भैरवनाथाय नम:.मूर्ती सुंदर. भाविकांकडून देवास नैवेद्य अर्पण करण्यासाठी व दर्शनासाठी लावण्यात आलेली मोठी रांग थक्क करणारी.सासण काठी छान. छोट्यांची छोटी बगाडे मनमोहक. मोठे बगाड आश्चर्यकारक. त्याचा सविस्तर व्हिडिओ आणि छायाचित्रदर्शन अत्युत्कृष्ट. परंपरा शतकानुशतके जपली गेली याबद्दल धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच. अप्रतिम व्हिडीओ.🙏🌼
@bharatipatil62605 ай бұрын
धन्यवाद 💐💐
@dinkarmahadikamrutdhara5 ай бұрын
अत्यंत चांगली टिप्पणी
@SachinPatil-il6dm4 ай бұрын
कामेरी येथील बगाड यात्रा आपल्या पूर्व पारंपारिक संस्कृतीला जतन करत प्रथा रूढ ठेवणारे ग्रामजीवन याचं चित्रदर्शन मनस्वी वाटले
@bharatipatil62604 ай бұрын
धन्यवाद 💐💐
@dinkarmahadikamrutdhara4 ай бұрын
🙏
@mandakinimahadik41794 ай бұрын
सहमत
@dinkarmahadikamrutdhara5 ай бұрын
कामेरीच्या श्री.भैरवनाथ यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे बगाड होय.बगाड म्हणजे अनेक खास वैशिष्ट्ये असलेला पवित्र गाडा होय.त्याचे सविस्तर दर्शन या व्हिडिओ तून घडले. इतरही.अनेक बाबी खास आहेत. छोटी बगाडेही खास. यात्रेत बैलांना खास मान आहे हे पाहून बरे वाटले.🙏