मला झोप का लागत नाही? | MahaMTB Gappa | Why can't I sleep?

  Рет қаралды 64,851

MahaMTB

MahaMTB

Ай бұрын

Sleep Hygiene महत्त्वाचीच! | MahaMTB Gappa | Why can't I sleep? | Insomnia
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZbin - / @mahamtb

Пікірлер: 133
@supriyakelovkar3226
@supriyakelovkar3226 Ай бұрын
या समस्येवर फार चांगला सल्ला मिळाला. खूप सोप्या भाषेत समजावून सांगण्याची डॉक्टरांची पद्धत फार आवडली.Ankaring also very good. 🎉
@sulekhachavan812
@sulekhachavan812 11 күн бұрын
😊😊😊
@user-bt7dh8zh8q
@user-bt7dh8zh8q 11 күн бұрын
Khup chhan watla
@archanakhatke5773
@archanakhatke5773 Күн бұрын
Mqaqqxq​@@user-bt7dh8zh8q
@sushmajoshi4626
@sushmajoshi4626 20 сағат бұрын
Good suggetions
@VandanaLaghve
@VandanaLaghve Сағат бұрын
अती उत्तम उदाहरणे देऊन सम्झौन्यात आले, आम्ही धन्य झालो
@haridisle6734
@haridisle6734 2 күн бұрын
आता रात्रीचे 2:40 झालेत आणि झोप नाहि येत म्हणून हा विडिओ बघतोय. 😢
@madhurikarnik1787
@madhurikarnik1787 14 күн бұрын
अतिशय माहिती पूर्ण, रोजच्या आयुष्यात उपयोगात आणता येईल अशी माहिती दिलेली आहे. सांगण्याची पद्धत कंटाळा न आणणारी, इंटरेस्टिंग आहे.
@user-ul7nj8ry5y
@user-ul7nj8ry5y Ай бұрын
हया माहिती ची खुप गरज होती. Video खुप आवडला. खुप खुप छान. Thanks.
@subhashtoshniwal1057
@subhashtoshniwal1057 23 күн бұрын
महाएमटीबी आपण सर्व सामान्यांचा जिव्हाळ्याचा पण जाहीर चर्चेत डावलेला विषय घेतलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. ह्या आगळ्या विषयावर डाॅ.नंदकुमार मुलमुलेंच शास्त्रोक्त आणी मधाळ भाषेत विश्लेषण अविरत ऐकत रहावत अस वाटत. आपण दोघांच मनापासून आभार आणि पुन्हा नविन विषयावर आपला संवाद व्हावा हि नम्र अपेक्षा .धन्यवाद.
@popatpanpatil4555
@popatpanpatil4555 13 күн бұрын
Really nice information thanks
@SantoshRajale-qg6hl
@SantoshRajale-qg6hl 5 күн бұрын
😊😊
@marutilalge2367
@marutilalge2367 Ай бұрын
सर तुम्ही सांगत आहात की तीन दिवस झोपल नाही तर वेड लागत तसेच सहा दिवस नाही लागलीत मरतो. हे चुकीचे सांगाल आहात असे सांगून लोकाना घाबरवू नका. कारण मला आठ ते दहा दिवस अजिबात झोप येत नाही. असे तीन वर्षे आहे पण मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
@deequanimous1181
@deequanimous1181 Күн бұрын
Mitra tu kadhi hi maru shaktoss. Shevat chya kahi ichaa rahilya astil tar purn karun ghe. RIP in advance. 🙏 🕯
@ashwinivishram
@ashwinivishram Ай бұрын
तुमचा हा विषय आणि विषयावर बोलणारे डॅा. मुलमुले हे दोन्हीही अतिशय ऊत्तम …! तुम्ही पण खुप प्रश्न विचारलेत म्हणुन तुमचे आभार. असेच चांगले चांगले विषय घेवुन येत रहा व आम्हाला चांगली माहिती तुमच्या पोडकास्ट द्वारे देत रहा हीच विनंती 👍🏻🙏🏻😊
@shraddhaghag8981
@shraddhaghag8981 28 күн бұрын
फारच छान एपिसोड वाटला. झोप लागण्यासाठीच्या टिप्स नक्कीच चांगल्या मिळाल्या.
@anilwaghmare3559
@anilwaghmare3559 3 күн бұрын
खूप छान मुलाखत होती बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती मिळाली धन्यवाद
@sumeetn4209
@sumeetn4209 5 күн бұрын
खुप छान
@commonman.736
@commonman.736 Ай бұрын
वा.. फारच छान माहीती मिळाली. मी आमच्या सर्व नातेवाईकांना हा विडीओ शेअर केला.धन्यवाद.
@sanjaykadam2596
@sanjaykadam2596 4 күн бұрын
चर्चेत विषय घेतला याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद,सर रोज किती लोक आहेत जे झोप लागणे ची औषधे घेतात, त्यांचेसाठी उपयुक्त माहिती. खूप खूप धन्यवाद.
@meghalaad6053
@meghalaad6053 2 күн бұрын
भरपूर घाम गाळून कामे करा झोप येणारच
@abhijeetdeshpande6720
@abhijeetdeshpande6720 6 күн бұрын
खूपच छान सरांचा मराठी कविता, उर्दू शायरी इ.चा अभ्यास अफाट आहे.
@sandeepp7686
@sandeepp7686 29 күн бұрын
मुलाखत आवडली आपणा दोघांचे खूप खूप धन्यवाद 🙏🌹👍
@sunitapanse6259
@sunitapanse6259 12 күн бұрын
फार सुंदर, logical आणि सविस्तर माहिती,dr खूप धन्यवाद आणि हा विषय चर्चे साठी घेतली त्यामुळे आयोजक चमू ला धन्यवाद
@user-km6my9vd6p
@user-km6my9vd6p Ай бұрын
Excellent!! साहीत्याचे, गालिबचे संदर्भ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sharmilapuranik229
@sharmilapuranik229 19 күн бұрын
वा!खूप मस्त माहीती मिळाली ,डॅा ना धन्यवाद, व तुमची मुलाखत घेण्याची पद्धत चांगली
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 5 күн бұрын
Dr.....आपण कीती छान माहिती आणि सुंदर👏👏💐💐🚩🚩विवेचन सादर केला धन्यवाद आणि महान क्रांतिकारी प्रनाम फार chan माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद 💐💐👏👏❤❤🌻🌻🥀🥀🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@anandkadam4964
@anandkadam4964 6 күн бұрын
🌹💐❤खूप छान माहिती 🌹💐डॉ. मुलमुले सरा चे धन्यवाद❤
@sushilamohite4005
@sushilamohite4005 20 күн бұрын
खूप छान सांगितले सर,!धन्यवाद!🙏🙏
@manishabhamre8827
@manishabhamre8827 5 күн бұрын
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली थँक्यू सर
@manikdixit7466
@manikdixit7466 28 күн бұрын
खूप ऊपयुक्त माहिती.
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 21 күн бұрын
छान व ऊपयोगि माहिती आहे..डॉ.चे व सर्वांचे खूप खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌🙏
@makarandnatu4895
@makarandnatu4895 21 күн бұрын
डाॅ मुलमुले आपले आभार..खूप छान विवेचन..
@hirarajvasarnikar
@hirarajvasarnikar Күн бұрын
Dr.नंदकुमार मुलमुले हे नांदेड मधिल अत्यंत प्रसिद्ध व अनुभवी doctor आहैत । मला अती झोप लागते मन्हन मि गेलो होतो । बोरबन factory मधे त्यांचा दवाखाना आहै ।
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 2 күн бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌
@kirteerahatekar1821
@kirteerahatekar1821 24 күн бұрын
आजच्या काळाला अनुसरण विषय घेतल्या बद्दल धन्यवाद. त्या निमित्त्यानं खूप सुंदर, उपयुक्त माहिती ऐकायला मिळाली.डाँक्टरांचे ही खूप धन्यवाद...🙏😊
@gouribagul5936
@gouribagul5936 Ай бұрын
छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏🏻
@dnyaneshwarbahirat370
@dnyaneshwarbahirat370 25 күн бұрын
अप्रतिम
@anildhage7414
@anildhage7414 18 күн бұрын
मुळ विषयापासून बाजूला गेलेली चर्चा.
@devdattbandekar3881
@devdattbandekar3881 Ай бұрын
फार छान माहिती दिलीत.
@meenamore2462
@meenamore2462 15 күн бұрын
धन्यवाद डॉक्टर छान विश्लेषण 👍
@vaibhavmahajan4249
@vaibhavmahajan4249 27 күн бұрын
नमस्कार सर आपण फारच छान आणि उपयुक्त विषय निवडला आहे.अतिशय सुंदर आणि आवश्यक माहिती दिली आहे... आभार मानावे तेवढे कमीच आहे.... धन्यवाद....
@vidyagokhale9881
@vidyagokhale9881 7 күн бұрын
स्वप्ना वर बोललात.झोप का येत नाही , हा विषय होता.
@NayanaAhire-zm8sf
@NayanaAhire-zm8sf 5 күн бұрын
Very nice
@kalpanamalankar
@kalpanamalankar 21 күн бұрын
Khup khup abhar ya vishayavar charcha kelyabaddle
@santoshmane3363
@santoshmane3363 15 күн бұрын
फारच छान आणि मार्गदर्शन पर विडीओ... .....
@alkabhamre4112
@alkabhamre4112 4 күн бұрын
खूपच छान माहिती दिली. स्वप्ना बद्दल पण छान माहिती दिलीत.खूप खूप आभारी सर
@kalpanapatil1424
@kalpanapatil1424 16 күн бұрын
Thanks khupach Chan mahiti sagitali.
@laxmankhadse9890
@laxmankhadse9890 26 күн бұрын
खुप गहन विषयांवर फारच सुंदर माहिती या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
@manojpathak5505
@manojpathak5505 Ай бұрын
'रचनेच्या खोल तळाशी' अशा नावाचं पुस्तक आहे ते मुलाखतकार बंधो. ती ग्रेसच्या कवितेची ओळ आहे - मी चंद्र खुडाया गेलो, रचनेच्या खोल तळाशी
@tulshiramkokane8198
@tulshiramkokane8198 11 күн бұрын
उत्तम माहिती.
@sudeshphadke2376
@sudeshphadke2376 Ай бұрын
Very well explained. Thanks
@vidyakhare4371
@vidyakhare4371 4 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली
@suchitashete1357
@suchitashete1357 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण
@anujabal4797
@anujabal4797 27 күн бұрын
उत्तम माहिती कळली खूप धन्यवाद
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 21 күн бұрын
Common subject, very nicely explained sir, thanks
@Earthkathaa
@Earthkathaa Ай бұрын
मुलाखत छान.
@user-km6my9vd6p
@user-km6my9vd6p Ай бұрын
या सरांना पुन्हा एकदा बोलवा!! मुलाखत खूप छोटी वाटली!!
@vinoddeo220
@vinoddeo220 Күн бұрын
Excellent
@chetandighe5481
@chetandighe5481 Ай бұрын
खूप छान मुलाखत ❤❤❤
@ministryofkitchen1955
@ministryofkitchen1955 19 күн бұрын
खूप छान माहिती
@MedhaUmrikar-uf7sp
@MedhaUmrikar-uf7sp 8 күн бұрын
छान माहिती!
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 18 күн бұрын
छान मुलाखत
@alkabhamre4112
@alkabhamre4112 4 күн бұрын
हा माझे असे होते स्वप्नात स्वप्न पडते
@wamanbhide4410
@wamanbhide4410 Ай бұрын
Nice interview and guidance especially for those who have problems of sleep.
@deepakokje5418
@deepakokje5418 23 күн бұрын
डॉक्टर मुलमुलेना ऐकण ही पर्वणी असते. त्यांचे सगळे इंटरव्ह्यू कुठल्याही चॅनल वर असले तरी बघते मी.
@nevildamania7557
@nevildamania7557 11 сағат бұрын
Thank you
@sachingond3229
@sachingond3229 24 күн бұрын
Great conversation 😊!! It was very helpful
@chandrakantbedare4347
@chandrakantbedare4347 7 күн бұрын
Very informative & useful for common man.
@nayanabhusari3477
@nayanabhusari3477 14 күн бұрын
खूप छान वाटले.
@drjagannathmhetre5998
@drjagannathmhetre5998 20 күн бұрын
Very nice information sir
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 Ай бұрын
खुप छान गप्पा झाल्या जय हो
@nikhilshinde2569
@nikhilshinde2569 Ай бұрын
💯💯💯
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 29 күн бұрын
छान
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 13 күн бұрын
👍
@bappusahebsankpal6087
@bappusahebsankpal6087 8 күн бұрын
Nice information
@manishadesai4118
@manishadesai4118 3 күн бұрын
More solutions to improve sleep
@umagarge6592
@umagarge6592 10 күн бұрын
🙏🙏🙏 . Guruji i dhanyawadturant .immediately lag raha hai
@vishwaasmugalikar9580
@vishwaasmugalikar9580 Ай бұрын
Bhari sir❤.galibvarch"दुःखाचा महाकवी "pustak chan ahe. tumch
@kamleshshende4555
@kamleshshende4555 Ай бұрын
Value added conversation which will beneficial for society. Healthy society is productive society.
@vijaykarandikar8748
@vijaykarandikar8748 27 күн бұрын
माझे एक काका नेहमी म्हणत, की मला आयुष्यात अजिबात स्वप्न पडले नाही. स्वप्न म्हणजे काय हेच मला माहित नाही. तुम्ही सांगता म्हणून स्वप्न या नावाचा काही प्रकार आहे हे मला समजला. तर ते कसे शक्य आहे? कारण प्राण्यांना सुद्धा स्वप्ने पडतात म्हणे.
@avinashdattatray4847
@avinashdattatray4847 Ай бұрын
आपण छान विषय घेतला, सुंदर विश्लेषण व चांगली माहिती मिळाली.
@vilasdeodhar3944
@vilasdeodhar3944 2 күн бұрын
Good For.me😊
@sanjayjoshi6855
@sanjayjoshi6855 Ай бұрын
❤️🙏🙏🙏👍
@sudhakarwaghmare8384
@sudhakarwaghmare8384 27 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद. "मानवी मन आणि त्याची कार्यप्रणाली "या विषयावर चर्चा घडवून आणाल काय?
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 Ай бұрын
Thank you so much, the most scientific video on insomnia or sleeplessness
@sushmajoshi4626
@sushmajoshi4626 19 сағат бұрын
That's true
@dr.anupkothariakola4723
@dr.anupkothariakola4723 Ай бұрын
Very good explanation about sleep. Do take some topics about mental illnesses in youth.
@HanmantrowDhage
@HanmantrowDhage 5 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅❤😅😮😮😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😂🎉😢😮
@kailashumane5691
@kailashumane5691 3 күн бұрын
बेंझिन चा शोध लावला तो शास्त्रज्ञ - केक्यूले (माझ्या माहितीप्रमाणे)
@masajinarake8435
@masajinarake8435 15 күн бұрын
समाधी हा काय प्रकार आहे ते सांगा झोप आणि समाधी एकसारखे आहे असे सांगितले जाते याचं काय कारण
@vandanailme8795
@vandanailme8795 16 күн бұрын
मला अजिबात झोप लागत नाही मला औषध सुरू आहे
@gulabchandbanthia2875
@gulabchandbanthia2875 18 күн бұрын
👌chan
@kalyaniasutkar8742
@kalyaniasutkar8742 9 күн бұрын
मेंदू मध्ये चावला सारखे वाटते र
@maheshjadhav7838
@maheshjadhav7838 Ай бұрын
सुंदर विषय घेतलाय ❤
@chayamane6368
@chayamane6368 Ай бұрын
🎉
@kalyaniasutkar8742
@kalyaniasutkar8742 9 күн бұрын
यहा उपचार सांगा
@pranita1405
@pranita1405 Ай бұрын
Episode khup chan hota. Diabetis aani BP var plz kara. Tysm
@1996shinchan
@1996shinchan Ай бұрын
kzbin.info/www/bejne/kJ7JZI2knKyKo7ssi=tQoHTXYVj_pP1rDt
@sachinrashinkar4187
@sachinrashinkar4187 6 күн бұрын
डॉक्टर साहेब मला खरोखर खूप आवडलं खूप महत्त्वाचं की तुम्ही किती तास झोपा पण सकाळी उठल्यावर जर तुम्हाला फ्रेश वाटलं तर ती खरी झोप एक सामान्य माणूस आहे माझ्या परीने प्रतिक्रिया दिली
@yuvarajyadav676
@yuvarajyadav676 2 күн бұрын
9ko
@yuvarajyadav676
@yuvarajyadav676 2 күн бұрын
Ok
@yuvarajyadav676
@yuvarajyadav676 2 күн бұрын
Y
@latajadhav6158
@latajadhav6158 16 күн бұрын
झोपेत एकदम झटका येवून ऊठणे. हे असे होणे म्हणजे काय? सागाल का? मला असे कधी तरी होते.😮
@arundhatikakatkar8659
@arundhatikakatkar8659 2 күн бұрын
Jopechi tab ghetli tar tyachi savay hote ti tablet sutatne shakya aahe ka?
@padmajamote865
@padmajamote865 23 күн бұрын
यांचा पूर्ण पत्ता दया,
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 23 күн бұрын
Navrya shi भांडण झाले तर झोप लागत नाही 😅
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 Ай бұрын
What about alcohol based drink to forget all worries?
@shobhakunte1337
@shobhakunte1337 6 күн бұрын
Upay kahi sangitle nahi
@Earthkathaa
@Earthkathaa Ай бұрын
Dr चा संपर्क क्रमांक consultation साठी मिळेल का?
@OMIOP9135
@OMIOP9135 23 күн бұрын
My father is 62 year old and they sleep at afternoon 2:00 o'clock and woke up at 5:00 o'clock but at night they sleep 10:00 and woke 600
@dnyaneshvilayatkar706
@dnyaneshvilayatkar706 12 күн бұрын
खोल मनाच्या जराशी, मनाचीये गुंती
@Karuna.gadkari
@Karuna.gadkari 7 күн бұрын
Sar. 23:24 .mi 2005.pasun.zop.yet.ne.tevhe.pasun.nurosarjen.cha.medicen.ghe.ahe
@Karuna.gadkari
@Karuna.gadkari 7 күн бұрын
Krupaya.sala.sangha
@abhaybhope172
@abhaybhope172 29 күн бұрын
काही स्वप्ने खरी होतात त्याबद्द्ल सांगायला हवे होते..
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 76 М.
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 11 МЛН
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 14 МЛН
She ruined my dominos! 😭 Cool train tool helps me #gadget
00:40
Go Gizmo!
Рет қаралды 57 МЛН
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 11 МЛН