No video

राहुल भाई पाटील यांची रोखठोक मुलाखत ! बकासुर आणि मथुर एकत्र आणण्यापाठीमागचं नियोजन !

  Рет қаралды 77,855

changbhal bailgada sharyat

changbhal bailgada sharyat

Күн бұрын

‪@kumarvijayjadhav‬
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati

Пікірлер: 163
@prashant__1997
@prashant__1997 2 ай бұрын
ह्या स्वभावमुळे तर आम्ही दादाचे कट्टर फॅन आहे दुसऱ्यांच्या बैलांचे पण तोंडभरून कौतुक करतो तोच खरा गाडामालक दिलदार व्यक्तिमत्त्व राहुल भाई पाटील ♥️🔝👑
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 2 ай бұрын
दोन्ही किंग एकत्र❤ दोन्ही वाघांसोर आज नतमस्तक 🙏🙇❣️ दिलदार मालक राहुल भाई ❣️ मोहिल शेठ ❣️ वैभव शेठ ❣️. *🔱 देव माझा बकासुर🔱*
@anupkedage
@anupkedage 2 ай бұрын
धन्यवाद..! शक्य झाल्यास न फुटता ही गाडी कमीत कमी २-३ वर्ष पळाली हीच इच्छा..! ❤❤❤ पण एक इच्छा ती इच्छाच राहीली मोठा सोन्या आणि मथुर ...
@kiranunic2739
@kiranunic2739 2 ай бұрын
मोठा सोन्या आणि मथुर माझी सुद्धा इच्छा होती 😢
@Crazysai1234
@Crazysai1234 2 ай бұрын
❤🎉❤💯
@vinayakmadhavi8249
@vinayakmadhavi8249 2 ай бұрын
माझी पण इच्छा होती मथूर सोन्या
@rahulpatorkar8119
@rahulpatorkar8119 2 ай бұрын
Babblu chacha santa h changla ahe
@sharadgavale5462
@sharadgavale5462 2 ай бұрын
राहुल दादा आज माथुर बकासुर एकत्र आल्या बद्दल आभार तसेच मोहिल धुमाल याचे खुप खुप आभार❤
@mhrajyt2736
@mhrajyt2736 2 ай бұрын
दादा तुमचा फॅन असल्याचा खरंच अभिमान वाटो. असा कोणताच मालक नसतो जो आपल्या नंदिहून दुसऱ्या नंदीला पण एवढं प्रेम करतो 🥹👑🦁💯
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 2 ай бұрын
काळीज मथूर बकासुर राहुल भाई मोहिल शेट ❤️🔥🔥❤️
@rajeshjadhav7985
@rajeshjadhav7985 2 ай бұрын
आज बोलायला शब्द नाही..... पण मन खुप आनंदी झाल डोळ्याचं पारणं फिटलं ❤❤❤❤❤
@user-ex2qh4mf4e
@user-ex2qh4mf4e 2 ай бұрын
मथुर बकासुर सर्वांना आवडतात... असंच सर्वांच प्रेम राहूदे ...एकमेकांवर...❤❤❤❤
@dattasonwane5081
@dattasonwane5081 2 ай бұрын
हि गाडी मोठ्या मैदानावर पळवली पाहिजे...❤ बकासुर आणि मथुर
@DTamerika
@DTamerika 2 ай бұрын
आज सर्जा बाहेर गेला राव गटाला वाईट वाटलं कट्टर बकासुर प्रेमी ❤
@ganeshajadhav491
@ganeshajadhav491 2 ай бұрын
Gat kiti ahe sarjya cha ❤
@DeepaliKadam-mj2rz
@DeepaliKadam-mj2rz 2 ай бұрын
​@@ganeshajadhav49112
@spider0642
@spider0642 2 ай бұрын
​@@ganeshajadhav49112😢
@raghukabdule2648
@raghukabdule2648 2 ай бұрын
मोकळ्या मनाचा राजा माणूस राहुल दादा लाख लाख शुभेच्छा बकासुर आणि मथुर
@kiranmane3187
@kiranmane3187 2 ай бұрын
जिकणाऱ्याला जेवढा आनंद नाही तेवढा आनंद❤ 👍👌
@ds18245
@ds18245 2 ай бұрын
मुंबई पुणे ❤️ मथूर-बकासुर एक्स्प्रेस ❤️ तास क्रमांक 2 वरून धावली आणि कोट्यावधी हृदयांच्या आनंदाची मानकरी ठरली आज पूर्ण झाला छंद सगळीकडे आनंदी आनंद ❤️
@abhijeetadmane7578
@abhijeetadmane7578 2 ай бұрын
आज मान जिंकला तुम्ही दोघा मालकांनी आमचे शान दोन्ही महादेवाचे नंदी ❤❤ बकासुर❤❤ मथुर❤❤ बास आत्ता काय आपेक्षा नाही राहिली राहुल दादा आणि मोहील कडून खर्च मना पासून धन्यवाद एक महादेवाचा मोठा फॅन्स
@omkarpadya4847
@omkarpadya4847 2 ай бұрын
आज मथुर आणि बकासुर एकत्र पाळायला भेटले सर्वांची इच्छा पूर्ण झाली 🎉❤
@pravindhangade2714
@pravindhangade2714 2 ай бұрын
राहुल दादा व मोहीळ शेट अभिनंदन तुमच ❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤
@sagarbhosale4743
@sagarbhosale4743 2 ай бұрын
राहुल भाई राहुल भाईच आहेत त्यांच्यासारखा माणूस कोणीच नाही होऊ शकत समजून घेणारा आणि नंदिनचा मान करणारा एकमेव राहुल भाई पाटील सगळ्यांचा लाडका नांदीचा प्रेमी एकमेव राहुल भाई पाटील ❤❤मथुर ❤❤❤
@sandippatil1750
@sandippatil1750 2 ай бұрын
मनासारखा राजा राजासारखं मन राहुल भाई पाटील मानलं राहुल भाई तुम्हाला आज पासून मरेपर्यंत तुमचा फॅन संदीप पाटील❤❤❤❤❤
@vg.creation775
@vg.creation775 2 ай бұрын
आज सर्व बैलागाडा प्रेमी आनंदी झाले आहेत आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरात लिहला जाईल ❤❤❤
@raghukabdule2648
@raghukabdule2648 2 ай бұрын
राहुल भाई मानावेत तेवढे आभार कमीच आहे खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली दोन्ही नंदी चे अभिनंदन 🎉🎉
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 2 ай бұрын
नवम हिंदकेसरी बकासुर + भारतकेसरी मथुर + बबलू चाचा = धुरळा 💥💥
@sagarbhosale4743
@sagarbhosale4743 2 ай бұрын
ह्यासाठी 1 no फुडे अण्णा्यासाठी लागतो तो ड्राइवर विठ्ठल नाना बुधकर ज्यानं त्यानं मनाला vicarayach
@user-gc2ji4cr5z
@user-gc2ji4cr5z 2 ай бұрын
आज फक्त विठ्ठल ड्रायव्हर पाहिजे होता 1च नंबर होता पुढे तरी बसवा एकदा तरी
@rahulpatorkar8119
@rahulpatorkar8119 2 ай бұрын
Vitthal Nana nhi paheje
@rahulpatorkar8119
@rahulpatorkar8119 2 ай бұрын
Vitthal Nana bolla hota tumacha kohinur thokla
@rahulpatorkar8119
@rahulpatorkar8119 2 ай бұрын
Tya joki nhi paheje
@kunalpaygude8267
@kunalpaygude8267 2 ай бұрын
राहुल दादा आज पर्यंत तुमच्या विरोधात होतो पण हि मुलाखत ऐकून जाम खुश झालो डोळ्यात पाणी आलं तुमच बकासुर वरचं प्रेम असच राहुदे🎉 आणी कायम हि जोडी एकत्र पळुदे
@ds18245
@ds18245 2 ай бұрын
बैलगाडा संघटना , KZbinrs दोन्ही मालक चालक सर्व नियोजन कर्ते...यांचे आभार💕 आज पूर्ण झाला छंद सगळीकडे आनंदी आनंद 💐 ❤️मथूर आणि बकासुर ❤️
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 Ай бұрын
दोस्ती दुनियेतील राजा माणूस मोहिल शेट धुमाळ आणि राहुल दादा पाटील आज एकत्र आले आणि खूप छान गाडी पळाली खूप छान गाडी हाणली बबलू चाचा पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा ❤
@sulkashanmunde6627
@sulkashanmunde6627 2 ай бұрын
लाखो दिलो कि धडकण बकासुर आणि मथुर❤❤
@amarkhilari5122
@amarkhilari5122 2 ай бұрын
नाद खुळा जोडी बकासुर♥️ &मथुर 🔥🔥
@daglejaganath6505
@daglejaganath6505 2 ай бұрын
मथुर व बकासुर दोन्ही बैलांना शुभेच्छा खासदार नक्की आहेत शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 2 ай бұрын
💞💞.. मथुर.. बक्या.. 💞💞... आसच आनंदी राव्हा.. ऐका मेकांच्या पैऱ्यात पळा.. आणि.. दोनी नंदिचे फॅन्स यांच्या चेहऱ्यावर हसू राहूद्या.. हिच ईश्वर चरणी पार्थना.. धन्यवाद.. 💞🙏🙏🙏🙏
@subhashshirtode7712
@subhashshirtode7712 2 ай бұрын
लाखो दिलोकी धडकन बकासुर आणि मथुर ❤❤❤
@vinodsasane726
@vinodsasane726 2 ай бұрын
Speed खूपच लागलं आज गाडीला खतरनाक.
@rahulnetinkar6764
@rahulnetinkar6764 2 ай бұрын
लांब पल्याच किंवा उराठी चां मैदान मधे ही जोडी पळवा एक nomber fix राहील ❤बकया ,बकासुर,लखन fans गडचिरोली
@misalshrikant2172
@misalshrikant2172 2 ай бұрын
आतंर मोजायच फक्त मथुर आनी बकासुर ❤❤❤🎉🎉🎉 आज खूप आनंद झाला आहे
@santoshssssss0222
@santoshssssss0222 2 ай бұрын
दो दिल एक जा आणी प्रेक्षकांच्याच नावावर गाडी पळवली खूप भारी वाटलं.....❤❤
@sunilshinde7805
@sunilshinde7805 2 ай бұрын
खरंच आज बकासुर आणि मथुर एकत्र पळाले लय म्हणजे लय चं भारी वाटतं. अख्या महाराष्ट्रची इच्या पुर्ण झाली असं, मी आज म्हणेन...!!! राहुल दा, आणि मोहिल शेठ, तुम्ही कायम एकत्र राहा.. लोक काही पण, बोलू द्या, फक्त तुम्ही गैरसमज नका करू...!!!🙏🙏🙏 बकासुर प्रेमी...!!! मी out of cantriy मधून बंगतोय शर्यत...!!! आज खूप भारी वाटलं बकासुर आणि मथुर पळाले ते बगुन...!!!
@user-vr1ob7tz7t
@user-vr1ob7tz7t 2 ай бұрын
Ek no bhava
@pranityadav2580
@pranityadav2580 2 ай бұрын
Out of cantriy mhnje kay bhava 😂😂
@sunilshinde7805
@sunilshinde7805 2 ай бұрын
म्हणजे बाहेर च्या देशात job ला आहे re. मित्रा
@pranityadav2580
@pranityadav2580 2 ай бұрын
@@sunilshinde7805 मला वेगळंच काही वाटलं sorry 😐
@dattasonwane5081
@dattasonwane5081 2 ай бұрын
वा खुप छान वाटलं... राहुल दादांच खुप प्रेम आहे बकासुर वर.....❤❤❤
@ajaypawar1180
@ajaypawar1180 2 ай бұрын
Kharch rahul bhaincha sobhav 1 no ek baksur fan ❤
@आम्हीफक्तशिवभक्त1324
@आम्हीफक्तशिवभक्त1324 2 ай бұрын
या जोडीला मुंबईत मध्ये कोणीच हरवू शकत नाही
@mahadikrohit7356
@mahadikrohit7356 2 ай бұрын
Bhai ne aj amachya manatil echa purn keli dhanyawad rahul dada pudhil vatcalis subhecha..
@prashantgujare8493
@prashantgujare8493 2 ай бұрын
बघा राहुल दादा किती सर्व नंदीला एक मानतो राहुल दादा
@rahulpotdukhe7263
@rahulpotdukhe7263 2 ай бұрын
बकासुर ❤️ 🔱 🐂 ⛳ 🐂 🔱 ❤️ मथुर 🎉 बबलु चैचा अभिनंदन 👌👌
@Smalusare386
@Smalusare386 2 ай бұрын
I लव्ह you राहुल पाटील दादा ❤❤❤❤❤
@TatyaPawar-ye7oo
@TatyaPawar-ye7oo 2 ай бұрын
मस्त मुलाखत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vaibhavgurav1314
@vaibhavgurav1314 2 ай бұрын
राहुल दादा. ❤❤❤ मनाने खूप मोठा आहे ❤❤ आणि दिलदार आहे
@user-sf8kb3mn6k
@user-sf8kb3mn6k 2 ай бұрын
गाडी मोकळी सोडली तरी फॉल नाही होणार 💯. एव्हढं कॉन्फिडन्स आहे मथुर वर. आणि बकासुर मथुर दोघे शाणे बैल आहेत. 🐎👍👍💖👌
@ganeshKumbhar-yq9gj
@ganeshKumbhar-yq9gj 2 ай бұрын
King jodi ❤❤❤ bakasur Jaan ahe apali❤❤
@PravinBhagat-ti8os
@PravinBhagat-ti8os 2 ай бұрын
राहुल दादा खूप खूप तुमच मनापासून आभार 🙏🙏hi जोडी पाळली 🙏🙏
@sanketkhade1982
@sanketkhade1982 2 ай бұрын
एकदा पुसेगाव कोरेगाव व पेडगाव या मैदानात तिन्ही ठिकाणी ही जोडी पळवा
@Crazysai1234
@Crazysai1234 2 ай бұрын
खुप प्रेम खुप अभिनंदन बकासुर आणि मधुर ❤🎉❤🎉❤❤🎉❤🎉❤🎉❤🎉 आमचं काळीज आमचा जीव आमचा देव बकासुर love u बकासुर मथूर
@sahilkadamcreations.6020
@sahilkadamcreations.6020 2 ай бұрын
राहुल दादा ❤
@user-sf8kb3mn6k
@user-sf8kb3mn6k 2 ай бұрын
फाटी चा अंतर थोडं कमी वाटत कारण मथुर लांब फाटीला जास्त चालतो 👌🐎🐎💖💯👍
@rahulsavant1059
@rahulsavant1059 2 ай бұрын
I love u बकासुर आणि मथुर
@sagardeshmukh460
@sagardeshmukh460 2 ай бұрын
किंग ऑफ हिन्दुस्तान बकासुर ❤ मत्तूर् ❤
@SanjayJadhav-cl4mw
@SanjayJadhav-cl4mw 2 ай бұрын
आम्हाला आनंद आहे की दोन्ही वाघ एकत्र आले🎉🎉🎉
@RahulJadhav-pl9pe
@RahulJadhav-pl9pe 2 ай бұрын
Rahul Bhai patil❤
@NITINnitin-gu1ui
@NITINnitin-gu1ui 2 ай бұрын
आज खूप स्पीड लागलेलं गाडीला❤
@dattachorghe9758
@dattachorghe9758 2 ай бұрын
@sudhirHindurao
@sudhirHindurao 2 ай бұрын
एक नंबर जोडी पळाली.
@prashantgujare8493
@prashantgujare8493 2 ай бұрын
राजा माणूस आहे राजा माणूस राहुल दादा
@DHANANJAYPARKHE-qm3tc
@DHANANJAYPARKHE-qm3tc 2 ай бұрын
Miss you ❤
@ajaynarkar517
@ajaynarkar517 2 ай бұрын
दादा लाखात ❤ मालक
@swarupmore3266
@swarupmore3266 2 ай бұрын
एक दिलदार माणूस राहुलदादा
@jyotipatil848
@jyotipatil848 2 ай бұрын
Mathur bakya lava takat 1no pix
@Publickingmathur1001
@Publickingmathur1001 2 ай бұрын
मथुर आणि भारत पळाला पाहिजे
@dannyaakash8991
@dannyaakash8991 2 ай бұрын
देव बकासुर 🙏🥺 ओरिजनल नवम हिंदकेसरी बकासुर (बक्या) DON
@rajatgoswami7032
@rajatgoswami7032 2 ай бұрын
आजचा आनंद गगनात मावेनासा❤❤❤❤
@KaustubhBansode
@KaustubhBansode 2 ай бұрын
Mi ata majhya gharat mathur ani bakasur doghanche photo frame lawnar sonyachi tar ahes ata hya jodichi lagnar ❤❤
@dinkarkamble7177
@dinkarkamble7177 2 ай бұрын
Semifinala Achut la basva Ajun speed laganaar 💯 fix 1 nambar
@pravinbagal825
@pravinbagal825 2 ай бұрын
Bhai bakasur cha davine andaj nhi baki konala ugach fall hoil ...Chacha la anubhav ahe
@user-sf8kb3mn6k
@user-sf8kb3mn6k 2 ай бұрын
मथुर असल्यास ​ फॉल नाही होऊ शकत 💯. कारण दोन्ही बैल शाने आहेत. 👌🙏@@pravinbagal825
@rajkumarshelavale7744
@rajkumarshelavale7744 2 ай бұрын
राहुल दादा म्हणजे राजा माणूस❤
@akashshendge4556
@akashshendge4556 2 ай бұрын
6 minit ❤
@PrakashPhadke-ri8rz
@PrakashPhadke-ri8rz 2 ай бұрын
आजच्या फाटीचा अंतर कमी असल्यामुळे आज ची फायनल लखन संभाव्य
@DHANANJAYPARKHE-qm3tc
@DHANANJAYPARKHE-qm3tc 2 ай бұрын
I love mathur ❤
@krishnapadwal-oe2ro
@krishnapadwal-oe2ro 2 ай бұрын
छान
@vetorefighter5455
@vetorefighter5455 2 ай бұрын
Rahul patil tuza abhiman ahe konkantla eka porga ghatvr jalva dakhvto khup anand rahul
@ronya1001
@ronya1001 2 ай бұрын
Rahul dada king ❤
@Swarajvolg
@Swarajvolg 2 ай бұрын
Dada mst bollat ❤️‍🔥
@KaranChavan-qh2vz
@KaranChavan-qh2vz 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@abhiahire0074
@abhiahire0074 2 ай бұрын
सोन्या 5050&मथुर 1001hi जोडी जमली पायजे🙏
@samadhanrao9986
@samadhanrao9986 2 ай бұрын
Royal Manus❤
@user-cb4sb1ux9g
@user-cb4sb1ux9g 2 ай бұрын
Ata fakt ekach aturta ti mhanje binjodcha badsha mathur ani ghatacha raja balma ekatr yave ani palave hi jodi lavkar paltana bgaychi ahe punha ekda 🔥🔥🔥🔥
@ajaypawar1180
@ajaypawar1180 2 ай бұрын
Mast king bakku don and king mathur
@omkarudeg7025
@omkarudeg7025 2 ай бұрын
Khup chan palali maharashtachi aavdati jodi🎉🎉❤
@akshaykhade6329
@akshaykhade6329 2 ай бұрын
Royal manus Rahul dada❤❤❤❤❤❤❤
@dattatraydubale7740
@dattatraydubale7740 2 ай бұрын
❤🎉🎉
@AbhijeetNakil
@AbhijeetNakil 2 ай бұрын
Dada aamcha jiv aahe❤
@kunalpaygude8267
@kunalpaygude8267 2 ай бұрын
एक हिंदकेसरी मैदानात पुढचे दादा
@Ashok-ve4fb
@Ashok-ve4fb 2 ай бұрын
राहुल भाऊ तुमी खुप चागले हात
@ramkadam8814
@ramkadam8814 2 ай бұрын
King ❤bakasur❤mathur❤
@prem_jaybhaye1997
@prem_jaybhaye1997 2 ай бұрын
राहुल भाई सर्जा तुमच्या दावणीला अना मग शक्य होईल सर्जा बकासुर नाहीतर निंबाळकर कड असल्यावर नाही येणार एकत्र
@saurabhghadavale1965
@saurabhghadavale1965 2 ай бұрын
bakasurrr ❤❤ Mathurrr❤❤
@user-wy9wr4yy8c
@user-wy9wr4yy8c 2 ай бұрын
ही ghsdhi पल्ली thar कोणी कोकाचा नाही पण आपल्याला चांकज पायजय शेरात चालू करायला यातील कोणी नव्हतो आमी होतहो
@sairajpatil7476
@sairajpatil7476 2 ай бұрын
King of bakasur ❤🎉
@ramkadam8814
@ramkadam8814 2 ай бұрын
Rahul bhai patil king manus❤❤
@birudevdagade5788
@birudevdagade5788 2 ай бұрын
1 नंबर करणार मथूर आणि बकासुर
@akshaykhade5288
@akshaykhade5288 2 ай бұрын
ही गाडी पेडगाव मैदानात पळाली पाहिजे होती
@kiransudke
@kiransudke 2 ай бұрын
राजा माणूस राहुल पाटील ❤
@rameshvirkar2434
@rameshvirkar2434 2 ай бұрын
❤❤❤❤
@amitlatke4108
@amitlatke4108 2 ай бұрын
Sachin & sehwag doghe pan khattarnak
@blacgaming9682
@blacgaming9682 2 ай бұрын
❤❤
@AkshayB982
@AkshayB982 2 ай бұрын
बकासुर आणी मथुर ❤❤
@ShashiWaghapure
@ShashiWaghapure 2 ай бұрын
रंजीत सरांची मुलाखत घ्या
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 72 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 27 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН