मी फक्त गुन्हेगारी राजकारण ऐतिहासिक या ठराविक विषयातलेच चित्रपट बनवतो कारण मला तेच जमतं , अश्या उद्देशाने चित्रपट करावे? प्रत्येक चित्रपटात फक्त मित्रच ,परिवारच काम करणार कारण तो माझा comfort zone आहे या उद्देशाने सगळ्या दिग्दर्शकांनी चित्रपट बनवले पाहीजेत ?
@ritikvarhade73384 ай бұрын
Big fan Pravin sir❤
@Sandippagar-u7h4 ай бұрын
तरडेंचे किती चित्रपट कोणत्याही राजकारणी आशीर्वादा शिवाय थिएटर मधे लागलेत आणि चालंलेत ?
@ratidox35174 ай бұрын
Uttam vichar ahe sir. Cinema ha kharach samajachya khup mahatvacha media ahe