घटस्फोटाच्या आधी जय साहेबांना म्हणाली मला माझ्या नवऱ्या सोबत रात्र घालवायची आहे...

  Рет қаралды 181,567

मराठी Lyfstory

मराठी Lyfstory

Күн бұрын

Пікірлер: 46
@sudhakarraut4086
@sudhakarraut4086 Ай бұрын
फारच छान कथा, हृदस्पर्शी. 👍 कदाचित राहुलला पांनेर्जन्मच मीळेल!
@AnandKhanvilkar-wd3us
@AnandKhanvilkar-wd3us 14 күн бұрын
अप्रतिम हृदय स्पर्शी गोष्ट आहे. मनापासून धन्यवाद गोष्ट ऐकताना डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. लोकांमध्ये जनजागृती होईल अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dhaniramnimkar9672
@dhaniramnimkar9672 28 күн бұрын
कथा मनापासून आवडली, आपले मनःपूर्वक आभार,अशीच प्रेम करणारी अंजली सर्वांना लाभो ही नम्र प्रार्थना.❤❤❤
@AlkaPawar-mb2st
@AlkaPawar-mb2st 22 күн бұрын
Anjali khup chhan aani ticha nirnay pan changala aahye.
@marutipsinalkar5933
@marutipsinalkar5933 13 күн бұрын
अंजलीने फार छान निर्णय घेतला
@TarabaiKumbhar
@TarabaiKumbhar 2 ай бұрын
अंजली घेतलेले निर्णय खूपच चांगला घेतले आणि अंजलीची नवरा मरणार नाही कारण माझी बायको एवढं खूप निर्णय चांगला घेतली मला सोडून नाही जात म्हणल्यावर परत बरा होतो
@balasahebnanaware2985
@balasahebnanaware2985 19 күн бұрын
11:04 11:04 11:05 11:05 11:06 11:06 11:07 11:07 11:07 11:07 11:08 11:08 11:08 11:08 11:10 11:11 11:12 11:16 11:22 11:23
@vaikuntamkurapati9988
@vaikuntamkurapati9988 Ай бұрын
पुढे काय झालं तें संगितलं नाही राहुल जिवन्त आहे की नाही ते सांगितलं तर खुप बरं वाटलं असत असे अर्धवट. खता सांगू नका 👌
@dattatraykadu5500
@dattatraykadu5500 Ай бұрын
शेवटी नशीब नियतीच्या मनात काय आहे कोणीही सांगु शकत नाही जेदीवस दुःखी होते एकामेकाचे विचार चांगले समाधानी आसल्यने चांगले दिवस येतील अपेक्षा फार समाधान वाटले कोनिही टोकाची भूमिका घेऊ नये. जसं असाल जिवन. जगाव. समाधान हेच खरे आहे. हेवावाटावा
@madhavraokadam3408
@madhavraokadam3408 12 күн бұрын
फार चांगली आहे कहानी
@OmbaseTv
@OmbaseTv 2 ай бұрын
खुप छान आहे
@ShobhaShivale-fc7qk
@ShobhaShivale-fc7qk 13 күн бұрын
❤❤ 3 अंजली चा निर्णय अतिउत्तम आहे❤❤❤ आत्मा मालिक❤❤
@RamShinde-b6o
@RamShinde-b6o 2 ай бұрын
अंजली खुपचं चागलानिरण्य.घेतलास.घुळेपा
@nimbajiingale7887
@nimbajiingale7887 2 ай бұрын
Tuu. Tithe Mee !
@tukaramghadge333
@tukaramghadge333 2 ай бұрын
,,,11​@@nimbajiingale7887
@maulibhajanmandalpali634
@maulibhajanmandalpali634 2 күн бұрын
अंजलीने घेतलेला निर्णय योग्य आहे परंतु बहुतांशी लोक अशा परिस्थितीत सोडून निघून जातात सात फेरे सर्व विसरतात इथे प्रेमाची खरी साक्ष दिली बेगडी प्रेम कामाचे नाही आत्म्याचे आत्म्यावर असलेले प्रेम आहे तिने योग्यच केले जनजागृती छान आहे
@ShaliniNarkar
@ShaliniNarkar 2 ай бұрын
Anjalicha Nirnay Mala Khup Aavdala.
@pratibhaoak4075
@pratibhaoak4075 2 ай бұрын
खूप छान . हृदयस्पर्शी गोष्ट.❤❤❤❤
@bapunalavde6072
@bapunalavde6072 Ай бұрын
खरोखर अंजलीचा निर्णय चांगला आहे❤
@ajayburde6999
@ajayburde6999 13 күн бұрын
अंजली खूप छान
@KalidasPatil-j9u
@KalidasPatil-j9u 18 күн бұрын
अंजनने घेतलेला निर्णय हा स्त्रियांनाच काय पुरूषानाही बोध घेण्यासारखा आहे. तसेच हिंदू संस्कृतीचा हा एक बहुमान आहे.आपण अतिशय सुंदर व मार्मिक अशी कथा मांडली याबद्दल धन्यवाद.
@hiralaltawar
@hiralaltawar Ай бұрын
खूप छान निर्णय घेतला अंजली
@subhashpatil7679
@subhashpatil7679 Ай бұрын
😅😅
@ArunWath
@ArunWath 2 ай бұрын
Anjalicha nirnay very good.
@KiranPande-eh3sq
@KiranPande-eh3sq 2 ай бұрын
खरोखर अंजली ही एक आदर्श पत्नी आहे.❤🎉
@NagoraoSalunke-sd9vk
@NagoraoSalunke-sd9vk 2 ай бұрын
खूब खूब छान अंजलि
@ajaykadadekar8751
@ajaykadadekar8751 20 күн бұрын
योग्य निर्णय आहे
@laxmanudmalle7825
@laxmanudmalle7825 22 күн бұрын
Om 31:26 😅😅🎉😅😅😅😮😮😮
@elsamangalapilly6145
@elsamangalapilly6145 2 ай бұрын
खरच अंजली ने अगदी योग्य निर्णय घेतला आहे धन्यवाद, अभिनंदन, आशिर्वाद आणि शुभेच्छा
@anwarkhalfey7264
@anwarkhalfey7264 Ай бұрын
SO MUCH
@anwarkhalfey7264
@anwarkhalfey7264 Ай бұрын
SO MUCH SWEETS MY DEAR GOD BLESS YOU ALWAYS ❤️
@AshokVanve-u2v
@AshokVanve-u2v 12 күн бұрын
याला म्हणतात समर्पण । सध्याच्या पिढीला समर्पण म्हणजे काय तेच माहीत नाही। ते दोघेही (सध्याचे पति-पत्नी) फक्त स्वत:चा ईगोच जपतात;त्यामुळेच सध्याची लग्न टिकत नाहीत. त्यांच्यासाछी ही उद्बोधक कथा।
@chhaganwayal1503
@chhaganwayal1503 2 ай бұрын
खूप छान निर्णय अंजली
@vilassankpal7647
@vilassankpal7647 2 ай бұрын
🎉 very goodstory ..
@MahalasakantLatkar
@MahalasakantLatkar Ай бұрын
Blood cancer चा अंतिम चरणांचा रुग्ण कोमात जातो व किमान सहा महिन्यात संपतो या काळात त्याचीनित्याची सेवा आई/बायकोच घे ऊ शकते . ऊत्तम कथा.
@sanjanachile4191
@sanjanachile4191 22 күн бұрын
राहूल सारखा विचार करणारे पुरुष आताच्या युगात कमी आहेत. अंजली सारखी स्वभाव असणाऱ्या मुलगीचे कदर करत नाहीत.याला काय म्हणायचे ?
@WamanDarade
@WamanDarade 18 күн бұрын
अशी बायको मिळायला तकदिर खूप मोठं असावं लागत
@kamalakarpatil6985
@kamalakarpatil6985 2 ай бұрын
योग्य निर्णय
@rohinimanjrekar1295
@rohinimanjrekar1295 Ай бұрын
Mast hi
@ShakuntalaAnalysis
@ShakuntalaAnalysis 14 күн бұрын
M❤
@sanjaykedari4762
@sanjaykedari4762 Ай бұрын
खूप छान आहे हा प्रसंग जाणून घेण्यासाठी पुढील आशूष चांगले जावं हिचं अपेक्षा आहे
@KrishnaNikam-yh6wz
@KrishnaNikam-yh6wz Ай бұрын
मला अशा मुलीचा अभिमान वाटतो
@prakashdabke3351
@prakashdabke3351 2 ай бұрын
या vishavasavarac त्यांचे पुढचे आयुष्य सुखी होईल anjalicha prabal विश्वास त्यांना tarun neil
@KavitaJadhav-m3w
@KavitaJadhav-m3w Ай бұрын
Yogya nirnay
@prashantsuryvanshi8464
@prashantsuryvanshi8464 19 күн бұрын
grat.dicgan
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН