राहुल गांधींचं खरंच काय चुकलं | Rahul Gandhi Controversy

  Рет қаралды 1,590

Uttam Kamble

Uttam Kamble

Күн бұрын

राहुल गांधींचं
खरंच काय चुकलं
#uttamkamble #rahulgandhi

Пікірлер: 34
@SanjayVadekar-sk2dy
@SanjayVadekar-sk2dy 7 сағат бұрын
राहुल गांधी हे भाजपला सध्या खूप मोठं आव्हान वाटते आहे 🎉🎉🎉 आणि म्हणूनच त्यांना टार्गेट केलं जात आहे 🎉🎉 बाकी यामध्ये कांहीच तथ्य नाही 🎉🎉🎉 आणि जनतेला या सर्व गोष्टी कळतात.🎉🎉🎉
@LalitaSarwade.
@LalitaSarwade. 9 сағат бұрын
सर प्रत्येक ठिकाणी विपर्यास करून बोंबलत बसायची सवय या लोकांना लागली आहे राहुल गांधी काय बोलले हे त्यांना पण माहित आहे
@learnertech2295
@learnertech2295 11 сағат бұрын
धन्यवाद सर. सप्रेम जयभीम
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 3 сағат бұрын
कांमले साहेब चांगल्या पद्धतीने आपण आम्हाला समजावून सांगितले ‌याबद्दल धन्यवाद आभारी
@shahjiraobalwant7547
@shahjiraobalwant7547 6 сағат бұрын
शाब्बास पत्रकार असावा तर आसा.सत्य सांगणारा. नि:पक्ष आहेत कांबळे सर विचारवंत आहेत.स्वाभिमान जपणारे आहेत.
@rajendrasapkale2749
@rajendrasapkale2749 5 сағат бұрын
सर मान. राहुल गांधी असे बोललेच नाही विरोधक पराचा कावळा करीत आहे.
@swatiwankhede7733
@swatiwankhede7733 7 сағат бұрын
सर नतमस्तक होवून नमस्कार करते तुम्हांला तुमच्या शब्दातून तरी थोडा संताप जिवंत होतो कोणीच इतक सखोल सांगत नाही🎉
@chandanesampat1832
@chandanesampat1832 5 минут бұрын
वास्तव आणि सत्य प्रत्येकाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे परंतु आपल्यासारख्या विद्वान माणसाने समजून सांगितले तरीही फरक पडत नाही हे विशेष
@manishacharankar2891
@manishacharankar2891 2 сағат бұрын
राहुल गांधीनच पूर्ण विधान या सत्ताधाऱ्यांना माहिती आहे.. तरीही मुदाम बोंबलतायत.. असंतोस पसरवणे, धार्मिक आरकजक्ता माजवणे हेच यांचं आवडतं काम आहे.
@amarkalghutagi3344
@amarkalghutagi3344 7 сағат бұрын
Very nice 👍
@dadaraoshejwal8124
@dadaraoshejwal8124 42 минут бұрын
कांबळे सर खरोखर निर्भीड पञकार आहेत धन्यवाद सर
@dilipbade6145
@dilipbade6145 Сағат бұрын
साहेब, तमच्या सारख्या अनुभवी संपाकास वाचत आम्ही राजकारण समजलो, समजत आहोत. ज्या वेळी तुमच्या व्हिडिओ ला मिळणारे अत्यंत कमी व्ह्यूव्ज बघून दुःख होते. वाईट या गोष्टीचे वाटते की, लोकांना सखोल विषय समजून घ्यायचाच नाही. तरूण पिढी तर कोणाचेही वक्तव्या पडताळून पहात नसावेत असे वाटते. फिरस्ती ची आठवण आजही येते. नमस्कार साहेब. जयहिंद.
@raosahebpatil6687
@raosahebpatil6687 21 минут бұрын
धन्यवाद सर, खुप सोप्या सरळ भाषेत अत्यंत ज्वलंत विषयावर आपण जनतेचा गैरसमज दूर केलात. पुनच्छ धन्यवाद🌹🙏🌹
@republic980
@republic980 42 минут бұрын
जनते ला विनंती आहे ्की उत्तम कांबळे सारख्या समतोल खरी निस्पक्षपाती मूमिका मंडणाऱ्या पत्रकारांचे विवेचन ऐका
@sahebraojadhal3272
@sahebraojadhal3272 Сағат бұрын
सत्य सांगितल्याबद्दल धन्यवाद
@HarishNandeshwar-u9o
@HarishNandeshwar-u9o 4 сағат бұрын
Very true, sir
@rahulchauhan2233
@rahulchauhan2233 4 сағат бұрын
सर, पंडित नेहरू, राजीव गांधी , वेणू गोपाल यांचे सुद्धा आरक्षण बाबत काय मत होते ते सुद्धा सांगा की?
@ashathorat6418
@ashathorat6418 Сағат бұрын
विधान जे राहूल गांधीने केले ते समजण्यासाठी शिक्षणाची गरज असते. बहुतेक सत्तेतील लोक अर्धवट शिकलेलले आहे. कांबले सरांनी योग्य रितीने समजावुन दिले.
@anantshinde8274
@anantshinde8274 9 минут бұрын
राहुल गांधी काहीही बोलू आमचे मत काँग्रेस लाच🎉🎉🎉🎉🎉
@vikass1gaikwad647
@vikass1gaikwad647 3 сағат бұрын
Ek no.1
@babunavgire4813
@babunavgire4813 Сағат бұрын
सत्य
@dharmarajchaudhari5009
@dharmarajchaudhari5009 38 минут бұрын
Very true sir
@chandanesampat1832
@chandanesampat1832 42 минут бұрын
आंबेडकरी नेते आणि आंबेडकरी समाज यांनी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेणे महत्त्वाचे आहे 70 वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस आणि भाजपचे वर्तन आंबेडकरी समाजाला कळत नाही काय? सर्वात जास्त विरोध आंबेडकरी नेत्यांनी राहुल गांधी यांना करत आहे (मायावती रामदास आठवले इत्यादी) सत्य आणि वास्तव स्थितीचे विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद
@sarjeraonetke2583
@sarjeraonetke2583 Сағат бұрын
Dear Uttamji, Excellent speech. You have brought real situation before public. It should be understand SC,ST and obc . The real enemy of reservation is bjp and RSS . Hon. Rahulji is real follower of Dr. Babasaheb. BJP has been tried to supari Hon. Raj Ratna Ambedkar to agitated against Rahulji but he knows truth and he denied . Every RPI leaders should understand that what Rahulji said wrong.
@latusapkalevlogs6319
@latusapkalevlogs6319 Сағат бұрын
Jai bhim sir 🙏
@pandharinathkhandekar2864
@pandharinathkhandekar2864 Сағат бұрын
ही माजोरी आर एस एस ची देण आहे
@DEEPAKSURI.DS2288-ul1ef
@DEEPAKSURI.DS2288-ul1ef Сағат бұрын
Great sir Modi bhagao desh bachao illiterate bhagao desh bachao
@shobhasolanki4964
@shobhasolanki4964 4 сағат бұрын
Sar maharashratil sanskruti soundarya sant parampara kahi loka mude paksha mude par rasa tasala geli jar he purvvat karayche asel tar jan jagruti garjechi aahe te tumhi patrakar lok social media tarfe karat aahat v lokanna yogy margdarshan karal hi khtatri Ek Maharasrian Delhi varun
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 90 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 51 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 35 МЛН
केजरीवाल का इस्तीफ़ा | Kejriwal's Resignation
32:08
Dr Ambedkar House in London #Dr Sangram Patil l Passionate Walks
13:38
Dr Sangram G Patil
Рет қаралды 34 М.
Sadhguru makes a foreign anchor speechless | Best reply
11:00
Varun Sharma
Рет қаралды 2,9 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 90 МЛН