चांगली माहिती मिळाली रेशनकार्ड केवाईशी करून घेण्यासाठी म्हणुन बर झाल धन्यवाद
@मराठीमाहिती-ब8ज43 минут бұрын
धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या दादा ताई
@ArchanaGije-tq1fr3 күн бұрын
मी अर्चना डीजे बोलते रत्नागिरीतून मी तर रेशीम माझा कार्ड आहे मी आणि माझी मुलगी तर मी घर काम करते मला रेशन मिळाले तर मला रेशनचं मी भात खाते बाकी कुठला भात खात नाही आहे तुम्ही जर रेशन बंद केला तर आम्ही खाणार काय एवढे तांदूळ 40 ते 45 50 असतील ते विकत घेणे परवडत नाही मला लोकांची भांडी धुवून कपडे करते तरुण मी जेव्हा मला रेशन महिन्याचे तांदूळ महिनाभर तुम्ही पुरवते तर तुम्ही बंद केला तर आम्ही खाणार काय तुम्ही सगळं काही बंद करायला लागलात बाकीचे लोकं घरदार आहे त्यांना सगळं त्यांना मिळतंय मला घर है जागा जमीन आहे त्यांना तुम्ही तांदूळ देणार आम्हाला मी भाड्याने राहणारे भाड्याने राहणारी आम्ही आहात आम्हाला भाडे परवडत नाही तांदूळ बंद करू नका
@मराठीमाहिती-ब8ज3 күн бұрын
ताई गहू ,साखर,हरभरा,मोहरीचे,तेल,डाळ, सोयाबीन, मीठ, मैदा,विविध प्रकारचे मसाले इत्यादी जीवनावश्यक गोष्टी सुरू होतील