अतिशय सुंदर माहिती, लक्षात ठेवण्यास सोपा, भूप रागात पण हेच स्वर लागतात फक्त गंधार कोमल आहे हे सांगितल्यावर लक्षात ठेवण्यास सोपे जाते आणि दोन राग पक्के लक्षात रहातात, धन्यवाद माहिती बद्दल 🙏🌹🌹👍
@GaneshPatil-cn4xv5 ай бұрын
राम कृष्ण माऊली माहिती थोडक्यात पण छान देता , एखादा अंभगिचे परिपूर्ण नोटेशन, आलाप, तानाहस दिलेत तर आम्ही नवीन हार्मोनियम शिकणाऱ्या करीता पर्वणीच ठरेल.
@rajaramsarode95177 ай бұрын
खुप सुंदर शिकवता ताई!तुम्हाला मंगलमय शुभेच्छा!!
@sudhirkulkarni30557 ай бұрын
खूप सुंदर जय शारदे वागेश्वरी नोटेशन विनंति
@dinkardhiwar507 ай бұрын
🙏🙏🙏खुप छान ताई👍👍👍
@dilipmane96999 күн бұрын
धन्यवाद ताई दिलीप माने जोगेश्वरी
@babasahebdhobale40172 ай бұрын
खूप छान
@shahirsadashivnikam8601Ай бұрын
मस्त माहिती
@babasahebdhobale40178 күн бұрын
छान माहिती सांगितली परंतु संपूर्ण अभंगाचे नोटेशन राजस सुकुमार पुतळा मदनाच द्यावे
@gurudaspawaskar1709Ай бұрын
सुंदर
@tulja_bhavani_channel7 ай бұрын
खूपच शान
@raghunathkoli90337 ай бұрын
आता भैरवी ची माहिती लवकरच द्याल अशी अपेक्षा आहे.
@AshokShingade-p3l7 ай бұрын
अप्रतिम 🙏👌
@madhukarpatil33627 ай бұрын
खूप सुंदर धन्यवाद
@दिनकरपाडावे3 ай бұрын
राम कृष्ण माऊली रागाची उत्तम माहिती देता पण एखाद्या नवोदित शिक्षण घेतात त्यांना गाण्याचे नोटेशन दिले तर उत्तम होईल. 🎉
@AnjaniKane7 ай бұрын
ज्याचा सखा हरी हे पण या रागातील आहे
@raghunathkoli90337 ай бұрын
😢ताई, थॅंक्स.
@vinodiniwaikar94897 ай бұрын
Khoop Chan next time if possible share your address of class