I am unable to sit walk stand properly, spine back pain problem can u help me
@varadkaulwar88752 жыл бұрын
माझे नाव वरद ,मी डॉ स्वप्नील सर कडे मणक्याचे अजार साठी उपाचर केला मला चांगला गुण आला कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन ना करता मला सरणी औषधी उपचार ने बरे केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे ,माझे सर्व कुटुंबीय पण त्याचे उपचार ने बरे झाले कोटी कोटी नमस्कार
@drtruptiduddalwar47914 жыл бұрын
Best tretment
@आम्हीलातूरकर-ल4ज3 жыл бұрын
लातूर मधला पत्ता सांगा
@parameshwarbhole39823 жыл бұрын
लातूरचा पत्ता सांगा
@chintamanisure8156 Жыл бұрын
I am unable to sit,walk,stand, properly spine back pain problem can u help me
@arunajoshi64372 жыл бұрын
Aruna Joshi सर माझी कमरेपासून डाव्या पायापर्यंत नस लागून येते त्याचबरोबर माझे गुडघे पण खूप दुखतात याकरीता मी Homeopathic औषध घेत आहे. याचबरोबर मी आयुर्वेदिक औषध घेतले तर चालेल काय. Please याबद्दल मला सांगा. माझ्या L4 मध्ये vertebral body noted अस x-ray मध्ये आहे.
@artichachad97053 жыл бұрын
Mast information
@drtruptiduddalwar47913 жыл бұрын
Ty
@prakashchavan-zy8qx8 ай бұрын
खर्च किती येतो ते सांगा
@rameshjantre42363 жыл бұрын
नशिक मधे कुठे आहे
@k.v.s52773 жыл бұрын
साईटिका पेन दर्द वरती खाञीशीर उपाय आहेका सर.मि हरसींगार चा काढा खुप घेतला आहे तरीपन फरक नाहि
@varadkaulwar88752 жыл бұрын
पारिजातक पानाचा काढा सर ने सांगितलं आहे गोमूत्र टाकून घेवून बघा भवू
@jaypatil83302 жыл бұрын
अरे बाबा एक भी धड नाही, काहीही झालं तरी मणका विकार असाच अर्थ
@rukminikendre11772 жыл бұрын
नाकात गाईचे तूप टाकायचे नस्यसाठी , , सर औषध काही सांगायचे ना , पेशंट येन्यासाटी हा ऊद्याेग आहे
@jayashreekarmarkar17012 жыл бұрын
ह्याचा पुण्यातील पत्ता व फोन नंबर सांगा.
@AyanShaikh-ns1ow Жыл бұрын
Latur madhe kuthe ahe he
@ganeshnikam8703 жыл бұрын
औरंगाबाद मध्ये कुठे आहे. आपले आयुर्वेद सेंटर
@shridhargajbhiye6470 Жыл бұрын
Plz frwd pune address
@sharadhangarge39523 жыл бұрын
Mumbai madhe ofc sanga pls...back pain
@shraddhasanap85794 жыл бұрын
सर मला मानेचा त्रास आहे दहा वर्ष झाले उपाय सांगा वय ३६वर्ष
@dr.swapnilduddalwar9164 жыл бұрын
Call on 9860852085
@noorsayyed55634 жыл бұрын
@@dr.swapnilduddalwar916 सरमीखूपपरेशानॴहोमनक्याचाआजाराने मला उपाय सुचवावा माझे नाव. सय्यद नूर. सय्यद महागाव तालुका महागाव जिला यवतमाळ ९४२२१९२६२३
@dr.swapnilduddalwar9164 жыл бұрын
@@noorsayyed5563 call to ९८६०८५२०८५
@ganeshnikam8703 жыл бұрын
Sir mala cervical spondilosis cha tras ahe ..upay sanga.. औरंगाबाद
@ganeshhirve3701 Жыл бұрын
जेवणाचे पथ्य काय
@pawanjadhav61272 жыл бұрын
Sir Bhusawal chya aaspas aapale Dr kuthe an kevha milatil
@dilipunhale5004 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये कुंडे आहे हॉस्पिटल
@dilipunhale5004 жыл бұрын
मोबाईल न सागा
@vikasbhosale79483 жыл бұрын
कीती खर्च येतो
@chintamanisure8156 Жыл бұрын
I am unable to Sit , walk, stand, properly, spine back pain problem can u help me