प्रथम खासदार विशाल पाटील यांचे अभिनंदन 🌹 🌹 🌹 🙏 आर आर पाटील यांनी केलेली मदत आम्ही केव्हाच विसरणार नाही! आमचे लाख मोलाचे मतदान फक्त रोहित आर आर पाटील यांनाच देणार हे शंभर टक्के 🙏✌️✌️✌️
@dr.manjushrighorpade41133 сағат бұрын
विशाल पाटील आपण किती छान बोलता आपले विचार खूप सुंदर आहेत❤❤
@AKSHAY.P.B3 сағат бұрын
रोहित दादा आर आर आबा पाटील फिक्स आमदार..📯📯📯📯🔥🔥
@SwatiChavan-o9y3 сағат бұрын
Only रोहीत दादा आमदार 💯🥳
@vijaydhumal1604 сағат бұрын
तुतारी 100% वाजणार ❤❤
@rajendrachormule20525 сағат бұрын
राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी
@nileshdhumal11534 сағат бұрын
Rohit Dada 🎉
@PravinKoli-qh5tv3 сағат бұрын
आबांचा बछडा आहे नाद करायचा नाही
@dilipkarande7915 сағат бұрын
Rohit win ❤
@RaviGadhe-ir8jk4 сағат бұрын
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी...
@appakharat88433 сағат бұрын
Fix आमदार रोहीत दादा ❤
@dipakjagtap788032 минут бұрын
ऊसाचे २०१३ चे बिल देऊन जनतेवर प्रचंड उपकार करा खासदार साहेब
@All_aboutprathmesh53 минут бұрын
23 तारखेला महाराष्ट्राचा पहिला निकाल तासगाव - कवठे महांकाळ मधून रोहित सुमन आर आर आबा पाटील विजयी 💯👑✌🏻
@ShakilShaikh-wj5iy35 минут бұрын
संसदेत काय भारी बोलतात खरोखर सांगलीकरांचे अभिनंदन
@apgaming39602 сағат бұрын
Only Vishaldada Boss
@GaneshShinde-o9d5 сағат бұрын
पैलवान छोटा असेल व मोठा तयारीला लागा इथपासून सुरू झालेला प्रवास आज मला तुम्ही खूप सांभाळले येणारे चार-पाच दिवस अजून सांभाळा आयुष्यभर मी तुमच्यासाठी काम करेन इथे संपला
@swapniltembare18564 сағат бұрын
रोहित दादा आपली तुतारी तुतारी
@Vc2626-w2s3 сағат бұрын
हे मात्र लय भारी हाय😂
@DeshBhakt21-s6j2 сағат бұрын
Vasant Dada Patil amar rahe❤
@Ganeshpatil-sСағат бұрын
काका only
@Shituswapy5 сағат бұрын
❤
@AmrutaPatil-up9iw4 сағат бұрын
Rohit dada ❤
@Aparichitttt5 сағат бұрын
संजय पाटलाला पुरून उरणारा खवण्या विशाल दादा 👊
@ketanpatil69914 сағат бұрын
एकटा संजय काका बास
@Itsasenseirboy2 сағат бұрын
@@ketanpatil6991जरा लोकसभा आठवतीया का बघा कि ते काकांना कोणीतरी अपक्ष उमेदवारानं 1 लाख मतांनी पाडलं होत ते पण तासगाव मधून पण लीड घेऊन 5/6 मतदारसंघात ते अपक्ष उमेदवार लीड वर होते बघा 🤭🤭
@bhimraobhosale7775Сағат бұрын
शिवाजी महाराज यांचया बरोबर रोहित पाटील ला जोडू नका.
@sampatshendage73414 сағат бұрын
रोहित पाटील
@SureshPatil-b5h3 минут бұрын
आदरणीय विशालदादा तुमचच्यावर खुप विश्वास आहे मराठा समाजाचा साळी माळी कोळी धनगर बौद्ध समाज तुम्हाला मनापासुन मानतो आणि तुम्ही आमच्या सांगलीचे श्रदास्थान आहात तुम्ही रोहीतदादांना निवडुन आणनारच यात तिळमात्र शंका नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय महाराष्ट्र
@SurajPatil-jj2dcСағат бұрын
Only kaka ❤❤💯
@Andy-jd5idСағат бұрын
ईतर वेळेस आमच्या वारकरी संप्रदाया ला अणि देवाला नावे ठेवता अणि आता निवडणुक मध्ये तुम्हाला राम कृष्ण हरी आठवले का 😡
@thehake09115 сағат бұрын
Miss you Aba❤
@amarwaghmare16852 сағат бұрын
Only तुतारी
@akshayligade59782 сағат бұрын
संजय काका 😍🦁
@manishrasal5717Сағат бұрын
Only sanjay kaka patil 💯💯💯
@qualitysarees94202 сағат бұрын
संजय काका पाटील आमदार
@Vinayart994 сағат бұрын
आबांचा मुलगा, स्व कतृत्व काय राजा का बेटा राजा नही बनेगा
@DeshBhakt21-s6j2 сағат бұрын
Sanjya patil kon ahe mag😂
@ganeshpatil1484 сағат бұрын
ओन्ली काका 💪✌️
@rfssfvbh4 сағат бұрын
विशाल पाटील ने पक्ष काढावा...घराणेशाही म्हणून😂😂😂😂😂
@कट्टा3 сағат бұрын
Brobr Rohit patil,Kadam saheb hyana ghave
@ajinkyapawar16502 сағат бұрын
Kaka the boss ❤❤
@AshuMane-c5f5 сағат бұрын
संजय काका पाटिल ⏰🚨
@somabagade1529Сағат бұрын
ओन्ली ऑन RRR ज्युनियर आबा
@Sa123sh19 минут бұрын
ज्याच्या बापाने सोडला नाही तो पोराच्या नादी लागलाय..नाद पूर्ण करणार..रोहित rr पाटील
@sourabhgavade4265 сағат бұрын
संजय काका पाटील
@rashidshete13532 сағат бұрын
Only tutari S Pawar ji ❤ R R Abba ❤
@avdhootlimble43843 сағат бұрын
🚩🚩rr
@swapnilpatil42115 сағат бұрын
लबाड कोल्हा
@surajkharade1435 сағат бұрын
गेल्या ३ दशकांपासून सेवा चालू होती का, का फक्त आता निवडणुकीच्या वेळी वचनं आठवतात?
@yashwardhanpatil4608Сағат бұрын
Only Rohit Dada Patil✌️
@tejassambhajipatil57 минут бұрын
📯📯📯📯📯📯📯💯
@HarishKare-o7g22 минут бұрын
Only KAKA
@surajkharade1435 сағат бұрын
आम्ही 35 वर्षे निवडून दिलंय, मग रोजगार आणि आरोग्य योजना का नाही केली?"
@swapniltembare18564 сағат бұрын
कुठं नाहित उगे कमेंट करू नका सूरज भाऊ आपण एक आहे एक राहू शेवट तुम्हाला ही माहिती तुमही आमचे आणि आम्ही तुमचे नको अशी कमेंट फक्तं ह्या वर्षी फक्तं मला माहिती आहे की राव आबा नंतर रोहितचं पण ह्या वेळेस का असो 1 वर्ष नाही काय शरद पवार हात पाहीजे हो साहेब
@yzshetkari4 сағат бұрын
2004 चा दुष्काळ आठव जिथं प्यायला पाणी नव्हते जनावर चारा नव्हता द्राक्ष बाग टँकर ने पाणी आणून जगवल्या तिथं आज मुबलक पाणी आहे। शेती होतेय ,सरकार दर देत नाही हा वेगळा विषय दूध उत्पादन वाढल। पण सरकार 26 रुपये लिटर दर देतंय
@firojpakhali5010Сағат бұрын
निवडून तर मोदी ला पण दिलय पण तो बोलतो पकोड़े बनाओ
@SubhashVader4 сағат бұрын
लै माज आला तूला
@sudhirshinde61374 минут бұрын
सहानुभूती ने तर मतदार संघांचे नुकसान झालंय
@swapnilpatil42115 сағат бұрын
काका❤
@Prt1235 сағат бұрын
सांगलीचे खासदार not आमदार
@sudhirshinde61377 минут бұрын
बाबा 2013ची शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची बिलं देऊन उपकार करावी.
@SunilKolekar-u1w4 сағат бұрын
भावनिक भाषण करून प्रत्येक वेळी जनता मत टाकत नसते
@dryogeshpatil487Сағат бұрын
पवार साहेब
@shreedharpatil22952 сағат бұрын
2012/13 chi bil dya
@dattasargar62575 сағат бұрын
पवार साहेब...आमचे नेते शरद भाऊ लाड यांना चांस केव्हा देणार आहे,
@mr.bansode72_684 сағат бұрын
*साहेब पावसात भिजले.साहेबांना मत द्या.* *साहेब या वयात चालले* *साहेबांना मत द्या.* *साहेबांना कंटाळून साहेबांचा सगळा पक्ष साहेबांना सोडून गेला.साहेबांना मत द्या.* *साहेबांचा अपमान झाला* *साहेबांना मत द्या.* *कामं कुठय?* *प्रत्येक वेळी महाराष्ट्राला भावनिक करायचं* *साहेब आहे का अलका कुबल?*
@DeshBhakt21-s6j2 сағат бұрын
Mag kay gujarati chamcha tadipar la dyacha ka😂
@SunilKolekar-u1w4 сағат бұрын
संजय काका पाटील फिक्स आमदार
@rohitpatil49593 сағат бұрын
Sanjay kaka ❤❤❤
@surajkharade1435 сағат бұрын
गेल्या वेळी का नाही झाला बेरोजगार भत्ता लागू? निवडणुकीच्या आधीच आठवणी येतात का?
@swapniltembare18564 сағат бұрын
लोकसभे पासून का हो हे जनता सब जानती ही
@vikasmali73135 сағат бұрын
भावनिक भाषण नको आहे विकास पाहिजे आहे त्यासाठी संजय काका पाटीलच आमदार
@SushantKale-x1m5 сағат бұрын
शेट
@SUMITJADHAV123455 сағат бұрын
Taklkya kay kay vikas karnar
@virendrapatil33003 сағат бұрын
आमदार नाही मंत्री
@SushantKale-x1m3 сағат бұрын
@@virendrapatil3300 रोहित दादा
@virendrapatil33002 сағат бұрын
@@SushantKale-x1m 😂
@surajkharade1435 сағат бұрын
आता ४००० रुपये बेरोजगारांना देण्याचं वचन आलंय, पण रोजगार निर्मिती का नाही केली गेली आधी?"
@ShaileshPatil-nb9rn5 сағат бұрын
आमदार संजयकाका पाटील
@DCompany-u5dСағат бұрын
Only भाजप 🚩
@swapnilpatil42115 сағат бұрын
तु कामाचं बोलत जा
@rohitgaming25514 сағат бұрын
Mashal only kaka the boss👑❤
@GaneshShinde-o9d5 сағат бұрын
🦜🦜🦜🦜🦜
@vinayakgaikwad26864 сағат бұрын
विशाल काडेपेटी
@swapnilpatil42115 сағат бұрын
एकटा संजय काका बास
@patilvinayak747663 сағат бұрын
लोकसभेला ka पडले
@Ravipatil67-o5 сағат бұрын
फक्त संजय काका पाटील ⏰⏰⏰⏰
@sushiljadhav6522Сағат бұрын
Tutari 🎉MVA180+🎉
@sanjaychavan33714 сағат бұрын
काका
@pravinnikam31824 сағат бұрын
संजय काका 😢😢
@dilipkarande7915 сағат бұрын
Tutari fix ❤
@Ravipatil67-o5 сағат бұрын
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
@paragpatankar22053 сағат бұрын
अरे बाबा तो खासदार आहे तुमी आमदार केल का त्यांना.... त्याच्यात भांडण लावताय का काय 😅
@DeshBhakt21-s6j2 сағат бұрын
Godi media pagal jhali ahe😂
@Devrajpatil-qz4te4 сағат бұрын
Sangliche khasdar Vishal Patil ahet
@arjunmaliarjunmali597535 минут бұрын
Ittar koni nahi ka Vanshalach sandhi.
@SK-ep8ne4 сағат бұрын
congress madhye rahul gandhi pasun saglech swatala tarun mhantat yachni kalyachi pandhari zali tari he swatala tarunch mhantat
@rupeshchavanrc5 сағат бұрын
Amdar nahi khasadar ahet te
@कट्टा3 сағат бұрын
5 kaam sanga re konitr gelya 20 varshat km mdhil amdar faundatil ...
@mayurwahule86283 сағат бұрын
Vishal Patil kadhi amdar zale ata
@amitkurkute42923 сағат бұрын
😂
@omiii57634 сағат бұрын
संजू चे चमचे 😂
@akhtarmujawar1568Сағат бұрын
काका only
@GaneshShinde-o9d5 сағат бұрын
पैलवान छोटा असेल व मोठा तयारीला लागा इथपासून सुरू झालेला प्रवास आज मला तुम्ही खूप सांभाळले येणारे चार-पाच दिवस अजून सांभाळा आयुष्यभर मी तुमच्यासाठी काम करेन इथे संपला
@surajkharade1435 сағат бұрын
गेल्या वेळी का नाही झाला बेरोजगार भत्ता लागू? निवडणुकीच्या आधीच आठवणी येतात का?