माऊली आपण रागांचे छान विश्लेषण करून सांगता.असेच नवं नविन रागा॑ची माहिती देत रहा.🙏💐
@DrRameshwarNeel Жыл бұрын
जरूर, धन्यवाद
@balubhalekar9277 Жыл бұрын
Khup Chan avaj ahe mauli
@DrRameshwarNeel Жыл бұрын
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
@santramwagh102 Жыл бұрын
आदरणीय परम स्नेही सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात अभंगाचे गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
@DrRameshwarNeel Жыл бұрын
धन्यवाद
@nileshdimble815 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे सर 👌🙏 धन्यवाद
सुप्रभात सर अप्रतिम लोकप्रिय अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद
@DrRameshwarNeel Жыл бұрын
सुप्रभात, धन्यवाद
@kishorkulkarni4983 Жыл бұрын
गुरुजीं चरणी साष्टांग दंडवत खुप सुंदर पद्धतीने आपण समजावून सांगत आहात, प्रत्येक रागांचे थोडे आलाप जोड देऊन गायन सांगावे ही नम्र विनंती. धन्यवाद
@DrRameshwarNeel Жыл бұрын
जरूर, आपण प्रत्येक रागाच्या आलाप व तानांसाठी स्वतंत्र व्हिडिओ करूया. सर्व एकत्र केल्यावर व्हिडिओ मोठा होतोय. धन्यवाद 🙏
@anilsonawane2250 Жыл бұрын
Sopya padhatine desh rag Thai chal sanga sir khup sundar sir 🙏🙏👍
@DrRameshwarNeel Жыл бұрын
धन्यवाद
@DrRameshwarNeel Жыл бұрын
जरूर प्रयत्न करुया
@sukhdevpatil5765 Жыл бұрын
सर आपण फारच सुंदर गायन आणि वादन करत आहात.आपणास प्रेम पुर्वक नमस्कार.सर आपणास एक विनंती आहे की उध्धवा अजब तुझे सरकार या गीताचे नोटेशन द्यावे.
@DrRameshwarNeel Жыл бұрын
धन्यवाद, मला ते गीत ऐकावे लागेल, नोटेशन देण्याचा जरूर प्रयत्न करेन
@shriramparanjape5817 Жыл бұрын
सुंदर, रागाचा परिचयही छान करून दिला आहे.👍 ताल जरा मोठ्या आवाजात रेकॉर्ड केल्यास मजा वाढेल असे वाटते.
@DrRameshwarNeel Жыл бұрын
धन्यवाद, मृदंगाचा आवाज वाढवला तरी मी गाताना जो माईक वापरतो तो गाताना मृदंगाचा आवाज आपोआप कमी करतो, आपण शक्य असल्यास हेडफोन्स वापरा, असुविधेसाठी क्षमस्व. आपल्याकडे रेकॉर्डींग स्टूडिओ नाही कमीत कमी संसाधन वापरून आपण व्हिडिओ बनवत आहोत.
@walmikugale5341 Жыл бұрын
सर पुरिया धनश्री राग आधारीत अभंग नोटेशन द्या प्लीज 🙏🙏🙏
@DrRameshwarNeel Жыл бұрын
जरूर, धन्यवाद 🙏
@jagadishapatil52011 ай бұрын
Sir Raag malakauns var vedio banava
@DrRameshwarNeel11 ай бұрын
जरूर, धन्यवाद 🙏
@Anantamharajmaskepatil Жыл бұрын
आपला पत्ता काय आहे plz
@DrRameshwarNeel Жыл бұрын
सिडको वाळूज महानगर, संभाजीनगर
@पंढरीचेवारकरी-ग8ड5 ай бұрын
काळी दोन मधील अलंकार टाकलेत का? मी शोधले पण सापडले नाहीत
@DrRameshwarNeel5 ай бұрын
नाही, लवकरच त्यासाठी व्हिडिओ करुया, धन्यवाद 🙏
@patilbuvagade29911 ай бұрын
स्वरावर ती अक्षर लिहून
@DrRameshwarNeel11 ай бұрын
अचुक नोटेशनसाठी डिस्क्रिपशनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून pdf download करा
@ramkrushnawarungase281222 күн бұрын
राग सोहनी व मारवा फरक काय
@DrRameshwarNeel22 күн бұрын
राग सोहनी व मारवा दोन्ही राग षाडव प्रकारचे आहेत, व दोन्ही रांगांमध्ये सारखेच स्वर आहेत सा, रे्, ग, मऺ, ध सां, म्हणजे रे् कोमल व मऺ तिव्र. सारखेच स्वर असले तरी दोन्ही राग अतिशय भिन्न आहेत, सोहनी उत्तरांग प्रधान राग आहे ज्यात वादी ध व संवादी ग आहे, तसेच त्याची प्रकृती चंचल आहे तर मारवा पुर्वांग प्रधान आहे ज्यात वादी रे् व संवादी ध आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे. अशा सर्व गुणधर्मांमुळे दोन्ही राग सारख्याच स्वर समुहाचे असताना एकमेकांपासून अतिशय वेगळे आहेत. दोन्ही रागांचे व्हिडिओ बारकाईने अभ्यासा फरक लक्षात येईल, धन्यवाद 🙏