहिले धुळे ते अयोध्या बस मध्ये,Happy Journey ,Take Care.Blog ची उत्कंठेने वाट पाहत आहोत
@chetanbhagore20875 ай бұрын
P j was not jast a train this was emotion Heart teaching video ❤
@prasadjoshi737310 ай бұрын
या वर्षी पाचोरा जामनेर broad gauge साठी तीनशे कोटी चे बजेट मिळाले आहे.
@DattatrayWadkar-h3y10 ай бұрын
Pachoratojamnerhirailwaylavkaratlavkarchaluvhavi😮
@prasadjoshi737310 ай бұрын
@@DattatrayWadkar-h3y ya varshi tender nighel
@dnyandeobhambere599010 ай бұрын
छंद जोपासणे महत्त्वाचे.,👌
@maulikradia687210 ай бұрын
Very nice. My aunt was from Pachora! Having a heritage train will be a great idea.
@sanjaysalvi906210 ай бұрын
तुमची आवड छान आहे
@prakashkolizotwade756010 ай бұрын
दादा आपण एकदा सुरत अमरावती किंवा अमरावती सुरत फास्ट पॅसेंजर वर blog बनवा करण ही गाडी कित्येक वर्षा पासून सुरू आहे पण daily झाली नाही आम्हा खान्देश वासियांना भरपूर सोईस्कर होईल जर रोजची ही गाडी सुरू झाली तर सध्या ही आठवड्यातून ३ दिवस आहे फक्त त्यासाठी आपल्याला विनंती आपण एक blog ह्या गाडीचा करा.
@hemantajoshi30229 ай бұрын
पाचोरा ते जामनेर या लोहमार्गाचे रूपांतर ब्रॉडगेडमध्ये करण्यात येऊन हा लोहमार्ग बोदवड पर्यंत करण्यात येणार आहे असे कळते. छान आहे. पण या कामासोबत बोदवड ते बुरहानपुर असाही नवामार्ग जो मुक्ताईनगर आणि इच्छापुर मार्गे असेल असा करण्यात यावा.
@jitendrachampanerkar571110 ай бұрын
खूप छान
@yuvarajtayade771510 ай бұрын
या गाडी शी माझ्या लहानपणी च्यां गोड आठवणी आहेत
@SushilK-e2v8 ай бұрын
छान व्हिडिओ ! 👍
@navnathkhatpe535210 ай бұрын
Mi fan khup railway cha ..mi .. narrow gauge ne kela ahi pravas .. kurduvadi to pandharpur ❤
@deepaksadawarte82519 ай бұрын
Khup chan vdo
@dipakbhamre10 ай бұрын
Puneri humsafar…keep it up
@lokeshchoubey263410 ай бұрын
मैं सन् २००० के मार्च में जामनेर गया था जामनेर पुलिस थाने में कुछ जानकारी ली थाने के पीछे आकर नैरोगेज लाइन आकर खत्म होती है
@Kingsinghom10 ай бұрын
Very good video & Very good performance Raju sir ji from Kolkata W.B India.👌👌💯💯☘️☘️🌳🌳💚💚🌹
@rameshsalvi888210 ай бұрын
भाऊ छान माहिती दिलीत.. जामनेर स्टेशन छान आहे.. निसर्ग रम्य. ब्रॉड गेज मध्ये रुपांतर होणे गरजेचे आहे.. ते लवकर व्हावे.. आपण पाठपुरावा करावा... तसेच अजुन एक व्हिडिओ बनव शकुंतला रेल्वे चा.. तो इंग्रजांच्या काळी ट्रॅक सुरू झालेला.. तो ही असाच पडून आहे.. बुलढाणा किंवा अमरावती येथे तो असावा.. त्या बद्दल अधिक महिती देणे... एक Rf..
@prasadjoshi737310 ай бұрын
Broad gauge नवीन लाईन चे जामनेर स्टेशन दुसरी कडे असेल असा अंदाज आहे.
@chandrakantha123pathak510 ай бұрын
Nice vedeo conversionof route in broadgauge early is awaited
@navneetbhoutmage584610 ай бұрын
So Nice 🎉👍👍
@ShekharPatil-sm1bqАй бұрын
खूप छान 🎉❤
@ganeshchavan773710 ай бұрын
Laibhari Bhau 🎉😊
@rakeshrasal223410 ай бұрын
Mast
@maheshdahiwale75444 ай бұрын
असाच आमच्याकडे narrow gage मार्ग होता. मिरज ते लातूर. बार्शी लाईट रेल्वे 1906 ते 2007. 2007ला बंद झाली.
@PuneriHumsafar4 ай бұрын
🙏
@dipakbhamre10 ай бұрын
There used too be a train track between Aarvi & Aamaravati I guess. Is in operation now. I visited that track in 1998?
@RajeshDarmwal10 ай бұрын
Unique clip 👌👌👌👌
@vaibhavmane202210 ай бұрын
भाऊ एकदा बेडग ते पंढरपूर line सुद्धा दाखव
@calmbluewhale10 ай бұрын
The railway authorities should re-introduce trains back on these routes. It helps the local population. All should not be seen in a profit and loss scene, when these tracks were laid, it was for a purpose to provide a facility to those living in remote areas. Withdrawing this facility not only removes a life life, it also removes any possibility of jobs for the local population.
@ttigamingawm858310 ай бұрын
Dada yaval to vapi pravaas Kara na pleace
@kinnarshanaya400310 ай бұрын
Good❤
@mcaau10 ай бұрын
सुंदर
@sandippatil767310 ай бұрын
Thanks
@ShriprasadPatil-yy3sd10 ай бұрын
Ayodhyala Kolhapur pasun kase jata yeil
@PuneriHumsafar10 ай бұрын
Ajun nahi ahe direct train
@shantaramchinchole807710 ай бұрын
जय महाराष्ट्र❤❤❤❤
@railfan_akshay_patel10 ай бұрын
Badhiya location lekin afsos ye bandh ho chuki he !!!
@ravit622310 ай бұрын
Very nice 😍 👌
@pradiplahase203210 ай бұрын
Bhava mi pahur cha ahe Ala asta pahur la
@MangeshGupte-zs2lx10 ай бұрын
Very nice
@khalilpathan961910 ай бұрын
नागरिक आणि आमदार खासदार साहेब यांनी पाठपुरवठा करायला हवा
@sonushaikh477Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@PuneriHumsafarАй бұрын
😊
@chandrakantbhat966810 ай бұрын
धुळे chalsgaon rly. Line बद्दल
@AdityaIngleComedyVlogs7 ай бұрын
😊❤😢
@SantoshRaut-u9r6 ай бұрын
👌👍
@RameshSonwane-l6o4 ай бұрын
मित्रा मी पाचोरा ते जामनेर पाच वर्ष दि पाचोरा peoples कॉलेज ऑप बँकेत जामनेर येथे मॅनेजर म्हणून प्रवास केला आहॆ ती जर चालू राहिली असती तर गोरगरिबांची रोजी रोटी व कमी पैशात प्रवाशांना आर्थिक मदद ही झाली असती माननीय गिरीश भाऊंनी सतेत असून काहीही उपयोग झाला नाही हे कोणाला सांगस्याचे सतेत राहून यांचा आउपयोग काय येणारा vidhansabet उत्तर मिळेल
@PuneriHumsafar4 ай бұрын
🙏🙏
@mayurjadhav547110 ай бұрын
Dhule mumbai express train journey
@MangeshGupte-zs2lx10 ай бұрын
Are you know above old Local Trane and Old Engine old male bones of fire clase
@tusharpatil10310 ай бұрын
Near my Home ...you have not that well ...on which the engine rotates
@sanjaydahake67446 ай бұрын
British beakli hote ka he narrow gudge nirman keli ,mojakya prawasa sathi astana tyani pudhil vicharach kela nahi ,khel khel me rail asa ha prakar
@husainvakil141110 ай бұрын
It is going to be broad gauge🎉🎉🎉
@Sarthak_vlogs_110 ай бұрын
Parli to Miraj train banava
@muralidharverma380410 ай бұрын
Bhai video hindi me bhi banate to rastriy levalpar labhhoha
@subhashpithode75234 ай бұрын
मीही पी जे गाडीने प्रवास केला आहे
@PuneriHumsafar4 ай бұрын
🙏
@mangeshnaik178610 ай бұрын
दादा ही लाईन व रेल्वेची जागा अदानीला विकायची असेल
@DrVijayRaybagkar10 ай бұрын
त्यापूर्वीच तुम्ही खरेदी करून टाका;लै भारी काम होईल!😜
@sureshtopkar780510 ай бұрын
पाचोरा जामनेर ब्राडगेज रेलवे पुढे बोदवड पर्यंत. जाणार. आहे