उच्याशिक्षितच उच्च विचार करतो असं नाही sir. अगदी सामान्यातील सामान्य माणूस सुद्धा खूप चांगले विचार करतो.
@sunilghadge28332 жыл бұрын
Great .....
@anitakamble41172 жыл бұрын
मार्मिक विवेचन !
@prashantwagh72092 жыл бұрын
Constructive solution
@shyamborse52662 жыл бұрын
Nice sir
@madhusudandeval84482 ай бұрын
पुरोगामी विचार म्हणजे 24 तास ब्राम्हणाना शिव्या घालणारे ते पुरोगामी. .
@paragrane47602 жыл бұрын
सुंदर. पण बहुजन समाजातील शिकलेल्या वर्गाने आपापसात लढू नये हा साधा विचार लोकांना नसावा हे दुर्दैवी आहे
@10ssr2 ай бұрын
पगार देणारी नोकरी सोडा आणी नव्याने अस्तीव उभे करण्याचा प्रयत्न करा, मघ ह्याच बाता मारून बघा.
@ajitwelling2 жыл бұрын
अश्या सारख्या विचारांना बौद्धिक हस्तमैथुन (Intellectual Masturbation) असे म्हणतात. त्यामुळे निर्माण काही होत नाही पण अशी कृती करण्याराना तात्कालिक समाधान मिळते.
@lg-zp4bm9 ай бұрын
😂😂😂
@rushikeshukirde4537 ай бұрын
तुमच्या मी बऱ्याच कमेंट्स वाचल्या. हस्तमैथुन या शब्दाचा तुम्ही सातत्याने वापर करताय. 😂 असं विवेचन बऱ्याचदा अभावातून आणि निरर्थकतेतून येतं. म्हणजे आपल्याकडून काहीच होत नसतं दुसऱ्या बाजूला जग पण आपल्याला कोलत असतं, मग काय करायचं तर कोणतरी काहीतरी करू पाहतंय त्याला anonymous पद्धतीने शिव्या घालायच्या. 😂
@ajitwelling7 ай бұрын
@@rushikeshukirde453 हस्तमैथुन शब्दानी तुला खूप गुदगुल्या झालेल्या आहेत अस वाटत. मी बोलतो ते वैचारिक हस्तमैथुन आहे आणि शारीरिक नाही. कॉर्पोरेट जगतात जो नुसताच बडबडतो पण काहीच करू शकत नाही त्याला वैचारिक हस्तमैथुन (Intellectual Masturbation) हा शब्द वापरला जातो. शरद बावीस्कर आणि JNU चे बरेच लोक या प्रकारात मोडतात. आयुष्यात मी बरच काही स्वतःच्या बळावर बरेच काही मिळवले आहे त्यामुळे अभाव आणि निरार्थकता ही शब्द मला लागू नाहीत. जगभर फिरून मी जगाला कोलल आहे. त्यामुळे हे हस्तमैथुनच आहे, पण तुला वाटते ते नाही...