पुस्तकं, डॉक्युमेंट्स जळून खाक; पुण्यातील अभ्यासिकेला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांची स्वप्न भस्मसात

  Рет қаралды 38,243

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#Pune #Fire #MaharashtraTimes
राज्यभरातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी पुण्यात येतात.
पुण्यातील नवी पेठेतील ध्रुवतारा अभ्यासिकेला भीषण आग लागली.
या आगीत विद्यार्थ्यांची पुस्तक, कागदपत्र जळून खाक झाली आहेत.
परीक्षा तोंडावर आलेली असताना आता अभ्यास कसा करायचा हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिलाय.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 265
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 4 сағат бұрын
Exam जवळ येत आहे. विद्यार्थी बाहेरगावचे आहेत. घरची परिस्थिती बेताची आहे. फक्तं जिद्दीच्या जोरावर एका अपेक्षेने ते अभ्यास करतात. कृपया या सर्वांना आमदार, खासदार, प्रशासन , राज्यसरकारने वेळ न घालवता तातडीने मदत करावी. त्यांची मेहनत वाया जाऊ नये. हीच अपेक्षा...
@chandrakantghorpade7193
@chandrakantghorpade7193 2 сағат бұрын
अतिशय दुःखद घटना गरीब शेतकऱ्यांची मूल फार वाईट
@gautamsonawane2782
@gautamsonawane2782 4 сағат бұрын
दुःखद घटना आहे बुध्दी आणि ज्ञान जळणार नाही खचून जाऊ नका
@सत्यमेवजयतेसत्यमेवजयते-स7ग
@सत्यमेवजयतेसत्यमेवजयते-स7ग Сағат бұрын
अतिशय दुःखद घटना. सगळं जळाल तरी चालेल त्यानं आर्थिक नुकसान होतच त्यात काहीही शंकाच नाही पण त्या जळालेल्या "नोट्स" च दुःख फार मोठ आहे त्याची झालेली हानी कोणत्याही पैशाने भरून निघत नाही.
@RajguruKsr
@RajguruKsr 2 сағат бұрын
ते पोरं पुण्यातील स्थानिक लोकांचे घर भरत आहेत.. भावांनो बहीनीनो गावी राहून आभ्यास होतो केल्यास... अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की समीकरण बनवलय आपण पुण्यात च आधिकारी घडतो😢
@MrMangeshshukre1
@MrMangeshshukre1 Сағат бұрын
पुण्यातल्या लोकांचे घर भरतात तसे काही लोक उपद्रव देखील करतात. हे भावी अधिकारी वाहतुकीचे नियम मोडून वाहने चालवताना मी रोज बघतोय. 20 टक्के खरे अभ्यासू आहेत. बाकी अनेक 7 ते 8 वर्षे स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली आपलीच दिशाभूल करून आयुष्याचे नुकसान करून घेतात.
@Mregg110
@Mregg110 Сағат бұрын
Tu tar asa bolto jasa kai hich mula posat aahe😂 aata bhadyane rahaila aala mhanje paise tar dyaila lagnar na tu gheto ka theun fukat ya mulana tuzya ghari comment tar ashi keli jasa konta badshah aahe mhane ghar bharto
@RajM-x1i
@RajM-x1i 59 минут бұрын
या आधी पुण्यातील लोकं उपाशीच होती. हे विद्यार्थी आले आणि लोकांना जेवायला मिळाले. अशी किती लोकं या विद्यार्थ्यांच्या जिवावर जगतात. 30 लाख पुणेकरां पैकी जास्तीत जास्त दहा हजार. या दहा हजारात सुद्धा बहूसंख्य विर्दर्भ मराठवाडा व देशाच्या इतर भागातून आलेले आहे.
@RajM-x1i
@RajM-x1i 56 минут бұрын
आज जी अभ्यासिका जळाली ती माझ्या घरा समोर आहे. आमचा भाग शांत होता पण हे विद्यार्थी गेली आठ दहा वर्षांपासून गल्लीत सतत गोंधळ व गर्दी करतात. भीक नको पण कुत्रं आवरा अशी परिस्थिती आता झाली.
@RajM-x1i
@RajM-x1i 53 минут бұрын
आम्हा 99% स्थानिकांचा या पोरांशी व्यवसायिक संबंध नाही. त्यामुळे पुण्यातील स्थानिक यांच्या वर जगतात हा गैरसमज काढून टाका. उलट यातलेच बाहेरून आलेले अनेक विद्यार्थी चहा, नाष्टा, कपडे सारखे व्यवसाय करतात.
@samadhannarwade606
@samadhannarwade606 43 минут бұрын
या लोकांनी पोराचा जिवावर भरपूर कमविले अन् अश्या घटना यांच्या निष्काळजी पणामुळे घडतं असेल तर जबाबदार कोण काही करून त्या मुलांना काहीतरी मदत कोठूनही होयाला पाहिजे
@sagarwagh7125
@sagarwagh7125 2 сағат бұрын
पुण्यातल्या सगळ्या class वाल्यांनी मिळून या सर्व विद्यार्थ्यांना मदत करावी.. त्यांना फुकट पुस्तके , लॅपटॉप काय असेल ते साहित्य द्यावे..
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 Сағат бұрын
@@sagarwagh7125 पुण्याचे लोक आहेत कंजूस लोक आहेत ते, अहो ते फुकट पाणी पाजत नाही तेव्हा फुकट पुस्तकं काय देणार, माझी पण मुलगी आहे तिथे, खूप पैसे घेतात ते लोक, त्याची व्हिडिओ पण मला मुलीने 8:00 वाजता सकाळी पाठवलेली आहे माझी मुलगी त्याच लायब्ररीत आहे
@rishikeshawatade96
@rishikeshawatade96 3 сағат бұрын
पुण्यात लायब्ररी आणि क्लास वाले यांनी विद्यार्थी हितापेक्षा पैसा कमावणे हा एकमेव अजेंडा चालवला आहे... अती लोभ वाईट आहे... विद्यार्थी भरडला जातोय...#जाहीर निषेध..
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 3 сағат бұрын
काय करायचे ह्या मुलांनी आता,खूप मोठे संकट आले ह्यांच्यावर.
@VishalKoli-e8r
@VishalKoli-e8r 2 сағат бұрын
खचु नका भाऊ
@pratapwalkale1564
@pratapwalkale1564 4 сағат бұрын
प्रत्येक अभ्यासिका फक्त पैसे कामावणे एवढाच उद्देश आहे गरीब मुलाकडून 25 तारखेला पैसे काडून घेतात महिन्याचा अगोदरच पैसे मागून मानसिक त्रास देतात महिना पण जाऊ देत नाहीत
@FekuEntertainmentLtd
@FekuEntertainmentLtd 3 сағат бұрын
विद्येच्या माहेर घरात लायब्ररीलाच आग. आता लायब्ररीचा मालक आणि पोलिस, मालकाला वाचवण्यासाठी सज्ज..
@harmharsh12
@harmharsh12 2 сағат бұрын
Library chalvnaryache vadil police khatyaat hote... Mili bhagat
@shubhisings3333
@shubhisings3333 4 сағат бұрын
एन राज्यसेवा तोंडावर असताना हे होणे खुप दुर्दैवी आहे..
@dadabhagat4464
@dadabhagat4464 32 секунд бұрын
४०+ दिवस आहे... पुण्यात त्यांना नोट्स पुस्तक मदत चालू झाली आहे... कागदपत्रांसाठी सरकार सूट आणि विशेष मदत करेलच... फक्त ज्याने त्याने परिस्थितीच भांडवल न करता आलेल्या संकटाला समोर जायचं आहे.. संकट तर सगळ्या लोकांवर कायम चालू असतात... कित्येक मुल घरात वाईट परिस्थिती घडल्यावर ..काही दुर्धर आजारात असताना पण अभ्यास सोडत नाहीत...इथ तर फक्त अभ्यास साहित्याचं प्रश्न आहे... एक विषय एक पुस्तक आणि अगोदर अभ्यास झालेला आहेच ... डोळ्यातलं कोणी काढू शकत नाही
@ashishpradhan4068
@ashishpradhan4068 Сағат бұрын
शेवटी चाद्राचुड यांनी मूर्ती ची डोळ्याची पत्ती तर काडले पण हे बघण्यासाठी न्यादेवता डोळे नाही उघडणार तर पैसे ची बॅग सर्वत मोठी कुठे आणि किती लवकर पोहोचणार यावर लक्ष जास्त असणार याचे अश्रू आणि दुःख २ मी खूप झाले आणि ककायदा आणि प्रशासन विसरणार🔥🔥🔥🔥
@dadabhagat4464
@dadabhagat4464 21 минут бұрын
बर बर..निबंध स्पर्धा ठेऊ आपण
@Akislive22
@Akislive22 2 сағат бұрын
Pune सोडा मित्रानो बाहेर पण खुप चांगला अभ्यास होतो
@harshadt3171
@harshadt3171 2 сағат бұрын
Bhau he sagle rikamtekde aahet.. Gharche kashta kartayt n he punyat maja martat laaj nhi hyana
@Shriram12389
@Shriram12389 2 сағат бұрын
​@@harshadt3171 खरंय मित्रा किती मार्कने पोस्ट गेली तुझी कुठलं फस्ट्रेशन काढतोय इथं
@Akislive22
@Akislive22 2 сағат бұрын
@@harshadt3171 हो, हे पण काही टक्के प्रमाण आहेच
@unknownguy279
@unknownguy279 2 сағат бұрын
फार बरं होईल ....तसही पुणेकर गर्दीला कंटाळला आहे . 😢😢😢😢
@Shriram12389
@Shriram12389 Сағат бұрын
@@unknownguy279 भाड्याने दिलेलं घर उर्फ सदनिका, स्पर्धा परिक्षेमुळे पडक्या घरांच्या पेठेला आलेला भाव.. वाढलेली इकॉनॉमी , त्यांचा पैसा पाह्यजे...पण गर्दी नको वा रे पुणेकर पुणे सोडा मित्रांनो माजलेत हे
@pravin7376
@pravin7376 27 минут бұрын
कृपया राज्यातील सर्व अभ्यासिका आणि मेस चे सरकारने ऑडिट करावे, राज्यात हजारो अभ्यासिका आणि मेसवाले गरीब विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत।
@shriramthorve2975
@shriramthorve2975 3 сағат бұрын
घाबरून नका । हिम्मत धरा ।
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr 2 сағат бұрын
सरकारने लक्ष घातले पाहिजे.. या विद्यार्थ्यांना 30 हजार तरी दिले पाहिजेत.. ज्यामुळे पुस्तके आणि कागदपत्रे पुन्हा खरेदी करू शकतील
@MrMangeshshukre1
@MrMangeshshukre1 Сағат бұрын
अरे वाह. ज्याने पैसे कमवले त्याची जबाबदारी तुम्ही सरकारवर टाकणार का?
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr Сағат бұрын
@@MrMangeshshukre1 लाडक्या बहिणींना देतच आहे ना सरकार? मग गरजू विद्यार्थ्यांना दिल्यावर पोटात दुखण्यासारखे काय आहे?
@growupmore2321
@growupmore2321 Сағат бұрын
Abhyasikechya malkachi जबाबदारी आहे.. insurance kadhayla pahije hota tyane
@harshadt3171
@harshadt3171 42 минут бұрын
Sarkar chya bapache paise aahet ka vatat sutayla hoy re.. De tuzya account madhle
@Amarrajmane0069
@Amarrajmane0069 3 сағат бұрын
नाही पेटलीच नुसती अभ्यासिका...!! तर आम्हा पोरांच्या स्वप्नावर विस्तव पडला...!!! का असा अनुचित प्रकार आज अभ्यासिकेत घडला....!!! सेवा कमी पण मेव्या च्या हव्यासात आम्हा पोरांच्या स्वप्नांना लागली आग्....!!! अरे अभ्यासिकेच्या मालका आतातरी माणुसकी ला जाग..!!!!!!! अभ्यास करतात अजूनही अभ्यासिकेत 32-32 वर्षांचे तरुण.....!!! स्वप्न नाहीच जाळू शकत रे आमचे कोणी...!!! आता विनंती एवढीच की; आमचे पुस्तक तरी द्यावेत तुम्ही भरून....😢😢😢🔥🔥
@dnyan0743
@dnyan0743 32 минут бұрын
डोक्यूमेंट्स भेटतील हो पण रात्र दिवस जीव जाळून काढलेल्या notes ची किंमत ही न मोजता येण्या सारखी असेल😢
@sharadnikum2543
@sharadnikum2543 54 минут бұрын
अवघड आहे. सगळं देता येईल पण त्यांच्या स्वतः काढलेल्या नोट्स कोण देईल ? परिक्षेच्या तोंडावर रिव्हिजनसाठी तेच महत्वाचे असते. कुठल्या पानावर कोणत्या ओळीवर कोणता शब्द महत्वाचा आहे, जेणेकरुन त्या टाॅपिकचे सर्व मुद्दे आठवतील हे त्या विद्यार्थ्यालाच माहित असते. पुस्तकातही महत्वाचे underlines असतात.
@VasantraoMokde
@VasantraoMokde 42 минут бұрын
चंद्रचुढ यांनी न्याय देवतेच्या डोक्यावरुन पट्टी काढली खरी पण न्याय देवतेचे डोळे बंदच आहे तेव्हा न्याय कसा मिळणार 🎉
@dadabhagat4464
@dadabhagat4464 20 минут бұрын
मोदी जबाबदार आहे याला..😢😢
@pramodshivale6185
@pramodshivale6185 41 минут бұрын
अपघत झाल्या नंतर च हा आवाज का उठवला जातो जर १-५ वर्षा पासून सगळं होतंय तर हे सहन का करतात सगळे educated ch ahet na tith mang adhi avaj ka uthavla jaat nahi ha ज्यांचे documents gele त्यांचं फक्त वाईट वाटत
@dadabhagat4464
@dadabhagat4464 22 минут бұрын
Doccuments साठी शासन सुट देईल बाकी पुस्तक notes मदत चालू झाली आहे...
@chitrakhire6575
@chitrakhire6575 2 сағат бұрын
श्री सारदा मठाचा सिंहगड रोड वर स्टडी हॉल आहे.. टेबलं खुर्ची आणि फॅन ह्या सोयी आहेत.. अध्यात्मिक आणि प्रसन्न वातावरण आहे.. पण स्टुडन्ट्स ना खूप सोयी हव्या असतात.. ज्याचं ध्येय अभ्यास करण्याचं आहे त्या मुली आमच्या स्टडीमध्ये येऊन अभ्यास करतात आणि यश मिळवून जातात.
@ashkanfiles4654
@ashkanfiles4654 3 сағат бұрын
सरकारने यामधे दाखल घेऊन यांना डॉक्युमेंट्स emergency मद्ये काढून द्यावीत.. तसेच सर्वांनी मिळून यांना जशी जमेल तशी आर्थिक मदत द्यावी
@DATTAJAGTAP-5
@DATTAJAGTAP-5 Сағат бұрын
सरकारने लाडक्या बहिणी योजनेकडे लक्ष देण्यापेक्षा या विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी त्यांचे डॉक्युमेंट्स लॅपटॉप पुस्तके सर्व विद्यार्थ्यांना परत मिळवून द्यावे लवकरात लवकर सरकारचा निषेध
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 3 сағат бұрын
विद्यार्थ्यांची हीच हाल होतात हॉस्टेल, अभ्यासिका, रूम, क्लास यांचा कोणी विचार करत नाही. ही खूप दुर्दैवी घटना आहे.
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 3 сағат бұрын
लोकप्रतिनिधींनी मदत करायला हवी
@dadabhagat4464
@dadabhagat4464 10 минут бұрын
आपल्या आपल्या जिल्हा तालुका मोठा करा..पुण्यात काय
@NitishvijayPawale
@NitishvijayPawale 24 минут бұрын
आपापल्या जिल्ह्यात जाऊन अभ्यास करा
@girishaware6973
@girishaware6973 2 сағат бұрын
पुण्यात अभ्यास करावा असा काही नियम नाही घरी राहून अभ्यास करता येतो असा माझं मत आहे
@sushantwangate5619
@sushantwangate5619 2 сағат бұрын
कमी जागेत जास्त भाडे जास्त उत्पन्न आणि जास्त स्वप्न पाहणे ह्यात काही वाईट नाही पण थोडा safety 🛟 विचार करून मॅनेजमेंट करावे
@vijaygophane
@vijaygophane Сағат бұрын
अतिशय दुःखद घटना असून त्या अभ्यास करणाऱ्या, अभ्यासिका चालवणाऱ्या मुलांच्या वेदना खूप मोठ्या आहेत. या मुलांच्या आयुष्यात परमेश्वर त्यांना लढण्याचे बळ देवो हीच प्रार्थना.
@paci191
@paci191 4 сағат бұрын
शासनाने ग्रंथालयांसाठी नियमावली बनवली पाहिजे....
@ashishdeshpande9244
@ashishdeshpande9244 Сағат бұрын
ABC तील पुस्तक वाल्यांचा धंदा वाढणार कि प्रकाशक स्वतःहून मदतीला पुढे सरसावणार ? लायब्ररी मालकाने वर्ष भरावा लाॅस सहन करत विद्यार्थ्यांना मदत केली पाहीजे.
@Shriram12389
@Shriram12389 2 сағат бұрын
मित्रांनो पुणे सोडायला पाह्यजे रूम रेंट, रूम वरचे ढेकणं, मेसचे वाढते भाव, कँजस्टेड अभ्यासिका, आणि ऐकूनच अभ्यास कमी आणि टाईमपास जास्त अशी परिस्थिती आपापल्या तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन अभ्यास केला तर स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, आपला अभ्यासही होईल, आणि पोस्टही मिळेल पुणे सोडा पोरांनो हे लोकं mpsc च्या जीवावर मोठे झालेत आणि माजलेत
@Mregg110
@Mregg110 Сағат бұрын
Gap re aamhala bhade milat aahe rahude tyana lai paisa chaplai amhi
@Shriram12389
@Shriram12389 Сағат бұрын
@@Mregg110 tumhala #chaplai khali ghetl pahyje
@Mregg110
@Mregg110 Сағат бұрын
@@Shriram12389 chaplene mar pan raha baba itna bhadi miltat aamhala 😅
@Shriram12389
@Shriram12389 Сағат бұрын
@@Mregg110 ok brokerage kiti Deposit kiti je tumhi maintainance chya navakhali prt denar nahi Dekun honar ki nai Nstil hot tr feel nay yenar pethet rahaych Ani tumchya panyane kes galale pahije Tyashivay mi adhikari nay honar
@Mregg110
@Mregg110 Сағат бұрын
@@Shriram12389 tya baki problems tuzya aamhla fakt rent shi matlab aahe
@nutrifoodfitness
@nutrifoodfitness Сағат бұрын
Exam पुढे ढकलण्यात याव्या, जोपर्यंत डॉक्युमेंट्स, बुक्स गोळा करण्यात येत नाही, आणि प्रत्येकाला ५० हजार कमीत कमी हेल्प करावी ह्या सगळ्यासाठी.
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 3 сағат бұрын
खूपच दुःखद आणि दुर्दैवी घटना! या मुलांना त्वरित त्यांचे दाखले देण्याची व्यवस्था केली जावी.
@RajM-x1i
@RajM-x1i 33 минут бұрын
नवी पेठ येथे अभ्यासिका, मेस वाले, रूम भाड्याने देणाऱ्यांमधे काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोकं असतील.99% स्थानिकांना विद्यार्थ्यांपासून फायदा नाही.
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Сағат бұрын
विधानसभा निवडणूक लागली आहे येथील आणि तुमच्या स्थानिक सर्व पक्षांकडे उमेदवारांकडे नेतृत्वाकडे तुमच्या पुढील संकट ठेवा. बघू कुणाकुणाला कळकळ आहे.
@sandeshkamble3200
@sandeshkamble3200 2 сағат бұрын
आता प्रशासनाकडून एकच वाक्य येईल ते म्हणजे ; चौकशीचे आदेश दिले आहेत .म्हणून पुण्यातील सर्व सामाजिक, व्यापारी,राजकीय संघटनांनी या सर्व विद्यार्थ्यांना सहकार्य करून त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.तरच पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून खरे ठरेल.
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 2 сағат бұрын
मी लॅब्रारीत पुस्तकं सुधा ठेवत नाही😮 जाताना घरी नेतो आणि आपले original document ही मंडळी लॅब्रारीत खुशाल ठेवतात म्हणजे अवघड आहे 4/5 वर्षांपासून अभ्यास करता आहे का टाईम पास जॉब नसेल अभ्यासात constancy Plus class असेल तर 1/2 वर्ष काफी आहे पोस्ट काढण्यासाठी 😮 आणि पोस्ट काढण्यासाठी पुण्यात गेले पाहिजे असे कुठे लीहले ही भ्रामक कल्पना झाली पुण्यात गेले की पोस्ट निघते
@manojdodke4305
@manojdodke4305 10 минут бұрын
Ya prakarnachi chaukashi zhali pahije.... Far dukhad ghatna ahe. Maharashtra Sarkarne jatine laksh ghalun ya kashtkari mulanche bhavitavya ghadavnyas madat karavi ani atyadhunik abhyasika tayar karavi hi Maharashtra shashnala kalkalichi vinanti 🙏 Danshur lokani sahay karave hi vinanti 🙏 Mangal ho!
@येदेशहमाराहे
@येदेशहमाराहे 3 сағат бұрын
या अकॅडमी मध्ये जे विद्यार्थी टीईटी किंवा शिक्षक अभियोग्यता या परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी मोफत क्लासेस उपलब्ध आहेत
@sopanpawar1137
@sopanpawar1137 4 сағат бұрын
Khup aavghad zalay
@Sudarshan109
@Sudarshan109 3 сағат бұрын
विध्यार्थी अभ्यासू पणाने उत्तरे देत आहेत. तांत्रिक अडचणी लक्षात येतात.
@Po12617-r
@Po12617-r 9 минут бұрын
आमच्या लॅब ला कधी आग लागती की ..... नुसती महिन्या महिन्याला फी वाढवितय
@mayurkale2227
@mayurkale2227 2 сағат бұрын
दिल्ली वाल्यांनी पुण्याला बदनाम करण्यासाठी केलेलं नीच दर्ज्या चे काम 😢😢
@SudhakarSaundane-p1e
@SudhakarSaundane-p1e 4 сағат бұрын
अतिशय दुर्दैवी घटना विद्यार्थ्यांनो काळजी करू नका संयम ठेवा नवीन डॉक्युमेंट काढा
@sandhyapatwardhan6913
@sandhyapatwardhan6913 2 сағат бұрын
अरे देवा कास काय झालं हे खूप दुःखद घटना झाली😢😢
@UmaPandkar
@UmaPandkar 2 сағат бұрын
खूपच वाईट घटना
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 2 сағат бұрын
हे सर्व रोखता येऊ शकते शासनाने सर्व लायब्ररीच फायर ऑडिट compulsory करून त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली तर , पण आपल्या सरकारला आणि नेतेमंडळीना तेवढा वेळ पाहिजे ना असो खूप वाईट वाटलं त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातले अश्रू बघून एका रात्रीत सर्व गोष्टी डोळ्यासमोर उध्वस्त झाल्या
@ambclassics430
@ambclassics430 4 сағат бұрын
विदयार्थी प्रतिनिधी नी एकदम बरोबर बोललेत, सोकल्यात सगळी....
@zxcklm
@zxcklm Сағат бұрын
Khup waait zalay
@beinghuman7400
@beinghuman7400 2 сағат бұрын
अभ्यासिकेत डॉक्युमेंट घेऊन कशाला गेलता..... आणि गेला असेल तरी रात्री कशाला तिथे ठेवले..... आणि डॉक्युमेंट पुन्हा काढून मिळतात..... काही पण नका बातम्या देऊ
@ankushkhopade4310
@ankushkhopade4310 2 сағат бұрын
सरकारने या विद्यार्थ्यांना त्यांची कागदपत्रे परत मिळून देण्यासाठी व त्यांना अभ्यासासाठी लागणारी सर्व पुस्तके पुरवली पाहिजेत स्थानिक नगरसेवक व दानशूर व्यक्तींनी मुलांना नक्कीच मदत केली पाहिजे
@krishnakale1314
@krishnakale1314 2 сағат бұрын
खूप वाईट झालं. माझा मित्रराचे books notes झळाले.खूप रडत होता.....😢😢
@thefilmythings
@thefilmythings 2 сағат бұрын
Laptop च्या खर्चाची जबाबदारी घेतली पाहिजे
@shubhadathakare6958
@shubhadathakare6958 Сағат бұрын
अशा पायाभूत गोष्टींकडे लक्ष द्यायला शासनाकडे वेळ नाही .
@mayashinde-u6y
@mayashinde-u6y 2 сағат бұрын
कोनी तरी लावली च असल, तसे पण आज काल खुप लोकन्ना वाटे की देशातिल तरुण अशिक्षित रहाव आनी भीक मागव,
@milindambarte9543
@milindambarte9543 28 минут бұрын
पुणे तिथे कशाचेही नाही उ ....
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 4 сағат бұрын
आग लागली..की आग लावली 😢
@teenan8882
@teenan8882 Сағат бұрын
देवा परमेश्वरा असं कुणासोबत व्हायला नकोय परिक्षा समोर असताना हे सगळ होण म्हणजे जीव जाण्यासारख होण... सगळ tikmark असलेलं नोट्स जडण त्यांची भरपावी कुणीच करु शकत नाही...
@shravu___
@shravu___ 2 сағат бұрын
खूप वाईट वाटत आहे😢
@VanitaNikam-d4x
@VanitaNikam-d4x 42 минут бұрын
So sad
@Business_Sutra014
@Business_Sutra014 Сағат бұрын
Documents kase tithe ?notes books,thik aahe koni mala sangel ?
@iloveyourstatus3929
@iloveyourstatus3929 5 минут бұрын
Bmc exam cha form bharucha hota mhnun doc anle hote
@KAVYNAAD-KAVIJAYWANTकाव्यनाद-क
@KAVYNAAD-KAVIJAYWANTकाव्यनाद-क 4 сағат бұрын
धीर सोडू नका मित्रांनो.डुप्लिकेट साठी तातडीने अर्ज करा.
@ManishDas-fe9ro
@ManishDas-fe9ro 2 сағат бұрын
Abhysika Walyn sathi kahi tari Guidlines banvayla pahije Koni pn kaslya pn jaet abhysika takat aahe na Toilets chi soy aste na proper ventilation aani fees vicharal tr 1000 aani 1500 chya vr ch aste Paise ghya pn suvidha dya poranchi majburi yeh manun lutu naka
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 2 сағат бұрын
लायब्ररी वाले खूप पैसे घेतात माझी मुलगी पण त्याच लायब्ररीला आहे 10-10 हजार रुपये महिन्याला घेतात😢😢 माझ्या मुलीचे पण भरपूर नुकसान झाले
@rnfr5360
@rnfr5360 2 сағат бұрын
Bjp ne mpsc chi vaat lavali ....jagach kadhat nahi
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 Сағат бұрын
@@rnfr5360 खरे
@mayurphale1881
@mayurphale1881 2 сағат бұрын
झालेली घटना दुर्दैवी आहे आता तरी पुण्यात राहून पुण्यातील स्थानिक लोकांवर खूप तुमचा बोजा झालाय तुमच्या जिल्ह्यात क्लासेस आहेत तिथे राहून अभ्यास करा आणि अधिकारी बना विचार करा जरा परिस्थिती गंभीर झाली आहे तो निळ्या शर्ट वाला तर खूप बोलतोय जा की घरी मग घरीच जाऊन अभ्यास कर 1 ठेऊन द्या याला झालय काय बोलतोय काय तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहात
@AB-ep6ll
@AB-ep6ll 2 сағат бұрын
are baba sthanik lokanvar bojha nahi jhla tar sthanik loknchi ghar chalu ahet ya mulamule. ala motha shahana
@bhushankamble6482
@bhushankamble6482 Сағат бұрын
अगदी खरे आहे हे.स्थानिक पुणेकर हा गर्दीला प्रचंड कंटाळलेला आहे. पुण्यात एवढी गर्दी त्यात एमपीएससी यूपीएससी चे विद्यार्थी पुण्यात अभ्यास कमी आणि बाकीचे चाळे जास्त करतात.होतकरू मुले त्यांच्या घरीच राहून अभ्यास करतात आणि पोस्ट काढतात. असो पण जे झालं ते वाईट झालं.पुण्याची एमआयडीसी पण distribute kara महाराष्ट्रभर आणि पुण्याचा श्वास मोकळा करा - गर्दीला वैतागलेला पुणेकर
@smitarane
@smitarane 3 сағат бұрын
याला कोणीतरी मदत करून documents. परत मिळवून द्यावीत
@Akthehost
@Akthehost 3 сағат бұрын
घरी जा ग ताई 4/5 वर्ष झाले तर पोस्ट निघाली नाही अजून किती वर्ष वाया घालणार या क्षेत्रात..
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr 2 сағат бұрын
तू दे exam मग बघू कधी पास होतो
@Omkar_0306
@Omkar_0306 2 сағат бұрын
Are shanya ...tu jast knowledge deu nako
@prafullasawant8044
@prafullasawant8044 2 сағат бұрын
Are tu kon aahes re dusryala salla denara. Ugach sagal kalat aslyagat shahanpana karu nakos
@thefilmythings
@thefilmythings 2 сағат бұрын
Tumhi lokani fakt salam द्यायचा बाकी काही बोलायचं नाही
@rnfr5360
@rnfr5360 2 сағат бұрын
Bjp nakoch
@samadhannarwade606
@samadhannarwade606 50 минут бұрын
😢😢😢
@kalpanajadhav3783
@kalpanajadhav3783 3 сағат бұрын
फार वाईट वाटलं .😢
@wvijay12
@wvijay12 3 сағат бұрын
भावा... डायरेक्ट लायब्ररी बदलायची होती.
@ravindraalhat989
@ravindraalhat989 57 минут бұрын
Hey sarv problem pratek kshetrat ( business) mdhe aahet.pratek thikani govt ne Audit kele pahije.or condition compulsary kelya pahijet.pratek thikani daily kahi n kahi hoat aahe.
@Shivendra01-w7n
@Shivendra01-w7n 3 сағат бұрын
कागदपत्रे कुणी अभ्यासिकेत ठेवतं का? पुस्तकांचं ठिक आहे.. कागदपत्रे चोरी गेली असती तर ? सगळा दोष सरकार ला देऊन कसं चालेल
@swapnamasram4057
@swapnamasram4057 2 сағат бұрын
इथले students che de documents hote त्यांना sut dyave hi prathna महाराष्ट्र government la
@headandshoulder10
@headandshoulder10 2 сағат бұрын
Documents kashala library mdhye thevayche.....? He lok sagle sahitya books library mdhye thevun library bapachi malmatta aalya sarkhe wagtat aani dada giri dakhavatat........
@KiranTribhuvan-hk3mv
@KiranTribhuvan-hk3mv Сағат бұрын
😢
@kishoranapat3806
@kishoranapat3806 4 сағат бұрын
Library management arrogant aihe....useless...
@AshutoshMankar-z6o
@AshutoshMankar-z6o 2 сағат бұрын
Maharashtra Times: urgently helpline suru karavi for fund raising for students, and crowd funding karave. Books and other support can be provided.
@Ashwin22702
@Ashwin22702 2 сағат бұрын
मी डॉक्टर ..मी क्लास वन .. मी पणा?...म्हणूनच अधिकाऱ्यांनी लायकी काढली असेल🛑🤔
@MrMangeshshukre1
@MrMangeshshukre1 Сағат бұрын
You Rightly said.
@mayurvmandhre5780
@mayurvmandhre5780 4 минут бұрын
😢😢😢😢😢😢😢
@Formal_account
@Formal_account Сағат бұрын
Khup vait news ahe hi....tya mulana punyatil teachers madat karayla havi 😢🥺🙏🙏
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 сағат бұрын
अभ्यासिकेसाठी दिल्ली प्रमाणे महाराष्ट्र नियमन पाहिजे कोणत्या पडक्या व कोणत्याही बोळात अभ्यासिका सुरू केल्या आहेत 🙏🏻
@naupaka6
@naupaka6 Сағат бұрын
पुस्तक नाही विध्यार्थंची स्वप्ने जळाली आहेत
@सूर्यकांतशिंदे-य7ठ
@सूर्यकांतशिंदे-य7ठ 2 сағат бұрын
पुण्यात कुठे हे आधी सांगायला पाहिजे होतं अभ्यासिकेचे नाव एरिया
@asedits4853
@asedits4853 40 минут бұрын
Kharach Vait hotay Punyat Please Lavkar Gavala Java Khup vait paristiti ahe ani Punyat maja karun zali asel tar Majja masti karun zali asel aai bapa chy paise warti tar ata gavi java ani sokle ahet mhanta jagach jar nasel tar jevdhi kami jaga asel tevdha bhada he badhnarch na saglyana suvidha deu naich shakt ani mess cha jevan Tyana pan lai parvadta asa nai a ekda tyancha audit bagha ani stanik jababdar ahet asa mhantay tar tumchy ikde tumi stanik ahet tumi kiti maaj karta te saglyana mahiti ahe ani je zlaa te tar chukicha ch ahe tyala samarthan nai a pan he loka pan dhutlya tandala sarkhe nai a karan punyat la porin la nadala lavaychi kama ani divas divas bhar timepass kay mahiti nai ka amahal 💫
@Prakashgore-h6u
@Prakashgore-h6u 4 сағат бұрын
Library owner la 21tarkepsun paise pahije.... Fakt
@rahuljagadale8232
@rahuljagadale8232 2 сағат бұрын
राखेतून उभा राहणे हा फिनिक्स पक्षाचा गुणधर्म आहे
@surajchavan9038
@surajchavan9038 3 сағат бұрын
पुण्यात अभ्यासिका वाले नुसता बाजार मांडला आहे , सुरक्षा काळजी घेतली जात नाही , एका एका रूम मध्ये 50 50 सीट तयार करून अभ्यासिका तयार करतात ,फी तर भयाण
@sameekshapatil
@sameekshapatil Сағат бұрын
Adhi dilli an ata pune
@harmharsh12
@harmharsh12 2 сағат бұрын
Library chalaka Che vadil police khatyaat psi hote..... Mhnun police ni tithe h matter mitvun takl... Gareeba n ch kaay...
@laxmankadam8742
@laxmankadam8742 2 сағат бұрын
Punyatil Library walyna kunaca kahi dhak nhiye,amap fees aahe yavar prashasnaca dhak hawa...
@padmajashelke4074
@padmajashelke4074 3 сағат бұрын
ऑलाईन मिळतात सगळे बघा,
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 сағат бұрын
पुण्यातील किती मुले आहे सगळे बाहेरचे आहे 🤔🤔
@mayamhasade2715
@mayamhasade2715 Сағат бұрын
😭😭😭😭😭
@marathabattalion8441
@marathabattalion8441 21 минут бұрын
Documents kon thevte library made..?
@dadabhagat4464
@dadabhagat4464 11 минут бұрын
पुण्यात style आहे..सगळ material आणि desk fix असतात
@marathabattalion8441
@marathabattalion8441 6 минут бұрын
Are amhi pn aahe library made ch pn as nahi documents sobat gheeun firat
@SP-kk7hv
@SP-kk7hv 3 сағат бұрын
10:53 oxygen pahije?
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 51 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
The Men who Built India | Untold Story of Tata | Dhruv Rathee
16:51
Dhruv Rathee
Рет қаралды 13 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 51 МЛН