Рет қаралды 304
राग गौडसारंग...खर तर गौड सारंग का म्हणायचं हे कोडच आहे... छायानट, कामोद,बिहाग,यांच्याकडे हा जास्त झुकलेला दिसतो.काही जण ह्याला 'दीन की बिहाग' असे ही म्हणतात... सारंग ची म,रे ही संगत नाही.चलन हे वक्र,नृत्यातल्या डौलदार,लय युक्त पदन्यासासारखे आहे. पंडीत डी. व्ही, पलुस्कर यांनी ‘पिऊ पल न लागी मोरी अखिया’ ही बंदिश अजरामर केली आहे.
#classicalmusic #music #indianclassicalvocal #indianclassicalmusicvocal #vocals #raaga #hindustaniclassicalraga #indianclassical