नाना अजुन खुप खुप पुढे जावा आम्हा सर्वांना खूप आनंद होईल अभिनंदन
@sujitwakale6478 ай бұрын
खुप छान भाऊ असेच पुढे जात राहो अणि आणि तुम्ही खुप प्रगती करो हिच साई चरणी प्रार्थना
@vasantnikale49632 жыл бұрын
भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@anilbadhe39303 жыл бұрын
👍👌💐👍👌💐👍👌💐👍👌💐👍👌
@aakankshaveer39322 жыл бұрын
तुम्ही अजून खूप पुढे जावे हीच साई चरणी प्रार्थना.....❤️🙏 om.sai ram
@sahebravjagtap43623 жыл бұрын
अत्यंत छान आपल्या पुढच्या कार्यस शुभेच्छा
@vaishnavipawar78572 жыл бұрын
❤❤❤❤
@aditivideo30462 жыл бұрын
Nice Dada
@santoshkamble80353 жыл бұрын
Sai baba cha Aashirvad tumcha var aso Aasacha
@vilaspardhe19483 жыл бұрын
हार्दिकअभिनंदन दादा खुप छान
@maheshrevgade94963 жыл бұрын
Kw11 चे किरण भाऊ वाबळे आणि नाना भाऊ वीर हे माझे खूप चांगले मित्र आहे .नाना तू एवढं सुंदर strugal करतोय आम्हितर आहोतच सोबत पण साईबाबांचा पण आशीर्वाद तुझ्या सोबत आहे ,तू खूप मोठा होशील , किरण भाऊ तुम्ही खूप छान मुलाखत घेत आहात , तुम्ही अश्याच लोकांच्या मुलाखती जास्त घेत जा जे लोक गरिबीतून विषव निर्माण करत आहेत ,त्यांना निच्चीत एक plat form मिळेल तुमच्या chenal च्या माध्यमातून
@nanaveerofficial3 жыл бұрын
धन्यवाद महेश भाऊ
@anilbadhe39303 жыл бұрын
खूपच कमी कालावधीत आपल्या गोड आवाजानं अवघ्या महाराष्ट्रच लक्ष वेधलं नाना भाऊ भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
@sheetalshinde4063 жыл бұрын
नाना विर साई बाबा न आसाचा हात तू मच्या डोक्यावर आसुदेवो हिचं आमचि प्रार्थना साई भत्का साठी👍🏻👌👌🌹🌹👌👌🌹🌹👌 जबर 👍🏻👌🌹 आणि. 👍🏻👍🏻 कडक ओम साई राम 🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shankarveer65053 жыл бұрын
KDKD Nana Bhau
@bhausahebjape62983 жыл бұрын
छान नाना वीर (राहता )
@siddhantmagre89913 жыл бұрын
🙏🙏🙏🙏👌💐💐
@sampatshinde223 жыл бұрын
Khup chan avaj ahe tumcha Ani khup pude janar tumhi life made 🥰🥰🥰
@akashjagdhaneofficial42923 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@saizankarbrassbanddeshmane86003 жыл бұрын
खूप छान नाना भाऊ तुमची अशीच प्रगती होत राहो साई बाबा तुम्हाला अजून यशाच्या शिखरावर घेऊन जाहो आणि तुमचं नाव हे महाराष्ट्रातील प्रत्येक कलाकाराच्या हृदयात जाहो अशी मी क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने शुभेच्छा देतो व भावी जीवनासाठी साईबाबा कडे प्रार्थना करतो......👍👍👍👍👍
@Vishalsakat-f6s3 жыл бұрын
भावी वाटचालीत हार्दिक शुभेच्छा बॉस
@shekharamolik72193 жыл бұрын
🙏👌👌👌👌👌👌
@balasahebkanade2243 жыл бұрын
दादा गाणी लिहिण्याची ट्रिक सांगा ना
@Kbcreation__0013 жыл бұрын
Great singer nana bhau veer👍💛
@aakankshawakale66393 жыл бұрын
अजुन खुप खुप पुढे जाओ हीच साई चरणी आई चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 .....