धन्यवाद मित्रा जबरदस्त स्पिच. मला गर्व आहे तुमच्या विचारप्रणाली वर अभिमान आहे.
@jagdishkhobragade1386 Жыл бұрын
Jay bhim sir khup Sundar mahiti sangitli
@ravirajingulkar7430 Жыл бұрын
सर एकदम बरोबर बोलत रहा
@dineshumale3333 Жыл бұрын
कराळे सर सलाम तुमच्या कार्याला बहूजन समाजाला जागृत करन्याच काम करत आहात
@santoshkadam391 Жыл бұрын
Jay Bhim sar best
@sudhakarprakshale Жыл бұрын
Satyashodhak karale sar jay bhim karale sar apale dhayawad
@devidasgaikwad4723 Жыл бұрын
Nice sir
@asmtameshram3056 Жыл бұрын
Thanks sir
@devidassangle4771 Жыл бұрын
👌👍🌷
@vasantraomulik2000 Жыл бұрын
सर खूप छान
@dagaduaute2638 Жыл бұрын
वा कराळे मास्तर
@saniivanichavan1243 Жыл бұрын
Bhari sir
@madhukararan8859 Жыл бұрын
देश जळूलगल्या मुळे मनातून तळमळ आहे. कराळे सराना सर्वानी साथ दिली पाहिजे.
@varshadabhade4185 Жыл бұрын
Ekdam barobr...yuva nete samor yeu dile pahije
@sanjaybhoite9912 Жыл бұрын
सर देश वाचवायचा असेल तर तुमच्या सारखी लोक आले पाहिजे.
@dagaduaute2638 Жыл бұрын
सलाम तुमच्या सत्य बोलण्याला
@riteshgaikwad5785 Жыл бұрын
तुमच्या सारखे मानस राहावं सर😊
@lokeshfule7113 Жыл бұрын
फार सुंदर विश्लेशन दिले गुरुजी आपण मानतो जी तुम्हा ले . यावर नक्कीच वरच्या कोर्टात निकाल होईल .
@deepakgaikwad1864 Жыл бұрын
साहेब तुम्ही जे सांगितले तेच सत्य आहे. व तरुणाना संधी मिळाली तर पुन्हा आपल्या देशात बदल होईल. तसेच आंदोलन सुरू ठेवण्याचा आपण जो सल्ला दिला तो योग्यच आहे. अदोलन तर व्हायलाच पाहिजे. व लोकांचे प्रश्न आहेत.बरच काय करण्यासारखं आहे.केलं तर पुन्हा भारत देशात बदल होईलच. धन्यवाद सर आपण जे सांगितले तेच सत्य आहे
@pramodmeshram5706 Жыл бұрын
आपल्याला आवडला
@vishnulokhande8488 Жыл бұрын
कराळे सर आपण अगदी सत्य व वास्तवावर आधारीत माहिती दिली . यावरून आपण खुपच अभ्यासु व कुशाग्र बिद्धी चे आहात . धन्यवाद सर .
@babajijadhav5389 Жыл бұрын
सत्य बोलता साहेब धन्यवाद
@rahulwankar63 Жыл бұрын
कराळे सर दुसरे कन्हैय्या कुमार आहेत, जबरदस्त स्पीच आहे
@साबा-ज9स Жыл бұрын
कराळे.सर.dhanyewad
@maheshvarsalunkhe598 Жыл бұрын
ग्रेट
@shubhangipatil1710 Жыл бұрын
Khup Chhan 👍
@ashwinmaske6559 Жыл бұрын
सर आनंदोलन करायला आन्ना हजारे कोठे झोपला
@khanderaozore421 Жыл бұрын
कराळे सर आगे बढाे हम ुतमारे साथ है
@vijaydeshmukh9161 Жыл бұрын
सर तुमच्या धैर्याला सलाम.....
@purishobha5597 Жыл бұрын
सर.खर.खर.आहे
@pravinraul6001 Жыл бұрын
अतिशय छान विश्लेषण. आपले अभिनंदन.
@chaganmane8782 Жыл бұрын
सर्व सामान्या चे जनक कराळे सर
@nandkishorkhadsen.k.agrote945 Жыл бұрын
Karale sir ekdam barabar ,Aata Lokshahi sampli kai Bawa
@dadasahebpatil9419 Жыл бұрын
गुरूजी तुम्ही बोलत जा . जे जागी झाले त्यांना तरी सांगत चला .
@shaikhirfan6888 Жыл бұрын
Masts tumicha
@kishorpawar1938 Жыл бұрын
कराळे सर तुमचे बोलणे ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं
@suprabhasuryawanshi2763 Жыл бұрын
Desh bachao
@purushottaminfmeshraum5951 Жыл бұрын
कराळे सर मी सुद्धा मास्तर च आहे आपला देशप्रेम संदेश जगभर जात आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.मी धानोरा, संवेदनशील तालुका /जिल्हा गडचिरोली
@bhivamalondkar8260 Жыл бұрын
एकदम.बरोबर.सर.
@कृष्णकमळ Жыл бұрын
कराळे सर भाजपा जवळ त्यांच्या पार्टी ची नेते नाही... भाजपा पार्टी ने ईडी सिबीआय लावून चोरलेले लोक आहेत.. भाजपा पार्टी चे स्वतः चे काहीही नाही..
@nilambhomkar1567 Жыл бұрын
Sir amhi tumcya sobat ahot satyamev jayate
@eknathtayade9019 Жыл бұрын
सलाम सर जी, तुमच्या कार्याला.
@gajanansarode1612 Жыл бұрын
हा तुम्ही एकदम खरे बोलतात लोकशाहीच्या बाजूने बोलतात सर तुमच्यासारख्या परखड बोलणाऱ्यांची आज देशाला गरज आहे
@hiralalkondubhairy523 Жыл бұрын
. आपल्या सारख्या च्या प्रबोधनाची फार गरज आहे . तर . च लोकशाही वाचेल .
@saniivanichavan1243 Жыл бұрын
Chan bolalat sir
@sanjaydeshmukh9911 Жыл бұрын
एकदम सही
@madannagpure2710 Жыл бұрын
फार चांगलं विश्लेषण
@basheerahmed8383 Жыл бұрын
खरंय सर 👍
@sagarfulari5678 Жыл бұрын
शिकवण्याच्या नादात तुम्ही उघड राजकारण का खेळत नाही.. न्यायालयाने त्याला शिक्षा दिली आहे, सरकारने नाही.
@dattatraysalunke6646 Жыл бұрын
आपण सांगितलं एकदम बरोबर आहे सर
@rajwardhanbodele2190 Жыл бұрын
Right karale sir ji
@thaliramzanjad1375 Жыл бұрын
सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध बोलणारांची मुस्कटदाबी केली जाते. हे लोकशाहीचे धोतक मुळीच नाही.
@gangadharsonkamble8607 Жыл бұрын
कांग्रेस पार्टी ला नसीहत दील्याबधल धन्यवाद
@govindchavhan8004 Жыл бұрын
ठीक आहे.ठीक आहे ठीक आहे हे अती होतंय
@nitinkhomane9928 Жыл бұрын
विश्लेषण फार सुंदर केले सर
@nagnathpawale2202 Жыл бұрын
कराळे गुरु आपण जो पर्यंत समाज उपयोगी बोलणार तो पर्यंत तुमचे ईडी बिडी येणार नाही, आपले बोलणे ऐकून सर्व साधारण जणतेला समजते ,शेतकरी हित जपण्यासाठी मत मांडले ,धन्यवाद
@babanmaghade2265 Жыл бұрын
कराळे मास्टर... ठीक है...
@yashyelave7953 Жыл бұрын
Barobar aahe sar
@hamidkha1663 Жыл бұрын
कराळे सर आपण खूप सत्य माहिती लोकांसमोर मांडता खूप खूप धन्यवाद तुमचे
@shankarshinde7 Жыл бұрын
सर लोकशाही टिकवायची असेल तर जबाबदारी आपल्यासारख्या माणसाच्या हाती आहे.....नाहीतर हुकूमशाही यायला फार वेळ लागणार नाही....हे जे निर्णय घेत आहेत ते फार भयानक आहेत.......आणि पुन्हा बहुमताने निवडून आल्यास आपली माती केल्याशिवाय राहत नाही..... खाजगीकरण चालू आहे.....इंग्रजांनी जस व्यापारातून आपली सत्ता काबीज केली तसेच हे व्यावसायिक यांना मोठे करून आपल्याला गरीब करून गुलाम बनवायचं धोरणं सुरू आहे......आणि विरोधी पक्ष मुग गिळून गप्प बसले आहे........मग सामान्यांनी न्याय मागायचा कुठं, व देणार कोण.......कर्मचारी संपाच तुम्ही पाहाल सर कशी वाट लावली संपाची......खूप छान सर......एकदा यांचा विकास दर बाबत... ग्रफिकली माहिती घेवून भांडाभोड करा.....
@shahabuddinshaikh5105 Жыл бұрын
कराले सर तुम्ही EVM वर का बोलत नाही ? कारण bjp EVM मुळे च सत्तेत आहे, राहुल गाँधी पन् EVM वर बोलत नाही का? सर 1885 मध्ये कांग्रेस ची स्थापना झाली , पुढे 1925 मध्ये कांग्रेस ने RSS उभी केली, नंतर पुढे RSS नेच जनसंघ हा राजकीय पक्ष काढला... हे १०० टक्के खर आहे.... इतिहास बघा. " कांग्रेस ही आर एस एस की मां है " हे पुस्तक प्रा. विलास खरात लिखित आहे एकदा वाचाच... EVM ने 10 वर्ष कोंग्रेस ने राज्य केले, आता 2014 ते 2024 हे 10 वर्षे बीजेपी करत आहे..... मतदारांच्या मतांची ह्याना गरजच नाही संशय येऊ नये म्हणून ही लोकं प्रचार करतात, खात्यात पैसे टाकतात, हे सर्व महागाई करून, GST लावून करतात. भांडवलदार ह्यांना पैसा पुरवते निवडून आल्यानंतर त्यांचे कर्ज माफ केले जाते, त्यांना मोठ मोठ्या कंपन्या कवडी मोल भावाने दिली जातात. सर्वसामान्य जनता आपले बहुमूल्य मत विकतात..... सत्यानाश करून घेतात " अल्पसंख्य समाज बहुसंख्य समाजावर राज्य करू शकत नाही " पण हे भारतातच शक्य आहे व ते फक्त आणि फक्त EVM मुळेच होत आहे. EVM वरच बोला, जाग्रती करा, बैलेट पेपर वरच मतदान घ्या .....
@narayanshingane223 Жыл бұрын
कराळे सर.. एक नं. जे बोलले ते सत्य
@nagseningle4724 Жыл бұрын
Sir, तुमच्या सारखे शिक्षक अजून पाहिले नाहीत. U r best teacher !!!!
@sindhuade8393 Жыл бұрын
कराळे सर मानाचा जय भीम 🙏
@nandawadhai1233 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@satyawanambhore3032 Жыл бұрын
जय भीम.... जय शिवराय.... सर
@gouspakatar8041 Жыл бұрын
100%barobar aahe
@ashokmankar6088 Жыл бұрын
Sirji Thanks.
@hiramanbhalerao1201 Жыл бұрын
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची आपल्यावर कृपा आहे.तेच कार्य आपल्यातून होत आहे मला तुमचा अभिमान आहे..❤u sir.
@tejraosalve7764 Жыл бұрын
कराळे सर very Grateful story 🌷🇮🇳🙏🌹🎖
@rajupawar3593 Жыл бұрын
एकदम खरं बोलले कराळे सर
@padghandeepak6071 Жыл бұрын
Love you sir ❤❤
@manishdube3327 Жыл бұрын
आपण अत्यंत वास्तववादी प्रश्न उपस्थित केलेले आहेत धन्यवाद सर
@sudhirjadhav4695 Жыл бұрын
Correct 💯 sir
@gunvantpawar5336 Жыл бұрын
कराळे सर शेतकऱ्यासाठी बोला
@bharatchaudhari3080 Жыл бұрын
कराळे सर जबरदस्त
@geetamhaske-pw7kg Жыл бұрын
अगदी बरोबर बोलत आहात सर काँग्रेस च कांढ चांगला होता म्हणुन कांग्रेस लाच निवडुन द्या
@rameshchandol8306 Жыл бұрын
100/Right
@nirwanramteke2009 Жыл бұрын
Barobar bolale guruji
@SantoshGangurde-bo7ei Жыл бұрын
Amhi sasarat guntlo ahot pan amcha raktat baba saheb ahe
@balusrikhande932 Жыл бұрын
तुम्ही तुमच्या भाषेने चांगले बोलतात
@madhukarpatil7934 Жыл бұрын
कर्नाटकात भाषण केलेले तेही2019 मध्ये आणि त्याची केस गुजरातला का दाखल केली कारण गुजरात च्या न्यायधीशयाला पण मॅनेज केलं असणार तो मोदी सारखाच निकाल देणार हे नक्की
@yashwantbagul7413 Жыл бұрын
Great
@liyakatshaikh5360 Жыл бұрын
Deshacha saccha manus Ma.Karale sir Khar bolao tar tumhich Badal ghadla pahije dada
@parshurampatil5674 Жыл бұрын
खरं ते खरे बरोबर आहे तुमचा उद्देश चांगला आहे
@homrajkpatil3422 Жыл бұрын
Ek number.
@rajendrasawant299 Жыл бұрын
सरांना समजते ते त्यांना का समजत नाही ? काम , कष्ट न करता युवराजांना आणि संघटनेची देशावर राज्य करायची सवय,दूसर्या बाजूला सरांच्या सांगण्या प्रमाणे काम करणारा प्रतिस्पर्धी आणि हुशार झालेला मतदार .😮
@dnyaneshwargholaskar4375 Жыл бұрын
सर एकदम मस्त छान विश्लेषण केले तुम्ही 🙏
@bhanudasgholap9819 Жыл бұрын
कराळे सर राहुल गांधी यांनी भाषण केले कर्नाटक कोलार येथे केस गुजरातमध्ये टाकली सर तुमचे सुंदर विचार
@ashokjagtap7883 Жыл бұрын
nice sarji
@shrirambapat7763 Жыл бұрын
करावे सर भेदरट आहे
@subhashbajiraopokharkar5354 Жыл бұрын
आपण छान विश्लेषण केले आहे. काॅंग्रेस च्या नेतेमंडळींनी हे नक्की विचारात घेतले पाहिजे.
@anthonysalve4023 Жыл бұрын
Sir khup chan. Agadi barobar.
@jitendrachavan2062 Жыл бұрын
खूपच छान काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे घरात बसून राहून चालणार नाही जनसामान्यांसाठी झटले पाहिजे खूप छान विचार