Рет қаралды 447,020
Vlog 231 : पुरीच्या पिठामध्ये हा एक पदार्थ मिसळा सर्वच्या सर्व पुऱ्या टम्म फुगतील | अक्षय तृतीया स्पेशल आमरस पुरी | lay bhari vlogs
🟢 साहित्य :
- पुऱ्यांसाठी लागणारे साहित्य :
६ वाटी गव्हाचे पीठ
१ वाटी बारीक रवा
१ चमचा साखर
चवीनुसार मीठ
अर्धी वाटी तेल
- आमरस साहित्य :
४ आंबे
अर्धी वाटी साखर ( अजून २ चमचे ऍड केली )
अर्धी वाटी दूध
वेलचीपूड
🟢 Ingredient :
- Materials required for Puri :
6 cups wheat flour
1 cup fine semolina
1 teaspoon of sugar
Salt to taste
Half a cup of oil
- Amras Material :
4 mangoes
Half a cup of sugar (Added 2 more spoons)
Half a cup of milk
cardamom powder
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs #poorirecipe #aamras #purirecipe